जमलं तर जमलं -भाग 10 |Jamal Tar Jamal Ep 10 | Marathi Web Series |मराठी कॉमेडी विडिओ |Marathi Comedy

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • Presenting जमलं तर जमलं - भाग 10 | Jamal Tar Jamal Ep 10 | Marathi Web Series | मराठी कॉमेडी विडिओ | Marathi Comedy | Marathi Comedy Video | Marathi Series Comedy | Comedy Video | UA-cam Web Series | Bond Films & Productions
    #jamalatrjamala # #jamaltrjamal #marathiwebseries #मराठीकॉमेडीविडिओ #मराठीकॉमेडी #youtubewebseries #webseries
    पिंटया स्वतः हुन बॊलणार का आपल्या मनातलं मीनाशी... हाणम्या काय देणार सल्ला पिंट्याला पहा आजच्या भागात...
    आपला उद्योग पोहचवा जगभरात जमलं तर जमलं च्या माध्यमातून...जाहिरात , इव्हेंट आणि प्रमोशनसाठी संपर्क : 9757236600
    खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आमचे इतर एपिसोड पहा...जमलं तर जमलं...
    १ ) जमलं तर जमलं संपूर्ण भाग # १
    • जमलं तर जमलं - भाग 1 |...
    २ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # २
    • जमलं तर जमलं - भाग 2 |...
    ३ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ३
    • जमलं तर जमलं - भाग 3 |...
    ४ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ४
    • जमलं तर जमलं -भाग 4 | ...
    ५ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ५
    • जमलं तर जमलं -भाग 5 | ...
    ६ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ६
    • जमलं तर जमलं -भाग 6 | ...
    ७ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ७
    • जमलं तर जमलं -भाग 7 | ...
    ८ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ८
    • जमलं तर जमलं -भाग 8 | ...
    ९ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ९
    • जमलं तर जमलं -भाग 9 | ...
  • Комедії

КОМЕНТАРІ • 393

  • @Gavakdchya_Karamati
    @Gavakdchya_Karamati  8 місяців тому

    गावाकडच्या करामती ही कॉमेडी ची महा सिरीज पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून. ua-cam.com/video/P61k9zDNJZg/v-deo.html

  • @Malhar20
    @Malhar20 3 роки тому +116

    खुप जुनी आठवण येते जूनी घरे ओढ्या वरच्या अंघोळीच्या आठवणी जुने गाया म्हशींचे गोटे तीस वर्ष मागे गेल्या सारख वाटत खरच सुंदर कार्यक्रम

  • @amolsapkal7565
    @amolsapkal7565 3 роки тому +42

    खरच हाणम्याचा प्रेम आणि लपड यातील फरक सांगण्याचा भाग ( डायलॉग) एकदम बरोबर आहे.
    बरोबर आहेना मित्रांनो. आवडला आजचा भाग.

    • @santoshjadhav1819
      @santoshjadhav1819 3 роки тому

      खरच अश्या प्रबोधनाची गरज आहे
      प्रेम आणि लफड यातला फरक कळालं पाहिजे

  • @sanjayranjwe4170
    @sanjayranjwe4170 3 роки тому +3

    खरंच खूप छान 👌 अस वाटत लहानपणी खूप छान होत्या ह्या मोठ्या मोठया इमारती पेक्षा गावाकडची घरे च खूप छान असतात खूप मज्जा असते गावाकडे ।। पण आता ची पिढी हे सगळं अनुभव शकणार नाही।
    हनम्या , पिंट्या , भाज्या, मंग्या खरंच खूप छान

  • @sanjaytoraskar2418
    @sanjaytoraskar2418 3 роки тому +14

    लय भारी राव!! हे गाव पाहिलं की माझ्या कोकणातल्या गावाची आठवण होते!!
    आणि सर्व कलाकार अगदी पाणवठ्यावर च्या बायका पण काय नैसर्गिक अभिनय करतात!!!👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sagardeshmukh5333
    @sagardeshmukh5333 3 роки тому +7

    पिंट्या (संत्या) भाऊ गाडी एक नंबर आहे, जुने आहे पण लय भारी हाय, music खूप भारी हाय सर,हणम्या (बापू) राव एक नंबर हा बोलला आवडलं,खूप मस्त भाग होता.

  • @santoshgaikwad9090
    @santoshgaikwad9090 3 роки тому +8

    खूप छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या ,ते रानात गुरे घेऊन जाणे ,पाणी पाजायला ओढ्याला जाणे ,खरच खूप छान

  • @A.W_MOVIES
    @A.W_MOVIES 3 роки тому +7

    एपिसोड बघताना आपण तेच जीवन जगत असल्याचा आनंद मिळतो आणि जुन्या आठवणी जाग्या होतात सर्व ताण तणाव दूर होऊन एपिसोड बघितल्यावर मन अगदी प्रसन्न होतं खरंच खूप खूप धन्यवाद नितीन सरांचे आणि पूर्ण टीमचे

  • @sandeepshirgaonkar2196
    @sandeepshirgaonkar2196 3 роки тому +22

    वहान चालवताना भान जाग्यावर ठेवा ...हणमंतराव एक नंबर

  • @suhasinikumjbhar6429
    @suhasinikumjbhar6429 3 роки тому +2

    आजचा भाग मस्तच आजच युग 21 व पण अजूनही शकुन - अपशकुन या रूढी काय बदलल्या नाही हे कुठतरी थांबल पाहीजे

  • @ayushkhating9360
    @ayushkhating9360 3 роки тому +3

    Music .. 👌👌👌👌........ old बापू 👌💓💓💓💓💓....

  • @prakashdedage2457
    @prakashdedage2457 3 роки тому +11

    खूप सुंदर तुम्ही भाग आहे लय आवडला जुन्या आठवणी सगळे आठवायला लागले 👍👌👌👌

  • @dhandekrushna4055
    @dhandekrushna4055 3 роки тому +58

    निर्मात्यांना एक विनंती आहे भाग कमीत कमी ३० मिनिटांचा असायला पाहिजे .....

  • @ranjitwalje4667
    @ranjitwalje4667 3 роки тому

    खरंच खूप छान आहेत तुमचे भाग म्हणजे एकदम गावं

  • @uttamadole5032
    @uttamadole5032 3 роки тому +1

    गावाकडच्या गोष्टीचं लय भारी 👌

  • @aakashmore5076
    @aakashmore5076 3 роки тому

    शूटिंग स्थळ आणि गाव लई भारी आहे .

  • @avinashfulsure3823
    @avinashfulsure3823 3 роки тому

    खूप छान एपिसोड आहे असेच सुंदर मनोरंजक भाग बनवत चला .
    मी गावाकडच्या गोष्टीचे संपूर्ण भाग पाहिले होते खूप आवडतं होते संत्या आणि सुरकी ची प्रेम कहाणी खूप आवडायची मला आता जमल तर जमल पण आवडायला लागली .छान आहे जुन्या आठवणीला उजाळा मिळतो पाहताना मन अगदी जुन्या आठवणी मध्ये रमून जात तुम्हाला पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏🙏🙏

  • @audumbarvitthalmarkad7568
    @audumbarvitthalmarkad7568 3 роки тому +1

    एकच नंबर

  • @saharamobile3707
    @saharamobile3707 3 роки тому

    हाणम्याच एकदम बरोबर आहे.

  • @jalindarshinare
    @jalindarshinare 3 роки тому +4

    शेतकरी मुलंची लग्न जमत नाही
    या विषय एक भाग
    Very good propamans all time
    So all the best
    Thanks k p m
    आसच मनोरंजन धमाल
    जमल तर जमल

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 3 роки тому +1

    प्रेम आणि लफङ मधील फरक मस्त सांगितलाय

  • @rohittikate3432
    @rohittikate3432 3 роки тому

    व्वा हनुमंत राव,,,प्रेमाची व्याख्या खूपच भारी केली राव....खूप भारी

  • @shekharmore7176
    @shekharmore7176 3 роки тому +4

    Superb explanation lafad and prem madhal👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @dr.bhanudaslondhe9996
    @dr.bhanudaslondhe9996 2 роки тому

    अमेझिंग, सुपरहिट 👌👌👌👌

  • @ranjitwalje4667
    @ranjitwalje4667 3 роки тому

    कलाकार एकदम भारी ह गावाकडच्या गोष्टी मधले अव्या, संत्या, बापू ,निल्या, गोट्या, बाब्या यांनी एकदम मस्त काम केले

  • @adhikraosawant1721
    @adhikraosawant1721 3 роки тому +21

    एपिसोड थोडे मोठे बनवा छान वाटतं पहायला 🙏🙏🙏

  • @sanjayjorvar332
    @sanjayjorvar332 3 роки тому

    खुपच छान अप्रतीम आहे

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 3 роки тому +4

    हणम्याने शिकवल प्रेम कस असाव, खुप मोलाची शिकवण दिली.
    के.टी. पवार सर आणि ऑल टिम किप इट अप
    नितीन पवार सर एकदा रोल करून एपिसोड मध्ये याना प्लिज

  • @sandipwadkar6762
    @sandipwadkar6762 3 роки тому

    लहान पानाचे दिवस आठवले एकच नंबर

  • @krushnabhadkwad3960
    @krushnabhadkwad3960 3 роки тому +29

    Timing vadhva episode cha🔥✌️

  • @vikramkonde8988
    @vikramkonde8988 3 роки тому +1

    Heroin ch pintya kade bhagtana expression ak No ahe ..👌👌👍😊✌

  • @WINGADLINO2834
    @WINGADLINO2834 3 роки тому

    खुप सुदंर एपिसोड आहे👌👌👌👌

  • @sandeshadagale6068
    @sandeshadagale6068 3 роки тому

    Ak number santosh bhavu❤ chan zala apisod hanmya ne aaj kal chya faltu mulana mulina ak sunder sandesh dila dhnyvad

  • @hrishikeshdubal0910
    @hrishikeshdubal0910 3 роки тому +2

    प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं ❤️

  • @sudhirdhumal484
    @sudhirdhumal484 3 роки тому

    Ekdam kdkkkk
    Shevti Bapu aashill hy
    Kyka asana

  • @rohitpujari1522
    @rohitpujari1522 3 роки тому

    छान वाटल आजचा episode बघून ....

  • @vinnsK
    @vinnsK 3 роки тому +1

    के टी पवार..
    आठवड्यातून दोनदा किंवा एकदा असेन तर एक तास तर ठेवा याची वेळ !
    लगेचच संपतय राव !

  • @ajitgotpagar6979
    @ajitgotpagar6979 3 роки тому

    अप्रतिम सादरीकरण

  • @pravinpavane1998
    @pravinpavane1998 3 роки тому +2

    मस्त....बोलेल तेवढं कमीच आहे मालिका बद्दल ...असच छान भूमिका ठेवत चला 🔥👍❤️

  • @ravishete1784
    @ravishete1784 3 роки тому +2

    गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी जुना ते पुन्हा जागं झालं खूप भारी संतोष

  • @jagdishmistari8514
    @jagdishmistari8514 3 роки тому +1

    खुपच छान भाग बनवला 👌👌👌

  • @hiteshpatil9109
    @hiteshpatil9109 3 роки тому

    Khup chan. Great.

  • @santoshshinde7955
    @santoshshinde7955 3 роки тому +1

    खूप मस्त झाला भाग👌👌👌🔥

  • @ashoknikalje3029
    @ashoknikalje3029 3 роки тому

    खुप सुंदर भाग होता

  • @subodhyerekar6605
    @subodhyerekar6605 3 роки тому +1

    Bakula bai 1 no accting hanumant (bapu) la 1 sabddat gapp karti😂😂 mast episode

  • @popattonage9435
    @popattonage9435 2 роки тому

    बकुळा ची नी हानमयाची जोडी फार छान लावली

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 9 місяців тому +1

    तुज तिजावर प्रेम हाय का लफडं,,,😂😂

    • @Gavakdchya_Karamati
      @Gavakdchya_Karamati  8 місяців тому

      धन्यवाद, आपण कमेंट केल्या बद्दल, आजुन एक हेल्प करा व्हिडिओ आवडला असेल तर किमान 3 लोकांना पाहायला सांगा . पुन्हा एकदा मनापासून आभार.

  • @anitasuryawanshi2335
    @anitasuryawanshi2335 3 роки тому +3

    Pabalwadi ,,,,my village- it's a very beautiful place

  • @shantarampatil7562
    @shantarampatil7562 3 роки тому

    निष्पाप प्रेम!

  • @rahulshinde722
    @rahulshinde722 Рік тому +1

    Khup Chan Junya aathvani Tajya hotat Keep It up Guys ❤️

  • @laxmanair7910
    @laxmanair7910 3 роки тому

    Khup sundar 👌👌👌

  • @satishborate6221
    @satishborate6221 3 роки тому

    Khup mast bhag

  • @shankarkshirsagar8514
    @shankarkshirsagar8514 3 роки тому +1

    1nabar

  • @abhipatil7898
    @abhipatil7898 2 роки тому

    लय भारी....❤फ्रॉम कोल्हापूर

  • @hashampatel1133
    @hashampatel1133 3 роки тому

    Lay super bhag

  • @vaibhavmulik188
    @vaibhavmulik188 3 роки тому

    बापू एक नंबर

  • @sainathkharse9677
    @sainathkharse9677 3 роки тому +1

    त्या मावशी लय भारी बोलत्यात

  • @sonyapawar7961
    @sonyapawar7961 3 роки тому

    एक नंबर आहे

  • @vinodtembare5879
    @vinodtembare5879 3 роки тому +1

    नितीन सर एखादा रोल करून एपिसोड मध्ये आम्हाला दिसा.

  • @kirandhanawade6037
    @kirandhanawade6037 3 роки тому

    परफेक्ट

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 2 роки тому +2

    Khup chhan episode aahe. 👌👌👌💐💐💐

  • @shrirangthopate9750
    @shrirangthopate9750 3 роки тому

    लय भारी

  • @amolthetechnicalcreator2573
    @amolthetechnicalcreator2573 3 роки тому +4

    शेतकरी, आणि तरुण बेरोजगार मुलांची आजच्या घडीला लग्न होत नाहीत, याला कारण मुलींच्या आणि त्यांच्या बापाची जास्त अपेक्षा, या विषयावर एखादा एपिसोड बनवा नितीन सर 🙏🙏

  • @satishkamble3123
    @satishkamble3123 3 роки тому

    छान एपिसोड

  • @mahadevdesai3503
    @mahadevdesai3503 3 роки тому

    Bhai mast kharch khup chan 😍😍😍

  • @bhagirathikarale5453
    @bhagirathikarale5453 3 роки тому

    मस्त 👌👌👌👌👌🥰

  • @vikramkonde8988
    @vikramkonde8988 3 роки тому

    Khup mast 😊😊😍😍😘😄😄

  • @rajukale2110
    @rajukale2110 3 роки тому

    मित्रांनो आता गायब होऊ नका खूप मस्त करताय

  • @sankethulwan2086
    @sankethulwan2086 3 роки тому +1

    मला तर वाटतंय रोज भाग येवा💖🥰

  • @RekhaRekha-eu1cg
    @RekhaRekha-eu1cg 3 роки тому +1

    Mast

  • @samdhanmore846
    @samdhanmore846 3 роки тому

    👌👌👌👌लय भारी

  • @edwinfernandes8603
    @edwinfernandes8603 3 роки тому

    Changle Watate June Aathavani jagya hotat Sunder aahe

  • @sangmeshwarchavan1113
    @sangmeshwarchavan1113 3 роки тому

    येकदम मस्त

  • @sushant.s.halunde6143
    @sushant.s.halunde6143 3 роки тому +1

    एक दम झकास 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽

  • @abhishekgavale1065
    @abhishekgavale1065 3 роки тому +1

    Kadak wa 🙏👍👌🤣मस्त

  • @shivajisalunkhe2212
    @shivajisalunkhe2212 3 роки тому +1

    आत्तपर्यंत चा सर्वात भारी एपिसोड ❤️

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 3 роки тому

    खुप छान...

  • @tejasbhopale2347
    @tejasbhopale2347 3 роки тому +4

    12:34 Ly Bhari Moment 😂😂😂 Ekdum Mast Épisode chalu ahet Gavakadchya Goshti Sarkhech Ly Bhari 👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻

    • @mohankandekar7914
      @mohankandekar7914 3 роки тому

      हणमंतराव मस्त बोललात शेवट पर्यंत टिकत ते खर प्रेम

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 3 роки тому

    मस्त लय भारी हनुमंत राव.

  • @satishfulsinge3444
    @satishfulsinge3444 3 роки тому +1

    4 पोरी फिरवतात अर्ध्यावर सोडतात ते लफडं आणि मनापासून करतात शेवट पर्यंत तिकवतात ते प्रेम.. (के. टी. पवारसाहेब ) खूपच छान.

  • @pratikhowal8313
    @pratikhowal8313 3 роки тому +1

    pintya cha loveship music awesome chup chsb episode

  • @pradipdore7845
    @pradipdore7845 3 роки тому

    Lovely Episode
    Junya Athavani Jagya Zhalya.

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur 3 роки тому +4

    30 मिनिटांचा भाग ठेवा .बाकीच्या वेबसिरिज बघा तुमच्या नंतर 1मिलियनवर गेल्या.

  • @bharatachalkhamb4852
    @bharatachalkhamb4852 3 роки тому +2

    एपिसोड बद्दल काय बोलावं शब्द नाही राव एकच नंबर

  • @surajmorebarshi4394
    @surajmorebarshi4394 3 роки тому +1

    Ekch number episod 👍
    Gawakadchya Gosti sarakha time thewa ki

  • @vijayjagtap2934
    @vijayjagtap2934 3 роки тому +1

    कोरी पाटी प्रोडक्शन तुमचं रेपिसोडे खूपच मस्त असतात त्याबद्दल दुमत नाही
    पण compitition ya जमान्यात बाकीचे लांब पुढे निघून गेले ते त्यांच्या episode chya वेळे मुळे
    उदा.... चांडळ चौकडी
    एक गाव तेरा भानगडी
    पटलं तर करा लाईक 😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞😞

  • @pardipsathe480
    @pardipsathe480 3 роки тому

    Kdddddkkkkk 🙏🙏😘💫❤️

  • @sandipkakad6554
    @sandipkakad6554 3 роки тому

    जुनी आठवण आली.. मस्त ऐपीसोड होता..👍👍🙏

  • @devrajkadam1157
    @devrajkadam1157 3 роки тому

    Lay bhari

  • @vinayahirekar9502
    @vinayahirekar9502 3 роки тому

    बापु मस्त बोललास

  • @राहुलदेसाई-द4ध

    मस्तच पवार सर

  • @sachinkoli5103
    @sachinkoli5103 3 роки тому

    मस्त आहे

  • @surajmorebarshi4394
    @surajmorebarshi4394 3 роки тому

    Love story tumachya pratek Web series chi ekch number asate 😍😘😘😘

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 3 роки тому

    गंप्या दादाला निरुत्तर करायला हांम्याला पण नाही जमले 😂😂😂😂😂

  • @DevanandMimrot
    @DevanandMimrot 2 роки тому +1

    Nice

  • @FANTASYKING5592
    @FANTASYKING5592 2 роки тому

    Santosh is good acter in every seen

  • @gorkahdhumal6620
    @gorkahdhumal6620 3 роки тому

    खूपच सुंदर विषय घेतलाय आज

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 3 роки тому

    एक नंबर.. लय भारी..

  • @anilkirkira2471
    @anilkirkira2471 3 роки тому

    Bakula tai ek number 👌👌👌👌

  • @dipaknavnathsanap
    @dipaknavnathsanap 3 роки тому +2

    पवार साहेब पुढील भाग लवकर अपलोड कराल हीच अपेक्षा ! हा भाग मला खुप आवडला ....