१८४. सर्वोच्च न्यायालय | तुकडेबंदी कायदा अमलबजावणी | इतर कोर्टाना हस्तक्षेप करता येणार नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 47

  • @TabrejShaikh-pn5ur
    @TabrejShaikh-pn5ur 3 місяці тому +1

    सर आपण अतिशय छान उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद .

  • @dattumote5825
    @dattumote5825 9 місяців тому +7

    एक दोन गुंठे खरेदी करता येईल का .

  • @DipakBhagat-ls7kh
    @DipakBhagat-ls7kh 9 місяців тому +2

    छान माहिती आहे सर मी एक सैनिक असून माझ्याकडे गायरण जमीन आहे मला काही गायरान विडियो बद्दल माहिती द्या

  • @avinashtilekar8885
    @avinashtilekar8885 9 місяців тому +1

    सर माहिती खूप आवडते.तुम्ही एकदम मुदेसुद मांडणी करता.आपली मुलाखत 5 ते 6 वर्षा पूर्वी अकलूज येथे त्या गर्दी ,/सूनवणी च्या वेळी झाली. होती मला रस्त्या नोंद वाजिब उल हक्क बद्दल थोडीशी महिती हवी आहे....

  • @balajijadhav2588
    @balajijadhav2588 9 місяців тому +1

    सर आमचा नगर परिषद हद्दी मधे फलाॅटआहे तिथले क्षेञ 2 हेक्टर आहे आणि सर्व जमीन शेती झोन आहे ग्रीन झोन आहे तर तिथे पण तुकडेबंदी कायदा लागू आहे का आणि तुकडेबंदी चा निर्णय आल्यास विकता येईल का ❓ मार्गदर्शन करावे सर 🙏🙏

  • @surajmohite19
    @surajmohite19 9 місяців тому +1

    छान माहिती. धन्यवाद

  • @rajuangre
    @rajuangre 9 місяців тому +1

    Very nice information sir ....

  • @gorakshadhakne7626
    @gorakshadhakne7626 9 місяців тому +1

    सर नमस्कार बरेच दिवसानंतर आपला व्हिडिओ आला तोही एक महत्वपूर्ण विषयावरती सखोल अशा प्रकारचं ज्ञान मिळालं सर तुकडे बंदी कायद्यामध्ये एसपी दाखल आहे त्याबद्दल अपडेट द्यावे

  • @savitafavde5726
    @savitafavde5726 9 місяців тому +1

    सर माझी जमीन धाराशिव जिल्हा येथे ग्रामीण भागात आहे मी2014ला तेथे मी प्लांटिग केलो आहे पण आता तेथे ग्रिण झोन आहे ती मला विकता येत नाही काय करावं कृपया सांगा

  • @pradeepbelsare9104
    @pradeepbelsare9104 9 місяців тому +1

    Sir नमस्कार मला ecosensitiva झोन मध्ये टेन्ट परमिशन साठी N.A. permission chi garaj ahe ka?sadhy sheti zone ahe

  • @GaneshMehta-j4z
    @GaneshMehta-j4z 8 місяців тому +1

    सर मी जमीन घेतली ती विकणार्
    कड़े वडीलोपार्जित सहा गुंठे होती त्यात त्याने तीन गुंठे एकाला व सव्वा गुंठा मला विकली आहे परंतु फक्त माझ्या फेर साठी त्यांचा दोन भावानी सात बार वर माझा फेर रद्द करण्यासाठी केस केली प्रकरण हाईकोर्ट छ संभाजी नगर येथे चालू आहे गुंठेवारी वर

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  8 місяців тому

      महानगरपालिका क्षेत्रात असेल तर गुंठेवारी लागू नाही असा स्टँड घ्या

  • @tejaswinidakare9537
    @tejaswinidakare9537 6 місяців тому +1

    ११ gunthe samaiek sheti madhe ५ gunthyachi kharedi karata yete ka?
    Ani samaja tshi kharedi zalich tr ti kaydeshir ahe ka?

  • @TarasinghJadhao
    @TarasinghJadhao 6 місяців тому +1

    या सुधारित GR नुसार पोट हिस्सा मोजणी करून 7/12 व नकाशा वेगळा होतो का.

  • @prabhakarthoratthane1592
    @prabhakarthoratthane1592 9 місяців тому +1

    एखाद्या प्रकरणी जर तुकडेबंदी विरुध्द व्यवहार झाला तर त्याबाबतचा फेरफार मंजूर करुन ७/१२ ला इतर हक्क सदरी "तुकडे बंदी व्यवहार" अशी नोंदी झाल्याचे आढळून येत असते ते विधीग्राह्र असु शकते का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      २०१७ पूर्वीच्या नोंदी जिथे ती जमीन रहिवास, वाणिज्य, औद्योगिक वापरासाठी नगर रचना योजनेत विहित आहे अशा तुकड्यांचे नियमितिकरण बाजार भावाच्या २५ टक्के अधिमुल्य भरून होऊ शकते. त्यासाठी सर्व कागदपत्र जोडून तहसीलदार यांचेकडे अर्ज करावा लागतो.

  • @saaheb5772
    @saaheb5772 9 місяців тому +2

    सर कुळ कायद्याने (विदर्भ प्रदेश) प्राप्त जमीन भोगवतदार वर्ग १ करता येते का

  • @gunvantaghait9231
    @gunvantaghait9231 5 місяців тому +1

    Sir judgement chi copy pathva plz

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  5 місяців тому

      Video खाली description पहा, तिथे download access मागण्याची लिंक असते.

  • @SurajBansode-ms5db
    @SurajBansode-ms5db 9 місяців тому +1

    Sir, mala kahich jamin navati, mag me 2020 la 3gunthe jamin gheun tyavar ghar banadhale ,pan aata jamin navavar hot nahi kay karu aata sir,,, paise pan dilet samorachya party la

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      जमिनीचा तुकडा पडलयामुळे ही अडचण असावी, सदया तरी काही करता येणार नाही

  • @chetannathe38
    @chetannathe38 8 місяців тому +1

    सर मला एकाच गट नबर मधील माझ्या चुलत भावाचा 29गुंठे शेत विकत घेता येईल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  8 місяців тому

      हो घेता येईल,पण हे २९ गु ठे घेतल्यावर त्यांचेकडे शिल्लक राहणारे क्षेत्र तुकडा होतो का?

  • @kunalkhamkar1658
    @kunalkhamkar1658 9 місяців тому +1

    सर मला गुंठे वारी जर जमीन 1-2 गुंठे जर बक्षीसपत्र ने मिळाली तर 7/12 होईल का

  • @smartfarmers4683
    @smartfarmers4683 9 місяців тому +1

    सर 3 ऐकर जमीन मधुन 1.5 ऐकर जमीन वीकता, कींवा घेता येईल का

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      हो काहीच अडचण नाही. विकता येईल, घेता येईल.

  • @sanikayadav9157
    @sanikayadav9157 9 місяців тому +2

    प्रमाणभूत
    शत्रचा.आमल7/12वरझालानाही

  • @dipaknigade7396
    @dipaknigade7396 9 місяців тому +1

    सर वरिल सवँ G.R..मला कोठे मिळतील.

    • @pralhadkachare-legalliteracy
      @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому

      कोर्टाचा निर्णय व्हिडिओ खालील description मधील लिंक वर क्लिक करून मिळेल. इतर काही जी आर हवे असतील तर ते या चॅनल वरील या विषयावरील इतर व्हिडओ खालील लिंक मध्ये मिळतील. अथवा आपण bhumiabhilekh.maharashtra.gov.in/
      या पोर्टल ला भेट देऊन शोधू शकता.

  • @pralhadkachare-legalliteracy
    @pralhadkachare-legalliteracy  9 місяців тому +2

    सर्वोच्च न्यायालय म्हणते तुकडेबंदी कायदा अमलबजावणी मध्ये इतर कोर्टाना हस्तक्षेप करता येणार नाही . इंग्रजी मराठी जजमेंट वाचायचे असेल तर खालील लिंक वर क्लिक करा : drive.google.com/drive/folders/1FB-K56CnyJfN6o_gnxhyDwEVi7moKKbb?usp=drive_link

  • @milindbhamble3762
    @milindbhamble3762 9 місяців тому +1

    सर भेट मिळेल का, contact नंबर मिळेल का ?

  • @ShirishDarkunde-kx5cp
    @ShirishDarkunde-kx5cp 9 місяців тому +1

    आपला फोन न. द्यावं