टोमॅटो बाजार भाव जुलै,ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये काय असेल? संपूर्ण सल्ला व मार्गदर्शन प्लॉटवर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • व्हायरस नियंत्रण ,किनोपी, काळोखी, फुटवा, फुलकळी सेटिंग, जबरदस्त फळ सेटिंग 🍅💯💯 योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन
    ....याकरता आपला प्लॉट बुक करावा लागतो(9325579968) योग्य मार्गदर्शन आणि योग्य सल्ला असला तर पिकाचे नियोजन देखील योग्य पद्धतीने होते.
    कन्सल्टिंग केलेले प्लॉट..🍅🍅
    .
    .
    .#agriculture #agricoss #Dr_agricoss🌱 #plot #solution#farming #professional #instagram #instagood#tomato_special #टोमॅटो🍅😍👌✌️ #टोमॅटो.

КОМЕНТАРІ • 24

  • @sureshovhal3579
    @sureshovhal3579 Місяць тому +12

    यावेळेस अंदाज चुकू शकतो मार्केटचा आलेख उतरता नाही तर चढता असेल ऑगस्ट नंतर

  • @machhindrabachhav2106
    @machhindrabachhav2106 Місяць тому +5

    तुमचा अंदाज १०० टक्के खरा होईल

  • @user-dq1jx4bh6w
    @user-dq1jx4bh6w Місяць тому +6

    माझी तर मागच्या वर्षीची दुकानाची उधारी बाकी आहे भाऊ😢

  • @balutarange-bt8ev
    @balutarange-bt8ev 29 днів тому +1

    यावर्षी भरपूर लागवड आहेत

  • @NavnathSonvane-yk1yd
    @NavnathSonvane-yk1yd Місяць тому +3

    पुढील 2 महिने 500+ मार्केट राहील..

  • @nileshpate7426
    @nileshpate7426 Місяць тому +2

    15 Jun la market geli 40 varsh kadhi Mandi nahi......

  • @user-vs3uk3jb8c
    @user-vs3uk3jb8c Місяць тому +1

    Ok

  • @nandusurshe
    @nandusurshe Місяць тому

    Khup chaan mahiti

  • @sarjeraokasar5740
    @sarjeraokasar5740 Місяць тому

    👍👍👍

  • @MahiKhairnar-e3u
    @MahiKhairnar-e3u Місяць тому

    Me Antapur cha ahi

  • @krushnagangode5144
    @krushnagangode5144 Місяць тому +1

    तुम्ही खुद्द कुठले आहात ..

    • @valmikdarunte1810
      @valmikdarunte1810 Місяць тому

      नाशिक जिल्हा चांदवड तालुका दुगाव गाव

  • @tanajihagote8805
    @tanajihagote8805 Місяць тому

    Verayati konti

  • @dipakmasal5529
    @dipakmasal5529 Місяць тому

    Sir 250/300 10 kg cha rate sangitla ka caret cha

  • @GiridharIngle-hf4zl
    @GiridharIngle-hf4zl Місяць тому +1

    सर बाहो व्हरायटी चे एका फळाचे सरासरी किती ग्राम होते सांगा

  • @arjunnarwade705
    @arjunnarwade705 Місяць тому +1

    पैठण तालुका मध्ये टोमॅटो लागवड चे प्रमाण कमी असते