100 शेळ्यांचं शेळीपालन शेड, 6 वर्षाचा दांडगा अनुभव: goat farming:
Вставка
- Опубліковано 5 лип 2022
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या विडिओच्या माध्यमातून 100 शेळ्यांचं शेळीपालन शेड बघणार आहोत.
रौप इस्माईल पटेल
मु.पो.आसू ता.परंडा जि.उस्मानाबाद
#शेळीपालन_शेड #उस्मानाबादी_शेळी #osamanabadi_sheli #goat_farming
Hello farmer friends, today we are going to see a goat rearing shed of 100 goats through this video. Roop Ismail Patel At. Po. - Наука та технологія
लय भारी
Nice
Nice video 🙏🙏
Thanks 🙏🙏
माहिती खुप चांगली सांगितली
धन्यवाद सर
Nice information swapnil sir 👍 👌
धन्यवाद सर 🙏🙏😊
खूप छान सर 🎆
धन्यवाद सर
सर आता धाराशिव जिल्हा म्हणत जा
नक्कीच सर 🙏
@@kisanagrotech2552 swapnil sir contact me
सर्वोत्तम शेतकी यु ट्यूब चॅनेल आहे
धन्यवाद सर अशीच साथ राहुद्या 🙏🙏😊
काही दिवसांनी उस्मानाबादी शेळ्या इतिहास जमा होतील .शीरोही , बीटल, बोर या जातीच्या
शेळ्या करास करून महाराष्ट्र च्या काळ्या सोन्याची माती करायलेत हे फार्म वाले
आपल्या उस्मानाबादी शेळी चे गुण वैशिष्ट्य ज्याला माहित आहेत तो संकरित कधीच करणार नाही
बरोबर आहे सर, मराठवाड्यातील काळ सोनं वाचलं पाहिजे. 🙏
टाइम्समधील
Maat na 👍🏻
Sir te kay kilo n vikri kartat
Osm video aahe sir
धन्यवाद सर 🙏🙏
शिरोही जातिवंत मादी मिळतील का
सर आपल्या शेङ वर भेट द्या आणि संजय गाेट फार्म बेलगाव ता केज जी बीड
Hya shed varil Shelyanchi tabet manav ashi nahi tr request karel ashya shed la bhet dya jya shed vr shelya kami ani quality best ahe ashya shed vr visit kara
नक्कीच सर
गिनींगोल कोणता चारा आहे सर
100. Betal goat farming madhe kiti profit hoyel??
100 bital शेळया घेण्यासाठी किती पैसा लागेल ,असा विचार करा सर?
ह्यांच्या चारा नियोजन वर व्हिडिओ बनवा
नक्कीच सर
Diploma in Derry management zale aahe job aahe ka kuthe
चौकशी करून कळवण्यात येईल सर
@@kisanagrotech2552 and o
Ahe job
Brbr bolas
Brbr bolas
सर विकतचा चारा घेऊन शेळी पालन परवडत की नाही ते सागा
लाईक नको प्रश्नाच उत्तर द्या
विकतचा चारा घेऊन शेळीपालन करणारे बरेच शेळीपालक आहेत सर.
@@kisanagrotech2552 👍
विकत चारा घेऊन कटिंग मार्केट करणार असेल तर नाहीच परवडत . आणि बोअर किंवा bittal शेळी breeding साठी केली तर होईल प्रॉफिट.
@@kbgoatfarm594 धन्यवाद 🙏👍
ह्यांच उत्पन्न किती आहे ते सांगितले नाही.
32:50 lakh
@@Mahakalbhakt42155 कसा सांगितलं तुम्ही हा आकडा
@@kbgoatfarm594 bhau 1 bakri javal pass 5:30 mahinyat shakyator 2 pille dete, mhanjech 14 mahinyat 1 bakri 4 pille dete,mhanjech 100 bakri 14 mahinyat mokle 400 pille d'etat,aata 1 pillu 8000 ru pramane jari vikal tr 400 pillanche 32 lakh rupaye hotat aani he aagdi barobar calculation aahe,fakt lasikaran yogya velevar jhal pahije
@@Mahakalbhakt42155 sir, हे calculation practical आहे का? म्हणजे 8000 /- पिल्लू विकेल का? तुमचा फार्म आहे का? असेल तर तसा रिझल्ट मिळेल का?
दांडगा अनुभव 😂👌
धन्यवाद 🙏🙏😊