मी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील दौंडवाडी या गावचा रहिवाशी असुन तुमचे एपिसोड मी नित्यनेमाने बघतो तुमच्या व्हिडीओ मधून आजची खरी परिस्थिती पाहायला मिळती खरंच खूप भारी व्हिडिओ असतात तुमचे.........❤🙏🏻
आझ्याकडे आण बापाकडे 40 एकर जमीन होती गावाचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली राहिलेली पाच एकर फकिंग पण एका एकाचा नादच पुरा करीन 😅❤🎉@@r.vreview5152
ज्यास्त कोणी पैश्याची लालूच दाखविल्यास आसच होतं आपली आर्धच खायची आणि निवांत राहायचं😂 नाहीतर रामभाऊ सारखं होतं 😂😂 त्यांनी ह्या एपिसोड मध्ये दाखवून दिले ❤👍👍👍👍👍👍👍👍👍😂
एका महिन्यात डबल रक्कम मिळेल अशा फसवणूक करणाऱ्या पासुन सावध राहण्याबाबत समाजात खुप छान प्रबोधन आपल्या टीमकडून समजावून सांगितले आहे😊 रामभाऊ आपला ४० एकराचा डायलॉग आज मिस केला😮😢 खुप छान एपिसोड दाखविला🙏🎉❤
नाद खुळा 😂😂😂😂 मोकार पैसा नेमानी रामभाऊ यांची काही चूक नव्हती त्यांनी एकदा पैसे दिले होते ना परत कशाला पैसे द्यायचे त्या माणसाला शेवटी अपेक्षा दुसरे काय 😂😅😅😅 लय भारी
सगळं एकदम मस्त झालं आहे .पण अमीर चे 5 लाख आणि पाटलांच 10 लाख होते पण ते 40 लाख आणि अमीर चे 10 लाख बोलत आहे .अस थोड नीट वाटत नाही म्हणून टीम ना सहज मनाने विनंती की अशा छोट्या छोट्या गोष्टी sudhrva सिर .बाकी all वेल आहे .thanks
चांडाळ चौकडी च्या टिमला जय भिम बाबा साहेबांवर एक भाग काढा जय शिवराया जय लहुजी जय संविधान बाळा साहेब रामभाऊ पाटिल सुभाष राव छोटु गणना सरपंच पाटोळे चरमन अंना
खूप चांगला एपिसोड झाला हा एपिसोड खूप अगोदर आला पाहिजे होता अशा स्कॅम मध्ये माझे 25 लाख अडकलेत त्या माणसावर केस करून पण काही उपयोग नाही 3 वर्ष झाली अजून केस चालू आहे कोणीही अशा स्कॅम् ला बळी पडू नका
बाळासाहेबांच्या एमीटी साठी एक लाईक❤❤❤❤❤❤❤
पाटोळे वायरमन ची कला कोणा कोणाला आवडते😊😊
मला
Konala nay avdat
Ekdam Faltu😂
बाळासाहेब यांचा अभिनय कोणा कोणा ला आवडतो त्यांनी like करा only बाळासाहेब
1/256 एपिसोड कोणी कोणी पाहिले ❤
❤❤❤❤❤❤❤mi
मी सुधा
❤❤❤
Mi pan pahile
Mi😊😊
आमिर दादांच्या बायको साठी आणि मुलासाठी एक लाईक ❤👍
Hyyyy
👍
चांडाळ चौकडी बघणाऱ्यांना सर्वांना गुड मॉर्निंग❤
शुभ सकाळ
तुला पण गुड मॉर्निंग 🙏🙏
गुड मॉर्निंग ❤
तुम्हालापण गुड मॉर्निंग
Good morning 🙏
महाराष्ट्रातील नंबर एक ची वेब सिरीज चांडाळ चौकडी च्या करामती
Hi
मी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील दौंडवाडी या गावचा रहिवाशी असुन तुमचे एपिसोड मी नित्यनेमाने बघतो तुमच्या व्हिडीओ मधून आजची खरी परिस्थिती पाहायला मिळती खरंच खूप भारी व्हिडिओ असतात तुमचे.........❤🙏🏻
DM 🤙
फेमस डायलॉग सांगा भाऊ
Good morning
आझ्याकडे आण बापाकडे 40 एकर जमीन होती गावाचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली राहिलेली पाच एकर फकिंग पण एका एकाचा नादच पुरा करीन 😅❤🎉@@r.vreview5152
कष्टाशिवाय पर्याय नाही बाबांनो मेहणत करा भूलथापांना बळी पडू नका खुप सुंदर असा एपिसोड होता चांडाळ चौकडी चे खुप खुप आभार ❤❤❤🎉🎉🎉
एकच नंबर मि सकाळची रवी वारची वाट पाहत आसतो कोन कोन . बघायची वाट पाहतात . त्यांनी लाईक करावे .
बाळासाहेब रामभाऊ आणि सुभाषराव यांच्यासाठी एक लाईक
ग्रामपंचायत निवणूक वर एक भाग झाला पाहिजेल आणि रामभाऊ सरपंच झालं पाहिजेल🎉
100%
Yes why not
होय झाले पाहिजे
होय झाले पाहिजे
झालेला आहे... 😊
सगळ्या टीम साठी एक लाईक झालीच पाहिजे
256 वा लय भारी एपिसोड आहे.🎉🎉🎉🎉🎉❤❤
आज मी प्रथम बघायला सुरुवात केली
Mg sagle bagh
रामभाऊ आणि बाळासाहेबांची कॉमेडी कोणाला आवडते आणि फक्त लाईक करा
ज्यास्त कोणी पैश्याची लालूच दाखविल्यास आसच होतं आपली आर्धच खायची आणि निवांत राहायचं😂 नाहीतर रामभाऊ सारखं होतं 😂😂 त्यांनी ह्या एपिसोड मध्ये दाखवून दिले ❤👍👍👍👍👍👍👍👍👍😂
Kharay tuz😂😂
Nice Madam
😍
Ek no सीरियल❤❤❤🎉🎉🎉
💯
कधी पण ऐपीसोड छान बनवता आपण खुपच छान संदेश दिला धन्यवाद🙏💕 माझी आवडती चांडाळ चौकडी रविवारची आतुरतेने वाट बघतो 🥰
Khupch chan sandesh hota ata sarpanch badla❤❤❤❤🎉🎉🎉🎉,,🙏👍👋
एक नंबर बाळासाहेब रामभाऊ पाटील ऊजेन आमिर पैलवान सरपंच सर्व टीम
उठा उठा बाळासाहेबांना पहायची वेळ झाली ❤❤
❤❤❤❤❤❤❤
बाळासाहेब आणि रामभाऊ यांच्या साठी एक लाईक तर बनतोच ❤❤❤❤❤
First like and first views ❤🎉
एक नंबर रामभाऊ आणि बाळासाहेब
शुभ सकाळ 😊सर्व टीम ला पुढील वाटचालीस शुभेच्छा 💐
शुभ सकाळ मॅडम
गुड मॉर्निंग
❤❤
Good morning 🌅
मराठी माणसाला मातीशी जोडून ठेवणारी नाळ म्हणजे चांडाळ चौकडीच्या करामती 𝙒𝙀𝘽 𝙎𝙀𝙍𝙄𝙀𝙎 🤞💞
लेट पण भाग पाहण्यासाठी थेट कधीपण 😊😊
रामभाऊचां 40 एकर चा डायलॉग ऐकल्या शिवाय एपिसोड बघितला सारखा वाटत नाही
❤❤ मस्त भाग दाखवला ❤❤
चांगला संदेश दिला ❤❤1#@
एका महिन्यात डबल रक्कम मिळेल अशा फसवणूक करणाऱ्या पासुन सावध राहण्याबाबत समाजात खुप छान प्रबोधन आपल्या टीमकडून समजावून सांगितले आहे😊
रामभाऊ आपला ४० एकराचा डायलॉग आज मिस केला😮😢
खुप छान एपिसोड दाखविला🙏🎉❤
चांडाळ चौकडी च्या सर्व टीम la शुभ सकाळ 😊😊
शुभ रात्री 🎉
चांगल्या दिवसाची सुरावात चांगली झाली thanx चांडाळ चौकडी ❤
जय शिवराय जय शंभुराजे चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीज ला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा ❤❤ नाद करा पण बाळासाहेबांचं कुठे करता❤❤
बाळासाहेब वाले लाइक करा ❤
1 नंबर माझी कमेंट
बाळासाहेबांना बाहेरगावची लोक सुद्धा एक नंबर मानतात राव
Good
@@BadanKotwal❤
ग्रामपंचायत निवडणुकीवर एक असा अप्रतिम भाग झाला पाहिजे.आणि त्यात रामभाऊ सरपंच झालं पाहिजे ही तमाम प्रेक्षकाची इच्छा आहे.🙏
बाळासाहेब आणि रामभाऊ 1 नंबर एक्टींग
❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
महाराष्ट्र ची शान फक्त राम भाऊ राम भाऊ राम भाऊ 🎉❤
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
Jay Bheem Jay shivray
ग्रामपंचायत निवडणूक वर एक भाग झाला पाहिजेत आणि बाळासाहेब सरपंच झालं पाहिजेल 🎉❤
First like and comment Mazi ❤
खूप छान समाज प्रभोधन
नाद खुळा 😂😂😂😂 मोकार पैसा नेमानी रामभाऊ यांची काही चूक नव्हती त्यांनी एकदा पैसे दिले होते ना परत कशाला पैसे द्यायचे त्या माणसाला शेवटी अपेक्षा दुसरे काय 😂😅😅😅 लय भारी
आमच्या लासलगाव मध्ये पण ही स्किम आली होती 1500कोटीजमाकरुनफरारझालेदोनमहीन्यात
लय भारी फिल्म
जबरदस्त कॉमेडी
लय भारी स्टोरी
सर्व टीमचे व कलाकारांचे मनापासून अभिनंदन
वास्तव विषय आहे. सुंदर.सादरीकरण
महाराष्ट्रा ची एक नंबर वेब सिरीज
Fist like ❤❤❤
जनजागृती केली अभिनंदन सर्व टीमला
खूपच छान, सव्वालाख सरांचा अभिनय छान आहे
खूप छान भूमिका😊😊😊😊
राम भाऊ ला एखाद्या मोठ्या पदावर बघायचाय येकदा ❤
तुझ स्वप्न खरं ठरलं भुंडीस चित्रपट बघ
बाळासाहेबांना राम कृष्ण हरी
रामभाऊ मदने भारती सर
डबल धमाका
ऐक नंबर ऐपीसोड आहे व कलाकार खुप छान काम करत आहेत😊😅😂
Nice episode.... Ramraje Lonkar.... Beed Maharashtra
आज पहीली लाईक माझी 🎉❤
First view ✨
बाळासाहेब साठी 1 लाईक🎉
सगळं एकदम मस्त झालं आहे .पण अमीर चे 5 लाख आणि पाटलांच 10 लाख होते पण ते 40 लाख आणि अमीर चे 10 लाख बोलत आहे .अस थोड नीट वाटत नाही म्हणून टीम ना सहज मनाने विनंती की अशा छोट्या छोट्या गोष्टी sudhrva सिर .बाकी all वेल आहे .thanks
First view first comment and first like
अतिशय सुंदर संदेश
❤❤🎉बाळासाहेब फॅन🎉❤❤
एक नंबर भाग केले आहे ❤❤🎉🎉
खुप छान झालं आहे भाग ❤
शांतता संयम परफेक्ट कार्यक्रम म्हणजेच बाळासाहेब❤❤❤❤❤
तुमच्या सारखे कलाकार पुन्हा होणार नाहीत या मातीत ❤❤❤
खुप छान अप्रतिम सगळ्या टिमला हार्दिक शुभेच्छा मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा 🙏👌👍
Chan team work aahe...jay shivray...jay maharashtra...mi satarkar 🙏🚩
रामभाऊ यांना पहिलं कि हसूच येतंय 😂😂😂 एक नं ऍक्टर 🙏🙏
डबल धमाका 😂🎉
छान जनजागृती साठी योग्य आहे
मी खूप वेळेस पहिला व्ह्यूज पहिली लाईक आणि पहिली कॉमेंट करतो पण कधी म्हणत नाही माझी पहिली लाईक
🙏👍👌👌👌👌👌❤ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤
बाळासाहेब आणि रामभाऊ, पाटील,सुभाष, गणा यांची खुप चांगली कॉमेडी असते, मी प्रत्येक रविवारी पाहतो 👌👌
गणाला हानल्यावर लई मज्जा येते😂😂
आज माझी पहिली कमेंट ❤❤
नमस्कार मंडळी
आज उशीर झाला राव नमस्कार करायला 🙏🙏👍👍💐
Mi episode Bagaychya aadich like karto.love you chandal chaukdi cha karamati ❤ nice episode sagle actor khup chan kam Kartat ❤
आला रे रविवर ❤
चांडाल चौकड़ी चाकरमती टिमला माझाकडुन शुभकामनाएं ❤❤❤❤❤बालासाहेबनां पण कोमेडी कलाकार आहेत ते🎉🎉🎉🎉🎉🎉
शुभ सकाळ
शांतता संयम परफेक्ट कार्यक्रम म्हनजे बाळासाहेब❤❤❤
मी एक एक भाग चार चार वेळेस पाहिलेत मला खूप आवडते वेवसिरिज
संपूर्ण टीमचे अभिनंदन❤❤❤❤❤❤
शुभ सकाळ बाळासाहेब रामभाऊ सुभाष राव
प्रत्येक एपिसोडमध्ये बाळासाहेबांचा एक तरी डान्स व्हायला हवा🎉😂 आणि गणा थापड यांच्या थापा थोड्या वाढवाव्या🎉😂😂
खूप छान संदेश दिला..........🙏🙏🙏
Khup ch chan zala aahe video yek ch no
First
Fist comment
खूप छान ❤
मस्तच
🙏जय बाळूमामा 🙏
Raambhu इलेक्शन झाले आता त्यांचे कारकर्ते जे भांडण करतं होतें त्याबद्दल एक शो बनवा आणि सगळे एकत्रीत राहावे असे काहीतरी करा ❤❤❤❤
जय शिवराय🙏🙏🙏
चांडाळ चौकडी च्या टिमला जय भिम बाबा साहेबांवर एक भाग काढा जय शिवराया जय लहुजी जय संविधान बाळा साहेब रामभाऊ पाटिल सुभाष राव छोटु गणना सरपंच पाटोळे चरमन अंना
मस्तच भाग होता ❤❤
खूप चांगला एपिसोड झाला हा एपिसोड खूप अगोदर आला पाहिजे होता अशा स्कॅम मध्ये माझे 25 लाख अडकलेत त्या माणसावर केस करून पण काही उपयोग नाही 3 वर्ष झाली अजून केस चालू आहे कोणीही अशा स्कॅम् ला बळी पडू नका