ज्ञानेश्वर बोडकेंनी कसा केला 1000 कोटींचा टर्नओव्हर | अभिनव फार्मर्स क्लबमध्ये कशी केली जातीये शेती.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा |
    ज्ञानेश्वर बोडकेंनी कसा केला 1000 कोटींचा टर्नओव्हर | अभिनव फार्मर्स क्लबमध्ये कशी केली जातीये शेती.
    #dyaneshwarbodke
    #abhinavfarmersclub
    #greatsahyadri
    #business #entrepreneur #motivation #marketing #success #money #love #smallbusiness #entrepreneurship #businessowner #mindset #instagram #inspiration #instagood #lifestyle #startup #digitalmarketing #goals #bhfyp #life #branding #investment #design #finance #follow #fashion #work #motivationalquotes #socialmedia #realestate

КОМЕНТАРІ • 547

  • @abasomali6572
    @abasomali6572 Рік тому +140

    Yes सर शेतात जास्तीत जास्त उत्पन्न, घरात संस्कार, स्वतःचे व्यसन, व्याभिचार, भ्रष्टाचार मुक्त जीवन, तर 101% शेती व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचे लग्न होतं, स्व अनुभव

  • @anilraut1944
    @anilraut1944 Рік тому +50

    खूपच अभिनंदनीय कार्य आहे सरांचे... त्यांना राष्ट्रीय पुरस्कार ही मिळाला आहे आणि सर्वात आनंदाची बातमी सांगतो...सरांची जीवन कहाणी सांगणारा "काळी माती" हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.या चित्रपटाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय असे एकूण ४४४ पुरस्कार मिळालेले आहेत.मी या चित्रपटाचे संवाद लेखन केले आहे आणि ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

  • @ukerskeks
    @ukerskeks Рік тому +31

    Market चा नियम आहे ज्याची मागणी तेच उत्पादन करा..आणि मधले दलाल काढून थेट कस्टमर पर्यंत पोहचा तुमचा profit होणारच 🙏 good job सर

  • @sumitvicky19
    @sumitvicky19 Рік тому +37

    अशी व्यक्ती शेती मंत्री असायला हवी.....तरच शेतकरी आणि देश सुजलाम सुफलाम होईल 🙏

    • @Natverahir
      @Natverahir Рік тому +1

      Chand Ko Bachchan City bahut Aashirwad bahut bahut dhanyvad Apna dimag kharab HD Bharat mata ki Jay Bharat mata ki Jay Sitaram Sitaram Ramsa

  • @lahukadam1984
    @lahukadam1984 Місяць тому +1

    सर्व माहिती चांगली आहे

  • @Memamata99
    @Memamata99 Рік тому +12

    Khrch salute 🙏👍sir aaj शेतकरी असल्याचा अभिमान तर वाटतोच पन एक नवीन दिशा मिळाली

  • @shivrajpatil2201
    @shivrajpatil2201 Рік тому +8

    फार अनमोल माहीती आहे सर सध्याच्या धावपळीच्या जिवनातील🙏

  • @pratapthorve5917
    @pratapthorve5917 Рік тому +5

    खुपच प्रेरणादायक, एक शेतकरी घरातील मुलगा म्हणुन नक्कीच माहिती पुर्वक 💐💐🙏🙏

  • @bharat84440
    @bharat84440 Рік тому +6

    अत्यंत सुंदर प्रेझेंटेशन ........आपल्या प्रयत्नाना सलाम आणि आपले अभिनंदन

    • @GreatSahyadriYashkashid
      @GreatSahyadriYashkashid  Рік тому

      Dhanyawad

    • @tusharkhillare9401
      @tusharkhillare9401 Рік тому

      दादा खूप छान व्हिडिओ आहे

    • @tusharkhillare9401
      @tusharkhillare9401 Рік тому

      दादा तुम्ही व्हिडिओ मध्ये त्या फार्म चा पत्ता आणि मोबाईल नबर आशी संपुर्ण details दया.

  • @shankarkamble9620
    @shankarkamble9620 Рік тому +3

    श्री बोडके साहेब फार छान मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @sasarmasale8891
    @sasarmasale8891 Рік тому

    बोडखे साहेब खरच सलाम तुमच्या कार्याला खरं म्हणजे आज प्रत्येक शेतकरी बांधवाने आणि नव तरूणांनी बोडखे साहेबांचा आदर्श घेतला पाहिजे

  • @dgrocks784
    @dgrocks784 Рік тому +22

    समस्त तरुण वर्गाला प्रेरणा देणार काम करता सर खूप खूप अभिनंदन 👏👏🙏

  • @vinodwaghmare8417
    @vinodwaghmare8417 Рік тому +3

    यश साहेब, तुमचे व्हिडिओ खूप रियल व मार्गदर्शनपर असतात, असेच वास्तव दर्शन व्हिडिओ तयार करून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करत रहा, खुप खुप शुभेच्छा

  • @chandrakantjoshi2010
    @chandrakantjoshi2010 Рік тому +1

    व्हिडिओ फारच सुंदर आहे सोबत काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था महाराष्ट्रातही व्हावी ही विनंती आहे असे मला वाटते. जय हिंद जय महाराष्ट्र

  • @sonalisanjayachegaonkarach5337

    खुपचं छान सर... अतिशय मार्गदर्शक आणि प्रोत्साहित video आहे आपला.. बोडके सर really great... Bestest best आहेत.. आम्हीं पण आपला अनुकरण करण्याचा प्रयत्न करू

  • @anandasargar1225
    @anandasargar1225 Рік тому +2

    आमचे दैवत ज्ञानेश्वर माऊली

  • @pushpanjalijagtap5814
    @pushpanjalijagtap5814 Рік тому

    हा व्हिडिओ पाहून कोणत्याही थोडीशी शेती असणारा सुशिक्षित किंवा सुशिक्षित बेरोजगारांना निसर्गाच्या सानिध्यात निरोगी वातावरणात अभिमानाने मोठ पॅकेज देणारी शेती करावीशी वाटल्याशिवाय राहणार नाही. भारतासारख्या शेतीप्रधान देशामध्ये अतिशय उपयोगी मार्गदर्शक व्हिडिओ आहे,,👌👌👍👍पूर्वीची एक म्हण आहे
    उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी
    हे तुम्ही खरं करून दाखवलंत दादा 👌👍

  • @dinkarnakhate2980
    @dinkarnakhate2980 Рік тому +12

    किती शांत माणूस कोटी कमाउन काही गर्व नाही.मात्र चेहरा सांगत नाही ऐवढे कमवत असेल.

  • @codindiagamingYT
    @codindiagamingYT 11 місяців тому

    खरच प्रेरणादायी आहे तुमची शेती आणि असलेली management बघून अजून कॉन्फिडन्स आला आहे की आम्ही ही करू शकतो

  • @nohumanity3125
    @nohumanity3125 Рік тому +1

    आता पर्यंत शेती वर बघितलेल्या व्हिडिओ मधला सर्वात छान video

  • @asawarithatte2886
    @asawarithatte2886 Рік тому +5

    Motivational video must watch🙏🙏🙏

  • @ramkalyankar6802
    @ramkalyankar6802 Рік тому +1

    अतिशय सुंदर माहिती या सोबत जर शेतकरी बांधवानी शेळी पालन मच्छि पालन दुग्ध धंदा करावा.❤🙏

  • @yogeshmhaskemhaske4371
    @yogeshmhaskemhaske4371 Місяць тому

    खूपच छान माहिती दिलीत सर तुम्ही, 🙏धन्यवाद

  • @pralhadpatil7737
    @pralhadpatil7737 Рік тому +5

    नाद खुळा जातीवंत शेतकरी

  • @nilimakharat2990
    @nilimakharat2990 Рік тому +1

    खूप चांगले मार्गदर्शन दिले आहे त्या बद्दल धन्यवाद सर🙏😊

  • @chartartist6250
    @chartartist6250 Рік тому +2

    येवढे चांगले नियोजन केले तर शेती मध्ये देखील चांगले काम केले जाऊ शकते.

  • @vaibhavbagal9942
    @vaibhavbagal9942 6 місяців тому +1

    खूपच छान.

  • @sudamgandhare3399
    @sudamgandhare3399 Рік тому +3

    शेतकरी बंधू करीत आपण खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर

  • @नमोज्ञानदेवायहरिओमकाळे

    सर बोडके सरांनामार्केट खूप जवळ आहे हो हिंजवडी मधून पुणे म्हणजे खूप मोठे मार्केट आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी काही विशेष असावं असं काही यामध्ये कारण मराठवाड्यात मार्केट नाही

    • @RadheshyamKhandagale
      @RadheshyamKhandagale 2 місяці тому

      Pn 1 eakr sathi phakt 20 grahak lagta na .. 20 grahak kutehi bettil

  • @sudamkamble1202
    @sudamkamble1202 Рік тому +5

    सर खूप छान माहिती दिलात मी कर्नाटक मधील शेतकरी आहे मला पण अशी शेती करावयची आहे

  • @nilkanthkadam2821
    @nilkanthkadam2821 Рік тому

    अतिशय सुंदर मार्गदर्शन शेती व्यवसाय उतरण्यासाठी पर्याय प्रेरणा मिळाली खूप खूप धन्यवाद😊

  • @Teja_S
    @Teja_S Рік тому +1

    खूपच छान. अशीच प्रगती sir यांची होवो आणि असेच मार्गदर्शन करून नवीन शेती उद्योजक तयार होवोत

  • @pradeepkhadye8077
    @pradeepkhadye8077 Рік тому +2

    खूप छान आहे शेतीमध्ये नवीन प्रयोग करून नफा मिळविण्याचा

  • @SK-ge3vi
    @SK-ge3vi Рік тому +2

    Sundar margdarshan.

  • @शौर्याडिजिटल

    सर सुंदर नियोजन आहे आपले शेतकरी बांधवानी सरांकडून खूप काही शिकण्यासारखे
    धन्यवाद सर मी कोकणातून ahe🙏

  • @mangalagunjal5308
    @mangalagunjal5308 Рік тому +4

    दादा खुप चांगल काम करत आहात,

  • @sumedhajalgaonkar5674
    @sumedhajalgaonkar5674 5 місяців тому

    Great Achievement.
    Apki MEHENAT RANG LAIYEY HAIE.

  • @vikaskhairnar3436
    @vikaskhairnar3436 Рік тому +2

    अतिशय सुरेख पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन केले. आमच्या शेतात असा प्रकल्प राबविण्यात यावा यासाठी काय प्रयत्न करता येतील?

  • @adinathlakhane4327
    @adinathlakhane4327 Рік тому +4

    Great 💐💐

  • @gamer4lee253
    @gamer4lee253 Рік тому +2

    जे ग्राहकाला लागते ते पिकवा.. फायदेशीर मुद्दा खुप खुप धन्यवाद 🙏

  • @balugohad909
    @balugohad909 Рік тому +2

    खरयय

  • @parvejshaikh2316
    @parvejshaikh2316 Рік тому +11

    Yash bhau.. thanks to cover it. Aaplya shetkari bhavanna nakkich madat hoil yachi👌🏻🙏🏻

  • @vilassawant8286
    @vilassawant8286 Рік тому +3

    Bodeke साहेब देवाक काळजी. धन्यवाद

  • @jawaharshetti2369
    @jawaharshetti2369 Рік тому +1

    Very Good information.

  • @sumedhajalgaonkar5674
    @sumedhajalgaonkar5674 5 місяців тому

    Khoop chan ABHYAS KARUN CHAN ACHIEVEMENT MILALI AHEY.
    GREAT WORK.

  • @shivajishelakeshelake2312
    @shivajishelakeshelake2312 Рік тому +2

    Khup Chan video.

  • @shivajikhillare386
    @shivajikhillare386 Рік тому +4

    Nice information

  • @allinone518
    @allinone518 Рік тому +2

    सर्वात सुंदर शेवटी ठोकलेला रामराम👌👌👌👌👍👍👍👍खूपच महत्त्वपूर्ण माहिती 👍👍👍

  • @kishordeshpande7647
    @kishordeshpande7647 Рік тому +3

    Wish you happy best of luck .Thanks

  • @chandrakantkulkarni8614
    @chandrakantkulkarni8614 6 місяців тому

    Very nice .all the best.

  • @SudhakarKumavat-yq4gx
    @SudhakarKumavat-yq4gx 10 місяців тому

    Khup chanahiti dili, pratyek tarun shetkaryane karava asa vyavsay mhanje sheti.life time business mhanje sheti.khuo preranadai mahiti dhanyawad sir salute to you.

  • @satishbandkar7553
    @satishbandkar7553 24 дні тому

    बोडके ज्ञानेश्वर गुरूजी नी राहुल पप्पू बरोबर भारतात शेतीचा प्रचार करावा

  • @dhanyakumarpatwa5691
    @dhanyakumarpatwa5691 Рік тому

    आदी केले खुप छान महत्वाचे शुभेच्छा

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 10 місяців тому

    अभिनंदन कष्टाची भाकरी मिळाली 🙏🙏

  • @vinodiya19
    @vinodiya19 Рік тому +4

    माऊली कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आपले. कारण सर त्या खणत्या ख्वाजाला यशस्वीपणे टक्कर देऊन माण मध्ये ऊभे आहात. अभिमान वाटतो. सत्य बोलणे काहींना कडू लागतं.

    • @GreatSahyadriYashkashid
      @GreatSahyadriYashkashid  Рік тому

      Ho

    • @tatyavinchu100
      @tatyavinchu100 Рік тому

      १०० कोटींची वांगी पिकवतात राव काही शेतकरी!🤣 खणता ख्वाजा! 🤣

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 Рік тому +3

    खूप छान माहिती दिली

  • @smitasutar2211
    @smitasutar2211 Рік тому +1

    सलाम सर आपल्या कर्तृत्वाला 🙏

  • @urmilabhagat5797
    @urmilabhagat5797 Рік тому

    Sir tumhi khup Chan sangitale...tumach ekun himmat milali ...tumacha dur vichar khup aawadala

  • @achutpatlewad7561
    @achutpatlewad7561 Рік тому +1

    सरांचं काम खूपच सुंदर आहे

  • @shodhvarta
    @shodhvarta Рік тому +1

    जबरदस्त व्हिडीओ आहे सरजी

  • @sumedhajalgaonkar5674
    @sumedhajalgaonkar5674 5 місяців тому

    Very impressive.

  • @chaitanyatambat1928
    @chaitanyatambat1928 Рік тому +4

    राहूल गांधी पर्यंत ही बातमी पोहचू देऊ नये

  • @bhav_manatil
    @bhav_manatil Рік тому +3

    ग्रेट👏👏👏👏👏

  • @dhananjaylagad643
    @dhananjaylagad643 11 місяців тому +2

    सर्वच शेतकरी अस नाही करू शकत, मराठवाडय़ातील शेतकरी तर शक्यच नाही

    • @Realatmx
      @Realatmx 2 місяці тому

      Same karu shakat nahi pan positive vichaar karun navin idea implemented karu shakta... Tumhala sarva ready made dile tari tmhi kahi tari negative shodhnar asi tum achi mentality disate

  • @robinhoodpandey503
    @robinhoodpandey503 Рік тому +2

    1000 koti!!! Jabardast!!!

  • @abhishekpjoshi
    @abhishekpjoshi Рік тому +2

    Very impressive....

  • @amoldeshmukh4743
    @amoldeshmukh4743 Рік тому +4

    Nice sir

  • @p.pthakur4814
    @p.pthakur4814 Рік тому +1

    No1 sar khup Chan

  • @sunildhavle9319
    @sunildhavle9319 Рік тому +3

    Nice video

  • @pranavjoshi2554
    @pranavjoshi2554 Рік тому +1

    Khup cha chan 👍🏻👍🏻👍🏻

  • @laxmannadagouda5397
    @laxmannadagouda5397 Рік тому +5

    Nice information for the farmers sir.sir tell me about the training that you are giving to the farmer sir,🙏🙏🙏🙏🙏

  • @dgstarsattamatka2510
    @dgstarsattamatka2510 Рік тому +1

    Great video

  • @SK-ge3vi
    @SK-ge3vi Рік тому +1

    Abhinandan ani shubhechha.

  • @jeetendrasatpute5351
    @jeetendrasatpute5351 Рік тому +2

    Chan ahe sir.awadle.

  • @dharmendarsherkar5833
    @dharmendarsherkar5833 Рік тому +1

    अप्रतिम

  • @sunildhavle9319
    @sunildhavle9319 Рік тому +3

    Nice work 👍👍👍

  • @kishorsarode1898
    @kishorsarode1898 Рік тому

    Motivational video,
    Best information

  • @tatyaraogore1376
    @tatyaraogore1376 6 місяців тому

    फार छान सर

  • @WHY-lw6uw
    @WHY-lw6uw Рік тому +1

    Great sir

  • @balasahebkhedkar8809
    @balasahebkhedkar8809 Рік тому +2

    Very nice

  • @vinodphalke7441
    @vinodphalke7441 Рік тому +3

    सर न. १ खूप छान 🙏🙏🙏

  • @defenceexpo7108
    @defenceexpo7108 Рік тому +4

    1000 cr cha turnover KSA hoto yache calculation please explain Kara.

  • @sanjaywagh4823
    @sanjaywagh4823 Рік тому +1

    Very nice information sir

  • @hanumantlondhe3779
    @hanumantlondhe3779 Рік тому

    बोडके सर न 1प्रेरणास्थान

  • @satishborkar9078
    @satishborkar9078 5 місяців тому

    Everything is positive. ❤❤❤❤

  • @SK-ge3vi
    @SK-ge3vi Рік тому +2

    Changali niga rakhlelya mukt gayee pahun anand zala .

  • @sunitakapsikar6252
    @sunitakapsikar6252 Рік тому +4

    जय शिवराय सर तुमची माझा कट्टावर मुलाखत बघीतली तेव्हापासुन वाटत होत तुमचा video यु ट्युबवर यायला हवा म्हणजे आमच्या विदर्भाचे लोकांना बघायला मिळेल आणि फायदा होईल

  • @dhananjaykalyankar9875
    @dhananjaykalyankar9875 6 місяців тому

    खुप छान ❤

  • @pritamamarathe7146
    @pritamamarathe7146 Рік тому

    Good

  • @SUNNY-zw1hd
    @SUNNY-zw1hd 11 місяців тому

    Very nice sir

  • @anuradhakamthe1481
    @anuradhakamthe1481 Рік тому +2

    very innovative pls promote to all shetkaris so no suicides n start practical classes

  • @pravinshinde9342
    @pravinshinde9342 Рік тому

    लई भारी

  • @vinodkhajure982
    @vinodkhajure982 Рік тому

    Very very good video

  • @ankushnirmal72
    @ankushnirmal72 Рік тому +3

    Mast video Bhava

  • @kiranpatil4775
    @kiranpatil4775 Рік тому +4

    हा शेड अवकाळी पावसात टिकून राहील का, आणि शेड चा साधरण खर्च किती असेल ?🙏🙏

  • @SiddharthNarde
    @SiddharthNarde Рік тому +1

    असे चार पाच भांडवलदार शेतकरी त्यांची उदाहरण देतात. पण शेती ही तोट्याचा धंदा आहे. एक प्रकारचा लॉटरी म्हणा. लागली तर लागते नाही तर बसा वाजवत. सद्या अल्पभूधारक शेतकरी भयानक अवस्थेत आहे. घातलेलं भांडवलाचा खर्च पण निघत नाही.

  • @sachinmamidwar4986
    @sachinmamidwar4986 Рік тому

    Lai bhari

  • @SCGTERRACEGARDEN
    @SCGTERRACEGARDEN 7 місяців тому

    Nice 👍

  • @rajendrapatil2744
    @rajendrapatil2744 Рік тому +2

    very nice adhunik farmer MR BODAKE SIR FOR VISIT ADDRESS AND MOB NO CAN I GET SIR EXCELLENT CONGRATS

  • @anshgaikwad4127
    @anshgaikwad4127 Рік тому +1

    Thanks sir 🙏