स्वामींचे ऋण | Swaminche Runa | Abhay Jodhpurkar | Pranay Shetye | Shri Swami Samarth Song
Вставка
- Опубліковано 8 лют 2025
- #swamincheruna #newswamisong #swamisamarthsongs
#swamiprakatdin
कोणत्याही कार्यात उच्च भावाने समर्पण दिल्यास परमेश्वर नाना रुपाने त्यात सहभाग घेतो.
स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी सदैव असतात.याची अनुभुती देणारे हे प्रस्तुत गीत समस्त स्वामीभक्तांसाठी.
This song will be available on all audio streaming app very soon.
"Swaminche Runa" A Song By Draupadi Creations
Producer - Rajesh Desai, Sonal Tanavade
Singer - Abhay Jodhpurkar
Lyrics - Jayant Revdekar
Music Composition & Direction - Pranay Shetye
Music Producer - Sarthak Kalyani, Pranay Shetye, Akash Sharma
Special Vocals - Oshi Owen (London)
Shehnai - Rajendra Salunke
Flute - Nibir Sharma
Live Rhythm - Rasik Thakur (Dholak,Tabla,Pakhawaj,Duff)
Chorus Conductor - Vedant Jog
Chorus - Omkar Sawant, Amey Nar, Vedant Jog, Muktee Koyande , Vinayak Sarfare ,Shambhavi Berde, Jyoti Sarfare, Laxmi Thakur , Kavita Parab, Purva Adnekar, Sanskar Shetye, Ankush Mahajan
Song Recorded By
Vijay Dayal, Sagar Sathe (Yashraj Studio, Andheri)
Mayank Patel (Boss Studio, Mulund)
Sarthak Kalyani (Overdrive Studio, Chennai)
Rasik Thakur (Rasik Ranjan Studio, Uran)
Mix - Akash Sharma
Master - Vijay Dayal Sir
DOP & Edit
Yash Parab
2nd DOP
Suyog Hande
Motion Graphics - Dhanraj Bhagat
Title Calligraphy - Hitesh Parmar
Audio Streaming Poster - Ameya Shinde
Publicity - Niket Pavaskar, Shashwat Ganore
Special Thanks : Sailendra Subhash Rane (Mahati Wellness)
Swami Samarth Maharaj Sketch Artis Credits :
Shekhar Sane Sir &
Unknown Swami Bhakta
खरच महाराजांचे जेवढे गुण गावे तेवढे कमीच आहे त्या माऊली चे ऋण फेडणे शक्यच नाही
Abhay jodhpur chya aawajat swaminchi gani khup eikayla aavdat...khup sunder song
ऐकून डोळे पाणावले.. खूप छान..
अप्रतिम आवाज, गाण्याची चाल आणि शब्दरचना..
🙏श्री स्वामी समर्थ🙏
manpurvak dhanyawad...shree swami samarth 🙏
अंधार... भोवती...
आधार... दिसेना...
हतबल होई मन
हा हतबल होई मन...
हाक देता स्वामी आई,
बाळा घेई... सावरून...
अनन्य भावे घडू दे सेवा...
रमुदे चरणी मन..
कसे फेडशिल या जन्मी तु... *स्वामींचे ऋण* !
*श्री स्वामी समर्थ* 🙌🙇🌺
❤
👌🙏
❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ ❤
मला पण हे गाणं खूप खूप आवडतं मी रोज न चुकता रोज रेगुलर ऐकते श्री स्वामी समर्थ खूप खूप छान आहे
❤ Shri Swami Samarth 🙏🌹💐
महाराजांचे ऋण फेडणे शक्यच नाही हो.. किती केलय त्या माऊलीने आजवर ते नसते तर मे आज आहे तशी नसते कदाचित... मी तर कायम ऋणातच राहणार स्वामींच्या.. महाराज या संपूर्ण सृष्टीवर तुमची कृपा सदैव असावी हीच प्रार्थना..🙏 All my wishes and blessings to all thr team of this song..You all are truly Gem otherwise महाराज अशी कार्य सहजासहजी सोपवत नहित...श्री स्वामी समर्थ
मनःपूर्वक धन्यवाद … श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸
खुपसुदंर, श्री स्वामी समर्थ 🙏🙏
😊@@DraupadiCreations
श्री स्वामी समर्थ.... ❤🪷🙏🏻🪷
Khar ahe
उद्या तुमचे हे स्वामींचे ऋण गाणं श्री स्वामी समर्थ समाधी मठ अक्कलकोट नित्य दर्शन साठी वापरणार आहे अनुमती असावी .....खूप छान गाणं मनले आहे तुम्ही शब्द रचना खूप सुंदर ....श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
कृपया आपला नंबर देणे
याचसाठी केला होता अट्टाहास 🙏🏻
श्री स्वामी समर्थ
स्वामींनी गान सुचवलं आहे ....
@@pavankompa544 आपल्या चॅनेल वर दिलेला नंबर आपला नाहीय का ?
हो ..तो महाराजांचं आहे श्री संदेश महाराज स्वामी भक्त चोळप्पा यांचे पाचवे वंशज.... मुख्य पुजारी स्वामी समर्थ समाधी अक्कलकोट...
आणि मी सेवेकरी मी youtube la upload krto ...mich video kashto swaminche aani music pn mi lavat asto
Thank You So Much स्वामी For Everything ❤☺
अतिशय सुंदर....
शब्दरचना तर अगदीच मनातून उतरलेला आर्त भाव आहे....
खरंच डोळ्यात पाणी येतं जेव्हा "कसे फेडशील या जन्मी तू स्वामींचे ॠण" ऐकल्यावर.....
कसे फेडू ना आपण स्वामींचे ॠण....
मनःपूर्वक धन्यवाद .. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸
Shree swami Samarth, Shree swami Samarth, Shree swami Samarth, Shree swami Samarth, Shree swami Samarth, Shree swami Samarth, Shree swami Samarth, Shree swami Samarth, Shree swami Samarth, Shree swami Samarth ❤
Mala he song khup avadt ani me kahi tention madhe aslo ki he song aikat bastoy mala tention madhun relax vatt mg ..........
Thanks dada....... ❤ mast songs gailas ❤😊😊
Shree swami Samarth❤️❤️🙏🙏🧿🧿🥹🥹🌸🌸
shree swami samarth🌹👋
श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेची खूप सांगितिक मांडणी केली आहे. ह्या गाण्यातील सर्व कलाकार मंडळींना श्री स्वामी समर्थ यांचा आशीर्वाद मिळो... आणि फूडील वाटचालीचाठी मनपूर्वक शुभेच्छा... " अशक्य ही शक्य करतील स्वामी "
धन्यवाद… श्री स्वामी समर्थ 🌸🙏🏻
स्वतः श्री स्वामींचा हात डोक्यावर आहे....म्हणूनच एवढे अप्रतिम गाणे निर्माण श्री स्वामी नी करून घेतले....
समाधान म्हणजे काय ते या गाण्यातून समजून येते....या गाण्याद्वारे श्री स्वामीं जवळ साक्षात बसनू गाणं ऐकत आहे असेल जाणवते.....खूप खूप आभार...आणि अनंत शुभेच्छा 🪷🌹🌻
स्वामी स्वामी च आहे... पावलो पावली त्यांची प्रचिती येन म्हणजे एक भाग्य च लागत... स्वामींचे ऋण कधीच फेडू शकत नाही अशी कृपा त्यांची आपल्या सर्वांवर आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान आहे मी जेव्हा उदास असते तेव्हा नेहमी हेच गाणं ऐकते❤😊
Same to you 😊😊😊❤ shri swami samarth 💖
Shree swami samarth ❤
Mast Khup Chan 👍🏻👍🏻👍🏻
मनाला आनंद देणारा आवाज आणि
सुंदर संगित रचना. पुढील वाटचाली साठी शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.
मनःपूर्वक धन्यवाद .. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸
Nice dada ❤ shree Swami Samarth 🌎🌹
Kiti chan song ahe...❤swami...shree swami samarth ❤swami ch song gaylay sakshat swami chi icha hoti tyani song chya rupat swami prasad dilay as vatty❤
🙏🏻🌹खूप भावनेने ओतप्रोत भरलेले शब्द सुंदर लयबध्द संथ चाल मन प्रसन्न करते. धन्यवाद गीतकार ...संगीतकार...गायक .सगळच अप्रतिम 🙏🏻👍
||श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी samarth||🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🌺🌺
||Shree Swami Samarth, Jay Jay Swami Samarth ||🌺🌺🙏🙏🙏🙏🙏🌺🌺
🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
कधीच फेडू शकत नाही असे स्वामींचे ऋण आहे. 💐🙏 श्री स्वामी समर्थ🙏💐
Khar ahe ..
Nice song agadi Aikatana Nadmadhur Vatat+Utsah vatato
Shree Swami samarth 🤟👌🙏🌹🌺
Khup Chan gane gayale aahe aani lihile pan khup Chan aahe.... Swami Samanth🙏🙏🙏
🙏🙏🌺🌺 Shree Swami Samarth mauli 🌺🌺🙏🙏
Shri Swami Samarth dhun Jay khoob mala avadte shubhechha Shri Swami Samarth Maharaj ki Jay
🙏🌺ll श्री स्वामी समर्थ ll🌺🙏
अंगावर काटा आला आणि डोळ्यात पाणी... खरचं खुप सुंदर गीत लिहिलंय आणि गायलय सुद्धा...खूप छान...🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देवा कृपादृष्टी ठेवा सर्वांना सुखात ठेवा आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करा स्वामी माऊली माझी आई सर्वांच्या पाठिशी रहा 🙏🌹🙏 फारच सुंदर श्री स्वामी चे गाणे आहे खूप छान मधुर आवाज आहे तुमचा अशीच छान छान गाणी गात रहा तुमची खूप प्रगती होवो हिच स्वामीं चरणी प्रार्थना 🙏
मनःपूर्वक धन्यवाद … श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌸
श्री स्वामी समर्थ 🙏
*❀꧁۞‼️श्री स्वामी समर्थ सद्गुरू श्री गुरुदेव दत्त ‼️۞꧂❀*
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान आहे गाणं मन भरून आलं
श्री स्वामी समर्थ 🙏
खूपच सुंदर..शब्दरचना... अन् तेवढेच सुरेल गायले आहे..डोळ्यातून पाणी येतेच... खरच स्वामी समर्थांचे ऋण कधीच फेडणे शक्यच नाही..... स्वामी समर्थ आहेत म्हणूनच मी आहे... आयुष्यभर स्वामी तुमची सेवा घडत राहो हीच तुमच्या चरणी प्रार्थना.... श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏
SWAMI SAMRTH KIJAI BRMHANDNAYAK SWAMI SAMRTH KI JAI
Shree Swami Samarth ❤
खूपच सुंदर ❤ स्वामींचे ऋण कधीच फिटणार नाही.. या जन्मात येऊन स्वामींचे भक्त झालो हेच आमचं नशीब 😊 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤
Swamincha aai babanche run fhedane shakya nahi fhakt tyanchi seva karta yavibsath milavi prem deta yave bhakti karta yavi janhonjanmhi mala swami and aai baba hech miludet deva ❤❤❤❤❤khup sunder song . Shri Swami samarttha🌼💞🥀🙏🌹
Dada namaskar khub chan swami baba che bakti geet khub chan madalat shree swami Samarth swami ki jai 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺🌺
Shree swami samarth
खूप खूप छान गाणं आहे खूप मला आवड श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤🎉🎉🎉🌼🌼🌼🙏🙏🙏💐💐💐🌺🌺🌺
Jai Swami Samarth Maharaj Bhagwan
Jai Sadguru Shree Swami Samarth Shree GuruDevDutt Tavam Sharanam Swamin Tavam Sharanam 🎉😊
Me roj he song aikate khup chhan vatate he song aiklyavr 😊🙏🌹
Tumhala swami kahi kami padu denar nahit karan ashakya te shaky kartat swami..
Shri swami samarth
अवती भवती स्वामी तुझ्यारे ओळखाती खूण🌺🌺🙏🙏🌷🌷
श्री स्वामी समर्थ 🙏 सुंदर गायन सुंदर रचना खूप सुंदर गाणं आहे..स्वामी न चे ऋण कुठल्या च जन्मात फिटणार नाहीत...तुमचे हे गाणं स्वामी स्वामी जप येई मुखातून हे दोन्ही गाणे फार सुंदर आहेत ऐकत च राहू वाटतात...श्री स्वामी समर्थ
Your voice is really nice, and this song is one of my favorites❤ thank you 😊shree Swami Samarth 🙇🏻♀️🌸
खुपच छान आहे ते गाणे श्री स्वामी समर्थ 💖💖
अंगावर शहारा येतो ...जेव्हा कसे फेडशिल या जन्मी स्वामींचे ऋण हे शब्द कानावर पडतात...किती छान साँग आहे❤खूप प्रेम सर्व टीम la❤❤❤
श्री स्वामी समर्थ महाराज की जय महाराजांचे हे गीत मनाला खूपच भावले हो आपले महाराज सदैव सगळ्यांच्या सोबत असतातच
🌺🙏🏻🌺‼️जय जय श्री स्वामी समर्थ‼️🌺🙏🏻🌺
🙏🏻‼️अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त‼️🙏🏻
🙏🏻‼️सद्गुरु नाथ महाराज की जय‼️🙏🏻 🙏🏻‼️जय श्री स्वामी समर्थ‼️🙏🏻
🙏🏻‼️जय श्री स्वामी समर्थ‼️🙏🏻
🙏🏻‼️जय श्री स्वामी समर्थ‼️🙏🏻
🙏🏻‼️जय श्री स्वामी समर्थ‼️🙏🏻
🙏🏻‼️जय श्री स्वामी समर्थ‼️🙏🏻
🙏🏻‼️जय श्री स्वामी समर्थ‼️🙏🏻
🙏🏻‼️जय श्री स्वामी समर्थ‼️🙏🏻
🙏🏻‼️जय श्री स्वामी समर्थ‼️🙏🏻
🙏🏻‼...
shree swami samarth 🙏
🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹
खूपच सुंदर गाणं आहे डोळे पाणावले खूपच अप्रतिम गाना आहे❤❤
नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, हे स्वामी समर्थ सगळ्यांचे कल्याण कर सगळ्यांना सद्बुद्धी दे, सगळ्यांचे रक्षण कर, तुझी कृपा दृष्टी अशीच आम्हा सर्वांना वर राहू दे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार
श्री स्वामी समर्थ 🙏🏻
Swami aai nehmi sobat aste aai la baal ek veles visrt pn aai kadhich visrt nste tsch mazi Swami nehmi sobat aste mazya❤😢
Maze Swami ❤
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏
छान गाणं 👌❤️
shree swami samarth 🙏🏻
❤❤❤कसे फेडशील या जन्मी ऋण ❤
खूपच छान हृदयस्पर्शी भावगीत ❤ श्री स्वामी समर्थ 🙏
खरंच अशक्य ही शक्य करतील स्वामी 😢कधी स्वामी समर्थ महाराज यांची केलेली सेवा वाया जातं नाही .खरच कोनी विचार ल ना जन्माला येवुन काय मिळवल तर अभिमाने सांगेल मी स्वामी सेवेला मीळवल स्वामी सेवा करनयाच परम भाग्य मिळालं. ❤❤आज मी स्वामी समर्थ कृपेने कीर्तन कार झाली आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी ❤❤सागराचे पाणी आटनार नाही,, स्वामी ची भक्ती कधी मीटनार नाही ,हाच जन्म काय हजार जन्म झाले तरी स्वामी छंद सुटनार नाही ,कितीही संकट आली तरी स्वामी तुमचा हात माझ्या खांद्यावर आसावा आणि मृत्यू ला जवळ करतांना स्वामी समर्थ मंत्रच मुखात आसावा 🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤
shree swami samarth 🙏
श्री स्वामी समर्थ श्री गुरूदेव दत्त माऊली अशक्य ही शक्य करतील स्वामी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे निषक होऊ रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना अशक्य ही शक्य करतील स्वामी आई ❤❤
खरच खुप सुंदर 🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
shree swami samarth 🙏
Wow😮😮😮
Supar star 🌟
Laybhari 😊❤
Shree swami samrtha 🙏 ♥
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ....श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...
shree swami samarth 🙏
खूपच सुंदर 😍👌❤️
🌹 || श्री स्वामी समर्थ || 🌹
shree swami samarth 🙏
माझे मित्र आणी शेजारी... जयंत रेवडेकर यांची सुंदर शब्द रचना
Khup sundar❤ dolyatun pani ale🙏🙏
खूपच सुंदर आहे सारखं ऐकत राहावे असे वाटते🙏🏻
🙏Shree Swami Samarth 🙏
स्वामी च कर्ता आणि करविता,,, आपण कोण, त्यांचं ऋण फेडणे केवळ अशक्य
पण अशक्य ही शक्य करतात फक्त स्वामी महाराज
श्री स्वामी समर्थ
Ek apratyaksha samadhaan Ani sakaratmak aaas aahe he swaminche gane, ek swarmay bhakti prasaad❤
हे गाणे एक खरी कलाकृती आहे! हे ज्या प्रकारे सशक्त सुरांसह खोल भावनांना गुंफतात ते स्वामींनी आपल्या सर्वांना दिलेली देणगी आहे असे वाटते. प्रत्येक टीप आणि गीत आत्म्याशी प्रतिध्वनित होते, शांती आणि प्रेरणा आणते. हे शक्य करणाऱ्या आश्चर्यकारक निर्मात्यांचे, विशेषत: माझे संस्कृत विषयाचे शिक्षक श्री राजेश देसाई यांचे आभार. या सुंदर भागाच्या प्रत्येक क्षणात तुमचे समर्पण आणि प्रतिभा चमकते! 🙏✨
.
.
.
श्री स्वामी समर्थ 🙏✨
Sunder awaj... Shree swami samarth
Shri Swami Samarth ❤jay jay shri Swami Samarth ❤❤❤
❤महाराज ❤🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏💐💐💐💐 श्री स्वामी माऊली ❤️❤️❤️❤️
अतिशय सुंदर उत्तम शब्दरचना गोड चाल आवाज अतिशय गोड भावपूर्ण गायलात... ऑडिओ व्हीडिओ एकदम अप्रतिम सर्वांगसुंदर गाणे झाले आहे संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन 💐🎵
श्री स्वामी समर्थ 🙏🏻 मनःपूर्वक धन्यवाद कल्याणजी
हाय हाय !!😍
हृदयाला भिडेल असे गाणे आहे, काय ती चाल आणि काय तो आवाज , वाह!!
सुंदर , अप्रतिम👍👌
manpurvak dhanyawad...shree swami samarth 🙏
स्वामी समर्थांच्या हे गाणं खूप सुंदर आहे . मन प्रसन्न झाले 😊 श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏 स्वामी तुमचा हात सदैव माझ्या लेकरांच्या पाढिशी आणि आमच्या दुकानात तुमचा सदैव आशीर्वाद हात राहु द्या स्वामी आई❤
श्री स्वामी समर्थ...जय जय श्री स्वामी समर्थ ll
खूपच सुंदर रचना आणि गायन...
🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🌹🙏
खुपच सुंदर गीत आणि सुरेख आवाजात गायले आहे,,,मंत्रमुग्ध 🙏
manpurvak dhanyawad...shree swami samarth 🙏
Ek no video
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
❤होय मला स्वामी शक्तीवर पुर्ण विश्वास आहे ❤
मनालाभावनारेगानआहे
Shree Swami Samarth 🙏🏻❤
खूप सुंदर आहे स्वामींच गाणं 🙏🙏🙏🙏🙏 श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth jay jay swami samarth ❤🎉🎉khup Chan 🙏🙏🙏🌹🌹🌹🌷🌷🌸🌸🌸🌸⚘️⚘️⚘️🥀💐💐💐
श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🏻❤️
ह्याच जन्मी काय ..पुढच्या जन्मोजन्मिपण स्वामींचे ऋण आपण फेडू शकत नाही...ह्या चामड्याचे जोडे करून वाहीलेत तरी ते कमी आहेत.😊खूप उत्तम गायले आहेत...
श्री स्वामी समर्थ 🙇♀️🙇♂️❤🙂
Shree Swami Samarth
स्वामींमुळे जन्म आहे हा माझा आणि जन्मोजन्मी स्वामींची भक्ती करण्याची सद्बुद्धी मला मिळावी
shree swami samarth 🙏
❤jay jay❤shree❤swami❤samartha❤
Shri swami samarth..khup khup aabhari ahe sarv goshtinsaathi
Swami ❤
श्री स्वामी समर्थ महाराज सबका मंगल हो
श्री स्वामी समर्थ
खूप छान वाटत खूप गोड ❤❤👍
manpurvak dhanyawad...shree swami samarth 🙏
मि आता ऐकले खुप छान आहे मन प्रसन्न झाले. गितकार संगितकार आणि गायक यांचे मनापासून आभार आणि धन्यवाद