- 219
- 941 539
समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस, Agri Experts,
India
Приєднався 17 тра 2023
10ksubscribers, www.youtube.com/@SachinAwate-jf8gv
नमस्कार...
मी श्री सचिन आवटे..
समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस चैनल मध्ये सर्वांचे स्वागत करतो या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या आणि देश हिताकरिता शेती उपयोगी माहिती आणि तंत्रज्ञान, नवीन प्रयोग
शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक,राजकीय, व्यावसायिक,औद्योगिक, रोजगार,निर्मिती,पुनर्विकास, उत्सव,वैज्ञानिक,कला,क्रीडा,संगीत,बाजारपेठा,वाहतूक,व्यवस्था,अन्न,वस्त्र,निवारा,कायदा आणि सुव्यवस्था,वैचारिक दृष्टिकोन.या सर्व बाबींचा विचार करून ,स्त्री सन्मान अबाधित ठेवून,देश हितासाठी ,जे जे हितावह असेल ते करण्याचा प्रयास आहे या सर्व सहप्रवासामध्ये आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे
१)शेती
२) समृद्धी
३) सर्वांगिण विकास
४) मनोरंजन/गायन/नृत्य/संगीत/धार्मिक/अध्यात्मिक
५) चालू घडामोडी
6) जागतिक बाजारपेठा
7) तंत्र आणि विज्ञान
8) पैसा कमावणे/वाचवणे/गुंतवणे आणि वाढवणे
9) यूट्यूब चैनल चालू करणे वाढवणे आणि पैसे कमावणे
या वरील नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता चॅनल ला लाईक आणि सबस्क्राईब करा
धन्यवाद 🙏🙏
www.youtube.com/@SachinAwate-jf8gv

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ !! , श्रावण 2024 , Ganpati song , Har Har Mahadev , Jay Mahakal ,
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ !! , श्रावण 2024 , Ganpati song , Har Har Mahadev , Jay Mahakal ,
Om gan ganpatye namo nama ,ganesh Mantra , morning Mantra, ओम गण गणपतये नमो नमः | ,
#youtube , #ganesh , #ganpatibappamorya , #ganeshchaturthi , #ashtvinayak , #bhakti
, #bhajan , #hindu , #hindi ,#india ,#music , #songs , #T-Series , #viral , #shravan , #shravan2024 , #shravansomwar ,
//youtube.com/@SachinAwate-cd6vq
youtube.com/@SachinAwate-cd6vq
Samriddha Kisan Solapur express,

Переглядів: 358
Відео
टोमॅटो बाजार भाव 2024 , जुलै ,ऑगस्ट, सप्टेंबर मधील टोमॅटो बाजार भाव , today's tomato market rate ,
Переглядів 1,5 тис.14 днів тому
टोमॅटो बाजार भाव 2024 , जुलै ,ऑगस्ट, सप्टेंबर मधील टोमॅटो बाजार भाव , today's tomato market rate , #tometo , #agriculture , #farmer , #sachinawate , #fb ,#viral , #post , @Highlight , #video , @highlight , #marketing , #farming , #youtube , @everyone , #highlight , #flowers , Tomato farming , tomato lagvad , tomato Bajar bhav , tomato Bajar Bhav Pune market yard , tomato Bajar Bhav Nasik , toma...
टोमॅटो बाजारभाव 2024 , ऑगस्ट 2024 टोमॅटो बाजार भाव , live tomato market rate update , कलिंगड खरबूज ,
Переглядів 2,3 тис.14 днів тому
टोमॅटो बाजारभाव 2024 , ऑगस्ट 2024 टोमॅटो बाजार भाव , live tomato market rate update , कलिंगड खरबूज लागवड बाजार भाव आणि विक्री नियोजन शेतकरी ते किरकोळ विक्रेत शेतकरी ते ग्राहक .... शेतकरी ते किरकोळ विक्रेते आणि ग्राहक....... शेतकऱ्याचे कष्ट आणि शेतमालाचे बाजारी वास्तव या सदरात एक पाऊल अन्नदात्याकडे.... या प्रयत्नास सहकार्य आणि आपला सहभाग म्हणून आपल्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस youtube चॅनलल...
टोमॅटो बाजार भाव ऑगस्ट 2024 , टोमॅटो लागवड , कलिंगड खरबूज लागवड विक्री , कलिंगड खरबूज बाजार भाव
Переглядів 60714 днів тому
टोमॅटो बाजार भाव ऑगस्ट 2024 , टोमॅटो लागवड , कलिंगड खरबूज लागवड विक्री , कलिंगड खरबूज बाजार भाव टोमॅटो बाजार भाव 2024 , जुलै ,ऑगस्ट, सप्टेंबर मधील टोमॅटो बाजार भाव , today's tomato market rate , #tometo , #agriculture , #farmer , #sachinawate , #fb ,#viral , #post , @everyone , #video , #yt , @highlight , #marketing , #farming , #youtube , @everyone , #highlight , , Tomato farming , tomato lagv...
टोमॅटो बाजार भाव 2024 , जुलै ,ऑगस्ट, सप्टेंबर मधील टोमॅटो बाजार भाव , कलिंगड खरबूज लागवड ,
Переглядів 7 тис.14 днів тому
टोमॅटो बाजार भाव 2024 , जुलै ,ऑगस्ट, सप्टेंबर मधील टोमॅटो बाजार भाव , today's tomato market rate , #tometo , #agriculture , #farmer , #sachinawate , #fb ,#viral , #post , @Highlight , #video , @highlight , #marketing , #farming , #youtube , @everyone , #highlight , #flowers , Tomato farming , tomato lagvad , tomato Bajar bhav , tomato Bajar Bhav Pune market yard , tomato Bajar Bhav Nasik , toma...
टोमॅटो बाजार भाव 2024 , जुलै ,ऑगस्ट, सप्टेंबर मधील टोमॅटो बाजार भाव , today's tomato market rate
Переглядів 2,5 тис.14 днів тому
टोमॅटो बाजार भाव 2024 , जुलै ,ऑगस्ट, सप्टेंबर मधील टोमॅटो बाजार भाव , today's tomato market rate , #tometo , #agriculture , #farmer , #sachinawate , #fb ,#viral , #post , @Highlight @highlight , #marketing , #farming , #youtube , @everyone , #highlight , #flowers , Tomato farming , tomato lagvad , tomato Bajar bhav , tomato Bajar Bhav Pune market yard , tomato Bajar Bhav Nasik , tomato Bajar Bh...
टोमॅटो बाजार भाव 2024 , जुलै ,ऑगस्ट, सप्टेंबर मधील टोमॅटो बाजार भाव , today's tomato market rate ,
Переглядів 1,7 тис.21 день тому

ओम गण गणपतये नमो नमः || Ganpati song , Bhakti songs , Om Gan ganapate Namo Namah ,
Переглядів 1,7 тис.28 днів тому
ओम गण गणपतये नमो नमः || Ganpati song , Bhakti songs , Om Gan ganapate Namo Namah ,
टोमॅटो मिरची कलिंगड खरबूज फळबागा शेती करिता ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपर , बाजार भाव , होलसेल रेट
Переглядів 6228 днів тому
टोमॅटो मिरची कलिंगड खरबूज फळबागा शेती करिता ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपर , बाजार भाव , होलसेल रेट
टोमॅटो लागवड , मिरची लागवड , कलिंगड खरबूज लागवड , ऊस , डाळिंब , ड्रिप , मल्चिंग पेपर , बाजार भाव
Переглядів 140Місяць тому
टोमॅटो लागवड , मिरची लागवड , कलिंगड खरबूज लागवड , ऊस , डाळिंब , ड्रिप , मल्चिंग पेपर , बाजार भाव
जुलै ऑगस्ट टोमॅटो लागवड बाजार भाव , टोमॅटो बाजार भाव 2024 , टोमॅटो लागवड , मिरची लागवड , डांगर लागवड
Переглядів 1,9 тис.Місяць тому
जुलै ऑगस्ट टोमॅटो लागवड बाजार भाव , टोमॅटो बाजार भाव 2024 , टोमॅटो लागवड , मिरची लागवड , डांगर लागवड
टोमॅटो लागवड , टोमॅटो बाजार भाव 2024 , tomato farming , tomato market rate update ,
Переглядів 2,5 тис.Місяць тому
टोमॅटो लागवड , टोमॅटो बाजार भाव 2024 , tomato farming , tomato market rate update ,
टोमॅटो बाजारभाव 2024 , टोमॅटो लागवड ,जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर , today's tomato market rate update
Переглядів 2,8 тис.Місяць тому
टोमॅटो बाजारभाव 2024 , टोमॅटो लागवड ,जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर , today's tomato market rate update
टोमॅटो बाजारभाव 2024 , टोमॅटो लागवड ,जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर , today's tomato market rate update
Переглядів 6 тис.Місяць тому
टोमॅटो बाजारभाव 2024 , टोमॅटो लागवड ,जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर , today's tomato market rate update
टोमॅटो बाजारभाव , टोमॅटो लागवड , टोमॅटो बाजार भाव 2024 , जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर
Переглядів 3,1 тис.Місяць тому
टोमॅटो बाजारभाव , टोमॅटो लागवड , टोमॅटो बाजार भाव 2024 , जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर
टोमॅटो बाजार भाव 2024 , जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर , टोमॅटो लागवड , tomato rate live update ,
Переглядів 8 тис.Місяць тому
टोमॅटो बाजार भाव 2024 , जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर , टोमॅटो लागवड , tomato rate live update ,
2024 पेरणी , टोमॅटो बाजार भाव 2024, मिरची लागवड , शेतकरी राजा , most viral video ,
Переглядів 236Місяць тому
2024 पेरणी , टोमॅटो बाजार भाव 2024, मिरची लागवड , शेतकरी राजा , most viral video ,
टोमॅटो बाजार भाव 2024 , जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर टोमॅटो बाजारभाव , टोमॅटो बाजार भावातील चढ उतार
Переглядів 7 тис.Місяць тому
टोमॅटो बाजार भाव 2024 , जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर टोमॅटो बाजारभाव , टोमॅटो बाजार भावातील चढ उतार
टोमॅटो बाजार भाव 2024 , जुलै ,ऑगस्ट, सप्टेंबर मधील टोमॅटो बाजार भाव , today's tomato market rate ,
Переглядів 31 тис.Місяць тому
टोमॅटो बाजार भाव 2024 , जुलै ,ऑगस्ट, सप्टेंबर मधील टोमॅटो बाजार भाव , today's tomato market rate ,
Om Gan ganpatye namo nama , ganesh Mantra , morning Mantra , || ओम गण गणपतये नमो नमः || ,
Переглядів 902 місяці тому
Om Gan ganpatye namo nama , ganesh Mantra , morning Mantra , || ओम गण गणपतये नमो नमः || ,
#टोमॅटोलागवड , टोमॅटो लागवडीचा कालावधी , टोमॅटो बाजार भाव ,2024 टोमॅटो बाजार भाव ,
Переглядів 1,9 тис.2 місяці тому
#टोमॅटोलागवड , टोमॅटो लागवडीचा कालावधी , टोमॅटो बाजार भाव ,2024 टोमॅटो बाजार भाव ,
टोमॅटो बाजार भाव 2024 ,जून जुलै ऑगस्ट मध्ये बाजार भाव वाढण्याची कारणे
Переглядів 11 тис.2 місяці тому
टोमॅटो बाजार भाव 2024 ,जून जुलै ऑगस्ट मध्ये बाजार भाव वाढण्याची कारणे
#शेती उपयोगी वस्तूंच्या किमती वाढी संदर्भात दक्षता आणि उपाययोजना...#agriculture ,
Переглядів 1402 місяці тому
#शेती उपयोगी वस्तूंच्या किमती वाढी संदर्भात दक्षता आणि उपाययोजना...#agriculture ,
#शेती मध्ये या उपायोजना करा नक्कीच आपले नुकसान टाळता येईल..शेतकरी बांधवांकरिता उपयुक्त माहिती..
Переглядів 742 місяці тому
#शेती मध्ये या उपायोजना करा नक्कीच आपले नुकसान टाळता येईल..शेतकरी बांधवांकरिता उपयुक्त माहिती..
Shri Swami Samarth , Nishank Hoi re Mana , Bhakti songs, #shorts , #short ,
Переглядів 2402 місяці тому
Shri Swami Samarth , Nishank Hoi re Mana , Bhakti songs, #shorts , #short ,
शेतकऱ्याचे कष्ट आणि शेतमालाचे बाजारी वास्तव, शेतमाल विक्री मार्गदर्शन...#agriculture , #videos
Переглядів 782 місяці тому
शेतकऱ्याचे कष्ट आणि शेतमालाचे बाजारी वास्तव, शेतमाल विक्री मार्गदर्शन...#agriculture , #videos
मिरची लागवड , शेतकऱ्याचे कष्ट आणि शेतमालाचे बाजारी वास्तव.. #agriculture ,
Переглядів 973 місяці тому
मिरची लागवड , शेतकऱ्याचे कष्ट आणि शेतमालाचे बाजारी वास्तव.. #agriculture ,
Mulching paper use in agriculture ,Advance farming , agriculture equipment,
Переглядів 1023 місяці тому
Mulching paper use in agriculture ,Advance farming , agriculture equipment,
सोमवार special non stop शिवजी के भजन | Morning orning Shiv Bhajans | Anuradha Paudwal ,
Переглядів 1783 місяці тому
सोमवार special non stop शिवजी के भजन | Morning orning Shiv Bhajans | Anuradha Paudwal ,
Live - रविवार स्पेशल : गणेश मंत्र - Ganesh mantra |🕉️ गन गनपतये नमो नमः |Om gan ganpataye namo namah
Переглядів 1753 місяці тому
Live - रविवार स्पेशल : गणेश मंत्र - Ganesh mantra |🕉️ गन गनपतये नमो नमः |Om gan ganpataye namo namah
Tu vidio karun takunko kahi khre nahi
नाशिक मध्ये सप्टेंबर मध्ये फुल सीजन चालू होईल
टरबूज
सर आकटोबर महिन्यात लागवड करायची आहे १ २ तारीख करावी का नाही सर
लयच हळू हळू सांगतोय..... थोडं जोरात चाल की...... एवढ्यात तर टोमॅटो चा सीजन सपंतोय
सर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये काय भाव असण्याचा अंदाज आहे
आत्ता लागवड केली तर चालेल का
मदणपली चिंतामणी अंकापुर भागात भरपुर टोमॅटो आता मार्केट ला येत आहेत त्यांच्या कडे पाणी जास्त नाही टोमॅटो क्वालिटी चांगली आहे दिड महिना तो माल मार्केट वाढु देणार नाही
खोटं खोटं
शेतकरी आशे पोटी असले व्हिडिओ बघतो आणि तुमच्या सारख्या अनेक यू ट्यूब चॅनेलला पैसे मिळतात घ्या हात धुवून
5रु पेक्षा कमी होईल गप्पा हाणतो खर सांगत जा खोटी माहिती देऊन नये आज 100रु आ नगर कॅरेट आहे
तुझा डोक्यावर परिणाम झाला आहे ६०० +आहे पुणे
अरे भाऊ 500 ,600 चालू आहे
भाव कधी वाढेल
आपन बाज़ार विषय चागली माहीती दिली धन्यवाद
👍👍👍
तुमचा अंदाज खरा ठरो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
Nashik madhe ajj khup paus ahe
12 mm drip nhi बनवत का तुम्ही
जास्तच सुर लाऊन बोलता राव........
सोलापूरला टोमॅटो लागवडीचे क्षेत्र किती आहे
साहेब आज २९ तारीख आहे ४00Rs कॅरेट दर आहे
Aaj 29 july..400/carret ahe..
सप्टेंबर महिन्यात 100 /150 क्रेट ला भाव मिळेल.. ऑक्टोंबर महिन्यात 350/450 भाव राहील..नोवेमबर महिन्यात 500+ रेट होतील
Tumchi sampli ka......
लेट लागवड जास्त आहे
कांदा पीकांचे पेपर मिळेल का
एवढा वेळ कुणा कडे आहे जरा स्पिड मध्ये बोला उगाच time पास नका करत जाऊ
खूप लागवड आहे असे वाटते
आपले गणीत चुकतय काय तरी
Awaj jad zhalay
सर्दी खोकला ताप
आगस्ट मध्ये लागन करावी काय
जुलै एंड आणि ऑगस्ट मधील लागणी या दसऱ्या दिवाळीच्या दरम्यान चालू होतील त्यामुळे ग्राहक कमी होण्याची सरासरी मुळे शक्यता आहे म्हणून मार्केट थोडं कमी होईल मग आपण ऑगस्ट एंडला आणि सप्टेंबरच्या सुरुवातीला लागर करणे माझ्या दृष्टीने योग्य आहे... आणि जर का आपल्याकडे आत्ता रान मोकळा असेल तर आपण जुलैमध्ये ऑगस्टमध्ये डांगर पिकाची लागवड करावी जो की दसऱ्यामध्ये आपल्याला काढणीला येईल वीस पंचवीस टनापर्यंत एकरी उत्पादन मिळतं दोन अडीच लाख रुपये आपले नक्कीच होतील आणि त्याच बेडवर आपण परत टोमॅटोचे नियोजन करू शकता दसऱ्याला
शेतकरी बरोबर करीत आहे पाऊसावर सगळ आहे सर
May and June end tomato lagan far कमी लागण झाले आहे rate कमी का होतिल असे मला वाटत नाही, बंगलोर व कोलार मध्ये अती पावसामुळे टोमॅटो mal Kami yet ahe टोमॅटो 15 ऑक्टोबर पर्यंत तेजी राहील असा माझा अंदाज आहे
September October
100 takke rate Rahanare
Bajar bhav he nisarga var ahe paus jast zala tar reat astat
आता लागवड करावी का नाही
Nako
Sarva shetkari let lagwad karit ahe maza mate ya varshi bajar lavkar rahil karan magil varshi tamatar market 23 October pasun tejit aala hota ya varshi ulta hoil aas vatta ahe
August rate bro
50+
15ऑगस्ट नंतर काय भाव राहिल 1 एकर चालु होनार
15augast la Market kay rahil
खुप खुप धन्यवाद सचिन आवटे साहेब मी आपला सदैव ऋणी राहील 🙏👍
Thanks 👍👍
Ok
१५ दिवस ch हे बाजार... नांतर् निम्म्यनवर्
साहेब एकरी 300 ते 400 कॅरेट माल निघत आहे फक्त
Barober ahe
आत्ता ज्यांचे प्लॉट सुरू आहे ते प्लॉट एप्रिल आणि मे मधले आहे टेम्परेचर जवळपास 42 डिग्रीच्या जवळपास होतं टोमॅटोमध्ये 35 डिग्रीच्या वर टेंपरेचर झालं की झाडांच्या पेशींमध्ये बदल होतो आणि झाड हे वांसपणाकडे वळत किंबहुना झाडाची फलधारणा कमी होते
साहेब ऑगस्ट मध्ये दर राहतील काय
आता लागवड केली तर बाजारभाव मिळेल का?🙏
Nakkich
20 ऑगस्ट नंतर काय बाजार रहील
500te 1000
का वाट पाहताय कमी होण्याची तुम्ही शेतकरी नाही असं वाटतंय
Sir 20 july la lagavad keli trr sadharan kay bhav bhetal
50+
Hindi me bolo ji
yes sir.. good suggestion... I will try my next video in Hindi language
पटापटा बोलत जा ना रे भाऊ व्हिडिओ पाहताना झोप लागली ना भाऊ
okay I will try next video good suggestion... साहेब झोपी वाचून बरेच लोकं त्रासलेले आहेत झोपच लागत नाही जर का कुणाला व्हिडिओ वर झोप लागत असेल तर अतिशय चांगली गोष्ट झोपेतून उठल्यावर पहा...
Avte