'गदिमां'च्या सुरेल आठवणी जपणारं त्यांचं निवासस्थान पंचवटी!| गोष्ट पुण्याची भाग-१०१ | G.D.Madgulkar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 6 жов 2023
  • 'गदिमां'च्या सुरेल आठवणी जपणारं त्यांचं निवासस्थान पंचवटी!| गोष्ट पुण्याची भाग-१०१ | g d madgulkar
    'नाच रे मोरा' सारखं बालगीत असो किंवा 'कानडा राजा पंढरीचा' सारखं भक्तीगीत असो; कविवर्य ग. दि. माडगूळकर हे नाव मराठी माणसाच्या मनात कायमस्वरूपी असेल यात शंका नाही. 'गदिमां'च्या गीतरामयणासारख्या रचनेमुळं त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणूनही संबोधलं जाऊ लागलं. नुकताच म्हणजे १ ऑक्टोबरला गदिमांचा जन्मदिवस झाला त्याचंच निमित्त साधत आज 'गोष्ट पुण्याची'च्या भागात आपण गदिमांचे निवासस्थान असलेल्या 'पंचवटी' ला भेट देणार आहोत.
    Panchavati is his residence that preserves the melodious memories of 'Gadima'!
    Be it a ballad like 'Nach Re Mora' or a devotional song like 'Kanada Raja Pandharicha'; Poetry c. d. There is no doubt that the name Madgulkar will remain forever in the minds of Marathi people. Due to the Geetramayana-like composition of 'Gadimaam', he was also referred to as a modern Valmiki. Recently, 1st October is the birthday of Gadims, today we are going to visit 'Panchavati' which is the residence of Gadims in the area of ​​'Gosht Puni'.
    #gdmadgulkar #gdmadgulkarsongs #punetravel #punetouristplaces #punetourism #knowyourcity #pune #punecity
    .
    Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
    Subscribe to our channel for all the latest Marathi News.
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

КОМЕНТАРІ • 101

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 7 місяців тому +5

    अप्रतिम .दिव्य गदिमा ना वंदन असे दुसरे गदिमा होणे नाही .आणि त्यांच्या चिरंजीवांनी खूपच अप्रतिम आठवणी सांगितल्या 👏 ही वास्तू अशीच रहावी

  • @seemarajderkar3019
    @seemarajderkar3019 7 місяців тому +3

    श्री. आनंद माडगूळकरांनी
    ' पंचवटी ' बद्दल फार सुंदर एवम हृद्य माहिती दिली, आठवणी सांगितल्या.
    खूप आभार.

  • @nirmalakhale9116
    @nirmalakhale9116 3 дні тому

    खुप छान माझी इच्छा होती कि ग दि मां चा बंगला बघायची इच्छा होती

  • @user-wm4uu6jw1d
    @user-wm4uu6jw1d Місяць тому +2

    आजही आपण जाऊ शकतो का या पवित्र वास्तुमध्ये 🤩👌👌👌

  • @rohinipandit4621
    @rohinipandit4621 8 місяців тому +3

    🌹🙏🏻 आम्ही आळंदी रोड ला राहायचो.डेक्कनला शाळेत जाताना रोज आम्ही हा पुणे मुंबई रस्त्याला वाकडेवाडी येथे असलेला हा सुंदर बंगला बस मधून अपूर्वाईने बघत असू. कै.ग. दि.मा.यांना सादर नमन.त्यांच्या इतकेच त्यांचे सुपुत्र श्री.आनंदजी माडगूळकर हे सुध्दा तितकेच प्रभावी व्यक्तिमत्व असलेले.त्यांचे शुद्ध , उच्च ,व्याकरण शुद्ध मराठी , त्यांचा भारदस्त आवाज आणि अतिशय शांत व घरातले उत्तम संस्कार दाखविणारा चेहरा ...बघूनच मन प्रसन्न होते.आनंदजी ना खूप शुभेच्छा आणि पुढील आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी सुध्धा.🌹🙏🏻

  • @archanakadu2050
    @archanakadu2050 8 місяців тому +6

    आम्ही म.न.पा पासून घरी जाताना मधे हा ग.दि.मांचा बंगला दिसायचा... खूप भारी वाटायचं की, आपलं भाग्य... म्हणून ह्या वास्तूचे दर्शन घडायचं 🙏🙏 आजही तिथून जाताना आम्ही आमच्या मुलांना आवर्जून सांगतो.... येथे ग.दि.मा. राहत होते 🙏🙏

    • @Rahul-mm8gq
      @Rahul-mm8gq 7 місяців тому

      Kuthe aahe ha bunglow nkki

  • @praveensankpal6806
    @praveensankpal6806 8 місяців тому +10

    मी १९६६ पासून मॉडर्न हायस्कूल मध्ये होतो. एकदा चिंचवड ला घरी जाताना (लोकल चुकली म्हणून) बसच्या खिडकीतून गदीमांची पाटी वाचली. लगेच अंगणात पाहिलं तर काय पाहिलं की गदीमा तिथल्या चौपाळ्यावर मस्त पैकी झोका घेत जणू तरंगत होते. बस पुढे गेली तसं मनात विचार आला की एखादं मनासारखं गीत हातावेगळं झालं असावं . . . . आता निवांत.
    आठवणीत तुमच्या, माझाही खारीचा वाटा बेरजेत घ्यावा ही विनंती.

    • @user-wm4uu6jw1d
      @user-wm4uu6jw1d Місяць тому +1

      तुम्ही कित्ती नशिबवान आहात.. त्यांना साक्षात पाहिलय तुम्ही ❤

    • @anitamhetre8841
      @anitamhetre8841 23 дні тому

      खरंच किती lucky आहात तुम्ही

  • @neelamahajan7551
    @neelamahajan7551 8 місяців тому +4

    पंचवटी कायम शब्दप्रभू गदिमांची आठवण , स्मारक म्हणून रहावी, सरकारकडून हेरिटेज चा दर्जा मिळावा हीच अपेक्षा !!

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 7 місяців тому +1

    आधुनिक वाल्मिकी म्हणून ज्यांना संबोधले जायचे ते शब्दप्रभू आदरणीय गदिमा यांच्या 'पंचवटी ' या वास्तू बद्दल इत्यंभूत माहिती सन्माननीय आनंद माडगूळकर यांनी दिली ; गीतरामायण सारखे अद्भुत काव्य जिथं
    जन्माला आलं ते पंचवटी म्हणजे पुण्यनगरीचे सांस्कृतिक वैभव आहे.

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 8 місяців тому +14

    या वास्तूचे भाग्य की आमचे भाग्य म्हणावे......अशा अजरामर कलाकृतींना जन्म मिळाला इथे.किती पिढ्यांचे भावविश्व घडले इथे. आणि गीतरामायण तर .....शब्द अपुरे आहेत.नशा आणणारे काव्य आहे.

  • @poojakulkarni1347
    @poojakulkarni1347 7 місяців тому +2

    धन्य झाले पाहून.खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली.दादा आपणही सुंदर माहिती दिलीत. ग दी मा.समोर घरात वावरताना दिसत होते..या समं हा..माझा साष्टांग दंडवत..

  • @chandrakantzende5870
    @chandrakantzende5870 8 місяців тому +2

    The old is gold.या आठवणी चिरंतन जपा, ही विनंती.

  • @sanjaysalvi9062
    @sanjaysalvi9062 7 місяців тому +1

    अत्यंत श्रवणीय, संस्मरणीय

  • @mitaligandhi3236
    @mitaligandhi3236 8 місяців тому +7

    मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला कधी माडगूळकरांचा बंगला बघायला मिळाला तू खरच जतन करायला पाहिजे जुन्या आठवणी जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि नवीन पिढीलाही त्याची माहिती मिळेल

  • @sanjayjoshi1000
    @sanjayjoshi1000 7 місяців тому +1

    खूप सुंदर आठवणी..या वास्तूला जपा ही नम्र विनंती....

  • @poonamborwankar8261
    @poonamborwankar8261 7 місяців тому +1

    खुप छान वाटलं सगळं ऐकायला आणि आपलं बोलंण पण छान आहे,

  • @uttamraodeshmukh7454
    @uttamraodeshmukh7454 8 місяців тому +4

    खूपच छान माहिती दिली आहे .
    पण एक गोष्ट खटकली ,ती म्हणजे ग.दि .माडगूळकर यांचे सख्खे भाऊ व्यंकटेश माडगूळकर बाबत मुळीच काही सांगितले नाही. ते सुद्धा एक मोठे साहित्यिक व्यक्तिमत्त्व होते.

    • @walter1897
      @walter1897 7 місяців тому

      .त्यांचं लिखाण ही तेवढच तोडीच आहे

  • @aditidixit9753
    @aditidixit9753 8 місяців тому +3

    नुकतेच आनंद माडगूळकरांचे पुस्तक वाचले होते त्यातील निळ्या कोचाबद्दल वाचले होते आणि प्रत्यक्ष पाहायचा होता तो आज पहिला

  • @uttara.kulkarni6790
    @uttara.kulkarni6790 Місяць тому

    सगळं काही अलौकिक...अविस्मरणीय...आम्ही खरंच भाग्यवान.

  • @shekharparanjpe7227
    @shekharparanjpe7227 8 місяців тому +2

    आनंदराव, मस्त. तुमचं narration खिळवून ठेवते... समोर चित्रे उभी राहतात. शेवट तर इतका हळूवार केलात की गळा..... आला.
    पंचवटी सारखे सांगलीला आमचे "रविकिरण" नावाचे ३५ खोल्यांचे घर होते....

  • @anujabal4797
    @anujabal4797 8 місяців тому +1

    धन्यवाद एक सुरेख आणि सुरेल सुरवात दिवसाची

  • @mahendrakadu6360
    @mahendrakadu6360 Місяць тому +1

    Nice

  • @user-fc6pr1bv6p
    @user-fc6pr1bv6p 8 місяців тому +1

    अतिशय सुंदर माहिती ,महान व्यक्तिमत्व साक्षात डोळ्यासमोर उभे राहिले 🙏🙏

  • @rameshjadhav247
    @rameshjadhav247 7 місяців тому

    सुंदर... मला पंचवटीत जाण्याचा योग आला होता

  • @user-ss4my2tx7z
    @user-ss4my2tx7z 8 місяців тому

    खुप खुप धन्यवाद... मुलाखती ऐवजी श्री आनंद माडगूळकर यांनी गोष्टी सांगितल्या गप्पा मारल्या ते फार छान.

  • @kirankarande8189
    @kirankarande8189 7 місяців тому

    आदरणीय गदिमांच्या आठवणींना उजाळा देणारा व्हिडीओ ऐकायला व पाहायला मिळाला खूपच छान वाटलं 🙏🙏खूप खूप धन्यवाद , याचप्रमाणे ग .दी. माडगूळकर यांना गीत रामायण लिहिण्याची प्रेरणा साक्षात सुर्यदेवकडून मिळाली याचा किस्सा तुमच्या तोंडून ऐकायचा आहे कारण तोच किस्सा TV वर तुमच्या तोंडून ऐकला आहे आणि पुन्हा एकदा ऐकण्याची खूप खूप इच्छा आहे 🙏🙏 आनंदजी प्लिज 🙏🙏

  • @gangadhar952
    @gangadhar952 8 місяців тому

    साहित्य विश्वात , ग. दि.मा. ही अलौकिक अक्षरे अजरामर झाली,ती वास्तू खरोखरच भाग्यवान.
    माझी आई म्हणत असे" ,वास्तू म्हणते ,तथास्तु"म्हणून शुभ बोलावे,आणि या पंचवटीत "गीत रामायण"लिहिले गेले"
    व कायमचा आशीर्वाद मिळाला "तथास्तु"!

  • @sunitatendulkar1925
    @sunitatendulkar1925 8 місяців тому

    खुप सुंदर episode गदिमा बद्दल खुप छान माहिती मिळाली त्याची वास्तू बघायला मिळाले

  • @madhukarpisal4072
    @madhukarpisal4072 8 місяців тому

    खुप छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या धन्यवाद 👍🌹🌹🙏

  • @patilug
    @patilug 7 місяців тому

    ओघवती शैली. खूप छान!😊

  • @neelakeskar6212
    @neelakeskar6212 8 місяців тому

    अप्रतिम 😊

  • @vivekkulkarni6262
    @vivekkulkarni6262 8 місяців тому

    👌 खूप सुंदर

  • @devidaswarkari1617
    @devidaswarkari1617 8 місяців тому +3

    बंगला नेमका कोठे आहे पुण्यात हेच तुम्ही सांगितले नाही.इतर भागात व्यवस्थित सांगितले आहे.मी जवळपास सर्व भाग पाहिले आहेत.खूप छान आहेत.
    खरे तर भाग सुरू होण्यापूर्वी माहिती संगणाऱ्यांचा परिचय द्यायला पाहिजे, मला माहित आहेत, ते आनंद माडगूळकर आहेत म्हणून.पण सर्वांना माहीत असेलच असे नाही.असो.

    • @aditidixit9753
      @aditidixit9753 8 місяців тому +5

      पुणे मुंबई जुना रस्ता वाकडेवडी च्यापुढे भुयारी मार्ग आहे त्यापुढे डाव्या बाजूला आहे

    • @gulmohar7807
      @gulmohar7807 2 місяці тому +1

      Wakdewadi. Opposite wakdewadi petrol pump.

  • @meghajadhav706
    @meghajadhav706 Місяць тому

    Khupch chaan

  • @sachinahire2403
    @sachinahire2403 2 місяці тому

    भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाची पण एकदम माहिती द्या धन्यवाद

  • @parvatisutar2509
    @parvatisutar2509 7 місяців тому

    Khupchhan Khupchhan sir

  • @kirandeshpande1886
    @kirandeshpande1886 8 місяців тому

    Kharach khup bhagyawan aahe aamchi pidhi ki asha vyakti aamhala anubhavata aalya, kiti pavitra vastu aahe 🙏🙏 ani vishesh dhanyawad shri anand madgulkarana, atishaya shravaniy 👌👌

  • @chhayapandit7876
    @chhayapandit7876 4 місяці тому

    Khup sundar aathavani ase vat te aiktach rahave

  • @vijaysapre6470
    @vijaysapre6470 8 місяців тому

    खूप छान माहिति मिळआलि

  • @darshanamanjrekar7833
    @darshanamanjrekar7833 8 місяців тому

    Prakhar pinyache Ghar jyat shree GD Madagulakaranche vastyavya hotey adhabhut wyakatimatwa tyvibhutila aamacha koti koti namaskar

  • @nilimapokale2612
    @nilimapokale2612 7 місяців тому

    Khup sundar

  • @bookssummary1290
    @bookssummary1290 6 днів тому

    मी औंध स्ंस्थानचा आहे मी ग दि मा बद्दल खूप लहान पणा पासून ऐकत आलो आहे

  • @vinayaksalunke9324
    @vinayaksalunke9324 8 місяців тому

    खुप छान व्हिडिओ

  • @gawadesatejnarayan4382
    @gawadesatejnarayan4382 7 місяців тому

    गदिमा always great

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 8 місяців тому +2

    अश्या वास्तुंचे जतनं झाले पाहिजे,खराब झालेल्या भागाचे नुतनीकरण व्हायला हवे पण हि मंदिर स्वरुप वास्तु जिथे गीत रामायण लिहिले गेले ती वास्तू नष्ट झाली नाही पाहिजे.
    वरचा हाॅल का दाखवला नाही?

  • @shubhangijoshi6130
    @shubhangijoshi6130 7 місяців тому

    👌👍🙏🙏sundar

  • @sangeetadixit2211
    @sangeetadixit2211 8 місяців тому +1

    खूप छान माहिती मिळाली,साक्षात गदिमा.आणि त्यांचे घरविषयी.पण ह्या बंगल्याचे नक्की स्थान कळले नाही.

    • @mohinitayade3147
      @mohinitayade3147 8 місяців тому

      Wakdewadi yethe aahe

    • @sulbhathorat5640
      @sulbhathorat5640 8 місяців тому +1

      मला हा व्हिडीओ पाहून अत्यंत आनंद झाला मी 59वर्षाची आहे मी इ.5वी त होते. वाकडेवाडीला ग.दि.मा. च्या घराजवळ असलेल्या बस स्टाॅपवर विश्रांतवाडीला जाण्यासाठी मैत्रिणी सह उभी राहायची..कधी कधी आम्ही बस येई पर्यत ग.दि.मां .च्याअंगणात जायचो . मला त्या वेळी काहीच समजत नव्हते.कि आपण कोणाच्या अंगणात खेळतोय.....खूप आठवणी आहेत..पण गदिमां च्या पंचवटीत आपली पाऊले पडली होती या विचाराने मन भारावून जाते...या पंचवटीला माझे नतमस्तक वंदन 🙏🙏🙏🙏🙏

    • @sulbhathorat5640
      @sulbhathorat5640 8 місяців тому

      मी तेव्हा भारत इंग्लिश स्कूल (सिमला ऑफीस)मध्ये शिकत होते

  • @ravindrachangan6428
    @ravindrachangan6428 7 місяців тому

    खूप छान

  • @ashokkashikar1989
    @ashokkashikar1989 8 місяців тому +1

    The best information. The Old is Gold.

  • @nilleshpwagh
    @nilleshpwagh 8 місяців тому

    Great

  • @shailendramohite7491
    @shailendramohite7491 7 місяців тому

    Very educative.

  • @mahendrakale2806
    @mahendrakale2806 6 місяців тому

    khup chan bhutkal

  • @mrinalinivaidya2698
    @mrinalinivaidya2698 8 місяців тому

    😂खूूप आवडले

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 7 місяців тому

    Apratim Blog

  • @sumedh1422
    @sumedh1422 13 днів тому

    hya gavat ajun ek sahitik janmala ale tyanche nav sahityakar Fanzarkar Late. Adv. Nanasaheb Santu Zodage, his autobiography namely FANZAR get award First prize by Maharashyra goverenment in the year 1982-83 by Hon'ble CM Vasandada Patil thereafter he publishesh more articles in Navshakti papers and some books.

  • @mohinitayade3147
    @mohinitayade3147 8 місяців тому

    Saadar Naman

  • @madhavtembe986
    @madhavtembe986 4 місяці тому

    Sundar video and narration

  • @swaradaranade16
    @swaradaranade16 8 місяців тому

    👌👌👌🙏🙏🙏

  • @dattatrayinamdar7343
    @dattatrayinamdar7343 8 місяців тому

    नमस्कार जुणे ते सोन आनंद झाल. इनामदार. दत्तात्रय

  • @vinayakchine3705
    @vinayakchine3705 8 місяців тому +4

    Thanks for sharing, really one of its kind, nostalgic

    • @jayashripathak1939
      @jayashripathak1939 7 місяців тому

      फारच सुंदर वर्णन केले आम्हाला पाहिला मिळाल ❓आमचे आवडते ग, दि माडगूळकर याना सतशा प्रणाम❤👌🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @chitrajoshi7703
      @chitrajoshi7703 7 місяців тому

      ​@@jayashripathak1939p😂❤😂😂😢😅😅
      Ļ😮😂7ti4

  • @parvatigawari8322
    @parvatigawari8322 7 місяців тому

    Panchavati vastula koti koti pranam jthe anek katha katmbaryancha aani git Ramaynacha Gadimanchya lekhanitun janm jhala Ti vastu Rastriy smark mhanun jatan karayla havi

  • @makarandkelkar59
    @makarandkelkar59 7 місяців тому

  • @vinitapandit2080
    @vinitapandit2080 7 місяців тому

    पंचवटीबद्दल खूप वाचले होते या व्हिडियोत बघायला मिळाले याबद्दल धन्यवाद पण वरच्या मजल्यावर एक कपाटसद्रश दार होत आणि त्या मागे एक गुप्त खोली होती अस वाचण्यात आल त्याबद्दल उल्लेख नाही

  • @vijayajoshi7322
    @vijayajoshi7322 8 місяців тому

    Aamhi Kitty Bhagyawaan !!! Aamhaala Asalya VIBHUTI baghayala milalya!!!!

  • @shobhaamagade3473
    @shobhaamagade3473 7 місяців тому +1

    Gdmanch ha bangla atun kasa asel yachi khup divanchi odha hoti bangala Ani amulya athavani anant kalasathi jatan karun thevnyachech niyojan gdma kartil khup anad vatala

  • @vitthalnerlekar7152
    @vitthalnerlekar7152 2 місяці тому

    👌🌹🙏💐👌

  • @user-sd1hb4ts7e
    @user-sd1hb4ts7e 3 місяці тому

    🙏🙏🙏

  • @anaghadixit9326
    @anaghadixit9326 8 місяців тому

    ग.दि.मा . एकदा नागपूरला आले होते.वामनराव चोरघडे यांचेकडे उतरले होते.आम्हीं चोरघड्यांच्याच वाड्यात राहात होतो.ते बाल्कनीत उभे होते आम्हीं खालुन पाहीले त्यांना .मला इतका आनंद झाला.असे वाटले आत्ता जाऊन भेटावे त्यांना पण हिम्मत झाली नाही.त्यातुन मी सासुरवाशीण, लग्नाला नुकतेच काही महिने झालेले त्यामुळे घरच्यांना विचारायला संकोचही वाटला.पण ती मूर्ती अजुनही माझ्या डोळ्यासमोर आहे.

  • @wonderwoman1863
    @wonderwoman1863 7 місяців тому +1

    मला वाटते याला जपावे. इथे दुसरी vastu ऊभी राहू नये.

  • @devidaswarkari1617
    @devidaswarkari1617 Місяць тому

    नेमके लोकेशन आपण सांगितले नाही,कोठे आहे हे घर पुण्यात??

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 7 місяців тому

    Nice. नमस्कारम.Exact location not given simultaneously avoided to talk on vankatesh madgulkar (?) Always great

  • @pradnyamarathe5411
    @pradnyamarathe5411 8 місяців тому

    यातच श्रीमंती बघायला मिळते

  • @prabhakarinamdar680
    @prabhakarinamdar680 7 місяців тому

    Myself and my fried we are both old but we want to visit GDMa's Panchvati once but we live in Mumbai. Can we both come and visit the place of a great man whom we always held him at very high level?

  • @JAYASHREE141260
    @JAYASHREE141260 7 місяців тому

    डोळे भरून आलेत

  • @bhalchandrasirdeshpande7969
    @bhalchandrasirdeshpande7969 7 місяців тому

    धन्यवाद. श्री.आनंद जींचा संपर्क क्रमांक मिळेल का?

  • @anjalikane7377
    @anjalikane7377 8 місяців тому

    Khup vait vatle sagle kahi sangitle pan bangla kothe aahe te comments madhun shodhave lagle. Te sudha eka prekshkane uttar dile aage.

  • @spatil8584
    @spatil8584 25 днів тому

    घर थोडे दाखविले आणि त्या माणसाची बोल जास्त

  • @Rahul-mm8gq
    @Rahul-mm8gq 7 місяців тому

    Punyat kuthe aahe ha bunglow?

    • @gulmohar7807
      @gulmohar7807 2 місяці тому

      Wakdewadi. Opposite wakdewadi petrol pump, left side of subway (bhuyari marg) from Pune towards Mumbai 😊.

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 8 місяців тому

    आठवणींचा हिंदोळा 😊

  • @skythelimit8476
    @skythelimit8476 8 місяців тому

    Watcha hall nhi dakhwala

  • @user-id6uw8he5b
    @user-id6uw8he5b 7 місяців тому

    Mujhse to🎉yr ch

  • @hemabhide8986
    @hemabhide8986 7 місяців тому

    Bolan jasta ani dakhavne kami ahe krupaya kami bolave

    • @gulmohar7807
      @gulmohar7807 2 місяці тому

      Aho, bolanyatunach hya mahaan vyakti and vallinchya aathvani and vyakti chitran hote.....nahitar bhanglelya and padik vaastu kiti tari ahet Pune madhe....camp madhe junya Parsi and Christian kiti tari June vaibhav darahavnari and sadhya bhangleli and bhanang awasthetil bunglow ahet ...tyat kahihi jiwant pana nahi...ulat bhutiya bunglow vatatat.....
      Ya bolnyacha anand ghya ...these memories are very precious 🎉🎉❤❤

  • @dayanandmahajan7063
    @dayanandmahajan7063 17 днів тому

    Nice