कुराडे सर तुम्हाला या व्यवसायाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा तुमचा हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढत जावो व जुन्नर तालुक्यातील लोकांना चांगला रोजगार निर्माण होवो हीच सदिच्छा
तुमचे व्हिडिओ बघितल्या वरती काहीतरी करण्याची उर्जा मिळते खरच तुम्ही केलेल्या काम मुळे एक नवीन पिढी चा शेती कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल खूप च चांगल काम करताय proud of you 💐💐🙏
कपिला अग्रो चे मालक प्रशांत कुराडे सर तुमचं खूप कौतुक कस्पद व्यवसाय पाहून आनंद झालं. तुमची खूप भरभराट होत राहो हीच प्रार्थना. व्हिडिओ तयार करण्याची मेहनत करणाऱ्या ताई च खूप कौतुक,अभिनंदन .
दादा फार काम चांगल आहे आज मराठी उद्योजक बनल्यानंतर खूप ऊर भरून येतं अभिमान वाटतो मराठी माणसाचा आज काळाची गरज आहे उद्योजक होण्यासाठी गावातील तरुणांना रोजगार मिळतो महत्त्वाचे म्हणजे शेतीपूरक व्यवसाय आहे गाव पातळीवर चालणारा व्यवसाय आहे यातून चांगली प्रेरणा भेटते भविष्यात विचार करू असं वाटतं धन्यवाद व्हिडिओ बनविल्या बद्दल ताई
असे व्हीडिओ पाहताना... खरंतर अनेक गोष्टींची माहिती मिळते... व्यवसायिक मानसिकता जणु जन्म घेते... आणि हे प्रत्येकाला शक्य असतं... स्थानिक पातळीवरील अनेक गोष्टींची अनुकूलता पाहता व्यवसाय निवडून चालवता नक्कीच येतो... असे अनेक शेतीतील biproduct तयार करणारे व्यवसाय हळू हळू येतायत... खूपच भारी.. पिकवणारा शेतकरी... हळू हळू स्वतः विकू लागलाय... ग्रेट... 👌 ताई... संकलन छान केलंय...
कृषी प्रक्रिया मधील अत्यंत स्तुत्य उपक्रम.कृषी उत्पादित मालाच मुल्य वर्धनाबरोबरच ग्रामीण रोजगार निर्मितीच प्रमुख साधन.पुढील सातत्य पुर्ण वृध्दीस खुप शुभेच्छा.
खूप छान माहिती दिली ताई साहेब. आणि हा उद्योग सुरू केला असे प्रशांत दादा आपल्याकडून नक्कीच आम्हाला नवीन प्रेरणा मिळते. धन्यवाद मराठी पाउल पडते पुढे. जय हिंद जय महाराष्ट्र
U r vlogs are really getting better and better.. कविता आणि राजेश तुम्ही शेती ला youtube च्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने लोकांसमोर मांडतात आणि बळीराजा हा नुसता नांगर नाही ओढत, आपला बळीराजा आधुनिक तंत्रज्ञान वापरून देशाची आर्थिक गाडी चालवतो... खूप धन्यवाद... कपिला गूळ कंपनी च्या owner चं....
व्हिडिओ खूप छान होता, त्यामध्ये मिळालेली माहिती देखील मोलाची आहे त्याचबरोबर कारखाना खूप सुंदर असा नियमित ठेवला गेलेला दिसत आहे आणि त्यामधील कामगार वर्ग देखील अतिशय छान माहिती देतो आणि कारखान्याचे मालक देखील खूप छान माहिती सांगतात अशा प्रकारचा मेळ शक्यतो कुठे पाहायला मिळत नाही असोत....खूप छान असा प्रोजेक्ट आहे आणि मला अभिमान आहे की तो आपल्या शिवजन्म भूमीत आहे की ज्याचा पुरवठा आता सातासमुद्रापार दुबई सारख्या शहरात केला जातो...पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!!!
खुपच छान माहीती मिळाली.या उद्योजक दादांनी पण खुप सविस्तर पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया सांगितली.यांचे खुप खुप अभिनंदन, कारण यांनी आपल्या या उद्योगाद्वारे स्थानिक महिला व पुरूषांना चांगला रोजगार मिळवून दिलेला आहे...👍👌
मी ही 25 वर्षापूर्वी गुळाची निर्मिती फक्त उसापासून बनवत होतो.आजचा कुऱ्हाडेसाहेबांचा हा फक्त उसपासून गुळनिर्मितीचा कारखाना बघून आनंद झाला.कारण गुळ निर्मितीमध्ये साखर 30 ते 40 टक्के ,शुगर फॅक्टरी स्लरी ,खराब चोकॉलेट्स chocolate भेसळीचे प्रमाण खूप वाढले .तसेच अश्वछता याचे प्रमाण हल्ली खूप वाढले आहे.कारखाना चित्रीकरण व स्वच्छता बघून अतिशय आनंद झाला. कुऱ्हाडेसाहेब आपल्याला मनापासून धन्यवाद.आपल्या कपिला गुळ उद्योग निर्मितीस मनापासून धन्यवाद
छान प्रकल्प सुरू केला आहे . . . ! ! ! आधुनिक विचारांची आणि स्वच्छता या गोष्टी चांगल्याप्रकारे उपयोग केला गेला आहे , गांवातील लोकांना रोजगाराची चांगली संधी मिळाली आहे त्याबदल आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏
उपयुक्त माहिती पुर्ण चित्रफीत / माहितीपट. असेच महाराष्ट्रातील, भारतातील लघू उद्योजकाना प्रोत्साहन मीळेल, त्यांच्या धाडसाचे कौतूक होईल, दखल घेतली जाईल अशा चित्रफीत येत राहू द्या.
खुप छान माहिती दिली या बददल प्रथम आपले अभिनंदन. अशाच नवनवीन उद्योग, लघु उद्योग, व्यवसाय, या बद्दल माहिती द्यावी नवीन पिढ़ीला व्यवसाय करण्यास त्याचा उपयोग होईल. परत एकदा आपले तसेच डॉयरेक्टर साहेब आपले खुप खुप आभार. धन्यवाद !
खूप छान उपक्रम, आपल्या जुन्नर तालुक्यात पहिलाच एवढा मोठा गुळाचा कारखाना, माझ्या लहानपणी पन्नास वर्षांपूर्वी ओझर येथील शेतकरी श्री धोंडू गोपाळा kavde कढई मध्ये रस तापवून गूळ बनवायचे,
💐💐प्रशांतजी अभिमान आहे 🌹🌹ओतूर माझे माहेर आहे 💐💐लहानपणीची आठवण झाली शेतातले गुऱ्हाळाची 👌🏻👌🏻सुंदर भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐धनंजय कविता मॅम खूप धन्यवाद 🙏🏻💐💐
ग्रामोद्योग स्वरूपा चा हां गुल उद्योग यांत्रिक पध्दती ने तैयार केल्याने स्वच्छता आणि क्वालिटी मुले मालाची बाजार पेठ सुद्रृढ आहे हे निर्माण कार्य पाहतानां दिसले। अभिनंदन कपिला गुल उद्योग संचालकांचे।
छान!!!मराठी माणूस उद्योगाकडे वळतो आहे व यशस्वीपणे उद्योग चालवतो यांचा अभिमान आहे.जय महाराष्ट्र,,,🙏🙏🙏
😇😇🌱🌱
चाकरी केल्यापेक्षा स्वतःचा उद्योग उभा करून अनेकांना रोजगार देणारया नवं उद्योजकाला खुप खुप शुभेच्छा व पुढील प्रगतीस खूप खूप धन्यवाद.
😇😇
8
धाडस करून उद्योग उभारला प्रगतीस खूप खूप धन्यवाद
आत्ता कामगारही चाकरीच करतात ना चाकर नसेल तर कारखाना चालणार कसा
गुळाचा कारखाना बघून फार छान वाटले प्रत्येक जिल्ह्यात असेच कारखाने उभे राहू देत
छोटा का उद्योग असेना पन भरपूर लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
अगदी
साहेब गुळाचाा कारखाना उभारलात त्या बदल तुमचे खुप खुप अभिनंदन.
शिवभुमित असे प्रोजेक्ट सक्सेस होणारच... मेहनत आणि चिकाटी.
छान व्हिडिओ आहे आणि कविता जी आपल्या कार्याचे नेहमीप्रमाणे कौतुक. 👍 तुमच्या सगळ्या व्हिडिओ मधे नवीन माहीत मिळते आणि आमचे ज्ञान वाढते हे नक्की.
खूप खूप धन्यवाद😇🙏🌱
@@KavyaaasVlog 👍
गुळाचा कारखाना पाहिला आनंद वाटला असेच कारखाना निर्माण झाले पाहिजेत
उद्योजक यांना खुप खुप शुभेच्छा अशा उद्योग मधून प्रेरणा घ्यावी
कुराडे सर तुम्हाला या व्यवसायाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा तुमचा हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात वाढत जावो व जुन्नर तालुक्यातील लोकांना चांगला रोजगार निर्माण होवो हीच सदिच्छा
😇😇🙏🙏
फक्त ४२ हजार subscribers, पण views मात्र ४,२०,००० !!! म्हणजे दहापटीने व्यूह आहेत ! Congratulations. असेच चांगले-चांगले विडीयोज आणत राहा. अवश्य पाहू.
😍😍😍😍
Communication skill excellent ❤😊@@KavyaaasVlog
तुमचे व्हिडिओ बघितल्या वरती काहीतरी करण्याची उर्जा मिळते खरच तुम्ही केलेल्या काम मुळे एक नवीन पिढी चा शेती कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल खूप च चांगल काम करताय proud of you 💐💐🙏
😇😇🙏🙏
तरुणांना काही अशाप्रकारची ऒध्योगिक माहिती पाहिजे असेल तर हा विडिओ खुप चांगला आहे.कुराडेना हार्दिक शुभेच्छा.
🙏🙏🙏
कपिला अग्रो चे मालक प्रशांत कुराडे सर तुमचं खूप कौतुक कस्पद व्यवसाय पाहून आनंद झालं. तुमची खूप भरभराट होत राहो हीच प्रार्थना. व्हिडिओ तयार करण्याची मेहनत करणाऱ्या ताई च खूप कौतुक,अभिनंदन .
😇😇🙏🙏
कु-हाडे दादांना खुप खुप शुभेच्छा .
😍😍🙏🙏
उपयुक्त माहितीचा video प्रसिध्द केला आहे . धन्यवाद .
ह्या व्यवसायासाठी भांडवल व जागा किती लागतीये याची थोडी माहिती मिळाली असती तर उत्तम झालं असत बाकी माहिती खूप छान सांगितली धन्यवाद
दादा फार काम चांगल आहे आज मराठी उद्योजक बनल्यानंतर खूप ऊर भरून येतं अभिमान वाटतो मराठी माणसाचा आज काळाची गरज आहे उद्योजक होण्यासाठी गावातील तरुणांना रोजगार मिळतो महत्त्वाचे म्हणजे शेतीपूरक व्यवसाय आहे गाव पातळीवर चालणारा व्यवसाय आहे यातून चांगली प्रेरणा भेटते भविष्यात विचार करू असं वाटतं धन्यवाद व्हिडिओ बनविल्या बद्दल ताई
असे व्हीडिओ पाहताना... खरंतर अनेक गोष्टींची माहिती मिळते... व्यवसायिक मानसिकता जणु जन्म घेते...
आणि हे प्रत्येकाला शक्य असतं... स्थानिक पातळीवरील अनेक गोष्टींची अनुकूलता पाहता व्यवसाय निवडून चालवता नक्कीच येतो...
असे अनेक शेतीतील biproduct तयार करणारे व्यवसाय हळू हळू येतायत... खूपच भारी..
पिकवणारा शेतकरी... हळू हळू स्वतः विकू लागलाय...
ग्रेट... 👌
ताई... संकलन छान केलंय...
Thank you Dada😇🙏💪
कृषी प्रक्रिया मधील अत्यंत स्तुत्य उपक्रम.कृषी उत्पादित मालाच मुल्य वर्धनाबरोबरच ग्रामीण रोजगार निर्मितीच प्रमुख साधन.पुढील सातत्य पुर्ण वृध्दीस खुप शुभेच्छा.
😇😇🌿🌿
अतिशय सुंदर, आपल्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
खूप छान माहिती दिली ताई साहेब.
आणि हा उद्योग सुरू केला असे प्रशांत दादा आपल्याकडून नक्कीच आम्हाला नवीन प्रेरणा मिळते. धन्यवाद
मराठी पाउल पडते पुढे.
जय हिंद जय महाराष्ट्र
U r vlogs are really getting better and better.. कविता आणि राजेश तुम्ही शेती ला youtube च्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने लोकांसमोर मांडतात आणि बळीराजा हा नुसता नांगर नाही ओढत, आपला बळीराजा आधुनिक तंत्रज्ञान वापरून देशाची आर्थिक गाडी चालवतो... खूप धन्यवाद... कपिला गूळ कंपनी च्या owner चं....
खूप खूप धन्यवाद डॉक्टर😇💪🙏
JAI BLRAM KI JAI HO
कुऱ्हाडे सरांचे व कविता ताईचे अभिनंदन, खूपच छान व्हिडिओ पुरेशी आवश्यक माहिती. आवडले👍
😇😇🙏🙏
व्हिडिओ खूप छान होता, त्यामध्ये मिळालेली माहिती देखील मोलाची आहे त्याचबरोबर कारखाना खूप सुंदर असा नियमित ठेवला गेलेला दिसत आहे आणि त्यामधील कामगार वर्ग देखील अतिशय छान माहिती देतो आणि कारखान्याचे मालक देखील खूप छान माहिती सांगतात अशा प्रकारचा मेळ शक्यतो कुठे पाहायला मिळत नाही असोत....खूप छान असा प्रोजेक्ट आहे आणि मला अभिमान आहे की तो आपल्या शिवजन्म भूमीत आहे की ज्याचा पुरवठा आता सातासमुद्रापार दुबई सारख्या शहरात केला जातो...पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..!!!
😍😍😍😍
@@KavyaaasVlog tysm
खुपच छान माहीती मिळाली.या उद्योजक दादांनी पण खुप सविस्तर पद्धतीने संपूर्ण प्रक्रिया सांगितली.यांचे खुप खुप अभिनंदन, कारण यांनी आपल्या या उद्योगाद्वारे स्थानिक महिला व पुरूषांना चांगला रोजगार मिळवून दिलेला आहे...👍👌
😍😍😍
खुपच सुंदर प्रोजेक्ट आहे
प्रेसिंडेंट ला खुप खुप शुभेच्छा
योग्य माहिती मिळाली धन्यवाद.
😇😇🙏🙏
मी ही 25 वर्षापूर्वी गुळाची निर्मिती फक्त उसापासून बनवत होतो.आजचा कुऱ्हाडेसाहेबांचा हा फक्त उसपासून गुळनिर्मितीचा कारखाना बघून आनंद झाला.कारण गुळ निर्मितीमध्ये साखर 30 ते 40 टक्के ,शुगर फॅक्टरी स्लरी ,खराब चोकॉलेट्स chocolate भेसळीचे प्रमाण खूप वाढले .तसेच अश्वछता याचे प्रमाण हल्ली खूप वाढले आहे.कारखाना चित्रीकरण व स्वच्छता बघून अतिशय आनंद झाला. कुऱ्हाडेसाहेब आपल्याला मनापासून धन्यवाद.आपल्या कपिला गुळ उद्योग निर्मितीस मनापासून धन्यवाद
😇🌱🙏
फार छान आहे गुळा चा कारखाना.
Khupch prernadai ahe.dhnyawad tai agadi Chan Kam kartay tumhi.tumchya karyala manapasun shubheccha👌👌👌
Khupach sundar video ahe tai atishay sundar mahiti deta tumhi ani navin kalpananchi , vicharanchi mahiti hote
Khup bhari 👌👌👌
😇😇🙏🙏🍃🍃
ताई आतिशय छान माहीती विचारली छान मार्गदर्शन केले अतिशय सुंदर .
छान प्रकल्प सुरू केला आहे . . . ! ! !
आधुनिक विचारांची आणि स्वच्छता या गोष्टी चांगल्याप्रकारे उपयोग केला गेला आहे , गांवातील लोकांना रोजगाराची चांगली संधी मिळाली आहे त्याबदल आपले मनःपूर्वक आभार 🙏🙏
😇❣️🍃🙏
Khup Chan 👌 Aadhunik padha ticha Gul karkhana ahe 👌👍👏
😇😇🙏🙏
उपयुक्त माहिती पुर्ण चित्रफीत / माहितीपट.
असेच महाराष्ट्रातील, भारतातील लघू उद्योजकाना प्रोत्साहन मीळेल, त्यांच्या धाडसाचे कौतूक होईल, दखल घेतली जाईल अशा चित्रफीत येत राहू द्या.
हो नक्की
चँनलचे मनःपुर्वक धन्यवाद चागंली माहिती दिली
खुप छान व्हिडिओ टाकला ताई तुम्ही.
धन्यवाद 🙏
😇🙏
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई व उद्योग जोक भाऊ चे अभिनंदन
गुळाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिलात त्याबद्दल धन्यवाद
😇😇
फारच छान उद्योग केला आहे.अभिनंदन
सर आपण गूळ पावडर बनवा
श्री कुराडे साहेबाच आभिनंदन
या मुळे शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होईल चागंली प्रगती होवो
दामोधर थोरात ववा ता पैठ्ठण जिसंभाजीनगर
खुप छान तरुणांना प्रेरणा देण्यासाठी शासध उदासीनता. आधिकारी सुस्त.तरुणांना मोफत सहली घेऊध जाणे व आआत्मविश्वास वाढविणे आवश्यक
😍😍
खुप छान माहिती दिली या बददल प्रथम आपले अभिनंदन. अशाच नवनवीन उद्योग, लघु उद्योग, व्यवसाय, या बद्दल माहिती द्यावी नवीन पिढ़ीला व्यवसाय करण्यास त्याचा उपयोग होईल. परत एकदा आपले तसेच डॉयरेक्टर साहेब आपले खुप खुप आभार. धन्यवाद !
😇😇🙏
खुप छान उपक्रम आहे दादा.सर्वात महत्वाच कपीला गाय हे नावात आहे🙏
छान माहिती दिली धन्यवाद मास्तर आणि ताई🌹🙏🌹
👍छान,ग्रामीण भागातील स्तुत्य उपक्रम ,शुभेच्छेसह…👌💐🙏
😍🙏😇🌿❤️
दादा खूप सुंदर प्रकल्प तुमच्या वाटचालीला खुप सार्या शुभेच्छा
खूप छान उपक्रम, आपल्या जुन्नर तालुक्यात पहिलाच एवढा मोठा गुळाचा कारखाना, माझ्या लहानपणी पन्नास वर्षांपूर्वी ओझर येथील शेतकरी श्री धोंडू गोपाळा kavde कढई मध्ये रस तापवून गूळ बनवायचे,
🌼🌼🌼 खूप छान माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभार
त्याचबरोबर कारखान्याच्या कार्यप्रणाली बद्दल ज्यांनी माहिती दिली त्यांचेही मनःपूर्वक आभार 🌼🌼🌼🙏
😇😇🙏🙏
एकदम झकास आणि मस्त.
😇😇
माहिती छान आहे, शेवटी वंदे मातरम music खूप आवडले ताई👌
खुप छान चांगली माहिती दिली.
धन्यवाद😇🙏
खूप छान,. Demonstration video...Didi u great 🙌👌🏻💐
😇😇🙏🙏💪💪
तुमची प्रगती तुमची प्रगती बघता बघता खूप आनंद वाटला
तुमचा आदर्श युवकांनी घ्यावा तुम्हास खूप खूप शुभेच्छा
💐💐प्रशांतजी अभिमान आहे 🌹🌹ओतूर माझे माहेर आहे 💐💐लहानपणीची आठवण झाली शेतातले गुऱ्हाळाची 👌🏻👌🏻सुंदर भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐धनंजय कविता मॅम खूप धन्यवाद 🙏🏻💐💐
😍😍
खुप प्रगती होऊन पुढे जावे आपण हीच ईश्वर चरणी प्रार्थना
😇🙏🌱
Nice, it's good that people are more in jaggery than sugar now.
मामा 1 नंबर
😇🕊️
Jai Kisan! Great! From Agriculture travel to industrilation!
खूप छान👍💐
Congratulations Kurade saheb
मित्रा.. खूपच छान.. अभिनंदन
😇😇
शेतकऱ्यांचं स्वतःच युनिट कस असावं याचं हे ज्वलंत उदाहरण आहे..खुप छान माहिती दिली आहे.👌👌👍💐💐
खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद
🙏🙏🙏
Khup Chan mahiti milali tai
😇😇🙏🙏
Khup khup shubhecha mitra
😍😍
उद्योजक भाऊंचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐
😇😇
Khup Khup.Abhinadan
अतिशय उत्तम व्हिडिओ.
ताई आपण अशीच सर्व क्षेत्रातील माहिती प्रसारित करावी. धन्यवाद.
हो नक्कीच
मस्त कुराडे भाऊ साधारण एकुण किती कामगार आहे
अप्रतिम !👌
Ekach number Prashant sheth 🎂🎂🎉🎉🎉🌹🌹🌹
🙏🙏🙏
Nice inspiring vedio
😇😇🙏🙏
Bahut achhee jankari Sister.
🙏🙏
सुंदर सादरीकरन केलत 🙏अश्याच प्रकारे शेतीपूरक उद्योग माहिति देत जा ही विनती धन्यवाद
😇😇🙏🙏
You are making videos on farmer and for farming business is admirable informative
😇😇🙏🙏
Ek number mulkat ghetali
😇😇🙏🙏
Good Project
Great Person
Congratulations
छान बहोत सुंदर है
अभिनंदन प्रशांत शे
Kup Chan project ahe Sir
प्रयोग छान आहे चांगला कारखाना शेतकऱ्याला नवीन नवीन काहीतरी करावे माहिती छान दिलेत
सुंदर प्रक्लप जय महाराष्ट्र
Tai 👍 khup chhan 👌👌👌👌
😇😇🙏🙏
Tai tumla pan khup mahiti aye.
खुप छान एकदम छान हिडीओ केला आपन थॅकस मॅडम
😍🕊️
ग्रामोद्योग स्वरूपा चा हां गुल उद्योग यांत्रिक पध्दती ने तैयार केल्याने स्वच्छता आणि क्वालिटी मुले मालाची बाजार पेठ सुद्रृढ आहे हे निर्माण कार्य पाहतानां दिसले। अभिनंदन कपिला गुल उद्योग संचालकांचे।
😍😍
Mast khup chhan
😇🙏
खूप छान माहिती दिली ताई
🙏🕊️🌱😇
खूप छान
Chhan Tai
Very nice one bhau
Khupch Chan taie
🙏🙏
शेतीतील विविध प्रयोग चे व्हिडिओ बनवा छान व्हिडिओ आहेत
Very good business, Congratulations of the person started such a wonderful business. Once again Congratulations, very nice.proud if you.
😇😇
Healthy💪
असे उद्धोग ग्रामिण भागात सुरू व्हावेत,तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा
East and west Juuner is best
😇😇🙏🙏
खूप खूप छान .
😇😇🙏🙏
खुप छान व्हिडीओ
🙏🙏