एक शेळी पासुन सुरवात आज 70 ते 80 शेळ्या, थक्क करणारा प्रवास: goat farming:
Вставка
- Опубліковано 9 лют 2021
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शेळीपालन शेड बद्दल माहिती घेणार आहोत शेड साठी किती खर्च येतो, किती शेळ्या असल्या तर त्याला किती खर्च येतो हे सर्व आपण याव्हिडिओ च्या माध्यमातून बघणार आहोत.
पत्ता-मु पो.कोण्हेरी ता. मोहोळ जि.सोलापुर
पोपट शेळके मो नं-9763753797
#शेळीपालन_शेड
#goat_farming
#बोअर_शेळी
#बिटल_शेळी
#kisan_agrotech
#osmanabadi_sheli
Hello farmer friends, today we are going to learn about goat rearing shed. - Наука та технологія
छान माहिती मिळाली,शेळी पालकांनी एक महत्त्वाचा मुलाखतीत वापरला,नियोजन बद्ध कष्ट केले तर भरपूर पैसा मिळतो,नुसतं यू ट्यूब वर व्हिडिओ बघून शेळी पालन होत नाही,स्वतः मेहनत करणे म्हणजेच यश,हेच खरे.
आपण दिलेली माहिती ही प्रेरणादायी असते .आपण आपल्या चैनलद्वारे असेच नवनवीन माहिती देत राहो हीच आई जगदंबा देवीच्या चरणी प्रार्थना।।
खुप खुप धन्यवाद सर 🙏🙏
खूप छान माहिती दिले
1 no यशोगाथा 🐐🐐
धन्यवाद 🙏
Good information. it's true info.
छान माहिती दिली सर
धन्यवाद सर
भारी
खूप छान माहिती दीली या भाउनी खरा शेतकरी
धन्यवाद सर
Good information bro
Thank you bro
खुप छान माहिती दिली आहे 👍👍😊😊
धन्यवाद 🙏🙏😊
छान माहिती सर जी
धन्यवाद
छान एकच नंबर आहे सर
धन्यवाद सर
Chan 👌👌👌.
धन्यवाद 🙏
👌👌
🙏🙏
Nice sir👌
Thanks 🙏
@@kisanagrotech2552 व्हिडिओ सुंदर
Sir tumhala 100 sheli pasun kamit kami 10 lakh उत्पादन हायला पाहिजे
ही माहिती बरोबर आहे नाहीतर काही चॅनेल वाले 20 शेळ्यांचे उत्पन्न 4 ते 5 लाख सांगतात
धन्यवाद सर 🙏🙏
Maze utpan 20shelyapasun 4lakh ahe
Hi माहिती चुकीची ahe
80shelya aahet tar sajik udaran Santo 80/4=320/5000=1600000 rupay tumch 15mahinyach payse zale Mag tumcha shelyasni 1200000 kharch hoto Kay sir
Reality 2012 te 2016 je khar sangital
4 varshachya khadtaar pravasane aaj te ithvar aahet hey lakshat ghya
हो सर बरोबर आहे तुमचं
Sir gavran sheli la bhetel bokad cross kela tar te bakri 2 te 3 pill dete ka
🙏🙏🙏🙏👍
🙏🙏😊
Video real vatla
सर आपल्याला अशाच प्लॅन करायचाय 💯💯💯🙏
नक्कीच तुम्हाला आमच्याकडून शुभेच्छा
💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
Thank you Sir 🙏
Ekun mothya shelya kiti aahet sir
Kasht aahe hyachyat pan sarl mahiti dya sir 80shelya Mag tumala 400000lakh ch miltat
Sarl mahiti dya saheb hya mule jo koni aaiktoy to karnar nahi sheli palan
उस्मानाबादी शेळीपालन बंदिस्त करता येईल का नाही जागे चि कमतरता आहे
Shade madhe kiti ghaan
Sar video hindi me banaye hame bhi pata Chale thanks
सर कोकनात शेली पालन करु शकोतका
Yes watch the video malvan life channel where California farm in konkan it will help you
शेड की ती बाय किती आहे
गाव नाव सांगत जावा.
Tumchya 80shelya aahet aani tumi 400000 lakh ch kase Kay kamvtay
................
.
..
ओरीजनल उस्मानाबादी शेळ्या भेटतील काय
Plz... Reply...... 7620156315
किती खोटे बोलत आहे. जर ऐवडा नफा झाला असता तर आंबाणीनी पण शेळी पालन केले असते. काही ही. लोकांना बणवायच.
1 रु च सुध्दा त्या मध्ये खोटं नाही सर
साहेब अंबानीला माहीत नाही हया बिजनेस चा फायदा जेव्हा माहीत होईल तेव्हा तो नक्कीच करेल हे