खेळण्यातले पिस्तूल जमा होणार आणि खरे पिस्तूल पुन्हा कमरेला लावून रील्स बनवणार,कारण बीड जिल्हा हा जंगल राज झाला आहे, बिहारला तर यांने मागे टाकलेच आहे,आता सिरिया ला सुद्धा मागे टाकेल एव्हढी अफाट प्रगती केली आहे, प्रमोद महाजन किंवा गोपीनाथ मुंडे ,हे काय करत होते, एव्हढे मोठे दिग्गज नेतेही,हे असले प्रकार रोखू शकले नाहीत, गोपीनाथ तर गृहमंत्री होते, मग काय प्रोत्साहन देत होते?अशी शंका येते.
@@milindwadmare1456 साहेब?😅 केव्हापासून साहेब झाला तो बाप सुद्धा चोरच होता त्याचा हा जर श्रीमंत बापाच्या पोटी जन्माला आला नसता तर कुठेतरी बस स्टँड च्या बाजूला मुतारीत पिऊन पडत असता 😅
जाती वर का बोलता महाराज,, आमचा समाज गरीब उसतोड ,, कामगार मजूर समाज आहे इत्तर obc च्या मानाने खुप मा गा स आहे .. Mali,, dhangar,, तेली,, gavali,, varika kumbhar,, bhoi,, lamani हे समाज आमच्या पेक्षा किती तरी प्रगत आहेत.. आणि तुम्ही गरीब जातिला majale असे बोलता विचार करा 🙏🏿🚩अम्हाला मानुसकी त जगुद्या आणि तुम्ही ही मनुसकित जगा 🙏🏿राम राम
@@uddhavtidke3539त्याला महाराज का म्हणताय त्याची लायकी आहे का महाराज म्हणून घ्यायची कुटलाही महाराज जातीवर बोलत नाही आणि जो जातीवर बोलतो तो महाराज कधीच होऊ शकत नाही.
अहो शहाणे हेच मुंडे भ्रष्टवादीचे सामाजिक न्याय मंत्री होते. हा व्हिडीओ त्याच न्यायाच्या काळातला आहे. तेव्हा गृहमंत्री पण यांचेच होते. 100 कोटी महिना टार्गेट वाले
कायम दुष्काळी जिल्हा, तरीही यांना कोणत्या संपत्तीचे आणि जिवित हानीचे रक्षण करण्यासाठी बंदुकांचे लायसन्स दिले गेले ? या जिल्ह्यातील बरेचसे मजूर पोटापाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडणी करायला जातात, मग यांना कोणत्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी बंदुका हव्या आहेत?
बीड जिल्हा योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशला जोडा, बघा दोन महिन्यात टिकल्या वाजवायच्या बंदुका सुद्धा हे लोक वापरणार नाहीत...😄😁 महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्यांमध्ये ती धमक नाही...
काही नेते म्हणतायेत की बीडला बदनाम करू नका. पण बिहार पेक्षा बीडच्या अवस्था बेकार आहे. म्हणतात ना ज्या घरात चांगले संस्कार मुलांनाअसतात. तेथे मुले चांगले होतात. पण ज्या जिल्ह्यात पालकमंत्री असे असतील तर मुले कशी वागणार हात सवाल आहे महाराष्ट्रातील जनतेला.
अंजली दमानिया ताई साहेब आपली धडाकेबाज रोखठोक आवाज
सुरेश धस यांना परमेश्वराने आयुष्य वाढवून देऊ
बीडने बिहारला कधी मागे टाकले हे कळाले सुद्धा नाही
योगी मुख्यमंतत्री पाहिजे रे एकाला ही जिवंत ठेवणार नाही.
बिहार ला पण लाज वाटेल स्वतःला बीड म्हणून घ्यायची..CM साहेब Dm साहेब आणि बीड कडे लक्ष द्या
डी एम साहेबांचं गुंडयानशिवाय पान हलत नाही,आणी सी एम साहेबांचं मुंढे शिवाय
इन्स्टाग्रामवर लईच ज्ञान पाजाळत होता.बरोबर ठासली जाणार आत्ता 😂
Barobar 😂
Lai bhari kel
शूद्र मराठा झोप 😂
Encounter honaar hya chapri cha😂😂😂😂
@@AppleIphone287 itna aasan nahin Hai
सर्व काही भीतीदायक आहे.
धनंजय मुंडे साहेब आपण लहान लहान मुलांना गुंड बनण्याचे प्रशिक्षण देत आहात
क्या बात करते हो पांडे जी🎉🎉❤
He khot aahe ka Kay bolto
सही बात कर रहे हैं पांडे जी
💯 राईट
Right 👍
नागडे करून हाना हे कराड आणि फड, सर्व खरे बाहेर येईल 😊
@@AmolNKRaje पोत्यात घालून हाना निब्बार 😂😂😂
Apanach maru nakli ahet he phull 😂😂😂😂😂😂
बरोबर
Brobar chabkache fatake dyayala pahijet
Us todayla pathvuya😂😂
तालिबान ची फ्रेंचायशी घेतली पंकु आणि धनु ने त्याबद्दल हार्दिक अभिनंदन उडव बार
हेच ते मतदान बुथ वर भाईगीरी करणारे याचा माज उतरवा साहेब
पोलीस स्टेशन ला डुप्लिकेट पिस्तूल जमा करणार आत्ता 😄
बरोबर,, ते नकालीच आहेत
त्याचा बाप पण नकली असणार
🤣🤣🤣
खेळण्यातले पिस्तूल जमा होणार आणि खरे पिस्तूल पुन्हा कमरेला लावून रील्स बनवणार,कारण बीड जिल्हा हा जंगल राज झाला आहे,
बिहारला तर यांने मागे टाकलेच आहे,आता सिरिया ला सुद्धा मागे टाकेल एव्हढी अफाट प्रगती केली आहे,
प्रमोद महाजन किंवा गोपीनाथ मुंडे ,हे काय करत होते, एव्हढे मोठे दिग्गज नेतेही,हे असले प्रकार रोखू शकले नाहीत, गोपीनाथ तर गृहमंत्री होते, मग काय प्रोत्साहन देत होते?अशी शंका येते.
दस साहेब तुम्ही चांगलं काम करत आहात आम्हाला तुमच्यासारखा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हवा आहे
आण्णा ह्यांचा माज फक्त परळी आणि जवळील येरीयात आहे आपल्या कडे येवूद्या यांना माघ पळु पळु हानतेत लोक 😂😂😂😂😂
😂😂😂😂
yed bhokya... tu samor ubha rahila tari chaddit mutashil😂
अशा तुमच्या सारख्या काही सोशल मीडिया वर बाता मारणाऱ्या मुळे कांड झाले आहे बीड च
Vanjari MP la pathva
🤣🤣🤣👍🏻
धन्यवाद सुरेश धस साहेब आणि अंजली मॅडम सत्य परिस्थिती सर्वांसमोर मांडली.
गुन्हा आता दाखल आमदार उमेदवाराला धमकी देत होते मी तेव्हाच बोलो एक दोन आयेगा अब आ गया ...😂😂
बीड ला कोणी ही ऊद्दोग धनदे घेऊ नऐ भवीषया धोका
बीड नाही
ओन्ली परळी
@@vikasnaikwade2955संपूर्ण बीड मध्ये सारखीच परिस्थिती आहे, बाजूला जालना सुद्धा असाच आहे,नगर ला सुद्धा काही प्रमाणात तशीच कब्जेमारी सुरु आहे.
आती झाले इंन्काॅन्टर करा! 😢
हे सगळं मुंडे चं पाप आहे 😡😡😡
फ़क्त एकच नाही तो सिनियर पासूनच आहे.
थोरल्यांपासुन चालु आहे कारण तेंव्हा ground level ला धाकटे साहेब काम? करीत होते
@@milindwadmare1456 साहेब?😅 केव्हापासून साहेब झाला तो बाप सुद्धा चोरच होता त्याचा हा जर श्रीमंत बापाच्या पोटी जन्माला आला नसता तर कुठेतरी बस स्टँड च्या बाजूला मुतारीत पिऊन पडत असता 😅
माजले आहेत वंजारी
दोघांचेही मंत्रिपद काढून घ्या
आरोपींवर कठोर कारवाई करा
जाती वर का बोलता महाराज,, आमचा समाज गरीब उसतोड ,, कामगार मजूर समाज आहे इत्तर obc च्या मानाने खुप मा गा स आहे .. Mali,, dhangar,, तेली,, gavali,, varika kumbhar,, bhoi,, lamani हे समाज आमच्या पेक्षा किती तरी प्रगत आहेत.. आणि तुम्ही गरीब जातिला majale असे बोलता विचार करा 🙏🏿🚩अम्हाला मानुसकी त जगुद्या आणि तुम्ही ही मनुसकित जगा 🙏🏿राम राम
vanjari majalet mhanatos..
mag tumhi aajparyant kiti maaj kela asel.. satta tar tumchyakadech hoti
@@uddhavtidke3539त्याला महाराज का म्हणताय त्याची लायकी आहे का महाराज म्हणून घ्यायची कुटलाही महाराज जातीवर बोलत नाही आणि जो जातीवर बोलतो तो महाराज कधीच होऊ शकत नाही.
Jaticha kay samndh aahe
Asla maj nahi kela aani ekach samajala la pude pan nahi nele. @@chandrakantmisal4454
अंजली ताई तुम्ही खऱ्या झाशीची राणी आहात... आम्ही लोकं तुमच्या समोर काहीच नाही.... खूप खूप आशीर्वाद.. लढा आणि जिंका
बीड म्हणजे दुसरे बिहार
बिहार बदलत आहे... यूपीएससी exam मध्ये stopper ahet😊
दोन्ही ... मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
धनंजय व पंकजा यांचे आशीर्वाद आहे.
#_माजल्यावर करेक्ट कार्यक्रम होतोच...काहींचा आधी होतो तर काहींचा नंतर...परंतु होतो हे नक्कीच...🙏🚩
आरे धनंजय मुंडे ला सह आरोपी म्हणून उभे केले पाहिजे 😡
त्या निखिल फड च्या मनगटात तर जोर आहे का पिस्तूल चालवायचा हा निखिल फडचा व्हिडिओ पहा इलेक्शन काळातला
लय मांडलाय पोरगा
महाराणा प्रतापसिंग म्हणूनच तर बंदुकीला कायरो वाला हाथियार कहते थे
Ha toch ka advocate la mar han Karnara
ह्या मिंगो ला झापड लावली तर उठणार नाही?
@@digvijaysinhdeshmukh6910 Manun Harle Time sobat change jala tar Tikta nahi tar Khatam tata bye bye
बीड जिल्ह्याचा बिहार करण्यात कोणाचे योगदान आहे हे संपूर्ण राज्याला कळून चुकलय फक्त राज्य सरकारला याची कल्पना नाही..
मुंडे हे च मुख्य आरोपी 💯
जोपर्यंत मुख्य आकावर #प्रत्यक्ष कारवाई होतं नाही तोपर्यंत #सगळं मॅनेज म्हणावंलागेल ☹️😕
#आकाला मंत्रीपदावरून खाली काढा तरच काहि 😕विश्वास ठेवता येईल
कैलास फड यांचे चिरंजीव निखिल फड
😂...
😅😅😅
फड फड 😂
Kon ahe pan ha kailas phad..??
धस साहेब सर्व कुंडली बाहेर काढा यांच्या पापाचा घडा भरला आहे आता शिघ लागली आहे
बीड चा बिहार नाही....काबूल कंदहार केला आहे धनंजय आणि पंकजा या दोघांनी 😢
Pakanja tai cha nav gheu nko bhadvya 😡
हो बरोबर आहे
कमरेला बंदूक लावायची एवढीच हौस आहे तर अभ्यास करून PSI होऊन दाखवना??? पण ह्यांच्याकडून कुठं कष्ट होणार आहेत म्हणून अशे हे छपरी चाळे!
अगदी बरोबर...
स्वतःच्या स्वार्थासाठी
❤ संत भगवान बाबा आणि गोपीनाथ मुंडे साहेब यांचं नाव खराब केलंय या सगळ्यांनी 😢
बीड बिहार च्या पुढे आहे आसे वाटत आहे
राजकीय वरदहस्त असल्याशिवाय कोणी असले कारनामे कोणी करणार नाही
न्याय मिळाला पाहिजे सर्व साधारण जनता भायभित झाली आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
1 no speach sahab 🚩🚩
Damaniyanna फुल्ल सपोर्ट सर्व गुन्हेगार रस्त्यावर आना...
न्यूज वाल्यंचे आभार
हाच तो मुलगा निवडणूक कित धमकवताना. video मध्ये दिसत होता
बीड नाही सत्ताधारी यांनी बिहार बनवलं आहे
जोपर्यंत ईवीम सरकार तोपर्यंत असेच राहणार 😂
गुन्हा दाखल झाले पण पोलीस प्रशासनणे action खावी घेतली का? हे महत्वाचे आहे
सुरेश दादा तुमचे बोलने एकदम खर आहे दादा..
मुंबई तक पत्रकारिता salute तुम्हाला 🫡
सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजातील आमदार खासदार यांनी माझी पालकमंत्री सुरेश धस साहेब यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे
जर पोलीस तक्रार घेत नसतील तर ऑनलाईन तक्रार करा लगेच नोंद घेतली जाईल
अत्याचार सहन करण्याची एक क्षमता असते.
एक ना एक दिवस स्फोट होत असतो
खरोखर येवढं विदारक सत्य चित्र . लवकर ताब्यात घ्या . नाहीतर बिहार राज्य लवकर तयार होईल .
हेईचा माज उतरनार नकी है पक आहे
परळी शहरात मिरवणूक काढली पाहिजे पोलीस डिपार्टमेंट ने
ह्यांचे दिवस भरलेत
देवस्थान जमीन घोटाळा ची सुद्धा चौकशी लावा
Are yedzavya tula khoon anki jamin yacyat farak disto ka
आत्ता गुन्हा दाखल मग आत्तापर्यंत काय झोपले होते का ?
वाल्मीक सारखे आमच्या पश्चिम महाराष्ट्र मध्ये ठोकले जातात शेरास सव्वाशेर आहेत आमच्या इकडे बीड मध्ये पण एखादा तयार करा
#Thank u mumbai tak
पंकजा मुंडे का गप्प आहे. एकदा पण भेटायला गेली नाही संतोष देशमुख यांच्या घरी.
लाज वाटतेय ह्या BJP सरकारची असेल कसले मंत्री भरलेत सत्ते मध्ये लायकी नाहीये BJP ची सत्त्ते मध्ये राहायची
अहो शहाणे
हेच मुंडे भ्रष्टवादीचे सामाजिक न्याय मंत्री होते. हा व्हिडीओ त्याच न्यायाच्या काळातला आहे. तेव्हा गृहमंत्री पण यांचेच होते. 100 कोटी महिना टार्गेट वाले
सुरेश धस,अंजली दमानिया,संदीप शिरसागर यांनी रोकठोक बुलंद आवाज, 😊😊
राजकारण चालविण्यासाठी तरुणांचा, युवकांचा पद्धतसिर वापर बीड जिल्हात 22 वर्षांपासून होतो.
बीड च मूळ मुंडे कुटुंब. त्यांना आधी संपवा सगळं निवळेल.
वाल्मिकी कराडला कोणी संरक्षण दिले होते दोन पोलीस त्यांच्याकडून त्यांच्या खर्चाचे पैसे वसूल करून त्याची चौकशी करावी
गृहमंत्री काय करतात . सर्वसामान्य व गरीब जनतेने पाच वर्षे आता गपचिप अन्याय सहन करायचा
सुसंस्कृत मंत्री मंडळ
अंजली ताई धन्यवाद
#नागड करुन तोडा याची, फड नाव सांगताना याची फडफड झाली राहित्य कायमची बंद करा. 🙏🙏
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा,आता फक्त एन्काऊंटर.
मीडिया आज पर्यंत का गप्प होती.. सुरेश धस आणि जितेंद्र आव्हाड हे बोलले नसते तर.. आता ही मीडिया फालतू बातम्या दाखवतं.. राहिली असती
इलेक्शन मध्ये मारामारी करणारा हा संतोष फड काय लोकशाही आहे आपली
हायब्रीड फड....
Ekdam Zabardast
मुंडे बहिणभावाला मंत्रिमंडळातच काय पण राजकारणात थारा देऊ नये नाहीतर युवा पिढी बरबाद होईल
कायम दुष्काळी जिल्हा, तरीही यांना कोणत्या संपत्तीचे आणि जिवित हानीचे रक्षण करण्यासाठी बंदुकांचे लायसन्स दिले गेले ?
या जिल्ह्यातील बरेचसे मजूर पोटापाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडणी करायला जातात, मग यांना कोणत्या संपत्तीचे रक्षण करण्यासाठी बंदुका हव्या आहेत?
वैचारिक दृष्टा सर्वात मागासलेले लोक आणि बीड ज़िल्हा 🙏🙏
निजामाची वारसदारी मिळालीय त्यांना
लय माजलेत 😡😡
बिहार वाले म्हणतात बिहारचा बीड करू नका
बीड जिल्हा योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशला जोडा, बघा दोन महिन्यात टिकल्या वाजवायच्या बंदुका सुद्धा हे लोक वापरणार नाहीत...😄😁 महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्यांमध्ये ती धमक नाही...
Ha tumcha god gairsamaj aahe thithli condition ajun pan same aahe yogi fakt virodhakachya javlche gund sampvto aani aaple sambhalto
Lacharahet,
धनंजय मुंडे ला कोणताच पद देऊ नका
बीड मध्ये बंदूक चालवायचे प्रशिक्षण केंद सरकार चालवतोय, फडवणीस झोपला आहे
कायदा सुव्यवस्था कधीच बिघडली हे तुम्हाला येडे ना आता कळले कळलं तर करणार काय उपटणार का माझ्या महाराष्ट्राची वाट लावली
अशा लोकांना फक्त इंन्काऊन्टर याची गरज आहे आणि येथे राजकारण यौगी सारख्या मंत्र्यां सारखेच केलें पाहिजे तर लोकांना धीर आणी सरकार वर वी श्वास येईल
धनंजय मुंडे भरकटलेल्या तरुणांना सपोट करून तरुणांचे आणि जनतेचे वाटोळे करत आहे
मुंडेला पुढे आणले अजित पवार ने,धनंजय चे मंत्रिपद काढून घ्या
धन्या आका आहे सगळ्यांचा...गंगाजल picture मधली real story बीड ची आहे...आत्ता समजले
धस साहेब तुमचा मुख्यमंत्री व गृहमंती आहेत त्यांना सांगा
Dhanyawad Mumbai tak
काही नेते म्हणतायेत की बीडला बदनाम करू नका. पण बिहार पेक्षा बीडच्या अवस्था बेकार आहे. म्हणतात ना ज्या घरात चांगले संस्कार मुलांनाअसतात. तेथे मुले चांगले होतात. पण ज्या जिल्ह्यात पालकमंत्री असे असतील तर मुले कशी वागणार हात सवाल आहे महाराष्ट्रातील जनतेला.
मुंढे बहीण भावांनी बीड ची वाट लावली
कुणीतरी बीडच्या नवीन एस पी ना हा फोटो दाखवा व सदर मुलाला इंस्टाग्राम वर त्याबद्दल माफी मागायला लावा व शिक्षा करा
फुकट फेमस होणार अजून
अवघड आहे परिस्थिती 😢
शासनाने परवाने रद्द करणे गरजेचे आहे
बरोबर आहे अण्णा 🔥🔥
आत्ता बीड लवकरच साफ होणार..... देर है पर अंधेर नही.....💯
इंस्टाग्राम comments ऑफ केले फट्टू ने 😂😂😂😂😂😂
ह्या गुंडगिरीला कारणीभूत परळीचे मंत्री महोदय....मंत्री महोदय यांनी राजीनामा द्यावा....
धससाहेब सडेतोड बेधडक लोकप्रतिनिधी 👍
Very good and very nice sir
या सर्वाला जबाबदारी बीडमधील जनता आहे.
अरे police काय करत आहे आरे बीडची हलत या धांजाय मुंडे नी बिहार सारखी केली आहे मी बीडचा नाही परंतु हे असे नेते आपल्याला लाभले हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य