नोकरी सोडून सुरु केला गुळ कारखाना; कोटींचा टर्नओव्हर | Jaggery Factory | Sudan Gul Udyog

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 січ 2025

КОМЕНТАРІ • 299

  • @hellopunenews
    @hellopunenews  11 місяців тому +64

    या व्हिडीओ खाली उत्कृष्ट कमेंट करून त्या कमेंटला एकही लाईक नसलेल्या व्यक्तीला 25 किलो गुळ मोफत देण्यात येणार आहे

    • @amolpatil1135
      @amolpatil1135 10 місяців тому +5

      Congratulations

    • @amolpatil1135
      @amolpatil1135 10 місяців тому +5

      खऱ्या अर्थाने सेंद्रिय गुळ बनवून निसर्गाचा समतोल राखुन तुम्ही पंचमहाभूतांची सेवा करत आहात.सेवा कार्याला नमस्कार.

    • @vijaykumarupadhye396
      @vijaykumarupadhye396 10 місяців тому +1

      खर्या अर्थाने आपण सेंद्रिय गूळ उद्योजक होऊन सामाजिक आरोग्य आणि नैसर्गिक साधनसंपत्ती वापर करून वसुंधरेची व जनसेवाचा वसा घेऊन पुण्याचे काम करीत आहात.धन्यावाद.

    • @dipalipatwardhan2024
      @dipalipatwardhan2024 10 місяців тому +3

      अतिशय स्वच्छ, सेंद्रिय गूळ, पावडर, वडी उत्तम क्वालिटी, सुंठ, वेलची, हळद ने परिपूर्ण व रास्त किंमत

    • @Ved469
      @Ved469 9 місяців тому +1

      अंदाजे खर्च किती येतो प्लान्ट साठी

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 9 місяців тому +24

    खूप अभिमान वाटला की एक मराठी माणूस उत्कृष्ट व्यवसाय करतोय.
    व्यवसाय करताना स्वच्छता, नीटनेटकेपणा, साधेपणा,नम्रता,प्रामाणिकपणा आणि दर्जा ही वैशिष्ट्य मला खूप आवडली.
    आपण आतापर्यंत असं ऐकलं होतं की अमुक एक जातीचीच मक्तेदारी होती उद्योगात पण तसं नाही तुम्ही ते सिद्ध करून दाखवलं खूप खूप धन्यवाद.

    • @wagheshwar
      @wagheshwar 9 місяців тому +3

      आपला नंबर मिळेल का?

  • @mr.mindhacker7281
    @mr.mindhacker7281 10 місяців тому +14

    सर आपण एकदम निस्वार्थी पणे काम करताय आणि खूप प्रामाणिकपणे
    तुम्ही मराठी माणसांची शान आहात🎉

  • @Aalad0049
    @Aalad0049 9 місяців тому +26

    मराठी उद्योगपतीस कोटी कोटी शुभेच्छा

  • @atulkadukadu2792
    @atulkadukadu2792 10 місяців тому +17

    मला कोणीही लाईक नका करू पण गुळाला 100 टक्के लाईक करा,शानदार,zabardast आणि जिंदाबाद ❤

  • @chandrakantfulsaunder8726
    @chandrakantfulsaunder8726 9 місяців тому +4

    अभिनंदन सर, मराठी ऊद्दोजकाच्या प्रामाणिक कामकाजास खूप खूप शुभेच्छा, आपण उत्तरोत्तर प्रगती साधावी हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇❤❤

  • @chandrakantpatil1315
    @chandrakantpatil1315 9 місяців тому +11

    मराठी माणूस उधोग धंद्यात प्रगती करीत आहे त्याचा अभिमान आहे

  • @MarutiAmbare
    @MarutiAmbare 11 місяців тому +13

    साहेब खूप खूप अभिनंदन कारखाना चांगली आहे नियोजन खूपच चांगली आहे तुमच खूप खूप अभिनंदन

  • @nayak07
    @nayak07 9 місяців тому +3

    Hi. 9.55pm ,London. मला खुपच आवडले हा video. Very genuine ❤

  • @navnathsalunke8348
    @navnathsalunke8348 9 місяців тому +3

    खूप खूप अभिनंदन सर आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤

  • @satishdegloorkar8940
    @satishdegloorkar8940 10 місяців тому +7

    अतिशय छान , गुळाचा कारखाना दाखवीत आहात , या वरुन आपण पारदर्शक काम करत आहात .शुभेच्छा . सद्गुरुनाथाचे शुभमंगल .

  • @amolr2860
    @amolr2860 3 місяці тому +3

    मराठी माणूस धंदा करतोय आणि प्रगतशील आहे, हे बघून खूप अभिमान आणि आनंद वाटतोय. आपल्या बोलताना प्रामाणिकपणा लक्षात येत आहे, कोणताही आडपडदा न ठेवता किंवा शिकवून आणि ठरवून scripted बोलणे नाही. सद्गुरू आपल्यावर कायम कृपया करत राहतील आणि आपली प्रगती खूप चांगली होवो, आपली उत्पादने परदेशी बाजारात मोठ्या प्रमाणावर जावो ही शुभेच्छा 🙏🏻🤝

  • @prasanngaikwad7277
    @prasanngaikwad7277 9 місяців тому +4

    सर नमस्कार माहिती खूपच सुंदर पेटवून दिलात आहे धन्यवाद

  • @ashokmonde9694
    @ashokmonde9694 10 місяців тому +3

    भावा खूप निस्वार्थ पने तुम्ही माहिती दिली.त्याच प्रमाणे सखोल प्लांट ची प्रत्यक्ष कोणतीही माहिती न लपवता प्रोसेस दाखवली तुम्हाला खूप शुभेच्छा.

  • @shantilalvasaikar1885
    @shantilalvasaikar1885 11 місяців тому +13

    बढे साहेब मनापासून अभिनंदन करतो आपल्या कंपनीतील स्वच्छता व गूळ बनवण्याची प्रक्रिया खूपच छान आपला रसायन मुक्त श्री सुधन गूळ जबरदस्त उच्चांक गाठनार भावी वाट चाली साठी खूप खूप शुभेच्छा. माझाही लाकडी तेल घाणा व्यवसाय आहे मलाही आपला श्री सुधन गूळ विक्री साठी किंवा डीलर शिप मिळाली तर नक्कीच माझ्या आयुष्यात व्यवसायात भर भराट होईल ही अपेक्षा तरी पुन्हा एकदा पुढील वाट चाली साठी शुभेच्छा

  • @alkakale2937
    @alkakale2937 11 місяців тому +6

    खरंच, कौतुकास्पद उद्योग उभारला आपल्याला पुढील यशासाठी खूप खूप शुभेच्छा... 👌💐👍

  • @sharadkakade8646
    @sharadkakade8646 9 місяців тому +3

    फारच छान, मी पण आपल्या कंपनी ला भेट दिली व गुळ पण घेतला फारच छान गुळ व कंपनी, हार्दिक शुभेच्छा

  • @ramabhang3550
    @ramabhang3550 11 місяців тому +6

    छान व्यवसाय कौशल्य आहे, all the best. ❤

  • @shashikantkoli1548
    @shashikantkoli1548 9 місяців тому +1

    Khup chan nice fact

  • @mahipatikale7573
    @mahipatikale7573 14 днів тому +1

    मला तुमचा अभिमान वाटतो. अभिनंदन!

  • @imtihajgorwade244
    @imtihajgorwade244 9 місяців тому +1

    फार चांगल्या पद्धतीने नियोजन केले आहे तसेच उत्कृष्ट पद्धतीने माहिती देण्यात आली त्याबद्दल आभार मराठी पाऊल पडती पुढे पुढील वाटचाली करिता शुभेच्छा 👌💐💐💐💐

  • @kamlakardalvi1672
    @kamlakardalvi1672 9 місяців тому +5

    खूपच कौतुकास्पद आहे, पण् भाऊ तुम्ही सेंद्रिय उस खरेदी करून गूळ तयार करा, कारण या गूळाला आयुर्वेदिक औषधे तयार करण्यासाठी उपयोग होईल, अभिनंदन 🎉

  • @सुर्यरावसुर्यराव

    सुंदर.
    साखर आरोग्यास हानिकारक आहे व गुळ शरीराला उपयुक्त आहे.

  • @keshavtungar5881
    @keshavtungar5881 7 місяців тому +2

    मराठी माणसाने काहीतरी नवीन शिकावे, काही प्रेरणा घ्यावी, असा सुंदर प्रयोग आहे. निश्चितच कौतुकास्पद आहे. खूप खूप शुभेच्छा.
    कारखाना पाहायला आम्ही येणार आहोत.

  • @sureshbhorkade5671
    @sureshbhorkade5671 11 місяців тому +22

    ❤ गुटखा आणि तंबाखू खाणारे लेबर वापरू नका. गुळ भरण्यासाठी बहुतेक महिला असल्या तर खूपच छान.
    परंतु सर्वांना मास्क अनिवार्य आहे .❤🌹🙏

  • @sanjayjadhav9241
    @sanjayjadhav9241 2 місяці тому +2

    भाऊ खुप दर्जेदार अति उत्तम माल तयार करत आहे तुम्ही👌👌🙏🙏 थोडे पैसे जास्त गेले तरी चालेल पण असे अन्नपदार्थ भेटायला पाहिजे, खुप छान 👌👌

  • @vaishalibhujbal5053
    @vaishalibhujbal5053 11 місяців тому +8

    खूपच सुंदर स्वच्छ आणि योग्य नियोजन असल्याने आपण लवकरच उच्च शिखर गाठणार आपला नंबर दया

  • @lalasahebbhosale1716
    @lalasahebbhosale1716 Місяць тому +1

    सर आपण खूप माहिती सांगितली धन्यवाद

  • @pandharinathghadge1096
    @pandharinathghadge1096 11 місяців тому +8

    श्री स्वामी समर्थ 🙏 खरोखर १ नं. आम्ही आतापर्यंत अनेक उत्पादने वापरली पण सुधन गुळाची चव लय न्यारी चला सांगूया घरोघरी.खरच एकदा चव तर पहा.

  • @parmeshwarsutar9031
    @parmeshwarsutar9031 11 місяців тому +6

    खूप अभिनंदन छान माहिती दिली..

  • @rahulnaikwadi6966
    @rahulnaikwadi6966 10 місяців тому +1

    खूप छान बढे साहेब चांगली माहिती दिलीत, नक्कीच आपला गूळ एक्सपोर्ट होईल.

  • @pradipchaudhari2808
    @pradipchaudhari2808 10 місяців тому +2

    आपल्या उदयोगालाखुप मोठेबाजारपेठ मिळेल /मिळोहीच शुभेच्छा .,खुप छान पद्धतीची ने आपलेकाम चालते खूप खूप शुभेच्छां.

  • @vijaykadu9662
    @vijaykadu9662 9 місяців тому +1

    श्री सुधन आरोग्य वर्धनम्

  • @saurabhkharat2172
    @saurabhkharat2172 5 місяців тому +1

    खूप मस्त नियोजन आहे.व्यवस्थापन सुद्धा खूप छान आहे । शुभेच्छा💐💐

  • @SanjayJadhav-qh1dz
    @SanjayJadhav-qh1dz 10 місяців тому +3

    खरेतर तुम्ही सेंद्रिय गुळ विक्री करुन अनेक लोकांचें आरोग्य सुधारण्यास मदत होते

  • @cjpathak2610
    @cjpathak2610 9 місяців тому +1

    अप्रतिम. आपल्या उपक्रमास शुभेच्छा. आपली उत्तरोत्तर प्रगती होवो. 🙏

  • @Anuradha-i6m
    @Anuradha-i6m 11 місяців тому +2

    Tumache khup khup abhinandan.Timachi khupach pragati honar Karan tumacha pramanik vyavsayasathi salam.

  • @yogeshrajmane5332
    @yogeshrajmane5332 11 місяців тому +6

    खुप छान प्रोडक्शन बाबतीत एवढी काळजी तर घ्यायलाच हवी

  • @sudarshanbele6531
    @sudarshanbele6531 11 місяців тому +3

    Tumhi ha udyog suru kelyabaddal Danyavad. Naisargik gul aaj pramanik pane tayar karne Bhavishya ujval Rahil. Mala Anand vatato.

  • @anantshigvan4221
    @anantshigvan4221 10 місяців тому +2

    खूप छान सर माहिती दिली धन्यवाद🙏

  • @Anuradha-i6m
    @Anuradha-i6m 11 місяців тому +2

    Khupach sunder .Tumacha pramanik camical virhit product pahaun khup chhan vatale. Tumchyasarakhya pramanik vyavsayasathi khup khup shubhechha.Tumacha vyavsay khup pragati karnar.Te Tumchya pramanikpanache koutuk ahe.Khup khup shubhechha.🎉

  • @jayshreerampaper4764
    @jayshreerampaper4764 10 місяців тому +4

    Well done,wishing hearty blessings 🏹

  • @marb7467
    @marb7467 10 місяців тому +1

    खूप छान बिझनेस स्वतः निर्भर राहून केलेला❤

  • @prasadgolatkar7961
    @prasadgolatkar7961 9 місяців тому +3

    आरोग्य दाई, उत्कृष्ठ दर्जा, कोणतेही रसायन न वापरता, पारंमपरिक पद्धती ने बनविलेले गूळ,,आपणास खूप खूप शुभेच्छा, आणि सादर प्रणाम, एक सामान्य आरोग्य सेवक, डॉ प्रसाद, आळंदी.

  • @sardarpatil7610
    @sardarpatil7610 11 місяців тому +2

    खुपचं छान साहेब
    अवश्य भेट देणार साहेब 👍👍

  • @sandeepsatam556
    @sandeepsatam556 10 місяців тому +2

    Very good initiative. All the best

  • @vaibhavkharat1846
    @vaibhavkharat1846 10 місяців тому +1

    एक नंबर नियोजनानुसार काम करत आहात

  • @vinayakkelkar1457
    @vinayakkelkar1457 11 місяців тому +2

    खूप खूप अभिनंदन.

  • @PratibhasushilPanchalvar-oo9od
    @PratibhasushilPanchalvar-oo9od 10 місяців тому +3

    अभिनंदन सर.. ❤❤

  • @svd4959
    @svd4959 11 місяців тому +4

    शुभेच्छा भावा ❤❤❤

  • @sharadkakade5239
    @sharadkakade5239 День тому

    Best management and transparency in process seems

  • @pandurangpawar9225
    @pandurangpawar9225 20 днів тому

    कष्टप्रद जिवन म्हणजे गाडगे बाबा महाराज, केल्याशिवाय काही मिळत नाही,👍👍

  • @govindgaikwad6007
    @govindgaikwad6007 11 місяців тому +3

    खुप अभिनंदन जय किसान

  • @sanjayattal-k3v
    @sanjayattal-k3v 10 місяців тому +2

    Great job...well done

  • @warriorwithin767
    @warriorwithin767 6 місяців тому +1

    सर तुम्ही फार छान व उत्कृष्ट नियोजन केले आहे त्यामुळे High Quality माल तैयार होतो मराठी तरुणांनीं आदर्श घ्यावा 🙏जय महाराष्ट्र 🚩

  • @rajadon2071
    @rajadon2071 10 місяців тому +2

    Barobar dada❤

  • @mahendrashewale273
    @mahendrashewale273 10 місяців тому +2

    Chhan.apla adarsha gyva asa ahe❤️

  • @sachinpatil270
    @sachinpatil270 3 місяці тому +1

    Jay Maharashtra, shudan gul udyog lak, lak shubhechchha 👌👌👌

  • @rajendraphadtare6579
    @rajendraphadtare6579 11 місяців тому +2

    aapli sunder presentation zali. mala aapla project pahayach aahe abhinandan

  • @YouLiveLetEverythingMakeLive
    @YouLiveLetEverythingMakeLive 10 місяців тому +1

    Nice natural jaggery and products ideas ❤❤

  • @cricketwithswapnil4268
    @cricketwithswapnil4268 11 місяців тому +2

    Ekdum भारी.

  • @MayurGurav-fw7zk
    @MayurGurav-fw7zk 10 місяців тому +2

    अभिनंदन ❤

  • @narayankhandade6713
    @narayankhandade6713 21 день тому

    चांगला प्रकल्प निवडून यशस्वी केला. अभिनंदन

  • @surajenterprises6884
    @surajenterprises6884 5 місяців тому

    Khup change project aahe sir abhinandan❤❤

  • @uttampansare1016
    @uttampansare1016 11 місяців тому +2

    God bless you

  • @solowhere
    @solowhere 11 місяців тому +3

    Zabardast how can v get u r product & this product is totally natural or added predictive...

  • @ramchandranikam-223
    @ramchandranikam-223 4 місяці тому

    एकदम झक्कास 👍🙏

  • @timepass-bz1lm
    @timepass-bz1lm 9 місяців тому

    जबरदस्त

  • @AvinashHajare-p3s
    @AvinashHajare-p3s 9 місяців тому +1

    Lai bhari 👌 best quality😊

  • @DhanrajBiradar-mt1bk
    @DhanrajBiradar-mt1bk 11 місяців тому +2

    Nice sirji

  • @ajaybhutada5348
    @ajaybhutada5348 10 місяців тому +1

    फार सुंदर

  • @rajeshraut9653
    @rajeshraut9653 11 місяців тому +3

    सर आपण टाकलेला प्लॅन खूप आवडला पण आपल्या कंपनीचा प्रोडक्ट आम्हा विदर्भ वाशियाना कधी चाखाया मिळेल

  • @pratikjadhav6727
    @pratikjadhav6727 10 місяців тому +7

    Sir मी शिरूर तालुक्यातून निमोने गावातून प्रतिक जाधव मला सुद्धा सेमी atomatic गूळ उद्योग करायचा आहे तरी मला तुम्ही या bussiness साठी काही idea देऊ शकतात का

  • @vishaldhakne3895
    @vishaldhakne3895 10 місяців тому +1

    खूप सुंदर भाऊ ❤👍👏

  • @kalpanadaware5076
    @kalpanadaware5076 11 місяців тому +3

    सुंदर

  • @sagaronline265
    @sagaronline265 10 місяців тому +3

    @10:03, 11:29,garam garam gud plastic madhey mag organic cha mahatva khaay raaahila? avdaa kotyancha dhanda aahe ,laakdacha kiwa metal saache vaapra,customer cha health jara bagah.

  • @sopanshinde6806
    @sopanshinde6806 11 місяців тому +5

    बढे साहेब आपलं खूप खूप अभिनंदन. आपला प्लांट कोणत्या ठिकाणी आहे? मला व्हिजिट करायला आवडेल.

  • @LonginessFalcon530
    @LonginessFalcon530 10 місяців тому +1

    Khure chan bhava manla Tula ashich aplye marathanchi mule vavsayat yavit hich subhecha

  • @uttamdukare5077
    @uttamdukare5077 7 днів тому

    बढे खरोखरच बडे...

  • @alokgameingyat7855
    @alokgameingyat7855 3 місяці тому +2

    अतिशय सुंदर अप्रतिम कोपरगाव येथे मिळेल का

  • @DayanandChimanshette
    @DayanandChimanshette 13 днів тому

    खुप छान उदयोग भाऊ🌹🙏💐🙏🌹

  • @nanasahebtapkir9341
    @nanasahebtapkir9341 10 місяців тому +1

    खूप छान 👍

  • @bhimraomahale4542
    @bhimraomahale4542 11 місяців тому +7

    पुण्यात कुठे उपलब्ध होऊ शकेल आपला प्रॉडक्ट

  • @pandurangdesai483
    @pandurangdesai483 21 день тому

    Congratulations Bade Sir.

  • @user-wq9gi6mb2e
    @user-wq9gi6mb2e 22 дні тому

    खूपच छान आहे

  • @balasahebtalpade2985
    @balasahebtalpade2985 10 місяців тому +2

    श्री सुधन गुळ छान.....

  • @kamalshatri4077
    @kamalshatri4077 9 місяців тому +3

    Bahut Achcha bahut badhiya shuddhta ki shortcut ka guarantee aur gud ke andar suit aur elaichi Aadi mishran Karke ATI Uttam quality ki packing ghar ke ghar ghar pahunchne wale product ko Banakar nai Prerna aur Market Darshan Sabko Dene Ka aapane Prayas Kiya Hai Jiski swachhata ki vajah se gunvanta ki vajah se aur margdarshan ki vajah se Har Kisi Ko yah vyavsay karne ka margdarshan bhi aapki taraf se hua hai bahut bahut dhanyvad Hamen aapke gift Ki avashyakta Nahin aapane Jo margdarshan diya hai yahi Hamare liye gift hai Jay Hind Jay Maharashtra Jay Bhawani Jay Shivaji

  • @shashikantkoli1548
    @shashikantkoli1548 9 місяців тому +1

    khup chan🎉

  • @maheshsonawane3667
    @maheshsonawane3667 9 місяців тому +1

    Sir please mould must be of stainless steel not of plastic so if you change this you will go to next level

  • @Pravin11q3
    @Pravin11q3 10 місяців тому +2

    Gul powder price per kg ksi ahe

  • @sanjaynatu4909
    @sanjaynatu4909 16 днів тому

    Good Keep it Up. Marathi Paul Padate Pudhe. 👍

  • @tsmaske9702
    @tsmaske9702 11 днів тому

    Very good.

  • @pandurangdesai483
    @pandurangdesai483 21 день тому

    very good Sir.

  • @santoshkolhe5366
    @santoshkolhe5366 6 місяців тому

    All The Best.....💐💐💐

  • @madhukarshinde1391
    @madhukarshinde1391 11 місяців тому +4

    जय किसान

  • @ravishankarnawale8738
    @ravishankarnawale8738 11 місяців тому +4

    माराठी माणूस उद्योग क्षेत्रात प्रगत होत असल्याचा अभिमान आहे . रवी नवले (डिस्ट्रिब्युटर ) Akola ta. Akot at post kutasa

  • @sunandabhamare9017
    @sunandabhamare9017 11 місяців тому +2

    Address nice old isgold

  • @JitendraG-y6s
    @JitendraG-y6s 5 місяців тому

    अभिनंदन भाऊ

  • @PRASADCHANDWADKAR
    @PRASADCHANDWADKAR 11 місяців тому +1

    khup chan dada

  • @babanraolatmale3310
    @babanraolatmale3310 10 місяців тому +1

    छान 👍