12 Jyotirling Of Lord Shiva : श्रावणी सोमवार निमित्त भारतातल्या १२ ज्योतिर्लिंगांची माहिती जाणून घेऊ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2023
  • #BolBhidu #12JyotirlingaInIndia #ShivPuranStories
    भारतात आणि खास करून शिवभक्तांमध्ये 12 ज्योतिर्लिंग खूप पवित्र मानली जातात. या प्रत्येक ज्योतिर्लिगाचं पुराणात आणि शास्त्रात खूप महत्वही सांगितलं जातं. देशातलं पहिलं सोमनाथ ज्योतिर्लिंग गुजरात, दुसरं मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशमध्ये, तिसरं महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि चौथं ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशमध्ये, पाचवं केदारनाथ ज्योतिर्लिंग हे उत्तराखंडमध्ये, सहावं म्हणजे महाराष्ट्रातलं भीमाशंकर ज्योतिर्लिंग पुण्यात, सातवं विश्वनाथ ज्योतिर्लिंग उत्तर प्रदेशमध्ये आहे.
    त्याचबरोबर आठवं ज्योतिर्लिंग गोदावरी नदीच्या काठी, नववं वैद्यनाथ ज्योतिर्लिंग जे झारखंडमध्ये, अकरावं रामेश्वरम ज्योतिर्लिंग तामिळनाडू मध्ये आणि शेवटचं बारावं घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे दौलताबादमध्ये आहे. या बाराही ज्योतिर्लिंगांची माहिती
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 465

  • @thefact969
    @thefact969 10 місяців тому +355

    निम्याहून अधिक ज्योतिर्लिंग मंदिरे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी बांधली आहे हे अभिनस्पद आहे आपल्यासाठी 🙏🏻🚩

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 10 місяців тому +23

      हैंदव धर्मोद्धारक पुण्यश्लोक अहिल्यादेवी 🙏

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 10 місяців тому +4

      🙏जय हो🙏👍

    • @jaykale4064
      @jaykale4064 10 місяців тому +1

      Barobar 👍

    • @hinduhkkcjcl
      @hinduhkkcjcl 10 місяців тому +19

      12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी केला

    • @rushikeshkhandagale1859
      @rushikeshkhandagale1859 10 місяців тому +5

      Right 👍👍

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 10 місяців тому +190

    अहो बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ व हिंगोली जिल्ह्यातील श्रीक्षेत्र औंढा नागनाथ येथील महादेव हे उल्लेख तुम्ही हिंदी भाषिक लोकांसारखेच दुसरीकडील नांवे घेतली हे साफ चुकीचे आहे 😠

    • @sandipgunde1781
      @sandipgunde1781 10 місяців тому +31

      दादा या लोकांना कायम मराठवाड्यातील कोणत्याच गोष्टी दिसत नाहीत

    • @upsc_preparation
      @upsc_preparation 10 місяців тому +8

      परळी येथे ज्योतिर्लिंग नाही तसेच औंढा येथे नाहीये. तूम्ही सरकारी (महारष्ट्र चा सोडून)पुराव्या नुसार दाखवा की तूम्ही खरे आहात

    • @rushikeshbhoite9022
      @rushikeshbhoite9022 10 місяців тому +1

      Mla ह्या गोष्टीचा राग येतो

    • @rushikeshbhoite9022
      @rushikeshbhoite9022 10 місяців тому +15

      @@upsc_preparation परल्या वैजनाथ असा उल्लेख आहे आणि औंढा नागनाथ हे नामदेव महाराजांनी काय केलं होत हे माहीत आहे का गुरुनानक ह्यांनी त्या मंदिरच उल्लेख केला ग्रंथ साहिब मधे

    • @atharvthorat3827
      @atharvthorat3827 10 місяців тому +10

      ​@@upsc_preparationAundha Nagnath ch orignal ahe, Gujarat cha duplicate ahe, Gulshan kumar ni bandhlela.

  • @RahulShinde041
    @RahulShinde041 10 місяців тому +104

    ह्या जोतिर्लिंगाच्या बांधणी मध्ये देवी श्री पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचा खूप मोठा वाटा आहे , जय अहिल्या जय मल्हार , जय शिवराय ❤❤❤

  • @Save_Trees_Save_Earth
    @Save_Trees_Save_Earth 10 місяців тому +42

    *स्वाभिमान आहे हिंदू असल्याचा...🚩*
    *जय अहिल्यादेवी होळकर...🙏💛🙇‍♂️*

  • @krishnafandat1968
    @krishnafandat1968 10 місяців тому +76

    मॅडम भीमाशंकर,त्र्यंबकेश्वर,वैद्यनाथ परळी,औंढा येथे नागनाथ व घृष्णेश्वर असे 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत.

    • @mayurichauhan5645
      @mayurichauhan5645 10 місяців тому +4

      Right nagnath ondha yethe ahe... me gujrat madhe aiklach navhta

    • @dhirajmanmode
      @dhirajmanmode 10 місяців тому

      Barobr

    • @creativejax8160
      @creativejax8160 10 місяців тому

      12 jyotirlinga peki nhit

    • @ambhoreabhishek4356
      @ambhoreabhishek4356 9 місяців тому

      Mdm ne कुठून list aanli ky mahit 😂😂😂😂😂

    • @rahult4982
      @rahult4982 9 місяців тому +2

      मॅडमने चुकीची माहिती दिली आहे, औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली महाराष्ट्र हे ज्योतिर्लिंग आहे.

  • @Rahulpictures1414
    @Rahulpictures1414 10 місяців тому +15

    पाचवा ज्योतीर्लींग, श्री क्षेत्र परळी वैजनाथ, जि.बीड

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 10 місяців тому +17

    🙏हर हर महादेव 🙏
    बारा ज्योतिर्लिंग हे नाव आलं की जिर्णोद्धार असंख्य मंदिरे घाट तलाव रस्ते निर्माण करणार्या.महान शिवभक्त पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीच नाव आपोआप नजरे समोर येतं ..त्यांच्य पवित्र स्मृतीस विनम्र आभिवादन🙏
    🙏🙏👍
    🙏हर हर महादेव🙏

  • @akashwaybase18
    @akashwaybase18 10 місяців тому +21

    वैद्यनाथ ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्र तील परळी, बीड येथे आहे.....

  • @allmixup685
    @allmixup685 10 місяців тому +23

    ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिमपुष्टिवर्धनम
    उर्वा रुकमेव बन्धनम मृत्योर्मुक्षीयमाम् मृतात्
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    🙏ॐ नमः शिवाय🙏ॐ नमः शिवाय🙏

  • @sonyabapu1145
    @sonyabapu1145 10 місяців тому +34

    हर हर महादेव 🚩 जय शिवभक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी 🚩

  • @rushikeshbhoite9022
    @rushikeshbhoite9022 10 місяців тому +5

    ओम नमः शिवाय जय देवी अहिल्या

  • @MathsWithGajuSir
    @MathsWithGajuSir 10 місяців тому +10

    औंढा नागनाथ
    परळी वैजनाथ
    भीमाशंकर पुणे
    घृष्णेश्वर छत्रपती संभाजी नगर

    • @meghanasawant3313
      @meghanasawant3313 6 місяців тому +1

      त्र्यंबकेश्वर नाशिक

  • @shripatil9790
    @shripatil9790 10 місяців тому +12

    जय माँ अहिल्यादेवी होळकर 🚩

  • @sudhirpatil3706
    @sudhirpatil3706 10 місяців тому +6

    प्रातःस्मरणीय,पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर yana🌹शतशः 🌹नमन भक्ती, शक्ती युक्त शासन अहिल्या शासन 🙏

  • @vitthal_varak108K
    @vitthal_varak108K 10 місяців тому +10

    33 कोटी मंदिराचा जीर्णोद्धार करी
    कलियुगात एकच पुण्यश्लोक अवतारी.
    जय महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी.

  • @amolgurav8564
    @amolgurav8564 10 місяців тому +6

    ॐ नम शिवाय ❤❤❤

  • @hinduhkkcjcl
    @hinduhkkcjcl 10 місяців тому +9

    महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहेत
    त्र्येबकेस्वर नाशिक
    औंढा नागनाथ हिंगोली
    भीमाशंकर पुणे
    वैद्यनाथ परळी बीड
    घृष्नेश्वर संभाजीनगर

    • @hinduhkkcjcl
      @hinduhkkcjcl 10 місяців тому +1

      या सर्व ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केला

  • @salveakash3494
    @salveakash3494 10 місяців тому +35

    हर ओर सत्यम-शिवम-सुन्दरम,
    हर हृदय में हर-हर हैं,
    जड़ चेतन में अभिव्यक्त सतत
    कंकर-कंकर में शंकर हैं.
    🍁💐👣👣💐🍁❤ हर हर महादेव❤

  • @Santosh1239
    @Santosh1239 10 місяців тому +29

    यासर्व बारा ज्योतिर्लिंगांचा जिर्णोध्दार राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे 🙏💛🧡🧡💛 जय श्री राम 🚩🙏

  • @user-yt7tb7yx1h
    @user-yt7tb7yx1h 10 місяців тому +5

    महाराष्ट्र राज्यात पाच ज्योतिर्लिंग आहेत

  • @thefact969
    @thefact969 10 місяців тому +21

    घृशनेश्वर खुलताबाद ला नाही तर "वेरूळ" ला आहे... नीट तपासून घ्या... 🙏🏻

    • @pratik9296
      @pratik9296 10 місяців тому

      तालुका सांगत असतील ते

  • @swapnillande3766
    @swapnillande3766 10 місяців тому +6

    श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग, परळी, बीड जिल्ह्यात आणि श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग, औंढा नागनाथ, हिंगोली जिल्ह्यात आहे.

  • @akashghule8990
    @akashghule8990 10 місяців тому +5

    14:27 छत्रपती संभाजी नगर❤

  • @aadiulvekar2440
    @aadiulvekar2440 10 місяців тому +8

    हर हर महादेव🚩🙏🏻

  • @Shiva-yg8bu
    @Shiva-yg8bu 10 місяців тому +1

    ।। ओम नमः शिवाय ।। पार्वती पते हर हर महादेव।

  • @dipaksarkate4606
    @dipaksarkate4606 10 місяців тому +15

    नागेश्वर ज्योतिर्लिंग गुजरात मध्ये नसून ते #महाराष्ट्रात आहे
    श्री क्षेत्र औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग 🚩
    जिल्हा हिंगोली, महाराष्ट्र

    • @sheshraotarale368
      @sheshraotarale368 10 місяців тому +2

      15:51 अगदी बरोबर आहे

  • @nikkhil22
    @nikkhil22 10 місяців тому +3

    आजच आलो #उज्जैन आणि #ओंकारेश्वर हून❤

  • @omeshsonune4023
    @omeshsonune4023 10 місяців тому +19

    औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली सातव ज्योतिलिंग आहे ❤

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 10 місяців тому +1

    ॐ नमः शिवाय 🔱🕉️🔱

  • @Pratham-ql9zi
    @Pratham-ql9zi 10 місяців тому +9

    औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग आहे. एक वेळेस येऊन पहा..

  • @ramankulkarni9609
    @ramankulkarni9609 10 місяців тому +6

    यातील नागेश्वर ज्योतिर्लिंग हे औंढा नागनाथ येथे असून महाराष्ट्रात आहे

  • @ganeshbarsagde8142
    @ganeshbarsagde8142 10 місяців тому +2

    सनातन संस्कृति खूप महान आहे

  • @mayursavale9581
    @mayursavale9581 10 місяців тому +8

    जय श्री महाकाल ❤❤

  • @vishalmane4398
    @vishalmane4398 10 місяців тому +8

    ॐ नमःशिवाय 🙏🙏कर्नाटक मध्ये येड्डुर या ठिकाणीहि विरभद्र शिवलिग आहे याचा उल्लेख 12 जोतिर्लिग मध्ये आहे ....

  • @anirudhatapkire4523
    @anirudhatapkire4523 10 місяців тому +5

    हर हर महादेव!💐🙏🏻

  • @sangitazinjad4541
    @sangitazinjad4541 10 місяців тому +3

    Har har Mahadev

  • @someshmirage4394
    @someshmirage4394 10 місяців тому +2

    ओम नमः शिवाय

  • @Sacchu_bachhav
    @Sacchu_bachhav 10 місяців тому +4

    श्री शिवाय नमस्तुभ्यम
    छान माहिती दिली ताई

  • @jayashsuryanshi9012
    @jayashsuryanshi9012 10 місяців тому +1

    Har har mahadev❤

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 10 місяців тому +1

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी की... जय

  • @abhishekbandal9086
    @abhishekbandal9086 10 місяців тому +3

    हर हर महादेव !

  • @akshaybhilare8974
    @akshaybhilare8974 10 місяців тому +1

    Har Har Mahadev

  • @tanajiranawade478
    @tanajiranawade478 10 місяців тому +1

    🙏🙏🙏..... पन तुम्ही जे ओंकारेश्वर जोतिर्लिंग चा फोटो दिलाय तो मुळात तिथून जवळ असणाऱ्या अहिल्याबाईंचा माहेश्वर किल्ला आहे..

  • @prabhakarchougule53
    @prabhakarchougule53 10 місяців тому +3

    हर हर महादेव।

  • @AtharvMore-wz4lx
    @AtharvMore-wz4lx 10 місяців тому +1

    ॐ नम: शिवाय..

  • @rajendrakatre207
    @rajendrakatre207 10 місяців тому +2

    Har Har Maha dev

  • @Mr._Bean.
    @Mr._Bean. 10 місяців тому +2

    हर हर शंभू ❤

  • @kiransomase1169
    @kiransomase1169 10 місяців тому +1

    घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे वेरूळ येथे आहे❤

  • @akyaghule3861
    @akyaghule3861 10 місяців тому +9

    परळी च वैद्यनाथ ज्योतिर्लिंग

  • @Rupesh0738
    @Rupesh0738 10 місяців тому +6

    पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांना मानाचा मुजरा🚩

  • @samitpawar2127
    @samitpawar2127 10 місяців тому +4

    Har har Mahadev Jai Mahakal 🙏🏻

  • @vankateshbhopale8481
    @vankateshbhopale8481 10 місяців тому +2

    Hingoli jilha til nagnath jyotirling pn 12 paiki ek yety ❤❤❤❤❤❤❤❤

  • @aditikshirsagar520
    @aditikshirsagar520 10 місяців тому +1

    खूप छान आवडली माहिती आणि सांगण्याची पद्धत सुद्धा

  • @gamingwithchota2144
    @gamingwithchota2144 6 місяців тому

    हर हर महादेव
    खुप सुंदर माहिती दिली

  • @harshdeshmukh5838
    @harshdeshmukh5838 10 місяців тому +5

    नागेश्वर ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ, हिंगोली येथे आहे.ते ८वे ज्योतिर्लिंग आहे.

  • @nitin.love2607
    @nitin.love2607 10 місяців тому +4

    किती छान स्पष्ट शब्द उच्चार, 😊

  • @allmixup685
    @allmixup685 10 місяців тому +3

    🙏ॐ नमः शिवाय🙏

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 10 місяців тому +3

    Khup Chan Maithili Madam 🙏🚩 Om namah shivaya 🚩

  • @sushantmore3554
    @sushantmore3554 10 місяців тому +4

    🚩हर हर महादेव 🙌💐

  • @vitthal_varak108K
    @vitthal_varak108K 10 місяців тому +1

    सोमनाथ, कशी विश्वेश्वर त्रंबकेश्वर इतर हे बांधली आहेत आणी बाकीचा जीर्णोद्धार केलाय. धर्मशाला , घाट अशे बाकी जोतिर्लिनगा जवळ बांधले आहेत.
    जय अहिल्यादेवी जय मल्हार.

  • @sourabhghodke4447
    @sourabhghodke4447 10 місяців тому +1

    Om 🕉 nam shivay जबरदस्त खूप chhan माहिती आहे

  • @vish4prtm1
    @vish4prtm1 10 місяців тому

    Chan mahiti dili❤
    रामेश्वरम हे ज्योति्लिंग, चार धाम मधील सुद्धा एक धाम आहे🙏🙏

  • @adinathkadam9372
    @adinathkadam9372 10 місяців тому +5

    औंढा नागनाथ (महाराष्ट्र)आणी नागेश्वर द्वारका (गुजरात) यापैकी कोणते खरे ज्योतिर्लिंग आहे या विषयावर एक व्हिडिओ करा.

  • @surekhashinde5132
    @surekhashinde5132 7 місяців тому

    खूप सुंदर माहिती सांगितली धन्यवाद

  • @sunilmahajan8870
    @sunilmahajan8870 4 місяці тому

    Excellent💯👍👍💯👍👍💯👍❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    Om namah shivay🙏🙏🙏🙏

  • @rutujjj9583
    @rutujjj9583 10 місяців тому +13

    Kyaabaaathai🔥🔥🔥 bolbhidu team👍🏽...keep going with this topics 💯

  • @fantasticshourya4216
    @fantasticshourya4216 10 місяців тому +1

    जय शंभू महादेव

  • @anirudhatapkire4523
    @anirudhatapkire4523 10 місяців тому +26

    परळी वैद्यनाथ हे खरं ज्योतिर्लिंग आहे, झारखंड ला नाही, कारण श्लोकामध्येच उल्लेख आहे.

    • @sachinji825
      @sachinji825 10 місяців тому

      It's true

    • @shadows4916
      @shadows4916 10 місяців тому

      Video पूर्ण बघून आपल मत मांडत जा व्हिडिओ मध्ये उल्लेख केला आहे परळी च्या ज्योतिर्लिंगाचा

    • @swatikulkarni8902
      @swatikulkarni8902 4 місяці тому

      खूपच छान विडिओ..छानच माहिती मिळाली.
      😊

  • @rajupatel1094
    @rajupatel1094 10 місяців тому +2

    ll Om Namah Shivay ll 🌿🙏

  • @akashkashid7172
    @akashkashid7172 10 місяців тому +1

    खूप छान माहिती

  • @sidhantrokade1
    @sidhantrokade1 10 місяців тому +2

    Har har Mahadev ❤️

  • @DKD-vt7kb
    @DKD-vt7kb 10 місяців тому

    हर हर महादेव

  • @ramkachave-hc2hf
    @ramkachave-hc2hf 10 місяців тому

    🙏🏻🙏🏻 ओम नमः शिवाय 🙏🏻🙏🏻

  • @user-lh3up5ne9z
    @user-lh3up5ne9z 10 місяців тому

    ओम नमः पार्वती पतये हर हर महादेव

  • @vaishnav7301
    @vaishnav7301 10 місяців тому +2

    🙏🏻 सत्यम शिवम सुंदरम 🙏🏻

  • @mayurichauhan5645
    @mayurichauhan5645 10 місяців тому +1

    Very very informative video...keep doing grt things

  • @piyushyuwanate3153
    @piyushyuwanate3153 10 місяців тому +2

    🌸🌹 हर हर महादेव.....!!!!! 🌹🌸

  • @manasphanse6809
    @manasphanse6809 10 місяців тому +1

    Har Har Mahadev!!

  • @hemantphatak1168
    @hemantphatak1168 10 місяців тому +1

    Om Namha Shivay☘️☘️☘️🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏

  • @prabhakarhattikar3922
    @prabhakarhattikar3922 10 місяців тому +2

    HAR HAR MAHADEV

  • @vaibhavkale6075
    @vaibhavkale6075 10 місяців тому +1

    मना पासुन धन्यवाद....
    मी केलेल्या विनंती वरुण आपन व्हिडिओ केला
    हर हर महादेव

  • @user-ft6ej5ym9j
    @user-ft6ej5ym9j 4 місяці тому

    Jai Bhima Shankar. Shambho

  • @amolshivarkar1655
    @amolshivarkar1655 10 місяців тому +1

    Om namashivay

  • @NobitaNobiee
    @NobitaNobiee 10 місяців тому +2

    Khup chan ❤

  • @sargarsantoshvlog668
    @sargarsantoshvlog668 Місяць тому +1

    12 ज्योतिर्लिंगाचाजीर्णोद्धार करणाऱ्या #पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन

  • @msv23e
    @msv23e 10 місяців тому

    Jai shree siyaram

  • @gautamdipake6220
    @gautamdipake6220 10 місяців тому +4

    8 ve jyotiling Hingoli jilhyatil aundha naganath yethe ahe nageshwar mandir

  • @bhanudasambhore9527
    @bhanudasambhore9527 10 місяців тому +5

    महाराष्ट्र मध्ये औंढा नागनाथ येथे आठवे जोत्रीलिंग आहे

  • @milindsurkar1047
    @milindsurkar1047 10 місяців тому +2

    खूप छान माहिती दिली मॅडम!

  • @dnyaneshdukare101art9
    @dnyaneshdukare101art9 10 місяців тому

    खूप वेग वेगळ्या कथा आहेत तुम्ही सांगता त्यातल्या काही वेगळ्या आहेत. आम्ही वाचल्या त्या वेगळ्या आहेत

  • @pankajkorpe8396
    @pankajkorpe8396 10 місяців тому +1

    Apratim mahiti❤

  • @msv23e
    @msv23e 10 місяців тому

    Jai Shree Mahakal

  • @drswatisandeepkadu4976
    @drswatisandeepkadu4976 4 місяці тому

    OM NAMAH SHIVAY 🌹🙏🏻🙏🏻

  • @AtharvMore-wz4lx
    @AtharvMore-wz4lx 10 місяців тому +1

    हर हर महादेव..

  • @VijayPatil-kc4fw
    @VijayPatil-kc4fw 10 місяців тому +2

    🕉️ नमं: शिवाय ❤❤❤👏👏👏👏

  • @KOP6339
    @KOP6339 10 місяців тому +3

    12 ज्योति्लिंगाचे railway द्वारे दर्शन कसे घ्यावे यावर एक video टाकावा

  • @Aesthete_soul21
    @Aesthete_soul21 10 місяців тому +2

    महाराष्ट्रात 5 ज्योतिर्लिंग आहेत

  • @shubhamreddy9999
    @shubhamreddy9999 10 місяців тому

    🙏 हर हर महादेव

  • @mohanbante5861
    @mohanbante5861 10 місяців тому

    Super mahiti dilya babat

  • @ranajitsalunkhe6545
    @ranajitsalunkhe6545 10 місяців тому +6

    नागेश्वर आणी वैद्यनाथ ज्योतिर्लिंग महाराष्ट्र ते परळी वैज्यनाथ, औंढा नागनाथ येथे आहे .नीत अभ्यास करूं महिती द्यया