MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 3 August 2024 | Marathi News | टीव्ही 9 मराठी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 лис 2024

КОМЕНТАРІ • 25

  • @dadachoudhari8910
    @dadachoudhari8910 3 місяці тому +45

    यातिल पहिल्या 10 न्युज तर कालच्या च आहे
    आणि हेडिंग 3 ऑगस्ट सकाळी 7 वाजता 😅😅😅😅

    • @aryank5649
      @aryank5649 3 місяці тому +3

      कविता उस्माना

  • @yahyakhanpathan5012
    @yahyakhanpathan5012 3 місяці тому +29

    वैयक्तीक कोण कुणाला काय म्हणतात,,हे कमीत कमी दाखवावेत,,,,,🎉

  • @sandipthombare4292
    @sandipthombare4292 3 місяці тому +3

    राजकारणाच्या बातम्या कमी दाखवा.इतर चांगल्या बातम्या खूप आहेत त्या दाखवा

  • @SURYABHANJICHAUDHARI
    @SURYABHANJICHAUDHARI 3 місяці тому +1

    सामाजिक प्रश्नांना वाचा फोडावी

  • @ShivaWartkar
    @ShivaWartkar 3 місяці тому +2

    सध्या शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज आहे 🙏

  • @anilsawant9146
    @anilsawant9146 3 місяці тому +1

    जनतेच्या भौतिक विकासाठी
    योग्य योजना आखुन जनतेला स्वावलंबी बनविणे हे कुठल्याही सरकारचे उत्तरदायित्व आहे.
    जनतेच्या पैशातुन मोफत वस्तु देणे हे सरकारच्या उत्तरदायित्वाचा पराभव आहे. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्यासारख आहे.
    श्रमाशिवाय सर्व मोफत देणे हे
    जनतेला निष्र्किय होण्यास, परावलंबी बनविण्यास
    कारणीभुत ठरणारे आहे.
    राजकीय नेते हे जनतेच्या पैशाचे विश्वस्त आहेत. मालक नाहीत.

  • @nandinighumare7652
    @nandinighumare7652 3 місяці тому +1

    कालच्याच शिळ्या बातम्या आज😂😂😂

  • @sarjeraopawar2909
    @sarjeraopawar2909 3 місяці тому

    आज पर्यंत विज माफी का सुचली नाही दादा, गाजरं वाटप, दुसरं काय.

  • @sanjaydoetale3617
    @sanjaydoetale3617 3 місяці тому

    Wel come sir

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 3 місяці тому

    आवहाडावर जयानी हलला केला व गाडीची मोडतोड केली तयाचयावर खटला भरून शिक्षा करावी एड राम गोगटे वांदरे मुमबिई

  • @raviwade1476
    @raviwade1476 3 місяці тому +5

    थक्क विज माप केव्हा होनार शेतकरी भावांचा लाडकी बहीण च चालू आहे

  • @nirmaladesale6946
    @nirmaladesale6946 3 місяці тому +2

    Jarangenni राजकारणात येऊ नये

  • @mahadevkale9416
    @mahadevkale9416 3 місяці тому

    लाडकी बहीन योजने साठी कोर्टात प्रकरणाला सरकारच जबाबदार असेल सरकारची ही ठरलेली भुमिका असावी. कारण असले प्रकार भाजपाने अधिही केल्याची शंका आ.

  • @rdgaming4506
    @rdgaming4506 3 місяці тому +5

    Ek maratha lakh maratha lakh maratha

  • @Bot999-m8k
    @Bot999-m8k 3 місяці тому +2

    😢😢😢😅

  • @sanjeevganjagude714
    @sanjeevganjagude714 3 місяці тому

    अजित पवार यापुर्वी अनेक आश्वासने देऊन गाजर दाखविले तेंव्हा किती वेळा औलाद सांगितले. राजकारणात खोटे बोलायची मर्यादा बाळगावा

  • @RamchandraMane-y3i
    @RamchandraMane-y3i 3 місяці тому +1

    Sarkar लाडकी बहिण योजना चालू ठेवेल कारण 65वर्षा वरील लोकांना v सर्व महिलांना फुकट ST प्रवास
    अजून चालू आहे .
    विरोधी लोकांचे येकुनका ❤

  • @PrashantBirkurwar-c6q
    @PrashantBirkurwar-c6q 3 місяці тому

    😂😂😂

  • @एकनाथरावखोसेपाटिल

    महाविकास आघाडी सरकार आलें तर लाडकि बहीण योजना बंद पाळण्याच्या विचारत आहे बहीण ने विचार केला पाहिजे

  • @ajinkyagarad3343
    @ajinkyagarad3343 3 місяці тому

    😅😊़औऔो

  • @mangeshmorey594
    @mangeshmorey594 3 місяці тому

    प्रकाश आंबेडकर च काय चाललंय काही कळेना 😂

  • @PrashantBirkurwar-c6q
    @PrashantBirkurwar-c6q 3 місяці тому

    😂😂😂

  • @PrashantBirkurwar-c6q
    @PrashantBirkurwar-c6q 3 місяці тому +1

    😂😂😂