SWAMI AHE MAN MANDIRI - OFFICIAL FULL SONG I SWAPNIL BANDODKAR I SHREE SWAMI SAMARTH CREATION
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- Swami Ahe Man Mandiri -
Is beautiful devotional Song Sung by Swapnil Bandodkar. Song is written by Nilesh Katke & Composed by Shantanu Pole. This beautiful song is filming on Shubham Salunke ( Shubhya ) & Dr. Gaurav Bhosale. Director of the song is Dr. Krunal Nandkishor Metha & Producers are Viju tatya Bahirat Pramod Arvind Naik and Nishant Prakash Gargote. You will love the song.
Stay tuned for the full video song & keep supporting.. keep sharing
Director - Dr.Krunal Nandkishor Metha
Starring - Shubham Salunke & Dr. Gaurav Bhosale
Producer - Vijutatya Bahirat & Pramod Arvind Naik
Co producer - Nishant Prakash Gargote
Audio credit
Lyrics - Nilesh Katke
Singers - Swapnil Bandodkar
Music Composer - Director - Shantanu Ankushrao Pole
Music Arranger & Programmer - Amar Dudam
Rhythm - Rohan Patil
Sound Recordist - Vinayak Pawar , Sound Ideaz
Mixing & Mastering - Ganesh Pokle
Fluet - Vikrant tare
Rhythm - Mayur Magre , tushar shirsath,Sagar Gurav ,
Voice over artist - Adil Shaikh
Video Credits
Director - Dr. Krunal Nandkishor Metha
DOP - Shubham Doom
Associate Dop - Atharv Chavan
Make up - Bhagwat Sonawane
Edit & DI - Ajay Pawar
Project Head - Aakash mukesh Jadhav
Special Thanks
Shree dhananjay guruji
( Shree swami samarth samadhi marh akkalkot)
Shree. Anand kashigaonkar pandharpur
स्वामी मठ
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मठ
बालाजी नगर, धनकवडी, पुणे
मुख्य पूजारी श्री विजय तनपुरे (काका) व सर्व स्वामी सेवेकरी परिवार
इथेच आहे अक्कलकोट
इथेच रं पंढरी
फिरु नको दाही दिशांना
इथे देहू आळंदी
इथेच आहे अक्कलकोट
इथेच रं पंढरी
फिरु नको दाही दिशांना
इथे देहू आळंदी
स्वामी आहे मनमंदिरी
स्वामी आहे मनमंदिरी
जीवन आहे दोन क्षणांच
जगून घे तू स्वच्छंद
भक्तीवीना जगने विफल
भक्तीत परमानंद
स्वामी स्वामी जपनामात
हरवून जा तू आता
विसरुन जा मी पणाला
सुटतील साऱ्या चिंता
डोळे मिटूनी पाह जरा तू
दिसतील ते अंतरी
स्वामी आहे मनमंदिरी
स्वामी आहे मनमंदिरी
महिमा तुझा अपरंपार
काय वर्णू मी आता
किरपेच्या सागरासम
दिन दयाळू दाता
युगेयुगे अवतारांची
तुझ्या गायली गाथा
तुच ब्रम्हा विष्णू महेश्वर
चरणी टेकतो माथा
स्वामींची सदा पाठिशी
नौका ह्रदयातीरी
स्वामी आहे मनमंदिरी
स्वामी आहे मनमंदिरी
गीतकार -निलेश कटके.
#swapnilbandodkarnewsong
#swapnilbandodkar
#shreeswamisamarthcreation
#swamiahemanmandiri
#shreeswamisamarthstatus
#swamisamarthstory
#akkalkotswami
#shreeswamisamarth
#shreeswamisamarthvideo
#swamisamarth
#swamisamarthsongs
#swamisamarthtarakmantra
#swamisamarthaarti
#swamisamarthjap
#swamisamarthmantra
#swamisamarthanchiaarti
#swamisamarthanchigani
#swamisamarthgane
#swamisamarthaartimarathi
#swamisamarthashtak
#swamisamarthanubhavinmarathi
#swamisamarthanubhav
#swamisamarthakkalkot
#swamisamarthaartisangrah
#swamisamarthabhishek
#akkalkotswamisamarth
#ashtakswamisamarth
#ajitkadkadeswamisamarthtarakmantra
#allswamisamarthsongs
#abhishekswamisamarth
#swamisamarthbhajan
#swamisamarthbhaktigeete
#swamisamarthbhajanmarathi
#swamisamarthbhaktisong
#bhajanswamisamarth
#swamisamarthchegane
#swamisamarthchamatkar
#swamisamarthchannel
#swamisamarthcolorsmarathi
कोणत्या शब्दात भावणा व्यक्त करावे हेच समजेणा खंरच खुप खुप गोड छान गायले हे गाणे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖💖🙇♀️🙇♀️🙏श्री स्वामी समर्थ माऊली जय जय स्वामी माऊली 🙏
श्री स्वामी समर्थ
अप्रतिम, स्वामी आहेत मन मंदिरी
🙏🌺श्री स्वामी समर्थ 🌺🙏
Dhanywad mauli
स्वामी खरच माझासाठी आई बाबा जे मला माझा आई बाबांचा रुपात रोज भेटत होते पण व्यसन आणि नशा या धुंदी मध्ये कधी बागुच शकलो नाही पण ज्या दिवशी स्वामींनी अक्कल दिली त्या दिवशी वेळ जायचा आधीच वल्या कोळ्याचा वाल्मिकी स्वामींनी करून घेतला....श्री स्वामी समर्थ
Sem story
❤
Shree swami samarth mauli.... Maza bhau la pan akkl dya
🙂🙏🙏🙏☺😍 nice song
Shree swami samarth
Swami Samarth Maharaj ki Jay 🙏🏻💐
स्वामी आहे मनमंदिरी....सर्व टीमला पुन्हा मनापासून शुभेच्छा🙏💐
कितीदा ऐकले असावे आज हे गाणं आणि प्रत्येक वेळी तीच प्रसन्नता, ऐकायची उत्सुकता, सुखदायी पण बरोबरच पापण्या ओल्या करणारे ते बोल ऐकून मनाला आनंदित करणार असं गाणं आहे 😊😊 अतिसुंदर
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🌹
जय शंकर बाबा माऊली 🙏🌹
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा 🙏🌹
अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज कि जय,
अप्रतिम 👌👌👍👍
🙏🙏🙏🙏
🕉 श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय❤
🙏😘 जेव्हा स्वामींना बगतो तेव्हा डोळ्यातून पाणी आपोआप येते किती छान वाटतं अंगावर शहारे येतात 🙏😘🥰☺️✌️ 👌श्री स्वामी समर्थ 🥰☺️✌️👌
खरच खूप छान वाटलं ❤❤ अंगावरती काटा आला...😊😊😊
मनापासुन आभार
❤shree❤swami❤samartha❤
आईकतच राहू वाटतं गाणं.....
Shree Swami samartha mharaj ki jay ❤❤❤
Swami maze Aai v Baba
खर सांगू हा विडिओ बघीतल्यावर आपोआप डोळ्यांतुन अश्रु यायला लागले...ज्यांना ज्यांना स्वामींवर विश्वास आहे आणि ज्यांना ज्यांना स्वामींचे अनुभव आलेत त्यांचेही डोळे ह्या विडियोमुळे पाणावले असतील...
श्री स्वामी समर्थ ❤
खुप अप्रतिम आहे गाणं.
मी या गीताची खूप वाट बघत होतो दररोज झालं का रिलीज म्हणून शोधायचो शेवटी बघायला मिळाल
गीत एकूण खूपच आनंद झाला मनात शांतता वाटली अतीशय अप्रतिम झालं हे गीत
अशीच अाणखी गाणी एेकायची इच्छा आहे पूढील वाटचालीस आपल्या पूर्ण टीमला माझ्या मनस्वी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🌹🌹👍🏾👍🏾🙏🏿🙏🏿
धन्यवाद माऊली
❤❤❤khup Sundar ❤❤
धन्यवाद
अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चीदानंद भक्तवस्तल अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻🌹🙏🏻
Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏🙏❤️♥️
आज पहिल्यांदा हे गाणं ऐकल काय बोलू ओठांवर हसू डोळ्यात पाणी आणि मनात फक्तं भक्ती प्रेम आणि फक्तं स्वामी आणि मी ❤ श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ❤🙏 स्वामी आई ❤🙏
खूप छान 👌👌श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरच स्वामीना मी कधीही विसरू शकणार नाही 🙏🏻 कारण ज्या दिवसापासून मी स्वामी सेवेत आलो त्या दिवसापासून लाइफ मधे कायम पॉसिटीव्ह गोष्टी घडत आहेत 🙏🏻❤️ स्वामी तुमचा आशीर्वाद असंच सदैव आम्हा भक्तांवर राहूदे ♥️ तुमचे उपकार आयुष्य भर विसरू शकत नाही 🙏🏻✨❤️🩹
Gaurav ani krunal tumchi mehnat baghun jam bhari vatai... Khup mast gana ahe... Ashech pudhe jaat raha... All the best🎉👍🏼
❤🙏🏻
अति सुंदर, मोहक असं आहे गाणं. प्रत्येक स्वामीभक्त आज खूपच आनंदी होणार हे गाणं ऐकून. शेवटच्या म्हटलेली वाक्ये तर ह्या गाण्याचा जणू तडकाच दिला आहे 😊 धन्यवाद, आभार व्यक्त करत आहे तुम्हा सर्व टीमचे स्वामी माऊलींचे इतकं सुंदर मोहक गाणं प्रत्येक स्वामीभक्ता पर्यंत पोचवल्याबद्दल 🙏😊
प्रमोद नाईक तुमचे आणि तुमच्या संपूर्ण टीमला स्वामीमय शुभेच्छा. भविष्यात सुद्धा अशीच सुंदर आणि अंतर्मनाला प्रसन्न करणारी स्वामी माऊलींची गीते तयार करण्यात तुम्हाला यश आणि माऊलींची कृपा असोत 😊
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🌹😊
धन्यवाद 🙏
माझे स्वामी मला खूप विश्वास आहे तुमचा वर तुम्ही नेहमी पाठीशी आहे आणि अशेच राहणार चुकली कधी तर योग्य मार्ग दाखवा ❤🌎🥺
नक्किच मार्ग दाखवतात
श्री स्वामी समर्थ महाराज ❤❤❤
स्वामींचे नाम घेतले नाही तर जगणे अशक्य आहे असे मला वाटते त्यांचे नाम घेतले तर दिवस पण खूप छान जातो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏❤️🌺🌺❤️🙏
खर आहे
खरंय😊 स्वामी आई तर प्रत्येक श्वासात आहे माझ्या 😊
श्री स्वामी समर्थ माऊली 🙏
🌺🌹श्री स्वामी समर्थ🌺🌹
❤
@@chetnanaik7955 श्री स्वामी समर्थ 👏❤️🌺🌺❤️👏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🕊️
❤
णक्ष़मर
Shree Swami Samarth Maharaj ky Jay❤❤
श्री गणेशाय नमः ❤ श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ ❤ श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤ श्री सद्गुरु श्री शंकर महाराज की जय 🙏🌺❣️❤😍❤️💕♥️😊😘🤗🙇🌼🥰❤️🙏❣️😍🌺
Shree Swami Samarth ❤❤❤❤❤❤❤
🙏 रामकृष्णहरी माऊली 🙏 खुपच सुंदर💯
मला हे गाणे खुप आवडते श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤
धन्यवाद
Shree swami samrth💗 🕉🌏♥
Khup Chan gaan ahe....man bharun yet...swami samarth....
खूप छान ♥️♥️👌👌😊
श्री अनंत कोटी अक्कलकोट निवासी सद्गुरु स्वामी समर्थ नमो नमः प्रसन्न व्हा
Shree swami Samarth🌸🌸🌸🌺🌺🌺🌹🌹🌹❤️☘️🙏🙏💐🏵️🏵️🏵️
Khup ch sundar ahe song ❤❤. श्री स्वामी समर्थ🙏🏻
धन्यवाद
खूप छान श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
खरच खुप खुप छान❤❤❤❤
Shree swami samarth 🌺🌺🙏🏻🙏🏻
सकल जणांचा आधार माझे
❤❤ ❤❤ स्वामी ❤❤❤❤❤❤
स्वामीच सर्वस्व
कितीही रागात असलं तरी हे गाणं ऐकल्यावर मला खूपच मस्त वाटतं.❤
तो राग लगेच निघून जातो ❤❤ज्यांनी गाणं म्हटलं आहे❤त्यांना माझ्याकडून❤Thank you❤❤
Shree swami samarth❤❤🙏
थॅन्क्स
स्वामी म्हणजे माझे सर्वस्व ❤
खरंच
🙏🌺!!श्री स्वामी समर्थ!श्री गुरुदेव दत्त!!🌺🙏
Khup chan ☘️😊
Apratim composing and direction❤
🙏🙏 shree Swami Samarth ♥️
❤Soothing song !
खुप खुप सुंदर गाणे आहे 👌🏻👌🏻👌🏻❤️❤️ पुढील प्रवास असाच सुंदर असावा तुमचा मनापासून तुमचे आभार आणि शुभेच्छा 🙏🏻🙏🏻❤️🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🌹🙏🏻
धन्यवाद 🙏🏻😊🙏🏻
खरं आहे स्वामी आहे मन मंदिरी🥰🥰
आमचं अक्कलकोट हेच आमच्यासाठी पंढरपूर आहे 🌺श्री स्वामी समर्थ🌺
Shree Swami samartha dada❤
खुपच छान, मनाला शांत वाटले, 👌👌🙏🙏🌹🌹श्री, स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,,, 🙏🙏🌹🌹सौ, मंजुषा, रा, पडावकर,,,, पुणे,
खरंच स्वामींना मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही स्वामी आहे मन मंदिरी
Dr. Khup sundar 👌👌👌
❤
श्री स्वामी समर्थ
सुंदर! भावस्पर्शी! 🎉 ❤
Dhanyawad
❤मी हे गाणे ऐकलं ना मला खूप अशी शांतता वाटली हे मला गाणं खूप आवडलं श्री स्वामी समर्थ❤
Shree Swami Samarth 🌏🥀❤️🌺🙇
श्री स्वामी समर्थ 🥺🙏🌸🙇
स्वामी तुम्ही श्वास आहात माझा ,श्री स्वामी समर्थ
❤ shree swami samarth ❤
श्री अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद सदगुरू श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय !!! 💐💐🏵️🏵️🌼🌼💮💮🌸🌸🪷🪷🌷🌷🌺🌺🌹🌹🙌🙌👏👏🙏🙏😍😍🤗🤗😊😊
Dr Gaurav n team👌👌👍👍👍
🌺🙏अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज भक्तवत्सल भक्ताभीमानी श्री सच्चिदानंद सदगुरू अक्लकोटनिवासी स्वामी समर्थ महाराज की जय🌺🙏🙇🏻
Nice song Shree Swami Samarth, 🙏
खरचं तुम्ही स्वामी पर्यंत पोचवलं या song मधून,हे साँग ऐकताना डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते..🌺 श्री स्वामी समर्थ
स्वामीच समर्थ
Shree Swami Samarth 🌺🌸
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Shree Swami Samarth ❤️
श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤❤❤
स्वामी प्लीज मी ज्याच्या वर प्रेम करते त्यांना माझं प्रेम समझाव
😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣
@@samarthshruti2784 🤣
नक्की समजेल.........
Tyana samjnyapeksha tumchyavr kon Prem karta te important ahe nhi tr apn aplya avdisathi aplyavr koni jast Prem kart asel tyala gamvto
Shree Swami Samarth 🙏♥️
श्री स्वामी समर्थ 🙏 ❤️ khar ch khup chaan song dada
हे गाणं ऐकायला खुप आवडते. मन प्रसन्न होते. मला खुप आवडते.
Shree swami samarth❤❤🙏
Khup chan Gana ahe
🌺 श्री स्वामी समर्थ 🌺
Swomi aai tumche manapasun khup khup aabhar.kiti aabhar manale tari kamic aahe swomi aai.mazhi manapasu echya hoti akalkot aani gangapurla jav pan.gharacha hafta aani savsar manun paisacha nahi uraycha. Roj mitrana sangaycho gharac tention aani manatli echya kadhi purn honar.pan jya mukhat swomi nam aani pathishi swomi aahet.tyala tenstion kas rahnar.maz sahuhik lagan zhal sir mukesh ambani sahebani teval hot.tyamadhe aamhla bharpur kahi bhetl aani.gharac tenstion mital. aani aata akalkotla pan swomichya echyene janar aahe.thank you mukeshji ambhani saheb aani mazi swomi aai.
Shri swami samarth 🌺🙏🙏🙏🌺🙏🙏🙏
Shree Swami samartha dada❤
Har Har Mahadev❤
🌸 Sheee 🌸 Swami 🌸 Samarth 🌸
Shree Swami samartha
Shree swami samarth . 👏👏👏
🌷🌺🕉️श्री स्वामी समर्थ महाराज🌺🌷
स्वामी सगळ्यांचे कळ्याण करो.....❤❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤❤ भारीचं गाणं❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🌸
खूप छान
||श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ||🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🌺🌺
||Shree Swami Samarth, Jay jay Swami Samarth||🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🌺🌺
जेव्हा जेव्हा स्वामींचे गाणे ऐकतो. स्वामी ना बघतो तेव्हा तेव्हा डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा येतो.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
खुप सुंदर गीत डॉक्टर गौरव भोसले आणि टीम ❤
❤
Shree Swaami Samarth❤
खरोखर अप्रतिम सादरीकरण 👌👌👌🙏😊💐
तन-मन पूर्णपणे स्वामीमय होऊन गेला.
सुंदर 👌
Shree Swami Samarth 🙏
Mi khup trasat hoto kahi suchat navta. Gharatun bhandan karun baher nighalelo paise navte kahi navti....station var zoplelo Teva swamich aale ek mansache rupat Ani mala dhir dila trass Kami nhi zala pan trassa madhe he gana aikla mi Ani dolyatun Pani yeyla lagla. Kam nhi bhetat hota nantar he gana ekta gat basaycho kahi divsani Kam bhetla sagle vait sangat sutli. Swami haet tyana fakt manatun aatva te yetil 🙏
श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ
खुपच छान गाण आहे, श्री स्वामी समर्थ, नृसीह सरस्वती विजयते🌼🌼🙏🙏
🌺❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏❤️🌺
🌺❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏❤️🌺
🌺❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏❤️🌺
🌺❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏❤️🌺
🌺❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏❤️🌺