अशीच ऐतिहासिक वास्तूची माहिती वारंवार सांगत जावी. मी देखील या रोडने गेलो परंतु राजवाड्या विषयी काहीच माहिती नाही. आपल्यामुळे बरीच माहिती मिळाली धन्यवाद.
सेम to same पुण्यातील रास्ते वाडाआहे, हा पण असाच भव्य दिव्य आहे, असेच नक्षी काम बघून मन थक्क होते पण आता तिथे होत असलेली घाण व पान खाऊन पिचकारी मारणारे खूप जण आहेत, वाड्याची दुर्दशा पाहून खूपच राग येतो
सागर, नेहमीप्रमाणेच सुंदर आहे.मी भोरची असल्यामुळे अनेकवेळा हा वाडा बाहेरून पाहिला आहे.तुमच्या व्हिडीओमुळे आतुन बघता आला.मुळ बांधकाम भव्य व सुंदर आहे.आता तेथे कोणी वास्तव्यास नाहीत असे दिसते.अशा ऐतिहासिक वास्तू जतन करणे म्हणजे फार जिकीरीचे आहे.सरकारने याची देखभाल करायला पाहिजे.खुप माहितीपूर्ण व्हिडीओ. ऑल द बेस्ट.
फक्त रायगडावरच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा महाराजांच्या ४२२ गड किल्ल्यांवर साजरा केला पाहिजे आणि हीच परंपरा सदैव जोपासली पाहिजे. जय शिवराय 🚩
आपल्या पुर्वजांनी महत् प्रयासाने या ऐतिहासीक वास्तु जतन केल्या परंतु आपण मात्र त्याची धुळदान करतो आहे हा ऐतिहासीक ठेवा आपण जपला पाहीजे व्हिडीओ छान आहे पोरा तुझी भ्रमंती आणि ही माहितीचे ओघ असेच सुरु असु दे तुझा उपक्रम छान आहे आशिर्वाद
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !! सरदार मोहिते मामा यांचा वाडा पाहून छत्रपती संभाजी महाराज साहेब यांच्या स्वराज्याची आठवण आली वाड्याची देखभाल करणे कामी आवश्य कळवावे ही विनंती आई तुळजाभवानी देवीची सदैव कृपा
आमच्या बर्याच नातेवाईक यान्चे यांच्या वाड्यांचे बान्धकाम याच पध्दतीने केलेले आहेत पण आता काळाच्या ओघात ते जिर्णोद्धार करु शकत नाही कारण त्या करीता लागणार खर्च आजची पिढी करू शकत नाही व करण्याची क्षमता असलेले शहरात स्थानांतरीत झाल्याने ते तिकडे ढुंकूनही पहात नाही. वाईट वाटते .
आपण महाराष्ट्रातील किल्ले आणि राजवाडा खूप खूप चांगली माहिती दिली आहे देत आहात आपणास उदंड आयुष्य लाभो आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि महाराष्ट्रातील आमदार खासदार माजी मंत्री वगैरे यांनी महाराष्ट्रातील अशी पडझड किल्ले आणि हवा राजवाड्याची याचे उत्तर द्यावे ही विनंती आपणही प्रश्न सरकारला विचारावा आपला माजी सैनिक आपल्याला सलोट करतो
मोहिते सरदार यांना नम्र विनंती राजवाड्यावर जरा खर्च करा म्हणजे शिवभक्तांना बघायला मिळेल व लोकांना सुद्धा तिथे येथील पैसा घाला आणि राजवाडा दुरुस्ती करा जय शिवराय 🚩🙏
मोहिते घराण्याचा राजवाडा पाहून आनंद झाला. पण ज्यांचा राजवाडा आहे त्यांनी राजवाड्याच्या Renovation कडे लक्ष द्यावे व पर्यटन साठी मोकड करावं नाहीं तर राजवाडा इतिहास जमा व्हायला वेळ लागणार नाही.
खूप छान राजवाडा आहे तुझ्या मुळे वाडे किल्ले बघायला मिळतात
खरे तर असे वाडे त्या त्या घराण्यातील लोकांनी एकत्र येऊन श्रद्धा स्थानाप्रमाणे कसोशीने जपलेपाहिजे; इतकेच नव्हे तर , दरवर्षी त्याची वारीही केली पाहिजे.
मोहिते घराण्याचा अप्रतिम वाडा आणि त्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र
बरोबर त्या घराण्यातील लोकानी जतन केले पाहिजे
अशीच ऐतिहासिक वास्तूची माहिती वारंवार सांगत जावी. मी देखील या रोडने गेलो परंतु राजवाड्या विषयी काहीच माहिती नाही. आपल्यामुळे बरीच माहिती मिळाली धन्यवाद.
वाड्याची भव्यता लक्षात घेता त्या काळात किती गजबजलेले असावे याची कल्पना जाणवते. खूप छान वाटले!
Khup.sunder informatiojn दिली धन्यवाद jay maharsta jay शिवाजी
आमच्या जवळ आहे टनु टाकळी,,,,, मोहिते घराणे येथील आहे हे ऐकल्या नंतर फार आनंद वाटला❤❤❤❤❤❤❤
सागर दादा हा वाडा माझ्या मैत्रिणीचा आहे मी या वाड्यात राहिलेले आहे खूप सुंदर आहे वरती वरती गेल्यावर दुसऱ्या मजल्यावर नक्षीकाम खूप सुंदर आहे
बाजी मोहिते घराने मूळचे सातारा जिल्ह्यातील कराड मधील तळबीड गावातील आहेत
❤❤❤baare kiti baghya saarkh ahe aaplya bhumi var kashla te bhaer gav hav heych humch swarg ahe ❤❤❤
खूप सुंदर आहे.
खूप छान माहिती मिळाली....
अशा जुन्या वास्तूंचे जतन होणे गरजेचे आहे
धन्यवाद दादा आमच्या मोहितेपाटील राजघराण्याचा इतिहास सगळ्यां समोर अनन्या साठी . 🙏
धन्यवाद महाराष्ट्रांतील गडकिल्ले आणि लहान मोठे वाडे हेच आपले जुने वैभव आणि इतिहासाचे साक्षीदार आहेत
तुमचे व्हिडिओ मी पूर्वी पासून अधेमधे बघत आहे very good improvement आहे
अप्रतिम राजवाडा तीनशेहून अधिक वर्षे जुना आहे जुनेच राजा व इतर सर्व सरदार कसं काम करत होते ते सर्व मान्यवर याची प्रचिती येते
सेम to same पुण्यातील रास्ते वाडाआहे, हा पण असाच भव्य दिव्य आहे, असेच नक्षी काम बघून मन थक्क होते पण आता तिथे होत असलेली घाण व पान खाऊन पिचकारी मारणारे खूप जण आहेत, वाड्याची दुर्दशा पाहून खूपच राग येतो
राजेवाडी चा मोहिते घराण्याचा वाडा हा सागर मदने भ्रमंती मुळे आपण सर्वांना माहीत झाला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत.
भावा चांगल काम करतोयस...आपल्या पराक्रमी पूर्वजांच्या माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार तुझे....🙏🙏
Khup chan ahe wada jo tumchyamule baghayala bhetla dhanyawad 🙏🙏🙏🙏🙏
सागर, नेहमीप्रमाणेच सुंदर आहे.मी भोरची असल्यामुळे अनेकवेळा हा वाडा बाहेरून पाहिला आहे.तुमच्या व्हिडीओमुळे आतुन बघता आला.मुळ बांधकाम भव्य व सुंदर आहे.आता तेथे कोणी वास्तव्यास नाहीत असे दिसते.अशा ऐतिहासिक वास्तू जतन करणे म्हणजे फार जिकीरीचे आहे.सरकारने याची देखभाल करायला पाहिजे.खुप माहितीपूर्ण व्हिडीओ. ऑल द बेस्ट.
chhan
सरदाराचा नाव सांगा
खूप खूप सुंदर ! इतका छान वाडा पहायला मिळाला (नव्हे तुम्ही दाखवलात म्हणून ) धन्यवाद
Khup chhan tuzya mule gharat basun chhan chhan vastu pahayla milali 👌👍
Khup chan kitchen baghyla khup aavdel
जय शिवराय 🙏❤ खुप छान व्हिडीओ 👍
खूपच छान वाडा आहे पण अशा ऐतिहासिक वास्तू जपल्या पाहिजेत तरच पुढच्या पिढीला पाहता येतील जय शिवराय 🙏🙏🌹🌹💐💐👌🏻👌🏻
Outstanding information and video.sanjay upasani singer India 👌👌🌷🌷🌷🌷🌷
सागर तु खरंच great आहे जय भवानी जय शिवाजी
सर सेना पती सरनोबत हंबीरराव मोहिते यांना कोटी कोटी अभिवादन 🚩🚩🙏🙏🛶⛵🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
माझ्या मनात आलेला विचार तो मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला.... जय शिवराय.....
जय शिवराय. जय महाराष्ट्र.
खुप सुंदर,मदने सर आपल्या मुळे घरी बसून अनेक जुन्या काळातील मातब्बर सरदारांचे वाडे बघायला मिळले, धन्यवाद
खूप छान हा वाडा आहे ऐतिहासिक वास्तू आहे परंतु जपनुक झाली पाहिजे
Khupch chaan mahiti 👌👌jay Sivrai
खूपच छान आहे वाडा
दादा खूप छान खूप आभार तुझे तुझ्यामुळे आम्हाला असे किल्ले बघायला मिळतात आणि खूप वाईट वाटते की पडझड झालेले असल्यामुळे
जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏🏻🙇
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
Apratim. Khoop. Sundar 💓
Please maintain the Wada and protect him
खुप छान research अप्रतिम video
🙏🙏🙏
जय शिवराय
फक्त रायगडावरच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा महाराजांच्या ४२२ गड किल्ल्यांवर साजरा केला पाहिजे आणि हीच परंपरा सदैव जोपासली पाहिजे. जय शिवराय 🚩
छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो 🚩
😊😊😊
खूप छान संकल्पना प्रत्यक्षात हे होणे आवश्यक आहे
🙏khup sundar ani santh jagha ahevmast vatal bagun❤
tkkk for reply🙏🙏🙏
खुप छान सागर धन्यवाद
Khupch sundar puratn vastu ahe...👍👌Asa varsa japla pahije😢mastch...
Hambirrao Mohite salute to you ..
खूप छान आहे वाडा.पण शासनाने या ऐतिहासिक वास्तूंकडे लक्ष दिले पाहिजे.
Very brave Marathi warrior jai maharashtra ji 🙏
Sagar khup chan mahiti zhali ❤❤❤❤❤❤
शासनाने अशा ऐतिहासिक वास्तु जतन करण्यासाठी खूप मोठा निधी देण्याची आवश्यकता आहे. पुढच्या पिढ्यांना मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास व वास्तु अनुभवता येईल.
जतन करण्यासाठी शासनाने मदत करावी शेवटी ही छत्रपती शिवरायांची दौलत आहे 🚩🚩🚩🚩🚩
मदने सर... जय शिवराय 🚩
आपले विचार आणि वाणी व व्हीडिओ पूर्ण माहिती खूपच सुंदर असते अशीच " इतिहास " सेवा " करा.... 👍👍👌👌🙏🙏🙏
अश्या वाड्यांची डागडुजी वारंवार व्हावी व सरकारने अशी कामे लवकरच हाती घ्यावी ,अशी मनापासून इच्छा 🙏🙏🚩🚩🚩
Liach Mast 🐎👌👌👌🙏🙏 This all shd be maintain very well . Thnx friend for sharing 🌻
अत्यंत सुंदर...👌🏻👌🏻
🙏जयशिवाजी ,जयभवानी🙏
छान माहिती भावा दिलीस अशीच माहिती
जय शिवराय
आपल्या पुर्वजांनी महत् प्रयासाने या ऐतिहासीक वास्तु जतन केल्या परंतु आपण मात्र त्याची धुळदान करतो आहे हा ऐतिहासीक ठेवा आपण जपला पाहीजे
व्हिडीओ छान आहे पोरा तुझी भ्रमंती आणि ही माहितीचे ओघ असेच सुरु असु दे तुझा उपक्रम छान आहे
आशिर्वाद
फारच छान माहिती दिली आहे 🙏🙏
Khup chhan wada Aahe ❤️🚩
धन्यवाद 🙏🏻☺️
!! श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
सरदार मोहिते मामा यांचा वाडा पाहून छत्रपती संभाजी महाराज साहेब यांच्या स्वराज्याची आठवण आली
वाड्याची देखभाल करणे कामी आवश्य कळवावे ही विनंती
आई तुळजाभवानी देवीची सदैव कृपा
Mast, jabardast, amazing
आताच्या करोडोच्या घरापेक्षा हे खूप अतुलनीय आहे ❤❤
Khup chan mahiti
वाड्याच्या संवर्धनासाठी शासनाने विशेष निधी देण्याची अत्यंत गरजेचे आहे....
व्हिडिओ एक नंबर आहे.....
Very nice ''.Amazing. .
Great work. Nice information
🙏जय शिवराय,जवळपास सुस्थितीत असलेल्या व येऊ शकणा-या गड-वाडा प्रेमींना घेऊन दिवाळी नंतर सहल आयोजित करावी.
फार अप्रतिम काम आहे सागर
दादा,ऐतिहासिक ढमाले देशमुख वाडा,बेलावडे,ता.मुळशी हा पण खूप छान वाडा आहे. तुम्ही नक्की भेट दया.
खूप छान भावा जय शिवराय
आमच्या बर्याच नातेवाईक यान्चे यांच्या वाड्यांचे बान्धकाम याच पध्दतीने केलेले आहेत पण आता काळाच्या ओघात ते जिर्णोद्धार करु शकत नाही कारण त्या करीता लागणार खर्च आजची पिढी करू शकत नाही व करण्याची क्षमता असलेले शहरात स्थानांतरीत झाल्याने ते तिकडे ढुंकूनही पहात नाही. वाईट वाटते
.
आपण महाराष्ट्रातील किल्ले आणि राजवाडा खूप खूप चांगली माहिती दिली आहे देत आहात आपणास उदंड आयुष्य लाभो आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि महाराष्ट्रातील आमदार खासदार माजी मंत्री वगैरे यांनी महाराष्ट्रातील अशी पडझड किल्ले आणि हवा राजवाड्याची याचे उत्तर द्यावे ही विनंती आपणही प्रश्न सरकारला विचारावा आपला माजी सैनिक आपल्याला सलोट करतो
खूप सुंदर दादा.... तुझे आभार
वंशजांनी ह्या वास्तू अभिमानाने जतन करायलाच हव्यात. नशीबाने एवढा सुंदर वाडा मिळाला.एवढे भव्य वैभव, पण काय दशा झाली
Jay shivray
खूप छान आहे
फार सुंदर मला वाटते या सर्व जुन्या वास्तू जपुन ठेवल्या पाहिजेत, पुरातत्व विभागाने या ताब्यात घेऊन ते शक्य होईल, जय शिवराय, हर हर महादेव 🙏🙏🙏
खूप छान 🙏🙏🙏🚩🚩🚩जय शिवराय
Khup chan 🚩🚩🔥✨
मोहिते सरदार यांना नम्र विनंती राजवाड्यावर जरा खर्च करा म्हणजे शिवभक्तांना बघायला मिळेल व लोकांना सुद्धा तिथे येथील पैसा घाला आणि राजवाडा दुरुस्ती करा जय शिवराय 🚩🙏
⛳अप्रतिम आहे दादा मी तुम्हचे मनापासुन आभार मानतो दादा की तुम्ही आम्हाला घरबसल्या छान गड दाखवतात ⛳
मोहिते घराण्याचा राजवाडा पाहून आनंद झाला.
पण ज्यांचा राजवाडा आहे त्यांनी राजवाड्याच्या Renovation कडे लक्ष द्यावे व पर्यटन साठी मोकड करावं नाहीं तर राजवाडा इतिहास जमा व्हायला वेळ लागणार नाही.
Thanks JAY SHIVRAI
Jay Shivray 🚩🙏
अति सुंदर ठेवा ! जतन करायलाच हवे!!🎉
1नबर आहे राजवाडा ❤❤🙏🙏
Apratim dada👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🙏🙏🙏
जुन्या वास्तुचे देखभाल दुरुस्ती होणे आवश्यक आहे, ऐतिहासिक वास्तू आहे आहे
. खुपच छान उपक्रम
खूप छान माहिती देता तुम्ही 🙏
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩🚩🚩
Maratha architect nice so proud 👏
मदनभाऊ.आपल्या.मुळे.छत्रपतीचें.गडकील्ले.सेनापतीचे.जन्मसथळ.समाधी.राजवाडे.याचीं.सपुर्णं.माहीती.देत.आहात.तुम्हच.कौतुक.जेवड.कराव.तेवड.कमीच.भाऊसाहेब..जय.श्रीराम.जय.भवानी.जय.शिवराय.
छान मस्त
Khup chchha video
very good very nice
खुप माहिती दिली आहे
अजूनही कोणाकडे असे वाडे असतील तर ते जतन करा.....❤ आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे ती तशीच पुढे न्या..... 😊
🎉 you are 😅😅so good
😮o😅😮😅😅
Sundar. sardar...Mohite. Rajwada....sir
बरोबर आहे
Aamcha pn asa khup motha vada aahe