नमस्कार सर अतिशय सुंदर व मार्ग मोकळा करणारा व्हिडिओ बनवला. एक घटना माझ्याशिबत घडली माझी शेती 78आर होती ती विक्री केली व नोंदणी करायला गेलो तेव्हा एस डी ओ साहेबांची परवानगी लागेल असे बोलले. व ती मिळवली तेव्हा खरेदी नोंदवली गेली.
हा निर्णय फक्त नोंदणी पुरता मर्यादित आहे. मी सतत प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितले आहे की तुकडा व्यवहार हा कायदेशीर नाही. त्याची फेरफार नोंद होणार नाही. फक्त registry नाकारता येत नाही असा उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. फेरफार होणार नाही.
साहेब सध्याच स्थितीत ब-याच शेतकरी कुटुंबाकडे भाऊ भाऊ व कुंटुंब विभक्त झाल्यामुळे जिरायत 10 आर पेक्षा कमी क्षेत्र आहेत. मुलीच्या शिक्षणासाठी 5 गुंठे जमीन विकता येत नाही. काय करायचं?
सर वर्ग 2ची जमीन वन विभागाची दिलेली ती निर्वनिकारण होऊन वर्ग 1करता येते काय? कारण वर्ग 1करण्यासाठी वन ऑफिस कडून निर्वांनीकरणाचा दाखला देत नाहीत, त्यासाठी काय करावे लागेल 🙏
thanks you so much sir majhi 1 गुंठा आहे. बांधकाम केलेले आहे.. NA नाही...खरेदी पण नाहिये... काय करु.... सल्ला द्या....आणि mobile नंबर पण द्या तुमचा....please reply
नमस्कार सर, आमचा ५० गुंठ्याचा एकत्रित सातबारा आहे आणि आणि माझ्या नावे २५ गुंठे क्षेत्र आहे एकच गट आहे. नवीन क्षेत्र १०/२० हे लागु केले आहे. या नुसार माझा स्वतंत्र सातबारा आणि गट होईल का
नमस्कार सर, माझा दीड गुंठ्याचा प्लाॅट तहसील बिनशेती सन 1987 साली झालेला असून मी तो प्लाॅट 2009 साली खरेदी केलेला होता. आता आमच्या गावी नगरपंचायत झालेली आहे. या प्लाॅट ची शासकीय मोजणी गेल्याच महीन्यात व्हर्जन 2 प्रमाणे झालेली आहे. हा प्लाॅट मला नोंदणीकृत दस्ताने विकता येईल का? या प्लाॅट ची नोंद सातबारावर घेता येईल का? वेगवेगळी लोकं वेगवेगळे सांगत आहेत, कृपया तुम्हीच मार्गदर्शन करावे.
बरोबर आहे. त्यात बदल केलेत, आता deemed परवानगी झाली पण व्यवस्थेची मानसिकता बदलली नाही. आता लोकांनीच झालेला बदल समजाऊन घेऊन व्यवस्थेला समजाऊन सांगण्याची गरज आहे. ही व्यवस्था न सुधरणारी आहे.
सर. कलम 11च नोटीफीकेशन प्रकाशित झाल्यानंतर भूसंपादनाला किती दिवस लागतात त्याचा +time bound) कार्यक्रम असतो का? औरंगाबाद विमातळ भूसंपादन 7 वर्षापासून रखडलेल आहे त्या बद्दल माझा प्रश्न आहे . धण्यवाद 🙏🙏
कलम 11 नंतर एक वर्षात कलम 19 चे notification काढावे लागते. त्या नंतर एक वर्षात अवॉर्ड व्हायला पाहिजे. असा कालबध्द कार्यक्रम कायद्यात आहे. जर तुमचा notification 7 वर्षापूर्वीच असेल तर कदाचित ते lapse झाले असेल . आता पुन्हा सर्व नव्याने करावे लागेल.
सर 1976 मध्ये लीलावा मध्ये 350 गुंठ जमीन घेतली आहे आम्ही 1976 पासून राहतो. स्टेट बँकेतील 150 रू स्लिप आहे त्यावर गावठाण जमनी चा दाखला देण्या बाबत असे लिहिले आहे. आणि घरपट्टी आहे . आमच्या कडे येवढाच पुरावा आहे. बाकी पुरावे आपल्या नावाने करायचे असतील तर कसे करावे आणि कोणते कागद पत्र लागतील
सर पुणे जिल्ह्यात म्हाळुंगे-माण हायटेक सिटी या योजनेत माझी 5 गुंठे जमीन संपादीत करुन मला pmrda ने 2.5 गुंठे जमीन दीलेली आहे. मी ती जागा विकु इच्छितो पण रजिस्ट्रेशन होत नाही अशी कारण रजिस्ट्रार आॕफीसमध्ये मला देत आहेत, मला ती जागा रजिस्ट्रेशन करुन विकता येईल का ?
आदिवासी जमीन खरेदी करताना जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घ्यावी लागते. तुम्ही घर घ्यायचे म्हणतात तर सर्व कागदपत्र माहितगार व्यक्ती अगर वकिलांना दाखवून खात्री करावी.
बेकायदेशीर आहे.बोगस आहे .यथावकाश आदिवासींनी जमीन परत मागितली तर ती त्याला किंवा त्याच्या वारसाला द्यावी लागेल.जर ती शासनाने आदिवासींना दिली असेल उदरनिर्वाह साठी तर ती शासन जमा होईल.
मागचे सर्व व्हिडिओ पाहा ,ले मंजूr ले आऊट असेल तरच तुकडा खरेदी करा, नाहीतर पुढे फेरफार नोंदी, बांधकाम परवानग्या मिळत नाहीत खूप अडचणी येतात असेच आपण वारंवार सांगतोय. पण काही लोकांची genuine जमीनच अशी तुकड्यात आहे , त्यांची मोठी अडचण होते अशा केसेस नोंदणी होत नाहीत अशा प्रकारची ही केस दिसते.
धन्यवाद आपले आणि ॲडव्होकेट सुरज मोहिते, कोल्हापूर यांचे. आपल्या व्हिडिओज मुळे खूप छान माहिती मिळते. अपडेट होतो. पुन्हा एक वेळ धन्यवाद. 🙏
Thank you sir and Ad Shri Suraj Mohite Sir for making it available to all.
नमस्कार सर अतिशय सुंदर व मार्ग मोकळा करणारा व्हिडिओ बनवला.
एक घटना माझ्याशिबत घडली माझी शेती 78आर होती ती विक्री केली व नोंदणी करायला गेलो तेव्हा एस डी ओ साहेबांची परवानगी लागेल असे बोलले.
व ती मिळवली तेव्हा खरेदी नोंदवली गेली.
सर तुम्ही गुंठेवारीच्या प्रश्नाबाबत नेहमीच आवाज उठविला आहे सर्वसामान्य सर लोकांची बाजू मांडणारे कोणीतरी आहे याचे समाधान वाटते
Thank you. Adv. Rajan Ladkat
आपणा सर्वांचेच मनापासून अभिनंदन व आभारही सर ही वेळोवेळी माहिती सर्वसामान्य माणसाला मिळते ती तुम्हा सर्वांच्या प्रयत्नाने.
Very nice Information 🙏
Thanks sir
हा निर्णय फक्त नोंदणी पुरता मर्यादित आहे. मी सतत प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगितले आहे की तुकडा व्यवहार हा कायदेशीर नाही. त्याची फेरफार नोंद होणार नाही. फक्त registry नाकारता येत नाही असा उच्च न्यायालयाचा निर्णय आहे. फेरफार होणार नाही.
धन्यवाद सर मला पण पाच गुंठे जमीन घ्यायची आहे. तर होईल का रजिस्ट्री
सुंदर
Thank you very much Sir
Thanks 🎉
Thank you sir, very important information
10/10/2024 GR. तुकडेबंदी नियमाकुल. 7/12 वर चढणार.
Mind blowing video,sir ❤
अभिनंदन सर
साहेब सध्याच स्थितीत ब-याच शेतकरी कुटुंबाकडे भाऊ भाऊ व कुंटुंब विभक्त झाल्यामुळे जिरायत 10 आर पेक्षा कमी क्षेत्र आहेत. मुलीच्या शिक्षणासाठी 5 गुंठे जमीन विकता येत नाही. काय करायचं?
साहेब नमस्कार गुंठेवारी खरेदी चालु झाली पाहिजे
सर वर्ग 2ची जमीन वन विभागाची दिलेली ती निर्वनिकारण होऊन वर्ग 1करता येते काय?
कारण वर्ग 1करण्यासाठी वन ऑफिस कडून निर्वांनीकरणाचा दाखला देत नाहीत, त्यासाठी काय करावे लागेल 🙏
devhlapars aani pudharyancha kala dhanda baghnarya chelyana Fayda
Lagat cha chhetra la tukde bandi kayda lagu ho to ka?
thanks you so much sir
majhi 1 गुंठा आहे. बांधकाम केलेले आहे.. NA नाही...खरेदी पण नाहिये...
काय करु....
सल्ला द्या....आणि mobile नंबर पण द्या तुमचा....please reply
Kharedi karun NA karun ghya nai tr kadhipn sarkarcha hatoda padu shakto
नमस्कार सर,
आमचा ५० गुंठ्याचा एकत्रित सातबारा आहे आणि आणि माझ्या नावे २५ गुंठे क्षेत्र आहे एकच गट आहे. नवीन क्षेत्र १०/२० हे लागु केले आहे. या नुसार माझा स्वतंत्र सातबारा आणि गट होईल का
सर हाई कोर्टाचे तुम्ही सांगत आहे ते पत्रक मिळेल का
9789/2023 याचिका 13/9/2024 , वेबसाईटवर निकाल दिसून येत नाही सर , काही तरी चुकीचे आहे असे वाटते. वादी चे नाव असावे
मोठ्या बिल्डर्स च्या फायदा साठी कायदा आणला आहे .
नमस्कार सर ग्रीन झोन प्लोट मधे 1000sq ft मधे किती % कनट्कसन घर फील्ड करू शकतो कायद्या प्रमाणे
नमस्कार सर,
माझा दीड गुंठ्याचा प्लाॅट तहसील बिनशेती सन 1987 साली झालेला असून मी तो प्लाॅट 2009 साली खरेदी केलेला होता. आता आमच्या गावी नगरपंचायत झालेली आहे. या प्लाॅट ची शासकीय मोजणी गेल्याच महीन्यात व्हर्जन 2 प्रमाणे झालेली आहे. हा प्लाॅट मला नोंदणीकृत दस्ताने विकता येईल का? या प्लाॅट ची नोंद सातबारावर घेता येईल का? वेगवेगळी लोकं वेगवेगळे सांगत आहेत, कृपया तुम्हीच मार्गदर्शन करावे.
नोंदिचे करार व अनोंदिचे व्यवहार .कोणते योग्य ते सांगगवे
नेयलयाने सतकारला औरडर दिला पाहिजे
Khup chan Explain by Sir
Tahsil 142 B. NA asel. tr. Kharedi karta. Yeil ka sir
Sir Adv.Suraj Mohite sirancha phone no milel Kay
❤
जस तुकडा बंदी तस बिनशेती च पण आहे.
बरोबर आहे. त्यात बदल केलेत, आता deemed परवानगी झाली पण व्यवस्थेची मानसिकता बदलली नाही. आता लोकांनीच झालेला बदल समजाऊन घेऊन व्यवस्थेला समजाऊन सांगण्याची गरज आहे. ही व्यवस्था न सुधरणारी आहे.
धन्यवाद सर नगरपालिका हाती मधील रस्त्यालगत 10 गुंठे क्षेत्र खरेदी-विक्री करता येते का
Sir guntevaree chalu kadi honar
सर. कलम 11च नोटीफीकेशन प्रकाशित झाल्यानंतर भूसंपादनाला किती दिवस लागतात त्याचा +time bound) कार्यक्रम असतो का? औरंगाबाद विमातळ भूसंपादन 7 वर्षापासून रखडलेल आहे त्या बद्दल माझा प्रश्न आहे . धण्यवाद 🙏🙏
कलम 11 नंतर एक वर्षात कलम 19 चे notification काढावे लागते. त्या नंतर एक वर्षात अवॉर्ड व्हायला पाहिजे. असा कालबध्द कार्यक्रम कायद्यात आहे. जर तुमचा notification 7 वर्षापूर्वीच असेल तर कदाचित ते lapse झाले असेल . आता पुन्हा सर्व नव्याने करावे लागेल.
सर
या संदर्भात नेमलेली समितीचे काम कोठे आहे.
काहीच स्पष्ट होत नाही 1 किंवा 2 गुंठे खरेदीखत होईल की नाही हे स्पष्ट सांगितले असते तर बर झालं असतं.😅😂😮😢
कोर्टाने सांगितले व्हायला पाहिजे, तत्काळ नोंदणी करा असे आदेश दिलेत. आता नोंदणीवाले ते नोंदणी करतात की नाही ते पाहू या. निर्णय अत्यंत स्पष्ट आहे.
@@pralhadkachare-legalliteracySir- Court judgment मिळेल का ?
मोहोदय, नोंदणी करण्या पूर्व मोजणी करणे गरजचे आहे का? ५७ गुंठे मधील १४ गुंठे विकणे आहे
मा. अँड. सुरज मोहिते साहेबांचा कृपया मोबाईल नं. द्या.
सर , 2014 ला 1000 SQ Feet विहिरीसाठी घेतला आहे सातबारा होईल का
Supreme court madhe stay kiti tarkheparynt dila ahe
त्यावर तारीख नाही, पण त्यामुळे काही अडचण येणार नाही तो फक्त त्या केस मधील निर्णयाला आणि पार्टीज ला लागू राहील उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
सर, माजी जमीन 72 गुंठे आहे त्याचा वर तुकडया ची नोंद आहे तर विकणे आहे काय कराव?
तुकडा अशी जी नोंद शेवटचा फेरफार काढून पहा ना....
Sir ,inam jamini vishayi navin nirnaya babat video banava
हो वाचतो आणि करतो. धन्यवाद
सिलींग चा GR आला का काही सर 50% रक्कम भस्न शेत घेतले आहे मी
नाही अजुन, शासन स्तरावर काम चालू आहे. आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.
सर 1976 मध्ये लीलावा मध्ये 350 गुंठ जमीन घेतली आहे आम्ही 1976 पासून राहतो. स्टेट बँकेतील 150 रू स्लिप आहे त्यावर गावठाण जमनी चा दाखला देण्या बाबत असे लिहिले आहे. आणि घरपट्टी आहे . आमच्या कडे येवढाच पुरावा आहे. बाकी पुरावे आपल्या नावाने करायचे असतील तर कसे करावे आणि कोणते कागद पत्र लागतील
150rs मध्ये 350गुंठे.. कूठे घेतली होती तेंव्हा,1976..
उत्तम.
आम्ही 10 आर जमीन घेतली आहे 4 जनामध्ये माझी 5 गुंठे आहे व दोन्ही बाजूने रोड आहेत नोंद करायची आहे काय करायचे सुचवावे
डॉ मनोज मोनद सर सारखे लाइव्ह मध्ये सांगतात तुमच्या विषयी
खर तेच सांगितल सर मला तुमची मदत हवी आहे तोड माहीती पाहीजे होती
म हार वतन जमीन 7/12 वरून कशी ओळखावी ?
42 b. Na tahsil asel. Nondani. Hoil kA
सर पुणे जिल्ह्यात म्हाळुंगे-माण हायटेक सिटी या योजनेत माझी 5 गुंठे जमीन संपादीत करुन मला pmrda ने 2.5 गुंठे जमीन दीलेली आहे. मी ती जागा विकु इच्छितो पण रजिस्ट्रेशन होत नाही अशी कारण रजिस्ट्रार आॕफीसमध्ये मला देत आहेत, मला ती जागा रजिस्ट्रेशन करुन विकता येईल का ?
सर ठाणे सिटिट आदिवासी क्या जगेवर घर विकत घेतल्यावर काहि अड़चन होइल का व अड़चन ना होवे काय करावे
आदिवासी जमीन खरेदी करताना जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घ्यावी लागते. तुम्ही घर घ्यायचे म्हणतात तर सर्व कागदपत्र माहितगार व्यक्ती अगर वकिलांना दाखवून खात्री करावी.
बेकायदेशीर आहे.बोगस आहे .यथावकाश आदिवासींनी जमीन परत मागितली तर ती त्याला किंवा त्याच्या वारसाला द्यावी लागेल.जर ती शासनाने आदिवासींना दिली असेल उदरनिर्वाह साठी तर ती शासन जमा होईल.
धन्यवाद सर 🙏
@@gorakshanathkurhade5820त्यांनी घर विकत घेतले आहे.. त्यास ही अट लागु नाही
सर हाडोळा जमीन वर्ग 1 करता येते का? कृपया याबाबत व्हिडिओ बनवावा
सर आता या निर्णयानुसार ५ गुंठे जिरायत जमीन घेऊ शकतो का?
रजिस्टरी झाल्यावर सातबारा घडेल का
तुकडा असेल तर नाही होणार ७/१२ वर नोंद. उच्च न्यायालयाचा निर्णय फक्त खरेदी दस्त नोंदणी नाकारता येणार नाही इतकंच मर्यादित आहे.
सर तुम्हाला भेटायच असेल तर कस भेटायच किंवा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का मी अंजना देशमुख सोलापूर हुन आहे
सर महार वतनाची जमीन असेल तर तिला महसूल असतो का.
bin sheti plot tukada padata yeto ka
हो प्लॅनिंग अथॉरिटी कडून सब डी मंजूर करून करता येईल.
आमची जमीन जिरायती आहे व भोगवाट दार दोन आहे आणि नागपूर गोवा मार्ग गेला आहे
तुकडे तुकडे करून महाराष्ट्राची जमीन परप्रांतियांना विकू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, फक्त मराठीच माणसाला जागा जमिनी विकाव्या..
परप्रांतीय जास्त रेट देतात. मराठी माणसाची बसून खायची वृत्ती आहे कष्टकरी पिढीने कष्टाने कमवल, त्यांच्या पोरांनी आणि नातवंडांनी विकून खाल्लं .
सातबारा वर अम्मल होणार का नोंदणी च
सर ग्रीन बेल्ट कसा काढता येईल या वर एक माहिती हवी होती
सर तुमची समितीचा निर्णय शासन मान्य करत आहे असा व्हिडिओ आला आहे ते काय आहे
मी पाहिला नाही तो व्हिडिओ .
Registration cha kayda nahi pan tari 1 gunta registration karun detat pude 7/12 nigat nahi garib Lok paise takun martat
Ahe sir ami gramin bhagat rahato, ha gunthewari vevhar band kela he yogya nahi
सर काहीच स्पष्ट झाले नाही ...
He shanan chalavit ka kay? Graamin bhagatalya lokaparyant yacha vichar kela jat nahi hi shokantika ahe
Tumi sangta nondni hote pan kay upyog 1 gunta cha 7/12 nigat naji
मागचे सर्व व्हिडिओ पाहा ,ले मंजूr ले आऊट असेल तरच तुकडा खरेदी करा, नाहीतर पुढे फेरफार नोंदी, बांधकाम परवानग्या मिळत नाहीत खूप अडचणी येतात असेच आपण वारंवार सांगतोय. पण काही लोकांची genuine जमीनच अशी तुकड्यात आहे , त्यांची मोठी अडचण होते अशा केसेस नोंदणी होत नाहीत अशा प्रकारची ही केस दिसते.
@@pralhadkachare-legalliteracySir - Gunthewari aani Mojni keli ki Layout अधिकृत झाला,.बरोबर?
nirnay copy sir
Video khali link asel tithe access maga
@@pralhadkachare-legalliteracyty
Suraj mohite contact number share kara I am in kolhapur
सर नमस्ते आपका मोबाइल नंबर चाहिए प्लीज बताओ
प्लिज ईमेल भेजीये......
legalliteracy1@gmail.com