Chakan MIDC Car Scrap Unit Tour | 90 सेकंदात गाडी भंगारात टाकणाऱ्या युनिटची अनोखी सफर । NDTV मराठी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 січ 2025

КОМЕНТАРІ • 199

  • @gpdhakane9040
    @gpdhakane9040 Місяць тому +166

    मुळात १५ वर्षे वापरलेली घरगुती (खाजगी) गाडी खराब होत नाही परंतु ॲटोमोबाईल कंपन्या , व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी हे सरकार निर्णय घेतेय .

    • @ramdaswaykar6420
      @ramdaswaykar6420 Місяць тому +13

      एकदम बरोबर आहे

    • @ramdaswaykar6420
      @ramdaswaykar6420 Місяць тому +1

      इलेक्ट्रिक गाडी किती वर्षे चालणार

    • @shrikantpatil5646
      @shrikantpatil5646 Місяць тому +7

      Repassing pn hote gadi

    • @akashjample
      @akashjample Місяць тому +3

      2no business start in white collar 😂

    • @vaishaliadhikari0558
      @vaishaliadhikari0558 Місяць тому +4

      old is gold privet use kam rahata hai

  • @Jaya-z2m5p
    @Jaya-z2m5p Місяць тому +2

    सर्वप्रथम टाटांचे खूप खूप आभार
    धन्यवाद सर तुम्ही हा व्हिडिओ दाखवल्याबद्दल कारण आपण सुख सुविधांच्या नावाखाली हा जो पसारा करून ठेवतोय त्याची विल्हेवाट कुठेतरी होती आहे हे पाहून आनंद वाटला

  • @sanjaydhawas1571
    @sanjaydhawas1571 Місяць тому +14

    Company चा सेल कमी झाला आहे म्हणून हा फंडा आहे

  • @kiranjadhav2307
    @kiranjadhav2307 28 днів тому +9

    सर्वात अगोदर एसटी महामंडळाने १५ वर्ष पूर्ण झालेल्या बसेस स्क्रॅप मध्ये काढाव्या आणि नंतर जिथे जिथे महानगरपालिका चे बसेस आहेत त्या ही काढाव्या? नंतर कार, मोटरसायकल ला नियम लागू करावा.माझी होंडा युनिकाॅर्न २००५ची मी पाच वर्ष आर टी ओ ऑफीस मधून रीतसर पैसे भरुन २०२५पर्यंत वापरण्याची परवानगी घेतलीय.पुढेही पांच वर्ष मी परवानगी घेणार आहे..

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Місяць тому +8

    राहुल कुलकर्णी,दादा तुझे सारेच व्हिडिओ माहीतीपूर्ण, असतात,, त्या मागची मेहनत नी चिकाटीला,सलाम

  • @arunvalunj5996
    @arunvalunj5996 20 днів тому +9

    गाडी घेतल्यानंतर 7,8 वर्षे ती गाडी निल करण्यासाठीच जातात, आणि 15 वर्षात ती स्क्रॅप होनार चुकीचे आहे.कंपन्यांचे सेल पॉलिसीसाठी आहे फक्त सामान्य जनतेचा विचार नाही केला यात.

  • @balasahebgade451
    @balasahebgade451 11 днів тому +8

    मी 25वर्ष जुना ट्रॅक्टर वापरतोय आजही जबरदस्त चालतोय.मग 15वर्षात काय होत गाड्यांना

  • @balumate1618
    @balumate1618 Місяць тому +21

    15 वर्षात वहान खराब होत नाहीत

  • @DnyaneshwarWaje-x7b
    @DnyaneshwarWaje-x7b Місяць тому +17

    सगळ्यात आधी सरकारी वाहन आणि बसेस स्क्रैप करा नंतर जनतेच्या गाड्या स्क्रैप करा.

    • @bhausahebzaware9049
      @bhausahebzaware9049 Місяць тому +1

      हो पण त्या साठी आपलाच पैसा वापरला आहे .

    • @abhishekchougule4938
      @abhishekchougule4938 Місяць тому

      त्यासाठीच महामंडळाच्या गाड्यांचे भाडेवाढ honar आहे

  • @Rahul-si8rv
    @Rahul-si8rv Місяць тому +15

    ST महामंडळ उचला आधी 😂

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale4506 Місяць тому +20

    गाडी गुड कंडिशन असल्यास स्क्रॅप करणे योग्य नाही.

  • @moryatech4
    @moryatech4 Місяць тому +6

    ज्यांनी कार विकत घेतली म्हणजे त्या व्यक्तीने सर्व टॅक्स भरून गाडी घेतलेली असते... रजिस्ट्रएशन झाल्यानंतर Ownership मालकाकडे येते, त्यामुळं 15 वर्षानंतर ती स्क्रॅप करायची नाही हा तो मालकाचा अधिकार असायला पाहिजे.. सरकार अशी पॉलिसी आणू शकत नाही

  • @KanishkaS88
    @KanishkaS88 Місяць тому +3

    Sir तुम्ही स्क्रॅप करायची प्रोसेस दाखवली, खूप आभार...🙏
    पण अजून एक विषय असा आहे. १५ वर्षे एकदम नीट सर्व्हिस कंडीशन मधील कार स्क्रॅप करणे कितपत योग्य आहे.. 🤔 हे देखील अभयास पूर्ण माहिती सादर करावी...
    इतर देशात स्क्रापिंग चे काय नियम आहेत आणि भारतात स्क्रॅप चे काय नियम आहेत ह्या बदल माहिती देण्यात यावी...🙏
    धन्यवाद....

  • @kailasjamkar4214
    @kailasjamkar4214 Місяць тому +25

    एसटी 25 25 वर्षे चालते त्याचं काय सगळ्यात भ्रष्टाचार

    • @m.rathod7079
      @m.rathod7079 Місяць тому

      S.T. येवढे वर्ष वापरत नाही

    • @pradip9365
      @pradip9365 Місяць тому

      कोण तू एक गाडी दाखव 25 राहूदेत 15 वर्षाची गाडी दाखव फक्त माहिती असेल तर बोलत जा

    • @machhindrasanap2357
      @machhindrasanap2357 2 дні тому

      Ye tu sinnar depo la ​@@pradip9365

  • @vilasraje7418
    @vilasraje7418 Місяць тому +1

    खूप छान प्रोजेक्ट 👌👌

  • @shahajipatil4
    @shahajipatil4 Місяць тому +1

    खुप सुंदर माहिती दाखवली 🙏🙏

  • @vaishalishinde3349
    @vaishalishinde3349 Місяць тому +1

    एकदम छान माहिती दिली अमोल सर

  • @laxmikantkhavne4498
    @laxmikantkhavne4498 Місяць тому +7

    15 वर्षात कोर्टाचा निकाल लागत नाही
    एसटी बस,पण स्क्रॅप मध्ये टाका

  • @ganeshvarpe5263
    @ganeshvarpe5263 Місяць тому +9

    यांची फक्त बोडी च परत वापरत होत नाही बाकी सगळे पार्ट सर्व्हीसिंग करून पुन्हा नविन कींमतीत विकतात

  • @sureshpanchal3617
    @sureshpanchal3617 8 днів тому +3

    इथे संपूर्ण स्र्कॅपचे पैसे बनविले जातात. इंजिनच पुढे काय होतं ?की ते तसंच कंपन्यांना पुरवलं जातं. कारण इंजिनच गाडीचा आत्मा आहे ,आणी आत्मा अमर असतो. इथं त्याबद्दल विशेष दाखविले नाही. तर पुढील भागात जनतेच्या प्रश्नांचा खुलासा होईल असे पहावे.

  • @TT-qv5bt
    @TT-qv5bt 21 день тому +5

    एसटी बस दहा वर्षात स्क्रॅप करायला पाहिजे

  • @utkarshkulkarni8777
    @utkarshkulkarni8777 Місяць тому +7

    इथं आमचं आयुष्यच पुण्यात भंगारात पडलंय 🤣🤣🤣🤣🤣

  • @amarshinde7035
    @amarshinde7035 Місяць тому +2

    अगोदर रास्ते सुधारा

  • @sandipdhongade44
    @sandipdhongade44 Місяць тому +7

    अमेरीका मध्ये १०० वर्पे च्या गाड्या आहेत इतर ठिकाणी आहेत

  • @Google_Administration
    @Google_Administration Місяць тому +4

    RTO ने रस्त्यावर wrong साईड ने येणाऱ्या गाड्या डायरेक्ट इकडे आणल्या पाहिजेत.
    मालकाला पन्नास हजार देऊन गाडीतून उतरावा, घेत नसेल तर त्याला सुद्धा प्रेस मशीन मध्ये टाका

  • @stulpul
    @stulpul 29 днів тому +6

    प्रत्येक पोलिस स्टेशन जवळ अनेक वाहने धूळ खात अनेक वर्ष पडून आहेत. त्यांचं काय करणार ? ह्या विषयावर व्हिडिओ बनवा.

  • @vikrammapari1019
    @vikrammapari1019 Місяць тому +6

    15 , वर्षाची एमएसआरटीसी ची बस पण स्क्रॅप करा

  • @yogshirsath6699
    @yogshirsath6699 Місяць тому +6

    आरे दादा सरकारी गाड्या सवखरचाने घेत नाही त्यांना नवीन ग्याड्या घ्यायला सरकारी तिजोरी मधून पे करावे लागते पण प्रायव्हेट गाडी घेण्याकरिता काम कष्ट करून एक एक पैसे जमा करून सेकंड किंवा नविन गाडी घ्याची आणि 15 वरशनी कचऱ्याच्या भावात विकून टाकायची हे सगळे सरकारी तिजोरी पैश्याची उधळण करण्याकरिता आहे बस

  • @magansingpadvi6039
    @magansingpadvi6039 20 днів тому +6

    हे बरोबर आहे पण msrtc bus ला का नाही घेतात खाजगी वाहनाना 15वर्ष झाले का बंद करतात तर, सर्व प्रथम st bus ला घ्या ना 25ते 30 वर्ष चा गाड्या मेघा हायवे वर दिसतात साहेब

  • @bhausahebbangar9575
    @bhausahebbangar9575 Місяць тому +8

    काय धंदा लावलाय गाड्या बनवायच्या पण तुम्हीच ,आणि स्क्रॅप पण करायचे तुम्हीच,नुकसान होणार ते सर्वसामान्य माणसाचं मुलाखत देणारा तर असा आहे की ज सं काही कंपनी टाटा नें नाही तर याने स्वतःउभारली आहे😂😂

  • @तिरीतटोमय्या
    @तिरीतटोमय्या Місяць тому +8

    सगळ उभ करा ...पन आम्हा स्थानीक भुमीपुत्रांना कंपनीच्या आजू-बाजू ला ही फिरकू देवू नका ....

  • @amitconnect
    @amitconnect Місяць тому

    Thanks for sharing...it's interesting to see how we can reuse the things here.

  • @kshrikant1065
    @kshrikant1065 18 днів тому +4

    रनिंग किलोमीटर वर स्क्रॅप पॉलिसी ठरवली पाहिजे.

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 Місяць тому +3

    काळाची गरज आहे. रस्त्यावर सडत आहेत गाड्या

  • @ashokbhosale-ve4uh
    @ashokbhosale-ve4uh 21 день тому

    धन्यवाद, राहुलदादा

  • @raychndraingale4429
    @raychndraingale4429 Місяць тому +3

    गाडी तुम्ही स्क्रॅपला घेता म्हणल्यावर कंडिशन गाडी तुम्ही स्क्रॅपला घेता म्हणल्यावर कंडिशन बघून किंमत ठरवायचे काय गरज आहे भंगार ते भंगारच ना,😮😮

  • @KailasJadhav-ev9tc
    @KailasJadhav-ev9tc Місяць тому +2

    खूप महत्वाचे, छान, ग्राउंड रिपोर्ट साहेब.मला पण गाडी जमा करावयाची असल्यास काय करावे. व कंपनी अथवा कार्यालयाचा संपर्क नंबर द्यावा.आभार.

  • @वैभव9
    @वैभव9 Місяць тому +2

    प्लांट मध्ये फक्त मराठी लोकांना रोजगार द्या ...

  • @machhindrasanap2357
    @machhindrasanap2357 2 дні тому +2

    सगळे लुटारु एक आहे😢

  • @shashikantfule6541
    @shashikantfule6541 21 день тому +4

    गाडीचे इंजिन प्रदूषण करते, पण इतर पार्टस, उदा. डोअर, सीट, बॉनेट, व इतर पार्ट च काय केलं जातं, ते पार्ट तर प्रदूषण करीत नाहीत.

  • @gautamsonawane2782
    @gautamsonawane2782 Місяць тому +2

    Ventage car जुन्या यांचे काय
    Goverment veh ला weekly Dry day nichit aswa

  • @PradipkumarKolhati-d7d
    @PradipkumarKolhati-d7d Місяць тому +1

    फार महत्त्वाचा व्हिडिओ दाखवला तुम्ही धन्यवाद सर👌🙏🙏

  • @harshthorat8455
    @harshthorat8455 9 днів тому

    Used parts amhala purchase karta yetil ka?

  • @vilasgarudkar8168
    @vilasgarudkar8168 Місяць тому +15

    ह्या EVM सरकार ला या मशिन मध्ये टाका

    • @abhishekchougule4938
      @abhishekchougule4938 Місяць тому

      मोठ्या क्रांतीची गरज आहे.

    • @kss572
      @kss572 Місяць тому

      सगळे EVM त्या स्क्रॅप मशीन मध्ये टाका

  • @shreejoshi4639
    @shreejoshi4639 Місяць тому +2

    स्क्रॅप करायचे युनिट टाटा ने उभे केले.
    गाडी किती वर्षांनी स्क्रॅप करायची, हे सरकार, गाडी मालक ह्यांनी ठरवायचे आहे.
    गाडी स्क्रॅप करायची, कशी आणि कुठे हे आज काहीच माहीत नाही,म्हणून ही व्यवस्था केली आहे.

  • @san1940rst
    @san1940rst Місяць тому +4

    Mazi zen 20 varshe zhali tari ajun vyavsthit aahe Karan ti fakt 98000 kms chalali aahe next 5 to 10 years chalu shakte

    • @ashokshelar3789
      @ashokshelar3789 Місяць тому

      मला पाहिजे मारुती zen...

    • @sudhirsathe3218
      @sudhirsathe3218 Місяць тому

      Mazigadi vagnor 2010 chi 50000km zale आहे 3lac विकतो आहे

  • @Deepakshrikhandesir
    @Deepakshrikhandesir Місяць тому +2

    जळगांव जिल्हयात टाटा महिंद्रचा आईशेर , का कोणताही नवीन EV CHARGING 2_3_ 4चां नवीन कारखाना विकसित करावा

  • @pandurangbharatvhargal5977
    @pandurangbharatvhargal5977 День тому

    1 year navin veh ghetlech nahi tr kahi Badal होईल ka.

  • @GaneshSatpute-k4r
    @GaneshSatpute-k4r 4 дні тому

    Gadi chi mudad samply pan spear part che kya

  • @mohitedhananjay896
    @mohitedhananjay896 Місяць тому +1

    कोल्हापूर सांगली सातारा येथे स्क्रॅप युनिट सुरू करा.

  • @gautamsonawane2782
    @gautamsonawane2782 Місяць тому +2

    Industrial estate airpolution पाण्यातप्रदूषित होते त्याचे काय chemical सोडत असेल तर.....

  • @yshevkari267
    @yshevkari267 Місяць тому +3

    बेल म्हणजे माहिती नाही आणि ह्यांना इंजिनिअर ठेवलंय. बेल म्हणजे ठोकळा. बेलिंग मशीन म्हणजे कुठल्याही मटेरियल चे ठोकळ्यात रूपांतर करणारी मशीन.

  • @SonySonawane-se9sb
    @SonySonawane-se9sb 13 днів тому +2

    ST Bus Main Target

  • @sachin25052
    @sachin25052 29 днів тому +1

    Arey rahul direct NDTV 😂 good growth

  • @akshaylandgeinc.9492
    @akshaylandgeinc.9492 Місяць тому +1

    Plant चा मॅनेजर डिपेंड वर घेतला आहे फक्त😂😂😂 (डिपेंड अबाउट कंडिशन)😅

  • @balajigaikwad6447
    @balajigaikwad6447 26 днів тому +4

    सरकारी वाहने क्रेप केली पाहिजे अगोदर

  • @avinashkhonde6392
    @avinashkhonde6392 13 днів тому +1

    Nitinji gadkari yanchi kimya gadi 15 varshani scrap karayachi

  • @sumeetshinde3875
    @sumeetshinde3875 Місяць тому +1

    Only 50k discount on new car 😢 in europe i saw 2500 euro discount on new car and prices were starting from 10000 euro fir suzuki swift in Ireland

  • @sunilshenekar1367
    @sunilshenekar1367 Місяць тому +2

    सायकलचा वापर व सरकारी वाहनांचा वापर जास्त व्हावा अशी व्यवस्था सरकारने करावी प्रायव्हेट फोर व्हिलर शनिवार रविवार फिरवने बंद करावे परदेशात असे चालू आहे

  • @ateeqqureshi1629
    @ateeqqureshi1629 Місяць тому +2

    सर्वात जास्त कारखाना जालना येथे चालेल.. सर्वांना माहीत आहे😂

  • @हरहरमहादेव-र2ह
    @हरहरमहादेव-र2ह Місяць тому +2

    Kaahi divasani electric gadi suddha pradushan karen

  • @san1940rst
    @san1940rst Місяць тому +3

    Barobar aahe pvt gadya nit vaparlya tar 25 varshe chaltat

  • @मीमहाराष्ट्रसैनिक

    स्क्रॅप ना करता गाडी विकत घेता येईल का पाठी estem गाडी condition चांगली आहे ती विकत घेता येईल का

  • @keshavchavan8015
    @keshavchavan8015 Місяць тому

    You open collection centers at disyrict places.

  • @dhulajihandal5928
    @dhulajihandal5928 29 днів тому

    हो रंजक आहे आवडतोय व्हिडिओ तुमचे सगळेच व्हिडिओ रंजक असतात

  • @shivhisatyahai8554
    @shivhisatyahai8554 2 дні тому

    संपूर्ण गाडी स्क्रॅप करण्यापेक्षा गाडीचे इंजिन fkt स्क्रॅप केलं तरी प्रदुशन नाही होणार

  • @nitinkumbhar007
    @nitinkumbhar007 Місяць тому

    In shop owners every sentence 'depend' is permanent 😂😂😅

  • @shashikantfule6541
    @shashikantfule6541 21 день тому +3

    माझं सरकार व तज्ञाना विनंती आहे कि, गाड्या स्क्रॅप न करता, प्रदूषणास कारणीभूत असलेलं इंजिन रिकंडिशनिंग केलं व गाडी अजून दहा वर्षे वापरली तर?

  • @HariThombre
    @HariThombre Місяць тому +5

    ऑईल रिसायकल हो सकता है तो इंजिन क्यू नहीं होता

  • @SalesSamruddhipromoters
    @SalesSamruddhipromoters Місяць тому +3

    Scrap karaychi tar ahe tashi ka karat nahi...sagle changle part kadhun ghetat ani parat viktat te part..😮

  • @yshevkari267
    @yshevkari267 Місяць тому +2

    माझी कार 12 वर्ष जुनी आहे. मला स्क्रॅप करायची आहे. मला सरकारी स्क्रॅप पॉलिसी चा लाभ मिळेल का?

  • @nathasawant
    @nathasawant 9 днів тому +1

    हिंदी मराठी मिक्स....

  • @gajananingale7494
    @gajananingale7494 Місяць тому

    सर्व जनतेला माझी कळकळीची विनंती आहे कृपया करून पाच वर्षे किंवा दहा वर्षे कुणेही कुठलेही वाहन खरेदी करू नका म्हणजे वाहणाच टॅक्स वाचेल त्या पेक्षा बस किंवा ट्रेनमध्ये जा सरकारला कळेल त्यांणी चुकीचे निर्णय घेतले आहेत

  • @ishwarbhagat9371
    @ishwarbhagat9371 Місяць тому +4

    Atacha gaday tiknarch ny avday divs😂 atacha gaday banvtana material khup week use kelel ahe shajpne watul houn jaty

  • @ramdaswaykar6420
    @ramdaswaykar6420 Місяць тому +11

    लोकांची फसवणूक लीगल करणं हेच काम होतं आहे

  • @GaneshSatpute-k4r
    @GaneshSatpute-k4r 4 дні тому +1

    Jase gadi che ahe Tase man sache ahe gadila 15ears mansala 55 ears mag gavrmentne mansache pan eak srap sentar kadhave

  • @Srimant616
    @Srimant616 Місяць тому +2

    Gadi scrap Keli tar Navin gadi ghyaychi mala aipat nahi ata mi Kay Karu gadi ahe mhanun me jivant ahe nahi tar marun Jael 😢😢😢

  • @kiranbagul9310
    @kiranbagul9310 Місяць тому +8

    बस चेक केल्या तर पूर्ण सडून गेले लोखंड तरी कलर मारून चालू आहे.
    आदी त्या बंद करा

  • @lahupawar5489
    @lahupawar5489 Місяць тому

    सर हे कोणकोणत्या कंपनीच्या गाड्या घेतात?

  • @Prabhakarlokhande-x4r
    @Prabhakarlokhande-x4r 29 днів тому +2

    श्रीमंत देतात 15वर्षात पण गरीब आनी कांय करायचे

  • @AvinashLokhande4
    @AvinashLokhande4 24 дні тому +4

    मराठी चॅनल आहे ना
    हिंदी मधी कशाला बोलू राहिले तुम्ही ?

  • @rohidasbhadange1814
    @rohidasbhadange1814 22 дні тому +2

    सरकारला वरती आणा गरीबांना मारा असी पॉलिसी आहे

  • @GaneshSatpute-k4r
    @GaneshSatpute-k4r 4 дні тому

    Gadi rajistar ahe spear parche kya

  • @GaneshSatpute-k4r
    @GaneshSatpute-k4r 4 дні тому

    Kya gadiche spare part thanchi Kai Karata

  • @निसर्गमीञ
    @निसर्गमीञ Місяць тому +1

    कमरेसीआल गाड्यांचे बरेच डाकुमेंन्ट सपःलेले आसतात त्यावर आपण गाडी घेवु शकता

  • @KailasSawale-v4b
    @KailasSawale-v4b 5 днів тому

    Phile maharatra shsan yancha sarve wahane Bhangra madhe kadha nantar jante kade bagha

  • @patilprathmesh434
    @patilprathmesh434 Місяць тому +4

    Depending upon condition 😂😂😂😅😅

  • @sagaravhad7932
    @sagaravhad7932 3 дні тому

    नवीन गाड्या घ्याव्या म्हणून सरकारची जबरदस्ती आहे. त्यामुळे तिजोरीत भर पडावी. असो स्क्रॅप केल्यानंतर गाडीची अस्ति पण दिली जात असावी.

  • @bajiraoshinde7074
    @bajiraoshinde7074 Місяць тому +2

    Bhendi sarkha depend on the condition boltoy

  • @GaneshSatpute-k4r
    @GaneshSatpute-k4r 4 дні тому

    Kitek manushsh rupi apang andha exetra exetea partcha fayda hoil ani manusha rupi gadi 55ears chalu rahil

  • @priyankagawade7478
    @priyankagawade7478 4 дні тому +1

    27 cr project आणि workers 7 only

  • @mayurrushi4936
    @mayurrushi4936 22 дні тому +1

    वाहनाचा सर्वात mahtvacha भाग Seat असतो म्हणे.... 😂

    • @shriram4u
      @shriram4u 21 день тому +1

      नया है वह 😂

  • @chandrakantmahapure1567
    @chandrakantmahapure1567 Місяць тому +2

    मला सेकंड हॅन्ड गाडी ग्यायचीय पण अजून बजेट जुळत नाही

  • @pralhadjadhav236
    @pralhadjadhav236 Місяць тому

    नमस्कार माऊली

  • @pandurangchougale02
    @pandurangchougale02 Місяць тому +2

    St bus hya 15 varsyapexya jyast ahet

  • @RutujaKendre-v2c
    @RutujaKendre-v2c 11 днів тому +2

    Commercial vechile mde tata #signa_&_ashok_leyland_captain_je #bs6 aahet te pn scarp😂😂😂

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Місяць тому +3

    A.b.p माझा कधी सोडला सर आणि का.

  • @prabhakarmali185
    @prabhakarmali185 25 днів тому +2

    15 वर्षात वाहने खराब होतात का ?

  • @maheshdudhawadeofficial4630
    @maheshdudhawadeofficial4630 Місяць тому

    Tata new plant Address, waki BK. Chakan, khed pune Maharashtra rajratn hot

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 Місяць тому +3

    उत्तम माहिती पण " डिपेंड अबाऊट कंडीशन" 😂😂😂