पावसाळ्यात रेकाॅर्ड तोड कमाई करणार का टोमॅटो? | Current Tomato Price Analysis 🍅

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • यंदा मे महिन्यापासून टोमॅटोचे भाव सातत्याने वाढत आहेत, जून महिन्यातंही टोमॅटो दरातील वाढ होतंच आहे आणि ही दरवाढ जुलैच्या पुढे जाण्याचीही शक्यता आहे. टोमॅटोच्या दरात सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस हे आले आहेत. नेमकं टोमॅटोला बाजारसमितीत किती भाव मिळत आहे? टोमॅटोच्या दरात तेजी येण्याची काय कारणे आहेत? पुढे टोमॅटोचे भाव कसे राहतील? जाणून घेऊयात टोमॅटोच्या दराबद्दल सविस्तर माहिती या व्हिडीओत...
    Keywords:
    टोमॅटो भाव
    टोमॅटो बाजार भाव
    टोमॅटो बाजार भाव आजचे
    टोमॅटो बाजार भाव अंदाज
    टोमॅटो बाजार भाव अंदाज 2024
    टोमॅटो भाव वाढतील का
    टोमॅटो बाजारभाव आजचे
    Tomato
    tomato price
    tomato market
    tomato market rate
    tomato market rate today
    tomato market rate today maharashtra
    today tomato rate
    tomato price today
    tomato farming
    tomato farming in maharashtra
    tomato lagwad marathi mahiti
    tomato bajar bhav today nashik
    tomato bajar bhav 2024
    tomato bajar bhav today nagpur
    For Brands & Collaborations: connectagricola@gmail.com
    Contact/WhatsApp Number - 9503458499
    #tomato #tomatoprice #Agricola #Farming #ॲग्रीकोला #Maharashtra

КОМЕНТАРІ • 13

  • @user-dj9bz2ob1e
    @user-dj9bz2ob1e Місяць тому +11

    100 शेतकऱ्यां पयकी 10 शेतकऱ्यांना बाजार भाव मिळतो पण 90 टक्के शेतकरी मंदी मध्येच येतात मी स्वतः टोमॅटो लागवड केलेली आहे सलग तीन वेळेस पैसे झाले नाही केलेला खर्च सुद्धा वसूल झाला नाही औषधाचे किंमत खूप वाढले आहे तरी पण तुम्ही बोभाटा करू नये ज्यांचे टोमॅटो चालू आहे त्यांना चार पैसे मिळतील

  • @sureshovhal3579
    @sureshovhal3579 Місяць тому +3

    टोमॅटो बाजारभाव ऑक्टोबर पर्यंत असेच राहतील शहरी भागातील लोकांनी आता मनाची तयारी करा किंवा जास्त महाग वाटत असेल तर खाऊ नका

  • @user-ze8pk8cq1c
    @user-ze8pk8cq1c Місяць тому

    माझ्या कडे 4 एकर आहे 7 ऑगस्टला चालू होईल

  • @mohsinkhanmokashi9229
    @mohsinkhanmokashi9229 Місяць тому +1

    जुलै and ऑगस्ट मध्ये काय भाव राहील...माझा प्लॉट जुलै ending पासुन चालू होईल....अंदाज सांगा

  • @purushottamkavharpatil8140
    @purushottamkavharpatil8140 Місяць тому +1

    जय जवान जय किसान

  • @satishchavan4780
    @satishchavan4780 Місяць тому +1

    तुम्ही म्हणत आहे शेतकऱ्यांचे चांगले दिवस झाले एकरामध्ये 50 कॅरेट निघत आहे त्यामध्ये 10 कॅरेट चांगली निघत आहे 30 कॅरेट पाऊसा नि सगळे चिरून गेली. हेच का शेतकऱ्यांसाठी चांगली दिवस

  • @yogeshdumbare4790
    @yogeshdumbare4790 Місяць тому +1

    बाहेर राज्यांमधे टोमॅटो लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. हे खरे आहे का आणि ऑगस्ट मध्ये बाजारभाव कसे राहतील. कमेंट करा

  • @bhagwanwagh1705
    @bhagwanwagh1705 Місяць тому

    ऑगस्ट मध्ये बाजार कसे राहतील

  • @bhagvansonone7675
    @bhagvansonone7675 Місяць тому

    आगस्ट मधी कसे भाव राहतील

  • @user-eq4iw3em2m
    @user-eq4iw3em2m Місяць тому

    Magni puravtha niyam hota !! Economics mmadhe

  • @SachinGatkhal-bc9kn
    @SachinGatkhal-bc9kn Місяць тому

    Loss farmers 😢