ही वेबसिरीज अत्यंत सुंदर आहे. बरोबरच यामध्ये उत्तम कलाकार असुन त्यांच्या संवादाची उत्कृष्ट गुंफण तयार केली आहे. चतुर भावडयाची लवस्टोरी सुद्धा बघायला आवडेल.
दर आठवड्याला फक्त चतुर रामा आणि झुल्याचेच दर्शन होते. राव काहीतरी व्हेरिएशन आणा. बाळासाहेब सायली ची लव स्टोरी अर्धीच दाखवली राव पुढच्या एपिसोड मध्ये तरी त्यांची लव स्टोरी पूर्ण दाखवा. त्यांचे लव स्टोरी बघितल्यावर आम्हाला एपिसोड बघितल्या सारखा वाटतो. बाळासाहेब सायली यांची लव स्टोरी कडक आहे. सायली फॅन.🔥🔥
हा हा हा!! सेक्युरिटी म्हटले की आता तिघांच्या जीवावर येईल. सायली बाळासाहेब भेट अर्धवट राहिली, ती तेव्हडी पुरी करा पुढील भागात, हा भाग छान झाला, शुभेच्छा
👌👌❤️👍 i like you Bhalasheb Nitya Rahulya Chatur and i miss you my college ❤️ Bhalasheb sayli ❤️storyi purn zalich pahije Sr pliz give me a one Chan's pliz sr pliz
कोणाकोणाला चतुर भावड्या आणि रामभाऊ आणि झुल्याचा सीन आवडतो त्यांनी ठोका लाईक...✨💯
Sayli married balasaheb
Nice
मला तर लईच आवडत्यात
🎂💝😄🍬🍭🤣✍🤦
😂😂🤣🤣🤣☺🙀🙀😺😽😿👲🏾😾😽😾👳🏽😾🙈🙈🙈
सायली आणि बाळासाहेब दोघांना खूप दिसातन एकञ बघितलं....एकञ बघन लय भारी वाटलं
बाळासाहेब आणि सायली ची लव स्टोरी कोणाकोणाला बघायची आहे त्यांनी बाळासाहेबांनी सहलीसाठी एक लाईक करा❤💞❤🌹👌👍👍
💓💕💓
=*699635
❤❤❤❤❤🌹❤❤🌹💓💞💞
Nko
💞💞❤️❤️💞
सायली आणि बाळासाहेब दाेघांना खुप दिवसातून एकञ बघून लय भारी वाटलं
बाळासाहेब तुम्ही आणि तुमच्या टीम मधील सर्व जुन्या कलाकाराच्या भूमिका फार सुंदर आहेत.
कोणाकोणाला बाळासाहेबांचा आणि सायलीचा सीन आवडला असेलतर लाईक ठोका👍👍👍
He'd
ज्यांना कुणाला वाटतं प्रत्येक गावात असा बाळासाहेब असावा त्यांनी ठोका लाईक.....
कगथसर
किती जनांना वाटत रविवारी भाग दाखवायला पाहिजे ठोका लाईक 👍
एकच नंबर एपिसोड एक गाव तेरा भानगडी एक गाव तेरा भानगडी ची टीम व DMC MARKETING TEAM चे मनापासून आभार धन्यवाद....💐💐💐👌👌👌🙏🙏🙏🙏
Very nice
कोणाकोणाला चतुर भावड्या, झुल्या, रामभाऊ आवडतात त्यांनी like करा comments करा
Mala avadta
चतुर भावडयाची अकशन एकदम भारी एक लाईक
ही वेबसिरीज अत्यंत सुंदर आहे. बरोबरच यामध्ये उत्तम कलाकार असुन त्यांच्या संवादाची उत्कृष्ट गुंफण तयार केली आहे.
चतुर भावडयाची लवस्टोरी सुद्धा बघायला आवडेल.
आत्ति उत्तम काम करत आहेत बाळासाहेब चतुर झुल्या रामा कुणाकुणाला आवडतो ह्या चौघाचा परफॉर्मन्स त्यांनी लाईक करा
एक गाव तेरा भानगडीत वेब सिरीज खरंच खूप छान आहे 👌👌👌👌
Kiti janana balasaheb sahili avadte tanni like toka
ज्यांना कोणाला बाळासाहेबांची लव्ह स्टोरी आवडली त्यांनी लाईक करा
Only entertenment
Nice(Ati uttam)
सीक्वंरीटी विषय भांग काडल्य बदल धन्यवाद बाळासहेबाची लव स्टोरी पूढ जाऊदय
एक गाव तेरा भानगडी आल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभारी आहोत बाळासाहेब असच चालू द्या चतुर भावड्या रामभाऊ सायली दिपाली रूपाली
Fyy
एकदम कडक झाला एपिसोड आजचा
रामभाऊ चा कंड जिरला लय कमेरा कड बघून नाटकं करीत होता
पण अप्रतिम अभिनय
❤❤Love 😘😘 You ❤❤ Tim
सुंदर एपिसोड आहे 👌👌👌👌
चतुर लाख करा जबरदस्त आहे जोडी 🔥🙏🎉🔥🔥🎉
अतिशय छान विषय घेऊन भाग बनवला होता 👌👌👌💐💐💐
लय भारी मित्रांनो👌👌👍👍
हर एका गावात बाळासाहेब सारखा माणूस पाहिजे अडचण येणार नाही बघा i like you बाळासाहेब 🙏🙏🙏🙏🙏🙏
बाळा साहेब च काम छान आहे सर्वांचं कॅरेक्टर छान आहे 👍
आजचा भाग हा जिम्मेदारीच भाग आहे.धन्यवाद.
म्युझिक लई भारी
चतुर भावडया खूप कॉमेडी आहे 😘😘😘😇😇
1 number
बाळासाहेब अगदी बरोबर आहे तुमचे.आणि चतुर,झुल्या मुळे बिचारा रामाला पण त्रास झाला.
Yh jl jh
Ideal Acter Balasaheb and Sayli
कोणा कोणाला एक गाव तेरा भानगडी आवडत ती लाइक करा
👑👉दिल से भोला नियत से साफ 😎
👉👉दिमाग हिला तो सबका बाप 👑
👑 बाळासाहेब 🔥
झुल्या कोणा कोणाला आवडतो एक लाईक करा
बाळासाहेब आणि सायली एक नंबर जोडी सर्व भाग पाहिले खुप आवडले
सायली इज लव❤️
सायली फॅन्स कॉमेंट like करा ❤️
Khup chan
👌👌👌👌
चतुर च्या चाबर्या पणाने.
रामभाऊ,झुल्या फुकट मार खालेत.
चतुर फ्यान लाईक करा.
सायली आणि बाळासाहेब दोघांना खूप दिवसातून एकत्र बघितलं...एकत्र बघून लय भारी वाटलं
Djrieirhjs
Gefe
Etfd
Y4yr
दर आठवड्याला फक्त चतुर रामा आणि झुल्याचेच दर्शन होते. राव काहीतरी व्हेरिएशन आणा. बाळासाहेब सायली ची लव स्टोरी अर्धीच दाखवली राव पुढच्या एपिसोड मध्ये तरी त्यांची लव स्टोरी पूर्ण दाखवा. त्यांचे लव स्टोरी बघितल्यावर आम्हाला एपिसोड बघितल्या सारखा वाटतो. बाळासाहेब सायली यांची लव स्टोरी कडक आहे. सायली फॅन.🔥🔥
बाळासाहेब आणि सायली ला बागण्यांत खूप आनंद येतो याची लव्हस्टोरी पूर्ण दाखवा
बाळा साहेब एक नंबर माणूस आहे दिलदार , साधा भोळा , माणुसकी असणारा .
Balasaheb 👑
जबरदस्त 💐💐
Kadak
सायली ची entry बघितली व like केले.
सायली आणि बाळासाहेब यांची लव स्टोरी आता अशीच चालू राहिली पाहिजे एक नंबर एपिसोड आवडला
हा हा हा!! सेक्युरिटी म्हटले की आता तिघांच्या जीवावर येईल. सायली बाळासाहेब भेट अर्धवट राहिली, ती तेव्हडी पुरी करा पुढील भागात, हा भाग छान झाला, शुभेच्छा
खूप छान संदेश दिलात आजच्या एपिसोड मध्ये. छान अभिनय सर्वांचा.
Superb
Nice episode 👍👌
शेवटी बाळासाहेबने वाचवले चतुर तुम्ही कितीही बाळासाहेबला चुना लावा पण बाळासाहेब मधे अजून ही माणुसकी आहे
तुमची love stori pan lai bhari aahe बघा बाळासाहेब 👌👌👌👌👌👌
आजचा भाग बरोबर सिक्युरिटी गार्डच्या जिवनावर आहे सत्य परिस्थिती आहे ही
तरी पण चतुर रामा झूल्या
आणखी धंरमेद्र यादव सर तुम्ही महाराष्ट्राला
खुप ऊत्तम कलाकार दिले आहेत
आज मराठी मायबोली राज भाषे दिनाच्या हार्दीक शुभेच्छा
Khupach chan
राम भाव लय कॉमेडी हाय
चतुर भावड्या तुला कलाक्षेत्रातील पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌺💐💐🌷🌷🌼🌼🌻🌻🍁🎈🎈🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
Very very nice 👍👍👍👍👍
The great ek gav tera bhangadi team💐💐💐
सायलि आल्यावर जे संगीत वाजतंना अगदि मधुर आवाज
चतुर झुल्या चि कॉमेडी एक नंबर 👌👌🤓🤓🤓
Super dada👌👌
लय भारी चतुर भावडय़ा बाळासाहेब मस्त एपिसोड
चतूर 👌👌👌
Mala khup aavdt ek gav tera bhangdi baghayla ❤❤❤❤
Nice येपिसोड बाहरी 😀😀😀😀😀
बबन राव नि काम लय कडक केलंय जबरदस्त 🔥🔥💪⚔️🇮🇳⚔️
भारी 🙏👍👌👌👌👌👌
एक नंबर आहे खरोखर आज चांगला पार्ट होता
Fantastic 👌😂
पहिल्यापासून सर्व एपिसोड बगतो मनलाऊन मी
बाळासाहेबांचं वागणं बोलणं मला खूप आवडत लोकांला समजून घेणं व सांगणं
बाळासाहेब एकदा शेतकरीवर्ग या विषयावर एक येपिसोड दाखवा शेतमाल पीक घेन्यपसुन् ते शहरात
विक्री ....कृपया दाखवा...
दिग्दर्शक साहेब म्युझिक खूप भारी अॅड केले आहे.... अप्रतिम...
I like you balasaheb
सायली and बालासाहेब यांची जोड़ी 1 no
जोड़ी आहे बा.
बाळासाहेब आणि सायली यांची लव्ह स्टोरी खूप छान आहे
एक नंबर चतुर भावड्या शेवटी लय हसलो
लय भारी रामा चतूर
1 no episode
लई भारी 👌👌👌
Shet ekdam kadak 😂😂😂
मी पण गावातच चाललोय सोडल असत तुम्हाला व
बाळासाहेब 😂😂😂😂😂
Super NAIC👌👌👌👌👌
१ नंबर भाग होता मस्त काॕमेडी
ek number episode aahe
Chatur 1nambar
Rama...😘😘❤️❤️
👌👌❤️👍 i like you Bhalasheb Nitya Rahulya Chatur and i miss you my college ❤️
Bhalasheb sayli ❤️storyi purn zalich pahije
Sr pliz give me a one Chan's pliz sr pliz
Ek number 😂❤️
एक नंबर भाग घेतला आहे
तुमचा एपिसोड मी मनापासून बघतो मला खूप आवडतो
सयाली ची entire लय भारी 👌
लय भारी🤗
1 number mi sequrity cha kam karatoy 🤩🤩💓😍
सुपर 👌👌👌👌👌
बाळासाहेबांची लव स्टोरी पुर्ण करा
खूपच सुंदर !..👌👌