नारायणगाव टोमॅटो मार्केट l दिनांक 6 जुलै 2024 रोजी पहा काय मिळला बाजारभाव? उत्पादन घटले l

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • #विघ्नहरटाइम्स

КОМЕНТАРІ • 6

  • @ganeshkhilari9331
    @ganeshkhilari9331 Місяць тому +8

    शेतकऱ्याच्या मालाला थोडा चांगला भाव मिळाला कि मीडिया वाल्यांची लागली पोट दुखायला, दुध फुकट चाललंय तिकडे नाही यांचे लक्स जात, हेच दुर्दैव आहे शेतकऱ्यांच.

  • @avinashtotre4075
    @avinashtotre4075 Місяць тому +8

    शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला बाजाभाव भेटायला च पाहिजे .

  • @user-ws3bo5bo3q
    @user-ws3bo5bo3q Місяць тому +4

    शेतकरी बाजार भाव मिळाला तर लगेच मिडिया ला टाकता आणि मोबाईल रिचार्ज वाढला त्याची बातमी नाही टाकत पेट्रोल दरवाढ काय तुम्ही 🙌🙏

  • @santoshgorde6011
    @santoshgorde6011 Місяць тому +2

    वाणी साहेब बाजार वाढले कि लगेच बातमी करत जाऊ नका बातमी बघुन बीड सारख्या ठिकावरु आवक वाढती लगेच दोन दिवसांत बाजार पडतात
    माघे पणं बातमी केली आवक वाढली दोन तीनशे रुपये बाजात कमी झाले होते