छान माहिती आहे, मी समक्ष यांचा प्रोजेक्ट पहिला आहे. अभ्यास व खरी माहिती देतात. जेणे करून कोणाचीही फसवणूक अथवा चुकीचा निर्णय घेऊन नुकसान होणार नाही. त्यांच्या कार्याला सलाम
आम्ही यांचे project प्रत्यक्ष भेट देऊन पाहिले आहे . या दोघांनी अपार कष्ट केलेले दिसतात शिवाय यांच्याकडून खूप छान माहिती मिळाली. यांच्या कार्याला सलाम .
"बांबू लावल्यामुळे पर्यावरण, रोजगार आणि अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतो. बांबू आयुष्याला बांबू लावतो, पण तो विकास, टिकाव आणि निसर्गाशी एकरूप होण्याची संधी देखील देतो. प्रत्येकाने बांबू लावला तर आपले जीवन नक्कीच समृद्ध होईल."
"बांबू केवळ लाकूड म्हणून वापरला जात नाही, तर तो अन्न, फर्निचर, कागद, कपडे, बांधकाम, हस्तकला, आणि अगदी वातावरण सुधारण्यासाठीही उपयोगी आहे. बांबूच्या अनेक फायद्यांमुळे तो केवळ भाजून खाण्यासाठीच नाही, तर सर्वांगाने उपयुक्त आहे. जेव्हा बांबू लागतो तेव्हा रोजगाराच्या आणि विकासाच्या अनेक संधी साकार होतात."
@@aniketmahadik6309"बांबू केवळ लाकूड म्हणून वापरला जात नाही, तर तो अन्न, फर्निचर, कागद, कपडे, बांधकाम, हस्तकला, आणि अगदी वातावरण सुधारण्यासाठीही उपयोगी आहे. बांबूच्या अनेक फायद्यांमुळे तो केवळ भाजून खाण्यासाठीच नाही, तर सर्वांगाने उपयुक्त आहे. जेव्हा बांबू लागतो तेव्हा रोजगाराच्या आणि विकासाच्या अनेक संधी साकार होतात."
"शेती आणि बांबूच्या व्यवसायात येणाऱ्या आव्हानांची आम्हाला पूर्ण कल्पना आहे, आणि त्यांना सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. 10 वर्षांनंतरही आम्ही आमच्या उद्दिष्टांवर ठाम राहू आणि नवनवीन यश मिळवू. आव्हाने आम्हाला मागे हटवणार नाहीत, उलट ती आमच्या यशस्वी प्रवासाचा एक भाग असतील." "बांबूची एक महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्याची लवचिकता आणि चिकाटी. वादळे येतात आणि जातात, पण बांबू मात्र ताठ राहतो आणि वाढतच राहतो. आमचाही प्रवास याच बांबू प्रमाणे असेल, आव्हाने येतील पण आम्ही अधिक मजबूत आणि ताठ उभे राहू." आपणास ही अनेक शुभेच्छा !
खूप छान विवेचन केलात मॅडम ! द बांबू सेतू, या प्रकल्पास खूप खूप शुभेच्छा !
छान माहिती आहे, मी समक्ष यांचा प्रोजेक्ट पहिला आहे. अभ्यास व खरी माहिती देतात. जेणे करून कोणाचीही फसवणूक अथवा चुकीचा निर्णय घेऊन नुकसान होणार नाही. त्यांच्या कार्याला सलाम
तुम्हा खूप शुभेच्छा! शहर सोडून आणि ग्रामीण भागात राहून तळागळा पर्यंत काम करणे सोपे नाही. तुमचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा.
Bamboo has huge potential in future
आम्ही यांचे project प्रत्यक्ष भेट देऊन पाहिले आहे . या दोघांनी अपार कष्ट केलेले दिसतात शिवाय यांच्याकडून खूप छान माहिती मिळाली. यांच्या कार्याला सलाम .
Could you please share the address of this project?
सर्वांनीच जर बांबू लावले तर आयुष्याला बांबू लागेल😂
कडकनाथ,कोरफड,इमू,सफेद मुसळी......
😂😂😂
"बांबू लावल्यामुळे पर्यावरण, रोजगार आणि अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागतो. बांबू आयुष्याला बांबू लावतो, पण तो विकास, टिकाव आणि निसर्गाशी एकरूप होण्याची संधी देखील देतो. प्रत्येकाने बांबू लावला तर आपले जीवन नक्कीच समृद्ध होईल."
@@सुर्यरावसुर्यरावअभ्यास आणि जागरूकता कमी पडते, म्हणून देवळातील घंटी सारखे कोण्ही वाजवून जाते.
अभ्यास करा, सखोल विचार करा आणि मग निर्णय घ्यावा.!
@@anuradhakashid7211yat income Ky ahe
Keep it up all the best
बांबूची कोणती जात लावली आहे? चांगली आहे त्याला ब्रांचेस कमी आहेत व सरळ आहे. कृपया सांगा
The market size of the Indian Bamboo Industry is estimated to be US$ 314.67 million in 2023
Very good information
could you please share the address of this project?
ऐवढे बांबु लावून काय भाजून खायचे काय
खाऊ शकता असेच बडबड कराल तर
"बांबू केवळ लाकूड म्हणून वापरला जात नाही, तर तो अन्न, फर्निचर, कागद, कपडे, बांधकाम, हस्तकला, आणि अगदी वातावरण सुधारण्यासाठीही उपयोगी आहे. बांबूच्या अनेक फायद्यांमुळे तो केवळ भाजून खाण्यासाठीच नाही, तर सर्वांगाने उपयुक्त आहे. जेव्हा बांबू लागतो तेव्हा रोजगाराच्या आणि विकासाच्या अनेक संधी साकार होतात."
@@aniketmahadik6309"बांबू केवळ लाकूड म्हणून वापरला जात नाही, तर तो अन्न, फर्निचर, कागद, कपडे, बांधकाम, हस्तकला, आणि अगदी वातावरण सुधारण्यासाठीही उपयोगी आहे. बांबूच्या अनेक फायद्यांमुळे तो केवळ भाजून खाण्यासाठीच नाही, तर सर्वांगाने उपयुक्त आहे. जेव्हा बांबू लागतो तेव्हा रोजगाराच्या आणि विकासाच्या अनेक संधी साकार होतात."
@@anuradhakashid7211एक संयत व सभ्य उत्तर व प्रतिक्रिया.
@@anuradhakashid7211उत्कृष्ट उत्तर. संयम आणि ज्ञान यांचा संगम.
10 वर्षानी यांची परत मुलाखत घ्या शेती सोडून पळून गेलेले असतील
"शेती आणि बांबूच्या व्यवसायात येणाऱ्या आव्हानांची आम्हाला पूर्ण कल्पना आहे, आणि त्यांना सामोरे जाण्याची आमची तयारी आहे. 10 वर्षांनंतरही आम्ही आमच्या उद्दिष्टांवर ठाम राहू आणि नवनवीन यश मिळवू. आव्हाने आम्हाला मागे हटवणार नाहीत, उलट ती आमच्या यशस्वी प्रवासाचा एक भाग असतील."
"बांबूची एक महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे त्याची लवचिकता आणि चिकाटी. वादळे येतात आणि जातात, पण बांबू मात्र ताठ राहतो आणि वाढतच राहतो. आमचाही प्रवास याच बांबू प्रमाणे असेल, आव्हाने येतील पण आम्ही अधिक मजबूत आणि ताठ उभे राहू."
आपणास ही अनेक शुभेच्छा !
तुझी कुजकी बुद्धी का ??
Kaa
Tumcha kahi scam wala experience aahe ka? thodi mahiti milali asti tar barr zhal asta.
भावा १० वर्ष होवून गेले त्यांच्या कंपनी ला.
कोणती जात चांगली आहे.सरळ वर वाढलं अशी?pls सांगा
शेतीच एक चॅलेंज आहे... निगेटिव्ह नको
Babu mission web side Kam kart nahi
एका एकर मधे income kiti ahe
गांजा पीक घेण्यासाठी सरकारने प्रोत्साहन करावा 😂😂😂social
एकरी किती रोपे लावतात.
बांबूपासून बनवलेल्या वस्तू ज्या दाखवल्या त्या खोट्या आहेत
Lokana.bambu.latil.he.kayamcha