संकटाला पाठीशी उभा तू समर्थ | sankatala pathishi | SHREE SWAMI SAMARTH SONG | Anjali bai offical

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 вер 2024
  • Anjali Bai New Shree Swami Samarth Song
    #marathi
    #swamisamarth
    #shreeswamisamarth
    #sankatalapathishiubhatusamarth
    #trending
    TITLE :- SANKTALA PATHISHI UBHA TU SMARATH
    PRODUCER:- NAVNATH NIKAM
    DIRECTED BY:- AAKASH NARAYANKAR
    ACTOR:- ANJALI SHINDE, AAKASH NARAYANKAR, NARESH ALSANDE, KIRAN HOTKAR,PRITI NAGTILAK
    SINGER:- SHREEJEET GAIKWAD
    LYRICS :- AAKASH NARAYANKAR , MRUNAL NARARAYANKAR
    LANGUAGE :- MARATHI
    MUSIC :- SHREEJEET GAIKWAD
    RHYTHM & PEECUSSION :- GANDHARVA KULKARNI
    MIX MASTERED BY :-KAIVALYA KULKARNI
    DOP:- KIRAN HOTKAR , PRASHANT CHITKOTI
    MAKEUP:- ARTI MORE
    Full Audio Song Available On
    JIO SAAVAN :-
    WYNK :- wynk.in/music/...
    GAANA :-
    SOPTIFY :-
    APPLE MUSIC :- music.apple.co...
    AMAZON MUSIC - music.amazon.i...
    LYRICS-
    जगण्याचा सार माझा तूच रे अर्थ !
    संकटाला पाठीशी उभा तू समर्थ !!
    महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
    करणीअशी देवा तुझी निरखुणी म्या पाहिली !
    संकटाचे वेचून काठी वाट मला दावली !!
    एल
    आयुष्याचा धागा माझा चरणी तुझ्या बांधला !
    संसार यो कण कण माझा तुझ्यात समावला !!
    कित्येक हरवल्याचा तूच रे हर्ष ! संकटाला पाठीशी उभा तू समर्थ !!
    महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
    भिऊ नकोस ही वाणी पडते ठाई ठाई कानी माझ्या !
    नाम जप होऊन देवा सदा तू !
    तन मनातही मुखातही मुखात माझ्या !!
    महिमा तुझी इतकी की पिख पढ आकाश !
    अंधाराला माझ्या पडला स्वामी प्रकाश !!
    कृपासिंधू स्वामी राया तूच परमार्थ !
    संकटाला पाठीशी उभा तू समर्थ !!
    महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ !!
    निशंक होई रे मना निर्भय होई रे मना !
    प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना !!
    अतर्क अवधूत हे स्मरणगामी!
    अशक्य ही शक्य करतील स्वामी !!
    उगाची भितोसी भय हे पळू दे !
    वसई अंतरी स्वामी शक्ती कळू दे !
    जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा !!
    नको घाबरू तू असे बळ त्यांचा !
    अशक्यही शक्य करतील स्वामी !!
    Jagnyacha Sar majha tuch re arth!
    Sankatala pathishi ubha tu Samarth
    Maharaj Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth
    Karni ashi deva tuji nikhuni mya pahili sankatala vechun kati vat mala davli
    Ayushacha dhaga maja charni tuja bandhala
    Sansar yo kan kan maja tujat samavala
    Kityek harvalyacha tuch re harsh
    Sankatala pathishi ubha tu Samarth
    Bhiu nkos hi vani padte thai thai kani maja
    Nam jam houn deva sada tu tan manat hi mukhat maja
    Mahima tuji itki ki pik pad akash
    Andharala maja padala swami prakash
    Krupasindhu swami raya tuch parmarth
    Sankatala pathishi ubha tu Samarth
    Nishank hoi re mana nirbhaya hoil re mana
    Prachand swami bal pathishi nitya ahe re mala atrkya avdhut he smarn gami ashkya hi shakya kartil swami
    Ugachi bhitosi bhay he palu de vase antari swami shakti kalu de jagi janm mrutu ase khel jyancha nko ghabru tu ase bal tyancha
    Ashakya hi shakya kartil swami .

КОМЕНТАРІ • 489

  • @subhadragaikwad3198
    @subhadragaikwad3198 12 днів тому +7

    Shree swami samarth❤

  • @sunitawatane7231
    @sunitawatane7231 Місяць тому +30

    खरे आपल्या स्वामी समर्थ शिवाय या जगात कोणी नाही ते आई बाप आहे आपले

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister Місяць тому +30

    एखाद्याच्या आयुश्या ची वाट लावून त्या शैताना ना काय आनंद मिळतं असेल. स्वामी...😢😢😢😢😭😭😭😭😭😭स्वामी स्वामी स्वामी स्वामी 😭😭

  • @sunitasoni2984
    @sunitasoni2984 Місяць тому +12

    स्वामी मला माहीत आहेत की सदैव तुम्हीच माझ्या पाठीशी आहेत पण तरी सांगते माझ्या घरावर, लेकरानवर, माझ्या नवरा याच्यावर तुमचा हात राहू द्या 🎉🎉

  • @DnyaneshwarBhanapure
    @DnyaneshwarBhanapure Місяць тому +17

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाची ओढ लागली ओढ होती ती फक्त प्रचंड आहे जय माता आहे हे जाणून आहे जय

  • @sunitagaikwad1670
    @sunitagaikwad1670 2 дні тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌼🌺🙏

  • @yogeshpatil6926
    @yogeshpatil6926 Місяць тому +12

    श्री स्वामी समर्थ दादा ❤खरच अंगावर शहारे आले ❤स्वामीच्या सेवेत आले ना कधी आपला त्रास संकटे निघुन जातात ते आपल्याला कळत हि नाही

  • @kishorghotkule3849
    @kishorghotkule3849 Місяць тому +12

    पाठीशी स्वामी आई मग चिंता कशासाठी
    श्री स्वामी समर्थ❤

  • @arunakoli8105
    @arunakoli8105 6 годин тому

    ❤Majhi shree Swami Samarth aai ❤

  • @Sayali-o2i
    @Sayali-o2i Місяць тому +7

    डोळ्यात पाणी आलं भावा 😢😢 हीच कहाणी माझा सोबत घडली पन स्वत स्वामी समर्थ महाराज यांनी मला वाचवल श्री स्वामी समर्थ 🙏🙏❤️🌺🌺

  • @ujwlaraut9567
    @ujwlaraut9567 2 дні тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @bhavanapatil464
    @bhavanapatil464 7 днів тому

    Shree Swami Samarth 👏

  • @snehagangane-rn8gv
    @snehagangane-rn8gv Місяць тому +6

    काहणी खरंच खूप छान आहे श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @vaishaligund
    @vaishaligund Місяць тому +8

    सत्य घटनेवर आधारीत केलेलीं ही शॉर्ट फिल्म अत्यंत भावस्पर्शी झाली आहे.प्रीती आणि तीच्या सर्व टीमच सर्वाच कलाकारच अभिनंदन🌹 अंजली तिचे पती बाकी सर्वजण शंभर टक्के दिलेत. सगळे जाम भारी love you so much लेकरानो....
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤

  • @raghujadhavkar
    @raghujadhavkar Місяць тому +24

    दादा अंगावर काटा आला श्री स्वामी समर्थ ❤😢😢😢

  • @jayshrikavade2933
    @jayshrikavade2933 Місяць тому +4

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय .....अंगावर काटा आला ❤

  • @pranitbhalerao5494
    @pranitbhalerao5494 Місяць тому +6

    खूप छान खरच अंगावर शहारे आले तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺 अशक्य हि शक्य करतिल स्वामी

  • @aniketgodge665
    @aniketgodge665 4 дні тому

    श्री स्वामी समर्थ ❤😘😘

  • @yvvrangoli
    @yvvrangoli Місяць тому +5

    श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌺🌺🌺🌺🌺

  • @itsshwet4801
    @itsshwet4801 Місяць тому +7

    सर्वस्व 🙌🌺♥️ श्री स्वामी समर्थ महाराज ♥️🙌

  • @pallvibhoy2647
    @pallvibhoy2647 Місяць тому +4

    दादा खरचं काटा आला अंगावर आपले स्वामी शिवाय काही नही ❤ आपला सैदेव पाठीमागे आहेत स्वामी खूप छान बनवलाय 🙏🌹 श्री स्वामी समर्थ

  • @subhashadhav8745
    @subhashadhav8745 17 днів тому +3

    श्री swami समर्थ🌺🌺🙏

  • @Shri_swami_samarth163
    @Shri_swami_samarth163 Місяць тому +9

    श्री स्वामी समर्थ 🙏 दादा व्हिडिओ बघूच अंगावर शहारा आला खरच अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏 जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @shivkanyavinodsolapure6614
    @shivkanyavinodsolapure6614 Місяць тому +101

    दादा खरच अंगावर काटा आला खरंच आपलं देवाशिवाय काही नाही

    • @mgawas1
      @mgawas1 Місяць тому +5

      माणसं सोडतात साथ !
      धरावा स्वामी समर्थांचा हात!!

    • @jayashreemadar4145
      @jayashreemadar4145 26 днів тому +1

      Jayashree madar

  • @SulankitBhelawe
    @SulankitBhelawe Місяць тому +3

    Khup chan om Shri Swami samarth🙏🙏🌸🌸🌺🌺🙏🙏

  • @latabhange1965
    @latabhange1965 7 днів тому

    श्री स्वामी समर्थ🌹👍🏻🌹

  • @AARYAYOUTUBECHANNEL
    @AARYAYOUTUBECHANNEL Місяць тому +42

    आकाश भाऊ तुझा मनापासून आभार मानतो या व्हिडिओमध्ये माझ्या मुलीला छोटासा रोल दिल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @snehalnarayankaringle
    @snehalnarayankaringle Місяць тому +6

    Wow खूप सुंदर गाणं आहे. Story पण ह्रदयस्पर्शी आहे. ❤. आकाश दादा ॲक्टिंग भारीच. 😍😍..

  • @user-yb1tl3oo1g
    @user-yb1tl3oo1g 9 днів тому

    Shree Swami samartha ❤

  • @kajaljogi8900
    @kajaljogi8900 4 дні тому

    🙏🌹श्री स्वामी समर्थ🙏🌹

  • @user-pj8zz3hk5f
    @user-pj8zz3hk5f Місяць тому +13

    अंगावर काटा आला दादा स्वामीची लीला खूप मोठी आहे 🥹🥹 आम्हाला पण खूप मोठ्या अपघातातून वाचवलं स्वामींनी

  • @shipshinde8291
    @shipshinde8291 4 дні тому

    Shree Swami Samarth 🙏

  • @ShubhangiBhadhane
    @ShubhangiBhadhane Місяць тому +1

    डोळ्यात खरंच पाणी आलं .... स्वामी खरंच पाठीशी आहे

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister Місяць тому +20

    कितीवेळा video पहिला... कितीवेळा 😭रडले... माझी स्टोरी साधारण अशीच आहे.... स्वामी... मदत करा.... 🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭😭😭😭😭😭😭

    • @bhagyashrisagarmunde9162
      @bhagyashrisagarmunde9162 Місяць тому

      Shree Swami Samarth...hoel sarv nit

    • @dhvaniltamore556
      @dhvaniltamore556 Місяць тому +1

      एकदा तुम्ही नाशिक धारणगाव निफाड (प्रती गंगापूर)नक्की जाऊन यां श्री नर्शियारस्वती महाराजच आणि स्वामींचे मठ आहे संभर टक्के तुम्ही अस्या गोष्टी तून नक्कीच बाहेर होणार

    • @komaltayade4430
      @komaltayade4430 Місяць тому +1

      ​@@dhvaniltamore556 kharach ka farak pdnar kA

    • @sunitakhande2820
      @sunitakhande2820 Місяць тому +1

      भिऊ नकोस स्वामी सगळे ठीक करतील विश्वास ठेव❤❤

    • @dhvaniltamore556
      @dhvaniltamore556 Місяць тому

      @@sunitakhande2820 विश्वास तर स्वामिंवर स्वतः पेक्षा जास्त आहेस

  • @baramatiearthmasters201
    @baramatiearthmasters201 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ❤❤❤

  • @AffectionateDragonflies-sy7fg
    @AffectionateDragonflies-sy7fg Місяць тому +2

    डोळ्यात पाणी आले दादा खुप खुप छान बनवला आहे व्हिडिओ शब्दाचं अपुरे पडतील बोलायला एवढा प्रचंड मस्त व्हिडिओ केला आहे दादा खूप छान स्वामी तुमचा सदयव पाठीशी राहोत हीच स्वामी समर्थ महाराज चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SwaminiGold
    @SwaminiGold Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏 दादा खरंच छान गाणे आहे. शहारे आले आणि स्वामीचं नाम आल मनात श्री स्वामी समर्थ ❤️🙏

  • @SachinKachi-u4k
    @SachinKachi-u4k 6 днів тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @shilpasirsath5005
    @shilpasirsath5005 Місяць тому +1

    खरंच अंगावर काटा आला
    Shree Swami Samarth ❤

  • @rushikeshkhatkale2680
    @rushikeshkhatkale2680 Місяць тому +2

    🙏 खुप छान बघुन अंगावर काटा आणि डोळ्यातील आश्रु येऊ लागले खरच स्वामी आई ❤ 🙏🙇‍♂️

  • @VaishaliIngale-wb6oo
    @VaishaliIngale-wb6oo Місяць тому +1

    अशक्य हि शक्य करतील स्वामी❤

  • @sayasawant7892
    @sayasawant7892 Місяць тому +1

    Nicee khup chann... Shri swami samarth

  • @laxmikolevlogs
    @laxmikolevlogs Місяць тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @JeetuPati
    @JeetuPati 25 днів тому +1

    एकच नंबर गाने आहे दादा

  • @supskitchen7
    @supskitchen7 26 днів тому

    दादा खरंच पाहून अंगावर काटा आला महाराजांची शिवाय आयुष्यात काहीच नाही❤ श्री स्वामी समर्थ

  • @poojapatkikulkarni4403
    @poojapatkikulkarni4403 7 днів тому

    👌👍👌🙏🙏🙏🙏

  • @RanjanaPanhale-rq2lm
    @RanjanaPanhale-rq2lm Місяць тому +1

    खरोखर आंगा काटाला श्री स्वामी समर्थ

  • @AgrikoliComedy8093
    @AgrikoliComedy8093 Місяць тому

    दादा अंगावर काटा फुटला एवढा भारी गाणी आहे श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤

  • @bhagyashripawar8928
    @bhagyashripawar8928 Місяць тому +1

    खुप सुंदर छान

  • @akshaydixitofficial4840
    @akshaydixitofficial4840 Місяць тому

    Khupach chaan
    Shree swami samarth ❤

  • @SonaliPawar-z7c
    @SonaliPawar-z7c Місяць тому +4

    श्री स्वामी समर्थ दादा अंगाला काटा आला

  • @monaligiri4308
    @monaligiri4308 Місяць тому

    Shree Swami Samarth

  • @user-hu2fz1cq5u
    @user-hu2fz1cq5u Місяць тому

    Khup chan story hoti.. shree Swami Samarth 🙏🙏

  • @hanmantmane5100
    @hanmantmane5100 24 дні тому

    Shree swami samarth jay jay swami samarth🙏🏻

  • @saichoughule3784
    @saichoughule3784 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ

  • @ChetanPatil-cj4jm
    @ChetanPatil-cj4jm Місяць тому

    श्री स्वामी समर्थ🙏 श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ

  • @Samarthmasugade
    @Samarthmasugade Місяць тому

    अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤🎉

  • @anitabarathe9331
    @anitabarathe9331 17 днів тому

    श्री स्वामी समर्थ नमः 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ShreyaShinde1
    @ShreyaShinde1 Місяць тому

    Kharac khup chan sri swami samrta ❤❤❤❤❤❤

  • @SuvarnaLad-rg1ks
    @SuvarnaLad-rg1ks Місяць тому +3

    श्री स्वामी समर्थ खूप खूप अंगावर काटा येतो आज हा गाणं ऐकलं वर दादा तुम्ही जिला असता निशंक होई रे मना बोललात ना त्या सुरामध्ये पूर्ण निशंक होई रे मना इतकं सुंदर आवाज आहे खूप छान वाटते ते ऐकलं आणि त्या सुरामध्ये पूर्ण पूर्ण मनातील त्या सुरामध्ये निशंक होई रे मना हे सगळ्या सगळ्या भक्तांना आवडेल तुम्ही ते व्हिडिओ करून टाका

  • @pravinbarde6354
    @pravinbarde6354 10 днів тому

    श्री स्वामी समर्थ भाऊ❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shadowoftruth4161
    @shadowoftruth4161 Місяць тому +1

    Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏🙏

  • @suvrnakhemnar
    @suvrnakhemnar Місяць тому

    अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ

  • @RakshaMahajan-fm7ci
    @RakshaMahajan-fm7ci 4 дні тому

    Shri swami Samarth Jai Jai swami Samarth

  • @sakshishinde4849
    @sakshishinde4849 Місяць тому +1

    Khar cha SWAMI SAMARTH shivay Kon cha Nahi Shree swami Samarth
    Shree swami Samarth
    Shree swami Samarth
    Shree swami Samarth

  • @swatikhairnar9603
    @swatikhairnar9603 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @monalisurajlokhande7838
    @monalisurajlokhande7838 Місяць тому +4

    Dada khup khup chan kel ahe tu kharcha mst🎉🎉🎉🎉🎉

  • @SVNFOREVER
    @SVNFOREVER Місяць тому

    Shree Swami Samarth.... bestest video ❤ blessed

  • @ShouryaKadam-o2q
    @ShouryaKadam-o2q 25 днів тому

    Jaysadaguru ❤❤❤❤❤❤

  • @sakshiswami34
    @sakshiswami34 Місяць тому +1

    श्री स्वामी समर्थ ❤🙌🏻🌺

  • @Ranigk1105
    @Ranigk1105 Місяць тому +3

    डोळ्यात पाणी आल दादा.
    🙏💐 श्री स्वामी समर्थ 💐🙏

  • @AmrutaTeli-gj3oh
    @AmrutaTeli-gj3oh Місяць тому

    Khup Chan song Shree Swami samarth

  • @navnathnikam9441
    @navnathnikam9441 Місяць тому +1

    Hit song ❤

  • @aishushort139
    @aishushort139 Місяць тому +1

    अंगावर काटा आला श्री स्वामी समर्थ 🙏

  • @jayajoshi4891
    @jayajoshi4891 Місяць тому

    Shree Swami Samarth Jay jay swami samarth 🌺🌺🙏 aai maazi guru maauli mazayaa sawminvar khuup khuppp vishwas aahe 🙏🙏🌺🙏

  • @trushnagujar6836
    @trushnagujar6836 26 днів тому

    Shree Swami samrath

  • @poojakhaire3000
    @poojakhaire3000 Місяць тому +1

    Shree swami samarth

  • @SonalRahate-t6p
    @SonalRahate-t6p Місяць тому

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खरंच खूप सुंदर रित्या झालेला खरा प्रकार तुमच्या प्रयत्नातून सादर केला.

  • @arvindbagale8293
    @arvindbagale8293 Місяць тому

    Avdhut chintan shree gurudev Datt... Kulswamini aai dhanadai mata ki jay... Kharacha angala kata aala...

  • @Amrutapatil-2727
    @Amrutapatil-2727 Місяць тому +12

    दादा माझ्यासोबत पण थोडे असेच झालेय..मी 3 महिने खूप त्रास होत होता मला जेवण 2 मुलींना सांभाळायचे पण जमेना..नवरा खूप चांगला आहे ते खूप समजूत घालायचे होशील ठीक आपण दुसऱ्या दवाखान्यात जाऊ पण रिपोर्ट नॉर्मल सगळे .स्वामींना म्हणायचे मला ठीक कर नाहीतर जीव तर घे..आता सहन नाही होत मुलींचे हाल होतेय..स्वामींच्या कृपेने आम्हाला चांगली माणसे भेटली आणि ते बोलले होम करू एक ही रुपया न घेता त्यांच्या मठात होम केला तर..होम झाल्यावर ते सांगत होते होम होईपर्यंत एक बाई दारात होम होऊ नये म्हणून आक्रोश करत होती..त्यानंतर मी ठीक झाले ..श्री स्वामी समर्थ 🙏🙏

    • @KaranGaykwad-xb6dr
      @KaranGaykwad-xb6dr Місяць тому +1

      एकूण अंगावर काटा आला

  • @akankshajagtap4578
    @akankshajagtap4578 Місяць тому

    Shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏 shree Swami Samarth 🙏

  • @sonwane1132
    @sonwane1132 Місяць тому

    Dolyat pani aal dada ..khup sundar🙏Shree Swami Samarth🙏

  • @hemantgaikwad5629
    @hemantgaikwad5629 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @dnyaneshkutepatil9110
    @dnyaneshkutepatil9110 Місяць тому

    हल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏

  • @VijayDeshmukh-hd9lu
    @VijayDeshmukh-hd9lu Місяць тому

    Dada Khoob Chahan kahaniyan hai shree sawmi samrath 🌺 🙏 🌺

  • @amolraskar6440
    @amolraskar6440 Місяць тому

    Kharach dada dolyat pani aal .pan swami ahet. Shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @user-tw2jl6jf2n
    @user-tw2jl6jf2n 27 днів тому

    Shree Swami Samarth ❤❤❤❤❤❤❤

  • @NikitaBarde-p1o
    @NikitaBarde-p1o Місяць тому

    Shree Swami Samarth.....❤

  • @jayshreeborde7780
    @jayshreeborde7780 26 днів тому

    Shri swami samrth

  • @saraswatimane7450
    @saraswatimane7450 Місяць тому +1

    खरे आहे डोळे भरून आले श्री स्वामी समर्थ🌸🌸🎂🎂🌸🌸

  • @user-lp5kkv3
    @user-lp5kkv3 Місяць тому

    Aksharsha angala kata aala❤

  • @vijaypadwalkar2411
    @vijaypadwalkar2411 Місяць тому

    अंगावर काटा आला दादा ❤❤🎉🎉

  • @DipaliBotale
    @DipaliBotale Місяць тому

    Khupch Chhaan Song Aahe, Taarak mantrr Eiktana Dolyat Paani aal

  • @RAJGAMING-hd1nl
    @RAJGAMING-hd1nl Місяць тому

    ह्या विडिओ मुळे डोळे उघडले 🙏🙏🙏🙏स्वामी ॐ

  • @sumruddhipradhan9478
    @sumruddhipradhan9478 Місяць тому

    Shri Swami Samarth

  • @minalbansode4649
    @minalbansode4649 Місяць тому

    Shree swami samarth🌼🌼🙏🙏🌺🌺

  • @satishkathore1467
    @satishkathore1467 11 днів тому

    ❤🙏

  • @Anushkababy689
    @Anushkababy689 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ दादा खरच खूप छान व्हिडिओ आहे

    • @akashghongade5941
      @akashghongade5941 Місяць тому

      खूप छान श्री स्वामी समर्थ

  • @suvranachavan8674
    @suvranachavan8674 Місяць тому

    श्री स्वामी समर्थ खूप खूप खूप खूप भारी वाटलं सॉंग

  • @KrushnaThombre-f2d
    @KrushnaThombre-f2d Місяць тому

    Shri Swami Samarth 🙏🏻🌸❤️🙇🏻‍♀️