आम्हा शेतकरी व गाडामालक,गाडाशौकीनांचे जीवन व बैल प्रेम एका गाण्यामधीच समर्पित केलं..खुप सुंदर..अश्याच आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला जपत राहिलो तर इतरराज्यात सुद्धा हा नाद भिडायला वेळ लागणार नाही❤️💯
भाऊ आपली मराठी इंडस्ट्री अशीच नवं नवीन गाणे काढून वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय आणि तसेच आपले मराठी गाणे काळजाला लागणारे असतात आणि निक शिंदे,रितेश, विशाल, वैष्णवी तुम्ही खूप जबरदस्त अक्टिंग केलेली आहे आई भवानी असेच तुमच्या प्रयत्नांना साथ देवो हीच प्रार्थना करतो.💯 ♥️💥 जय भवानी जय शिवराय 🚩🙏
2:07 आले तुफान जरी, जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी... || लढलो अन् जितलो भी, काट च्या वाटेवरी...|| दुष्मन भी आज मला, वाकून सलाम करी......|| अप्रतिम अश्या या गाण्याची हे कडवी खूपच आवडली. ❤🙌🏻⚡
मराठी संगीत एका उंच थरावर गेला आहे, मराठी संगीत आज नही तर गेली कित्येक वर्षी सुमधुर संगीत घेउन लोकांन पर्यंत पोहीचली. आजची पिढी ही सुमधर संगीत ला त्या मार्गावर नेता आहे हे खरं, ह्या गाना ने लोकांना कडतंय. अप्रतिम कलाकृती. सगड्या टीम ला सलाम 👍🏻
नाद एकच् बैलगाडा शर्यत् 🔥 ❤नाद् खुळा गाण आहे ❤ शेतकऱ्याचा बैल हा त्याचा देवच असतो ❤त्याच्या घरातला तो एक सदस्यच् असतो ❤बैलाच् आणी शेतकऱ्याच नात वेगळच् असत ❤️✨🔥😍
अप्रतिम गाणे आहे. डोळ्यात अश्रू आले. आपल्या शेतकरी राजाची मेहनत एका गाण्यात सादर केली.. खूप छान... संपूर्ण टीम ल माझा आणि माझा कुटुंबाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा....
आमच्याकडे लहानपणी पण छबील आणि राजा असे दोन बैल होते...आता दोघेही ह्या जगात नाहीत....पण हे गाणं पाहून त्यांची आठवण आली. बाबांचा खूप जीव होता दोन्ही बैलावर...लहान मुलासारखे सांभाळायचे...त्यांना...
खूप छान मराठी संस्कृती दाखवणारे गान आहे , पण आपण ज्या बैलाला पूजतो त्या बैलाचा पाठी वर उसाचे खुप सारे ओझे देतो अगदी त्याचा मर्यादे पेक्षा आणि वरून त्याला चाबकाने मारतो हे कुटे तरी थांबले पाहिजेत 🙏🏻
Vaishnavi la choreographer mhanun olakhto ,she is very strong dancer and expression queen too.ek dance oriented song madhe ti khup bhari perform Karel. Hope so she gets it .
शेतकऱ्यांसाठी त्याचाबैल हा राजा असतो आणि त्याचा राजाचं अतिशय सुंदर रीतीने गुणगान केले, खरंच शेतकऱ्यांसाठी आपल्या लाडक्या पोरापेक्षा काय कमी नसतो❤❤❤😊
आम्हा शेतकरी व गाडामालक,गाडाशौकीनांचे जीवन व बैल प्रेम एका गाण्यामधीच समर्पित केलं..खुप सुंदर..अश्याच आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला जपत राहिलो तर इतरराज्यात सुद्धा हा नाद भिडायला वेळ लागणार नाही❤️💯
Jai Jawan jai kisan 🎉🎉
😮
@@advikrahangdale4146aàq
Bali gada lover
😊😊😊😊 😊
भाऊ आपली मराठी इंडस्ट्री अशीच नवं नवीन गाणे काढून वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय आणि तसेच आपले मराठी गाणे काळजाला लागणारे असतात आणि निक शिंदे,रितेश, विशाल, वैष्णवी तुम्ही खूप जबरदस्त अक्टिंग केलेली आहे आई भवानी असेच तुमच्या प्रयत्नांना साथ देवो हीच प्रार्थना करतो.💯 ♥️💥 जय भवानी जय शिवराय 🚩🙏
T
2:07
आले तुफान जरी, जिद्द ना सोडली
झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी... ||
लढलो अन् जितलो भी, काट च्या वाटेवरी...||
दुष्मन भी आज मला, वाकून सलाम करी......||
अप्रतिम अश्या या गाण्याची हे कडवी खूपच आवडली. ❤🙌🏻⚡
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup chan karti
❤❤❤
❤❤❤
❤❤❤
कोण कोण 2025 मध्ये पाहत आहे🎉🎉🎉
मराठी संगीत एका उंच थरावर गेला आहे, मराठी संगीत आज नही तर गेली कित्येक वर्षी सुमधुर संगीत घेउन लोकांन पर्यंत पोहीचली. आजची पिढी ही सुमधर संगीत ला त्या मार्गावर नेता आहे हे खरं, ह्या गाना ने लोकांना कडतंय. अप्रतिम कलाकृती. सगड्या टीम ला सलाम 👍🏻
Adarsh shinde साहेबांच्या आवाजाने गाण्याचं सोन झालं हे कोण नाकारू शकत नाही...जय भीम आदर्श दादा
शेतकऱ्याची कहाणी वा!
खरंच शेवटी च्या शनी डोळ्यात अश्रूच आले संपूर्ण टीम चे खुप खुप अभिनंदन 🎉❤
😮😮😮😮
Nice❤❤
खरंच डोळ्यात पाणी आले.... शेतकऱ्याच नात काय वेगळच असतं
Nice ❤❤
@@ChandraPandey-f9d😅😊
मी कमेंट कधीच करत नाही.. पण हे गाण बघून डोळ्यांत पाणी आल म्हनून सांगतो.. खरंच भावना ओतल्यात ह्या गाण्यात ❤❤
मराठ्याचा आणि महाराष्ट्राचा आण,बाण, मान,शान,अभिमान,गर्व आणि माज सुध्दा आहे...."आमचा बैलगाडा"❤❤❤❤❤❤❤❤
❤❤
🎉😅😂fkt
❤️💯
7 मिनिटांचे गाणे आहे पण त्याने दाखून दिलं की शेतकरी आणि बैलाचे 7 जन्माचे नाते असते येवढं प्रेम असत या नात्यात...जय जवान जय किसान...
Khar ahe Bhava ❤# शेतकरी 👳
जय महाराष्ट्र ⛳
महाराष्ट्राची शान बैलगाडा शर्यत ✌️👑
खूप छान गान आहे ❤
सर्व टीम चे खूप खूप अभिनंदन 🎉❤
नाद कशाचाही असू शकतो फक्त हा नाद असायला शेतकऱ्याच्या घरात जन्माला यावं लागत🚩👑 very congratulations to team💐
😎👍🏻
परंपरा
😂
@@pakdya11611¹11111111111111111111111
Khara aahe Tai saheb 🙏🙏🙏
नक्कीच महाराष्ट्राच वैभव परत येत आहे खरा महाराष्ट्र सैनिक बैलगाडा 😢
आले तुफान किती ,जिद्द ना सोडली..... ही 2 नंबर च कडव...विशेषतः dedicated ❤ MPSC. Police bharti😢😢
Aaa
Aaaaaaaaaaaaaa
A😊aa😊
😊😮😊😊😊😊qa❤aaaaaaaa😊a😊
Aaaaaaaaaaaaaa
महाराष्ट्रा ची शान आणि शेतऱ्याचा मान ❤ बैलगाडा 🎉🎉ak no bhava 🥰🥰
महाराष्ट्राची शान आणि शेतकऱ्यांची जान 😍🏝️❤(आला बैलगाडा).......!
शेवटी 😢
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
कोना कोनाला वाटत या स्टोरी वर मुवी यायला पाहिजे ❤
Mast Bhai manala tumhala
❤❤❤
महाराष्ट्र चा खरा आवाज , खरी गर्जना आहे या गाण्यामध्ये .... मन जिंकल ♥♥♥
आदर्श दादाचा आवाज ❤❤❤
नाद एकच् बैलगाडा शर्यत् 🔥 ❤नाद् खुळा गाण आहे ❤ शेतकऱ्याचा बैल हा त्याचा देवच असतो ❤त्याच्या घरातला तो एक सदस्यच् असतो ❤बैलाच् आणी शेतकऱ्याच नात वेगळच् असत ❤️✨🔥😍
आदर्श दादाच्या आवाजाला तोड नाहि राव 🔥💯👌🏻👌🏻👌🏻
कोण कोणाला वाटत या गाण्यावर मुवी यायला पाहिजे
Ho
Mla
Mala
@@aniljadhav4382q
Mala
मनाला भिडणारं गान आहे😍
Thank you all team🤗😊😇🙏🏻🧡
कडक song....महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना मानाचा मुजरा..जय शिवराय जय महाराष्ट्र..
महागायक आदर्श शिंदे यांच्यासाठी एक लाईक तर बनतोच ❤❤
नाद खुळा.. झालं गाणं आदर्श शिंदे.. दादा 🙏🙏🤩💞👌
अप्रतिम गाणे आहे. डोळ्यात अश्रू आले. आपल्या शेतकरी राजाची मेहनत एका गाण्यात सादर केली.. खूप छान... संपूर्ण टीम ल माझा आणि माझा कुटुंबाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा....
खूप छान गाणं बनवलं आहे ..या गाण्याला तोड नाही 2023 च सुपरहिट गाणं आहे . खूप छान सादरीकरण ❤
Kon kon Instagram varun bagun aale
Mi 🖐️🤚
mi
Mi status baghun aaloy vishal ch
Mi 13 days pasun trailer pahatoy
Premier zalyawar lagech pahile😊
एक से एक सॉंग देऊन तुम्ही लोकांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय...Social Media वर... मस्त song गाण्याप्रमाणे 1 नंबर ❤❤❤❤
आता असं कुठलं शहर आणि गाव नाही जिथे प्रशांत दादा चे मूसिक आणि सोनाली च्या सिंगिग चे नाव नाही 💓💓💓
अप्रतिम, महान, ह्रदयातून निघालेले शब्द, काळजाला भिडणारे स्वर...आदर्श शिंदे, मराठी गाणं 2:07 ❤❤❤❤
नाद एकच बैलगाडा शर्यत ❤👑🔥
गान ऐकून डोळे भरून आले दादा
खूप च छान
Congratulations
महाराष्ट्राचा आण, बाण, मान, अभिमान, गर्व, माज, शान, आहे.... "आमचा बैलगाडा " नाद खुळा 👊🏻👊🏻
wooww.... कडक... जबरदस्त..... झकास....... ❤❤❤❤
'आले तूफान किती ' हा वाक्य खूप प्रेरणा दायी 👌
हे गाण माझ फेवरेट आहे ❤❤❤😊😊😊😊🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊❤😊❤😊❤😊❤😊❤😊
पाणी आलं राव डोळ्यात एक नंबर शेतकऱ्यावर गाणं केल्याबद्दल ❤🙏
पाणी आल् यार या गीतातील शेवट क्षण पाहून 😢
I live in USA but as an maharashtraian I listen this song at least 10 times In a day now enjoying this song on sunday
आपल्या बैलावर येवढं प्रेम करा की डोळ्यात पाणी अळ पाहिजे 🥺🥺😭
भावा दादा मस्त केल
❤🎉🎉
Khara aahe bhava
मग ते बैल फक्त शेती कामासाठी घ्या.....शर्यत खेळण्यासाठी नका घेऊ.....
Happy @@Shankarkadam669
आमच्याकडे लहानपणी पण छबील आणि राजा असे दोन बैल होते...आता दोघेही ह्या जगात नाहीत....पण हे गाणं पाहून त्यांची आठवण आली. बाबांचा खूप जीव होता दोन्ही बैलावर...लहान मुलासारखे सांभाळायचे...त्यांना...
Amazing song specially Sonali's voice and Vaishnavi's Dance = (Goosebumps) 🙌🔥
महाराष्ट्र & शेतकऱ्यांतची शान बैलगाडा शर्यंत ❤️❤️👑🤩
Superhit song ❤❤ Vishal Dada & Vaishanavi & Nick & Ritiesh ek number ch dhurla❤❤ big hit media ekdam bhari Song zalay❤❤❤
मी फक्त आदर्श सरांचा आवज साठी आलो आहे
खतरनाक गाणं आहे भावांनो, आले तुफान किती जिद्द ना सोडली, घेतली ना मग SBI बँकेत नोकरी खरंच पास झाल्यावर हात डायरेक्ट गाण्या कडे ओढले. मेहनत आठवली ❤❤❤❤
99ĺĺĺĺĺĺĺlĺlĺlĺĺll
कोल्हापूरी भाषेत विषय हार्ड 🔥💥💫🤩❤️
एक नंबर आवाज आहे आदर्श शिंदेंचा ✌️💯
Best song of the year ❤💪🏻
Live varun aalo 😂
❤
Ekdum jabardast gaan ahe, prem vaqt kel shetkari ani aplya priy bailach, gaan aikunch anagat kata yeto ❤ badiraja💪🌾
खूप छान गाणं आहे
शेतकऱ्याच्या जीवाळ्याच्या विषय म्हणजे बैलगाडा 😍😍😍
Mahesh ahead run
kon kon 2024 मध्ये बगत आहे❤❤❤❤❤❤
Special mention to the director and the cinematography... Kay distoy ek ek frame ❤❤🔥🔥
खूप छान मराठी संस्कृती दाखवणारे गान आहे , पण आपण ज्या बैलाला पूजतो त्या बैलाचा पाठी वर उसाचे खुप सारे ओझे देतो अगदी त्याचा मर्यादे पेक्षा आणि वरून त्याला चाबकाने मारतो हे कुटे तरी थांबले पाहिजेत 🙏🏻
😢6😢😢😢
Aapn shuddh shakahari aahat ka?
❤❤❤
किती वेळा ऐकला आणि बघितला तरी मन भरत नाही असं हे गाणं ❤
खेड तालुक्याचा ढाण्या वाघ हरपला सप्तहिंदकेसरी 🐯मन्या भाई 👑 भावपूर्ण श्रद्धांजली 🥺😔
Very amazing song congratulations to all team🥳🎉🎊💯💯👌👌
3:50 line Goosebumps 💖
महाराष्ट्राची शान आहे बैलगाडा शर्यत ❤
Golden uncle aka ( vishay sampla ,lava takat , hencha nadhach karyach nahi ❤ love from Belgaum 😊
Ekach kadwa mjha sadya ch motivation ahe swatala push karnara kontya hi ghosta sathi ❤❤❤❤❤kuap bhari song
आपली संस्कृती जपणारे गाणं ❤😊
Aamcha gavala zali ahe shooting❤
महाराष्ट्राची शान बैलगाडा शर्यत 🐂♥🔥💪
Ekk number 😍😍😍
जीवाला लागणारी गाणी येता तुमची 😊
पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤🎉🎉🎉
Khup Chan song zalay ❤❤🎉 Jay shivray 🚩🚩
Aani Vishal dada happy birthday 🎂🎈🥳 tumhala aai bhavani udhand aaiusha deu ❤️❤️
हे गाणं माझ्यासाठी खूप जवळचं झालंय स्पेशली 2nd &3rd कडव ❤❤
Kdkre song ❤❤❤🤗🤗🤗💪💪
Beauty of marathi culture 😊😊
Khup chan song 😊😊
So emotional ending 😭😭 जाम भारी झाले गाणं ❤ 2023 saglyat best song ahee.....💞🥰 एका शेतकऱ्याची लाईफ कशी असते या गाण्याने लोकांना समजेल.....💞❤️
खूप मस्त गाणं झालंय.....
संपूर्ण टीम च खूप खूप अभिनंदन💐
#आला बैलगाडा
Vaishnavi la choreographer mhanun olakhto ,she is very strong dancer and expression queen too.ek dance oriented song madhe ti khup bhari perform Karel. Hope so she gets it .
2:05 wa ky motivation aahe 🫡❤️🔥
, काय आहे हे मला माहीत होते का श्रीरामपूरला आणि पाडव्याच्या आणि आमच्या पोरीला शाळेत जाताना एक 😂😂❤❤😮😅🎉😮
He gaan roj continue 4-5 Vela aikto te pn earphone kaanat laun EKCH number ahe gaan🙏👏💯💪☺️
Beauty of the Marathi culture ❤❤
Khup bhari song ahe ... ❤❤❤ Khup chan message dila tumhi ya song mdhun ...😇🥰
2:05 lines for
Maharastra police Aspirants ✌🏻💯
नसीब लागत महाराष्ट्रत जन्म घ्यला ❤
पोलीस भरती ची reels बघून किती जन आले इथे,,,😊✌️✌️
Yes truee 🫶
Vishay Ka Bhava 😎🚨
🚓🚓
मी
Aapn pn aaloy br ka 😊
ह्या गाण्याचा मी मोठा fan आहे पण बैलगाडा शर्यतीत 2 बैल पाळतात आणि जिंकतात तर एकाच बैलाच नाव का घेतात😢😢 जोडीच का नाही 😮
बरोबर बोलास भावा
Dada Tyanchya Ju Varun Tharte Karan Te Tirpe Chalte
Khar ahe pan a
जोडीच च नाव च देवा आहे 😂
ऐक.नबर.गान.आहे.मला.लय.आवडते.हे.गान❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂
1 number video aahe bhava ❤❤❤❤😢
काय गाणं बनवलंय राव! सुपर ❤
हिंदकेसरी हरण्या प्रेमी.... कोल्हापूर.. ❤✌🥳
हृदला स्पर्श करून जाणार हे बैल गाडा गाणं आहे ❤❤❤❤
Kay marathi culture aahe dada shahare yete angawar Jay shivray ❤
Khup mast gaan aahe❤️❤️
Dolyat paani aal pahun❤️
Love from Karnataka ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
नाद एकच बैलगाडा शर्यत
नाद आमचा आनंद आमचा❤
आताच्या शर्यतींना भाई गिरीचा रंग लागला आहे वो... नाहीतर आधी काही वर्षांपूर्वी शर्यतींना शेतकऱ्याचा गुलालाचा गुलाबी रंग आसायचा 😌🤞🏽
वैष्णवी चा डान्स खूप खतरनाक आहे राव😘
Dance bhari saglyanchach ahe bailgada paha tyatl kay yet ka tumhala kay mahit tumchya kede kude bail amchya kade ahet 4 bail ani 40 50 mhashi sudha 😊
नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत ❤🔥🔥👑👑💥
भावपूर्ण श्रद्धांजली मन्याभाई💐😭👑
Full izat re bhavano keep it up ❤😊 kdk gaana ahe # bandhilki ❤