हरियाणाच्या म्हशी आणुन 15 दिवस गोठ्यात सेट करून शेतकऱ्यांना देतात,श्री स्वामी समर्थ डेअरी:Buffalo

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 січ 2024
  • नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, परमेश्वर धुरे यांच्या गोट्यावर, जाणार आहोत. त्यांनी दोन वर्षे पासून सुरुवात केली होती. आज त्यांच्याकडे दीडशे म्हशी आहेत. त्याचबरोबर ते हरियाणा म्हशी आणुन, आपल्या गोठ्यावर पंधरा दिवस ठेवून सेट करतात, आणि टॉप कॉलिटी च्या म्हशी शेतकऱ्यांना देतात. त्यांचा प्रवास कशा पद्धतीने राहिला ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्याचबरोबर ते गोटा कसा बांधायचा, चारा व्यवस्थापन कशा पद्धतीने केलं पाहिजे, ही माहिती शेतकऱ्यांना देतात.
    परमेश्वर धुरे मो नं- 8010883995
    संजय धुरे मो नं- 9104424242
    मु.पो. वझरे ता. सांगोला जि. सोलापूर
    #murha_Buffalo #kisan_agrotech #मुऱ्हा_म्हशी #चारा_नियोजन #dairy_farming
    Hello fellow farmers, today we are going to go to the temple of Lord Dhure through this video. He started from two years. Today they have 150 buffaloes. At the same time, they bring Haryana buffaloes, keep them in their stables for fifteen days, and give top quality buffaloes to the farmers. Today we are going to see how their journey was through this video. At the same time, they give information to the farmers about how to build the gota, how to manage fodder.
    Parameshwara Dhure Mo No- 8010883995
    Sanjay Dhure Mo No- 9104424242
    M.P.O. Vazrey Sangola Dist. Solapur
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 43

  • @arjunlad5005
    @arjunlad5005 2 місяці тому

    Shree swami samarth🙏🙏

  • @digambarbhosale6528
    @digambarbhosale6528 5 місяців тому

    Great 👍👍🎉

  • @narayanbalshetwar7831
    @narayanbalshetwar7831 5 місяців тому +4

    1 no congratulations 🎉

  • @dnyaneshwargund6418
    @dnyaneshwargund6418 5 місяців тому +1

    Hanuman deaery cha bhav changla aahe

  • @babasahebjadhav7893
    @babasahebjadhav7893 5 місяців тому +1

    खूप छान

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 5 місяців тому +1

    मस्त 🎉

  • @shankartanpure1768
    @shankartanpure1768 4 місяці тому +1

    1 time ka 2 time 8 liter

  • @karanpatil5777
    @karanpatil5777 5 місяців тому +1

    Bhaiya milel ka mhaisi sobt

  • @prsadamle3410
    @prsadamle3410 5 місяців тому +2

    भाऊ इलेक्ट्रिक काट्यावर वजन केले तर बरं होईल

  • @harshadbacche
    @harshadbacche 5 місяців тому +2

    फॅट किती आहे म्हाशिनला

  • @VishalJadhav-pr8sf
    @VishalJadhav-pr8sf 5 місяців тому

    Litarla fatt kite lagto

  • @sopankolhe9022
    @sopankolhe9022 5 місяців тому +10

    भाऊ मोरे डेअरी फार्म वर जाऊन त्यांची मुलाखत घ्या एकदा

    • @sagardhage3636
      @sagardhage3636 5 місяців тому +6

      कशाला तर मोरे फसवतो म्हशीमध्ये मी स्वतः खरेदी करून फसलो आहे

    • @Varadm-tu2sk
      @Varadm-tu2sk 5 місяців тому

      @@sagardhage3636 जळू नको बाळ १००+ म्हशी महिना विक्री आहे तुमचे अर्धे पैसे बिहारी आणि हरियाणा वाले खात अहेत😂😂

    • @golar-ml6vc
      @golar-ml6vc 5 місяців тому +2

      Kaay jhal bhaau Aanmhi jaanaar hoto tyancyakad

    • @sachinmane2720
      @sachinmane2720 5 місяців тому

      Kay faswla sanga​@@sagardhage3636

    • @user-qt3tt9wg9m
      @user-qt3tt9wg9m 3 місяці тому

      मोरे फक्त गोड बोलतो. खराब म्हैस आणतात

  • @rutikmasal3119
    @rutikmasal3119 5 місяців тому +2

    किंमत जास्त आहे

  • @haridasligade6812
    @haridasligade6812 5 місяців тому +1

    खूप छान मार्गदर्शन असते सरांचे मी गोठ्यावर जाऊन विजीट देऊन आलेलो आहे

  • @shreebhoir9839
    @shreebhoir9839 5 місяців тому +1

    Lockdown la 3 Varsha nhi jhali kiti god boltoy

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 5 місяців тому

    सर एका म्हैशीची किंमत कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती किंमत आहे

  • @niteendavne5382
    @niteendavne5382 5 місяців тому

    Price khup ahe sir

  • @BlackwolfGarena-nz5mh
    @BlackwolfGarena-nz5mh 5 місяців тому

    नाही म्हणणारे करतात का हा व्यवसाय...😂

  • @rohitdoke4559
    @rohitdoke4559 5 місяців тому

    म्हशीच्या दुधाला फॅट किती बसते

  • @user-zb9jh6nb7o
    @user-zb9jh6nb7o 9 днів тому

    फेकण्यात p h d केली आहे

  • @ranjitbhosale8079
    @ranjitbhosale8079 5 місяців тому +2

    मी स्वतः एक सॉ्टवेअर इंजिनिअर आहे,
    मला महिना लाख रू पगार आहे... माझा विचार आहे या field मध्ये उतरण्याचा तर.
    मला थोड confussion आहे, करायला हवं की नको तुमचं मत एकदा नक्की comment मध्ये कळवा 🙏.

    • @janaktekale4501
      @janaktekale4501 5 місяців тому +1

      नका😢

    • @sachinbhadange374
      @sachinbhadange374 5 місяців тому

      सर केल्यानंतर समजेल छान व्यावसाय आहे

    • @janaktekale4501
      @janaktekale4501 5 місяців тому

      करतो म्हणून

    • @prsadamle3410
      @prsadamle3410 5 місяців тому

      नका करु. संपूर्ण दूध व्यवसाय हा दुसऱ्याच्या पोटे भरण्यासाठी आहे . स्वतः मेहनत घेतली तर च परवडते आहे

    • @janaktekale4501
      @janaktekale4501 5 місяців тому

      @@prsadamle3410 अडचणी खूप आहेत