काय नैसर्गिक रोल केलायत...हे खरे कलाकार..मातीतून निर्माण झालेले... तानाजी अप्रतिम...हा माणूस खूप ताकदीचा ,नैसर्गिक गुणवत्ता ठासून भरलेला कलाकार आहे...किती सहज बोलतात...या गुणी कलाकाराला माझे नमन..धर्मेंद्र यादव सरांनी काय छान हेरलय...चतूर तर लाजवाब...ग्रेट...
डॉ.नरेंद्र दाभोलकर सरांना खरी आदरांजली दिलीत तुम्ही.चतुर चा अभिनय अप्रतिम.सर्व टीमचे मनापासून आभार.अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.keep it up
लय भारी
लय भारी होता एपिसोड एक नंबर बाळासाहोबा नानाच डायलॉग भारी होता,😀😀😀😀👌👌👌👌👌👌👍👍👍👍👋👋👋👋
Bhut nst nay ast maza gavi ya bhutachi yatra dakhavto tumhala ....kharach chatu mule majach maja rao...
एकच नंबर
🙏🙏👍💞💘🌷🌼🌷
हासुन हासून पोट दुःखल राव 👍👍
एकच नंबर भाऊ
1cha namber episode👈👈👈👈👌🏼👌🏼👌🏼👌🏼
Kyaa baat hai..avdla avdlaa..dharma movies guys love u lot 😘😘😘😘😘😘
1no.लय भारी खुप मज़्या आली लय हासलो.चतुर भावा मस्त केलिस आक्टिंग.👌👌👌😊😊😊
अतिशय खुप सुंदर भाग आहे 👌👌👌👌🙏🙏🙏
Khupach vishay changale gheun.. Yetay.. Bhavano.. 💐💐💐🙏🙏🙏👌👌👌
खूप छान, खूप हसलो चतुर, मस्त एकदम
Lai bhari 👌👌👌👍
खरच खुप छान होता आजचा आपिसोड
एक नंबर आहे
बाळासाहेब खूप चांगला भूताला पळविला छान ऐपीसोड जय महाराष्ट्र
भारी विषय घेऊन आला तुम्ही आणी तुमची टीम....👍👍👍👍👌👌💐💐
Ek number episode ataprayntcha best episode.chatur bawdya ek number acting
खुप चांगला संदेश दिला आहे तुम्ही
चतुर 1 नंबर
चतुरचा अभिनय एकच नंबर 👌👌👌👌👌
Khupch chhan pn ....आठवडा भर वाट बघावं लागत मस्त आहे
नाद खुळा चतुर!!☺️☺️👌👌👍👍
बाळासाहेबानि चांगला संदेश दिला
एकच नंबर खुप हसलो खूपच नंबर वन भाग आजचा
काय नैसर्गिक रोल केलायत...हे खरे कलाकार..मातीतून निर्माण झालेले...
तानाजी अप्रतिम...हा माणूस खूप ताकदीचा ,नैसर्गिक गुणवत्ता ठासून भरलेला कलाकार आहे...किती सहज बोलतात...या गुणी कलाकाराला माझे नमन..धर्मेंद्र यादव सरांनी काय छान हेरलय...चतूर तर लाजवाब...ग्रेट...
चतुर खरच लय भारी मस्त रे 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान सगळ्यांनी मन लावून काम केलं आहे act मध्ये
खुप सुंदर आहे आजचा भाग एक गावं तेरा भानगडी टिम बेस्ट ऑफ द लक
हसुन हसुन पोटात दुखायला लागल राव 👌👌
एकदम हास्यस्पद, विनोदी आणि धमाल आजचा episod
लय भारी चतुर भावड्या
खूप भारी एपिसोड बनवला राव 🤣🤣
चतुर भावड्या ची ॲक्टिंग एकदम सुंदर
चांगला संदेश दिला तुम्ही
आईच्या गावात !! लई भारी.. राव 🤭😂😂😂
चतुर एक च नं एपिसोड होता आणि ते सर्व गोष्टी म्हणजे एक दम बरोबर 👉
Awesome...... Ram bhau..... 👌👌👌👌👌
👌🤗
हो ना
👌एक गाव तेरा भानगडी 😀💞💞
खूप छान संदेश दिला बाळासाहेबांनी...
Khup mast bhag hota n chatur chi acting 1 no...
Wow, khup enjoy kela ha episode, khup Chhan acting chatur bhavdya
एक नंबर चतूर भावड्या
लय भारी चतुर भावड्या खूप छान लेका खूप छान भाग होता
चतूर एकच नंबर
Bala saheb chi acting bhari vatate.. samanjyas pana ani saglyana sambhalun ghene...ek number.. bakiche character tar naadhach khula..
चतूर एकच नंबर acting 💞💞👌👌
चतुर ची acting खूपच भारी...,...n all team 👌👌👌👌
Full radach ki aaj khup haslo
हाहाहाहाहाहा....चतूर एक नंबर यार....
बाळा साहेब तुम्ही बरोबर बोलात सर्व मनाचा खेळ आसतो....🙏
नरेंद्र दाभोळकर यांचे विचार असेच पुढे नेऊ या अभिनंदन सर्वांचे
छान
Chatur bhava 1 no. Re
Mast episode,Sarvani chhan bhoomika keli.I💗it.👌🌷...
एक नंबर एपिसोड आहे बाळासाहेब 🤣🤣🤓🤓
Chatur chi acting the end bhau ekch number
Mast khup chan
Kharch khup Chan episode hota 'bhut bit kay nasty sagla manacha khel astoy 'balasaheb khup Chan samjavlet
चतुर अँक्टींग खास केली
Khup chan ✌👌👌👌👌👍👍👍🖒
मस्त
चतुर न नाना ची भारी मजा घेतली
खूपच छान आहे सगळे चतुर राहुल नितीन बाळासाहेब नाना गौरी बबनराव चा डायलॉग खूप छान
चतूर भावड्या 1no.....👌👌
Khup chan... Episode hota ajacha..... Khup mast sandesh dila aj... Andhsradhe baddal janjagrutis khup madat hoil.... All the best all actors
नंबर एकदम बेस्ट सिरीज होता आजचा
लय भारी 😘 आवडला एपिसोड
एक गाव तेरा भानगडी हे चैनल एकदम भारी
bhari acttting kali ahe chaturni 😁😂😂😂
तुमचा प्रत्येक भाग हा पहिल्या भागाहुन अतिशय सुंदर होत चालांयं, सगळेजण खुप जीव तोडून काम करत आहेत.
चतुर न विषयच हार्ड केला की .... 😁😁😂😂
चतुर तुझी ऐक्टिंग खुपच भारी आहे अरो.....सग्ल्यनी खुप छानन ऐक्टिंग केलीस..
तुमचा हा ईपिसोड आम्हाला खुप आवडला यार खुप, खुप हासलो आम्ही
👌👌👌👌
Khup Chan ahe episode ... comedy pn ani khr ky ast te pn dakvl hyt
Ha episode lay bhari ahe
Jast hasu ale ya video madhe
🤣🤣🤣चतुर आण रामा 1 नंबर 👌👌
😂😂😂😂😂😱kup bhari.kupch hasu ety
1 नंबर काम चतुर,,,
Khup Chan catur
Chan episode 👌. Kadhi ekda Monday yeil and episode bagta yeil, yevdh excitement Aste. Superrr ✌️acting.
👌👌👌👌👌
@@arjundhase5506 👌👌👌👌
चतुर चा नादच खुळा सुपर
खुप भारी आहे हसुन हसुन पोट दुखायला लागल
Balasaheb yanchi acting Khupach bhari ahe
बाळासाहेब याची भुमिका आवडते राव आमाला
Ha episode khupach chhan hota
चतुर खूप रिअल अॅक्टींग....एकदा तरी तुम्हाला भेटाव ..
मला खूप हसायला येतय 😀
लयच भारी भूतय ठुस ठुस ठुस ठुस.........😂😂
Lai bhari rao ,,,lai mast promo hota. Nice work
वरील लं
एक नंम्बर भावांनो
1 nambar
कडक लय भारी एपिसोड
एकच नंबर एपिसोड छान आहे
Acting jabrdast chatur
चतुर डोळ्यात पाणी आणल लेका
Khupch sundar massage dila tumhi
Khupch chan episode ahe ajcha andhsrdha nirmulan Ani full funny
चतुर १ नंबर
१नंबर आज चतुर भावा
🌹👌👌👌🌹
Balasaheb rav tumhe lay bhari acting karata. 1 number. Super kaddak 👌👌👌👌👌👌
एकदम कडक चतूर भाऊ😂🤣
8y8y8y8y8y8y8y
8y
8y8
Y8y
8y
8y8y
8Y8
डॉ.नरेंद्र दाभोलकर सरांना खरी आदरांजली दिलीत तुम्ही.चतुर चा अभिनय अप्रतिम.सर्व टीमचे मनापासून आभार.अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे.keep it up
अतिशय सुंदर अंधश्रद्धा निर्मूलन हा विषय खूप छान पद्धतीने मांडला आहे
रामा चतुर बरोबर सर्वानीच छान पध्दतीनं काम केलं आहे