Tur Bajarbhav: तुरीच्या भावात महिनाभरात २५०० हजारांपर्यंत घट | Agrowon

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @dineshmahalle6092
    @dineshmahalle6092 День тому +45

    हे व्यापाराचे राज्य असून शेतकरी विरोधी सरकार आहे. " ह्या सरकार कडून अपेक्षा म्हणजे भिकाऱ्या कडून भिकेची अपेक्षा करणे होय "

    • @khandupatil4397
      @khandupatil4397 12 годин тому

      तुमचे बोलणे योग्य आहे

  • @shetkari6275
    @shetkari6275 День тому +13

    या वर्षी उत्पादन 50 % कमी आहे

  • @SantoshHarkal-j3z
    @SantoshHarkal-j3z День тому +15

    सर यंदा 50./.घट आहे

  • @shetkrirajaaahe
    @shetkrirajaaahe День тому +10

    गोळ्या घाला ओ आम्हला...तूर सोया कापूस मातीमोल😢

  • @AnushriChavan-l2b
    @AnushriChavan-l2b День тому +13

    10 हजार रुपये प्रती किव्वटल भाव असावा त्या खाली, परवडत नाही.
    # तूर आयात बंदी असावी, व शेतकऱ्यांना तूर विक्री तून चागला दाम, मिळन्यासाठी, केद्र सरकार व राज्य सरकार यानी प्रयन्त करावे.

    • @Farmermh
      @Farmermh День тому

      तुम्ही मोदी ला विचारून तुर लावली का

    • @pavanpatilsultane3472
      @pavanpatilsultane3472 10 годин тому +2

      ​@@Farmermhमोदींना विचारुन नेमक काय काय पेरायच याची काही यादी जाहीर करून द्या एकदा

    • @amitbhau
      @amitbhau 8 годин тому

      ​@@Farmermhमी कट्टर मोदी समर्थक आहे, पण तुमचे विचार बरोबर नाही. शेतकरी नेहमी मागच्या वर्षी ज्या पिकाला सर्वोच्च भाव मिळाला त्याची सर्वसाधार्णपणे जास्त पेरणी करतात. आणी केंद्र (मग ते कोणत्याही पार्टी चे असो ) सरकार शेतकरी सोडून फुकट्या 100+ कोटी जनतेचे पोट स्वस्तात भरण्यासाठी शेतकरी हिताचा बळी देऊन वटाणा, तूर डाळ इत्यादी आयात करते. नाही तर फुकटी जनता महागाई च्या नावाने बोंबलते आणी वोट देत नाही.

  • @pravinshirbhate913
    @pravinshirbhate913 День тому +5

    भाऊसाहेब या वर्षी तुरीचे पेरा वाढला असेल पण मागिल काही दिवसात तुर या पिकावर शेंगा भरण्याच्या वेळेस खुप मोठ्या प्रमाणात मर रोग आला त्यामुळे आंमच्या विर्दभातिल तुर पिकाचे जवळपास पन्नास टक्केच्या वर उत्पन घटलेले आहे।

  • @sajid___777
    @sajid___777 20 годин тому +9

    मै तो टुट गया हु सोचा था 20 किवंटल के 2 लाख होंगे पर बाजार भाव ने मेरा तो दिल हि तोड़ दिया 😢

  • @ParmeswarDharme
    @ParmeswarDharme День тому +7

    व्यापारी हिताचे सरकार

  • @pavan1562
    @pavan1562 День тому +3

    धन्यवाद सर

  • @yogitajadhav4457
    @yogitajadhav4457 День тому +4

    सर आपल्या बाजार भावामुळे आम्हाला सुद्धा थोडीशी ताकद भेटते सर

  • @patangevijay3007
    @patangevijay3007 11 годин тому +1

    दिनेश सोमाणी सरां शिवाय कोणी ही तुरीचे बाजार भविष्य सांगू नये plz

  • @UmeshPardhi-ql9ue
    @UmeshPardhi-ql9ue День тому +13

    हे सगळे व्यापारी..आनी सरकार शेतकऱ्यांचा जिव घेतल्या शिवाय सोडनार नाही

  • @prabhat1210
    @prabhat1210 19 годин тому +4

    शेतकरी नेते कुठे गेले आता, इलेक्शन झालं आणि गायब झाले सगळे, डोळे उघडा शेतकऱ्यांनो आपणच आपले कैवारी आहोत, नेते, शेतकरी नेते, जाती पाती सगळ सोडा, आपली एकच जात एकच धर्म तो म्हणजे शेतकरी....

  • @BapuBhise-ks8sd
    @BapuBhise-ks8sd 7 годин тому

    तूर उत्पादन भरपूर आहे बाजार ७३०० पर्यंत आहे ता कर्जत जि अहिल्या नगर

  • @Ramshisode
    @Ramshisode День тому +5

    आमच्या भागात 6800ते7200रु भाव मिळतोय

    • @UmeshPardhi-ql9ue
      @UmeshPardhi-ql9ue День тому

      कोनत्या मार्केट मधे भाऊ

  • @harikulkarni5254
    @harikulkarni5254 19 годин тому +2

    Pulses#24 Deficit - 38 Lac ton- Import -8 Lac ton 😂😂😂😂😂

  • @parmeshwarmapari5988
    @parmeshwarmapari5988 День тому +3

    लंब करतेहे सरकार शेतकर्याले

  • @d.arjun1630
    @d.arjun1630 День тому +1

    7,250 Bijapur karnatak

  • @Niteshshelke926
    @Niteshshelke926 19 годин тому +1

    शेतकरी ची एकजुटता नाही कोणाची तूर मार्च पर्यंत विकायला नेऊ नका बरोबर मार्केट ला तूर आली नाही की भाव जाग्यावर राहतील एवढे दिवस सोयाबीन चे भाव वाढण्याची आशा ने एवढे दिवस ठेवले ना मग तूर पण ठेवा आवक आली नाही मग कळेल त्या लोकांना

  • @adinathmatkar5178
    @adinathmatkar5178 День тому +4

    आजचा भाव 6900ते 7200 फायनल

  • @kailasjawale3725
    @kailasjawale3725 19 годин тому +1

    यंदा 50 टक्के उत्पादनात घट आहे

  • @ganpatmungal1629
    @ganpatmungal1629 День тому +1

    Bhokar Dist. Nanded 6800 Rs. Aahe

  • @abajiChavhan
    @abajiChavhan День тому +2

    Ahilyanagar Karjat madhe tur 7100-7200 bhav ahe

    • @shahabaz8021
      @shahabaz8021 16 годин тому +1

      😂😂 नाव बदलून सुध्दा भाव पडले 😂😂😂

  • @dilip4821
    @dilip4821 17 годин тому

    तुरी भाझल्या हिवान

  • @ajagarshah5829
    @ajagarshah5829 День тому +1

    मग आता रबी पीक विमा post harvest 2023 बुलडाणा मिळते का नाही 🎉🎉🎉

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 19 годин тому

    शिंदे फडणवीस उघडा डोळे बघा नीट आता शेतकरी बांधवांचे घरात तुर आली की भाव पडले आणि मग फडणवीस म्हणायला तयार आम्ही हमी भावाने तुर खरेदी करणार तुर उत्पादन कमी होणार फडणवीस शिंदे यांना निवडून दिल्याने जनतेला फुकट खायला भाव कमी करणे हेच प्राधान्य देण्यात येईल

  • @gorakhkadam1622
    @gorakhkadam1622 19 годин тому

    करमाळा , कर्जत 7000-7300₹ आहे

  • @balasahebshelke6208
    @balasahebshelke6208 День тому +1

    6800

  • @amitbhau
    @amitbhau 8 годин тому +1

    तुमचं दलिंदर चॅनेल सुरु झालं म्हणजे सगळ्या शेतमालाचे भाव पडतात 😡. मार्च नंतर दरवर्षी तुरीचे भाव वाढतात. तुझ्या चॅनेल चा मालक शरद पवार शेतकरी विरोधी आहे 😡.

  • @kailasjawale3725
    @kailasjawale3725 19 годин тому

    यंदा 50% उत्पादनात

  • @madhavkotgire7210
    @madhavkotgire7210 День тому

    Tur utpadan khup kami ahe, magni jast ahe. Tar bhav 13,000 te 14,000 pahije hote ani stok tar ajibat nahi, ani population tari zapatyane vadat ahe tar, kay kel khaun rahnar kaymanus mansala kapun khanyachi vel yeil jenva shetkari swata purate pikvayala laglyavar.

  • @AnkushBurghate-s1e
    @AnkushBurghate-s1e 7 годин тому

    ठाम मत ठरल, ह्या सरकार सारख नालायक सरकार नाही, शेतकऱ्याचा जीव घायला लागले,

  • @ajagarshah5829
    @ajagarshah5829 День тому +2

    मग आता रबी पीक विमा post harvest 2023 बुलडाणा मिळते का नाही

  • @mangilalrathod9614
    @mangilalrathod9614 День тому

    7200nanded district

  • @shaikhajeem1326
    @shaikhajeem1326 8 годин тому

    6500/7300 आहे

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 21 годину тому

    वाशीम 7000रु आहे

  • @AjitBhai-vw6my
    @AjitBhai-vw6my 18 годин тому

    Shetlari jevha market mde mal anto ki lagech bhav khali jato😢😢😢

  • @कोडीरामआवालेकचरूआवाले

    Election jal ani sarv malache bhav padle😂😂😂

  • @kishorgiri7152
    @kishorgiri7152 17 годин тому

    पृडिल 2 महीन्यात कशे राहो शेकतात Exprt कडून

    • @amitbhau
      @amitbhau 8 годин тому

      मार्च नंतर वाढतील

  • @Rahul-g7y
    @Rahul-g7y День тому

    Thanks

  • @pintupatil2446
    @pintupatil2446 17 годин тому +1

    तु फडणवीस सोबत झोपत असतो का 😅😅

  • @SachinPatil-qf8wm
    @SachinPatil-qf8wm 19 годин тому

    7500

  • @kirankhilare2476
    @kirankhilare2476 День тому

    कांदा च बोला सर

  • @aamer-p89
    @aamer-p89 14 годин тому

    Fir ek baar modi sarkaar 😢 shetkarya la matit ghatla

  • @ravisirsath789
    @ravisirsath789 14 годин тому

    अरे आता पर्यंत हे सरकार मला चांगलं वाटतं होत.. भिकार चोट आहे. आमची सोयाबीन आली तरी भाव कमी.
    कापूस आला तरी भाव कमी
    तूर आली तरी भाव कमी..
    फिक्स भाव ठेवा.
    सोयाबीन 6
    कापूस 8
    तूर10 हजार या भावाने खरेदी करा..

  • @RamkishanJambutkar
    @RamkishanJambutkar 20 годин тому

    भाव पडतील हे सरकार शेतकरी विरोधी आहे

  • @irexvai
    @irexvai 20 годин тому

    Bjp pekshya jast nahi padu shakt

  • @rahimhawaldar8945
    @rahimhawaldar8945 17 годин тому

    आम्हा शेतकऱ्यांचा तूरीला थोडा चांगला भाव मिळू लागला की उद्योगजकांचा गुलाम फेकूचंद पनौती लगेच आफ्रिका कडून तूर आयात करणार आणि शेतकऱ्यांना देशोधडीला लावायचा बंदोबस्त करणार.
    जय जवान जय किसान जय हिंद जय संविधान.

    • @amitbhau
      @amitbhau 8 годин тому

      मोजाबिंक सारख्या आफ्रिकी देशातून सलग तूर आयात करायचा निर्णय तुमच्या चमच्यांच्या राजमातेचा गुलाम मनमोहन सिंग ह्यानेच केलेला होता 😂😂😂