टोमॅटो बाजार भाव 2024 , जुलै ,ऑगस्ट, सप्टेंबर मधील टोमॅटो बाजार भाव , today's tomato market rate ,

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 чер 2024
  • टोमॅटो बाजार भाव 2024 , जुलै ,ऑगस्ट, सप्टेंबर मधील टोमॅटो बाजार भाव , today's tomato market rate ,
    #tometo , #agriculture , #farmer , #sachinawate , #fb ,#viral , #post , ‪@Highlight‬
    @highlight , #marketing , #farming , #youtube , @everyone , #highlight , #flowers
    ,
    Tomato farming , tomato lagvad , tomato Bajar bhav , tomato Bajar Bhav Pune market yard , tomato Bajar Bhav Nasik , tomato Bajar Bhav Solapur , tomato Bajar bhav 2024 , tomato video ,
    सर्व शेतकरी बांधवांच्या माहितीकरिता येत्या जून जुलै ऑगस्ट 2024 मध्ये टोमॅटो बाजारभावासंदर्भातलं सविस्तर विश्लेषण करण्यात आलेला आहे आणि टोमॅटो विषयीचे व्हिडिओची लिंक दिलेली आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा धन्यवाद..
    • टोमॅटो बाजार भाव 2024 ...
    • #टोमॅटोलागवड , टोमॅटो ...
    / @sachinawate-cd6vq
    Samriddha Kisan Solapur express,
  • Наука та технологія

КОМЕНТАРІ • 32

  • @ashokvitthalkandekar1793
    @ashokvitthalkandekar1793 4 дні тому +2

    ya varshi may madhi lagavdi jast disat ahe

  • @ankushchavanke3103
    @ankushchavanke3103 4 дні тому +4

    थोड पटा पटा बोलत जवा की. झोपेतून उठल्यागत बोलतंय

  • @user-ze8pk8cq1c
    @user-ze8pk8cq1c 8 днів тому +2

    माझ्या कडे 4 एकर आहे 7 ऑगस्टला चालू होईल

  • @jagdishrathod1451
    @jagdishrathod1451 13 днів тому

    टोमॅटो ल फुल येत आहे आणि गळून जात आहे त्याच्या साठी.. चांगल औषध फवारणी सागा .. 🙏

  • @sagarghuge7284
    @sagarghuge7284 13 днів тому +1

    1जुलै ची लागवड ला भाव काय राहील पुढे चालून

  • @vinitpatil2737
    @vinitpatil2737 14 днів тому +1

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 14 днів тому +1

    सप्टेंबर, आक्टोबर मध्ये भरमसाठ पाऊस झाला तर सगळ्याच मालाचे बाजार चढेच असतात.

  • @sharadsaindre6996
    @sharadsaindre6996 14 днів тому +2

    शेतमालाचा संपूर्ण बाजार भाव हा निसर्ग ठरवतो

    • @SachinAwate-jf8gv
      @SachinAwate-jf8gv  13 днів тому

      बरोबर आहे.... आवक वाढली की बाजार कमी होतो

  • @TechTarget4851
    @TechTarget4851 9 днів тому +2

    Are thod pat pat bol na । 😢

  • @yashvantgaykar7045
    @yashvantgaykar7045 13 днів тому +5

    खूप हळू हळू बोलताय तुम्ही, वाजपेई सारखे,
    कंटाळा येतो,इतका वेल नसतो ऐकायला

  • @PrashantMalkar-ts6uw
    @PrashantMalkar-ts6uw 10 годин тому

    पटापटा बोलत जा ना रे भाऊ
    व्हिडिओ पाहताना झोप लागली ना भाऊ

  • @user-dj9bz2ob1e
    @user-dj9bz2ob1e 14 днів тому +2

    सर मग आम्ही दरवर्षी मदिंतच असतो या वर्षी आम्हाला 350 रुपयांची अपेक्षा आहे मीळेल नक्की सांगा कमेंट मध्ये कळवा

    • @SachinAwate-jf8gv
      @SachinAwate-jf8gv  13 днів тому

      लागण कधीची आहे.. 15 ऑगस्ट पर्यंत बाजार कमी होणार नाही आणि तिथून पुढे जशी आवक वाढेल तसे हळूहळू कमी येण्यास सुरुवात होईल

    • @ashokvitthalkandekar1793
      @ashokvitthalkandekar1793 4 дні тому

      yach mhinyat bazar khali yenar ahe 20 jully natr

  • @ganpatisuryawanshi1220
    @ganpatisuryawanshi1220 13 днів тому +5

    5 मे ची लागन आहे 15 दिवसा मध्‍ये चालू होईल

    • @SachinAwate-jf8gv
      @SachinAwate-jf8gv  13 днів тому +2

      हो साहेब नक्की बाजार भाव सापडणार आहे... पेढे कधी देताय तेवढे सांगा..

    • @rajeshthakre1227
      @rajeshthakre1227 11 днів тому

      Konti variety aahe Majhi 2048 average Kami aahe

    • @ravirajphapale337
      @ravirajphapale337 10 днів тому

      🎉बाजार नक्की पेढे कधी देणार ते सांगा 😊

  • @RajeshThakrey
    @RajeshThakrey 14 днів тому +6

    ५ में महिन्यात् लागन आहे

    • @vijaysingghunavat4451
      @vijaysingghunavat4451 13 днів тому +1

      Tu jinknar

    • @ramdaskadam8087
      @ramdaskadam8087 13 днів тому

      100% मार्केट सापडेल

    • @SachinAwate-jf8gv
      @SachinAwate-jf8gv  13 днів тому +1

      हो नक्कीच सापडणार.. 15 ऑगस्ट पर्यंत बाजार कमी होणार नाही वाढतच राहते....

    • @user-mi2gr3ku8z
      @user-mi2gr3ku8z 10 днів тому

      तोडायला आले काय दादा

    • @RajeshThakrey
      @RajeshThakrey 8 днів тому

      १५ July

  • @kishordolas7497
    @kishordolas7497 6 днів тому

    मी आत्ता 2 एकर लावतोय कसं होईल

  • @dhanajibhosale2509
    @dhanajibhosale2509 13 днів тому +2

    23मे चि लागण आहे भाव मिळेल का

    • @SachinAwate-jf8gv
      @SachinAwate-jf8gv  13 днів тому +1

      काही चिंता करू नका साहेब 15 ऑगस्ट पर्यंत बाजार कमी होणार नाही

    • @SachinAwate-jf8gv
      @SachinAwate-jf8gv  13 днів тому

      यावर्षी चांगले पैसे होणार