एकरी 3हजार जाळी पावसाळी उत्पन्न बघा पूर्ण नियोजन.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • टीप -
    आपण टॉमेटो पिकासाठी औषध आणि त्यासोबत शेडूल पाठवत असतो जे औषधे पाठवेल त्याची 100% रिझल्ट मी स्वतः त्याची खात्री देतो आणि सोबतच बाहेरील देखील औषध वापरण्यास सांगतो आणि माझे वापरल्यानंतर तुम्हाला तुमचा प्लॉट साधारण शेजारील प्लॉट पेक्षा 20 दिवसाचा गॅप पडतो प्लॉटमध्ये हे जे मी सर्व काही सांगतोय हा माझा खूप मोठा अनुभव आहे आणि हा शेतकऱ्याकडून आलेला आहे आणि मी स्वतः एक शेतकऱ्याचा पोरगा असल्यामुळे कोणत्याही प्रकारची तुमची फसवणूक होणार नाही आपल्या ला औषध लागत असल्यास मला संपर्क करा मेसेज करा आणि पहिले आपली पेमेंट पद्धत असते आणि त्यानंतर आपण ऑफिस वरून औषधे तुम्हाला पाठवतो साधारण एकरी साडेनऊ हजार ते १० हजार पर्यंत लागवड ते काढणीपर्यंतचा खर्च येतो जर आपल्याला योग्य वाटत असेल तर नक्की माझ्याशी संपर्क करा आणि माझा नंबर सेव करा.
    माझे you tub चॅनल
    / @krushi_salagar
    आपले
    नाव
    तालुका
    कळवा मला
    9325579968
    whattsap वर संपर्क करा
    कॉल करण्याची वेळ: सकाळी ९ ते सायं.६ पर्यंत. नंतर ऑफिस बंद राहिलं.

КОМЕНТАРІ • 39

  • @krushi_salagar
    @krushi_salagar  Рік тому +1

    2500 जाळी निघाली तरी अजून 1500 जाळी बाकी आहे झाडावर

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 Місяць тому

    Dada ek no plot.... ❤

  • @akashugalmugale8876
    @akashugalmugale8876 11 місяців тому +1

    Mast ahe

  • @Suresh-rr4rt
    @Suresh-rr4rt Рік тому +1

    Thanks for Informative video

  • @akashugalmugale8876
    @akashugalmugale8876 11 місяців тому +1

    Mast mahiti bhetali

  • @krushi_salagar
    @krushi_salagar  Рік тому +2

    सर्व शेतकऱ्यांना विनंती जर आपला कॉल उचलला गेला नाही तर नंबर सेव्ह करून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कॉल करा नक्की रिप्लाय मिळेल व्हरायटि आर्यमान

  • @abhaykattewar7800
    @abhaykattewar7800 Рік тому +1

    आवडली माहिती

  • @prashantshinde1818
    @prashantshinde1818 Рік тому +1

    खरंच खूप सुंदर माहिती

  • @SachinJadhav-tg6ju
    @SachinJadhav-tg6ju Рік тому +1

    👍

  • @AnkushDukare-l2z
    @AnkushDukare-l2z 28 днів тому +1

    झाडाच्या मुळात पूर्ण आपल्या संपलेला आहे

    • @krushi_salagar
      @krushi_salagar  14 днів тому

      प्लॉट रजिस्टर करायचे असल्यास दिलेल्या नंबर वर संपर्क करा.🙏
      7219049003
      9325579968

  • @pavanbhawar...3674
    @pavanbhawar...3674 Рік тому +4

    इतका बेसल डोस दिल्यावर टोमॅटोला काहीच गरज नाही. डॉक्टर ची

  • @chandrakantzanjurne6202
    @chandrakantzanjurne6202 Місяць тому

    किर्तीमान वरयटी एप्रिल मध्यें लावु शकतो का ?

  • @vijayrokade9671
    @vijayrokade9671 5 місяців тому

    🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 Рік тому +1

    कोल्हापूर जिल्हा बाचणी करवीर तालुका आपण आंक्टोबर नंतर कन्सल्टिंग करु शकता काय
    एकरी आपलं कन्सल्टन्सी किती असते

    • @krushi_salagar
      @krushi_salagar  Рік тому +1

      दादा आपण मला उद्या कॉल करा सर्व माहिती देतो ...

  • @udhavjadhav1260
    @udhavjadhav1260 Місяць тому

    नविन काढलेल्या शेतीत टोम्याटो लावु शकतो का

  • @shakirsayyed5323
    @shakirsayyed5323 Рік тому +2

    Variety konti ahe

  • @kirantupe1238
    @kirantupe1238 9 місяців тому +1

    February madhe konti veryti लागवड करायला पाहिजे

  • @user-yd1kf5nr8o
    @user-yd1kf5nr8o 15 днів тому

    साहेब टोमॅटो ची वरायटीछाटणी उल्लेख करा

  • @naryankawade9832
    @naryankawade9832 Рік тому +2

    एकरी खर्च किती येतो आणी रिजल्ट आल्यावर कंसल्ट फि आहे कि आगोदर आहे फि किती आहे

  • @Nilesh_phapale1920
    @Nilesh_phapale1920 24 дні тому

    १५ ऑगस्ट ला टोमॅटो लावगड करायची आहे प्लॉट रजिस्टर करायचा आहे व्हरायटी कोणती बुक करू

    • @krushi_salagar
      @krushi_salagar  21 день тому

      बुकिंग साठी संपर्क करा. 7219049003/9325579968

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 Місяць тому

    Mla ghyach ahe tumch maargdarshan

    • @krushi_salagar
      @krushi_salagar  14 днів тому

      प्लॉट रजिस्टर करायचे असल्यास दिलेल्या नंबर वर संपर्क करा.🙏
      7219049003
      9325579968

  • @sureshkairnar4359
    @sureshkairnar4359 Місяць тому

    Ekari kharch sanga

    • @krushi_salagar
      @krushi_salagar  9 днів тому

      प्लॉट रजिस्टर करायचे असल्यास दिलेल्या नंबर वर संपर्क करा.🙏
      7219049003
      9325579968

  • @MahavirKedare-rn8qj
    @MahavirKedare-rn8qj 25 днів тому

    Hhhhhhh

  • @rahulsawake9874
    @rahulsawake9874 11 місяців тому +1

    व्हेरायटी कोणती आहे सर

  • @kirantongare2026
    @kirantongare2026 2 місяці тому

    पावसाळी वरायटी चालते सागा साहेब 🙏🙏

  • @kiransadafule2217
    @kiransadafule2217 Рік тому +1

    👍

  • @vinodavhad8677
    @vinodavhad8677 Рік тому +2

    Variety konti ahe