Devendra Fadnavis UNCUT : जरांगे पाटलांच्या आरोपांना प्रत्युत्तर, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? | HA4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • Devendra Fadnavis UNCUT : जरांगे पाटलांच्या आरोपांना प्रत्युत्तर, भाजपच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? | HA4
    #devendrafadnavis #manojjarange #manojjarangepatil #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 3,8 тис.

  • @dineshbahutalevlog1961
    @dineshbahutalevlog1961 2 місяці тому +13

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी एवढी श्रध्दा आहे तर शिवस्मारक आजुन का नाही झाले याचे उत्तर द्या.

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 2 місяці тому +318

    अजूनही धार कमी झाली नाही शिवछत्र पतीच्या तलवारीची कुणाचीही हिम्मत नाही मराठ्यांना हरवण्याची🎉❤

    • @Investing-power
      @Investing-power 2 місяці тому

      😂😂😂😂
      Marathe chutiyech ahet tyana harvnyachi garaj ahe ka...
      Gajar disle ki palat sutatat

    • @anilpandhare9383
      @anilpandhare9383 2 місяці тому +21

      Marathyana marathyanich harvlay tumhala dusryachi garaj nahi harvnyachi

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 2 місяці тому +1

      जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे .
      कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते.
      पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ?
      उत्तर आहे .....नाही !
      याचाच अर्थ, त्यांना / जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता.
      तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते.
      (कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झालेचा ठोक अंदाज आहे .
      या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला. ) जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो.
      सध्या मराठा आरक्षणचे तेच होत आहे .
      एखाद्या राजकीय पक्षाची एवढे मोठे नुकसान केलेस तो पक्ष केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर तुमच्या बाजूने का उभे राहील ?
      जवळपास दहा ते चौदा टक्के ओबीसी /OBC बांधवांनी बीजेपी विरोधात लोकसभा 2024 साठी मतदान केले आहे. त्यापैकी सात ते आठ टक्के OBC जरी मतदान परत बीजेपी युती कडे वळवता आले !
      तर बीजेपी युतीला विधानसभा 2024 साठी किमान 190 जागा सहज मिळू शकतात .
      याउलट निवडक एक दोन टक्के मराठा बांधवांनीच मोदी यांना लोकसभा 2024 मध्ये मतदान केले आहे .
      बाकी सर्वांनी बीजेपी विरोधात मतदान केले. हा एक-ठोक मतदानाचा जो मान जरांगेमराठा कडे होता तो वापरला गेला आहे. तो परत परत वापरला जाऊ शकत नाही व वापरला तर तेवढा परिणामकारक ठरत नाही.
      पण यांनां सांगणार कोण ?

    • @animalvlogs396
      @animalvlogs396 2 місяці тому +27

      एकमेव माणूस आहे हा फडणवीस मुख्यमंत्री म्हणून ज्याने मराठा समाजाला काहीतरी दिले आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न केला परंतु आज संपूर्ण मराठा समाज या व्यक्तीच्या मुळावर उठलेला आहे

    • @sachinlondhe9240
      @sachinlondhe9240 2 місяці тому +9

      लाडायच कुनाविरोध ?
      ज्याने 30 वर्ष काही दिले नाही...मराठा आरक्षण,शेतकरि विकास, काहीच नाही? फक्त मराठा नावावर राजकारण....

  • @RDeshmukh007
    @RDeshmukh007 2 місяці тому +25

    झवनेहो तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये अर्ध्याला वर मराठ्यांची पोर आहेत विसरु नका....

    • @kaushlyagaikwad7934
      @kaushlyagaikwad7934 2 місяці тому +1

      Ha bolanara Maratha navhe . 100% saty.

    • @RDeshmukh007
      @RDeshmukh007 2 місяці тому +2

      @@kaushlyagaikwad7934 te tumhi sangaychi grj nahi ajunhi dharm mhnun bhajpmde marathyanchi khup por ahet pn yani jr maidanat utarnyachya gosti kelya tr sagli por jaticha bajune yetil....

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 2 місяці тому +410

    संविधानाच्या पदावरील व्यक्तीने समाजांच्या लोकांना दिलेले शब्द पाळले पाहिजेत व संविधानाच्या चौकटीत टिकणारे आरक्षण मराठा समाजाला द्यावे....

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 2 місяці тому +1

      जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे .
      कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते.
      पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ?
      उत्तर आहे .....नाही !
      याचाच अर्थ, त्यांना / जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता.
      तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते.
      (कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झालेचा ठोक अंदाज आहे .
      या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला. ) जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो.
      सध्या मराठा आरक्षणचे तेच होत आहे .
      एखाद्या राजकीय पक्षाची एवढे मोठे नुकसान केलेस तो पक्ष केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर तुमच्या बाजूने का उभे राहील ?
      जवळपास दहा ते चौदा टक्के ओबीसी /OBC बांधवांनी बीजेपी विरोधात लोकसभा 2024 साठी मतदान केले आहे. त्यापैकी सात ते आठ टक्के OBC जरी मतदान परत बीजेपी युती कडे वळवता आले !
      तर बीजेपी युतीला विधानसभा 2024 साठी किमान 190 जागा सहज मिळू शकतात .
      याउलट निवडक एक दोन टक्के मराठा बांधवांनीच मोदी यांना लोकसभा 2024 मध्ये मतदान केले आहे .
      बाकी सर्वांनी बीजेपी विरोधात मतदान केले. हा एक-ठोक मतदानाचा जो मान जरांगेमराठा कडे होता तो वापरला गेला आहे. तो परत परत वापरला जाऊ शकत नाही व वापरला तर तेवढा परिणामकारक ठरत नाही.
      पण यांनां सांगणार कोण ?

    • @sanjayghodake8007
      @sanjayghodake8007 2 місяці тому +36

      ढुंगण होईपर्यंत बडबड केली या बडबडीचा काही उपयोग होणार नाही हे लक्षात ठेवा 2024 चे विधानसभा महाविकास आघाडीत जिंकणार हे लोकसभेने तुम्हाला आज दाखवूनच दिलेला आहे विधानसभेत त्याचाच प्रतिउत्तर तुम्हाला मिळेल

    • @arunbhoge764
      @arunbhoge764 2 місяці тому +13

      आरक्षण हा भारतीय संविधान व न्यायालयीन कक्षेतील प्रश्न आहे!

    • @gajendrapatil7863
      @gajendrapatil7863 2 місяці тому +8

      शाळा, काॅलेज, पंचायत समिती, जिल्हा परिषद, साखर कारखाने, जिल्हा बँक, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री सर्व मराठा, आता काय घंटा पाहिजे 😂😂 कदम, चव्हाण, पवार, विखे पाटील सर्व दहा हजार कोटींचा सरदार, बारामती कर एक लाख कोटी रुपयांचा मालक कुठे झोपा काढतो

    • @sagarbhosale1360
      @sagarbhosale1360 2 місяці тому +10

      ​@@sanjayghodake8007दादू म्हणजे मराठा अंदोलन हे महाविकास अघाडीला सत्तेत बसवन्यासाठी सुरु आहे अस तुला म्हणायच आहे का ? 😢 म्हणजे आमच्या जरांगे पाटलांवर तुला काही संशय वाटतोय का ?

  • @samruddhimore612
    @samruddhimore612 2 місяці тому +80

    लोकांना फुकट देऊन भिक मागायची सवय लावयताय शेतकऱ्यांनच्या मालाला हमीभाव द्या सगळे तुमचेच एजेंट आहेत.

    • @HinduBharatiya123
      @HinduBharatiya123 2 місяці тому

      Lok bhindok ahe Tayna kaltch nai apla tax aplya milto and paise kami padle tar aplya jawlun tax wadhvun punha aplya free dete😂😂😂😂😂

  • @babasahebdevadhe794
    @babasahebdevadhe794 2 місяці тому +14

    कर्जमाफीचे पीक विम्याचे मुद्दे समोर घ्या

    • @babasahebdevadhe794
      @babasahebdevadhe794 2 місяці тому +2

      आपण सत्तेत असताना विरोधकांच्या माती खापर फोडू नये

  • @vandanabhagat1907
    @vandanabhagat1907 2 місяці тому +8

    खाजगी शाळा बंद करा आणि सरकारी शाळांकडे जरा लक्ष द्या महोदय...

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 2 місяці тому +96

    कोणाला ठोकायचे ते महाराष्टातील जनता वेळ आल्यावर ठोकील तुम्ही सांगायची गरज न्हाय.

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 2 місяці тому +12

    बुलेट ट्रेनचा महाराष्ट्राला काय उपयोग आहे तेवढं फक्त तुम्ही तुमच्या भाषणातून आम्हाला सांगा महाराष्ट्र सरकारचा पैसा किती आणि गुजरात सरकारचा पैसा किती ते पण सांगा

    • @जयमहाराष्ट्र-ल9च
      @जयमहाराष्ट्र-ल9च 2 місяці тому +2

      आजचे आपले (भाजपा चे) नेते संपूर्णपणे गुजरात धार्जिणे झालेले आहे. आपल्या राज्यातील तरुणांचे रोजगार यांनी गुजरात ला पाठविले यात खोटं कसे?

  • @pandurangkhade9290
    @pandurangkhade9290 2 місяці тому +129

    काय ठोकणार आता😢😢
    ये पब्लिक है बाबु

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 2 місяці тому +240

    अजित पवार का घेतल? गरज नसताना..सगळी अब्रू गेली

  • @ramdasjoshi582
    @ramdasjoshi582 2 місяці тому +18

    धनगर समाजाचे आरक्षणाचा 2014 वादयाचे काय? झाल सांगा.

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 місяці тому +67

    अति आत्मविश्वास नडणार आणि "हबाडा" बसणार

  • @BHARATZINJADE
    @BHARATZINJADE 2 місяці тому +35

    किती मेळावे घ्या आणि काय करा... परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे..👍💐

  • @gautamgaikwad8321
    @gautamgaikwad8321 2 місяці тому +18

    आता नाहीं येत महायुती सरकार संपले तुमचे शिवसेना तुमच्या सोबत होती लक्ष्यात ठेवा 😅 जालना येथील जागा कशी पाडली

    • @nandkishorjoshi2082
      @nandkishorjoshi2082 2 місяці тому +1

      जागा कशी पडली,शिवसेना, राष्ट्रवादी कशी फुटली.यावर चर्चा नको. सगळे आरक्षण तुम्हाला देऊन ओबीसी नी काय माशा पकडायच्या का?

    • @audumbar-limbajisadekar5728
      @audumbar-limbajisadekar5728 2 місяці тому

      आरक्षण कायदेशीर बाब आहे, फडणवीस साहेबा एवढं काम कोणीच केलं नाही,

  • @RameshRaymale-io5rz
    @RameshRaymale-io5rz 2 місяці тому +58

    केळ घ्या केळ 😂

  • @BaluSukre-o8c
    @BaluSukre-o8c 2 місяці тому +61

    एकच मिशन मराठा आरक्षण बाकी संपलं

    • @pratapnand8260
      @pratapnand8260 2 місяці тому

      भिका मागा आरक्षणाच्या... जरांगे मराठा समाजाची नाचक्की करून टाकणार

  • @dineshbahutalevlog1961
    @dineshbahutalevlog1961 2 місяці тому +14

    हिम्मत असेल तर मुलींना उच्च शिक्षण मोफत झालेल्या कॉलेज ची यादी प्रसिद्ध करावी.

    • @poojashinde5307
      @poojashinde5307 2 місяці тому

      का हो हापण जुमलाच आहे अस वाटत का

  • @bhagwatnawale8619
    @bhagwatnawale8619 2 місяці тому +99

    भाजप शिवरायांचे नाव फक्त मतदानापुरते घेतात अरबी समुद्रात छत्रपती शिवाजीमहाराज याच्या स्मारकाच काय झाले

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 2 місяці тому +1

      जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे .
      कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते.
      पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ?
      उत्तर आहे .....नाही !
      याचाच अर्थ, त्यांना / जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता.
      तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते.
      (कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झालेचा ठोक अंदाज आहे .
      या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला. ) जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो.
      सध्या मराठा आरक्षणचे तेच होत आहे .
      एखाद्या राजकीय पक्षाची एवढे मोठे नुकसान केलेस तो पक्ष केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर तुमच्या बाजूने का उभे राहील ?
      जवळपास दहा ते चौदा टक्के ओबीसी /OBC बांधवांनी बीजेपी विरोधात लोकसभा 2024 साठी मतदान केले आहे. त्यापैकी सात ते आठ टक्के OBC जरी मतदान परत बीजेपी युती कडे वळवता आले !
      तर बीजेपी युतीला विधानसभा 2024 साठी किमान 190 जागा सहज मिळू शकतात .
      याउलट निवडक एक दोन टक्के मराठा बांधवांनीच मोदी यांना लोकसभा 2024 मध्ये मतदान केले आहे .
      बाकी सर्वांनी बीजेपी विरोधात मतदान केले. हा एक-ठोक मतदानाचा जो मान जरांगेमराठा कडे होता तो वापरला गेला आहे. तो परत परत वापरला जाऊ शकत नाही व वापरला तर तेवढा परिणामकारक ठरत नाही.
      पण यांनां सांगणार कोण ?

    • @deodattapathak316
      @deodattapathak316 2 місяці тому +7

      Uddhav Thakarena Vichara 2.5 varsh kay kela ….😅

    • @shivamcollection3020
      @shivamcollection3020 2 місяці тому +8

      ​@@deodattapathak316घरात कोंबडी फक्त घरात बसला

    • @rampatil5837
      @rampatil5837 2 місяці тому

      करोनाकाळात मोदी कुठे होते​@@shivamcollection3020

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 2 місяці тому +5

      उद्धव ठाकरेंना विचारा साहेब मातोश्री तिसरी उभी करायची प्रयत्न किती चालू आहे स्वतःच्या वडिलांचे स्मारक बांधायला पैसे नाहीत का

  • @santoshkopnar4209
    @santoshkopnar4209 2 місяці тому +287

    चंपा तर म्हणाले होते 48 महाराष्ट्रात घेणार कळलाका हिसका

    • @mulchandmore528
      @mulchandmore528 2 місяці тому +12

      मुस्लिम आणि वंचित चे मतदान हे बिजेपी च्या विरूध्द गेले

    • @nkbhartiya108
      @nkbhartiya108 2 місяці тому

      काकाची चाट

    • @anilpandhare9383
      @anilpandhare9383 2 місяці тому +5

      Sharad pawarch dara tumhi

    • @MMTN-df2iy
      @MMTN-df2iy 2 місяці тому

      मुसलमानांचे आणि दलितांचे मत घेऊन निवडून आले तुम्ही लवड्या

    • @VijayKande-py7fg
      @VijayKande-py7fg 2 місяці тому

      L 26:33
      26:14 ​@@mulchandmore528

  • @nilkrishnadeshpande4632
    @nilkrishnadeshpande4632 2 місяці тому +2

    अति महत्वाकांक्षाच अपयशाचे कारण असते. सर्व सामान्य मध्यम वर्गीय आणि शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अपयश आले हे लक्षात घ्यावे लागेल.

  • @rameshkale5467
    @rameshkale5467 2 місяці тому +61

    कयूरेटीव्ह पिटीशनचे काय झाले...

  • @RameshRaymale-io5rz
    @RameshRaymale-io5rz 2 місяці тому +49

    तुम्ही कितीही प्रयत्न करा अपयश निश्चय आहे

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 2 місяці тому +1

      Kunihi ale tari arakshan aanischitch ahe definitely

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 2 місяці тому +5

    कर्ज किती आहे ते सांगा अगोदर

  • @AshokKalamkar-dt1hx
    @AshokKalamkar-dt1hx 2 місяці тому +24

    मग सदावर्ते ला का पाठवलं कोर्टात

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 2 місяці тому +2

      काय रे येऊंन जाऊन सदावर्ते करतो... त्या उद्धव अनि शरद पवार लं कधी वीचार चांगले वकिल का नाही दीले

  • @खाद्यभ्रमंती-ज1च

    हे जे बोलतात अगदी त्याच्या विरुद्ध कृती असते. खोटं बोल पण रेटून बोल याचा शब्दोशब्दी प्रत्यय येतो.

  • @vijayhaldankar3820
    @vijayhaldankar3820 2 місяці тому

    Jay ho saheb

  • @SajjanraoBhosale-s7f
    @SajjanraoBhosale-s7f 2 місяці тому +23

    अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच स्मारक कधी उभ करणार का नुसत्या घोषणा करणार.

    • @ashoklandge28
      @ashoklandge28 2 місяці тому +1

      गड किल्ले सांभाळाल की अरबी समुद्रात छञपती शिवाजीमहाराजांचे स्मारकाचे गोमूत्र अर्क सिंपडून त्यांस ति जागा आवडली नाही.

  • @ShivajiPhakhare
    @ShivajiPhakhare 2 місяці тому +119

    आमच्या हक्काचे आरक्षण वोबिसि मधून कूणभि मराठा एकच असल्याचे सांगितले जाते मग आमची नोंद घ्यावी असे मला वाटते एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव

  • @sanketmote2737
    @sanketmote2737 2 місяці тому

    अद्भुत व्यक्तिमत्त्व आणि महाराष्ट्राची शान मा. देवेंद्र जी ❤❤❤

  • @southactiondhamaka2024
    @southactiondhamaka2024 2 місяці тому +18

    एक मराठा लाख मराठा मनोज दादा जरांगे आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @3252-t8j
    @3252-t8j 2 місяці тому +62

    मिशन 45 चे काय झालं ..

    • @kishornaik623
      @kishornaik623 2 місяці тому

      आता येणाऱ्या निवडणुकीत 45 +चा नारा चालेल.

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 2 місяці тому

      भाजप घोषणा करण्यात ठीक आहे पण कुठेतरी भोक असते आनावर झाले की भोक मोकळे करायचे नतर हळू हळू वोट बुडणार जो पर्यत ओबीसी मधे सगेसोयरे आरक्षण देणार नाही तोपर्यंत परयत जीकणार नाही

    • @mukundbhagwat1865
      @mukundbhagwat1865 2 місяці тому +2

      तुम्ही भीकमाग्यानी नोटा घेऊन मतदान केले.

    • @3252-t8j
      @3252-t8j 2 місяці тому +1

      आम्ही नोटांसाठी नाही इंडिया आघाडी ला जिंकवायला मतदान केले
      तुम्ही 5 किलो राशण साठी मतदान करत असाल

    • @123zgs
      @123zgs 2 місяці тому

      Aata janta mission mahayuti karun
      Loksabhepeksha jast fatka denar ahe

  • @audumbar-limbajisadekar5728
    @audumbar-limbajisadekar5728 2 місяці тому +1

    महाराष्ट्राची शान फडणवीस साहेब

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 2 місяці тому +110

    अति आत्मविश्वास नडणार

    • @kishandhulgunde4275
      @kishandhulgunde4275 2 місяці тому +12

      भाजप शिवाय पर्याय नाही देशालाही महाराष्ट्र राज्य

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale 2 місяці тому +7

      सगळे ऊपाशी ठेवले तयामुळे आवाज येत नाही कीतीही नाद करा पण जरागे पाटील एकटा बास कट्टर मराठा लाख मराठा

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 2 місяці тому +1

      जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे .
      कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते.
      पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ?
      उत्तर आहे .....नाही !
      याचाच अर्थ, त्यांना / जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता.
      तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते.
      (कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झालेचा ठोक अंदाज आहे .
      या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला. ) जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो.
      सध्या मराठा आरक्षणचे तेच होत आहे .
      एखाद्या राजकीय पक्षाची एवढे मोठे नुकसान केलेस तो पक्ष केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर तुमच्या बाजूने का उभे राहील ?
      जवळपास दहा ते चौदा टक्के ओबीसी /OBC बांधवांनी बीजेपी विरोधात लोकसभा 2024 साठी मतदान केले आहे. त्यापैकी सात ते आठ टक्के OBC जरी मतदान परत बीजेपी युती कडे वळवता आले !
      तर बीजेपी युतीला विधानसभा 2024 साठी किमान 190 जागा सहज मिळू शकतात .
      याउलट निवडक एक दोन टक्के मराठा बांधवांनीच मोदी यांना लोकसभा 2024 मध्ये मतदान केले आहे .
      बाकी सर्वांनी बीजेपी विरोधात मतदान केले. हा एक-ठोक मतदानाचा जो मान जरांगेमराठा कडे होता तो वापरला गेला आहे. तो परत परत वापरला जाऊ शकत नाही व वापरला तर तेवढा परिणामकारक ठरत नाही.
      पण यांनां सांगणार कोण ?

    • @balkrishnachaudhari9423
      @balkrishnachaudhari9423 2 місяці тому +1

      ​@@DnyaneshwarGanjaleमी देखील एक मराठा आहे जरांगे हा शरद पवारचा पिल्ला आहे शरद पवार ने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातीजातीमध्ये भांडण लावलेली आहेत सत्तेसाठी शरद पवार उद्धव ठाकरे कुठल्याही स्थितीला जात आहेत एवढं ध्यानात ठेवा भाऊ

  • @chandrakantbhuran2044
    @chandrakantbhuran2044 2 місяці тому +74

    मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन विसरलात वाटतं.

  • @babasojadhav6043
    @babasojadhav6043 2 місяці тому +8

    साहेब अंशतः अनुदानित शाळांना पुढील वाढीव अनुदानाचा टप्पा प्रचलित नियमानुसार देऊन त्याचा जी आर काढून महाराष्ट्रातील ६५,००० हजार शिक्षक बंधू भगिनींनी न्याय द्यावा हीच विनंती.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +39

    राज्यात मोबाईल रिचार्जचे दर प्रचंड आहेत. उदाहरणार्थ Airtel चा 239 रुपयांचा रिचार्ज 299 रुपयांना झालेला आहे. एकंदरीत सुलतानी वाढ ही 20% झालेली आहे. ग्रामीण भागातही लाईटीचे बील 500 रुपये ते 1000 रुपये यायला लागलेले आहे. महागाईच्या सर्वात जास्त झळा गोरगरीबांना बसत आहेत.

    • @priteshwahewal3967
      @priteshwahewal3967 2 місяці тому

      ✅✅

    • @laxmansinghchouhan6453
      @laxmansinghchouhan6453 2 місяці тому

      ते राज्यात नाही तर सम्पूर्ण देशात लागू आहे

  • @bajiraokhude5922
    @bajiraokhude5922 2 місяці тому +31

    महागाई वर बोला या महागाई मुळे सर्व सामान्य गोर गरीबांचे जिवण जगणे मुश्किल झाले आहे महीला माता माउली आहे आणि मनीपुरला महीलाना नग्न धिंड काढली जाते हे सांगा

    • @RanjanaMulay
      @RanjanaMulay 2 місяці тому

      महागाई कॉंग्रेसच्या काळात नव्हती का. मणिपूरचा महाराष्ट्रात काय संबंध

  • @ramkhandade4404
    @ramkhandade4404 2 місяці тому +11

    साहेब तुमच्या सारखा नेता होणे नाही...... येवढा संघर्ष ....येवढा विरोध सहन करून सुद्धा कुणावर अन्याय होवू नये... आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहेत.... सलाम तुमच्या सहनशीलतेला ❤❤

  • @ambadasgawali6388
    @ambadasgawali6388 2 місяці тому +107

    मराठा समाज आरक्षणात घ्या तुमच्या पक्षाला हार शब्द स्पर्ष करणार नाही एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय

    • @bookssummary1290
      @bookssummary1290 2 місяці тому +7

      आम्ही ओबीसी एक होऊ तेंव्हा समजेल महाराष्ट्रात आवाज कुणाचा

    • @क्षत्रियकुलावतंस1
      @क्षत्रियकुलावतंस1 2 місяці тому +2

      ​@@bookssummary1290 amhala pn obc madhun arakshan nko ahe.
      Kahi Sharad pawar che marathe Tyanna pahije obc madhun maratha arakshan.
      Pn maza tula ek prashn ahe obc madhe Muslim pn ahet .
      Tumhala Muslim chaltat obc madhe Ani marathe nko as ka?

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 2 місяці тому

      ​@@bookssummary1290we are waiting . 😂😂😂😂

    • @chandrakanttilekar7241
      @chandrakanttilekar7241 2 місяці тому +5

      एक कुणबी लाख कुणबी

    • @charulatashirwadkar4647
      @charulatashirwadkar4647 2 місяці тому

      ßßßßsßsßsßsßßßsßs§sdsßsßßdeďedeeeeeďedeèeèeeeeedeèedeèeeeeèeèèeeedeééeďèèè😊 .8​@@क्षत्रियकुलावतंस1

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 2 місяці тому +60

    जिंदाबाद तर मराठा समाज वेळेवर दाखवणारच आहे याची काळजी अजिबात करू नाही

  • @ganeshnimbalkar2607
    @ganeshnimbalkar2607 2 місяці тому +1

    Devender Saheb no 1

  • @krishnaraok9786
    @krishnaraok9786 2 місяці тому +35

    मुलींचे किती शिक्षण फ्री आहे सर्व admission चे वेळेस पैसे मागत आहे सर्व खोटं

    • @balasahebdeshmukh2301
      @balasahebdeshmukh2301 2 місяці тому

      अहो यांच्या दोन अडीच वर्षांत १५१ घोषणा झाल्या आता ४० दिवसांनी आचारसंहिता लागणार आणि हा आणि मिंधे अजून पर्यंत घोषणाच हाणत आहे अर्ज , कागदपत्रं सादर करणे त्यानंतर त्यांच्याकडे पाठवणे मग त्यांची छाननी,परत गहाळ झालेल्यांना शेवटची संधीची घोषणा मग परत एकदा छाननी होता करता मतदानाचा दिवस आणि मग सगळेच मुसळ केरात म्हणून काय घेऊन बसलात या घटनाबाह्य सरकारचं

    • @sachinnimgaonkar3076
      @sachinnimgaonkar3076 2 місяці тому +1

      Election zalywar free honar ahe te jar he sarkar wapas ale tar ...nahi tar lok jyani lokasathi kelel visartat😂

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 2 місяці тому +130

    / लोक सभेला तुम्हाला ठोकल आता विधान सभा मध्ये डबल ठोकणार जय महाराष्ट्र जनता जय शिवराय जय भवानी जय संविधान

    • @sanjaygaikwad5195
      @sanjaygaikwad5195 2 місяці тому +5

      Kai fayda

    • @shrutirasal766
      @shrutirasal766 2 місяці тому

      अन् शरद पवार याला डोक्यावर बसवणार.
      मग 1994 सारखा मराठ्यांचा सत्यानाश करायला शरद पवार मोकळाच.

    • @MMTN-df2iy
      @MMTN-df2iy 2 місяці тому +5

      NARUTE साहेब नक्की तुम्ही हिंदू आहात का??

    • @RameshBhadke-vd7zw
      @RameshBhadke-vd7zw 2 місяці тому +3

      नुकसान कोणाचे होते विचार kara

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 2 місяці тому

      जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे .
      कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते.
      पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ?
      उत्तर आहे .....नाही !
      याचाच अर्थ, त्यांना / जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता.
      तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते.
      (कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झालेचा ठोक अंदाज आहे .
      या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला. ) जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो.
      सध्या मराठा आरक्षणचे तेच होत आहे .
      एखाद्या राजकीय पक्षाची एवढे मोठे नुकसान केलेस तो पक्ष केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर तुमच्या बाजूने का उभे राहील ?
      जवळपास दहा ते चौदा टक्के ओबीसी /OBC बांधवांनी बीजेपी विरोधात लोकसभा 2024 साठी मतदान केले आहे. त्यापैकी सात ते आठ टक्के OBC जरी मतदान परत बीजेपी युती कडे वळवता आले !
      तर बीजेपी युतीला विधानसभा 2024 साठी किमान 190 जागा सहज मिळू शकतात .
      याउलट निवडक एक दोन टक्के मराठा बांधवांनीच मोदी यांना लोकसभा 2024 मध्ये मतदान केले आहे .
      बाकी सर्वांनी बीजेपी विरोधात मतदान केले. हा एक-ठोक मतदानाचा जो मान जरांगेमराठा कडे होता तो वापरला गेला आहे. तो परत परत वापरला जाऊ शकत नाही व वापरला तर तेवढा परिणामकारक ठरत नाही.
      पण यांनां सांगणार कोण ?

  • @vishambarmangde454
    @vishambarmangde454 2 місяці тому

    एकदम बरोबर

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 2 місяці тому +81

    पवार साहेब यांनी रताळी दिले मराठा समाजाला

    • @deepaknikam4798
      @deepaknikam4798 2 місяці тому +3

      Are bataya mhanun tar mva la
      Loksabhela 31,jaga milalya,
      Tu bas aama maratyanchi
      She,,,,,, , mojat,
      😄😄😄😄😄😄😄

    • @bhagwanraodange3533
      @bhagwanraodange3533 2 місяці тому

      😅​@@deepaknikam4798

    • @mukundbhagwat1865
      @mukundbhagwat1865 2 місяці тому

      महामूर्ख आहात तुम्ही.​@@deepaknikam4798

    • @laxmansinghchouhan6453
      @laxmansinghchouhan6453 2 місяці тому

      रताली नाही गाजरं दाखवलं

    • @prashantnagrare1204
      @prashantnagrare1204 2 місяці тому

      मराठा rashtrvadi मध्ये असलेल्या नाही मराठा सर्व pakshaat मराठा आहेत

  • @balajisalve7189
    @balajisalve7189 2 місяці тому +68

    यापुढे कोणी काहीही म्हणो पण जरांगे पाटील म्हणतील तेच उमेदवार निवडून येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे

  • @dr.vikasmo..8109
    @dr.vikasmo..8109 2 місяці тому

    अभ्यासु व्यक्तीमत्व मा.देवेंन्द्रजी फडणवीस ❤

  • @samruddhiscreativity8359
    @samruddhiscreativity8359 2 місяці тому +66

    राज्याचा गृहमंत्रीच म्हणतोय ठोकून काढा...... न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी.

    • @LoveShowsNostalgic
      @LoveShowsNostalgic 2 місяці тому +6

      द्यावं लागत जशास तास उत्तर लोक उर्मट बोलू लागल्यावर

    • @किशोरदेवडे-ठ6ण
      @किशोरदेवडे-ठ6ण 2 місяці тому +3

      नितेश राणे म्हणाले होते आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे आज बॉस बोलले ठोका म्हणून झालं खरं

    • @userjhf6574hj
      @userjhf6574hj 2 місяці тому +5

      ​@@LoveShowsNostalgicलोकसभेप्रमाणे विधासभेला पण जनता जशाच तस उत्तर देणार भाजप ला. काळजी नसावी

    • @LoveShowsNostalgic
      @LoveShowsNostalgic 2 місяці тому +2

      @@userjhf6574hj कळेल घोडा मैदान जवळ आहे फक्त screenshot काढून ठेव आणि same thread vr replay krshil election nntr

    • @sandeepgaikwad6158
      @sandeepgaikwad6158 2 місяці тому

      barobr boltay

  • @sunilpore7806
    @sunilpore7806 2 місяці тому +41

    भाजपचा एकच डाव आहे सोबतीला मित्रपक्ष घ्यायचे व त्यांचा पक्ष संपवून टाकायचा

    • @Tiger2014-j7b
      @Tiger2014-j7b 2 місяці тому

      Wakadtondyacha chatu' aahes ka?

  • @Shivaveirr
    @Shivaveirr 2 місяці тому

    No 1❤❤❤❤❤

  • @sunilpore7806
    @sunilpore7806 2 місяці тому +8

    आमचं दैवत आमचे गुरु फक्त छत्रपती शिवाजी महाराज
    राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजी महाराज

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 2 місяці тому +43

    हजारो वर्षांपासून. तुमच्या समाजाने. जाती जातीत भांडणे लावुन. स्वतः राज्य केले आहे. तुमच्या समाजा मुळे. भारत देश. ईंन्ग्रजाच्या गुलाम गिरीत गेला. हे सर्व महाराष्ट्रला. महीत आहे

    • @narendramantri682
      @narendramantri682 2 місяці тому +2

      किती वर्ष इतिहासात रमणार... 1मे 1960 ला महाराष्ट्र राज्य निर्मिती झाली याला 64 वर्षे झाली यात ज्या समजावर आपला रोष आहे. त्या समाज्याच्या 2 व्यक्ती फक्त 8वर्षे मुख्यमंत्री पदी राहिल्या मग 56वर्षे ज्यांनी राज्य केले ते तुमचेच होते मग कशाला दुसऱ्या नावे शिमगा करता... पिढी पिढी जातीतला म्हणून तुमची वारंवार वाजवून खुरटत ठेवलं ते चालत .... ज्या समाज नावे सर्व ठोकता तो पुढे कुबड्या न घेता जातो याची कारणे शोधा.. जय परशुराम 👍👍💪💪💪

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 2 місяці тому +2

      ​@@narendramantri682 itihasat ramun gulamgirichi savai zalela samaj ahe ha. Mhanun tar pawarani yana davnila bandhlai..

    • @rangraopatil4676
      @rangraopatil4676 2 місяці тому

      ​@@narendramantri682शिवकालीन ते पेशवे आठवा आगलावणेच काम केले
      ते पतांनीच

    • @vikaspalaskar7532
      @vikaspalaskar7532 2 місяці тому

      ​@@narendramantri682🚩🚩जय परशुराम 🚩🚩

  • @rohitdeore7028
    @rohitdeore7028 2 місяці тому +22

    देवेंद्रजी धनगर समाज तुमच्या सोबतच.!

    • @babamore4364
      @babamore4364 2 місяці тому +2

      St arshan

    • @sd44336
      @sd44336 2 місяці тому

      @@rohitdeore7028 mahavikas आघाडीच्या मागे सर्व धनगर समाज

  • @sarangwadkar4514
    @sarangwadkar4514 2 місяці тому +51

    कुणाची कधी आणि कशी ठोकायची हे महाराष्ट्रातील जनतेला चांगले माहीत आहे पण एक कळाले की तुमची चांगलीच फाटलेली दिसतेय.😂😢

  • @PrakashTate-d7o
    @PrakashTate-d7o 2 місяці тому +54

    सरकार पडणार साहेब

    • @sunilshendge3153
      @sunilshendge3153 2 місяці тому

      Mag tar barech jhale sarkar padle ki shard pawar tumhala arakshan denar pan ase nako hoyala tel hi gele tup hi gele hati ale dhupatne

  • @govinddhage6794
    @govinddhage6794 2 місяці тому +18

    बामणी कावा यालाच म्हणतात.

  • @sarangvideo8705
    @sarangvideo8705 2 місяці тому +68

    1)जातनिहाय जनगणना करा....
    2)23मार्च 1994GR.... रद्द करा...
    3)50%च्या आत... मराठा घ्या आणि...

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 2 місяці тому +9

      शरद पवार ला का सांगत नाहीत 😅😅

    • @shrutirasal766
      @shrutirasal766 2 місяці тому

      मराठ्यांच्या तीन पिढ्या 1994 जीआर काढून शरद पवारांनीच केल्या.महाविकास ला कदापि मत नाही.
      जय शिवराय.

    • @orchestra-xj6fy
      @orchestra-xj6fy 2 місяці тому +4

      ​@@जयहनुमान71आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब सरकार मध्ये आहेत का?त्यांना सांगायला.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 2 місяці тому +2

      ​@@जयहनुमान71 himmat nahi....😂

    • @जयहनुमान71
      @जयहनुमान71 2 місяці тому

      @@orchestra-xj6fy 1994 चा GR कोणी काढला मग, शरद पवार तयार आहे का ओबीसी मध्ये घ्यायला, फडणवीस यांची फारच धसकी घेतलीये मराठ्यांनी लक्षात येत आहे..

  • @krisatd4815
    @krisatd4815 2 місяці тому +9

    आंतरवाली मधील आया बहिणी वर लाठीचार कोणी केला हे पण सांगा

  • @maheshtungar2586
    @maheshtungar2586 2 місяці тому +7

    करोडो मराठ्याच्या भविष्याचा विचार करणारा माणसातला देव माणूस मनोज दादा जरांगे पाटील 🚩🚩पाटील तुमच्या सोबत सर्व समाज उभा आहे, एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 2 місяці тому +44

    माननीय जरांगे साहेबांच्या पाठीमागील मराठा समाजाचा ओघ पाहिला तर त्यांच्या सभेचे भयानक रूप पाहिले तर सरकारचे राष्ट्रपतींना सुद्धा एवढा पाठिंबा मिळत नाही

    • @bandumane677
      @bandumane677 2 місяці тому +1

      Mg magesh sabhale ka padhale

    • @123zgs
      @123zgs 2 місяці тому

      Amit shaha ne maratha morche pahile ter parat maharashtrat yenar nahi

  • @kirankot4774
    @kirankot4774 2 місяці тому +46

    लोकसभेलाही ४०० पार,४५ पार म्हणणारे तुम्हीच होता. काय झालं?काय होतास तू...काय झालास तू?राजीनामा देण्यापर्यंत प्रवास.

    • @ShankarKevade-t6u
      @ShankarKevade-t6u 2 місяці тому +5

      विधानसभेला टरबूज फुटलाच पाहिजे नाहीतर हे सडक वाट लावेल महाराष्ट्राची

    • @shivamcollection3020
      @shivamcollection3020 2 місяці тому

      खोटे बोलनारे संविधान बदल होई संगुन खोटे सिक्के आता महाराष्ट्र आले हिंदू विरोधी

    • @shivamcollection3020
      @shivamcollection3020 2 місяці тому +7

      फक्त भाजपा महायुति आली पाहज़े

    • @siddhantpatil3578
      @siddhantpatil3578 2 місяці тому +1

      ​@@shivamcollection3020तुम्ही ओबीसी मधले आहात का?

    • @ashokbagul3548
      @ashokbagul3548 2 місяці тому

      भ्रष्टाचारी आयात केलेले नेते तुमच्या बरोबर आहे तुम्हाला यश येणार नाही​@@shivamcollection3020

  • @rajendradeshpande6338
    @rajendradeshpande6338 2 місяці тому +1

    Thanks

  • @krisatd4815
    @krisatd4815 2 місяці тому +27

    अरे भ्रष्टाचार लोकांना तुम्ही बरोबर घेतले तिथेच तुम्ही फसला

  • @namdevkalbande463
    @namdevkalbande463 2 місяці тому +19

    कही का आसेना यांना आमच्या जरांगे पाटीला ने घोषणा द्यायला भाग पाडले

  • @GorakhDalvi-j1r
    @GorakhDalvi-j1r 2 місяці тому +1

    ❤❤❤❤❤

  • @SK_3699
    @SK_3699 2 місяці тому +16

    आशा लोकांकडून कसलीच अपेक्षा करु नका, अपेक्षाभंग हे लोक आहेत. मतदान केंद्रावर पण यांच्या अपेक्षाभंग झाल्या पाहिजेत.

  • @pravinadhav2775
    @pravinadhav2775 2 місяці тому +40

    सरकार तुमचे आहे निर्णय तुम्ही घ्या आणि मराठा समाजाला आरक्षण द्या, विरोधी पक्षाला कशासाठी विचारत आहे

    • @bandumane677
      @bandumane677 2 місяці тому +2

      Tumi virodhi pshache sarkar annar ahet n

    • @rangraopatil4676
      @rangraopatil4676 2 місяці тому +1

      ​@bandumaneनाही तर तूम्ही आरक्षण द्या

    • @gurunathjoshi1425
      @gurunathjoshi1425 2 місяці тому +1

      एवढे वर्ष गप्प का बसले होते सगळे

    • @mangalnavhale2042
      @mangalnavhale2042 2 місяці тому

      😢😢😢

    • @mahadeoshelar7485
      @mahadeoshelar7485 2 місяці тому

      माझी लाडकी बहीण याची मागणी नसताना दिली, मग मराठाआरक्षण वर बोला की,

  • @ShatrughnaSagar-et2mt
    @ShatrughnaSagar-et2mt 2 місяці тому +2

    देवेंद्र फडणवीस खरे बोलत आहेत पण खरे बोलले तर संख्या आईला राग येतो अनेक योजना राबविल्या जात आहेत पण लोकांना सर्वच फुकट पाहिजे आणि त्यातल्या त्यात मराठा समाज नेहमीच सत्तेत पाहिजे दुसरें कोणी सत्तेवर बसले तर पोटात वायगोळा उठतो म्हणून तर ही हुकुमशाहीचीची‌ धडपड सुरू आहे दुसरा मुख्यमंत्री झाला तर लगेच वायगोळा उठतो

  • @SachinBhagwat-pc5yf
    @SachinBhagwat-pc5yf 2 місяці тому +57

    तुम्ही निवडून येत नाही

  • @vikas_0707
    @vikas_0707 2 місяці тому +123

    भाजपा आणि फडणविस घाबरलेले आहेत...त्यामुळे त्यांना आता कार्यकर्ता आठवला आहे नाहीतर ....मोदी है तो मुमकिन है म्हणत होते

    • @Crazyboylondon
      @Crazyboylondon 2 місяці тому +1

      जरांगेंनी मराठा आरक्षण प्रश्नाचे /विषययाचे राजकारण केले आहे .
      कारण, अप्रत्यक्षपणे महायुतीला पाडण्यासाठी आव्हान करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीला मतदान करा असे सुचित केले होते.
      पण, हे करणे पूर्वी त्यांनी आरक्षण मिळणे बाबतचे लेखी आश्वासन महाविकास आघाडी कडून घेतले होते काय ?
      उत्तर आहे .....नाही !
      याचाच अर्थ, त्यांना / जरांगेना आरक्षणाचा प्रश्न /विषय सोडवायचा नव्हता.
      तर, या विषयाचे राजकारण करायवचे होते.
      (कारण त्यांच्या आव्हानामुळे महायुतीला किमान 25 जागेचे नुकसान झालेचा ठोक अंदाज आहे .
      या संधीचा/ BJP ला हरवणेसाठी मुस्लिम व विशिष्ट वंचितांनी पुरेपूर फायदा घेतला. ) जेव्हा एखाद्या विषयात /प्रश्नात राजकारण येते तेव्हा तो विषय किंवा प्रश्न सुटणे ऐवजी किचकट बनत जातो.
      सध्या मराठा आरक्षणचे तेच होत आहे .
      एखाद्या राजकीय पक्षाची एवढे मोठे नुकसान केलेस तो पक्ष केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर तुमच्या बाजूने का उभे राहील ?
      जवळपास दहा ते चौदा टक्के ओबीसी /OBC बांधवांनी बीजेपी विरोधात लोकसभा 2024 साठी मतदान केले आहे. त्यापैकी सात ते आठ टक्के OBC जरी मतदान परत बीजेपी युती कडे वळवता आले !
      तर बीजेपी युतीला विधानसभा 2024 साठी किमान 190 जागा सहज मिळू शकतात .
      याउलट निवडक एक दोन टक्के मराठा बांधवांनीच मोदी यांना लोकसभा 2024 मध्ये मतदान केले आहे .
      बाकी सर्वांनी बीजेपी विरोधात मतदान केले. हा एक-ठोक मतदानाचा जो मान जरांगेमराठा कडे होता तो वापरला गेला आहे. तो परत परत वापरला जाऊ शकत नाही व वापरला तर तेवढा परिणामकारक ठरत नाही.
      पण यांनां सांगणार कोण ?

    • @shrikantjoshi1370
      @shrikantjoshi1370 2 місяці тому

      फडणवीस घाबरणाऱ्याची औलाद नाही ! देशात क्रांती घडवणाऱ्याची औलाद आहे .डुप्लिकेट लोकांना भीती असते .

    • @Tiger2014-j7b
      @Tiger2014-j7b 2 місяці тому

      Mahabhakas alliance☪ murdabaad🎉🎉

  • @shindepralhad3628
    @shindepralhad3628 2 місяці тому +15

    भष्टचारी आणी मराठा आरक्षण विरोधात सरकारलाच भावपूर्ण श्रद्धांजली ❤❤❤❤

  • @nilkanthkarande1697
    @nilkanthkarande1697 2 місяці тому +37

    साहेब तुमच्याकडे पूर्ण बहुमत आहे तर विरोधी पक्ष यांचा तुम्ही विचार करू नका तुम्ही तुमच्या पूर्ण बहुमताने 50% चे आत मराठा आरक्षण देऊन टाका आणि पहा मग आपली भाजप 200 च्या वर जागा निवडून येतील. ही तुम्हाला 100% ग्यारंटी देतो. 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @chandrakanttilekar7241
      @chandrakanttilekar7241 2 місяці тому

      मराठ्यांना केंद्र सरकार सुद्धा ओबीसी मधून आरक्षण देवू शकत नाही हे बारामतीच्या करामती काकाला सुद्धा माहित आहे

    • @mukundbhagwat1865
      @mukundbhagwat1865 2 місяці тому +3

      बाकीच्यांनी कटोरा घेऊन फिरायचे काय?

    • @siddharamshendage5933
      @siddharamshendage5933 2 місяці тому

      सगळे करून बसलाय अन् अजून काय करायचे कर पण दोन अंकी संख्या पार करणार नाही लोकसभेला पंचेचाळीस पार कोठे गेले नवू वर आलं आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा जनता परत दोन आकडी संख्या पार करू देणार नाही हे नक्की काळया दगडावरची रेघ आहे फसणविस तुमची लायकी भोगस आश्वासन द्यायचे हे भाजपचे लायकी आहे मोदी दोन हजार चौदाला पंधरा लाख तुमच्या खात्यात जमा करू म्हणून जनतेनेचे मतं मिळवून सत्तेवर आलेल्या आहेत आता सुद्धा खोटे आश्वासन देऊन सत्तेवर यायचे खटाटोप चालु आहे हे जनता ओळखून लोकसभेला तुमची जागा दाखवून दिली आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा तुमचे सुपाडा साप केल्याशिवाय शांत बसणार नाही हे लक्षात ठेवा

    • @siddharamshendage5933
      @siddharamshendage5933 2 місяці тому

      अटलबिहारी वाजपेयी पासून हेच मराठा धनगर ऐकत आले आहे फसणविस तु खोटं बोल पण रेटून बोल हे ब्रिद वाक्य जनता ओळखून आहे दुसरं काही भाजपला जमतच नाही निस्ता भोगस आश्वासन देऊन सत्तेत कसं यायचं खटाटोप बंद कर तुला तर डिपिझिट जप्त घरी पाठवायचे ठरवले आहे हे लक्षात ठेव फसणविस न

  • @Anonymous-i1g9e
    @Anonymous-i1g9e 2 місяці тому +35

    विशाल गडावरील घटनेचे खरे पाठीराखे कोण

    • @kailaschanne3017
      @kailaschanne3017 2 місяці тому +1

      फक्त तुम्हीच होते का विशाल गड जिंकायला

  • @shrinivas.ghorpade987
    @shrinivas.ghorpade987 2 місяці тому +1

    आता सगळी भाजपची हिंदुत्वाची वोट बँक शिवसेना ठाकरे गटाकडे ट्रान्सफर होत चाललीय खरं हिंदुत्व शिवसेनेचाच कट्टर हिंदुत्व संजय राऊत साहेब

  • @SanjayShinde-e4s
    @SanjayShinde-e4s 2 місяці тому +40

    मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची घोषणा 2017 मध्ये कऱण्यात आली असून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाहीं.
    मराठा समाजाची दिशाभुल किती दिवस करणारं आहात ते सांगण्यात यावे.
    नाव छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेता आणि मराठा समाजाला वेड्यात काढलं आहे, याचा परिणाम म्हणून लोकसभेला दिसून आले आहेत.
    विधानसभेत निवडणूकीत देखील यापेक्षा अधिक वाईट अवस्था होऊ शकते.

    • @anupjhonest
      @anupjhonest 2 місяці тому

      राम गणेश गडकऱ्यानं छत्रपती संभाजी महाराजांवर विनापुरावा घाणेरडी चिखलफेक, स्वतःच्या अनेक पुस्तकांमध्ये केलीय. तरी हाच ' अण्णा दत्तो फडनवीस ' त्याच राम गणेश गडकऱ्याचा पुळका घेऊन आला होता. ही असली गद्दार फडनवीस अवलाद अजूनही किती मराठा लोकांना मूर्ख बनवणार??😂😂😂😂

    • @VighneshRaorane
      @VighneshRaorane 2 місяці тому

      What u think about shard pawar karan te tar he aaramt karu shakle aste tyani ka kele? Saglyat jast marathyana tyanich phasvle na????

    • @rajendrajagtap2655
      @rajendrajagtap2655 2 місяці тому +2

      खोटे बोल पण रेटून बोल म्हणजे भाजप

    • @SantoshShinde-ll1be
      @SantoshShinde-ll1be 2 місяці тому +2

      खोटं बोल पण रेटून बोल देवेंद्र फडणवीस अरबी समुद्रात बांधणारा कशामुळे काम बंद ठेवले की हे बरोबर आहे मराठ्यांचे मतदान घेण्यासाठी केलेले होते हे भावा तुम्ही राईट लिहिलेला आहे मला पण तेच विचारायचे होते

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 2 місяці тому +1

      Ya putlyasathi courtat case dakha ahe paryavaran vadyanchi.... get d correct information. Ugach baralu naka.

  • @vinodpatil3594
    @vinodpatil3594 2 місяці тому +23

    अशी भूमिका लोकसभेच्या आधी घ्यायला पाहिजे होती देवेंद्र फडणीस

  • @prashantbhoir9850
    @prashantbhoir9850 2 місяці тому +1

    👍👍.....

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 2 місяці тому +58

    टरबूज हटाव जय भवानी जय शिवाजी 😅😅😅😅😅

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 2 місяці тому

      मग तुला काय खरबूज्या पाहिजे...😂😂

    • @ramchandrapatil9719
      @ramchandrapatil9719 2 місяці тому

      That's it

    • @Investing-power
      @Investing-power 2 місяці тому

      Jarangyachya gandit dum asel tr ubha raha manav Ani pad fadanvis la 😂😂😂

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 2 місяці тому

      @@anandkamble7543 कोण पाहीजे मग खरबूज्या....😂😂😂

    • @marotitekale6762
      @marotitekale6762 2 місяці тому

      ​@@S.V.Deshmukhगडकरी साहेब.

  • @babaraomole5463
    @babaraomole5463 2 місяці тому +8

    सुपडा साफ होणार म्हणजे होणार एक मराठा लाख मराठा नांदेड जिल्हा

  • @anilkore3100
    @anilkore3100 2 місяці тому +8

    यांच्या मुळे भाजप बॅकफूट वर गेलीय,अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय राऊत यांना जेल मध्ये टाकायचे कारण काय?

  • @dipakbhokare7572
    @dipakbhokare7572 2 місяці тому +58

    आता स्वप्न पाहतो पुन्हा मुख्यमंत्री होण्याच एक मराठा कोटी मराठा

    • @inderchandjain8577
      @inderchandjain8577 2 місяці тому +4

      आरशात थोबाङ पाहिले का?

    • @dipakbhokare7572
      @dipakbhokare7572 2 місяці тому

      @@inderchandjain8577 तु तुझ तोंड चांगलं पहा आता पुन्हा कोन्हाला दाखवायचं लायकीचा राहणार नाही निकाल लागल्यावर

    • @sureshdongare1636
      @sureshdongare1636 2 місяці тому

      17:01

    • @sureshdongare1636
      @sureshdongare1636 2 місяці тому

      😢😢

    • @dipakbhokare7572
      @dipakbhokare7572 2 місяці тому

      @@sureshdongare1636 आग लागली का

  • @SachinJadhav-po5rr
    @SachinJadhav-po5rr 2 місяці тому +1

    साहेब एक च नंबर

  • @UtreshwarJadhav-ey2ve
    @UtreshwarJadhav-ey2ve 2 місяці тому +56

    मराठवाड्यात आरक्षणाची खुप गरज आहे मराठा समाज खुप शिक्षणा पासुन वंचीत होत आहे त्यामुळं आपण आरक्षण द्यावं मराठवाड्याची ताकत बनाव आम्हाला महाविकास आघाडीला मत देण्याची ईच्या नाही मराठवाड्याच वाळवंट केलय शरद & कंपनीने

    • @maheshtech8645
      @maheshtech8645 2 місяці тому +2

      Bhavano konala pan dya pan pwar la nko. Karan tyamulech aplyala arakshan nahi milel 94 la.

    • @mahendradubal2830
      @mahendradubal2830 2 місяці тому +1

      Only patil

    • @bro-t6v
      @bro-t6v 2 місяці тому

      ​@@maheshtech8645आरक्षण कोर्टात टिकलं पाहिजे, अंड भक्त.... देवा फडणवीस म्हणजे घोटाळे भाऊ

    • @gajendrapatil7863
      @gajendrapatil7863 2 місяці тому +3

      जाती च्या गटारीत लोळा, गावठी मिथुन च्या मागे जा , जो माणूस मराठवाडा वाटर ग्रीड उभारणार होता त्यालाच शिव्या, तुम्ही आयुष्य भर टॅंकर च च पाणी प्या.

    • @rahullagad1713
      @rahullagad1713 2 місяці тому

      ​@@gajendrapatil7863 ladki bahin yojna pohachli vatta patil tumchya gharat...

  • @deepakkhairnar5196
    @deepakkhairnar5196 2 місяці тому +30

    लाठीचार्ज का केला होता साहेब, मराठ्यांवर, काय त्याच्या पाठीमागे पण शरद पवार आहे का

  • @ganeshmore5500
    @ganeshmore5500 2 місяці тому

    ❤ek ch no

  • @bhagwatbhosale1731
    @bhagwatbhosale1731 2 місяці тому +4

    सुपडा साफ
    एक मराठा लाख मराठा
    Only जरांगे पाटील
    जय शिवराय

  • @kunalnikam5401
    @kunalnikam5401 2 місяці тому +13

    Supdaa saaf

  • @latanandargikar3698
    @latanandargikar3698 2 місяці тому

    Lajawab speech !

  • @rammogare7191
    @rammogare7191 2 місяці тому +13

    कुणीही आरक्षण दिले नाही म्हणून तम्हीही आरक्षण देणारं नाहीत हे मात्र स्पष्ट दिसतयं.

    • @prashantnagrare1204
      @prashantnagrare1204 2 місяці тому

      10 % कोण दिले, mag OBC MADHUNACH पाहिजे HA ATTHAS KA

  • @alwaysworking1247
    @alwaysworking1247 2 місяці тому +31

    शेतकरी मोफत विज योजना खुप छान आहे. जय बी जे पी

  • @navnathlavhale4166
    @navnathlavhale4166 2 місяці тому +7

    महाराष्ट्रातील जनता हुशार आहे त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केले

  • @paragsansare216
    @paragsansare216 2 місяці тому +5

    अतिशय सुंदर भाषण. एकमेव बुद्धिमान आणि सुसंस्कृत नेते म्हणजेच आदरणीय देवेंद्रजी. 👌👌👍

    • @nitingangnaik9097
      @nitingangnaik9097 2 місяці тому

      अत्यंत फडतूस माणूस

  • @manejigandras4091
    @manejigandras4091 2 місяці тому +31

    जो पर्यंत मराठा समाजाला OBC तुन आरक्षण देणार नाही तो पर्यंत B J P ला व त्याच्यामित्र पक्षाला मतदान करणार नाही एक मराठा लाख मराठा

    • @धाराशिवकर-1
      @धाराशिवकर-1 2 місяці тому

      तुतारी ला कर तू त्याचाच मतदार आहेस चोमु

    • @balajichavan5039
      @balajichavan5039 2 місяці тому

      आपल्या बापाची सत्ता आहे का कोणालाही झोडपून काढायला दम असेल तर. या मैदानात

  • @sureshgundale8287
    @sureshgundale8287 2 місяці тому +5

    मराठा समाजाने अगदी संयमाने हां लढा तेवत ठेवला आहे तुम्ही सत्तेत असताना OBC नेत्यांनी ज्या प्रकारे मराठा समाजाच नांव घेऊन गरळ ओकली आहे ते शब्द खोलवर परिणाम करणारे आहे...मोठा भाऊ असलेल्या मराठा समाजाचा दनका सहन करण्याची ताकद तुम्हाला मिळो हीच प्रार्थना

  • @audumbar-limbajisadekar5728
    @audumbar-limbajisadekar5728 2 місяці тому +5

    शेतकरी आनंदी झाला आहे फडणवीस साहेब योग्य निर्णय शेतकऱ्यांसाठी यात एक सुधारणा करा शेतकऱ्यांना दिवसा लाईट दया,जय फडणवीस साहेब झिंदाबाद

  • @ravibagul9092
    @ravibagul9092 2 місяці тому +27

    तुम्ही लोकांना कसे बनवता हे लोकांना कळून चुकलं आहे धर्माच्या नावावर अराजकता माजवली सगळीकडे मी एक सामान्य माणूस आहे

    • @msuhasam23
      @msuhasam23 2 місяці тому

      जिहादी समाज हिंदूंच्या धार्मिक उत्सवाला विरोध करतात आणि त्याला भाजप कसा जबाबदार आहे.वारक~यांना नगर जिल्ह्यात वारीच्या वेळी भजन करु दिले नाही.हे तुमच्या वाचनात आले नसावे.. लव्ह जिहादच्या मार्गे अनेक हिंदू मुलींना फसवुन लग्न करणे आणि काही काळानंतर त्या मुलीची हत्या करायची.श्रद्धा वालकर, वस‌ई, मुंबई या मुलीचे ३६ तुकडे करणारा मुस्लिम व त्यांचे भाईबंद या घटनेचा निषेध सुद्धा करत नाहीत, आणि तुमच्या सारखे लोक असली कृत्य आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या बाबतीत होत नाही तोपर्यंत गप्प बसणार व त्याचे खापर पण भाजपवर फोडणार कि काय! तुम्हाला हलाल अन्न मुस्लिम लोक कसे करतात हे माहिती आहे का? त्यांचा मौलवी न्यायालयात स्पष्ट सांगतो,की आमचे हलाल अन्न त्यात थुंकल्या शिवाय पूर्ण होत नाही.आणि त्याला विरोध करणारा तुमच्या दृष्टीने धर्म भेदी ना? तुम्ही खाल का हो असे थुंक मिश्रित अन्न. भाजपचे लोक व हिंदू संघटनांचे कार्यकर्ते अशा गोष्टीला विरोध करतात हे चुकीचे आहे का? मातोश्रीच्या उबाठांनी व बारामतीच्या मोठ्या काकांनी व दाढीवाला विरोधीपक्ष नेत्याने हे चुकीचे आहे हे सांगायचं धाडस करतील? हिंदूंना हिंसक म्हणलं तरी चालेल पण त्यांच्याकडून झालेल्या हत्यावर हे लोक मौनच राहतात.मग कोण दोषी . याला म्हणतात मुस्लिम लांगूलचालन. त्यामुळे भाजप हा हिंदू सज्जन माणसाला आधार वाटला तर त्यात ते नवल काय.

  • @balasahebkamble111
    @balasahebkamble111 2 місяці тому +14

    तुम्हाला सत्तेचा भरपूर अहंकार आहे यंदा तुम्ही घरीच बसायचं आता

  • @shankarmadane4426
    @shankarmadane4426 2 місяці тому

    एकदम बरोबर आहे साहेब

  • @bibhishannimbalkar3452
    @bibhishannimbalkar3452 2 місяці тому +52

    माननीय जरांगे पाटील जे बोलत आहेत ते खरे आहे परंतु आपण 10% आरक्षण दिलेले आहे ते ओबीसी कोट्यातून केंद्रांमधून लिस्ट मध्ये टाका 27% च्या आत असे माननीय जरांगे पाटलांचे म्हणणे आहे