अधिकार मागण्या आलो | anjali bai | swami Samarth new song | ​⁠​⁠

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • Audio CREDIT
    Song Name: adhikar magnya alo
    Singers: viraj Daki
    Music : Sujit-Viraj
    Lyrics: Raj randive
    Mix & Mastering: vishal Bhoir (PR studio)
    Vocal recorded by: Kaushal Gaikwad (Alop studio)
    Label: Navsatya studio
    Video CREDIT
    Starring : Anjali bai Shinde, Aakash Narayankar, Sachin devrukhkar
    Directed By: Navnath Nikam
    Creative head: Suhas Jadhav
    Production manager: Mahesh Khadtare
    Cinematography: Jack Gaikwad
    Editing : Navsatya studio
    Colourlist - Navsatya studio
    Poster: Rahul creativity
    Anjali bai new song release
    #marathi
    #marathimulgi
    #viral
    ​⁠​⁠‪@Anjalibaioffical‬
    ​⁠​⁠‪@akashnarayankarofficial‬

КОМЕНТАРІ • 572

  • @navnathnikam9441
    @navnathnikam9441 5 місяців тому +38

    Sarvani song varti reel taka

  • @minayuvivlogs1993
    @minayuvivlogs1993 5 місяців тому +73

    स्वामींवरील तुझी भक्ती आणि अंजली बाई वरच तुझं निस्वार्थ प्रेमामुळेच तुम्हाला स्वामींकडून इच्छित फळ मिळाले...श्री स्वामी समर्थ 🙏🙏 स्वामी परीक्षा घेतात पण योग्य वेळ आल्यावर त्याच फळही नक्कीच देतात.

  • @Vasundhara15
    @Vasundhara15 4 місяці тому +5

    अक्षरशः डोळ्यात पाणी आलं श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏

  • @Mayadhumal-007
    @Mayadhumal-007 10 днів тому +2

    Angala direct kata an dolyat pani aal dada kharch khup bhari ❤

  • @archanapawale7330
    @archanapawale7330 3 місяці тому +5

    खरच दादा ग्रेट आहात तुम्ही आणि तुमची स्वामी भक्ती श्री स्वामी समर्थ

  • @lakhanjoshi3768
    @lakhanjoshi3768 4 місяці тому +4

    खूपच छान. गाण ऐकून मनाला समाधान वाटत प्रत्यक्ष स्वामीच दर्शन झाल अस वाटत ❤❤❤❤

  • @Mom511
    @Mom511 5 місяців тому +4

    हा विडिओ बघताना अंगावर शहारे आले. खरंच स्वामी नामात खूप ताकद आहे, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @HanmatJagdale
    @HanmatJagdale 12 днів тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @ankushpawar3600
    @ankushpawar3600 3 місяці тому +8

    श्री स्वामी समर्थ माझी आई माऊली माझ्या बायकोची भेट करून द्या आमचा सवसार सूखाचे करून द्या आम्हाला पूर्वी सारख एकत्र करा स्वामी राया हीच तूमच्या चरनी प्रार्थना करतो ❤❤❤❤❤❤❤

  • @rupaligaikwad7082
    @rupaligaikwad7082 5 місяців тому +6

    खरंच खूप छान आहे हे गाणं,,, माझ्या डोळ्यात पाणी आले,,, स्वामी समर्थ खूप परिक्षा घेतात पण साथ कधीच सोडत नाही,,, दादा खूप, छान श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹

  • @user-mq4ih7bu7p
    @user-mq4ih7bu7p 8 днів тому +1

    जय स्वामि समर्थ

  • @prasannawarange4808
    @prasannawarange4808 3 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
    ॐ दिगंबराय नमः
    स्वामी सर्वांना सुखात ठेवा

  • @minalyadav
    @minalyadav 3 дні тому

    Shree Swami Samarth

  • @vaishnavipeherkar2047
    @vaishnavipeherkar2047 5 місяців тому +3

    Shree swami samarth Jay Jay swami samarth 🧡✨️😇

  • @varshayadav7345
    @varshayadav7345 5 місяців тому +5

    Jevha pn tumche video bgate angavr kata ani dolyatun apoap pani yete...swami sadaiv tumchya pathishi raho.shri swami samarth🙏🙏🙏

  • @satishthakare7786
    @satishthakare7786 5 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ
    खुप खुप छान गान आहे.
    डोळ्यातून पाणी आल.
    दादा... तूझ्या पाठीशी स्वामी समर्थ महाराज यांचे आशीर्वाद आसेच राहो.
    हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @3_idiots443
    @3_idiots443 8 годин тому

    श्री स्वामी समर्थ 🌷

  • @rupalinitinvlogs8435
    @rupalinitinvlogs8435 5 місяців тому +5

    खूप अडचणी आहेत जीवनात; परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते. श्री स्वामी समर्थ ❤️😊

  • @yogeshdolas-me3nv
    @yogeshdolas-me3nv 3 місяці тому +2

    खर प्रेम भेटायला नशीबच लागतं आणि अंजली बाईचं आहे...तुमची जोडी कायम सोबत आणि सुखात राहू...

  • @prashant0826
    @prashant0826 4 місяці тому +2

    श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤️❤️🙏🙏

  • @YogeshMore-hg1rk
    @YogeshMore-hg1rk 3 місяці тому +6

    अशक्य ही शक्य करतील स्वामी

  • @TusharVlogstar
    @TusharVlogstar 5 місяців тому +3

    Nice 👌 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ShrutiKadapure
    @ShrutiKadapure 4 місяці тому +2

    अंगावर काटे आले खुप छान व्हिडिओ ❤❤

  • @Suvarna_wadhekar
    @Suvarna_wadhekar 3 місяці тому +4

    अक्षरशः अंगावर काटा आणणारा व्हिडिओ बनवलाय दादा तू
    त्तुझ खऱ्या आयुष्यातील स्वामी प्रचिती खूप छान...स्वामी कधीच भक्ताला एकटं सोडतं नाहीत... अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय ....🙏🙏🙏

  • @kalyanimahadik6198
    @kalyanimahadik6198 5 місяців тому +1

    Shri Swami Samartha 🙏🏻

  • @subhashwaskar3092
    @subhashwaskar3092 4 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙇🏻‍♀️🙏🙏🌺🌺

  • @jadhavprakash9601
    @jadhavprakash9601 5 місяців тому +3

    ❤️🌺🙏 श्री स्वामी समर्थ राया तुझी ही लीला अपरंपार राहो..🙏🌺❤️

  • @maheshgurav8718
    @maheshgurav8718 5 місяців тому +2

    मस्त भूमिका साखरली या भूमिकेतून तू स्वामींचा दर्शन दिला श्री स्वामी समर्थ 🙏

  • @rkrk1900
    @rkrk1900 5 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙏❤️ भाऊ व अंजली तुम्हां दोघांवर स्वामी माऊली चे आशिर्वाद कायम असो

  • @Vijay_kajale_vlogs
    @Vijay_kajale_vlogs 5 місяців тому +3

    Shree Swami smartha

  • @marutipalkar6101
    @marutipalkar6101 5 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ
    साक्षात श्री स्वामीसमर्थ उत्कृष्ट अभिनय.

  • @sumitrajbhoikamble6728
    @sumitrajbhoikamble6728 5 місяців тому +1

    🚩❤️🪷🦚🐀🐏🐎🦚श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशक्य हि शक्य करतील स्वामी🦚🪷❤️🐏🐀🐎🚩🔯🕉️⭐😮🔯⭐

  • @user-yb4my5ph7w
    @user-yb4my5ph7w 4 місяці тому +4

    Te sarv tumhala Swapnat ....disal aahe...mala aas watatey ki tumhi tya swapnache vedioes n banwta.....tumhi orally sangave..Karan Swami ni jiwan Dan del Tai la...swamina visru nka... shri Swami Samarth 🙏🙏😭😭

  • @aditikadam9583
    @aditikadam9583 3 місяці тому +1

    Koop chhan 🎉🎉🎉 shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth

  • @shivanisuryawanshi622
    @shivanisuryawanshi622 3 місяці тому +3

    स्वामीआई सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी आहेत हे ते आपल्या प्रत्येक भक्ताला अनुभव देतात ते आपल्या भक्तांच्या हाकेला ला धाऊन येतात अगदी आई प्रमाणे ..❤बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय..❤️🌎🥀🙏🏻

  • @Ba.C-ce3bf
    @Ba.C-ce3bf 17 днів тому +1

    Ashakya hi shakya Kartik swami

  • @shrikumbhar7108
    @shrikumbhar7108 3 місяці тому +3

    !! श्री स्वामी आजोबा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!

  • @umeshahireua1432
    @umeshahireua1432 5 місяців тому +2

    दादा सर्व प्रथम श्री स्वामी समर्थ 🥺👏🏻🚩 तु जे काही केलेस अंजू ताई साठी ते कोणाकडून शक्य नाही मरणाच्या दारून त्यांना वाचवलेस तू आम्ही प्रत्येक व्हिडिओ बघायचं तुझा आणि समर्थांची एकच प्रार्थना करायचो की अंजू ताईला लवकर बरं करा 🥺👏🏻❤

  • @amrutasudgade
    @amrutasudgade 5 місяців тому +2

    Same mla sudha swami maza aae ch ayush bhiksha mde del covid madhe..teva mla samjl swami Kay ahet...swami na samjne evde sopee nhi pn jeva te samjle..tyana sodne sope nhi...thank you swami maza ayushat alyabddal

  • @ashwinimalusare2701
    @ashwinimalusare2701 3 місяці тому +4

    श्री स्वामी समर्थ🙏🙏

  • @prachikasar380
    @prachikasar380 3 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ 🙏😘khup chhan song ahe man bharun aal..mazy स्वामी आई कायम सर्वांच्या पाठीशी आहे.. 😘😭स्वामी sarvana सुखात आनंदी ठेवा सर्वांच्या चांगल्या ichha purn kra..

  • @janvi170
    @janvi170 5 місяців тому +3

    Samrthan vr vishwas asel tr sagl hot khup anubhav ahe mala mi aaj majya swami mauli mule kharch

  • @armehindistudio9262
    @armehindistudio9262 5 місяців тому +2

    Swami mnchi ashich krupa tumcha amchvar asudet ❤ Tu tujha bayko sathi jo ladha dilas to fkt swami mulach 🙏 shree swami samarth❤

  • @mayurishelar6325
    @mayurishelar6325 4 місяці тому +2

    मला विडीओ बघुन खुप छान वाटले. आणि मी भावुक पण झाले 🥺🥺🥺🙏 4:37

  • @Sonawane.aarti.
    @Sonawane.aarti. 5 місяців тому +2

    ❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.....❤❤स्वामी कायम आपल्या सोबत असतात कायम...❤❤

  • @vaidaviraut3541
    @vaidaviraut3541 2 місяці тому +3

    खरच स्वामी आहे ..
    किती संकट आली तरी स्वामी आपल्या सोबत असतात .. खरच तुमच्या ह्या प्रेमामुळे आणि स्वामी वर असलेल्या विश्वासमुळे अंजली वहिनी वाचली दादा . खरच अशक्य शक्य करतील स्वामी 🙏🥺 श्री स्वामी समर्थ दादा 🙏🥺🌍

  • @mayurishelar6325
    @mayurishelar6325 4 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @SonaliRajguru-cz9pi
    @SonaliRajguru-cz9pi 4 місяці тому +3

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @isha_chavan
    @isha_chavan 5 місяців тому +2

    Aashkya ki shakya kartil swami❤ shree swami samarth Jay Jay swami samarth 🌼🌼

  • @nandinimhatre6515
    @nandinimhatre6515 2 місяці тому +3

    Dada khup radu aala tuje he magn magtana बघून ❤❤ श्री स्वामी समर्थ

  • @rahuldevrukhakar7822
    @rahuldevrukhakar7822 5 місяців тому +1

    खूप सुंदर सादर केला आहे विडिओ खूप छान गीत.स्वामींची भूमिका ही उत्तम केली आहे. श्री स्वामी समर्थ

  • @vaishalipatil7679
    @vaishalipatil7679 5 місяців тому +2

    भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ

  • @Lokenndra124
    @Lokenndra124 3 місяці тому +1

    शुभम भवतु! शुभ आशीर्वाद ( कुंडलीतज्ञ/ वास्तुशास्त्रज्ञ/ vastuconsultant)✋🏻💯✡️🧭

  • @suvarnascorner4686
    @suvarnascorner4686 4 місяці тому +2

    Khup chan song aahe 👌👍mala khup aavdle song❤Shri swami samarth 🙏

  • @anitarajput5115
    @anitarajput5115 4 місяці тому +2

    Shree swami samarth ❤❤

  • @sakshiswami34
    @sakshiswami34 5 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ 🙌🏻🌸❤️

  • @jigneshshetye9702
    @jigneshshetye9702 5 місяців тому +3

    श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🌷

  • @shitaldundule9589
    @shitaldundule9589 5 місяців тому +2

    खुपचं छान गाणे आहे श्री स्वामी समर्थ👏🙏

  • @rajumankar7307
    @rajumankar7307 5 місяців тому +2

    मन भरून आलं दादा ...म्हणतात न की भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. .ते बरोबर आहे आणी ते सदैव सोबत असतातच ...अश्यक्य ही शक्य करतील स्वामी. .श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार मुजरा श्री स्वामी समर्थ

  • @salveakash3494
    @salveakash3494 Місяць тому +1

    ❤❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ... श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤❤❤❤😊

  • @anushkamahamuni-s4r
    @anushkamahamuni-s4r 5 місяців тому +2

    भक्ती खरी असेल तर फळ नक्कीच मिळते 🥺💯 श्री स्वामी समर्थ

  • @sakshishinde1020
    @sakshishinde1020 5 місяців тому +2

    Shree Swami Samarth ❤🌼 Jai Jai Swami Samarth ❤🌼

  • @Shakukoli30
    @Shakukoli30 4 місяці тому +3

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @JyotiBedage
    @JyotiBedage 4 місяці тому +3

    खरच खुप छान स्वामी चराचरात आहेत

  • @chitrakale5628
    @chitrakale5628 5 місяців тому +2

    Man bharun aale v khup radayla lagle madhyech aanandhi hot hota shree swami samrth

  • @shitaljaybhaykhadeofficial3341
    @shitaljaybhaykhadeofficial3341 4 місяці тому +1

    Wow super अंगावर काटाच आला 👏🏻 श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🏻🙏🏻

  • @gayuwavhalsinlakar
    @gayuwavhalsinlakar 5 місяців тому +3

    खूप छान वाटत song
    Heart touching 😢❤

  • @10KiranPatil
    @10KiranPatil 5 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ ❤❤❤ स्वामी आहेत पाठीशी म्हणुन मी पण आहे ❤❤😊😊

  • @pranaykule6248
    @pranaykule6248 2 місяці тому +2

    Shree swami Samarth... Khup Chan song banval ahe..

  • @rahulgite5725
    @rahulgite5725 4 місяці тому +3

    Mazi vahini pn aj ya jagat nahiye ka nahi ale tumhi Swami 😭😭😭😭

  • @KajalAnnadate
    @KajalAnnadate 4 місяці тому +11

    I am really crying 😭😢😢😢😢❤❤

  • @SindhuPatole-vh2od
    @SindhuPatole-vh2od 5 місяців тому +2

    खूप छान वाटलं दादा श्री स्वामी समर्थ

  • @pankajmayekar9703
    @pankajmayekar9703 5 місяців тому +1

    खूप छान सचिन भाऊ भूमिका साकारली आहे, या भूमिकेतून साक्षात स्वामींचे दर्शन झाले. श्री स्वामी समर्थ

  • @user-py7rq5lq1b
    @user-py7rq5lq1b 4 місяці тому +2

    Shri swami samarth

  • @srishakodalkar9488
    @srishakodalkar9488 4 місяці тому +2

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏

  • @DevidasPalve-h4u
    @DevidasPalve-h4u 5 місяців тому +2

    ❤ Shree swami samarth ❤

  • @shitalbuva7559
    @shitalbuva7559 5 місяців тому +3

    Shree Swami samartha

  • @user-lx5iu4tg5w
    @user-lx5iu4tg5w 5 місяців тому +2

    मस्त सचिन भाऊ, श्री स्वामी समर्थ ❤

  • @shubhammahale8820
    @shubhammahale8820 4 місяці тому +2

    🙏🌹Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🙏

  • @joywithsamarth
    @joywithsamarth 5 місяців тому +2

    O my god ❤ kharch khup chhan...

  • @nageshjadhav5784
    @nageshjadhav5784 5 місяців тому +2

    अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ

  • @jyotik125
    @jyotik125 5 місяців тому +1

    "🙏🙏🔱🔱🕉 Shri Swami Samarth". Khup Chan 👌👌👍👍

  • @surekhamundhe46
    @surekhamundhe46 5 місяців тому +1

    एक नंबर विडिओ श्री स्वामी समर्थ.🙏🙏🌺🌺🌺

  • @sahilkurade1154
    @sahilkurade1154 3 місяці тому +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌼 धन्यवाद स्वामी देवा 👏 अशक्य ही शक्य करतील स्वामी 👏 खुप विश्वास आहे तुमच्यावर देवा ❤❤❤❤❤❤

  • @swaraj1443
    @swaraj1443 5 місяців тому +2

    आम्ही स्वामीचे स्वामी सर्वाचे ❤

  • @pavandhopare2769
    @pavandhopare2769 5 місяців тому +1

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth 🙏🙏🙏♥️

  • @adarshkadam5148
    @adarshkadam5148 5 місяців тому +1

    Khup chhan dada tumcha aanubhav aahe dolyat Pani aal , श्री स्वामी समर्थ

  • @Konkanexpress07
    @Konkanexpress07 4 місяці тому +1

    "श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ "
    छान बनवलात ❤❤. स्वामींचा कृपा आशीर्वाद सदैव तुमचा सोबत रहावो.

  • @PriyankaLohar-iv7mi
    @PriyankaLohar-iv7mi 4 місяці тому +2

    Shree swami samarth jay Jay swami samarth

  • @Krishitakalpesh-gc3cc
    @Krishitakalpesh-gc3cc 5 місяців тому +1

    स्वामी सदैव पाठीशी आहेत.खूप छान व्यक्त केली आहे स्वामी लीला .डोळे भरून आले .|| श्री स्वामी समर्थ ,जय जय स्वामी समर्थ ||

  • @vipulmadiwal855
    @vipulmadiwal855 5 місяців тому +4

    Shree swami smarth 🌺

  • @Sidhu-kb1kj
    @Sidhu-kb1kj 5 місяців тому +2

    Shree Swami Samarth 🚩

  • @sahilgunjal6702
    @sahilgunjal6702 5 місяців тому +2

    श्री स्वामी समर्थ🙏🏻🙇🏻‍♂🚩

  • @sagarkamble15
    @sagarkamble15 4 місяці тому +2

    🏵️🌸श्री स्वामी समर्थ🌸🏵️

  • @shardapatil9300
    @shardapatil9300 5 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ
    अक्षरशः डोळ्यात पाणी आले. रडले मी खरंच. हृदयस्पर्शी

  • @VaishnaviSalgar-ss8lm
    @VaishnaviSalgar-ss8lm 4 місяці тому +2

    Shri Swami Samarth most beautiful song 👌👌

  • @diksharajput8171
    @diksharajput8171 5 місяців тому +1

    Shri swami samarth🙏🙏

  • @SangeetaPhapal-t9d
    @SangeetaPhapal-t9d 4 місяці тому +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹🙏🙏

  • @RupeshPatil-qj5uu
    @RupeshPatil-qj5uu 4 місяці тому +2

    स्वामी समर्थ महाराज की जय

  • @TheCrownCreation
    @TheCrownCreation 5 місяців тому +1

    श्री स्वामी समर्थ
    खूप छान सोंग आहे.सर्व टीम ने छान काम केले आहे.