खूप छान मेसेज या भागातून तुम्ही दिला.🙏 खरंच फक्त पैसा हा सर्व काही देऊ शकत नाही....☝️ बाळासाहेब आज तुम्ही क्लायमॅक्स मध्ये दिसला नाही...😌 बबनराव , बळीनाना आणि त्रिमूर्तींचे ( रामभाऊ, चतुर , झुल्या) यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे....👏🏻👍
तुमचा एपिसोड अतिशय छान होता कोरुना काळात आम्ही असतो ड्युटीवर दिवसभर बसून बसून बोर होतं जेव्हापासून कडक लॉक डॉन लागले तेव्हापासून तुमचे रोज दोन एपिसोड बघतोय मनाला अगदी खूप छान वाटत असंच मनोरंजन करत राहा 🙏🙏
करोडो रुपये कमावणारे आज घरात आहेत आण शेळ्या मेढ्या राखनारे आज मजेत मळ्यात फिरत आहेत पैसे असले म्हणजे सगळ सुख मिळत अस नाही सुख कशात आहे ते आम्हा शेतकऱ्यांना विचारा 👌
खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही तुमचे व्हिडिओ बघून खूप भारी वाटतं असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवून युट्युब ला अपलोड करत जावा पुढील वाटचालीसाठी तुम्हाला व तुमच्या टीमला शुभेच्छा👌👌💐👌
तुमचे सगळेच एपिसोड खुपचं छान आहेत. पण तुम्ही जुने कलाकार मिस करत आहेत असे नाही वाटतं तुम्हाला, सोनी राहुल्या नित्या आणि त्याचे प्रेम ❤ आणि तुम्ही पण जास्त वेळ देत नाही बाळासाहेब. 🙏🙏🙏
लंका चतुर भावड्या जुलिया रामा तुमच्या मुळे एपिसोड गाजला तुमच्या सारखा माणूस गावात पाहिजे मिस यु चतुर जुलिया रामा😥😥😥या तिघाचे जेजे फॅन आहेत त्यांनी ठोका की लाईक
यादव सर अपहरण केलेल्या मुलाला एपिसोड मध्ये घ्या खूप छान एक्टिंग करतोय तो मुलगा आणि खूप गोड सुंदर आहे दिसायला बाकी जबरदस्त चतुर झुल्या आणि रामभाऊ,,,, पोत्यात कादं गुदमरल 😃👌👌👌👌
🙏🙏 kiran Dorkar solapur 🙏🙏 Mala Khup khup आवडला हा एपिसोड खूप खूप आनंद मिळाला चतुर , रामा, झुल्या जे काम केलं आहे मला खूप खूप आवडलं मस्त एपिसोड बाळासाहेब सायली ची Love story दाखवा
बरोबर हे चतुर झुल्या रामभाऊ.. आपण त्या वेक्तीला जीव लावला ना तो वेक्ती कधीच सोडून जात.. लहान मुलांना फक्त खायला लागत. ते आपल्याला कधीच सोडून जात आपण कितीक पण म्हणलो ना जाय ते जात नाही कधी.. तुम्ही पैसे परत केले ड्रॉकटर चे बर झालं वापस केले फुकटचे पैसे पुरतं नाही. तुम्ही बळीनाना ला बाळासाहेब ला पण समजून नाही देल.. खूप मस्त विडिओ बनवला आचा.. कोणाला कोणाला आवडलं हा विडिओ तेच लाईक करा 🙏🙏
शहरातील छोट्या मुलांनी कधी तरी गावाचं जीवन जगून बगावं गावकडंच जीवनमान खूपच सुखद असतंय आणि पैशानी गरजा पूर्ण होऊ शकतात सुख कधीच विकत घेता नाय येणार सर्व टीम सुंदर संदेश दिला रामा चतुर झुल्या सलाम तुम्हाला
Dharma Movies Creation टीम तुमच्यासाठी घेऊन आली आहे एपिसोड 157 तर तुम्हाला आवडला असेल तर लगेच शेअर करा, लाईक करा ,आणि कमेंट सुद्धा करा
Tumcha number dya please
क
@@devyanisawant5423 .
खुप छान एपिसोड आहेत
👍👍👍👍👍
आज रामा न आणि चतुर .जुल्यान मार न खाता लयच भारी विषय केला
Nice
आईशप्पथ चतुर भावड्या रामभाऊ आणि झुल्या तुमचा अभिनय पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत
*1 गाव 13 भानगडी म्हणजे टेन्शन घालवण्याचे टॉनिक च जणू* ... *ही मालिका कोणा कोणा ला आवडते* 💥 *कडक मराठी मालिका* 😘
🙏 *भावांनो जमल्यास मला ही मदत करा* 🙏
Nice episod
Sg
Ok
@@sujitpatil8006 7
कखगर
बबनराव फॅन क्लब 👍👍👍
... एकच नंबर विचार 👍👍👍
परत एकदा चतुर रामा झुल्या लखपती होता होता राहिले😂😂😂🙏👇👍😆😆
लय भारी ,👍👍 चतुर च्या हाताला कधी पैसे लागत नाही,
आज हाताला पैसे लागला पण तो प्रेमाने हिरावून नेला.
अति सुंदर एपिसोड
खरच लय भरी
🎈🎈🎈🎈🎈🎈🎈🎂
🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🧨🎆
अपहरण केलेल्या मुलाला वेबसिरीज मध्ये घ्या ..खूप छान रोल आहे त्याचा
खरं आहे
बबन राव यांचा रोल थोडा जास्त घेत जावं.
बबन राव यांचे डायलॉग भारी असतात.
मी खरा बबनराव मुळे एपिसोड पाहत असतो.
त्याचे एपिसोड मदे जास्त कार्य असूद्या
मी पण ✌👍
Me pn
Excellent (अप्रतिम) होता बर का बाळासाहेब Episode, खुप छान संदेश दिला आहे.
आज तुम्ही 157 वा व्हिडीओ प्रसारीत केला ज्यांना1000 एपिसोड बगायचे आहेत त्यांनी आपले मत स्पष्ट करा
157वा एपिसोड एकदम सुपर एपिसोड आहे आमची लहान मुलेही अगदी भावनिक होऊन हे एपिसोड पाहतात त्यामुळे 1००० एपिसोड झाले पाहिजेतच
Hi
Nkich
Nakki
Ho
Mast. डोळ्यात पाणी आल राव शेवटी .धर्मा टिम मनापासुन आभार....👌🙏🙏🙏🙏👬
Tt
होय १०००हजार एपिसोड बघायचं आहे त आणि चा भाग लयच आवडला भारी भाग बनवीला आहे चतुरभावड्या साठी १लाईक 👍👍
आज काल लोक पैशाच्या मागे लागले आहेत. त्यांना मुलांच्या भावना समजत नाही
तुम्ही लाख मोलाचे सांगीतले आहे धन्यवाद
रामा आणि चतुर भवड्या ,झुल्या, खूप चागली आटींग केली.🌹🌹🌹🌹🌹🌹
आजचा आपला हा एपिसोड खुप प्रेणादायक आहे 🙏🏻
खूप चांगला संदेश या एपिसोड द्वारा दिलेला आहे अलीकडच्या आई-वडिलांनी हा एपिसोड नक्की पाहावा खूप छान
खूप छान मेसेज या भागातून तुम्ही दिला.🙏
खरंच फक्त पैसा हा सर्व काही देऊ शकत नाही....☝️
बाळासाहेब आज तुम्ही क्लायमॅक्स मध्ये दिसला नाही...😌
बबनराव , बळीनाना आणि त्रिमूर्तींचे ( रामभाऊ, चतुर , झुल्या) यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे....👏🏻👍
No 1सिरीज
O
Piuuuyytr×
सोमवार ऐवजी प्रत्येक रविवारी एपिसोड रिलीज करावेत ही विनंती.
जे लोक सहमत असाल त्यांनी लाईक करा
चतुर झुल्या रांभाव एकच नंबर👍👍👍
Lagna geet nava video 👭😎👌🤙🤙🤝
रामा साठी ठोका लाईक
🌹🌹🌹🌹🌹चतुर शेठ,रामा,झुल्याला पुढिल वाटचालिस हार्दिक शुभेच्छा 😢🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Mast hota aacha आजचा एपिसोड खरी माणुसकी दिसून आली 👍👍👍
छान आहे आजचा भाग 🌹धन्यवाद सर्व टीमला
जगातील सर्वात भारी kidnapping आहे हे 🤣🤣🤣
तुमचा एपिसोड अतिशय छान होता कोरुना काळात आम्ही असतो ड्युटीवर दिवसभर बसून बसून बोर होतं जेव्हापासून कडक लॉक डॉन लागले तेव्हापासून तुमचे रोज दोन एपिसोड बघतोय मनाला अगदी खूप छान वाटत असंच मनोरंजन करत राहा 🙏🙏
र
झुल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
खरोखर मनापासून ज्यांना वाटतं की वेब सिरीज चालू राहावी त्यांनीच फक्त लाईक ठोका
A5ok
हा बालकलाकर एक नंबर काम करतोय 👌🏻
करोडो रुपये कमावणारे आज घरात आहेत आण शेळ्या मेढ्या राखनारे आज मजेत मळ्यात फिरत आहेत पैसे असले म्हणजे सगळ सुख मिळत अस नाही सुख कशात आहे ते आम्हा शेतकऱ्यांना विचारा 👌
आगदी खरे आहे कितिही संकटं आली शेतकरी काय हाटत नाहि. ऊन असो वा पानि
खूप छान व्हिडिओ बनवता तुम्ही तुमचे व्हिडिओ बघून खूप भारी वाटतं असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवून युट्युब ला अपलोड करत जावा पुढील वाटचालीसाठी तुम्हाला व तुमच्या टीमला शुभेच्छा👌👌💐👌
तुमचे सगळेच एपिसोड खुपचं छान आहेत. पण तुम्ही जुने कलाकार मिस करत आहेत असे नाही वाटतं तुम्हाला, सोनी राहुल्या नित्या आणि त्याचे प्रेम ❤ आणि तुम्ही पण जास्त वेळ देत नाही बाळासाहेब. 🙏🙏🙏
रामा झुल्या आणि शेठ 🙏🙏🙏🙏
Thanks
लंका चतुर भावड्या जुलिया रामा तुमच्या मुळे एपिसोड गाजला तुमच्या सारखा माणूस गावात पाहिजे मिस यु चतुर जुलिया रामा😥😥😥या तिघाचे जेजे फॅन आहेत त्यांनी ठोका की लाईक
प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांत आहे पण आम्हाला तर वाटत बाबनराव तुम्ही आणखी पुढे पण असच बोलतच राहावं आणि सर्वांना हसवाव
लय भारी एपिसोड👍👍👍
Khup Chan episode hota 🥺
खरच मला तुमचे सगळे अॅपीसोड लई आवडतात🙏🙏🙏
Ek no.👌👌😘
खूप छान सर्व ठिमचे खुप खुप आभार 💐💐💘💘
चतुर, रामा, झुल्या साठी 1 लाईक
एक नंबर रामभाऊ चतुर आणि जुन्या 👍👍👍👍👍
यादव सर अपहरण केलेल्या मुलाला एपिसोड मध्ये घ्या खूप छान एक्टिंग करतोय तो मुलगा आणि खूप गोड सुंदर आहे दिसायला बाकी जबरदस्त चतुर झुल्या आणि रामभाऊ,,,, पोत्यात कादं गुदमरल 😃👌👌👌👌
Kuhu kuhu kuhu कुड कुड कुड कुड 😀😀😀
प्रेत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून बबनराव शांताय बबनराव साठी एक लाईक
लय भारी एक गाव तेरा भानगडी ची टीम धन्यवाद 👌👌👌👌👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
बाळासाहेब तुम्ही आमच्या पयॅत संदेश पोहोचले खूप छान
Ekddddm kddkkk चतुर झुल्या रामा बबनराव 🔥🔥🔥🔥💪💪💪👍👍👍👍✌✌
एकदम कडाक रामभाऊ झुल्या चतुर भावड्या 🙏🙏 अभिनंदन 🙏🚩🙏🚩⚔️
य
🙏🙏 kiran Dorkar solapur 🙏🙏
Mala Khup khup आवडला हा एपिसोड
खूप खूप आनंद मिळाला चतुर , रामा, झुल्या जे काम केलं आहे मला खूप खूप आवडलं
मस्त एपिसोड
बाळासाहेब सायली ची Love story दाखवा
Ekdam Jabardast Episode 👍👍
आजचा एपिसोड खूप सुंदर होता त्या लहान मुलाला वेबसिरिज मधे घ्या 1 no ऐक्टिंग करताय ते ❤❤❤❤✌✌💐💐💐
बळीनाना आणि बबन लय भित्री आहे लका..🤣🤣😂👍
खूप छान झाला आहे ईपीसोड पप्पू ने चांगले काम केले 💯🔥👍❤️ तसेच रामा , चतुर, झुल्या 1.नंबर
1 dham kadkkk bhaiii nusti 🔥🔥 Rambhau Chatur zulya 1 nombar kadkkk bhaiii
जबरदस्त नो चॅलेज विडियो ....
Heart ❤️ Touching Episode
लय भारी 👏👏👌👌🤝🤝
अगदी सत्य मांडलंय बाळासाहेब तुम्ही मुले घरात ठेऊन ठेऊन मुले एकदम बॉयलर झालेत
रामा,चतुर , झूल्या.. एक नंबर एपिसोड लय भारी
लई भारी 🙏🏻 आसेच एपिसोड टाकत रहा .🙏🏻🙏🏻
बबन राव आणि बळी नाना खूप छान जोडी आहे
लय भारी एपीसोड
1 no episode...✌✌✌👌👌👌
खरंच चतुर तू अख्या गावाला पाणी पाजवतो
Fakt 1000ch hoy 2000 episode bghayche ahet amhala... ek divas tumchi TV vr serial nighel yach navane... khup chan ahe aple ek gav tera bhangdi..💪👍👍👍
Hard touch episode ❣❣🤗🤗👌👌👍👍💕💕💕🎉🎉🥰
खूप भारी एपिसोड झाला आतुरता पुढच्या सोमवारची
आजचा भाग लय भारी आहे 🛡️💗
लय भारी
बबन रावांचा नादच नाय गड्या💪🤣💯😍😍
3 ठीकाणी बोर्ड लावलाय सदरची मालमत्ता बळीनानांच्या मालकीची😂😂😂
1number zulya, chatur ani rama great episode😭😭🙏🙏🙏🙏👍👌
आज काल लोक पैशाच्या मागे लागले आहे पण तुमचे आभार
चांगला संदेश दिला धन्यवाद 💐💐💐
तुमचा प्रत्येक भाग हा खूपच आवडतो
खूप छान अप्रतिम👌👌👍👍👍👍👍👍
Nice line 👌♥️
खरंच लय भारी..मन भारावून गेलं..🔥🔥
Emotional episode 😭😭😭
बबन राव मस्त पार्ट आहे लय भारी
शेवटी डोळे भरून आले राव..........अप्रतिम
Mast
खूप छान एपिसोड होता चतुर रामा बबनराव नाना सर्व कलाकारांनी छान काम केलं आहे असेच नवनवीन एपिसोड बनवत रहा
हळु कंबरट मोडलय 😂😂
1 numbar
Lay bhari😘😘😘
Baban Rao साठी ठोका लाइक
शेवट चे काही मिनट खूप च भारी दाखवता तुमि खूप सुंदर....! Nice all team (👍dharma movies creation👌)
I love you 🥺💛 all team
राम भाऊ एकच नंबर 👍👍👍
nice one ♥️♥️
एक नंबर चतुर भावडया..❤️
बरोबर हे चतुर झुल्या रामभाऊ.. आपण त्या वेक्तीला जीव लावला ना तो वेक्ती कधीच सोडून जात.. लहान मुलांना फक्त खायला लागत. ते आपल्याला कधीच सोडून जात आपण कितीक पण म्हणलो ना जाय ते जात नाही कधी.. तुम्ही पैसे परत केले ड्रॉकटर चे बर झालं वापस केले फुकटचे पैसे पुरतं नाही. तुम्ही बळीनाना ला बाळासाहेब ला पण समजून नाही देल.. खूप मस्त विडिओ बनवला आचा.. कोणाला कोणाला आवडलं हा विडिओ तेच लाईक करा 🙏🙏
छान विषय हाेता 💐💐💐💐 all team work good .
शहरातील छोट्या मुलांनी कधी तरी गावाचं जीवन जगून बगावं गावकडंच जीवनमान खूपच सुखद असतंय
आणि पैशानी गरजा पूर्ण होऊ शकतात सुख कधीच विकत घेता नाय येणार
सर्व टीम सुंदर संदेश दिला
रामा चतुर झुल्या सलाम तुम्हाला
ल❤️❤️
@@Sargarsakahi842 thanks dada❤️❤️
Mast... 👌👌
सलाम 🙏🙏🙏🙏🙏🙏
मला तर हा अॅपिसोड
खुप आवडला आसेच अॅपिसोड करत रहा ऑलद बेस्ट चतुर झुल्या रामा बाळासाहेब बबनराव मपा पासुन आभार
खुप खुप आवडला एपिसोड चतुर रामा झूल्या 👌👌
लय भारी होता एपिसोड एक नंबर 👌👌👌👌👌👌👍👍👍😭😭😀😀
Chturya ani zulya Dhrun hanla pahije 🙏👍🙏🙏👍👍
आज कळलं की आपण किती एक मेकांना जिव लावतो मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात मी दररोज एक एपिसोड बघतो
खरच पैसा म्हणजे माणुस हेच चुकिच आहे मानसात मानुसकी शिलक आहे लाइक करा🙏😭
Rambhau bhawa ek no 1