Bamboo Farming : नोकरी सोडून बांबू शेतीत काशीद दांपत्याची भरारी|Agrowon

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ •

  • @amitbhau
    @amitbhau 3 місяці тому +16

    विदर्भात, मराठवाड्यात शेतकऱ्यांनी बांबू jcb लावून उखाडून टाकले त्याची विल्हेवाट लावणे सुद्धा अवघड आहे. विदर्भात व्यापारी जंगलातून फुकटचे बांबू कापून आणतात त्या पुढे शेतकऱ्यचा टिकाव लागत नाही. ह्या शेतीमुळे आमच्या भागात शेतकऱ्यांनाच बांबू लागला 😔

  • @laxminarayanrathi6177
    @laxminarayanrathi6177 2 місяці тому +1

    बांबू लागवडी पूर्वी विक्री चा विचार करा. राज्यात 3 लाख टन बांबूला ग्राहक नाही 4 लाख टन कापणी करिता पैसे नाही, जमीन अडकली ती वेगळी

  • @milindballal8089
    @milindballal8089 3 місяці тому +3

    हे ऍग्रो टुरिझम म्हणून ठीक आहे. सामान्य शेतकरी वर्ग साठी याच लागवड खर्च, पाणी व्यवस्थापन, कटाई आणि transportation शक्य नाही.

  • @Prof.YuvrajPatil
    @Prof.YuvrajPatil 3 місяці тому +1

    साहेब, हे सागणे सोपे आहे.

  • @महेशपवार-य7ब
    @महेशपवार-य7ब 3 місяці тому +6

    आमच्याकडे पण जमिन आहे लीजवर देयला या सोलापूर जिल्हा ता बार्शी म्हणजे कळेल अवर्षणप्रवण क्षेत्रात शेती करण किती रीसकि आहे

  • @eknathkharche3815
    @eknathkharche3815 3 місяці тому +10

    कोणत्याच प्रकारची शेती नोकरी पेक्षा श्रेष्ठ नाही साहेब शेतकऱ्याला समाजात किंमत नाही

    • @ameyapatil2424
      @ameyapatil2424 3 місяці тому +1

      kaaran shetkari kaahi navin karat naahi. ghaabruun ghaabruun teech pik laavnaar pidhyaa naa pidhyaa

    • @Dd_12348
      @Dd_12348 3 місяці тому

      Tu kar baaba paragatshil shetkari

    • @sattishmmhatre
      @sattishmmhatre 3 місяці тому

      कष्ट करायला पाहिजे ,तंगड्या वर ठेवून बोलायला काय जात ,फक्त तुम्हाला सरकारी नोकरी हवी ज्यात तुम्हाला भ्रष्टाचार करायला मजा वाटत

  • @sattishmmhatre
    @sattishmmhatre 3 місяці тому

    आपला कॉन्टॅक्ट देवू शकाल का

  • @Dd_12348
    @Dd_12348 3 місяці тому +2

    Gharchyachi property asel mhnun he shetiche bhikar dhande suchtat
    Navin mansane sheti madhye padu naye shet8 manje bhikar dhanda

    • @Shubham_12344
      @Shubham_12344 4 дні тому

      तुम्ही काय करता?

  • @satpula
    @satpula 3 місяці тому

    Amchy gavat pn asch ek hotkru tarun gov chi nokri Kai hy samor mhnun ...bambu chi sheti Keli...at bambu srkhch patal zal...😂😂😂 N mhnto bambu chy Nadi nai lgych😂😂😂😂

  • @vaibhavugale5704
    @vaibhavugale5704 3 місяці тому +2

    चुकुन शेतकरी मी बांबू लावू नका किती तरी व्हिडिओ आहेत you tube var ज्याने शेतकरी बरबाद झाला

    • @ameyapatil2424
      @ameyapatil2424 3 місяці тому +1

      tumhi baamboo lavlaat kaa. hey sangaa pahile

  • @prashwin0917
    @prashwin0917 3 місяці тому

    Income kiti kahi nahi sangital sagali ardhavat varat 😂😂
    He loss madhe aahet mhanun sanstha ughadun tya dvare paise charge martil aani lutatil lokanna.
    Sadhya trending scam aahe ha 😂😂
    Market kuthe aahe vyapari kuthe aahe kahi nahi te tumche tumhi shodha 😂😂 nahivtar aag lava bamboo nna 😂😂

  • @open_challenge007
    @open_challenge007 3 місяці тому

    तुम्हाला भ्रस्टाचार करता येतो का? सरकारी नोकरीचा फायदा काय तुम्हाला नाही कळणार 😀

  • @GaneshTangande
    @GaneshTangande 3 місяці тому +3

    मॅडम तुमच्या बांबू सेतूला भेट देऊन, बांबू लागवड करायची इच्छा आहे कृपया आपला कॉन्टॅक्ट नंबर द्यावा.