🫢 Nashik Sukhoi Crash | शिरसगांव(निफाड) विमान दुर्घटना |सुखोई 30 विमान वावरात पडलं | airplane crash

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 287

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 6 місяців тому +166

    विमान अगदी छीन्न भिन्न झाले आहे, परंतु पायलट सुरक्षीत आहे ही गोष्ट खुप आनंदाची आहे,कारण लाख लोकां मधून ऐक फायटर पायलट तयार होतो, खुप त्याग आणि मेहनत असते,देशाच्या सौरक्षणा साठी

    • @sanjaySirsat-pm1ct
      @sanjaySirsat-pm1ct 5 місяців тому +5

      Kaka tumhala nuksan bharpaimilel

    • @DayanandGundile
      @DayanandGundile 5 місяців тому

      L​@@sanjaySirsat-pm1ct

    • @karanmali6431
      @karanmali6431 5 місяців тому +5

      ❤😊😮😢🎉

    • @rajugawande9850
      @rajugawande9850 3 місяці тому

      अरे बापू करोडो च नुकसान केल कि त्याचा बाप भरून देईल का ते नुकसान
      अश्या ना कशाला झक मारायला विमान चालवायला देतात कि
      दारू पिऊन चालवतात कि kya हे येडे

  • @bhalchandrasabale5124
    @bhalchandrasabale5124 6 місяців тому +48

    विमान पहायला आलेली लोकसंख्या पाहुन किति लोक बेरोजगार आहेत हे लक्षात आले

    • @bhushangarud4973
      @bhushangarud4973 6 місяців тому

      फेकू मोदी ला सांग नोकरी द्यायला

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 5 місяців тому +4

      @@bhalchandrasabale5124 बेरोजगार नाहित, याला आतुरता म्हणतात
      तूझ्या जवळ पास कुठे आसं काही झालं तर तू पण नक्किच जशिल ना पाहायला

  • @SomnathBhumkar-h9p
    @SomnathBhumkar-h9p 6 місяців тому +104

    गर्दी पाहून आपण किती बेरोजगार आहोत हे लक्षात येत आहे

  • @ramkharat1914
    @ramkharat1914 6 місяців тому +57

    गव्हर्नमेंट आहे आपली भरपायी देतील, पण जेवढा नुकसान झालं तेवढाच घ्या, आजून काय एक्सट्रा लावून सांगू नका, आपल्याच देशाचे सौरक्षण करते आहे, त्यांचा अपघात झाला आहे,

    • @VishalYedke-op1ut
      @VishalYedke-op1ut 6 місяців тому +4

      खर बोललात तूम्ही शेतकर्यानी तेवढण घ्याव जेवढा नूकसआन आहे नाहीतर आपले लोक असे आहेत राम राम जपना पराया माल अपना

    • @akshaykale1580
      @akshaykale1580 6 місяців тому +3

      शेतकऱ्याला कोण काय फुकट देत नाही शेतकऱ्याचा खाते फक्त लागली सांगायला जेवढं नुकसान तेवढेच घ्या तुम्ही द्या ना भरून

  • @gorakshakatore4039
    @gorakshakatore4039 6 місяців тому +61

    धन्यवाद भाऊ तुमच्या मुळे हे दृश्य पाहायला मिळते आहे पुढेही असे व्हिडिओ बनवा.विनंती.

  • @akashlakare504
    @akashlakare504 23 дні тому +1

    धन्यवाद भाऊ तुमच्यामुळे आम्हाला माहिती भेटली प्रत्यक्षात बघितल्या सारखं वाटलं परत एकदा धन्यवाद

  • @ambadasthombare-mx9vk
    @ambadasthombare-mx9vk 6 місяців тому +38

    धन्यवाद भाऊ तुमच्या मुळे आम्हाला पुर्ण पाहायला मिळाले तशेच माहिती पण मिळाली

  • @nileshjoshi9686
    @nileshjoshi9686 6 місяців тому +113

    त्या शेतकऱ्याला न्याय मिळवून द्या त्याला पैसे मिळू द्या नुकसान भरपाई

    • @kajalmalsane5852
      @kajalmalsane5852 6 місяців тому +6

      Thank you Dada. Because te shet amch Ch hot😢

    • @JASHSss
      @JASHSss 6 місяців тому

      @@kajalmalsane5852 khup nuksan jhali ka ...jaudya te Aaple deshache ladau viman aahe ..sainik aaplyala surkshit thevnyasathi aaple jiv gamvtat ..he tar chotese nuksan aahe

    • @dreambrandbusiness266
      @dreambrandbusiness266 6 місяців тому

      ​@@kajalmalsane5852नुकसान तर काहीच नही झाली,,,

    • @pradippatil7301
      @pradippatil7301 6 місяців тому

      Tu naku sangu te army hai te ky fukte nahi hy tuja sarkhe

    • @sharadtawde6846
      @sharadtawde6846 6 місяців тому

      नाहीतर भंगार मध्ये विका.

  • @funsun9922598078
    @funsun9922598078 6 місяців тому +2

    धन्यवाद भाऊ😊 तुमच्या सोबत प्रवास आणि ही घटना प्रत्यक्ष अनुभवता आली. आणि गांभीर्य पण कळाले. आपण भारतीय नागरिक असल्याचा आम्हाला अभिमान आहे 🙏धन्यवाद 🙏

  • @ninjamrtal6510
    @ninjamrtal6510 6 місяців тому +26

    माझ्या देकत पडलंय हे विमान
    मी हे विमान पडत असताना आर्धा किलोमीटर अंतरावर होतो,, खूपच मोठा आवाज आणि स्फोट झाला होता हे पडल्यास

    • @KumarBhorade98
      @KumarBhorade98 6 місяців тому +1

      Br zale tuzya dokyaver nahi padle

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 6 місяців тому +8

      @@KumarBhorade98 डोक्यावर BJP ची टोपी घातली होती, कदाचित त्यामुळं विमानानं दिशा फिरवली असेल

    • @forlordblessall2518
      @forlordblessall2518 5 місяців тому

      ​@@ninjamrtal6510khar sangto ka kay😮 bjp cha rag yaya laglay

  • @Village_Life_16
    @Village_Life_16 6 місяців тому +5

    नुकसान भरपाई मिळायला किती वर्ष लागतील,,,,कारण दिवस म्हणायला जमणार नाही,😊😊

  • @jaijawan9741
    @jaijawan9741 6 місяців тому +22

    एक विमान पडल्याने देशाचं नुकसान झालं आहे

  • @santoshlande434
    @santoshlande434 6 місяців тому +42

    नमस्कार सर, नमस्कार राहुलभाऊ , शिरगाव निफाड, अत्यंत दुःखदायी दुर्घटना घडली आहे, शेतकरी वर्गाला खूपच मोठा फटाका बसला आहे, पोलीस बांधव सुरक्षा केली आहे,सर, आपल्या मुळं व्हिडिओच्या माध्यमातून विमान पहाण्यास मिळाले आहे, तरी आपले मनापासून आभार, मधुकर कुटे, कॉमेडी अतिशय जबरदस्त आहे, धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😭😢😮😮😮😢🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 6 місяців тому +1

      धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏🚩🚩🚩👏

    • @santoshlande434
      @santoshlande434 6 місяців тому +1

      धन्यवाद सर, श्री स्वामी समर्थ, 🙏👍😭🚩🚩🚩👏

  • @GokulKoli-nt7ws
    @GokulKoli-nt7ws 3 місяці тому +2

    खूप मेहनतीने व्हिडिओ केला

  • @akshaygopale9378
    @akshaygopale9378 6 місяців тому +15

    Government ne शेतकऱ्याची झालेली नुकसान भरून द्यावी .

  • @uttamshinde5195
    @uttamshinde5195 19 днів тому +1

    कुछ साल पहिले भि लढाऊ फ़ायटर् गिरा था sirasgon लौकी मे.

  • @RAVINDRAVasave-tm6mj
    @RAVINDRAVasave-tm6mj 4 місяці тому +2

    You are my favourite Hero.

  • @hakaitv473
    @hakaitv473 Місяць тому +1

    Pailat suraqshit aahe he chan batami ❤

  • @pankajsarode9575
    @pankajsarode9575 6 місяців тому +4

    छान माहीती दिली दादा असे वाटले की मी स्वतः तिथ जाऊन विमान बघून आलो पण शेतकयांचे खुप नुकसान झाले

  • @subhashmaske667
    @subhashmaske667 6 місяців тому +1

    दादा तुमच्यामुळे आम्हाला पुर्ण माहीती मिळाली असेच व्हिडिओ बनवत जा धन्यवाद

  • @lastdate8492
    @lastdate8492 5 місяців тому +1

    8:9 विमानालाच लटकलेल आहे😂😂😂

  • @Nitinshinde-uk8yn
    @Nitinshinde-uk8yn 6 місяців тому +11

    जवान सुखरूप आहेत ना

  • @abhaybhosale3837
    @abhaybhosale3837 5 місяців тому +1

    YZ distay. Sukhoi chi price ky aste te search kara ekda. Ani mg sanga desha ch kiti nuksan zala te

    • @MadhukarKuteComedy
      @MadhukarKuteComedy  5 місяців тому

      Yz तु. विमा असतो त्यामुळे कुठेही नुकसान नसतं.

    • @abhaybhosale3837
      @abhaybhosale3837 5 місяців тому

      @@MadhukarKuteComedy Tu bharla ki ky vima jaun. jara abhyas kar ja kashacha vima ahe ani kashacha nahi

  • @भार05t
    @भार05t 6 місяців тому +8

    Aj सर्व chanel bisy तुम्ही दाखवली बातमी खूप छान

  • @sanjaygaikwad7868
    @sanjaygaikwad7868 Місяць тому +1

    शेतकरयाचा फायदा तर आहेच फालोदा मिळणारच आम्हाला त्या सुकायू कोसळल त्याच दुःख आहे काही
    हाणी झाली त्याची खंत आहे

  • @dharmabandgar1181
    @dharmabandgar1181 6 місяців тому +1

    Kadhi padle viman date kiti ahe

  • @sandipshendge9280
    @sandipshendge9280 Місяць тому +1

    माऊलीच्या
    I❤❤❤❤❤❤

  • @anantmalusare5982
    @anantmalusare5982 6 місяців тому +4

    सुख म्हणजे नक्की काय असत सुखोई तर नसत ॽ आता सुखोई विमानाने नांगरणी करा आकाशातुन काय चाललय कसे पायलट आणि यंत्रणा काम करतात ॽ येत का नाही चायवाला विमान ॽ अस विचारल का यांच उत्तर तयार असत प्रशिक्षणात कमी, जेव्हढी विमान युध्दात पडत नाही तेव्हढी प्रशिक्षणात पडतात। सगळा सावळा गोंधळ आहे।

  • @DivyaWaghmare-s8y
    @DivyaWaghmare-s8y 6 місяців тому +1

    Thanks dada tumhi police valnche Dabav Aastani sudha yevdh Thalk viman dakhal khup khup dhnwad

  • @dipakjagtap8566
    @dipakjagtap8566 6 місяців тому +1

    धन्यवाद भाऊ तुमच्यामुळे आम्हाला बघायला भेटले

  • @VikasBhosle-s4x
    @VikasBhosle-s4x 6 місяців тому +11

    बातम्या मध्ये दाखवलं पण नाही
    आभारी आहे तुमच्या मुळे कळले

    • @prathameshsadaye4847
      @prathameshsadaye4847 6 місяців тому

      News varti 5 yers adhi dakhvtat and ha 5 day adhi cha vlog ky sMjat ny

  • @Sambalpur955
    @Sambalpur955 6 місяців тому +1

    Bhai thodi Hindi boldete to kuchh subscriber badh jate

  • @somnathgaikwad316
    @somnathgaikwad316 6 місяців тому +4

    Phon konta ahe tumcha khup clear recording hote sir

  • @Lyrics_Emotion_07
    @Lyrics_Emotion_07 5 місяців тому +4

    अरे काय राव व्हिडिओ काढतोय आणि शेतीच्या मालकाला विचारतोय किती नुस्कान झाले ते अरे 😈 पाहिले ते माहीत करून घे की विमान चालवणारा जिवंत आहे का नाही काय झाल त्याला 😈🥺

  • @prakashwagh6142
    @prakashwagh6142 6 місяців тому +1

    Paylet che kay zhale

  • @vickybramhane8872
    @vickybramhane8872 4 місяці тому

    Konla kay zal he nahi sangetl

  • @jotiramkumbhar1814
    @jotiramkumbhar1814 6 місяців тому +6

    अरे बाबा दुर्घटना आहे एक नंबर काय बोलता

  • @vlogs-gi4lv
    @vlogs-gi4lv 6 місяців тому +25

    आम्ही पाचोरे वणी वरून आलो होतो पाहायला... पोलीस खुप मारायचे पब्लिक ला आम्ही लांबूनच पहिले 🙏🙏

    • @SomnathBhumkar-h9p
      @SomnathBhumkar-h9p 6 місяців тому +3

      काम धाम नाही वाटत मोक्कार हिंडायच काय केल पाहुन सांग

    • @krushnabodade5475
      @krushnabodade5475 6 місяців тому

      😂 ​@@SomnathBhumkar-h9p

  • @Ytshort46
    @Ytshort46 5 місяців тому +1

    20 carod government krun miltna bhava ata tyana manit nseltr yt la Google la bghun ghya ekda

  • @shivajighadage1261
    @shivajighadage1261 6 місяців тому +22

    मित्रांनो तुम्ही अपघात पाहण्यासाठी चाललाय का गंमत म्हणून फिरायला चाललाय हेच कळत नाही
    अपघाताचे काहीही गांभीर्य तुमच्या बोलण्यात जाणवत नाही

  • @SunilShinde-ct3cd
    @SunilShinde-ct3cd 6 місяців тому +13

    तुमच्या मुळे आम्हाला पहाण्याचा योग जुळून आला

  • @latachavan2880
    @latachavan2880 6 місяців тому

    तुमच्या मुळे येवहडढि माहिति मीळाली ़धनयवाद

  • @r15rider.mh37
    @r15rider.mh37 6 місяців тому +3

    Thanks for 350 subscriber 😊❤

  • @BharatPathave-c9z
    @BharatPathave-c9z 6 місяців тому +2

    धन्यवाद भाऊ

  • @ishwarsonawane4468
    @ishwarsonawane4468 6 місяців тому +1

    Yevadi Dhadpad karun Khali padlele viman dakhavale Aaple khup khup Dhanyawad 👍

  • @gokuldasmuthal1188
    @gokuldasmuthal1188 6 місяців тому +1

    भाऊ,चांगली माहिती आहे

  • @sudhirjagtap6973
    @sudhirjagtap6973 6 місяців тому +1

    Bhau ghri ja ata
    Deshach Prem pdl nahi todatun paylt kuthy tyala kahe eja zalika kunala jasth lagl ka tedhil sodun aare Kay semevr te aakshrsh privar sodun aapl rkshn krtay

  • @LahuAmte
    @LahuAmte 5 місяців тому +1

    तुमच्यामुळे आम्हाला फायटर जेट बघायला मिळालं 😊😊धन्यवाद

  • @theofgamerz8375
    @theofgamerz8375 4 місяці тому +1

    Me chandori cha ahe

  • @sagarkhaire8549
    @sagarkhaire8549 6 місяців тому +1

    Tyatil Army sef ahe ka

  • @mangalpatil4828
    @mangalpatil4828 6 місяців тому +1

    बातमी दिली धन्यवाद.

  • @Kaliyakendre
    @Kaliyakendre 4 місяці тому +1

    बागेची भरपाई करा उगीच बाणा मानून जाउ नका आधीच बेजार आहेत

  • @पिन्टुगालटगालट-च1ट

    आपण भारतातील आहेत महाराष्ट्र ओझर मीन विमानतळ सायखेडा शिरसगाव विमान पडलेला आहे कोसळला आपला पायलेट सुखरूप आहे का हे महत्त्वाचे विमान मिळू शकतो पायलेट डबल मिळू शकत नाही आपल्याला पायलट सुखरूप पाहिजे

    • @MadhukarKuteComedy
      @MadhukarKuteComedy  6 місяців тому +4

      वाचले

    • @__-----------7091
      @__-----------7091 6 місяців тому +2

      वैमानिक सुखरूप आहे हे ऐकून आनंद झाला😊सोबतच अपघात झाला त्यावेळी त्या शेतात कुणी नव्हतं हेही नशीबच म्हणावं लागेल कारण परिस्थिती बघून खूप वेगळं घडलं असत हे नक्की

  • @AshokAlhat-ne7yg
    @AshokAlhat-ne7yg 6 місяців тому +1

    Faitarchi kimmat mahiti aahe ka yedyanno

  • @vishwanathpatil4145
    @vishwanathpatil4145 6 місяців тому +4

    Vimanat kiti manase hoti, Tyana hospital made nenyat aale Kay.

  • @kahitarinavin982
    @kahitarinavin982 6 місяців тому +1

    त्या शेतकऱ्या ला नुकसान भरपाई भेटली पाहिजे

  • @kailashjadhav1168
    @kailashjadhav1168 6 місяців тому +3

    एखाद्या नेत्याला काटा रुतला आसता तर त्या गोदी मिडियाने दाखले असते धन्यवाद भाऊ आपल्या मुळे बघायला मिळते आम्हाला

    • @anupriya4376
      @anupriya4376 6 місяців тому +4

      Godi media ch nav ghrtlyashivay tumhala divsch suru hot nhi

  • @DipakNavel-yn2qp
    @DipakNavel-yn2qp 6 місяців тому +2

    Amhi dindori la saykheda pulawrun jato

  • @fungarden16
    @fungarden16 6 місяців тому +1

    Are kahi jivit Hani zhali ahe ki Kay viman durghatnet te nahi sangitle mahiti pakki milvun

  • @Sunita-hx5zo
    @Sunita-hx5zo 6 місяців тому +2

    दादा तुमच्या मुळे हा विषय समजला खूप खूप धन्यवाद दादा सपोर्ट केला आहे दादा मला ही सपोर्ट करा प्लीज

  • @vinayaknarayandevare9755
    @vinayaknarayandevare9755 5 місяців тому +1

    1नंबर काम केल बाबा आंम्हाला पाहण्यासाठी

  • @ShudduBhusawal
    @ShudduBhusawal 6 місяців тому +4

    सरकार च‌ काही सांगु शकत‌ नाही शेकर्या कडुन विमान भरपाई करुन घेतील

  • @amoldhorepatil0707
    @amoldhorepatil0707 6 місяців тому +1

    Helicopter पायलट लोकांना नेन्या साठी येते पोलिसंसाठी नाय

  • @NanaKokate-lj4og
    @NanaKokate-lj4og 6 місяців тому +1

    Are pailet la kahi zale ka sangn

  • @ravirajkakadepatil922
    @ravirajkakadepatil922 6 місяців тому +5

    लय भारी व्हिडिओ

  • @santoshpaikrao770
    @santoshpaikrao770 6 місяців тому +1

    आम्हचा भारतीय लोकांची अवस्था म्हणजे लंगुर के हाथ मैं अंगूर सारखी आहे, विमानाच प्रशिक्षण कुठ देयाच याची पण थोडी वायुसेना सुरक्षा यंञणेला अक्कल नाही, फायटर जेटच प्रशिक्षण देत होते का प्लेटाँय ड्राँन उडवण्याच शिक्षण देत आहेत, पायलट प्रशिक्षण हे जेथे मानव वस्ती नसली पाहीजे व तार लाईन खांब नसले पाहीजेत असे ठिकाण पाहून तो पोर्ट उभारून त्या जवळ पास पाणी जसे समुद्र किवा मोठे तळे सरोवर जा ठिकाणी जीवित हानि होणे टळली पाहीजेत, येथे तर घरात विमान उडवण्याचे प्रशिक्षण देणे सुरु आहे ़

  • @ShilvanShinde
    @ShilvanShinde 6 місяців тому +1

    पालेट वाचलाका

  • @digvijaykadam3249
    @digvijaykadam3249 6 місяців тому +1

    आपल्या देशाचा जवान ठीका आहे ना काय झाला नाही ना

  • @Pdgaming01.
    @Pdgaming01. 6 місяців тому +1

    Tumhe konachya gavche aahe

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl 6 місяців тому +2

    Baki godi media ne dakhawl nahi......bhau tumache bahar

  • @rajatfulmali9815
    @rajatfulmali9815 6 місяців тому +1

    शेतक-याला न्याय मिळावा ही ईच्छा

  • @manojKasture-uy9yc
    @manojKasture-uy9yc 6 місяців тому +1

    900cr cha faiter jet ahe te mi hal la ahe su 30 mki neam ahe techa ❤❤

  • @ankvsv123
    @ankvsv123 6 місяців тому +4

    जुने विमाने उडवतात वायुसेना

    • @indiwcvv
      @indiwcvv 6 місяців тому +1

      जगातले आधुनिक विमान आहे ते बाळ

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial 6 місяців тому +1

      आधुनिक विमान पडल ना​@@indiwcvv

    • @ankvsv123
      @ankvsv123 6 місяців тому +2

      @@indiwcvv अभी इसी महीने वायुसेना प्रमुख ने कहा था कि पुराने विमानों को हटाने में देरी से भारत की सुरक्षा को ख़तरा है, क्योंकि बेड़े का कुछ हिस्सा पुराना पड़ चुका है.

  • @devraj829
    @devraj829 5 місяців тому +1

    Seat belt lava pahila. Self safety first.

  • @hrishikeshmhatre3112
    @hrishikeshmhatre3112 6 місяців тому +2

    Pilot kuthe aahet

  • @rushikeshbodkhe3371
    @rushikeshbodkhe3371 6 місяців тому

    ते काही असो शेतकऱ्याची नुकसान भरपाई व्हयला पाहिजे.

  • @rajugawande9850
    @rajugawande9850 3 місяці тому +1

    त्या pailet च्या बापाचं kay गेलं यात नुकसान झालं न शासनाचे त्याच्या जिंदगीची कमाई एवढी होत नाही जेवढी त्यानं नुकसान केल शासनाचे 😡😡😡😡😡😡😡
    तिला आता जन्मभर देऊ नाही पगार

  • @k.g.fhome6424
    @k.g.fhome6424 6 місяців тому +1

    2001 सली आमच्या गावात s t bus आली होती तेव्हा गावातले सगळे लोक बघायला गेले होते अशीच गर्दी होते तेव्हा पासून आमच्या गावाला 🚌 बस कधीच आली नाही

  • @DineshDalavi-j7u
    @DineshDalavi-j7u 6 місяців тому +13

    पायलट सुखरूप आहे का

    • @prakashkarate5087
      @prakashkarate5087 6 місяців тому

      हो दोन्ही पायलट सुरक्षित आहे

  • @AjitRathod-mq3ok
    @AjitRathod-mq3ok 3 місяці тому +1

    Madhu पुढे बगून video kar

  • @santoshshelakande3367
    @santoshshelakande3367 6 місяців тому +5

    सर सगळ जाऊद्या पण त्या जेट विमान मधील सैनिक वाचला की नाही

  • @thesecretinbharat2673
    @thesecretinbharat2673 6 місяців тому +2

    हे सुखोई विमान दररोज उडवतात.काही गरज सुद्धा नसते त्याची.

  • @darshanmhatre8800
    @darshanmhatre8800 6 місяців тому +2

    अहो दादा .. विमानाच्या पायलट को पायलट चे काय झाले ते नाही कळले का

  • @marinerfuturechanger.8322
    @marinerfuturechanger.8322 6 місяців тому +1

    Aray pilot cha kay zala ejected or dead vachla ka tho.

  • @user-tk9sk1hv5t
    @user-tk9sk1hv5t 6 місяців тому +2

    शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी

  • @pranjalkute634
    @pranjalkute634 6 місяців тому +1

    Mansa navte ka tyat

  • @YashMore-or6qx
    @YashMore-or6qx 6 місяців тому +2

    Sir re amc vaver she

  • @BalkrushanShinde
    @BalkrushanShinde 5 місяців тому +1

    Nay...baghitala..
    Dya..bhau.atta.bhangarat

  • @anantmalusare5982
    @anantmalusare5982 6 місяців тому +2

    विमान मॅकनिक विभागाची कसुन चौकशी केली पाहिजे

  • @sanjuduttfans5402
    @sanjuduttfans5402 6 місяців тому +1

    अतिशय दुःखद विमान दुर्घटना

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 6 місяців тому +1

    प्रवासी किती होते भाऊ ते काही सांगत नाही ते तरी सांगा

  • @amoldhorepatil0707
    @amoldhorepatil0707 6 місяців тому +1

    नुकसाभरपाई पण मिळते

  • @amoldhorepatil0707
    @amoldhorepatil0707 6 місяців тому +1

    आमच्या घराच्या बाजूला पण असेलच विमान पडले होते

  • @जयशिवरायकरणचिऊपाटील

    🎉कोनी नव्हते का विमाणात

  • @rituanand3467
    @rituanand3467 6 місяців тому +3

    I like moli is very sweet baby cute

  • @sabihaisrar823
    @sabihaisrar823 6 місяців тому +1

    Changla jhala gharawar nahi padla

  • @abhichaudhari1361
    @abhichaudhari1361 6 місяців тому +1

    Seat belt tri lav Dada beep karty 😂

  • @Ayushvedant2019
    @Ayushvedant2019 5 місяців тому +2

    Kannad madi bol khulya

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 6 місяців тому +1

    शेत करेचखुप नुकसान झाल भाऊ

  • @ShekharChavan-y6i
    @ShekharChavan-y6i 6 місяців тому +7

    Fighter जेट छोटं असतं का 😂😂😂😂

    • @tushar7031
      @tushar7031 6 місяців тому

      Fighter jet small nahi sukhi mki 30 plan naav ahe airforce main fighter plan