जमलं तर जमलं -भाग 11 |Jamala Tar Jamala Ep 11 | Marathi Web Series | कॉमेडी विडिओ |Marathi Comedy

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • Presenting जमलं तर जमलं - भाग 11 | Jamala Tar Jamala Ep 11 | Marathi Web Series | मराठी कॉमेडी विडिओ | Marathi Comedy | Marathi Comedy Video | Marathi Series Comedy | Comedy Video | UA-cam Web Series | Bond Films & Productions
    #jamalatrjamala # #jamaltrjamal #marathiwebseries #मराठीकॉमेडीविडिओ #मराठीकॉमेडी #youtubewebseries #webseries
    आज आमदार आबांच्या वाढदिवसा निमित्त आहेत लावण्या...गावातील सगळी पोरं चालल्यात हाणम्या पण चाललाय...या लावण्याच्या नादात बकुळा आणि हाणम्यात काय वाद झालाय आणि हाणम्याला लावण्या बघायला जायला भोटल का बघा आजच्या भागात...
    आपला उद्योग पोहचवा जगभरात जमलं तर जमलं च्या माध्यमातून...जाहिरात , इव्हेंट आणि प्रमोशनसाठी संपर्क : 9757236600
    खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आमचे इतर एपिसोड पहा...जमलं तर जमलं...
    १ ) जमलं तर जमलं संपूर्ण भाग # १
    • जमलं तर जमलं - भाग 1 |...
    २ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # २
    • जमलं तर जमलं - भाग 2 |...
    ३ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ३
    • जमलं तर जमलं - भाग 3 |...
    ४ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ४
    • जमलं तर जमलं -भाग 4 | ...
    ५ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ५
    • जमलं तर जमलं -भाग 5 | ...
    ६ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ६
    • जमलं तर जमलं -भाग 6 | ...
    ७ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ७
    • जमलं तर जमलं -भाग 7 | ...
    ८ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ८
    • जमलं तर जमलं -भाग 8 | ...
    ९ ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # ९
    • जमलं तर जमलं -भाग 9 | ...
    १० ) जमलं तर जमलं..संपूर्ण भाग # १०
    • जमलं तर जमलं -भाग 10 |...

КОМЕНТАРІ • 336

  • @Gavakdchya_Karamati
    @Gavakdchya_Karamati  8 місяців тому

    गावाकडच्या करामती ही कॉमेडी ची महा सिरीज पहा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून. ua-cam.com/video/P61k9zDNJZg/v-deo.html

  • @vaibhav1.9
    @vaibhav1.9 3 роки тому +202

    तिथे जास्त मानसे असतील आणी आपल्या नवऱ्याला जेवण करायला मिळते की नाही म्हणून तुम्ही जेवण करून जा ..या मागे फक्त हणम्याचा बायको चा त्याच्यावर् किती प्रेम आहे हे दिसून येते❤️

  • @abhijeetthorat4377
    @abhijeetthorat4377 3 роки тому +31

    बकुळा वहिनी च काम एक नंबर झालंय कडक
    गावाकडच्या गोष्टी त बापु आशिल होता पण आता तुम्ही त्याचा पाक बिनविषारी साप 🐍 केला

  • @sanipote4082
    @sanipote4082 3 роки тому +71

    बिन कामाचा नवरा कसा सांभाळावा हे बकुळाने दाखऊन दिलें खरंच गावाकडे असे अनेक कुटुंबे आहेत त्यांचा संसाराचा गाडा घरातील स्त्री ची चालवते

  • @ravishete1784
    @ravishete1784 3 роки тому +7

    गावाकडे स्त्रिया असाच आपल्या संसाराचा गाडा चालवित असतात बकुळाबाई चे एक नंबर डायलॉग

  • @sandeepshirgaonkar2196
    @sandeepshirgaonkar2196 3 роки тому +2

    हणम्या आणि बकुळा एक नंबर .....रियल अभिनय

  • @kapilmune4599
    @kapilmune4599 3 роки тому

    खुपच सुंदर भाग गावाकडचे जीवन मस्त रंगवता के. टी. सर.

  • @dattavagare7077
    @dattavagare7077 3 роки тому +14

    बकुळा वहिनीं चे डायलॉग कडक🔥
    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @vilasdakhore1828
    @vilasdakhore1828 3 роки тому +2

    Khup Chan Bakula Kaku

  • @dhandattakulkarni9098
    @dhandattakulkarni9098 2 роки тому

    बकुळा ची काँमेडी खरच खूप छान आहे आणि बोलणं ही खूप मस्त......

  • @vijaykotnake9979
    @vijaykotnake9979 3 роки тому +22

    खुप छान, भाकर बघितली आणि मला माझ्या मामाच्या गावाच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, काही आठवणी खास असतात ज्या पैशानेही मिळत नाही, धन्यवाद

  • @virambahadureofficial5818
    @virambahadureofficial5818 3 роки тому +18

    हनम्याचा दरारा दिसला😆
    काकुचे काम खूपच छान✌️👍👌

  • @RSCRICKETER
    @RSCRICKETER 3 роки тому +1

    एकदम बराबर बोललीस बकुळा आता पोरी भेटायचं काय खरं नाही

  • @ramharijagtap5468
    @ramharijagtap5468 3 роки тому +2

    खरंच लय भारी 👍👍👍 आम्ही कोपरगावकर पाटील जिल्हा अ, नगर

  • @satishthakre5952
    @satishthakre5952 3 роки тому

    तुमच्या सारखी acting युट्युब वर कोणीच करू शकत नाही तुमच्या सर्व भागात acting खूपच एक नंबर मी तुमचा भाग यायची वाट बघत राहतो शनिवार पर्यंत खूपच एक नो पूर्ण टीम

  • @dadapatil6885
    @dadapatil6885 3 роки тому +1

    किचन खूप भारिय लका बापूच

  • @satyawangaikwad3276
    @satyawangaikwad3276 5 місяців тому

    खूपच मनाला आवडणारे वेब सिरीज❤

  • @santoshjadhav1819
    @santoshjadhav1819 3 роки тому +5

    जेवताना चा प्रसंग खूपच विचार पूर्वक केला आहे अगदी हुबेहूब 😂 त्यातच ठसका आला 😂
    मी लहान असताना एकदा अशीच गंमत झाली होती माझ्या बाबतीत

  • @shewalepm
    @shewalepm 3 роки тому

    बापू, हन्मया लय भारी काम। शुभेच्छा

  • @pawangawali5753
    @pawangawali5753 3 роки тому

    Episode chi lambhi vadhdva plz ....Baki all character 1 no camera celarity 1 no

  • @rocky.......1079
    @rocky.......1079 3 роки тому +2

    Avyache panches ly bhari astat, gavakdchya gosti pasun

  • @vikrambhosale2000
    @vikrambhosale2000 3 роки тому +2

    अति सुंदर ❤️ बापू ॲक्टिंग आणि टटाइमींग जबरदस्त परफॉर्मन्स जसा अशोक सराफ आणि रंजना बिन कामचा नवरा ❤️

  • @sachinmohite5004
    @sachinmohite5004 3 роки тому +1

    बकूळा ताई सूपर एंडींग डायलॉग

  • @dhanajaykolhapur
    @dhanajaykolhapur 3 роки тому +16

    एपिसोड अर्ध्या तासाचा तरी असावा असे वाटतय त्यांनी लाईक करा .

  • @vkarale46
    @vkarale46 3 роки тому +16

    खेडेगावात , शहरात सुद्धा असे कित्येक हनम्या आणि त्याची सारखी काळजीवाहू बायको आहेत जे त्यांचा संसार नीट करत आहेत आणि अश्या बायकांना माझा विनम्र नमस्कार 🙏

  • @vikasyadav3017
    @vikasyadav3017 2 роки тому

    अप्रतिम अभिनय बापू 👌

  • @santoshladke1293
    @santoshladke1293 3 роки тому +1

    एक नंबर एपिसोड आहे आजचा .. सर्व कलाकार आप आपली भूमिका खूप छान प्रकारे करतात.. हे सर्व कलाकार जर मोठ्या पडद्यावर आलेत तर नकीच ... मराठी इंडस्ट्रीतीला चांगली टक्कर देईल सर्वांना best of luck ... कोरी पाटी प्रॉड्शन्स keep it up

  • @santoshmane1638
    @santoshmane1638 3 роки тому +2

    बकुळा अभिनय छान आहे

  • @subhashsankpal2543
    @subhashsankpal2543 3 роки тому +8

    खूप छान वाटले बघुन संसारासाठी अशी बायको असावी.तरच संसाराचा गाडा पुढे जाईल.खुप छान.भाग जरा मोठे करा.हनुमंतराव लय भारी

  • @sohamwaghmare4558
    @sohamwaghmare4558 3 роки тому

    परत एखदा र्सवाना बघुन खुप आनंद झाला 😘😘😘

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 3 роки тому +2

    हि बकुळा गाव लई झ्याक मधे पण होती ना
    जबरदस्त अभिनय तिचा
    अविनाशच जुन प्रेम गावात आलय वाटत कसा व्याकुळ नजरेने बघत होता तिच्याकडे मागील भागात

  • @harishsonawane3304
    @harishsonawane3304 3 роки тому +2

    बकुळा वहिनी एक नंबर.. लय भारी, थोडा टायमिंग वाढवा जरा.

  • @yogeshdhanwade1538
    @yogeshdhanwade1538 3 роки тому +1

    Sarvvv bahrriiiii aheee yarr .. suprrrrr K T dada ek nmbr aahee .. avya manje mangya suprrr .. nd specially te kanfat fodla asta mhnale na tyancha nav nay athavt te nd bakula jevha jevha scene madhye yetat tevha they steals the show .. ek nmbrr ahe doghe .. sarv patrana tyanchi space ahe nd tya space mdhe te dhumakul ghaltat full .. agdi rada ch 🤣🤣🎉🎉🔥🔥🔥🔥❤️❤️✌🏻❤️✌🏻✌🏻❤️❤️✌🏻✌🏻❤️✌🏻❤️😍❤️😍❤️😍❤️😍❤️😍❤️😍❤️

  • @laxmansarwade5359
    @laxmansarwade5359 3 роки тому +1

    खुप छान बकुला आणी हणमया जोडी

  • @rohandalvi6350
    @rohandalvi6350 3 роки тому +1

    एका दिवसात 1 लाखाहून जास्त हि पावर आहे आपल्या गावाकडच्या गोष्टी टीमची.. जुन्या कलाकारांना बघायला लोक एक आठवडा वाट बघत असतात.. आपल्या जुन्या अव्या आणि सम्या वर पण लक्ष द्या की.. नावापुरते दाखवता

  • @polkholchannel1702
    @polkholchannel1702 3 роки тому +3

    यालाच म्हणतात बायकोचं प्रेम

  • @satishwaghmare581
    @satishwaghmare581 2 роки тому

    बकुळा ताई ची एक्टिंग भारी आहे

  • @jayanthirve2636
    @jayanthirve2636 3 роки тому +3

    बकुळा चे बोलणं 1नम्बर

  • @jabbarmulla7883
    @jabbarmulla7883 3 роки тому +1

    खुपच सुंदर

  • @sudhirnavgire3598
    @sudhirnavgire3598 3 роки тому

    वहिनी साहेब बरोबर बोलल्या, लयभारी 👍

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 3 роки тому +3

    बकुळा च काम मस्त आहे,अशी घरातील व्यक्ति असावी

  • @kunalpardhekar8860
    @kunalpardhekar8860 Рік тому

    🌹बापु एकदम मस्त कॉमेडी कोरतो .

  • @sandipkadam4046
    @sandipkadam4046 2 роки тому

    lala chi acting ek number aahe ...

  • @sachingaikwad6699
    @sachingaikwad6699 3 роки тому +2

    आजचा भाग छान होता . हाणमा छान विनोदी संवाद व ॲक्टींग करतोय . वहीनी सुद्धा छान काम करत्यात पुढील भागास खुप शुभेच्छा .

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 2 роки тому

    ह्या मॅडम कोण.... झकास अभिनय 👍👍👍

  • @sanketgaikwad296
    @sanketgaikwad296 3 роки тому

    Layal bhava kdk...jivha to mhnla fadadak fadadak...lay hasalo ..tq...😅😅

  • @vijaydhumal160
    @vijaydhumal160 3 роки тому +3

    खूप छान 👌👌
    सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम 👌👌💐💐

  • @RSCRICKETER
    @RSCRICKETER 3 роки тому +1

    एकदम मस्त एपिसोड दाखवला 👌👌👌

  • @vishalgosavi2685
    @vishalgosavi2685 3 роки тому

    Khupach chan ,khup mst vatl khas mhnje hanmyacha seen

  • @santoshgaikwad9090
    @santoshgaikwad9090 3 роки тому

    खूप छान' उलथ लवकर,😊😊 मस्त डायलॉग

  • @anandsapkal2100
    @anandsapkal2100 3 роки тому

    लयच भारी🏇🏇🏇🏇🏇🏇

  • @sandipzhagde5021
    @sandipzhagde5021 3 роки тому

    हानम्याची जोङी मस्त आहे

  • @sharadshelar9682
    @sharadshelar9682 3 роки тому

    मनी हाईष्ट टीम सुद्धा फिकी आहे या टिम च्या पुढे.

  • @atozchannel6521
    @atozchannel6521 3 роки тому

    Bakula ek no performance

  • @rushikeshpohekar572
    @rushikeshpohekar572 3 роки тому

    Bakula 1 no.kalakar ahe.

  • @ganeshmohitepatil1327
    @ganeshmohitepatil1327 3 роки тому +64

    भाग 15 मिनंटाचा आणी प्रतिक्षा आठवडयाची असं कुठं असतं वै शेठ निदिन भाग 30मिनटाचा तरी कर हि विनंती 🙏❤️

  • @Mahesh_Sanap_33
    @Mahesh_Sanap_33 3 роки тому +2

    🙏 नादखुळा episode👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @subhashbhilare5888
    @subhashbhilare5888 3 роки тому +23

    मस्त एपिसोड .
    फक्त एपिसोड थोडा वाढवता आला तर पहा.

    • @mangeshshinde4738
      @mangeshshinde4738 3 роки тому +1

      TV वर he episode tr 15 minitache असतात Ani 12 mint Ad.

    • @sanjaytoraskar2418
      @sanjaytoraskar2418 3 роки тому +1

      @@mangeshshinde4738 म्हणून तर हे निखळ मनोरंजन थोडं अजून हवं असं वाटतं!!

  • @gajanandevakatte453
    @gajanandevakatte453 3 роки тому

    Lay bhari bhag ahe aaj cha

  • @parshuramraskar9408
    @parshuramraskar9408 3 роки тому +22

    मागच्या एपिसोड मध्ये बायको नव्हती म्हणून रडत होता आणि आता बायको आहे तरीपण रडतोय बापू🤣🤣🤣🤣

  • @prakashkhandekar4618
    @prakashkhandekar4618 3 роки тому

    सर्वांचे छान अभिनय व लोकेशन ही सुंदर

  • @krushnamhaske6712
    @krushnamhaske6712 3 роки тому +15

    Bakula chi acting khup bhari aahe..❤️

  • @vikramkale2974
    @vikramkale2974 3 роки тому +6

    बापु आंगीक अभिनय जबरदस्त केला तुम्ही.. जबरदस्त भावांनो..!! proud of you from koregaon, satara :)

  • @navnathwarpe95
    @navnathwarpe95 3 роки тому +25

    Webseries ला तोडच नाही मी नियमित पाहणारा चाहता आहे या सिरीज चा अगदी सुरुवातीपासून

  • @rahulsawant6807
    @rahulsawant6807 2 роки тому +1

    Bakula maay chi acting khup bhari aahe..tila aboli seriel mdhye role milala aahe ka??

  • @sarjeravpatil3336
    @sarjeravpatil3336 3 роки тому +1

    Bakulaa न the end चां शेवट करून टाकला

  • @nileshpawar4321
    @nileshpawar4321 3 роки тому +6

    बकुळा वहीणीचं काम मस्त आहे.

  • @rajendragurav2886
    @rajendragurav2886 3 роки тому

    छान वाटलं 1 नंबर

  • @rajkumargadsing7530
    @rajkumargadsing7530 3 роки тому +1

    बकुळा वहिनी खूप छान काम केले

  • @kartiktanpure2798
    @kartiktanpure2798 3 роки тому

    भारी हाणम्या

  • @hashampatel1133
    @hashampatel1133 3 роки тому

    Lay super bhag

  • @sagarerande1275
    @sagarerande1275 3 роки тому +1

    Nitin Sir
    Gawakadchya goshti parat suru Kara...😊

  • @AvinashDhanwate-z4w
    @AvinashDhanwate-z4w 7 місяців тому +1

    Nice episode ❤❤❤👏👏👏🧡

    • @Gavakdchya_Karamati
      @Gavakdchya_Karamati  7 місяців тому

      धन्यवाद, वेळ आणि मन लाऊन कॉमेंट केल्याबद्दल🤩

  • @user-self_Ni3
    @user-self_Ni3 3 роки тому +9

    सचिन तेंडुलकर ची batting पाहण्यात जो आनंद होता ना, तसाच आनंद कोरी पाटी आणि हे कलाकार पाहण्यात आहे....

  • @tejasbhopale2347
    @tejasbhopale2347 3 роки тому +1

    😂😂😂🤣🤣🤣 बकुळा वहिनी जोरात 🤣🤣🤣🤣

  • @ambdasjadhav8742
    @ambdasjadhav8742 3 роки тому

    लय हाल शे बापू ना

  • @kamalakarkakade6251
    @kamalakarkakade6251 3 роки тому

    Khup mast vatl

  • @ajaymane9201
    @ajaymane9201 3 роки тому +1

    Must ....aathwdyatuun donda episod sodAa plizzzz

  • @SantoshSatarakar3103
    @SantoshSatarakar3103 2 роки тому

    लय भारी

  • @rajukale2110
    @rajukale2110 3 роки тому

    लय भारी भावांनो

  • @sudaminde5912
    @sudaminde5912 3 роки тому

    भारी आहे भाग

  • @sameershinde6734
    @sameershinde6734 3 роки тому +1

    Mast

  • @ommali73
    @ommali73 3 роки тому +2

    मस्त आहे एपिसोड आजचा

  • @manishshinde6690
    @manishshinde6690 3 роки тому

    Khatarnak

  • @navnathwarpe95
    @navnathwarpe95 3 роки тому +1

    बकुळा एक नंबर

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 3 роки тому

    गुड मॉर्निंग जमलं तर जमलं टिमला मस्त भाग होता.👍👍👍

  • @sachinlokhande5440
    @sachinlokhande5440 3 роки тому +5

    मस्त हनम्याच्या बायकोचे हनम्यावर किती प्रेम आहे

  • @samadhanrandive8913
    @samadhanrandive8913 3 роки тому

    लय भाकरी आहे

  • @aniketbhosale6767
    @aniketbhosale6767 3 роки тому +1

    येरड kraya gelay😀😀😃😃😃😄

  • @pgpradipgaikwad5876
    @pgpradipgaikwad5876 3 роки тому +1

    खुप छान बकुळा वहिणी, पोर परत गप्प गार.

  • @gadejaykrishna4054
    @gadejaykrishna4054 3 роки тому +2

    बकुला वहिनीचा रिमोट कंट्रोल छान.

  • @navnathtambare14
    @navnathtambare14 3 роки тому +3

    बापु फॅन लाईक करा ❤️

  • @santoshsalgar4694
    @santoshsalgar4694 2 роки тому +1

    Nice💔💔💔

  • @mahendrasawant747
    @mahendrasawant747 3 роки тому

    कडक

  • @devasarkar1528
    @devasarkar1528 3 роки тому +1

    बापू मस्त काम केलं दोघांनी पण नवरा बायकोच

  • @suksuk1075
    @suksuk1075 3 роки тому

    Bakuli lay bhari

  • @maheshranbawale3728
    @maheshranbawale3728 3 роки тому

    खुप छान आहे

  • @Umeshmorepatil
    @Umeshmorepatil 3 роки тому +1

    खुप आवडला आजचा भाग

  • @pratikkusatam535
    @pratikkusatam535 3 роки тому

    Hanmya dada tumch comedy baghun ly mja aali

  • @rahuldhobale1057
    @rahuldhobale1057 3 роки тому

    एपिसोड चांगला झाला
    पण.....पहिल्या सारखी माजा येत नाही बघायला पाहिल्यातला बापू आणि आत्ताचा
    हानम्या लय फरक आहे