२२७. दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ पुर्वीचे तुकडेबंदी विरुद्ध झालेले व्यवहार नियमित होणार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024

КОМЕНТАРІ • 56

  • @ganeshpatil6266
    @ganeshpatil6266 7 годин тому

    सर , तुम्ही जी माहिती देता ती एकदम बरोबर असते . त्यामुळे आमचा बराच गोंधळ कमी होतो . आपले खूप खूप आभार

  • @marotijalmile2342
    @marotijalmile2342 День тому +1

    🙏🏼नमस्कार Sir.
    Sir. खुप छान माहिती दिल्या बद्दल मनपूर्वक आभार आणि धन्यवाद.🙏🏼 Sir.

  • @abhishekmaske4469
    @abhishekmaske4469 День тому +1

    2020 ला नोटरी झालेली आहे तर आता रजिस्त्री/1घुनाठा नानावर करता येईल का...pizz सांगा

  • @samdeep11
    @samdeep11 12 годин тому

    सर वरकस शेतजमीन जी ३४ गुंठ्याची आहे (जुन्या काळी तुकडा झालेली) रत्नागिरी जिल्हा त्याचा व्यवहाआर होऊ शकतो ना?

  • @rajattembhare6734
    @rajattembhare6734 День тому

    Saheb 2.5 ekr shet ahe 3saman hisse dar ahe pn सीमा दर्शावील nahi तर हिस्से वाटप hoil kya konakade arj करावे

  • @khanduborade3196
    @khanduborade3196 День тому

    सर्वप्रथम तुमचा अभिनंदन साहेब तुम्ही आम्हाला खूप छान माहिती पुरवतात सर मी एक पाहून गुंठ्याचे क्षेत्र घेतलेला आहे त्याचा तुकडा पूर्वीच पडलेला आहे त्याची आनेवारी पण आहे त्याच्यावरती घर पण आहे मी घराची खरेदी केलेली आहे पण तुकड्याची खरेदी झालेली नाही तर ती माझी खरेदी होईल का आता

  • @surajmohite19
    @surajmohite19 День тому

    धन्यवाद साहेब

  • @Archergamingking
    @Archergamingking 22 години тому

    2014 चा 1000 फुट चा विहिरीसाठी खरेदीखत केलेला आहे आता सातबारा होईल का?

  • @pravinkoigade99
    @pravinkoigade99 7 годин тому

    गुंठेवारी करून 5 गुंठे खरेदी करू शकतो का

  • @travelmoto-r6x
    @travelmoto-r6x 2 дні тому +1

    सर माजी सैनिक यांची वर्ग 2 ची जमीन नियमात म्हणजेच वर्ग एक होणार होती त्याच काय झाल सर??

  • @milindasode619
    @milindasode619 День тому

    सर मी चलन भरली आहे एक वर्ष झाले पण तुकडा बंदी कायदा मुले खरेदी झाली नाही ती आता होईल का सर.

  • @arvindvithalpawar6918
    @arvindvithalpawar6918 2 дні тому +1

    सर प्रमाणभूत क्षेत्र या पैक्षा जास्त वरकस जमीनीचे क्षेत्र आहे आणि एकत्रित सातबारा आहे त्याचा स्वतंत्र सातबारा नव्या आदेशानुसार होईल का व कोणत्या सक्षम अधिकारी यांच्या कार्यालयात पत्रव्यवहार करावा लागेल याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती

    • @LegalLiteracy-wr8mr
      @LegalLiteracy-wr8mr День тому

      7/12 स्वतंत्र नाही होणार...एकत्रित राहील. जेव्हा एन ए होईल तेव्हा कमी जास्ती पत्रक होईल तेव्हाच 7/12 स्वतंत्र होईल. तरीही जास्त माहितीसाठी त्याचे तालुक्याचे तहासी कार्यालयात चौकशी करा.

  • @abhaybhoodatt5404
    @abhaybhoodatt5404 День тому +2

    सर
    नोटरी खरेदी चि नोंदणी होईल का?

  • @mdd3520
    @mdd3520 День тому

    Sir,
    PCMC madhe Ghar nahi bandhu shakat karan Dec 2020 nantar kharedi zali asel tar PCMC kadun Sanction milat nahi

  • @sudhakarpawar7487
    @sudhakarpawar7487 День тому +1

    सर, आपन पुन्हा एकडा स्पष्ट करा की, महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर रचना अधिनियम अतरगत क्षेत्र ला हा कायदा लागू होइल की नाही???

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  День тому

      लागू नाही मात्र कलम ८ब चे proviso प्रमाणे महानगरपालिका, नगरपालिका हद्दीमध्ये नियोजन प्राधिकारी किंवा सक्षम अधिकारी यांनी मान्य केलेल्या अभिण्यासातील (ले आऊट मधील) तुकडे घेता येतील. मात्र शेतजमीन असली तरी असे ले आऊट किंवा परवानगी शिवाय प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी तुकडा पडता येणार नाही. हे सर्व परस्पर विरोधी आहे. पण जोपर्यंत या तरतुदी ना कुणी हाय कोर्टात आव्हान देत नाही तो पर्यंत हे असेच राहणार. Notification मध्ये स्पष्ट लिहिले आहे की हे महानगरपालिका नगरपालिका क्षेत्राला लागू नाही. वरवर लागू नाही असेच तरतुदी वरून दिसते. मात्र खालचे अपवाद वाचले की वरील सर्व निर्बंध दिसतात. त्यामुळेच दस्त नोंदणी अडवतात ले आऊट साठी किंवा परवानगीसाठी.

    • @sudhakarpawar7487
      @sudhakarpawar7487 День тому

      @@pralhadkachare-legalliteracy thank you sir..

  • @SirajKhansarguroh
    @SirajKhansarguroh День тому

    Sar warks sathi pan ha. G.r ahye ka warks 35 guhty cha tukada 2005 sali chy khary di khat ahye namanjur zaly ahye

  • @ganeshgaikwad191
    @ganeshgaikwad191 День тому

    पूर्वीचे 10 /20 रुपये स्टॅम्प वरील अनोंदणीकृत करार 7/12 वर नोंद होईल का?

  • @jadhavdashrath2742
    @jadhavdashrath2742 День тому

    तांत्रिक गोष्टी सर्वसामान्य माणसाला समजत नाही दीड पाणी ची रजिस्तरी होईल का हे सांगावे

  • @vijaydeshmukh9099
    @vijaydeshmukh9099 5 годин тому

    कार्यवाही करुन दोन ते अडीच वर्षे होत आहेत त्यांना न्याय केव्हा मिळेल सर

  • @ManikraoSalave-xs2ew
    @ManikraoSalave-xs2ew 2 дні тому

    How to get zone certificate.

  • @ManikraoSalave-xs2ew
    @ManikraoSalave-xs2ew 2 дні тому

    Is there any last date for application.

  • @tanajipatangrao5637
    @tanajipatangrao5637 День тому

    0:56शेत जमीन या अध्यादेशानुसार लभास पात्र आहे का. ?

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 9 годин тому

    बिल्डर च बननार पंतप्रधान,मोदी बननार कामगार

  • @sudhakargaikwad3818
    @sudhakargaikwad3818 17 годин тому

    Sir अपन Mumbai saide ला काम करता का?

  • @machhindrakhamkar6016
    @machhindrakhamkar6016 2 дні тому +2

    Gr pathava

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 дні тому

      क्लिक कर आणि अॅक्सेस access मागावा
      drive.google.com/drive/folders/178_Qaj7aPdBzBRX3kYK0L0cA1XH4JWIH?usp=sharing

  • @dattaingale2550
    @dattaingale2550 2 дні тому

    पण सर नवीन दोन पाच गुंठे घ्याचे आसेल तर होईल का राजिस्ट्री

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 День тому

    🙏🙏🙏🙏

  • @milindasode619
    @milindasode619 День тому

    पुनर्वसन जमिनीचे होईल का सर

  • @Ranasmoneytalk
    @Ranasmoneytalk День тому

    सर आपन कुठून आहात ?

  • @DavidPaul-i5c
    @DavidPaul-i5c 2 дні тому +1

    Sir arakshit Jamin mahanagar palika lagech land acquisition ka nai karat. Karan kittek Varsha amhi kahi karu shakat nai. Arakshan Takle ki lagech acquisition kerayla havi. MI jaga viku shakat nai, jar vikaychi tar bajar bhav peksha kami rate Mangat.

    • @maneshshinde4932
      @maneshshinde4932 День тому

      दोन्हीकडून कोंडी करत आहे शासन..

  • @rupeshvishwekar6743
    @rupeshvishwekar6743 2 дні тому

    NAP-34भुखंड/प्लाँटचे पण नियमित होईल का,.,

  • @shivajimane7436
    @shivajimane7436 9 годин тому

    महाराष्ट्र मंत्रिमंडळ म्हणजे हुकूमशाही नाही,

  • @rahulkhandelwal7878
    @rahulkhandelwal7878 10 годин тому

    Gr pahije

  • @pravinmhatre424
    @pravinmhatre424 2 дні тому

    Namaskar sir

  • @mdd3520
    @mdd3520 День тому

    Please reply
    Registered Power of attorney zali ahe tr kharedi karun regular hoeil ka

    • @maneshshinde4932
      @maneshshinde4932 День тому

      नाही होणार.. .कारण तो पूर्ण वेगळा विषय आहे.....

  • @pratikkokitkar7551
    @pratikkokitkar7551 День тому +1

    शेतजमीनीचे तुकडे खरेदी कधी सुरु होणार

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  День тому

      जिरायत 20 गुंठे आणि त्यापेक्षा जास्त आणि बागायत १० गुंठे जमीन आणि र अपेक्षा जास्त चे व्यवहार चालू आहेत. त्यापेक्षा कमीचे व्यवहार नाही होणार सुरू.

    • @pratikkokitkar7551
      @pratikkokitkar7551 День тому

      @@pralhadkachare-legalliteracy तुकडे खरेदी करण्यासाठी काय करावे लागेल

  • @mahipuri5785
    @mahipuri5785 2 дні тому +1

    Sir hya madhe ghare niyamit hotil ka?

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  2 дні тому +1

      गुंठेवारी नियमित करण्यासाठी आरज करता येईल

  • @jugalmundhada5422
    @jugalmundhada5422 День тому

    Sir selling jamin kahi gr yaner ka

  • @gokulshukla4021
    @gokulshukla4021 День тому +1

    Sir tumachi apointment gheta yail ka

  • @shrirangbhise9170
    @shrirangbhise9170 День тому

    सर अर्ज कुठे करायचा आहे

  • @ManikraoSalave-xs2ew
    @ManikraoSalave-xs2ew 2 дні тому

    Please send jr.

  • @khanduborade3196
    @khanduborade3196 День тому

    सर प्लीज मला रिप्लाय द्या