एक गाव तेरा भानगडी | भाग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 лис 2020
  • Download Junglee Rummy app and get 100% welcome bonus - jrum.my/XOvko
    रामा घेतोय दिवाळीची मजा चतुर,झुल्याला मात्र भलतीच सजा ..?
    एक गाव तेरा भानगडी भाग 133 Ek gav tera bhangadi EP 133 Marathi web series
    Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 133 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
    Cast:
    Balasaheb Patil as Karan Yadav
    Julya as Sohal Manar
    Chatur as balasaheb patil
    Rambhau as Aakash Jada
    Balinana as Arun Kapse
    Baban as Rajesh patil
    Produced By: Dharmendra Mahadev Yadav
    Cameraman: Karan Yadav, Saurabh Yadav
    Production Head: Sourabh Yadav
    Background Music: Saurabh Yadav
    Editors: Dharma Movies Creation
    Written By: Dharmendra Yadav, Sourabh Yadav
    Directors: Dharmendra Yadav
    DMC Marketing Team-
    Saurabh Yadav
    Satish govind bhosale
    Nitin Keruba Band
    Swapnil Sanjay Ingole
    Akshay Pawar
    Mubarak tamboli
    For Business enquiries: dharmamovies97@gmail.com
    More Useful Links :
    Like us on Facebook : / ek-gav-tera-bhangadi-1...
    Follow us on Instagram : dharmamovies.cr...
    #Ekgavterabhangadi #MarathiWebSeries
  • Комедії

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @sunilkokare100
    @sunilkokare100 3 роки тому +59

    बाळासाहेब पाटलांचा रॉयल कारभार🙏👑💯💪

  • @samdhule9939
    @samdhule9939 3 роки тому +518

    शहिद जवानसाठी भावपुर्ण श्रध्दांजली🙏🙏😣😒
    एक लाईक व भावपुर्ण आदरांजली जवान साठी🙏👍👇

    • @milindgavli4536
      @milindgavli4536 3 роки тому +6

      Balasaheb

    • @vijaybandal2721
      @vijaybandal2721 3 роки тому +4

      👍👍👍👍👍

    • @omkarpatane2911
      @omkarpatane2911 3 роки тому +2

      @@milindgavli4536 GmM9.g7

    • @manjushachavan9982
      @manjushachavan9982 3 роки тому +1

      Whojhjgffjohvbnopoug njggbhbhg jhggcvhfdfgjjgffggfghghjyghghhhggfggfddddddxfhjhgggg gkjhhhhjhvgbhvv tghjhgujjhhhgghhjg hhhhhhhghhhhnbggbb fgghhcbhhhghgv ggggfv

    • @hanumantdoke553
      @hanumantdoke553 3 роки тому

      Jivo

  • @prakashyadurkar8018
    @prakashyadurkar8018 3 роки тому +128

    दिनांक 13 नोव्हेंबर रोजी आजरा तालुक्यातील बहिरेवाडी गावचा वीर जवान ऋषिकेश जोंधळे अवघा 20व्या वर्षी पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शाहिद झाला. त्याच्यावर एपिसोड बनवा.
    शहीद जवान ऋषिकेश जोंधळे अमर रहे
    जय हिंद

  • @appasopujari7625
    @appasopujari7625 3 роки тому +8

    एक विनंती आहे......आपण या एपिसोड मध्ये तुका म्हणे प्रपंच प्रपंच ...असा उल्लेख केला आहे, असा उल्लेख परत करू नये...आपली महाराष्ट्र भूमी ही साधू संतांची भूमी आहे त्यामुळे अस तुका म्हणे च्या पुढे काहीही जोडून आपल्या साधू संतांची विटंबना करू नये .....🙏🙏

  • @viki8982
    @viki8982 3 роки тому +40

    डोळ्यात पाणी आलं
    शेतकर्‍यांची व्यथा कोण समजून घेणार
    सरकारला शेतकर्‍याच काही देणे घेणे नाही
    फक्त ईलेक्शनला आठवण येते
    नंतर शेतकरी जगला काय आणि मेला काय काही फरक पडत नाही

  • @survesaurabh1444
    @survesaurabh1444 3 роки тому +293

    बाळासाहेब सारखे माणसं गावात असतील तर गावच नशीब खूप मस्त आहे

    • @surajsul1076
      @surajsul1076 3 роки тому +4

      खूप छान आहे एपिसोड

    • @ganesh_sanap_photography_3603
      @ganesh_sanap_photography_3603 3 роки тому +3

      Ho na rw

    • @gauravPatil-du8ny
      @gauravPatil-du8ny 3 роки тому +1

      Ho bhai

    • @shashankkachare4048
      @shashankkachare4048 3 роки тому +2

      स्वता बाळासाहेब बनायचा प्रयत्न करा

    • @deepakkale5135
      @deepakkale5135 3 роки тому +1

      सर्व कलाकारांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @priteshkharamate8883
    @priteshkharamate8883 3 роки тому +6

    एक गाव तेरा भानगडीच्या इतिहासातला सर्वात मस्त हा भाग आवडला.............मस्तच सर्व टिमचे अभिनंदन......हे फक्त सांगली मध्येच होऊ शकते....

  • @rahulpanaskar2649
    @rahulpanaskar2649 3 роки тому +70

    बाळासाहेब सारखी माणसे प्रत्येक गावात पाहिजेत . म्हणजे त्या गावातील माणसे कधीचं दुखी राहणार नाहीत

  • @dayasalunkhe6987
    @dayasalunkhe6987 3 роки тому +101

    बाळासाहेब तुम्ही प्रत्येक वेळी मन जिंकता...🙏

    • @aapusonttky4104
      @aapusonttky4104 3 роки тому +4

      तुमच्या संपूर्ण टीमला हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा

  • @vikasmasal3455
    @vikasmasal3455 3 роки тому +32

    युट्युब चा एक नंबर चा एपिसोड एक गाव तेरा भानगडी 🙏🙏🙏.

  • @pratubebale2105
    @pratubebale2105 3 роки тому +3

    Tumhi ajun pn mansat manuski jagi ahe dakhvun dile 🥰🥰😍😍😍🤩🤩🤩mala khup aavdla end 😍😍😍tysm ......tumch dharma movies creation .....khup moth vhav hich deva Charni parthana krte 🥰🤩😍😍

    • @sunitadevkule2167
      @sunitadevkule2167 3 роки тому

      डोळ्यात पाणी आले आजचा भाग पाहून

  • @ramtikhe5617
    @ramtikhe5617 3 роки тому +2

    बाला सायब बाग बगाला ऊषिर होतोय बरका नषिबा़ला आडव आलेव जिवन लय आवगड , असतय आज माजेव टाईम आलाय

  • @anilvadola5499
    @anilvadola5499 3 роки тому +42

    बाळासाहेब तुमच्या सारखा माणूस नाय कुठं पहिला ,, एक दिवस खूप मोठा माणूस होणार तुम्ही? तुमच्या सारखा माणूस आमच्या गावात पायजे होता 👌👌👌

  • @saee...391
    @saee...391 3 роки тому +11

    बाळासाहेब मला तू मी खूप आवडता

  • @rashidshaikh1393
    @rashidshaikh1393 3 роки тому +3

    Aaj mi pahla comment kartoy
    Mi samdhe es bagitloy mala lahi Avdla ha es
    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sunnynachan8585
    @sunnynachan8585 3 роки тому +18

    बाळासाहेब तुमचं काम खूप मोठ आहे तुमची पूर्ण टीम च पण असं काम गावच्या सरपंच चा पाहिजे प्रत्येक गावच्या सरपंच नि तुमचा आदर्श घेतला पाहिजे

  • @G_K_Fouji
    @G_K_Fouji 3 роки тому +65

    बबन राव हे पात्र एक नंबरच निवडलय तुम्ही । । कडकच ।। एक नंबर 🔥💪⚔️🇮🇳⚔️

  • @daryappachougule4195
    @daryappachougule4195 3 роки тому +72

    बाळासाहेब सारखी माणसं प्रत्येक गावात असली पाहिजे खूप छान बाळासाहेब तुमच्या पूर्ण टीम ला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्या

  • @user-ib7hs2lv1u
    @user-ib7hs2lv1u 3 роки тому +3

    बाळासाहेबांचा सामाजिक कार्य पाहून मन भरून आलय असंच कार्य करत रहा बाळासाहेब माझ्याकडून सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vikasgore5662
    @vikasgore5662 3 роки тому +20

    प्रत्येक गावात बाळासाहेबां सारखी मानसं असायला हवी.सर्व टीमचे आभार. 🙏दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐

  • @YuvaKrantiAghadi2023
    @YuvaKrantiAghadi2023 3 роки тому +39

    बाळासाहेब पाटील सारखे माणसं पाहिजे त प्रत्येक गावात पैसा किती ही आसो माणूस की हिच म्हत्वाची

  • @adityaofficial375
    @adityaofficial375 3 роки тому +26

    बालासाहेब आहेत.म्हणुन तुमच्या गावाची शान आहे.
    तुम्ही लोक नशिबवान आहे.

  • @ganeshkhandagale5353
    @ganeshkhandagale5353 3 роки тому +13

    युट्युब वरील दोनच वेब सिरीज मस्त
    एक म्हणजे एक गाव तेरा भानगडी आणि चांडाळ चौकडी च्या करामती
    दोन्ही वेब सिरीज मधील बाळासाहेब मस्त
    मग ठोका लाइक बाळासाहेबांसाठी

    • @satishmali3525
      @satishmali3525 3 роки тому +1

      गावाकडच्या गोष्टी ही मस्त आहे

  • @avirajmohite1415
    @avirajmohite1415 3 роки тому +34

    बारी वाटल मला माझे वडिल मला कुटच कमी नाही पडले माझी पन परस्तीथी आशिच आहे😞😞😞

  • @digambarharale1399
    @digambarharale1399 3 роки тому +61

    खरंच बाळासाहेब खूप छान सलाम तुमच्या कार्याला 👍👍

  • @nileshkarche7062
    @nileshkarche7062 3 роки тому +174

    बाळासाहेब या *जगात* तुमच्या सारखी लोक असतील तर एकही शेतकरी कोणताही सण न साजरा करता राहणार नाही😭👍

  • @rahulshigvan554
    @rahulshigvan554 3 роки тому +5

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व कलाकरांना खूप छान आहे एपिसोड

  • @balaji_super_technology8675
    @balaji_super_technology8675 3 роки тому +1

    DilDar Manus Mahnnje.... Balasaheb. Proud of you all

  • @user-rj2xm1no8w
    @user-rj2xm1no8w 3 роки тому +29

    आपल्या मुळे जर कुणाच्या चेहऱ्यावर आनंद आला, तर तीच खरी आपली दिवाळी 😊😊 दिवाळी च्या सगळ्यांना खुप खुप शुभेच्छा 😊💐💐💐

  • @adityajadhav4071
    @adityajadhav4071 3 роки тому +26

    आज महाराष्ट्रात असे अनेक शेतकरी सुखी दिवाळी साजरी करत आहे 😢😢😥

  • @kamleshyede7734
    @kamleshyede7734 3 роки тому +87

    बाळासाहेब,रामा ,राहुल्या ,चतुर ,झुल्या .यांनी गरीबांची दिवाळी साजरी केली

  • @swapnilnagtilak2821
    @swapnilnagtilak2821 3 роки тому +4

    बाळासाहेब तुमच्या सारखी माणसं हवेत या जगात🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dayasalunkhe6987
    @dayasalunkhe6987 3 роки тому +16

    करा घराची होळी...आणि करा दिवाळी साजरी...😂👍👍...रामभाऊ चांगल आहे

  • @Sjlivedubaivlogs
    @Sjlivedubaivlogs 3 роки тому +9

    करा घराची होळी दणक्यात करा दिवाळी 💥😁
    रामा विषय हार्ड बोलला तुम्ही
    शेतकऱ्याची दिवाळी कशी साजरी झाली असेल हा विचार करून वाईट वाटतंय

  • @pappukalyane6872
    @pappukalyane6872 3 роки тому +3

    तुमच्या टीमचे अभिनंदन एखाद्या गरिबाला मदत करण्याचं धाडस दाखवल्याबद्दल खूप खूप अभिनंदन तुमचा मेसेज चांगला समजू शकतो तुमच्या कार्याला खूप खूप सलाम रामा चतुर भावड्या बाळासाहेब राहुल तुमचे खूप खूप अभिनंदन

  • @somnathkale7363
    @somnathkale7363 3 роки тому +3

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🎈🎈 सर्व टिमला

  • @rahulshelar1306
    @rahulshelar1306 3 роки тому +63

    एक गाव तेरा भानगडी सर्व टिमला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा

  • @VijendraBhuvad
    @VijendraBhuvad 3 роки тому +83

    शेतकऱ्याचं मन फक्त शेतकऱ्यालाच समजू शकत💪गर्व आहे शेतकरी असल्याचा💪

  • @digambarwarghade8704
    @digambarwarghade8704 3 роки тому +2

    बाळासाहेब खूप छान एपिसोड होता आशीच मदत करणारी माणसं गावात गावात भेटायला पाहिजे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या टीमला 🙏🙏

  • @ajaysawant4538
    @ajaysawant4538 3 роки тому +2

    धर्मा प्रोडक्शन तुम्हाला सलाम .तुम्ही नेहमी समाजाला एक चांगला संदेश देता . प्रत्येक एपिसोड हृदयाला स्पर्श करून जातो .एपिसोडमधील संगीत हृदयाला चरखा लावणार होत .ब्लॉकबास्टर प्रोडक्शन धर्मा प्रोडक्शन .ब्लॉकबास्टर एपिसोड.

  • @sanjaysanjaybhosle5082
    @sanjaysanjaybhosle5082 3 роки тому +11

    बाळासाहेब एक नंबर राहुल रामभाऊ चतुर झुल्या जबरदस्त काम संदेश आवडला

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...7150 3 роки тому +18

    एक गाव तेरा भानगडी ची टीम लय लय भारी जबरदस्त एपिसोड झाला बघा.. एक गाव तेरा भानगडी च्या सर्व टीमला दिपावली व भाऊबिज च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद...👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏

  • @maheshpawar1556
    @maheshpawar1556 3 роки тому +6

    सायली कुट गेली राव बाळासाहेब आणि सायली यांच्या प्रेमाचं काय झालं

  • @dattagaikwad512
    @dattagaikwad512 3 роки тому +11

    बाळासाहेब खूप भारी काम करता खरच तुमच्या या कामाला खूप धन्यवाद🙏🙏🙏👍👍

  • @chandrakantsule5657
    @chandrakantsule5657 3 роки тому +15

    बबनराव एक नंबर.......आलीया भोगाशी

  • @bashirthodage4392
    @bashirthodage4392 3 роки тому +20

    बाळासाहेब तुम्हाला रूपालीची आठवण येथे काय नाही

  • @trikaljadhav7787
    @trikaljadhav7787 2 роки тому +2

    मानलं बाळासाहेब तुम्हाला.आज तुम्ही पुन्हा एकदा माणुसकीचं उदाहरण दिलं आहे .

  • @vijaypardhi9507
    @vijaypardhi9507 3 роки тому +1

    खूप छान संदेश आहे ...टीम ...एक गाव तेरा भानगडी...👌👌👌👌👌

  • @medico_dnyanraj
    @medico_dnyanraj 3 роки тому +6

    बाळासाहेबा सारखी माणसे गावात असली पाहिजेत.

  • @user-ko7lw2mr5h
    @user-ko7lw2mr5h 3 роки тому +5

    एक गांव तेरा भानगडी सर्व टिमला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा खास करून चतुर आणि झुल्याला मनापासुन शुभेच्छा इंजॉय दीपावली

  • @shambhugarale675
    @shambhugarale675 3 роки тому +50

    शाहिद जवान साठी भावपुर्ण श्रद्धांजली 😭😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @ravindrachandanshive603
    @ravindrachandanshive603 3 роки тому +1

    Aek nambar Balasaheb mast:-$

  • @hemrajkhillari304
    @hemrajkhillari304 3 роки тому +24

    बाळासाहेब तुमच्या सारखी माणसे प्रत्येक गावात असायला पाहिजेत,

  • @pdgaming157
    @pdgaming157 3 роки тому +51

    Chatur bhavdya Aani gulya che kon kon fan aahe please tenchya sathi like tho banti he in💪

  • @sandipsurve7735
    @sandipsurve7735 3 роки тому +3

    बाळासाहेब तुम्ही फार ग्रेट आहात तुम्हाला दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा

  • @vishalmahadik4644
    @vishalmahadik4644 3 роки тому +4

    खरच बाळासाहेब अशी सगळी माणसं तुमच्यासारखी असती तर दुनियात गरीबी आलीच नसती खरंच खूप छान संदेश देता तुम्ही पण आजचा माणूस एकमेकांना काही समजून घेत नाही

  • @ramdhanpatiljadhavjadhav1810
    @ramdhanpatiljadhavjadhav1810 3 роки тому +17

    दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा

  • @user-fq2yp7bs7m
    @user-fq2yp7bs7m 3 роки тому +8

    बाळासाहेब छान आहे हो गोर गरीब ना मदत केली छान आहेत सहकारी कलाकलाकार मंडळी राहूल रामा चतुर झूल्या आणि तानाजी नाना बळी नाना बबनराव तूम्हाला दीपावलीच्या हार्दिक अभिनंदन जय महाराष्ट्र

    • @vijaykadam8992
      @vijaykadam8992 3 роки тому

      बाळासाहेब यांच्या सारखी देवमाणस प्रत्येक। गावात असावी

  • @dhanajimadane1498
    @dhanajimadane1498 3 роки тому +8

    पहिली तुम्हाला विनंती आहे की तुम्हि ती जाहीरात बंद करा बाकी दीवाळी विशेष भाग चांगला केला ~चतुर्या आणी झुल्या शेट हायती ~रामा मस्त .

  • @shambhugarale675
    @shambhugarale675 3 роки тому +3

    मीत्रानो गरीबांना मदत करा देव काहिही कमी पडु देनार नाही जय महाराष्ट्र.............

  • @sunilambhore8798
    @sunilambhore8798 3 роки тому +6

    बळी नाना एकदम भारी आहे राव 🔥🔥

  • @abagopane8545
    @abagopane8545 3 роки тому +7

    एक गाव तेरा भानगडी या. मालिकेतील कलाकारांना दीपावलीच्या हार्दीक शुभेच्छा. जय महाराष्ट्र धन्यवाद.

  • @deepakpadyle7749
    @deepakpadyle7749 3 роки тому +3

    खुपच छान व्हिडीओ आहे संध्या सगळ्यांना संकट सगळ्या लोकांनी असाच सपोर्ट करायला लागणारे गरीब लोकांना 🙏🙏🙏🙏

  • @surajbhoite3452
    @surajbhoite3452 3 роки тому +15

    बाळा साहेबांच्या सारखे माणसे प्रत्येक गावात असावीत जी मदत करतील गरिबांची

  • @vilaschaudhri29
    @vilaschaudhri29 3 роки тому +8

    दिवाळीच्या हादिक शुभेच्छा तुमच्या परिवार को आजचा एपिसोड एकच नंबर आहे राव लय

  • @yashdhas2561
    @yashdhas2561 3 роки тому +18

    दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @omkarkumbhar546
    @omkarkumbhar546 3 роки тому +1

    बाळासाहेब आई शपथ लय भारी रोल आहे ....
    पाणी आनल राव खरच

  • @amolpansare1979
    @amolpansare1979 3 роки тому +1

    Balasaheb 1 nambr👌👌

  • @umeshnarayankar9855
    @umeshnarayankar9855 3 роки тому +27

    बळीनाना. दिवाळीच्या. खूप शुभेच्छा माझ्या कडून

  • @asifmulani3992
    @asifmulani3992 3 роки тому +4

    मस्त काम केल आहे टिमन.
    तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
    असच काम करत रहा...❤❤❤

  • @VishalPatil-gu7lw
    @VishalPatil-gu7lw 3 роки тому +21

    बाळासाहेब तुम्ही मदतीच्या ठिकाणी तुम्ही खंबीर पणे उभे असतात... तुमच्या सारखे माणसं गावात असतील तर.. नशीब .. म्हणायचं ... तुमच्या सर्व टीम ला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

  • @nileshmane9615
    @nileshmane9615 3 роки тому +1

    बाळासाहेब यांच्या सारखा माणूस गावात असला की काही गरज नसते दुसर्या माणसाची किंवा नेत्याची .....

  • @pramodchavan5712
    @pramodchavan5712 3 роки тому +8

    बबन रावचा फ्टाकड्या न्यायला आल्याव 1 नंबर बोलले .

  • @okstatus8621
    @okstatus8621 3 роки тому +17

    Comming soon 1 million

  • @appasahebmali542
    @appasahebmali542 3 роки тому +1

    बाबासाहेब राहूल्ल नीत्त चतूर दुर्लक्ष रामा किजे ,🚩🚩🚩🚩🚩

  • @shivajijadhav211
    @shivajijadhav211 3 роки тому +2

    बाळासाहेब तुमच्या सारखे या जगात माणसे खूप कमी आहेत
    .. एकदम मस्त वाटल 👌👌🙏🙏🙏🙏

  • @sunilgondavle8508
    @sunilgondavle8508 3 роки тому +56

    एकदा आलका दाखवा हो

  • @shashikhude8681
    @shashikhude8681 3 роки тому +4

    खुप छान अशी दिवाळी सगळ्यांनीच साजरी करावी, मी पण केली🙏🙏

    • @sanket9425
      @sanket9425 3 роки тому

      Happy Diwali Sakshi... please Call me 8329572511

  • @ranvirsinghkharat9999
    @ranvirsinghkharat9999 3 роки тому +5

    सायली,नित्या, गौरी गायब आहेत कुठ नक्की..?

  • @dstatus85
    @dstatus85 3 роки тому +2

    मस्त लेख आहे पाटील ही परस्तीती सर्व शेताऱ्यांची आहे ह्या पावसा मुळे सर्व शेतऱ्यांना मदत करा❤️🙏🙏🙏🙏🙏

  • @nihalmulla7036
    @nihalmulla7036 3 роки тому +9

    Amazing guys 🔥💯
    Keep growing 👍

  • @sunilgondavle8508
    @sunilgondavle8508 3 роки тому +5

    बाळासाहेब हा अँपिसोङ पाहून ङोळयात पाणी आल खरच बाळासाहेब

  • @akanksha6268
    @akanksha6268 3 роки тому +16

    *24 carret smile on the face of the boy at the end of the webisode*

  • @ashishdhanavde2226
    @ashishdhanavde2226 3 роки тому +2

    बाळासाहेब तुम्ही खूप प्रेमळ आहात मला खूप आवडलं हा एपिसोड

  • @chandrakantthorat6051
    @chandrakantthorat6051 3 роки тому +8

    दिवाळीच्या सर्व टीम ला माझ्याकडुन हार्दिक शुभेच्छा

  • @rameshsuryawanshi1717
    @rameshsuryawanshi1717 3 роки тому +3

    Kharch ase vichar pahijet balhasahebasarkhe...

  • @WINGADLINO2834
    @WINGADLINO2834 3 роки тому +2

    Happy Diwali all tem, सुंदर एपिसोड आहे 👌👌👌👌

  • @ramgavhanepatil666
    @ramgavhanepatil666 3 роки тому

    खरच अप्रतिम केले आहे आजेचे कार्य एक गरीब घरी चुल पेटवली गेली आहे दिवाळी सण खुप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात भाग्य लाभले

  • @theworldofdones1180
    @theworldofdones1180 3 роки тому +10

    लास्टचा सिन खूप भारी होता😢☺️

  • @umeshnarayankar9855
    @umeshnarayankar9855 3 роки тому +4

    एक. गाव. तेरा भानगडी. सर्व. टिमला दिवाळीच्या. खूप. खूप शुभेच्छा माझ्या कडून

  • @dadapawar3817
    @dadapawar3817 3 роки тому +4

    अरे यार बाळासाहेब & सायली ची एन्ट्री दाखवायला पाहिजे होत दिवाळी आहे गिफ्ट द्यायला पाहिजे होत सायलीला

  • @rohandoiphode8633
    @rohandoiphode8633 3 роки тому +40

    बाळासाहेबांनी डोळ्यात पानी आनल राव...प्रत्येकाने आपल्या गावतल्या गरीबाला अशीच मदत केलि तर सर्वांची दिवाळी छान होईल

  • @laxmanboinwad3699
    @laxmanboinwad3699 3 роки тому +21

    दिपवाळीच्या हार्दिक शुभेच्छा बाळासाहेब

  • @samarthshinde120
    @samarthshinde120 3 роки тому +29

    साहिली धाखवा की सर🙏

  • @rupeshborkar8618
    @rupeshborkar8618 3 роки тому +8

    माणसाकडे पैसे असून उपयोग नाही द्याची दानत पाहिजे.
    बाळासाहेब सलाम तुमाला
    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @sunny6939
    @sunny6939 3 роки тому +2

    बाळासाहेब👌💥🔥

  • @sambhajisontkke6124
    @sambhajisontkke6124 3 роки тому +5

    खूपच छान दुसऱ्याचे दुःख जाणून घेणे हीच मोठेपणा

  • @KiranKumar-mn4ew
    @KiranKumar-mn4ew 3 роки тому +3

    बाळासाहेब नमस्कार.....
    🙏🙏🙏🙏🙏🙏
    आपल्या देशासाठी सीमेवर लढत असणारे जवान
    यांच्यावरती एक episode दाखवा
    सीमेवरील जवानांची दिवाळी साजरी होणारी दाखवा
    प्लीज.....
    🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatjadhav8394
    @bharatjadhav8394 3 роки тому

    खुप छान अशी दिवाळी सर्वांनी साजरी केली पाहिजे

  • @shelkeutreshar5488
    @shelkeutreshar5488 3 роки тому

    नमस्कार उत्रेश्वर आजचा एपिसोड खूप खूप आवडला दिपावली विशेष भाग खूप खूप खूप आवडलं खरंच बाळासाहेब तुमच्या सारखी माणसे देव माणसे असतात दुसऱ्याच्या सुखात आपले ही सुख असते गोष्ट पुढील एपिसोड मोठा बनवावा हीच अपेक्षा