60 म्हशीचा आधुनिक गोठा, गोठ्यावरच करतात दुध पॅके्जिंग, टॉप क्वालिटीच्या म्हशी पण देतात:murha Buffalo

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 кві 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, अविनाश प्रमोद बर्गे यांच्या गोठ्यावर आलो आहोत. त्यांच्याकडे सध्या 60 म्हशी आहेत, त्यांचं दररोज मिल्किंग चारशे ते साडेचारशे लिटर इतका आहे. निघालेल्या दुधापासून ते गोठ्यावरच दूध पॅकेजिंग करतात. आणि 74 रुपये दराने ते मार्केटला पाठवतात. एकंदरीत त्यांचा प्रवास कसा राहिला आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्या गोठ्यावर ते हरियाणावरून म्हशी आणुन शेतकऱ्यांना टॉप क्वालिटीच्या म्हशी देतात.
    अविनाश प्रमोद बरगे मो नं- 9766060223
    मु.पो. कबनूर ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
    #Buffalo #kisan_agrotech #pramod_barge_dairy
    Hello farmer friends, today we have come to the farm of Avinash Pramod Berge through this video. They currently have 60 buffaloes, their daily milking is 400 to 450 liters. From the released milk, they do the packaging of the milk at the cowshed itself. And at the rate of Rs.74 they send it to the market. Today we are going to know how their journey has been overall through this video. At the same time, they bring buffaloes from Haryana to their farm and provide top quality buffaloes to the farmers.
    Avinash Pramod Barge Mo No- 9766060223
    M.P.O. Kabanur T. Hatkanangle
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 15

  • @starkokanfarming8596
    @starkokanfarming8596 2 місяці тому

    Very Nice sir

  • @user-gs1hb1jy1j
    @user-gs1hb1jy1j 3 місяці тому

    Nice information
    Keep it tup
    👍

  • @amolmote866
    @amolmote866 3 місяці тому

    Superb

  • @adityaarate6608
    @adityaarate6608 3 місяці тому +1

    Sir jyancha javad dudh vyavsay suru karayla bhandval nahi tencha sathi konti sarkari yojna kivha subsidy aste techa sathi ekada video banva
    Karan amcha kade sheti bharpur aahe pn dairy business Takayla mukha bhandaval nahi ani margdarshan nahi.......

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  2 місяці тому

      ठीक आहे सर त्याच्यावर एक व्हिडिओ, बनवला जाईल

  • @user-bl4yn7ww3w
    @user-bl4yn7ww3w 2 місяці тому

    म्हशी चाया पारडया वीकत मिळतील का

  • @user-cl6fv5cy1l
    @user-cl6fv5cy1l 2 місяці тому +5

    दुध पॅकिग मशिन ची किंमत किती आहे

  • @marutipharane1292
    @marutipharane1292 3 місяці тому +2

    म्हैशीचे दुध मशिनने काढताना दिसत नाही. तरी मशिनने दुध काढता येते की नाही.

    • @kisanagrotech2552
      @kisanagrotech2552  2 місяці тому

      येते पण सवय असली पाहिजे म्हशीना

    • @dnyaneshwargaikwad7893
      @dnyaneshwargaikwad7893 2 місяці тому

      जनावराच्या व्यापाऱ्याला नफा विचारल्यावर तो नफा आहे असच सांगतात

  • @narayandighule285
    @narayandighule285 2 місяці тому

    पहिला तुमचा व्हिडिओ ठीक करा