मुघलांचे आक्रमण ते तुकोबांच्या किर्तनांचं साक्षीदार असलेलं प्राचीन‘नागेश्वर मंदिर‘|गोष्ट पुण्याची-९९

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025
  • मुघलांचे आक्रमण ते तुकोबांच्या कीर्तनांची साक्ष असलेलं प्राचीन ‘नागेश्वर मंदिर‘ | गोष्ट पुण्याची भाग-९९
    आजवर 'गोष्ट पुण्याची'च्या अनेक भागांमधून आपण पेशवेकालीन शिवकालीन मंदिरं पाहिलीत, पण आज आपण खऱ्या अर्थाने एका प्राचीन मंदिराला भेट देणार आहोत. हे मंदिर १३ व्या शतकाच्या आसपासचं असून संत नामदेवांच्या लिखाणातही या मंदिराची नोंद आढळते.
    The ancient 'Nageshwar Temple' which bears witness to the Mughal invasion to the kirtans of the Tukobas Story Pune Episode-99
    So far we have seen Shiva Temples of Peshwa period in many parts of 'Goshta Punija', but today we are going to visit a real ancient temple. This temple dates back to around 13th century and there is a record of this temple in the writings of Sant Namdev.
    #nageshwarmandir #nageshwarmandirpune #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
    .
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 104

  • @bhagyashreenidhalkar6887
    @bhagyashreenidhalkar6887 8 місяців тому +7

    हे मंदिर पुण्याची शान आहे.ह्या मंदिरामुळे पुण्यात अजूनही शांत आणि प्रसन्न वातावरण टिकून आहे.ॐ नमः शिवाय 🙏🌼😊

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Рік тому +22

    खुपच शांतीने माहिती देत आहात त्यामुळे ऐकत राहावेसे वाटते. धन्यवाद गुरूजी आपले व ज्यांनी हा विडीओ बनवलात हे चांगले झाले. खुपच सुंदर मंदीर आहे.

    • @LahuBansode-go8fd
      @LahuBansode-go8fd Рік тому +1

      🌹👏💯👏👏 ओम नमः शिवाय सद्गुरू शंकर महाराज की जय 🌹🌹🌹

    • @suryakantshinde845
      @suryakantshinde845 Рік тому

      ​@@LahuBansode-go8fd❤

  • @vrundak424
    @vrundak424 Рік тому +7

    Somvar peth pune
    Atishay sundar mandir.
    Aahe ,jun pune

  • @varsharaut66
    @varsharaut66 27 днів тому +1

    Khupach surekh mahiti

  • @shashikalapatil8007
    @shashikalapatil8007 Рік тому +10

    अतिशय सुंदर माहिती दिलीतं धन्यवाद। मि इतकी कमनशिबी देवळा पासून एका मिनिटाच्या अंतरावर पूर्वीलहानपणी रहात होते फारच कमी वेळा देवदर्शनाला गेले असेल आता खूप लांब राहते खंत वाटये।

  • @ulhaspathak8534
    @ulhaspathak8534 4 місяці тому

    नमः शिवाय 🙏🙏

  • @ulhaspathak8534
    @ulhaspathak8534 4 місяці тому +1

    ओम नमःनमः शिवाय.🙏🙏

  • @सामरेशुभांगी

    🎉हरहर महादेव 🎉 खूपच खूप छान कलाकृतींनी सजवलेले मंदिर 🎉

  • @siddheshwardeolalkar6553
    @siddheshwardeolalkar6553 Рік тому +7

    माहिती चान दिली !
    आम्ही येत होतो खेळायला पण एव्हढे महान देवशन आहे हे आत्ता समजले ! नमस्कार !

    • @mirakortikar4536
      @mirakortikar4536 Рік тому

      6: 22माझी मावशी एरंडे तीचे मुले राहत होती आता कुठे आहेत माहीत नाही

  • @PushpaPatil-g9d
    @PushpaPatil-g9d Рік тому +4

    साळुंखे काकु फार छान माहिती सदिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार 🙏

  • @vidyaradkar989
    @vidyaradkar989 Рік тому +4

    Sundar mahiti!! Dhanyavad.

  • @sayrashak1284
    @sayrashak1284 Рік тому +2

    अप्रतीम छान सुरेख

  • @chandrashekharjakhalekar1746
    @chandrashekharjakhalekar1746 Рік тому +5

    उत्तम.

  • @amartate5533
    @amartate5533 Рік тому +5

    Nice information

  • @sharmilachavare3951
    @sharmilachavare3951 Рік тому +4

    Tejas Gurujii ni information khupch chan deli. Jay Nageshwar

  • @kianreeves5596
    @kianreeves5596 5 місяців тому

    AUM NAMAHA SHIVAAY 🙏

  • @unmeshwagh8765
    @unmeshwagh8765 Рік тому +4

    अप्रतिम सुंदर🙏

  • @amarnathjadhav1257
    @amarnathjadhav1257 3 місяці тому

    Har Har Mahadev 🙏 🚩

  • @sopanphadtare2532
    @sopanphadtare2532 Рік тому +1

    Har.Har.Mahadev.Very.Nice.Temple.

  • @Chakrawat-Pakshii
    @Chakrawat-Pakshii Рік тому +3

    खरंच प्राचिन मंदिर! पूण्यात आलो की अवश्य दर्शन घेईन.

  • @VinitaPapde
    @VinitaPapde Рік тому +1

    खुप छान अद्भुत मािती आपले मनापासुन आभार निवेदनही सुरेख🎉

  • @vaibhavmadiwal6329
    @vaibhavmadiwal6329 Рік тому +4

    खूप छान माहिती

  • @gangadharghadge4992
    @gangadharghadge4992 5 місяців тому

    हर हल महादेव

  • @dwakade2335
    @dwakade2335 Рік тому +1

    Khup chan.
    Puratan shiva mandir
    Om namo shivay.
    ☘️☘️☘️☘️☘️🙏🙏🙏☘️☘️☘️☘️☘️☘️

  • @anjukeni3907
    @anjukeni3907 Рік тому +1

    Khup sunder🙏 peshawe ❤

  • @madhuridharne3185
    @madhuridharne3185 8 місяців тому +1

    खूप छान माहिती दिलीत आणि पत्ता पण सांगितला हे फार छान वाटले

  • @manishagaikwad8481
    @manishagaikwad8481 Рік тому +2

    तुम्ही मंदिराची माहिती खूप छान दिली

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 Рік тому +5

    प्राचीन मंदिराची माहिती मिळाली . मनाला प्रसन्नता जाणवली -शिवालिंगाचे दर्शन मिळाले . मुस्लीम आक्रांतानी मंदिरे पाडली हे वाचण्यात अनेकदा आले होते .

  • @sonalikulkarni7855
    @sonalikulkarni7855 Рік тому +4

    Very nice explanation

  • @manishagaikwad8481
    @manishagaikwad8481 Рік тому +2

    खूप छान वाटतं मंदिर प्राचीन

  • @vasantkakade5422
    @vasantkakade5422 Рік тому +2

    Om namah shivay.🙏🙏🙏🌹🌹🌹🚩🚩🚩

  • @yashwantnikhade4595
    @yashwantnikhade4595 Рік тому

    ओम नमः शिवाय। हर हर महादेव।

  • @मीभारतीय-थ6द

    सुंदर अप्रतिम

  • @Girnartraveller
    @Girnartraveller Рік тому

    ओम नागेश्वराय नम

  • @chetanashah6481
    @chetanashah6481 9 місяців тому

    व्हिडिओ खूप छान आहे.माहितीपूर्ण आहे

  • @deepakjha85
    @deepakjha85 Рік тому +5

    Extremely wonderful details, a must visit place.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Рік тому

    Apratim. Khoop. Sundar ❤.

  • @ManojSingh-kf4wu
    @ManojSingh-kf4wu Рік тому +1

    Har har Mahadev 🙏🙏😃

  • @UshaNavaskar-zi7xf
    @UshaNavaskar-zi7xf Рік тому

    खूप छान मंदिर आहे.

  • @meenaoke4117
    @meenaoke4117 Рік тому

    सुंदर माहिती दिली आहे!

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 9 місяців тому

    छान माहीती

  • @meeraraskar7763
    @meeraraskar7763 Рік тому

    Khoop Chan mahiti

  • @santoshbenkar8462
    @santoshbenkar8462 Рік тому +1

    Tejas Guruji !!🙏🙏🙏

  • @nandinidev1312
    @nandinidev1312 5 місяців тому

    🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @meghanagaitonde8213
    @meghanagaitonde8213 Рік тому

    खूपच छान माहिती

  • @jeetu3
    @jeetu3 Рік тому

    Thx Loksatta ...
    Thode ysheer kelet .psbd dhanyavaad

  • @RajkumarPanchal-t8i
    @RajkumarPanchal-t8i Рік тому +1

    Om namshivaya shivaya nmom om om om

  • @pratikauti3155
    @pratikauti3155 Рік тому +1

    Hari🕉️

  • @stillart100
    @stillart100 Рік тому

    Thank you

  • @shobhajadhav6852
    @shobhajadhav6852 11 місяців тому

    छान

  • @magendragaikwad4556
    @magendragaikwad4556 4 місяці тому

    कमळ म्हणजे बुध्दचे प्रतिक आहे.

  • @AditiPatil-i9f
    @AditiPatil-i9f 10 місяців тому

    सोबत गुगल लोकेशन दिले तर खूपच छ्न होईल 👌⚘️🙏

  • @shridevigajbhar36
    @shridevigajbhar36 Рік тому +1

    🎉🎉🎉❤🎉🎉🎉❤🎉🎉🎉

  • @makarandkelkar59
    @makarandkelkar59 9 місяців тому

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 Рік тому +1

    આભાર 🙏

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 Рік тому +1

    माहिती चांगली आहे, पण तिचे संदर्भ दिले असते तर त्या भाकडकथा (उदा. १००० वर्षांपूर्वीचं मंदिर ) वाटणार नाहीत. पुरातत्त्व खात्यानं जीर्णोद्धार केला असला तरी आवारात सगळीकडं पसरलेलं भंगार सामान आवरण्याची काळजी मंदिराच्या व्यवस्थापनानं घेतली तर भक्तांना मंदिरात अवश्य यावंसं वाटेल.

  • @raghunathkulkarni9613
    @raghunathkulkarni9613 Рік тому +4

    आळंदी महात्म्य सांगताना परिसरातील तीर्थक्षेत्रांचा उल्लेख करताना या मंदिराचे वर्णन श्रीनामदेव महाराजांनी केले आहे .

  • @varshashendye8826
    @varshashendye8826 Рік тому +1

    कोणत्या पेठेत आहे? मी पाहू इच्छिते
    नमस्कार

    • @mirakortikar4536
      @mirakortikar4536 Рік тому

      11: 40रास्ता पेठ पुणे मी लहानपणी येत होती

  • @avadhootnadkarni2521
    @avadhootnadkarni2521 Рік тому

    Saptarshi gurujini changli mahiti dili, parantu jya mhanun puravyancha ullekh kela tyan vishayi thodi adhik mahiti dili asti tar baré jhalé asaté. Mhanajé kasha prakaraché puravé, vagairé. Tasech mandiratil jyaa sarva bhagancha ullekh jhala té sarvach druk swarupaat vistrutpané dakhavalé asaté tar baré jhalé asaté. Na peksha Loksattet ha lekh vaachane adhik shryaskar jhalé asaté!

  • @svl-103
    @svl-103 10 місяців тому

    पुणयात कुठे आहे

  • @RajkumarPanchal-t8i
    @RajkumarPanchal-t8i Рік тому

    🔔📿🙏🙏🙏🙏🙏🙏📿

  • @sanjaygangane6275
    @sanjaygangane6275 Рік тому

    हे मंदिर पुण्याला कोठे आहे सविस्तर पत्ता सांगा

  • @nimishagunjkar706
    @nimishagunjkar706 Рік тому

    हे मंदिर पुण्याला कुठे आहे

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Рік тому

    सुशिलजी,छान विश्लेषण केले.सुप्रियाताई म्हणजे आदित्य नाहीत,त्यांनी थोडा संयम बाळगून बोलले तर त्यांच्या लौकिकाला साजेसे होईल.

  • @vijaydave2385
    @vijaydave2385 Рік тому +2

    बाहेर बोर्ड 700 वर्षा पूर्वी चे मंदिर असा उल्लेख

  • @tejaswinikulkarni2541
    @tejaswinikulkarni2541 Рік тому +1

    Exact location Kay aahe yachahi ullekh karava. Bahi khoop Chan mahiti.
    Jasti mahiti spashtikaran have asalyas sanshidhan karata yeil. Dhanyawad

    • @me.chetan
      @me.chetan Рік тому

      maps.app.goo.gl/dsAkEnVVZyiU8c3A8

  • @vivio3
    @vivio3 9 місяців тому +1

    Pandav kalin Garbha Gruha??? Please mahiti barobar det ja!

  • @deepaknitnaware2830
    @deepaknitnaware2830 Рік тому

    Kamar aani ATI diste kunache pratigha Hai

  • @smitapatwardhan7
    @smitapatwardhan7 Рік тому +1

    अनंत खरे लिखित अंताजीची बखर या पुस्तकात आंबिवडे आणि लिंबवडे गावांचा उल्लेख आहे. ही गावे अस्तित्वात आहेत का?

  • @chhayatayade8220
    @chhayatayade8220 Рік тому

    Aahe kuthe 🙏🙏🙏

  • @vishwajeetbotve2506
    @vishwajeetbotve2506 Рік тому

    Address?

  • @studentoflife7135
    @studentoflife7135 Рік тому

    सूत्रसंचालकाचं नाव काय आहे?

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 Рік тому

    विष्णूचा उल्लेख करत जी मूर्ती दाखवली ती तर गरूडाची वाटते.

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy Рік тому +1

    संत तुकाराम १३ वया शतकात नाही सोळाव्या शतकात होते

  • @sandhyabajirao7003
    @sandhyabajirao7003 Рік тому +2

    Mahiti agdi uttam ani shantpne sangitli. Ek vinanti, next time tya tya point vr ubhe rahun mahiti dyavi. Jaga, points ani mahiti ekach veli. Mhanje agoder mahiti aiekun mg jaga shodhayla nko.

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 Рік тому

    कुठे...आहे

  • @yashwantchavan805
    @yashwantchavan805 Рік тому +1

    पेशवाईत तुकोबांच्या अभंगांवर बंदी होती म्हणे पुण्यात...?

    • @jatinmalekar6314
      @jatinmalekar6314 Рік тому +3

      बरंच अज्ञान आहे....

    • @vijaykhedkar8312
      @vijaykhedkar8312 Рік тому

      काही तरी ठोका ठोकी करू नका , पेशव्यांच्या काळात धर्माचरण , कीर्तन संकीर्तन याला मोठे पाठबळ होते , आम्ही मूळचे पुणेकर आहोत आणि पूर्वाज्यांपासून गेली सुमारे 110 वर्षे पुण्यात राहतो त्या मुळे ,पुणे हे पहिल्यापासून एक सुशिक्षित आणि कमी जातीयवाद असलेले शहर आहे , ज्यांना पुण्या बद्दल काही माहीत नाही ते लोक पुण्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात

  • @sanjaywadke3841
    @sanjaywadke3841 Рік тому +1

    Har har mahadev, om namah shivaya 😂

    • @pramilajadhav6140
      @pramilajadhav6140 Рік тому

      पुण्यात कोठे आहे हे मंदिर

  • @Nandini-r6z
    @Nandini-r6z 9 місяців тому

    Nageshwar. Mandire javal. Trishundi. Ganapati. Mandir aahe. Tasech javalach. Raste. Wada yethe. Raste. Ram. Mandir. V. Ekmukhi. Datta. Mandir aahe.

  • @Chakrawat-Pakshii
    @Chakrawat-Pakshii Рік тому

    मात्र काही बाबींमध्ये तुमच्याकडे धर्मदोष येतो!

  • @deepaknitnaware2830
    @deepaknitnaware2830 Рік тому

    Ek Buddha Mandir hai Lakshya Seva Lakshya Seva

  • @SHIVANIWADKAR-s9z
    @SHIVANIWADKAR-s9z 7 місяців тому

    चु

  • @deepaknitnaware2830
    @deepaknitnaware2830 Рік тому

    naglok Purvi Corenaglok Purvi ko naglok Kaun Hote

  • @arvindsir443
    @arvindsir443 Рік тому

    gσσ∂

  • @brandshera1667
    @brandshera1667 Рік тому

    Kahi bhimatte mantil belul😂

  • @amarishbhilare6304
    @amarishbhilare6304 Рік тому +1

    संत ज्ञानेश्वर महाराज
    संत तुकाराम महाराज
    असा उल्लेख न करता महाराज या शब्दांना जाणीवपूर्वक टाळले आहे असे वाटते.
    शंकराच्या मंदिरात संत मंडळी प्रवचने कीर्तने करत असतील यावर विश्वास बसत नाही कारण ब्राह्मणांनी त्यांना तुच्छ लेखले होते.
    महिलांना गर्भगृहात प्रवेश नसायचा म्हणून त्यांना सभामंडपातच बसवले जात असे.
    ब्राह्मणांच्या बायका संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांचे प्रवचन कीर्तन ऐकत असतील ? आणि त्यांचे ब्राह्मण पती त्यांना प्रवचन कीर्तन ऐकून देत होते ? नाहीत ना ?? म्हणजे अशिक्षित शूद्र समाजातील बायका कीर्तन प्रवचन ऐकायला येत असतील असे आपण मानले तर ब्राह्मण समाजाने अशा बायकांना मंदिरात येऊन दिले असतील ??
    .
    हे पटण्यासारखे नाही
    ८००, ९०० वर्षांपूर्वी अशी उत्तम परिस्थती असणे शक्य नव्हते

    • @baldevwankhade9866
      @baldevwankhade9866 Рік тому

      पुर्वीचे अशोक स्तंभ मुघलांनी तोंडुन नंतर पुजारी यांनी त्याला लिंगाचे रुपांतर केले तशेंच सम्राट अशोक यांनी ८४,००० स्तुप बांधले ते कुठे गेली अर्थात मुघल साम्राज्यानी तेन

  • @ashokmeshram4564
    @ashokmeshram4564 Рік тому

    गलत जानकारी दी जा रही है एक हजार साल पुराना हो ही नही सकता

  • @smitabhide1397
    @smitabhide1397 9 місяців тому

    खूप छान माहिती