बांबू शेतकरी फायदेशीर आहे का

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 721

  • @krishnadarade5378
    @krishnadarade5378 2 роки тому +248

    खऱ्या परिस्थिचे भान ठेवणारा व माहिती चा विडिओ बनवला , असाच प्रकारचे खऱ्या माहितीचे व्हिडीओ बनवा ,कोणता ही विषय असो,कुणी चुकीच्या दिशेने जाऊ नये, धन्यवाद

  • @rahulwakchaure1064
    @rahulwakchaure1064 2 роки тому +118

    डोळे उघडणारा व्हिडीओ टाकल्याबद्दल धन्यवाद,
    याचप्रमाणे रेशीम शेती, मशरूम शेती, जिरेनियम आशा नवीन पिकांचे वास्तववादी ओडिओ टाकावे, अनेकजण कर्जबाजारी होऊन नवनवीन प्रकार करत आहेत,
    आपण करत असलेल्या मार्गदर्शना बद्दल मनस्वी धन्यवाद 🙏🙏

    • @yogeshkajabe7733
      @yogeshkajabe7733 2 роки тому +1

      धन्यवाद साहेब तुम्ही सत्यता दाखवल्याबद्दल

    • @naushadsheik9127
      @naushadsheik9127 2 роки тому

      Reshim farming sambandhi kona jawad anubhav aheka plz share kara

    • @Sulewadi
      @Sulewadi 11 місяців тому

      Mala reshim udyog karayche ahet

  • @arunkadam9956
    @arunkadam9956 2 роки тому +90

    शेतकऱ्यांची शोकांतिका आहे तर !
    शासनाने प्रामुख्याने लक्षात घ्यावेत !
    सत्य समोर आणण्यास धन्यवाद !

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 роки тому +2

      धन्यवाद भाऊ

    • @DagaduPatil-fp6rl
      @DagaduPatil-fp6rl Рік тому

      गडकरी साहेबांच्या प्रतेक भाषणात सांगतात बांबू लागवड पासून शेतकऱ्या चे उत्पंन दुपत करत असल्याचे सांगत असतात

    • @rahultiple8780
      @rahultiple8780 5 місяців тому

      He sarkari Adhikari and baboo shetkaryachi dukh samajnar, kahi anudan nahi denar, govt karamchari and vidyapeeth are getting 8 th pay commission, they are not worried about there responsibility 😢😢😢

  • @prashwin0917
    @prashwin0917 2 роки тому +70

    रोप विकायचा धंदा आहे बरोबर ओळखलं, सर्व शेतकऱ्यांना सावधान केल्याबद्दल शत शत आभार

    • @nishantkakad369
      @nishantkakad369 Рік тому

      Kadaknath kombdi baddal pan video bagha .
      Aamhi swata sangamner Varun 60 rupayla ek pillu aanl hoto 15 pille aanli aani jevha ti mothi zali tevha aande 5 rupayla ek vikle kiti lutl asel baki lokkana.
      Kahi lokaani poltry farm sathi karj ghetle barbaad zale
      Aamhi mag kombdya gharich kapun khallya. Chiken pan lavkar shijat nahi.
      200 rupayla kombdi vikli.

  • @TheBambooMove
    @TheBambooMove 2 роки тому +52

    1. एका बेटातून 100 बांबू कधीच येत नाहीत, दर वर्षी फक्त 10 बांबू (कमी-जास्त) येतात. पण सुरुवात 3-4 नेच होते.
    2. माझं म्हणणं असंच आहे कि चांगल्या शेतजमिनीत फक्त शेतीच केली पाहिजे, बांबू लागवड नाही, कारण अन्न उत्पादन कमी होईल व अन्न बाहेरील देशांतून मागवावं लागेल. तो वेडेपणा ठरेल.
    3. सरकारी अनुदान बांबू लावायच्या आधी मिळवावा लागतो, नुकसान भरपाई म्हणून नाही.
    4. वनविभागाने नेमकं काय सांगितलं व हे शेतकरी नेमके कधी गेले होते (लागवडीच्या आधी कि नुकसान झाल्यानंतर) ते सांगता येत नाही. नुकसान झाल्यावर कटुता येते व त्यामुळे सगळेच आपल्याबरोबर चुकीचे वागले असे वाटते.
    5. दोन एकरावर लागवडीसाठी 30,000 रुपयाची रोपं कमी वाटत आहेत. पण 2017 मध्ये खूप कमी लोकांना बांबू बद्दल माहिती होती.
    6. बाकीच्या पिकांचं अनुदान कधी मिळतं ते माहित नाही, पण बांबूचं अनुदान लागवडी आगोदरच मिळतं. सरकारी लोकांनी एका वर्षाच्या पिकाला काढून नवीन लावलं तर अनुदान मिळेल हे बरोबरच सांगितलं होतं.
    7. बांबू पूर्ण उपटून काढून टाकण्यपेक्षा व्यापार्यांबरोबर नेगोशियेशन करायला हवं होतं, थोडे तरी पैसे सुटले असते. पूर्ण नुकसान करून घेण्यात काय पॉईंट आहे? आणी मार्केट अजून बघायला पाहिजे होता, कारण जर लोकल व्यापारी पोकळ बांबू घेतायत तर कुणीतरी असं असेलच जो भरवा बांबू घेतो. एक-दोन लोकांनी नाही म्हणटलं तर बांबू ला बाजारच नाही असं मन बनवणं चुकीचं आहे. तुमचेच पैसे त्यात गुंतले आहेत तर त्यातून पैसे काढायला तुमचाच जीव वर-खाली व्हायला हवा, दुसरे कुणी येणार नाही.
    8. हे बरोबर आहे कि कापणी साठी कामगार खूप कमी आहेत व महागही आहे. हे पण अगदी बरोबर आहे कि प्रोसेसिंग युनिट खूप लांब लांब असतात. म्हणूनच जास्त प्रोसेसिंग युनिट टाकायचा प्रयत्न चालू आहे.
    9. मानवेल जात चांगली आहे व त्याला बाजारही आहे, पण प्रत्येक शेतकर्याने आपल्या जवळच्या बाजारात कुठल्या बांबू ची मागणी आहे हे बघितलेच पाहिजे. दूरवरच्या बाजारात त्याची मागणी असेल तर काय उपयोग? ट्रांसपोर्ट कॉस्टच खूप होईल, मग तुमच्या खिश्यात काय पडेल?
    10. आत्ता सध्या हे खरं आहे कि जंगलातल्या फ्री बांबू बरोबर शेतातल्या बांबू ची स्पर्धा आहे आणि त्याचा तोडगा निघणे गरजेचे आहे, पण रातोरात क्रांती होत नसते. म्हणून आपलं सर्वस्व पणाला लावून बांबू ची लागवड करू नये. ओसाड जमिनीत किंवा बॉर्डर वर बांबू लावावा.
    11. बांबू च्या नर्सरी व टिश्यू कल्चर युनिट सुद्धा काही खोर्याने पैसे ओढत नाहीत. त्यांना बरेच शेतकरी भेटायला येतात, बरेच तास बोलतात, जर त्यांनी खरं-खरं सांगितलं, प्रामाणिक पणे सांगितलं, तर त्यांच्याकडून काही घेत नाहीत, जो एका बेटातून 1000 बांबू येतील, 120 वर्षे जगेल, काही देखरेख करावी लागणार नाही असं सांगेल त्या कडूनच घेतात.
    12. ह्या शेतकर्याने जर त्याच्या उभ्या बांबू ची रोपं जरी काढली असती तरी त्याचे पैसे निघाले असते.
    13. ह्यांचा बांबू कापतानाचा व्हिडिओ पाहिला तर कळतं कि बांबू ची देखरेख बरोबर झालेली नाही. म्हणून इतका बारीक व लहान राहिला आहे ह्यांचा बांबू.
    शेवटी काय तर बाकी सगळे धंधा करतात म्हणून कटुता आणून काही फायदा नाही, शेती ही शेतकऱ्याचा धंधा आहे, त्यावर त्यांचं घर चालतं, चूल पेटते, त्यात पैसे गुंतवावे लागतात, मग शेती हा शेतकऱ्यांचा धंदाच नाही का? दुसरे धंधे वाले नुकसान झाले म्हणून शासनाकडे बघत नाहीत, मग शेतकऱ्याने का बघावे? मार्केटचा चांगला अभ्यास करून, मेहनत करून बरेच शेतकरी समृद्ध होतात, होत आलेत, अजूनही होतात. प्रत्येक धंद्यात अभ्यास, गणित व मेहनत ह्या तिन्ही गोष्टी लागतात, मगच नशीब साथ देतं.

    • @suyashsalunkhe1890
      @suyashsalunkhe1890 2 роки тому +3

      तुमचा किती एकर बांबू आहे
      तुमचे एकरी किती रुपये झालेत

    • @dawkharvilas
      @dawkharvilas 2 роки тому +1

      बरोबर आहे

    • @mimanoj18
      @mimanoj18 2 роки тому +1

      एवढं सगळ ज्ञान देण्यापेक्षा तुम्ही स्वतः एक एकर प्रायोगिक तत्वावर लागवड करा आणि उत्पन्न काढून ते योग्य बाजारात विकून दाखवा ..
      शेतकरी धंदा करतो म्हणता ... कोणत्या धंद्यात त्याच्या उत्पन्नाची किंमत बाजार किंवा व्यापारी ठरवतो.. उगाच शेतकरी वर्गाला दोष देऊ नका. 🙏🙏

    • @IICrimeHackII
      @IICrimeHackII 2 роки тому

      @@mimanoj18 मी शेतकऱ्यांना डायरेक्ट जगभरातील कंपन्या व व्यापार्यांबरोबर जोडायचं काम करत आहे. मी हे म्हणत नाहीये कि शेतकरी धंदा करतोय, मी म्हणते शेतकर्यांनी धंदा केलाच पाहिजे कारण शेतीमध्ये ते स्वतः च्या रक्ताचे पैसे ओतून, राब-राब राबून काम करतात, तर त्यांना जगण्याइतके पण पैसे मिळायला नको? मुठभर व्यापारी मिळून बाजारभाव ठरवतात व शेतकर्यांना ते मान्य करावं लागतं. मला हे चुकीचं वाटतं म्हणूनच मी संपूर्ण जगभरातील बाजारपेठ उपलब्ध करून देत आहे. कारण मला वाटते कि ते शेतकर्यांचं हक्क आहे, कि जे सर्वांचं पोट भरतात, त्यांना त्यांचा मेहनताना मिळायलाच पाहिजे. त्यांना कुणाला मागायची पाळी नाही आली पाहिजे. आणि हे तेंव्हाच घडेल जेंव्हा शेतकरी शेतीला धंदा म्हणून बघतील कारण कुठल्याही प्रकारचा धंद्यात पैसा लावावा लागतो, मेहनत करावी लागते, बाजारपेठ हुडकावी लागते, माल पोचवावा लागतो आणि मगच पैसा मिळतो. शेतीमध्ये पण हे सगळं करावं लागतं मग शेतकर्यालाच का हात पसरावा लागायला पाहिजे? जेंव्हा बाकीचे व्यापारी अमीर होत जातात, शेतकरीच का समृद्धी पासून लांब? मी हे म्हणत होते.

    • @ajinathkachare8519
      @ajinathkachare8519 2 роки тому +2

      हा रोप विकणारा दलाल आहे मार्किटीग करणारा कृशी पदवीधर आहे याला महिन्याला कुठलीतरी कंपनी पगार देत असेल

  • @Amit.Pawade
    @Amit.Pawade 2 роки тому +67

    सत्य परिस्थिती दाखवल्या बाबत आपले खुप खुप धन्यवाद भाऊ..🙏🙏🙏🙏

  • @dhananjaylokhande7623
    @dhananjaylokhande7623 Рік тому +3

    माझ्या शेतकरी मित्रा, प्रथमतः तुझ्या धैर्याला सलाम. अल्प भुधारक शेतकरी असून सुध्हा खचला नाहीस. हि जिद्द अशीच राहूदे. मी स्वतः बांबू लागवडीच्या विचारात होतो पण तु स्वता:चा अनुभव सांगितल्या मुळे मी सखोल अभ्यास करूनच निर्णय घेईन. मना पासून धन्यवाद.

  • @damodarjadhav8089
    @damodarjadhav8089 2 роки тому +31

    खरी माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद आम्ही पण खूप प्रोत्साहित झालो होतो बांबू लावण्याकरिता तुमची माहिती ऐकून शुद्धीवर आलो तुमचे मनापासून आभार भाऊ धन्यवाद

  • @yashwantghumre7130
    @yashwantghumre7130 2 роки тому +30

    कमी क्षेत्र असतानाही बांबूची लागवड केली भाऊ तुमच्या हिमतीला नमस्कार
    आता मागचे विसरून जा आणि नव्याने कामाला लागा. मात्र आता कुठलीही गोष्ट करताना नीट विचार करून करा
    पुढील कार्यात तुम्हाला भरपूर यश मिळो

  • @शेतीवआरोग्यसल्ला

    द्राक्ष पट्या मध्ये, टोमँटो पट्या मध्ये, बांबुची खुप मागणी आहे. त्या ठिकाणी मार्केटिंग करून जास्त पैसे कमवले असते.
    तुम्ही निगेटिव आहात. बांबु बांधाच्या कडेला लावण्यास खुप उपयुक्त आहे. त्याचे अनेक फायदे होतील..

    • @prashwin0917
      @prashwin0917 2 роки тому +1

      Bamboo la market दर nahi ahe तेथे कोपऱ्यात लावा नाहीतर कुठे पण लावा, उगाच त्रस्त शेतकऱ्याला काही बोलू नका, ते लोकांना जागरूक करत आहेत. उगाच खोटी स्वप्न दाखवून आपली रोप विकानाऱ्यांच रॅकेट उघडकीस आणला आहे. तुम्हाला माहित आहे बाजार आहे तर संपर्क करा त्यांना बांबू घ्या आणि त्यांना वाचवा

  • @kailasraomundhe1235
    @kailasraomundhe1235 2 роки тому +38

    दिपक भाऊ खुप चांगली माहिती दिली शत शत प्रणाम,, असाच जिरेनियम सुगंधी वनस्पती शेती व महोगनी वृक्ष बाबत VDO बनवा , दिपक भाऊ प्लीज

    • @chetanbhokare7973
      @chetanbhokare7973 2 роки тому

      महोगनी शेती वर व्हिडीओ बनवा दादा काय सत्य आहे तेवढं कळेल.

  • @graminbharat2974
    @graminbharat2974 2 роки тому +41

    बर झाल वाचलो नाहीतर या वर्षी लागवडीचा विचार करत होतो..धन्यवाद

    • @mahadevlad9589
      @mahadevlad9589 Рік тому +1

      Vaccaro mi dhanyawat

    • @PratikShinde-go8eh
      @PratikShinde-go8eh 4 місяці тому

      करा लागवड जर पिकवायची आनी विकायची हिम्मत आसेल तर , या शेम्बड्या च काय आईकता , यांचा बांबू गुर राखायच्या पन लायकीचा नाही

  • @avinashkale3710
    @avinashkale3710 2 роки тому +16

    कोणत्या ही शेतकऱ्यांनी शासनाने सांगितलेले उपक्रमावर विश्वास ठेवू नये हे खरे आहे , आपली आपली पारंपारिक शेती च चांगली👍👍👍👍👍

  • @popatthombare5227
    @popatthombare5227 2 роки тому +13

    या आणि अशा प्रकारे अनेक पिकांचे लागवडीसाठी शेतकर्यांना फसवले जाते, शतावरी लागवड हे असेच नाटक आहे, शेतकरी सावधान राहायला पाहिजे, नाहीतर हि गिधाडे टपूनच बसली आहेत, बुनगेजी धन्यवाद चांगला व्हिडिओ बनविल्या बद्दल!!

  • @vijayshinde4723
    @vijayshinde4723 2 роки тому +39

    मला ह्या शेतकर्याला काही प्रश्न विचारायचे आहेत.
    १)शासकिय अनुदानासाठी लागवडीपुर्वी अर्ज का केला नाही?
    २) लागवड केल्यानंतर सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये आंतर पीक का घेतलं नाही?
    ३)तीसर्या वर्षानंतर शेतात काहीं ही करण्यासारख्या नव्हतें, मग दोघे नवरा बायको काय करत होते?
    ऊसतोडीला का गेले नाही?
    ४)बांबु काढणीला आल्यानंतर संपुर्ण अडीच एकर जमीन बांबु खाली होती ,तुम्हाला कसलही काम नव्हतें मग तुम्हिच घरच्या घरी बांबु का तोडले नाही?
    ५)जालना ला बांबु ची ५फुटाची काठी२२ते२५ रुपयाला मिळते, तुम्हि १५रुपयाला का नाही विकली?
    ६)युट्यूब चा वापर करता मग विक्रीसाठी फेसबुकचा वापर का केला नाही?
    बांबु हे दिर्घकालीन पीक आहे हें माहीती होत मग ५ वर्षात काढण्याची घाई का केली?

    • @kapilshukla2079
      @kapilshukla2079 2 роки тому

      💯✔️🙏🙏

    • @SachinTeke
      @SachinTeke Рік тому +2

      कोणत्या बांबूची जात लावली ते सांगितले नाही. ते कोठून घेतले ते सांगितले नाही

    • @sanjaynandoskar7169
      @sanjaynandoskar7169 Рік тому

      परफेक्ट उत्तर ❤

    • @_Press_Rushikesh_londhe9
      @_Press_Rushikesh_londhe9 7 місяців тому

      बरोबर आहे

    • @AjitGade-un2kl
      @AjitGade-un2kl 5 місяців тому +4

      तुमच्यासारखी हुशार माणसं महाराष्ट्रात जिवंत आहेत हे आमचे भाग्य ग्राउंड लेव्हल ला काम कर मग कळेल घरच्यांनी बांबू काढायचे का माणसा लावायची

  • @sanjaykamble3210
    @sanjaykamble3210 5 місяців тому +1

    भाऊ तुम्ही दोघांनी खूप चांगली माहिती दिली आहे कारण अशा व्हिडिओ मुळे माझे शेतकरी धडा घेतील धन्यवाद भाऊ तुम्ही ग्रेट आहात

  • @sakharammunjajikale
    @sakharammunjajikale Рік тому +2

    असे व्हिडिओ बनवल्यास शेतकरी सुधारायला वेळ लागणार नाही आपणास माझ्याकडून कोटी कोटी धन्यवाद

  • @dattatraypujari406
    @dattatraypujari406 2 роки тому +2

    साहेब मना पासून आभार तुमचे खरच तुम्ही नाव प्रमाणेच काम करता आपली शेती आपली प्रयोग शाळा जे सत्य आहे तेच तुम्ही दाखवता मी तर म्हणेन की जी लोक यु ट्युब चॅयनलचा गेर वापर करीत आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही खंबीर पणे सडे तोड उत्तर देत चला जेणे करून शेतकऱ्यांचे हाल होणार नाहीत तुमच्या मधायमातून ही खरी प्रामाणिक समाज सेवा आहे 🙏

    • @scccc526
      @scccc526 Рік тому

      लागवड करण्याअगोदर एखाद्या कंपनी शी बोलणी करायला हवी होती व त्यानंतर बांबू लागवड करायला हवी होती

  • @prabhakarugale13
    @prabhakarugale13 2 роки тому +9

    अधिकारी अतिशय निष्क्रियता दाखवतात . खरोखर डोळे उघडणारा व्हिडिओ आहे

  • @nitinnagargoje5225
    @nitinnagargoje5225 Рік тому

    तुम्ही लोकांचे डोळे उघडले धन्यवाद खरी गोष्ट मांडली आपल्याला आलेला अनुभव सत्य मांडला मी पण युट्यूब फाफड गप्पावर विचारात होतो.व इतरांना देखील प्रेरीत करत होतो.

  • @n.sgamerz8106
    @n.sgamerz8106 2 роки тому +4

    खरी माहिती दिल्याब्दल धनयवाद,,
    यामुळे बरेच शेतकरी सावध होतील
    पुन्हा एकदा धन्यवाद भाऊ

  • @ShreenathSteelYard
    @ShreenathSteelYard 2 роки тому +94

    नितीन गडकरी यांनी दखल दयावी.
    शेतकऱयाला 15 लाखाची मदत करावी.

    • @funvideo3692
      @funvideo3692 2 роки тому +10

      भाजप कडे आधीचे 15लाख आणि हे 15लाख मीळालेच पाहीजेत😂

    • @sudarshandesai4848
      @sudarshandesai4848 2 роки тому +1

      ,😄😄😁😁😁

    • @jitendrapatil6928
      @jitendrapatil6928 2 роки тому +1

      गडकरी साहेबांनी बघायला हवा हा व्हिडिओ

    • @shilwardhanwakode8506
      @shilwardhanwakode8506 2 роки тому

      15 lakh milale pahije

    • @bharatmatakalal5865
      @bharatmatakalal5865 2 роки тому

      Babo

  • @dadaraojangam4666
    @dadaraojangam4666 2 роки тому +21

    दीपक भाऊ खुप छान व्हीडीओ बनवता राव तुम्ही ?
    तुम्च्या अशा व्हीडीओमुळे शेतकऱ्याचे मनोबल वाढतो !
    . तुमचा गीरी गायचा व्हीडीओ पण छान होता ! धन्यवाद 🙏🏼

  • @vithobasalunke2930
    @vithobasalunke2930 10 місяців тому

    खरी परिस्थिती दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद शेतकऱ्यांची अवस्था सर्व पिकांबद्दल अशीच झाली आहे सरकार जोपर्यंत शेतीमालाला हमीभाव देत नाही तोपर्यंत शेती फायद्याची होणार नाही

  • @parmeshwaringle7770
    @parmeshwaringle7770 2 роки тому +7

    शेतकरी दादा बांबू शेतीबद्दल सत्य माहिती सांगीतली तुमचे खुप खुप आभार.

  • @sahadeounone6367
    @sahadeounone6367 Рік тому +1

    राम राम राम अरे देवा अतिशय महत्त्वाची माहिती दिली दादा तुम्ही तुमचा व्हिडीओ पाहून शेतकरी बांधवांसाठी बाबुची यशोगाथा सांगणारे आपले शेतकरी बंधूंनी खरी माहिती सांगितली त्या बंदल दोघांचे मनापासून आभार 🙏🙏

  • @chotudeshmukh2026
    @chotudeshmukh2026 3 місяці тому

    मी 3 एकर बांबु लावणार होतो बर झाल दादा माझ्या ङोकयातुन या बाबुं शेतीचा विषय निघाला तुमच्यामुळे तुमच्या दोघांचे अभिनंदन

  • @shantaramjadhav8225
    @shantaramjadhav8225 5 місяців тому +2

    No 1 खूप छान माहिती दिली याच्यामधून शेतकऱ्यांचे डोळे तरी उघडतील

  • @babusingbradwal8123
    @babusingbradwal8123 2 роки тому +44

    आज काल युटुब ला अतिरंजित सपने दाखवुन शेतकऱ्यांच्या फसवण्याचे सोईसकरपणे काम चालु आहे कधी कधी शंका येती की यानी नरसँरीवाल्याची सुपारी घेउन सहजविश्वासु शेतकर्याना फसवण्याचे काम चालु आहे ?????😢😢☺️

  • @AdvAnkushraje
    @AdvAnkushraje Місяць тому

    धन्यवाद मी अर्ज केला होता बांबू लागवड करिता.... या व्हिडीओ मुळे वहिती जमीन पोटखराब झाली असती ती आपण वाचवलं...🙏

  • @vaijanathsambhajidesai9868
    @vaijanathsambhajidesai9868 2 роки тому +37

    बरोबर आहे सर,रेशीम उद्योग ला ३२३००० अनुदान देतात,त्यातीव १५०००० तेंचेच,प्रत्येक मस्टरला ७०० रुपये घेतात,शेड ची बीले काढताना ५०००० हजार मधील १०००० तेचेंच,

    • @Parivarvad
      @Parivarvad Рік тому

      भयानक आहे

    • @yogeshpatole9595
      @yogeshpatole9595 Рік тому

      म्हणजे रेशीम शेती पण परवडत नाही का

  • @sudamshinde7683
    @sudamshinde7683 2 роки тому +1

    खरी परिस्थिती दाखवणारा विडीओ बनवला दीपक भाऊ पुढेही असाच विषय घेऊन विडीओ शेतकर्या समोर सत्य परिस्थितीत ठेवाल ही आपेक्षा धन्यवाद

  • @narendrasutar6634
    @narendrasutar6634 11 місяців тому

    खूप वास्तव वादी माहिती दिली आहे याचा ईतर शेतकर्‍यांना खूप फायदा होईल.

  • @rohitbhamare9708
    @rohitbhamare9708 2 роки тому +7

    डोळ्यात अंजन घालणारा व्हिडिओ सर खुप धन्यवाद

  • @yogeshsonar2863
    @yogeshsonar2863 2 роки тому +2

    दीपक भाऊ खूप खूप धन्यवाद तुमच्या व्हिडीओ मुळे मी अर्थिक नुकसान होण्यापासून वाचलो.

  • @shetkrirajaaahe
    @shetkrirajaaahe 2 роки тому +17

    असेच व्हिडिओ बनवा . अनेक शेतकरी तोट्या पासून वाचतील.धन्यवाद.

  • @rohanpatil4526
    @rohanpatil4526 Рік тому +10

    It's called grass root level reality..
    Very Informative video.

    • @shivajilendave8144
      @shivajilendave8144 5 місяців тому

      तरी पण लाज खाल्ल्याशिवाय काम करीत नाहीत. वरून त्यांना पेन्शन पाहिजे

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd 2 роки тому +16

    टिशू कल्चर केळी वाले पण असाच अनुभव आहे. मागच्या तीन-चार वर्षांपासून केळी मातीमोलभाव विकली जाते.

  • @mahajanac6066
    @mahajanac6066 2 роки тому

    आपण व्हिडिओ दाखवून आम्हास लोभस लोकप्रिय महान महान आश्वासने देणाऱ्या थोर कंपन्या व चॅनेल वर किती विश्वास ठेवून काम कराव. हे दाखवून दिलंय. मी पण भरकटत गेलो असतो. पण आपण हा व्हिडिओ देऊन आमच्यावर फार मोठे उपकार केले आहेत .ह्यामुळे एक झाले , " मी यापुढील शेतीमाल उत्पन्न ते विक्री बाबत फार जास्त जागरुक राहुन काम करीन.आणि जर मी भविष्यात मला कांही लाभ झाला तर त्यात श्री.सिताराम भाऊ वामनराव खोजे साहेब व व्हिडिओ देणाऱ्यास श्रेय देईन धन्यवाद

  • @rauttech4781
    @rauttech4781 Рік тому

    खूप वाईट वाटत भाऊ, लेकरासारख पिकाला जपायच आणि नंतर ह्या बाजारातील लोकांच्या हातच असं आपण खेळणं बनतो हे वास्तव दाखवलं

  • @vasantalahamage8160
    @vasantalahamage8160 2 роки тому +16

    सध्या महोगनीची खुप चर्चा आहे.महोगनी वर एक व्हिडिओ बनवा

  • @rgondikar1130
    @rgondikar1130 Рік тому +1

    उद्बोधक माहिती दिल्या बद्धल खूप खूप धन्यवाद. असेच व्हिडीओ करत जा.

  • @mahendrasolake9882
    @mahendrasolake9882 2 роки тому +14

    भाऊ शेतकरी खूप तळमळला आहे. खरच शेतकरी सगळ्या बाजूनी भरडला जात आहे
    पण ही गोष्ट तितकीच खरी आहे, की भाऊंनी विक्री साठी जास्त प्रयत्न केले नाही
    यामध्ये त्यांची चूक नाही, थोडा अभ्यास आणि थोडे knowledge कमी पडले

  • @balajighuge7485
    @balajighuge7485 2 роки тому +1

    सत्य परिस्थिती समोर आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ खूप आवडला

  • @milindtawde7889
    @milindtawde7889 2 роки тому +8

    कोकणातही भरपूर बांबू लागवड आहे पण तिथे जुन्या फळझाडांच्या जवळच हा बांबू लावला जातो आणि उत्पन्नाचा दुसरा स्त्रोत म्हणून बघितलं जात.

  • @गणेशढेंबरेपाटीलजालना़

    धन्यवाद भाऊ , चांगली माहिती दिली . मला पण दोन एक्कर बांबू लावायाचा होता . आत्ता थोडा विचार करू न लावू हो .

  • @akshaykolpe7666
    @akshaykolpe7666 2 роки тому +2

    आहो प्रत्येक पिकांची हीच परस्तीती आहे भाऊ एकदम खरे बोलत आहेत राजकर्त्यनि शेतकऱ्याची दिशाभूल केली

  • @prashantnikam9509
    @prashantnikam9509 2 роки тому +8

    डाॄगन फृट पिका विषयी ही यू ट्यूब वर खूप व्हिडीओ आहेत याची ही अशी खरी माहिती द्यावी.

  • @avadhutpatil1152
    @avadhutpatil1152 5 місяців тому

    Khoop dhanywad tumhi he wastvekta samajala dakhvt ahat.. ani kahi shetkari ashya froud madhun vachtil....

  • @Engakashnikum
    @Engakashnikum 2 роки тому +1

    धन्यवाद भाऊ ।
    मी बांबू लागवाडी चा विचार करत होतो।
    खरोखर ,खुप खुप धन्यवाद।

  • @pankajsable2264
    @pankajsable2264 2 роки тому +5

    Dada ase video plz banvat ja
    खुप खुप आभार 🙏

  • @santoshadke6248
    @santoshadke6248 2 роки тому +9

    Very informative true story how all are exploiting the poor farmers in our country.

  • @balasahebkakde4787
    @balasahebkakde4787 Рік тому +1

    सर्व शेतकऱ्यांनी अशीच सत्य माहिती दिली तर दुसरे शेतकरी बांधव फसणार नाहीत पण काही इज्जती पोटी खोटी माहीती देतात आणि दुसऱ्यांना ही फसवतात 🙏🙏🙏

  • @LaxmiBandawane
    @LaxmiBandawane 2 роки тому +26

    थोड्या 10 गुंठे क्षेत्रावर लागवड करायला पाहिजे होती आणि मार्केटिंग ची स्वतः तयारी ठेवली पाहिजे होती

    • @nasamowa3280
      @nasamowa3280 Рік тому +1

      अभ्यास न करता कोणतीही गोष्ट चुकीचे आहे

    • @amarbavachkar2387
      @amarbavachkar2387 11 місяців тому

      स्वतः कांय कांय करायच भाऊ.

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 Рік тому +1

    खरी शौकीतीका मांडली खुप खुप धन्यवाद

  • @vitthalsalunke877
    @vitthalsalunke877 Рік тому

    U tuber Ani shetkari bhu na khup dhanayvad kahri mahiti dilaya baddal

  • @amoltatu9820
    @amoltatu9820 10 місяців тому

    भाऊ आपल्या कार्याला मनापासून सलाम आहे 🫡

  • @volcanos4447
    @volcanos4447 3 місяці тому

    इतर मार्गांनी तुमचं नुकसान भरून निघेल
    God bless you

  • @kashinathpatil2815
    @kashinathpatil2815 2 роки тому +5

    पाशा पटेल खूप वाहवा करून प्रोत्साहन देत आहे. वस्तूस्थीती फार वेगळी आहे.

    • @dattabaingire7895
      @dattabaingire7895 10 місяців тому

      तुमचा मोबाईल क्रमांक पाठवावा.

  • @anantrahane8549
    @anantrahane8549 Рік тому

    खुपच छान व महत्वाची माहिती दिली आपले खुप खुप धन्यवाद..

  • @baburaosodgir4376
    @baburaosodgir4376 2 роки тому +10

    मोहगणी,शतावरी,असे बरेच पिके आहेत ते फक्त रोप वीकुन पैसे कमावतात आणि शेतकऱ्यांना फसवतात भाऊ

    • @sandipdakulge6084
      @sandipdakulge6084 2 роки тому

      मोहगणी, शतावरी,चंदन असे खूप आहेत पण बांबु नक्कीच एक दिवस चांगले दिवस आणेल वेळ आहे मध्ये 15 वर्ष सरकार ने लक्ष देल नाही खर तर अटल बिहारी वाजपेयी च्या काळा पासून सुरवात झाली पण मध्ये काँग्रेसचे सरकार आता कुठं या सरकारने यात लक्ष घातले आहे पण सरकारी अधिकारी यांची सुस्ती अन यांची शेतकरी बद्दल ची सहानभूती राहिली नाही पण गडकरींनी एकदा विषय हातात घेतला तर नक्कीच यात वेग येईल पण सरकार इथे तीन तिडकी आहे केंद्र आणि राज्य यात समन्वय नाही म्हणून या सगळ्या गोष्टी घडत आहेत पण लवकरच या वर उपाय शोधला पाहिजे शेतकरी लागवड करीतच आहेत

  • @शेतसमृद्धी
    @शेतसमृद्धी 2 роки тому +2

    खरी परीस्थीती दाखवल्या बददल दिपक भाऊ आपले मनापासुन स्वागत . मी वनीकरण विभागामार्फत बांबु लागवड करायची होती परंतु ऐनवेळी सिताफळ लागवड केली . वेळीच सद्बुद्धी मिळाली .

  • @nandkumarbhangare4110
    @nandkumarbhangare4110 5 місяців тому

    खरं आहे भाऊ डोळे उघडणारा व्हिडिओ केला आहे धन्यवाद

  • @ladhaiatoz4191
    @ladhaiatoz4191 Місяць тому

    खुप महत्वाचा विडिओ 👌🙏

  • @patilpatil4153
    @patilpatil4153 5 місяців тому

    Thanks Dipak bhau naice vdo for farmers

  • @santoshdevkate8600
    @santoshdevkate8600 2 роки тому +2

    खुप मोलाचे मार्गदर्शन केले आहे

  • @dnyaneshwarn.1802
    @dnyaneshwarn.1802 2 роки тому +1

    खुप खुप छान व्हिडिओ आहे🙏काही लोक कितीही फसले तरी लाज वाटती म्हणून सांगत नाहीत 🙏

  • @mahajanac6066
    @mahajanac6066 2 роки тому

    सोन तपासून पाहतात पण विश्वासच मिटर कुठे व केंव्हा मिळेल ते माहित नाही. तोपर्यंत जगन्नीयंत्यावर विश्वास व्यक्त करून न थांबता पुढे प्रगतीपथावर मार्गक्रमण करीत राहु. आपण केलेल्या सत्कार्या मुले आपले झालेले नुकसान लवकर भरुन येईल आणि पुढील काळात आपल्या ला भरभरून सर्व बाबतीत व चहूबाजूने यश मिळेल व मिळावे यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

  • @yadavyellapure7758
    @yadavyellapure7758 Рік тому

    धन्यवाद आपण शेतकऱ्यांना खरी माहिती सांगितल्यात आजपर्यंत सगळे यूट्यूब चे खोटे व्हिडिओ

  • @pravinpawar4934
    @pravinpawar4934 2 роки тому

    माझे डोळे उघडले. मलाही बांबू करायची होती. वाचलो. धन्यवाद माहिती दिल्या बद्दल 🙏🙏🙏🙏🙏

  • @mohanjagtap3129
    @mohanjagtap3129 Рік тому

    दिपकभाऊ आपल्यामूळे वाचलो धन्यवाद.
    रोप विक्रिचा धंदा भाऊ

  • @nakulpatil8442
    @nakulpatil8442 2 роки тому

    अगोदर मी तुमचे धन्यवाद म्हणतो तुम्ही छान पगारे व्हिडिओ बनवला शेतकऱ्यांना स्वप्न दाखवणारे व्हिडिओ भरपूर असतात पण डोळे उघडणारे व्हिडिओ कमी असतात धन्यवाद भाऊ असेच व्हिडिओ बनवा

  • @bhaskargirhe6131
    @bhaskargirhe6131 Рік тому

    भाऊ बरोबर माहिती दिली आहे दुसरी व्यक्ती फसली जावू शकत नाही

  • @sachinkhadas1042
    @sachinkhadas1042 2 роки тому

    आपण विश्वासाने youtub विडिओ बगतो,
    आणि कोणत्याही शेती कडे वळतो, असे काहीही करू नका, अशाने आपली फसवनूक होऊ शकते,🙏🙏 वेवस्तीत अभ्यास करून शेती कडे वळा,
    सत्य परस्तिती दाखवलाय बद्दल आपले धन्यवाद साहेब.

  • @nishantkakad369
    @nishantkakad369 Рік тому

    Bhau khup chaan video banvla asach shetkaryane dole ughada

  • @vasanttembye8538
    @vasanttembye8538 2 роки тому +3

    1800 प्रकारे उत्पादन तयार होतात बांबू पासून तसेच चांगल्या प्रतीचे उत्पादन घेणे आवश्‍यक आहे, संपूर्ण माहिती घेणे गरजेचे आहे, तसेच प्रशिक्षण नि माहिती घ्यावी

  • @dhiryathetigerkiller6227
    @dhiryathetigerkiller6227 2 роки тому

    आशा जागृतीची शेतकऱ्यांना खरचं गरज आहे. खजूर पिका बद्दलची माहिती असणारा व्हिडीओ सादर करावा.

  • @sachinpatil9512
    @sachinpatil9512 2 роки тому +1

    में भी बास लगाने वाला था अपने मुझे बचा लिए दोस्त आपका बहुत बहुत दिल से धन्यवाद ऐसे सच्चे वीडियो बनाते रहिए व किसान की आँखे खोलते रहिये

  • @rajendrasabale3209
    @rajendrasabale3209 2 роки тому

    भाऊ अगदी खरी हकीगत सांगितली अशीच खरी माहिती सांगत चला फसवणूक होण्या पासून वाचवा

  • @ganeshkulkarni2294
    @ganeshkulkarni2294 2 роки тому +5

    सरकारी योजना ह्या कागदावर छान असतात.
    एका तरी शासकीय कर्मचाऱ्यांने प्रत्यक्ष योजना राबवून दाखवावी.
    ह्यानां फक्त पगार ,भत्ता पाहिजे.

  • @vaishnavdhumal5852
    @vaishnavdhumal5852 4 місяці тому

    परंपरागत शेती, शाश्वत शेती
    पूर्वजांना दंडवत 🙏

  • @shivanandkshirsagar9540
    @shivanandkshirsagar9540 2 роки тому

    Mi ya june madhe lagvad karnar hoto. Pun ata nahi. Video pahilya mule mi faslo nahi. Thanku bunge bhau khari mahiti sangitlyabaddle mi tumcha abhari ahe.

  • @jjjjj551
    @jjjjj551 2 місяці тому

    Very nice information 👌 👍 👏

  • @nagnathvibhute7644
    @nagnathvibhute7644 2 роки тому +1

    Khari mahiti dili dhanavag

  • @themarathaman5121
    @themarathaman5121 Рік тому

    मला तीन प्रश्न विचारायचे आहेत
    1. जर शेती मध्ये उत्पन्न असेल तर इतके शेतकरी शेती करून जगतात कसे?
    2. तुम्ही ऊस कापूस यासारखी नगदी पिकं घेता मग तुमच्या हातात काही पैसा का नसतो ??
    3. काहीही नवीन करायचं असेल तर कर्जासाठी काढायला हवा

  • @arundere8337
    @arundere8337 27 днів тому

    अतिशय सुंदर शेतकऱ्यांना जागे करणारा व्हिडिओ

  • @atuljain2316
    @atuljain2316 2 роки тому +10

    भाऊ आता चन्दन लागवड नावाने पण आसच फस्व्नुकीचे काम चालू आहे शेत्क्र्यन्ना वेलीच सावध करायला पाहिजे

    • @ApliShetiApliPrayogshala
      @ApliShetiApliPrayogshala  2 роки тому +1

      भाऊ चंदन चोराला विकुन ही चांगले पैसे शेतकऱ्यांना मिळतील.

    • @atuljain2316
      @atuljain2316 2 роки тому +2

      @@ApliShetiApliPrayogshala भाऊ चोर विकत घेत नसतात,ते रात्रीतून गायब करतात पोलिसांच्या संगनमताने

    • @kailasraomundhe1235
      @kailasraomundhe1235 2 роки тому +2

      @@ApliShetiApliPrayogshala चोर तुमच्या जवळुन विकत घ्यायला का ते का व्यापारी आहेत का

    • @meghrajwaratkar9650
      @meghrajwaratkar9650 2 роки тому

      शेतकरी वर्गाना मुख बनवीणे हा सरकारचा तसेच अशा खोट्या माहिती देवुन कृषी क्षेत्रातील कंपन्या सुध्दा शेतकऱ्यांना मुख बनवुन शेतकरी वर्गाना फसवितात हे जिवंत उदाहरण आपण दाखविली त्याबद्दल आपले आभार व्यक्त विदर्भ विभाग

    • @Ashish-mo3qx
      @Ashish-mo3qx 4 місяці тому

      चंदनाचे 10 झाड लावायला हरकत नाही
      जर घर शेतात असेल तर

  • @anandkudoli1799
    @anandkudoli1799 11 місяців тому

    Great thanks for real true information.

  • @AjayPise-r7r
    @AjayPise-r7r 5 місяців тому

    सत्य परिस्थिती आहे भाऊ
    शासन म्हणते शेतकरी प्रयोगशील व्हावं शासन सबसिडी देते फक्त कागदोपत्री दोन-दोन वर्षे नंबर लागत नाही आपण रोपे लावल्यावर म्हणतात की आता हे चालत नाही

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 8 місяців тому

    Very Informative, True Story.

  • @vishalpawar1454
    @vishalpawar1454 6 місяців тому

    Anudan konala milte yatrnach paise kamavte musterla paise 10 lokanche muster 5 lokanch paise ppunha mastur punha paise ghenar kay urtho setkryala hatapaya ppadne veglech

  • @digambarmore8428
    @digambarmore8428 2 роки тому +7

    तुम्हच्याकडून एक गोष्ट समजली
    शेतीत फक्त एक पीक घायच नाही,
    सरकारच्या जीवावर पीक घेऊ नये.
    मिश्रपीक उत्तम !!!

  • @mahendrapatil3497
    @mahendrapatil3497 2 роки тому +1

    अशीच खरी माहिती देत रहा, बाकी नुसते लाईक मिळण्यासाठी व्हिडिओ टाकतात.

  • @harshadatole2094
    @harshadatole2094 2 роки тому +26

    महोगणी आणि साग यावर व्हिडिओ बनवा

    • @ishwargaherwar7026
      @ishwargaherwar7026 9 місяців тому

      Mahogani scheme fasvi aahe .. nusti aamish dakhvayle

  • @shodhnokaricha12
    @shodhnokaricha12 10 місяців тому

    धन्यवाद खरी माहिती दिल्या बदल

  • @rushikeshbhattad7519
    @rushikeshbhattad7519 7 місяців тому

    Bamboo chi pahili tod sathi 5 warsh lagtat...bamboo ha longterm sathi aahe ...5 varsh madhe tumche bandval nighnar nahi tyala min 7-8 varsh lagtil...5 varsha nantr dar varshi tumhala nafa milel

  • @ashwinpatil3453
    @ashwinpatil3453 2 роки тому +5

    दादा एक व्हिडिओ वन शेती मोहगुणी, आणि चंदन वर सुद्धा बनवा

  • @arundere8337
    @arundere8337 27 днів тому

    शाब्बास एकदम छान माहिती आणि उत्तम अनुभव

  • @yogeshkale7056
    @yogeshkale7056 2 роки тому +7

    छान माहिती दिली सर

    • @dr.bhangre6902
      @dr.bhangre6902 Рік тому

      शेतकर्याला खरे मार्गदर्शन करावे.

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 6 місяців тому

    Sir gavat bamboo transport sathi pass lagto ka police pakadtat ekde gavat