Indian Farmer Innovation: सीताफळाचे पेटंट घेणारा भारतातील पहिला शेतकरी | Custard Apple Farming

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 96

  • @RanjanaMulay
    @RanjanaMulay Місяць тому +73

    या गोल्डन सिताफळामध्ये खूप खूप पांढऱ्या अळ्या असतात. त्यामुळे ही सिताफळं बेधडक खाता येत नाही. तरी या अळ्या होऊ नयेत म्हणून संशोधन झाले पाहिजे

    • @jitendrapatil3625
      @jitendrapatil3625 Місяць тому

      माझ्याकडे पण सात वर्षाची बाग आहे पण अजून पण ₹1 व्यापारी म** घेत नाही आणि निघत आहे

    • @thefact8558
      @thefact8558 Місяць тому +6

      @@RanjanaMulay बरोबर आहे, आम्ही पण तीन वर्षापासून तेच अनुभव घेत आहोत

    • @anandbodakhe
      @anandbodakhe Місяць тому +1

      Ho, Tya peksha gavran jat lava mhna, prayog krun vat lavli sgli, alya pahun khau vatana ata shitafal

    • @JaiHind-lf5re
      @JaiHind-lf5re Місяць тому +2

      होय भावा आजचाच अनुभव आहे 😂😂

    • @balasahebnagtilak6721
      @balasahebnagtilak6721 Місяць тому

      मशीहा सापळे लावल्यास आळी निघत नाही डंक मारणारी माशी सापळयात मरुन पडते

  • @rohidaschavan7489
    @rohidaschavan7489 Місяць тому +28

    बीबीसी ला अशा लोकांची स्टोरी करायला लाज वाटत नाही का ?
    या माणसांमुळे सीताफळ शेती शेवटच्या घटका मोजते आहे. याच्या NMK मुळे लोकं गावरान शिताफळें घेईनासे झालेत.
    बागा उद्धवस्त होऊन हा करोडपती शास्त्रज्ञ जन्माला आला. धन्य BBC

    • @suryakantkadlag4490
      @suryakantkadlag4490 Місяць тому

      @@rohidaschavan7489 गावरान सीताफळ च चागले आहे... गोल्डन सिताफळ मध्ये आळी होतात पिकल्यावर

    • @indianstories9402
      @indianstories9402 Місяць тому

      आपण आपल्या कार्याची माहिती द्याल का?

  • @babasahebgawade4627
    @babasahebgawade4627 Місяць тому +14

    या सिताफळाचे शेतकऱ्याची पूर्णपणे वाट लावली आहे
    आणि आणि यांचा इंटरव्यू घेऊन पुन्हा राहिली सायली वाट बीबीसी लावत आहे

  • @shivakhandare5624
    @shivakhandare5624 Місяць тому +13

    आमच्या गावशेजारी सिताफळाचे खूप मोठे जंगल आहे.
    ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात.एकदम टॉप Qualty 😊

  • @themahesh2168
    @themahesh2168 Місяць тому

    अतिशय सुंदर ...जय महाराष्ट्र ....🙏🙏🙏

  • @सुर्यरावसुर्यराव

    बाळानगर व सासवडचे सिताफळ विनाफवारणीचे येतात.
    यांचे सीताफळ फवारणीशिवाय अजीबात येत नाही व त्यातही अळी खुप असते.

    • @nikhilkumarvaishnav5492
      @nikhilkumarvaishnav5492 Місяць тому +2

      ह्याचे सीताफळ या वर्षी काढून टाकले आम्ही

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 Місяць тому +2

      बाळानगर व पुरंदर -१ या जाती उत्तम आहेत.

  • @vyankatrajure8998
    @vyankatrajure8998 21 день тому

    तुमच्या कष्टाला दंडवत !

  • @prasadsonvane7199
    @prasadsonvane7199 Місяць тому +30

    यांच्या सीताफळ मध्ये अळी खूप सापडते. त्याच्या पासून शेतकऱ्यांनी कसा बचाव करावा .या बद्दल हे बोलत नाहीत.सीताफळाची रोपे विकून यांनी पैसे कमावले आहेत. शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्या आहेत. शेतकरी तोट्यात आहे.

    • @Everester777
      @Everester777 Місяць тому

      @@prasadsonvane7199 एकदम मोठा माल 25-30 rs rate आहेत फक्त golden la कुनी घेत नाही आता....शेतकरी पस्तावले आहेत golden सीताफळ लाऊन

  • @prathameshgarad5733
    @prathameshgarad5733 Місяць тому +3

    Mi yek agricoss aahe shetat nmk 1 goldan 1.5 acre bagh aahe. Sarv bolat hote aali padte falat hya vatshi mi swata sarv niyojan pahil hot. mazi msc plant pathology zali aahe. Sarv management karun pn falat aali padat aahe . Pahile tr setting la ch khup problem hoto aani setting changli zali tari aali padte . Hya varshi bajar bhav fakt 25-30 RS/kg yevdha rahila kharch aani mehnatiche paise dekhil nighat nahit. Hi variety ban karavi . Hyasathi shetkaryanech sobat yeyun kahi tari kel pahije

  • @jitendrapatil3625
    @jitendrapatil3625 Місяць тому +20

    गोल्डन सीताफळाची बाग कोणीही लावू नका

    • @vaibhavkumarpatil8142
      @vaibhavkumarpatil8142 Місяць тому

      Kyu be ? Kya dikkat hai

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 Місяць тому

      ​@@vaibhavkumarpatil8142साहेब अळ्या होतात. योग्य भाषा वापरून विचार मांडा.

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 Місяць тому

      ​@@vaibhavkumarpatil8142कारण अळ्या होतात.

    • @jitendrapatil3625
      @jitendrapatil3625 Місяць тому

      @vaibhavkumarpatil8142 आळी खूप निघते

  • @infocentre6961
    @infocentre6961 Місяць тому +8

    1975 la 10 th pass mhanje khup mothi gost ah ... Khup chan sheti sir

  • @mugdharajan4477
    @mugdharajan4477 Місяць тому

    Waah ,khoop chaan
    Congratulations

  • @dr.bhangre6902
    @dr.bhangre6902 Місяць тому +4

    शेतकर्‍याला फसवू नका ,प्रेम...करा......

  • @RanjanaMulay
    @RanjanaMulay Місяць тому +12

    NMK Golden सिताफळामध्ये अळ्याच अळ्या असतात

  • @vilasgunjal83
    @vilasgunjal83 Місяць тому +4

    ही सीताफळे खराब निघतात. त्यापेक्षा गावरान सीताफळे चवीला जास्त चांगली लागतात.

  • @dr.bhangre6902
    @dr.bhangre6902 Місяць тому +5

    शेतकरीच शेतकऱ्याला चुकीची माहिती देतो...?धन्य...

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 Місяць тому

    Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad Ane Shubhecha 🌹🙏

  • @AmolKadam-s5w
    @AmolKadam-s5w Місяць тому +3

    पूर्णपणे फेल गेलेला वाण आहे हा NMK-गोल्डन.फळात खूपच अळ्या पडतात.

  • @pranavdatar7242
    @pranavdatar7242 Місяць тому

    मी हे सीताफळ खाल्ले आहे,खूप सुंदर चव असते भरलेला गर आणि बी ची size कमी ,अप्रतिम

  • @sakharammodak4072
    @sakharammodak4072 Місяць тому +1

    गोल्डन फक्त दिसायलाच बाकी गावरान ची चव नाही 😅

  • @prestige3629
    @prestige3629 Місяць тому +1

    या सिताफळात खूप आळ्या पडतात,आमच्या येथे 2000झाडे लोकांनी काढून टाकले, लाखों रुपयांचे नुकसान झाले शेतकऱ्यांचे.साधी सीताफळ लावा ती चांगली येतात पण याच्या नादी लागू नका,जाहिरात करून फसवतात. माझी स्वतःची 350झाडे होती,सगळे काढून टाकले

  • @dattatrayajadhav3166
    @dattatrayajadhav3166 Місяць тому +2

    दिड एकर गोल्डन वाण फेल गेला पाहूण्यांचा?! या वर्षी जे सी बी लावणार! कोणीही लावू नका.

  • @dipaksalvi6384
    @dipaksalvi6384 Місяць тому

    GREAT SIR SALUTE TO THE INDIAN. BEST OF LUCK SIR FOR SECOND PATENTS.

  • @dilipbothara7048
    @dilipbothara7048 Місяць тому +5

    बेचव
    भरपूर अळ्या

  • @anilthombare8999
    @anilthombare8999 Місяць тому +2

    पिकताना यामधे किडे पडतात हे पुणे बाजारातील चर्चा आहे. याबाबत आपली मते.

  • @भारत-म8झ
    @भारत-म8झ Місяць тому +5

    तोडल्या बागा या सीताफळाच्या फळ सेट होत नाही फुले येतात गळून जातात, व्यापारी येत नाहीत खरेदी करायला, आळ्या पडल्या की विषय संपला, व्यापारी आला नाही की माल सडून जातो बागेत या पेक्षा दुसरे काही पण करा हे दरिद्री पीक घेऊ नका

  • @sandeeppadalwarofficial849
    @sandeeppadalwarofficial849 Місяць тому +3

    फळ कमी लागतात. अली पडते. फेल वरसायटी आहे. . Bag 5एकर कडून टाकली. बाळंनगर लावा.

  • @sunilnikam1492
    @sunilnikam1492 Місяць тому +1

    Hi निव्वळ फसवेगिरी आहे रोप विकून कोट्याधीश झाले पण शेतकरी कंगाल झाले कुणीही सीताफळ लावू नका नमक वर प्रचंड कीड रोगराई येतेय बाजारात कोणी घेत नाही दर पडलेत

  • @nikhilkumarvaishnav5492
    @nikhilkumarvaishnav5492 Місяць тому +4

    ह्याच्या मुले शेतकऱ्यांची वाट लागली

  • @sateeshbhagwat3255
    @sateeshbhagwat3255 Місяць тому +1

    मी ही सीताफळे आणणे बंद केलं आहे. खूप आळ्या असतात.

  • @काव्यापिक्चर्स

    व्वा!
    हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
    💐💐💐

  • @EmuSportsBaramati
    @EmuSportsBaramati Місяць тому +8

    बातमीत एवढे कवतुक पण चिममेंट मध्ये अळ्याच अळ्या अस का बरं?

    • @Patilvikas
      @Patilvikas Місяць тому

      @@EmuSportsBaramati 😄

    • @mukeshnagawade
      @mukeshnagawade Місяць тому +5

      Anubhavachya comment aahet
      Ya saheb.....

  • @FhhgsHjkk
    @FhhgsHjkk Місяць тому +1

    अभिनंदन सर

  • @a..creation1792
    @a..creation1792 Місяць тому

    This is incredible 👏❤🎉

  • @hemantgangal7649
    @hemantgangal7649 Місяць тому +1

    अभिनंदन

  • @kisanlawande1533
    @kisanlawande1533 Місяць тому +8

    Plant varieties in India is not a patentable subject.
    You can get a patent for product or process. For varieties one can get protection from plant protection authority.

  • @nitinsalunkhe9800
    @nitinsalunkhe9800 Місяць тому +4

    याचं काहीं ऐकू नका सीताफळं लावू नका आम्ही मातीत गेलो आहे यांच्या सीताफळात आ ळ्या निघता त

  • @sanskrutichaudhari7775
    @sanskrutichaudhari7775 Місяць тому +2

    माझे वडीलही सीताफळ चिकू आंबा अजूनही बरेच काही शेतात पेरण्याची आवड असल्याने जळगावात यावल ला गोवर्धन बर् हाटे म्हणून शेती करतात

  • @ankushparbhane3149
    @ankushparbhane3149 Місяць тому

    या सिताफळा मध्ये भरपूर अळ्या निघतात यासाठी काहीतरी उपाययोजना करा कारण की आमच्या भागात भरपूर सीताफळाच्या बागा काढू राहिले आहे

  • @sanjaydevgaonkar7376
    @sanjaydevgaonkar7376 Місяць тому

    Very very Congratulations Sir! . 🎉🎉 . You have done 10th in 1975. I have a proud on you. I am very much interested to meet you. How can I contact you Sir. Kindly advise. My native place is Barshi.

  • @MohanBhavanagari
    @MohanBhavanagari Місяць тому

    तुझ्या सिताफळा मध्ये आल्या का होण्यात कसपटे सर तुमच्या सीताफळाचा आल्या का होतात तुमचं हे ऐकून आम्ही सीताफळ या नंदनवन गावात दोन फळ हातात त्या सिताफळा हे सगळं शेतकऱ्याला बनवायला किती मी

  • @ostindias5806
    @ostindias5806 Місяць тому +1

    Very good

  • @Sorry-t2y
    @Sorry-t2y Місяць тому +9

    अभिनंदन डॉक्टर 🫡 जय महाराष्ट्र 🚩

    • @dr.bhangre6902
      @dr.bhangre6902 Місяць тому

      डॉक्टर?

    • @Sorry-t2y
      @Sorry-t2y Місяць тому

      @dr.bhangre6902 व्हिडिओ मध्ये च सांगितलं त्यांना संशोधनाबद्दल डॉक्टरकी मिळाली .

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 Місяць тому

    Lovely 😍

  • @SamruddhiGhanawat
    @SamruddhiGhanawat Місяць тому +2

    Nice

  • @mussusheikh-official
    @mussusheikh-official Місяць тому +1

    Nice video

  • @WOW-hp8wm
    @WOW-hp8wm Місяць тому

    Khup chan

  • @sharadthite919
    @sharadthite919 Місяць тому

    हनुमान फळ जे सिताफळ व रामफळ यांचे combined करून तयार केले आहे ते आंबटगोड चवीचे असल्याने मागणी कमी आहे. जी फळे गोल्डन सिताफळ आहे त्यात अळ्या निघतात त्यामुळे खरेदी करताना विचार करावा.😊

  • @AnitaMunot-j5q
    @AnitaMunot-j5q Місяць тому

    congrats

  • @sharadambre8985
    @sharadambre8985 Місяць тому

    एन एम गोल्डन शेतकऱ्यांना फसवणुकीपासून भरपुर कमवुन बसला तोट्यात गेले शेतकरी हे कडकनाथ कोंबडी सारखं आहे

  • @anandbodakhe
    @anandbodakhe Місяць тому +1

    Prayog thambva mhna ani gavran shitafal pikva mhna, dok chalu naka jast, shitafalachi vat lavli dok laun

  • @dipakvanikar6254
    @dipakvanikar6254 Місяць тому

    🎉 हार्दिक अभिनंदन 🎉

  • @truepatriot8402
    @truepatriot8402 Місяць тому +1

    अजिबात लावू नका.आमची माती झाली खूप alya निघतात.यावर्षी 25-30 kg ने गेला

  • @Pankaj-y7w3i
    @Pankaj-y7w3i Місяць тому

    Comment vachlya aalya baddal khup takrari dislya, BBC wale pls question pn vichart ja smor.half information nka ghet jau.

  • @jadhavpravin3668
    @jadhavpravin3668 Місяць тому +1

    Aalya khup aahet ya madhe.

  • @iakkiiakkii
    @iakkiiakkii Місяць тому

    कोणीही लावु नका

  • @thedreamer1130
    @thedreamer1130 Місяць тому

    हा सिताफळ खायला चांगला नाही..

  • @Usernbefjf5092
    @Usernbefjf5092 Місяць тому

    Koni lavu naka dadano ...khup ali yetat fala mdhe.

  • @RahulGirme-hu5tx
    @RahulGirme-hu5tx Місяць тому +1

    चुकून करू नका ही सर्व मूर्ख पणा आहे

  • @digvijaychavannie4371
    @digvijaychavannie4371 Місяць тому

    आळया होऊ नये म्हणून काय खबरदारी घ्यावी . कळवा . फोन नं दया .

    • @balasahebnagtilak6721
      @balasahebnagtilak6721 Місяць тому

      मकशीका सापळे लावा फळे लहान आसल्यापासुन

  • @_s_k_m_0001
    @_s_k_m_0001 Місяць тому +1

    Fake ahe he🙄
    Vat lavli ahe yane sarv shetkaryanci!

  • @tanajikumbhar1555
    @tanajikumbhar1555 Місяць тому

    गरीबी ह़ोते.८० एकर शेती असणारा गरीब कसा? नुसते गरीबीचे भांडवल करायचे .अशा लोकांचं व्हिडिओ दाखवू नका

  • @vishwasmore9532
    @vishwasmore9532 Місяць тому +1

    सीताफल हरि तैयार होते बागा कान टकले

  • @mukeshnagawade
    @mukeshnagawade Місяць тому

    Bogas aahe he,mazyakade 1500 var zade aahet khup aali lagte
    Ya peksha gavran varayti lava ....

  • @SandeepGadre-p2z
    @SandeepGadre-p2z Місяць тому

    Don’t buy

  • @yatharthshortz1
    @yatharthshortz1 Місяць тому

    He shitafal khup god astat mhanun khup आल्या pan padtat tyavar upay kara , aamche पैसे fukat jaat aahet 😢😢