Devendra Fadnavis Full Speech:समोसेवाले,चहावाले ते कॅटनीची उधारी;हशा-टाळ्यांनी गाजलं फडणवीसाचं भाषण
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- #abpmajhalive #abpmajha #DevendraFadnavis #Maharashtra
Devendra Fadnavis Full Speech:समोसेवाले,चहावाले ते कॅटनीची उधारी;हशा-टाळ्यांनी गाजलं फडणवीसाचं भाषण
ABP Majha LIVE | Manoj Jarange | Maratha Reservation | Walmik Karad | Beed | Marathi News
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
devendra fadnavis | fadnavis live | Kurla Bus Accident | ST Bus Accident devendra fadnavis maharashtra cm | devendra fadnavis | devendra fadnavis cm | cm devendra fadnavis | devendra fadnavis live | fadnavis news | abp maza | abp maza live | maharashtra | devendra fadnavis news | devendra fadnavis maharashtra | devendra fadnavis status | shinde fadnavis | fadnavis speech | fadnavis cm live | devendra fadnavis oath ceremony | narendra modi | mi punha yein | devendra fadnavis today speech | Maharashtra Assembly Special Session Live | Assembly Spoke Person | Rahul Narvekar | Sharad Pawar Ajit Pawar meet | Saif Ali Khan | Akshay Shinde Encounter | Uday Samant | Eknath ShindeRepublic Day, Mumbai Coastal road, Manoj Jarange
देवेंद्रजी तुमच्या सारखा बुद्धीमान, कार्यक्षम,मेहनती, कुशल प्रशासक व्यक्ती आम्हाला मिळाला याचा खूप आनंद आहे.तुम्ही नक्कीच भविष्यात पंतप्रधान बनाल याची खात्री आहे.
देवेंद्र फडणवीस साहेब सारखा अभ्यासू आणि प्रामाणिक नेता मुख्यमंत्री झाला आहे याचा अभिमान वाटतो
देवेंद्रजींच्या भाषण ऐकल्यावर वाटते कि ते आपल्यातले एक जण आहे ,श्रोत्यांशी मैत्री कशी करायची त्यांना जमते
आपण जेथे शिकलो . तेथील आठवणी सुंदर असतात देवा❤👍
7:30 तंत्रज्ञान हे घोडयासारख्या वेगाने जाणारे असते, त्यावर आपण मांड टाकून सवार होऊन त्याला नियंत्रीत करून वेगाने जायचं असतं. 👍👌
खरंच खूप हुशार आणि जमिनीवर पाय असणारा असा मुख्यमंत्री मिळाला हे आपले भाग्य आहे.
CLASS IS PERMANANT , BAD PATCH WAS TEMPORARY. WISH DEVABHAU VERY LONG , HEALTHY & PROSPEROUS POLITICAL CAREER.
@@sanjeevmundle3392 next PM...RSS favorite
Excellent Speech...of Hon. Chief Minister of Maharashtra State.
कर्तव्यदक्ष सीएम देवा भाऊ महाराष्ट्र ❤ जय जय श्री राम ❤
खुप छान
Modi ji paras..next p.m.100%❤🎉🎉🎉❤
One of the most intelligent political personality Maharashtra has ever produced,
Devabhau is Positive political personality,
Love you Deva bhau ❤
लाडक्या भावांचा लाडका भाऊ - देवाभाऊ
देवाभाऊ❤
Khup chhan CM sir ji
खुप छान देवाभाऊ
Nice speech deva bhau great abhiman ahe amhala asa husar mukhyamantri midala amhala
He is best and unmatched ... at least in current scenario!!!
Sunder
He is much more intelligent and decent and honest than Ajit pada and corrupt Ekka 😂😂😂❤🎉
Modiji's waras
Bol Bachchan Amitabh Bachchan of politics 😂❤🎉
👍👍👍👍👍
फार सुरेख
Best CM 🎉
Devendraji aapna khupach chhan orator v leader v shrestha Mukhya Mantri aahe.
Abhinandan v Shubhechha v Badhai.
RTMNU'S Dr Babasaheb Ambedkar College of law (Main Branch) Nagpur.
जय श्रीराम 🙏
New Sharad pawar and will rule next 25 years Maharashtra and India.....❤🎉😂
Great leader
देवा भाऊ तुसी great हो in every asepet you are really rolemodel for every maharatrian there is lot to learnt from you but unique quality is your patience and ingoner the stupid people 👍👍👌👌
Nostalgia
बरोबर आहे साहेब आत्ता कॉलेज फक्त buildings dakhavtat बाकी शिक्षणाच्या बाबतीत बोंब आहे .
Anjali Damaniya ji, aikata aahat, n, he...!
👌👌🙏💐👍🚩🍇
इथं पण हबीब लागतो
🎉
जेल मधील illegal सुविधा बंद करा
17.5 soldar shart.lenth.26
घरघूती वीजबील 30% कमी करणार हे आपल्या जाहिरनाम्यात होत त्याच काय झाल ?
Paise gheun comment karat ashil tri thod newa bghat ja mg bol 😂
आपल्याला माहित नसेल पण पर्वांच श्री देवेंद्र भाऊ नी 0 ते 100 युनिट पर्यंत 23% दर कमी केलेल्याचे जाहीर केली त्यावंप्रमाणे 101 ते 300 युनिट पर्यंत काही प्रमाणात दर कमी केल्याचे सुद्धा जाहीर केले आहे.पुढील आर्थिक वर्शापसुन् नवीन दर लागू होतील.
झालाय भावा
1000 rs येत होतं oct पासून एकदम 400 450 वर आलंय जानेवारीत
विद्युत आयोग यावर्षी दर निश्चित करणार आहे व त्यात २५ टक्के घरगुती वापरावर कपात होणार आहे अशी परवा बातमी आहे .
निघ बुल्ल्या 😂
शेतकरी सोयाबीन वाट लावली
Shilalekh or english madhye plaque la saheb chakka dagad mahnaley
भाषणे गाजविण्यात व गप्पा मारण्यात पटाईत . जमल तर धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या आपण मुख्यमंत्री आहात . तुमच्या मुळे १३२ आमदार निवडून आले नाहीत . मोदी योगी शहा यांची कृपा आहे .
Ten certified criminals are in our ministry 😂😂😅😅
@@Vvk-je3bu Sharad pawar started this trend
अरबी समुद्रातील शिवस्मारकाच काय झालं...
कोणी व का स्थगिती आणली त्याला विचारावे
नुसते प्रश्न विचारू नका अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे बांधकाम हे आपल्या घरात्लि एक खोली बनवण्यासारखी नाही तेव्हा काही कालावधी हा लागणारच् प्रतीक्षा करा.
ते तूझ्या वाकड्या बापाच्या लाडक्या वकिलाला विचार आफिम फारोदेला सेट्ट खाणारा त्यानी खोडा घातलाय कोर्टात अपील करून 😡
तांडेल, उद्धव ठाकरे यांच्याकडे उत्तर आहे.
फेकू बोलून चालणार नाही मराठा आरक्षणावर बोल भाऊ तुम्ही आता माझ्या बायकोचं भाऊ आहे देवा भाऊ तुम्हाला आता सोडणार नाही
Tumcha Kade baikocha bhava dhamki detat watta saheb. Reservation milava Asa mala pan watta pan bhasa sudhara
देवेंद्र भाऊ नी मराठा समाजाला 2014 ते 2019 मध्ये आरक्षण देऊन कोर्टात सुद्धा ते असे पर्यंत टिकवले होते पण नंतर चे जागतीक् पातळीवर चे सरकार ते आरक्षण.सर्वोच्च कोर्टात टिकवू शकले नाही आणी आता सुद्दा शिंदे ह्यांच्या महायुती सरकार ने आरक्षण दिले आहे.पण काही असतानितल्या निखाऱ्यानमुळे उशीर होत आहे.
मराठा आरक्षण दिलंय ना 10%, मग आता काय पाहिजे?
त्या जरांगे चा नाद सोडा.....
यांना साविधानातील तरतुदी , मर्यादा , कायद्यातील नियम व अटी यांचा अभ्यास कमी असल्याने असे मत व्यक्त करतात.
गुणवत्ता वाढवा सगळे मिळवाल जे यशस्वी मराठा माणसांचा आदर्श ठेवा वेड्या लोकांच्या नादी लागून फायदा नाही
😀गोडबोले महाराज😀
🙏व्यक्ति म्हणून देवेन्द्र साहेबांना सर्व चांगले शब्द समर्पित 🙏
....पण नेता, राजकारणी म्हणून??????
😡..........."ना लायक राजकारणी"..........😡
......मोठ मोठे रस्ते, ब्रिज फ्लायओव्हर आणि इतर मोठी मोठी बांधकामे करा पुन्हा खोदा,तोडा पुन्हा करा आणि पुन्हा पुन्हा " टक्के " वाटा आणि खा. हा उत्तम विकास आहे, महाराष्ट्राचा आणि देशाचा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य उभं केलं ना?
.....आम्ही चार लोकं एकत्र येऊन व्यावसाय ऊभा करू शकत नाही, चार लोकं एकत्र येऊन गरजूंना शिक्षण देऊ शकत नाही, व्यवसायात मराठी माणसाला मदत करू शकत नाही, प्रोत्साहन देऊ शकत नाही, आपुलकी दाखवू शकत नाही, नोकरी देऊ शकत नाही,
"जिथे टेंडर तिथे विकास " करणार्या सरकारला जाब विचारू शकत नाही.
...मराठी माणूस फक्त आरक्षणाच्या पाठी धावतोय. शिक्षण रोजगारासाठी ह्यांची टेंडरं निघत नाहीत. सर्वजण शिकायला लागले आणि नोकरीला, व्यवसायाला लागले तर ह्यांच्या मागून झेंडे घेऊन फिरणार कोण?
......अख्खा महाराष्ट्र परप्रांतीयांच्या घशात घातलाय. महाराष्ट्र स्थापन झाल्या पासून आता पर्यंत 65 वर्षात महाराष्ट्र राज्याचं " परप्रांतीय राज्य " करून ठेवलय नालायक स्वार्थी राज्यकर्त्यांनी.
......खरं तर फक्त नावाला मराठी सरकार आहे, आपलं राज्य परप्रांतीयच चालवतात. बघा यादी काढून श्रीमंत आमदारांची, व्यावसायिकांची.
.......वेदना होतात मावळ्यांचा इतिहास पाहताना, महाराजांचे गड किल्ले पाहताना, कसे राहिले असतील कसे लढले असतील स्वराज्यासाठी आणी भविष्यातील मराठी माणसासाठी.
.....राजकारणी लोकं महाराजांचा स्वतः च्या स्वार्थासाठी ऊपयोग करून घेतात, त्यांना मराठी जनतेचं काहीच पडलेलं नाही.
....महाराष्ट्रात एका " गुजराती "BJP आमदाराची 5 वर्षात " 575 पट" संपत्ती (3385 करोड़) एवढी वाढू शकते पण " सर्व सामान्य माणसे जाऊदे फरफटत आणि होवू दे निसर्गाचं वाटोळं" काय फरक पडतोय?
🙏.......एकमेका साह्य करू........🙏
हे जर प्रत्यक्षात आलं तरच महाराष्ट्रात मराठी टिकेल.
........काही चुकीचं बोललो का?
........मला हेच सांगायचं आहे की, मराठी माणसाने एकत्र येऊन संघटना तयार करून शिक्षण रोजगार व्यावसाय साठी होतकरू मराठी लोकाना मदत केली पाहिजे, आधार दिला पाहिजे, आपुलकी दाखवली पाहिजे. " प्रत्येक मराठी माणसाचा काही ना काही छोटा मोठा व्यवसाय असला पाहिजे " हे त्या मराठी संघटनांचं धोरण असलं पाहिजे.
अशा संघटनांचं सदस्य व्हायला मला नक्की आवडेल.
तुमचं काय मत आहे?
इतक्या वर्षात शिवसेनेने किती उद्योग, शिक्षण संस्था उभे केले मराठी माणसाला किती मदत दिली हे सांगू शकाल का मराठी माणसासाठी होती न संघटना
अरे मूर्ख माणसा आजच तुला हे सर्व आठवायला लागले का? या पूर्वीच्या पुढाऱ्यांना, म्हणजेच विरोधी नेत्यांना विसागरलेस कां?@@shailajaranadive-lx3fm
फुकटखाऊ जनता ज्या देशात किंवा राज्यात आहे त्या देशाचं कधीच भलं होऊ शकत नाही.ज्या जनतेला मतदानाचे महत्त्व कळत नाही त्या देशाचं भलं कधीच होणार नाही.काही लोक इतके हरामखोर आहेत की आपले मत विकतात.मत हे दान करायचं असतं.मतदान ह्या शब्दाचा अर्थ तरी कळतो का ह्या जनतेला.अरे, ह्या लोकांना उठता लाथ आणि बसता बुक्की,अशा लायकीचे हे लोक आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवा म्हणावं ह्या जनतेला. काय बोलणार,काही बोलून फायदा नाही.😔 अत्यंत अभ्यासू आणि तळमळ असलेलं नेतृत्व म्हणजे देवा भाऊ.🙏
शेवटी तो पण पक्षच, सत्ते साठीच करणार.
संघटनांमध्ये पक्ष आला किंवा पक्षाने संघटना बनवली सत्ते साठीच ऊपयोग होणार. स्वतंत्र संघटना व्हायला पाहिजेत, पण दुर्दैव आहे सोशीक मराठी माणसाचं.
स्टेशन वरील गर्दी, चेंगराचेंगरी, रस्त्यावरील धूळ, उघडी गटारं, प्रदूषण.
काय जीवन आहे.