माझा कट्टा : अनाथांची माय...सिंधुताई सपकाळ यांच्याशी हितगूज

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 січ 2025

КОМЕНТАРІ • 1,6 тис.

  • @ak_08pravindhamale62
    @ak_08pravindhamale62 3 роки тому +71

    .माणसाचं आयुष्य आहे, माणूस एक दिवस जाणारच आहे, पण तत्वांची,विचारांची माणसं गेली की मनात कायम वेदना होतात. कित्येक अनाथांची माय होऊन माईनं त्यांना आजवर जीव लावला. तत्व म्हणजे तत्वच या गोष्टी त्या आयुष्य भर जपत राहिल्या.
    आज तत्वांची माणसं आपल्या तून जात आहेत, पाठीमागं आपल्या अफाट विचार सोडून त्या तत्वाला, विचाराला आपण जपलं पाहिजे.. आयुष्य भर अनाथां साठी देह झिजवऱ्या सिंधूताई सपकाळ (माई) यांना भावपूर्ण श्रद्धांजली !

  • @kiranthorat7667
    @kiranthorat7667 4 роки тому +15

    माई डोक्यावर पदर आहे.. बगून आजिची आठवन येते माझ्या. खरच तुमची पिढी खूप प्रेमळ आहेत..

  • @shudhodanghue1879
    @shudhodanghue1879 4 роки тому +45

    देव दगडात नसुन देव मानतात आहे, देव काहीच देत नाही त्यामुळे गरीबांना मदत केली पाहिजे
    माझा सलाम माईला

  • @jyotibhalerao7803
    @jyotibhalerao7803 3 роки тому +31

    किती सोसले कष्ट जसे झिजले चंदन
    अनाथाची माय तुला कोटी कोटी नमन 💐

  • @kishorpatil7368
    @kishorpatil7368 4 роки тому +28

    माईंना भारत रत्न पुरस्कार
    का दिला नसेल महान व्यक्ती आहेत हो त्या

    • @vimalm9510
      @vimalm9510 3 роки тому +4

      My koutuk Vishal my congratulation

  • @s_n_98
    @s_n_98 3 роки тому +20

    22:18 हे माईंचे वाक्य ऐकून त्यांच्या दूरदृष्टीची जाणीव होते...
    भावपूर्ण श्रद्धांजली माई💐💐

  • @sachinborate1947
    @sachinborate1947 6 років тому +154

    खरी भारतीय स्त्री अशी होती जी आता फक्त बोटांवर मोजण्याइतकी राहीली खरच अभिमान आहे माईंचा आम्हाला

    • @dagaduthange3863
      @dagaduthange3863 6 років тому +3

      पूढच्या जलमी आसिच माय मिळे

    • @Sachhin50
      @Sachhin50 6 років тому +2

      Kharach aata digital zala na India ashi ch hoti aadhichi stree

    • @vijayshinde7917
      @vijayshinde7917 5 років тому +1

      @@Sachhin50 .

    • @kishorgurav7080
      @kishorgurav7080 4 роки тому +1

      Khr ahe

  • @premsir1507
    @premsir1507 3 роки тому +39

    माई लाखात एक आहे... भावपूर्ण श्रद्धांजली माई 💐💐💐

  • @prasadwaghmare9934
    @prasadwaghmare9934 3 роки тому +10

    माईंचा प्रवास खुप खडतर तेवढाच प्रेरणादायी आहे अशी माई पुन्हा होणे नाही... आताच्या माॅडर्न म्हणवुन घेणा-या व संस्कृति विसरणा-या स्त्रीयांना माईंच्या मुलाखतीतुन चांगलीच चपराक मिळाली असेल...

  • @senajiramraokale6425
    @senajiramraokale6425 3 роки тому +9

    स्वतःच आयुष्य हे खूपच धक्कादायक... पण इतरांना दिला आधार.
    ग्रेट आई...💐💐💐

  • @ChhatrapatiShambhuRaje
    @ChhatrapatiShambhuRaje 3 роки тому +145

    अनाथांची माय हरपली!
    ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे हृदय विकाराने दुःखद निधन..💐
    भावपूर्ण श्रद्धांजली😢

  • @rajeshghate1247
    @rajeshghate1247 4 роки тому +16

    सिंधुताई सपकाळ देव रूप आहे त्यांचे जीवन हे दुसऱ्याला जीवन जगण्याची प्रेरणा देणारे आहे.

  • @vsatheful
    @vsatheful 6 років тому +50

    माईंची शिकवनींची आणि संस्काराची खरी गरज आहे सर्वाना

  • @vikaspatil5986
    @vikaspatil5986 3 роки тому +33

    माझा कट्टाचा एक भाग एक पुस्तक वाचल्यासारख वाटत... Thanks to abp mazza and mazza katta team

  • @sunilpatil1658
    @sunilpatil1658 3 роки тому +26

    💐💐😭भावपूर्ण श्रद्धांजली 😭💐💐

  • @harshaddhainje673
    @harshaddhainje673 5 років тому +96

    हि खरी भारतरत्न ची माणकरी आहे..... माई

    • @bhushantayde8136
      @bhushantayde8136 4 роки тому +1

      Keshgalthi

    • @rohitgore176
      @rohitgore176 3 роки тому

      @@bhushantayde8136 पाअअस्रसस्र प्रस्रप्रपप्रप्रप्रसस स्रप्रप्रप्रब्रब्रब्रब्रहह्रपकपपखपंखपखपखपखपखपंखपंआअखफठठर्पपठठठख441484174444441@'

    • @मायमराठी-व8य
      @मायमराठी-व8य 3 роки тому

      @इंद्रायणी सपकाळ nit bola jara

    • @unknown_6789
      @unknown_6789 3 роки тому

      @इंद्रायणी सपकाळ काही पुरावा आहे का ताई ?

    • @akshaysuroshe5025
      @akshaysuroshe5025 3 роки тому +3

      @इंद्रायणी सपकाळ तुमचा बोलण्यातून जातीय द्वेष च जास्त दिसतोय

  • @amolsonawane4983
    @amolsonawane4983 4 роки тому +8

    केंद्र सरकारने व राज्य सरकारने दक्षता घेऊन माईंना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा.त्यांच कार्य खूप महान आहे...

  • @vrindab1958
    @vrindab1958 3 роки тому +4

    खरच खुप दुःख झाल अनाथाच छत्र हरपल ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो ओम शांती ओम

  • @kiranpawar6017
    @kiranpawar6017 5 років тому +9

    माई आपला व्हिडिओ बघता बघता एक वाक्य आपल ऐकल कि अजुनपर्यंत आपल्याला अनुदान मिळाल नाही😢😢
    माझी खरच कळकळीची विनंती आहे सरकार आणि मुख्यमंञीना कि नको त्या गोष्टीत आपण वायफाळ खर्च करता अरे तुमच्या मदतीची ईथे खूप गरज आहे कारण एक माय जिच कोणाशीच देणघेण नसताना फक्त माणूसकी हे नात जपून अनेक लेकरांना मायेचा सहारा दिलायं।।
    यांना फक्त एकदा मदत करून बघा या अनेक अनाथ लेकरांचा आशिर्वाद तुम्हाला आयूष्यभराची पुण्याई देईल!
    माई खरच आपला खूप अभिमान वाटतो कि आपल्यासारखी आई या महाराष्ट्राच्या वाट्याला आली🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sarkartransport6599
    @sarkartransport6599 5 років тому +279

    आल्लाह आप के उमर में बरकत दे और आप के परेशानियों को हाल आमीन।
    और हर औरत को आप जैसे समाज दे ...
    मां को सलाम।

  • @niteeshmhatre4697
    @niteeshmhatre4697 7 років тому +589

    मी स्वतःला खूप नशिबानं समजतो कि मी सिंधुताई सकपाळ (माई)
    यांचे आशीर्वाद घेऊ शकलोय आणि त्यांचा मुलांसाठी मदत हि करू
    शकलोय

  • @gopalshankargarole951
    @gopalshankargarole951 3 роки тому +1

    माई आपल कार्य खूप मोठं आहे आपण अवघ्या महाराष्ट्रासाठी आदर्श आहात आपण आमच्यासाठी प्रेरणादायक आहात..आपण कायम विचारात राहसाल...

  • @sachinbodake8210
    @sachinbodake8210 6 років тому +20

    माईच्या विचारांना 21 तोफांचा सलाम.

  • @satishgodage4939
    @satishgodage4939 3 роки тому

    खूपच छान माई ,मी इता 6 वि मध्ये माझ्या शाळेत माई चे भाषण ऐकले होते सोबत दीपक भाऊ पण होते खूपच प्रेरणादायी काम आहे ,माई ना भावपूर्ण श्रद्धांजली, ABP माझा चया पूर्ण टीम चे आभार ,खांडेकर सर ज्ञानदा ताई तुम्ही माझा कट्टा हा खूपच प्रेरणादायी उपक्रम राबवत आहात , व सर्व टीम विचार पूर्वक खूप चांगले प्रश्न विचारतात.

  • @Sanjay_Babar123
    @Sanjay_Babar123 5 років тому +318

    जिजाऊंचा अवतार आहात माई तुम्ही..
    मला खरच तुमचा सार्थ अभिमान आहे

  • @ganesh_69_69
    @ganesh_69_69 4 роки тому +115

    कमाल वाटतेय त्या लोकांची ज्यांनी हा interview dislike केलाय 😠😠😠😠

  • @mrunalpatil7323
    @mrunalpatil7323 3 роки тому +18

    अशी माणसं जग स्वर्ग बनवतात.... भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vijaykhandgale9449
    @vijaykhandgale9449 3 роки тому +18

    भावपूर्ण श्रध्यांजली ताई ( माय सर्वांची )

  • @rajunagresindkhedraja451
    @rajunagresindkhedraja451 4 роки тому +13

    माई तू काय आहेत ! माझ्या मते दुधावरची ""साय ""आहेत..
    तू अनाथांची मायचं नाही.. तू एक सक्षम ""बाप ""सुद्धा आहेत..
    माई तू सर्वकाही आहेस कदाचित तूच डोळ्यातील आनंद ""आश्रू """ आहेत..

  • @jaypatil4912
    @jaypatil4912 4 роки тому +17

    मरणा नही है जीना है, gives so much strength

  • @pareshbhoir5011
    @pareshbhoir5011 6 років тому +46

    खरी श्रीमंत माई...तुला सलाम...

  • @suniltiwari2193
    @suniltiwari2193 3 роки тому +5

    जगातल संगळ्यात खरी श्रीमंत माई कारण माई सारखं प्रेमळ या जगात कूणी ही नाही

  • @DharmarajKarpe
    @DharmarajKarpe 3 роки тому +14

    अनाथांची माय, पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली...!

    • @ashokchaugule6866
      @ashokchaugule6866 2 роки тому +1

      000he
      5

    • @rameshpatil3966
      @rameshpatil3966 Рік тому

      ​@Ashok Chaugule 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @rameshpatil3966
      @rameshpatil3966 Рік тому

      ​ 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @rameshpatil3966
      @rameshpatil3966 Рік тому

      ​ 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @rajaramdevkate7430
    @rajaramdevkate7430 5 років тому +4

    अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, जिजाऊ .....यांच्या पंक्तीत बसता माई तुम्ही....

  • @pmcreation2531
    @pmcreation2531 4 роки тому +5

    किती सुंदर विचार आहे आई
    खुप चांगल काम केलं आई

    • @poonammankar3447
      @poonammankar3447 3 роки тому +1

      मस्तक हे पायावरी ......माई

  • @maheshdesai1840
    @maheshdesai1840 3 роки тому +1

    सिंधुताई या जगाची माय ,माऊली आहेत🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shekharmulye1322
    @shekharmulye1322 4 роки тому +12

    Khandekar saheb tumhi question khup intelligently vicharta... I m inspired by you sir

  • @kedaratutube
    @kedaratutube Рік тому

    यापूर्वी मी अनेक वेळा सिंधुताईंना ऐकलं पण प्रत्येक वेळी मला त्या नव्याने कळत गेल्या.
    पण एक मात्र खरं की सिंधुताईंना खरंखुरं उमगायच असेल तर हे कोणत्याही हॉलमध्ये बसून खुर्चीवर टेकून आणि नुसतं ऐकून सिंधुताई समजत नाहीत.
    आपल्यावर जर खरंखुरं संकट आलं आणि तेव्हा आपल्याला सिंधुताई आठवल्या आणि आपल्याला त्या संकटाच्या छाताडावर पाय ठेवून उभारायची जिद्द मिळाली की समजायचं सिंधुताई कळायला सुरुवात झाली.
    थोड्या थोडक्या संकटांनी घाबरून जाणारे आपण पाहिलं की असे वाटते स्वतःपासूनच सुरुवात करावी सिंधुताई सारखी मगच संकट आपल्याला घाबरतील.
    श्रीमद्भगवद्गीतेचे मधील चालता बोलता कर्मयोग ज्यांनी जीवनात अंगीकारला त्या म्हणजे सिंधुताई.

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 3 роки тому +3

    किती छान बोलतात माई ऐकतच रहावं. अशी माव परत होणे नाही.😪😪😪😪😪🙏🙏🙏

  • @pravinsarang202
    @pravinsarang202 Рік тому

    *सिंधुताई सपकाळ*
    जीवन मार्ग चालता
    असंख्य संकटे दाटली
    पाय रोवून मातृभूमीत
    धैर्याने लढली माऊली..!
    झुंज जीवनाची लढता
    अनाथांना दिली छाया
    पदर पसरून ममतेचा
    केली अनाथांवर माया..!
    कशी असते भुकेची जाण ?
    गरिबीशी संघर्षमय लढाई
    अशी मातृतुल्य सिंधुताई
    गोरगरिबांची झाली माई..!
    प्रणाम करतो या मातेला
    दिला माणुसकीचा धडा
    दाटले संकट कोणावरी
    धैर्याने साऱ्यांनी लढा..!
    लेखन✍️
    श्री.प्रविण कमलाकर सारंग
    देवगड सिंधुदुर्ग

  • @rupalispatil2997
    @rupalispatil2997 5 років тому +56

    माई जेंव्हा जेंव्हा मी तुमचं भाषण ऐकते तेंव्हा तेंव्हा मी खूप भाऊक होते, तुमचं भाषण हे ऐकतच बसावं वाटतं.

    • @sanjayk9899
      @sanjayk9899 4 роки тому +1

      वा माई खूपच छान तुमच्या भाषण छान आहे खुप खुप सुंदर आहे

    • @helloindia.5119
      @helloindia.5119 4 роки тому +1

      माईंच काम खूप प्रेणादायी आहे.

    • @jyotichikhale4189
      @jyotichikhale4189 4 роки тому

      ऑघ

    • @sangitachavan6847
      @sangitachavan6847 4 роки тому

      nice same

    • @anilkarche4600
      @anilkarche4600 4 роки тому

      @@jyotichikhale4189 in this 99
      8ii

  • @surveysolution2992
    @surveysolution2992 3 роки тому

    खर तर मोटिवेशन काय भाषण असत ते माईचं भाषण ऐकुन समजलं

  • @dattaudayagro9405
    @dattaudayagro9405 5 років тому +248

    माईंना भारतरत्न मिळालं पाहिजे

    • @sayalipatil6601
      @sayalipatil6601 4 роки тому +4

      Nakki milel aapan milvnyasathi pudhe ya

    • @basannajamankar5001
      @basannajamankar5001 4 роки тому +1

      Mainna Barth Ethan milaal paheje

    • @gurunathghude1568
      @gurunathghude1568 4 роки тому +2

      हो बिल्कुल खरं आहे.... माई या शब्दात खूप मायेचा पाझर आहे... चरणस्पर्श करून कृज्ञतापूर्वक नमस्कार करायची खूप इच्छा आहे माझी

    • @user-cu5ee8dx3n
      @user-cu5ee8dx3n 4 роки тому

      Aaa

    • @siddhibhatkar.9437
      @siddhibhatkar.9437 4 роки тому

      By in TX

  • @yashodipnanure4066
    @yashodipnanure4066 6 років тому +2

    जय महाराष्ट्र माय तुमच्यात साक्षात भगवंताचा अवतार आहे तुमी खरच समाजातले एक समाज सेवकाच काम करता. साक्षात ईश्वरी अवतार आहे

  • @swapniljadhav9520
    @swapniljadhav9520 3 роки тому +5

    38:24 Aaj sudha sagla Maharashtra radtoy mai, hajaro anathanchi Mai hya kalavhya padadya aad geli.😔💐 Bhavpurna shradhanjali 😔💐

  • @smitarajmane9813
    @smitarajmane9813 Рік тому

    भय नी शोषण
    मधून "सलाम "घडतो
    योग्यतेचा असो की नसो
    सर्वांना तो करावा लागतो ।।
    स्मिता राजमाने, मुंबई ।।

  • @surajtavilkar
    @surajtavilkar 5 років тому +23

    " आज स्त्री नी बंधनात नाही तर स्वतःला मर्यादेत ठेवायची गरज आहे ."
    आई खूप खूप प्रेम तुला .....

  • @bhushankunghadkar569
    @bhushankunghadkar569 5 років тому +2

    Khup chaan music aahe abp mazachi.... Ani asha musicvrti ase samajsevk... Ha tr yogch manav laget.... I love you maiii

  • @umakanttandil6942
    @umakanttandil6942 5 років тому +6

    शब्दच नाहीत माई, खरंच तुम्हाला सलाम

  • @llonking332
    @llonking332 3 роки тому +2

    सिंधुताई लवकर या माग तुमची आठवण येत आहे 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @pandarinathbhagade5904
    @pandarinathbhagade5904 4 роки тому +9

    माईंना भारतरत्न मिळाले पाहिजे
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @Shivayelgandravar
    @Shivayelgandravar 4 роки тому +1

    माई मी अडाणी रे बेटा आहे असं म्हणतात पण त्यांची जी बोली भाषा जी आहे ती एकदम सुशिक्षितआणि शुद्ध मराठी भाषा आहे प्रत्येक जण आपापल्या जीवनाचा विचार करतो पण माई सर्वाचा विचार करतात खूप धाडस लागत हे सर्व करण्या साठी

  • @jyotiwalande9362
    @jyotiwalande9362 6 років тому +409

    हे unlike करणारे कोण आहेत ,,,माई सारख्या कधीच कोणी होणार नाही

    • @vedantkale7831
      @vedantkale7831 6 років тому +8

      saluted of sindhutai sapkal

    • @yogeshbombale6195
      @yogeshbombale6195 6 років тому +13

      माईने जे दिवस काढले
      ते कुणाच्याही वाटयाला न एओ

    • @babamalik5885
      @babamalik5885 5 років тому +4

      Tumhi Amhi Ahe like karala bhau tuanna maru dya

    • @subhashzaware1329
      @subhashzaware1329 5 років тому +1

      N

    • @subhashzaware1329
      @subhashzaware1329 5 років тому +1

      N!.
      .
      ._

  • @balumohalkar1164
    @balumohalkar1164 4 роки тому +2

    महान आई- म्हणजेच माई.सलाम तुमच्या कार्याला

  • @Aakash8739
    @Aakash8739 Рік тому +3

    भारतरत्न सुद्धा कमी पडेल सिंधूताईंच्या कार्यासाठी 🙏🙏

  • @justmyviews8626
    @justmyviews8626 6 років тому +152

    देव कुठे आहे ? असा मनात कधी वीचार आला तर ... त्याच उत्तर ..माई हे आहे.🙏🙏🙏

  • @vyankateshadhao3275
    @vyankateshadhao3275 6 років тому +32

    आई मी मोठ झाल्या वर तुमच्या कार्य नक्की मदत करेल 💐🙏🙏🙏🙏

  • @vithalpatki1934
    @vithalpatki1934 3 роки тому

    अतिशय सुंदर कफ वर्णन.अशी माहीती कुठलाही डॉक्टर/वैद्य देत नाही.धन्यवाद.

  • @saurabhchaudhariskc5504
    @saurabhchaudhariskc5504 6 років тому +50

    माई तुमच्या कार्याला सलाम..💐

  • @sadashivbhosale8311
    @sadashivbhosale8311 4 роки тому +2

    सिंधुताईं सकपाळ माई यांना भारत रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात यावा आसे मनापासून वाटतेय.

  • @joshuachristian4504
    @joshuachristian4504 5 років тому +7

    माई आप हम सब के लिए पथ दर्शक है । परमेश्वर पिता आपको आषिशित करे। आमीन

  • @sushilamohite6946
    @sushilamohite6946 3 роки тому

    Khup sunder mulakhat.Mi thyachi fan ahe. Pratyaksha aikal ahe. Manacha mujara . Zale bahu hotil bahu parantu ya Sam ha. 👌👌🙏🙏
    Bhavapoorn Shradhanjli.

  • @allinonemotivator9817
    @allinonemotivator9817 3 роки тому +18

    माईची संस्कृती बघा पुन्हापुन्हा पदर डोक्यावर घेऊन छ.शिवाजी महाराजांची संस्कृती दाखवून दिले

  • @profa.g.n.9315
    @profa.g.n.9315 3 роки тому +17

    Mai
    महाराष्ट् will miss you lot
    Thank you god for sending mai at our earth🌎

  • @dubangkimasti9105
    @dubangkimasti9105 5 років тому +12

    Koti koti pranam aaai..
    Great work without any aid....

  • @gurunathghude1568
    @gurunathghude1568 4 роки тому +2

    माई..... हा शब्दच खूप मायेचा ओलावा देऊन जातो.... साष्टांग दंडवत माई

  • @sujitwarkari5871
    @sujitwarkari5871 6 років тому +182

    माझ देवापाशी एकच मागण कि पुढच्या जन्मी या आईच्या पोटी जन्माला घाल देवा

    • @RushikeshPuri-sj5fz
      @RushikeshPuri-sj5fz 6 років тому +14

      तुमच्या खऱ्या आईचा अपमान करताय

    • @Sachhin50
      @Sachhin50 6 років тому +7

      Aai aai aste fakt aapan change hoto aai nahi.....nahi tar anath ashram madhe aai nahi mule asti

    • @vijaydhavale7247
      @vijaydhavale7247 4 роки тому +4

      Great mai👌👌

    • @manojsutar7160
      @manojsutar7160 4 роки тому +1

      Uhhjjgh0i6jg

  • @AmolSonune
    @AmolSonune 5 років тому +2

    माई तुमच्यासारख्या आई देशात निर्माण होणे गरजेचे आहे..देश नक्कीच संस्कारमय होईल..

  • @mohdelyask
    @mohdelyask 4 роки тому +44

    I am a Muslim. But, Watching her reminds me of my own Grandmother. May Allah give you more power and bless you with good health.

  • @monikawaghe3493
    @monikawaghe3493 3 роки тому

    माई तुम्ही खूप चांगलं काम तुमच्यासारख्या अशा अनेक माईंची या देशाला गरज आहे

  • @mr.xyz1924
    @mr.xyz1924 3 роки тому +9

    अनाथांची माय हरपली 😔भावपूर्ण श्रद्धांजली माई 😥

  • @kiranawate9652
    @kiranawate9652 3 роки тому +1

    पंढरपूर चा माऊली ला कुणी पाहीले मी पाहिलेली खरी माऊली

  • @daribagadade3065
    @daribagadade3065 3 роки тому +9

    अनाथांची माई हरपली
    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐

  • @sumedhmagdum2551
    @sumedhmagdum2551 4 роки тому +2

    आमच्या माईंचे विचार खूप ग्रेट आहे.

  • @jagatpariyar1643
    @jagatpariyar1643 3 роки тому +3

    जय श्री सिधुताई 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @tidkesomnath3264
    @tidkesomnath3264 6 років тому +1

    माई खंरच कोटी कोटी धन्यवाद भाषण आयकून खूप छान वाटत

  • @vaishaligund
    @vaishaligund 5 років тому +3

    माई ......सलाम...... सोलापूर ला जेव्हा जेव्हा त्या यायच्या त्यावेळेस माझे वडील साडी चोळी न्यायचे पण माई म्हणायच्या मला कशाला आणलं दादा माझ्या लेकरांना दे जे द्यायचं ते. यांनी स्वतः साठी कधीच काही मागितल नाही .

  • @sachinghatage
    @sachinghatage 3 роки тому +2

    *अनाथांची माय सिधुताई सपकाळ यांचे निधन...*
    *भावपूर्ण श्रद्धांजली*

  • @rupalispatil2997
    @rupalispatil2997 5 років тому +47

    माई तू खरच खुप महान आहेस.

  • @anjalibafana5430
    @anjalibafana5430 3 роки тому +1

    No words to say anything about Mai !!! लाख लाख नमस्कार

  • @26pramodnagargoje45
    @26pramodnagargoje45 5 років тому +79

    एबीपी माझा चे संपादक असून कोणाला काय प्रश्न विचारावे हे पण कळत नाही....माई जगणं शिकवतात राजकारण नाही😢

  • @yogeshindurke7555
    @yogeshindurke7555 4 роки тому +2

    🙏😭नतमस्तक झालोय आई तुमच प्रेम बगुन😭🙏

  • @thelegend-latajee3939
    @thelegend-latajee3939 5 років тому +19

    Great ..Great
    No words can define u r incredibility and magnanimous act.
    Truly Benevolent

  • @sharvff5037
    @sharvff5037 3 роки тому +1

    Kay sundar bolta thumi 😘😘😘

  • @salomyvarghese7453
    @salomyvarghese7453 3 роки тому +4

    Bharat Maata Ki Jai🙏🏻🇮🇳💪🏻❤ Vande Maataram🙏🏻🇮🇳🚩💪🏻❤

  • @vijayk1167
    @vijayk1167 3 роки тому +1

    कृपा करून माईंमुळे ज्या ज्या व्यक्तींचं आयुष्य उभं राहिलं आहे अशा लोकांनी ग्रुप form करून आपले अनुभव share करावेत. आज जग अशाच व्यक्तींमुळेच balanced आहे. नाहीतर तुम्ही आम्ही काय आहोत. माईंना माझा हृदयापासुन सलाम.

  • @vijaykarhale2790
    @vijaykarhale2790 6 років тому +36

    मस्तक हे पायावरी...👏🌿👏🌿

  • @gitesh3rda11
    @gitesh3rda11 4 роки тому +2

    बहीणाबाई किहीच शिकल नव्हते पण अंतःकरण शुद्ध वाह वाह जे सांगणार होतो ते तुम्ही च सांगताहेत

  • @rohidaspawar2302
    @rohidaspawar2302 3 роки тому +10

    भावपुर्ण श्रद्धांजली माई💐💐😭😭😭

  • @deepalisarade1054
    @deepalisarade1054 5 років тому +1

    माई तुमीखुप छानबोलता खुप शीकायला भेटत माई love hou👌👌👍👍

  • @surekhagavali4108
    @surekhagavali4108 6 років тому +23

    Mai you are great 🙏

  • @pradnyamurlidharhaldankar7588
    @pradnyamurlidharhaldankar7588 4 роки тому +1

    आजचा माझा कट्टा organise केल्या बद्दल खूप आभार, corona lockdown cha kalat आम्हाला माइच दुःख कळलं, आम्ही त्यांना मदत करू शकलो. Thank you very much to maza katta🙏

  • @nitakothekar4956
    @nitakothekar4956 7 років тому +152

    आई असावी तर खरं सिंधू आई सपकाळ

  • @sayyedquazi5483
    @sayyedquazi5483 3 роки тому +2

    Excellent Sindhu Tai u r....u r inspiration for all generations...

  • @komalsabale8920
    @komalsabale8920 5 років тому +6

    Mai tumhi khup lokanchya inspiration aahat. One of the great work in the world. Salute to your work.

  • @guruboss9710
    @guruboss9710 3 роки тому

    Great WARRIOR HON ZANSIKI RANI SHRI LAXMI RANI SAHEBA💐🙏💐💐💐💐🙏

  • @satishashatekar4841
    @satishashatekar4841 4 роки тому +5

    माई आज मनसोक्त रडतोय
    धन्यधन्य माई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @erer782
      @erer782 3 роки тому

      Rare that men understand these emotions. Very nice human being you are 🙏🏻🙏🏻

  • @animefans8254
    @animefans8254 3 роки тому +2

    सलाम तुमच्या कार्याला माई ..
    💯

  • @inspirationalthoughts975
    @inspirationalthoughts975 3 роки тому +10

    भावपूर्ण श्रद्धांजली माई

  • @VijayHaryanviMusic
    @VijayHaryanviMusic 3 роки тому

    भोले बाबा आप पर हमेशा कृपा बनाऐ रखे । हर हर महादेव 🔱🕉️🔱