बिस्कुटवाडी भाग नं. ४२ "किल्ला" | Biskutwadi Episode No 42

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2022
  • Download GoPaisa App and Get instant Rs 25 as a signup bonus: gopaisa.app.link/qaJfRxQDbub
    Follow GoPaisa on Instagram for daily deals & offers: bit.ly/3aqxMdN
    Note: Big diwali sales are live on amazon and flipkart. If you are planning to buy something then shop asap and shop via gopaisa you will get sale discount + Bank offers + Gopaisa Cashback. So download the gopaisa app now.
    Note: In case of any cashback missing queries do reach out to the support@gopaisa.com
    #gopaisa #gopaisacashback #cashbackliyakyaa #gopaisatrykiakyaa #cashbackhamesha #cashbackmatlabgopaisa
    ------------------------------------------------------------------------------
    Follow Us on Instagram instagram.com/?hl=en
    Follow Us on Facebook rb.gy/s4eefs
    ------------------------------------------------------------------------------
    जाहिराती साठी कृपया खाली दिलेल्या ई-मेल वर संपर्क करा
    For advertisement and Promotion
    Email ID: orangetree2121@gmail.com
    ------------------------------------------------------------------------------
    नमस्कार..!!
    तुमच्या मनोरंजन साठी घेऊन आलो आहोत बिस्कुटवाडी.
    या द्वारे आम्हाला तुमचं मनोरंजन करायची संधी मिळतीय हे आम्ही भाग्य समजतो.
    आम्ही सर्व परीने प्रयत्न करू तुमचं मनोरंजन करायचे , तुमच्या सर्वांचा आशीर्वाद राहू द्या.
    मराठी वेब सिरीज
    आणि हो आपल्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    धन्यवाद ..!!
  • Розваги

КОМЕНТАРІ • 553

  • @Orangetree2121
    @Orangetree2121  Рік тому +49

    Download GoPaisa App and Get instant Rs 25 as a signup bonus: gopaisa.app.link/qaJfRxQDbub
    Follow GoPaisa on Instagram for daily deals & offers: bit.ly/3aqxMdN
    Note: Big diwali sales are live on amazon and flipkart. If you are planning to buy something then shop asap and shop via gopaisa you will get sale discount + Bank offers + Gopaisa Cashback. So download the gopaisa app now.
    Note: In case of any cashback missing queries do reach out to the support@gopaisa.com
    #gopaisa #gopaisacashback #cashbackliyakyaa #gopaisatrykiakyaa #cashbackhamesha #cashbackmatlabgopaisa

  • @jindagiloveparv
    @jindagiloveparv Рік тому +171

    वजीरचे फॅन (अध्यक्ष) ठोका लाईक

  • @jindagiloveparv
    @jindagiloveparv Рік тому +60

    लखन चे फॅन ठोका लाईक 🙏

  • @jindagiloveparv
    @jindagiloveparv Рік тому +62

    राजाभाऊचे फॅन ठोका लाईक 🙏

  • @jindagiloveparv
    @jindagiloveparv Рік тому +55

    ऋतू चे फॅन ठोका लाईक 🙏

  • @jindagiloveparv
    @jindagiloveparv Рік тому +20

    बिस्कुटवाडी चे सगळे एपिसोड कोणी कोणी पाहिलेत ठोका लाईक 🙏

  • @jindagiloveparv
    @jindagiloveparv Рік тому +32

    भिंगरी चे फॅन ठोका लाईक 🙏

  • @jindagiloveparv
    @jindagiloveparv Рік тому +35

    पन्नू चे फॅन ठोका लाईक 🙏

  • @rdlacademy
    @rdlacademy Рік тому +22

    खूप महत्वाचा संदेश
    ..... आपल्या सर्वांचे आभार... अक्टिंग 😍 सुपर डूपर हीट.... अध्यक्ष मला पण तिसरा हिस्सा पाहिजे 🤣

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      😄🙏 धन्यवाद

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      🤣🤣
      अध्यक्ष लय आगाऊ हाय 🙏🏻🤣

  • @jindagiloveparv
    @jindagiloveparv Рік тому +43

    पिंकी चे फॅन ठोका लाईक 🙏

  • @sambhajibhoge2077
    @sambhajibhoge2077 Рік тому +6

    सरपंच या भुमिकेत सुर्यवंशी सर आहेत
    सर मस्त भुमिका केली तुम्ही

  • @ranjitkadam5675
    @ranjitkadam5675 Рік тому +11

    वजीर ने शेवट किल्ल्याचे महत्व 1नं सांगितलं खूप छान 🚩🚩

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому +1

      धन्यवाद 🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому +1

      किल्ला संवर्धन खरंच काळाची गरज आहे नाहीतर तो दिवस दूर नाही येणारी पिढी किल्ला म्हणजे काय असतं असं विचारेल 🙏🏻😊

  • @bhavanigroup830
    @bhavanigroup830 Рік тому +7

    1, नंबर वजीर भाऊ
    जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय शंभूराजे 😍😍

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      धन्यवाद 😊🙏🏻
      आभारी आहे 🌹

  • @jindagiloveparv
    @jindagiloveparv Рік тому +11

    सोन्या चे फॅन ठोका लाईक 🙏

  • @rajendrashelar1490
    @rajendrashelar1490 Рік тому +11

    वजीर तुमचे बोलले मनाला लागलंय. बरोबर बोलतोय तुम्ही.... गड संवर्धनसाठी श्रमदान करूया...🚩🚩🚩

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      धन्यवाद 🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому +1

      खरंच काळाची गरज आहे नाहीतर तो दिवस दूर नाही येणारी पिढी किल्ला म्हणजे काय असतं असं विचारेल 🙏🏻

  • @vikrambhosale1553
    @vikrambhosale1553 Рік тому +5

    खरच वजीर चांगलाच संदेश दिला तुम्ही 🔥🔥हा विचार सर्वांनी केला पाहिजे 🔥🔥 महाराजांचे किल्ले राहिले तर इतिहास राहिला 🌹🌹

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      विक्रम दादा 🙏🏻
      किल्ला संवर्धन ही काळाची गरज आहे 🙏🏻🌹😊

  • @rajjagtap5636
    @rajjagtap5636 Рік тому +6

    एक नंबर एपिसोड आहे छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🏹🏹🏹🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @umeshkurhe8415
    @umeshkurhe8415 Рік тому +4

    jay shivray🙏 jay Maharashtra mala vajir cha last seen khoop avadala🚩🚩🚩🚩🚩

  • @rahuljadhav3985
    @rahuljadhav3985 Рік тому +5

    मनोरंजना सोबत महत्त्वाच्या विषयावर जनजागरन 🚩🚩
    जय शिवराय जय गडकोट 🚩

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      धन्यवाद 🙏जय शिवराय

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      धन्यवाद राहुल दादा 🙏🏻😊
      मनापासून आभारी आहे 🙏🏻🌹

  • @MangeshKirdant7892
    @MangeshKirdant7892 Рік тому +5

    Kadakkkkkkkkkk episode all biskutwadi team 🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    Jay Shivray 🔥🔥🔥🔥

  • @ganeshsonawane8780
    @ganeshsonawane8780 Рік тому +5

    जय भवानी🙏जय छत्रपती शिवाजी

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      धन्यवाद गणेश दादा 😊🙏🏻🌹

  • @ajaychandanshive2525
    @ajaychandanshive2525 Рік тому +16

    एपिसोड पहायच्या आधीच आम्हीं लाईक करून मोकळे ❤️✌️

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      ☺️🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому +1

      असा प्रेम करणारा प्रेक्षक वा छान 😃👌🏻
      दादा मनापासून आभारी आहे 🙏🏻🌹😊

  • @sunildarkunde3469
    @sunildarkunde3469 Рік тому +4

    खूपच छान संदेश दिला वजीर आज आपल्या महाराष्ट्रातील किल्याची अवस्था खरच मोडकळीस आलेले आहेत.आपल्या किल्याची डागडुजी ही. झालीच पाहिजे इथे इलेक्शन लागल्यावर सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण येते सत्ता हातात आल्यावर त्यांना महाराजांच्या गड आणि किल्याची आठवण येत नाही सर्वांना हात 🙏 विनंती आहे.महाराष्ट्रातील सर्व प्रतिष्ठान यांनी सर्वांनी पाठ पुरावा करून आपले किल्ले सुदर्वले पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      अगदी बरोबर सुनील दादा 🙏🏻😊
      आपण सर्वांनी मनाशी ठरवलं तर काहीचं अशक्य नाही 🙏🏻

  • @dadasopatil2950
    @dadasopatil2950 Рік тому +9

    छत्रपति शिवाजी महारज की जय
    जय भवानी जय शिवराय

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

  • @abhijeetmane7375
    @abhijeetmane7375 Рік тому +7

    भाग खूप छान झाला 👑⛳️🚩🙏🙏

  • @rohanyadav2289
    @rohanyadav2289 Рік тому +5

    जय शिवराय मित्रांनो 💪💪

  • @shrutikavinodnikam7259
    @shrutikavinodnikam7259 8 місяців тому +7

    👌👑अध्यक्षांचे कोण कोण फॅन आहे👌👑

  • @ajaychandanshive2525
    @ajaychandanshive2525 Рік тому +4

    दिवाळीत किल्ला बनवायची मज्जाच वेगळी होती, ती आताच्या पिढीला नाही कळायची.. खुप छान उपक्रम ✌️👍🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      धन्यवाद अजय दादा
      अगदी बरोबर बोलातं आज किल्ला दिसत नाही पूर्वी सगळे किल्ला बनवायचे.

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      धन्यवाद 🌹😊

  • @djdhanyaremix4297
    @djdhanyaremix4297 Рік тому +8

    आजचा episode लय म्हणजे लय भारी झाला आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ल्यांची काय अवस्था आहे कोण बघत नाय आता आपण नच बघितल पाहिजे ❤️⛳

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому +1

      धन्यवाद

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому +1

      किल्ला संवर्धन खरंच काळाची गरज आहे नाहीतर तो दिवस दूर नाही येणारी पिढी किल्ला म्हणजे काय असतं असं विचारेल 🙏🏻😊

  • @raj_rathod41
    @raj_rathod41 Рік тому +4

    खूप छान Episode

  • @ujankarpavan6510
    @ujankarpavan6510 Рік тому +5

    Vajir bhawdya dolyatun pani bhaher aal aaj tu je bolas te khar ahe bhawa maharashtrat kilyanchi aavsta tu mnlas tashich zali ahe super episode 🤞💯

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому +1

      खूप खूप धन्यवाद एपिसोड share करा 🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      सर्वांनी खरंच मनापासून या सर्व गडकोट किल्लाचं संवर्धन करण्यासाठी मिळेल तेंव्हा श्रमदानं केलं पाहिजे हाच या एपिसोड चा मूळ उद्देश 🙏🏻😊

  • @shivajijagtap3315
    @shivajijagtap3315 Рік тому +4

    Kadak 1 no super episode👌👌

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      धन्यवाद जगताप साहेब 🙏🏻🌹😊

  • @aartigosavi5877
    @aartigosavi5877 Рік тому +5

    Aajcha episode khup mast hota timing vadhala mule dhanayvad

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому +1

      धन्यवाद ताई 🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      धन्यवाद आरती ताई
      आभारी आहे 🌹🙏🏻😊

  • @rajendrashelar1490
    @rajendrashelar1490 Рік тому +6

    वजीर आणि लखन, राजाभाऊ बिग फॅन 💪💪💪💪

  • @Akki__14317
    @Akki__14317 Рік тому +4

    वज्या लय हुशार आहे 😀🤣

  • @sachinnaykal0555
    @sachinnaykal0555 Рік тому +3

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
    खुप छान
    भटकंती सह्याद्रीची परिवार, वाई

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      धन्यवाद 🙏जय शिवराय 🙏आपलं कार्य महान आहे 👍

  • @FunnyVideo-li1xb
    @FunnyVideo-li1xb Рік тому +3

    बिस्कुट वाडीमधील सरपंच एक नंबर एके काळी त्यांच्या हाताखाली आम्ही शिकलोय एकदम कडक शिस्तीचे मुख्याध्यापक होते आज खूप अभिमान वाटतो सरांना पाहून

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      धन्यवाद
      सरपंच छान करत आहेत 🙏🏻🌹😊
      आभारी आहे 😊

  • @bharat_kulal_007
    @bharat_kulal_007 Рік тому +4

    मस्त एपिसोड अध्यक्ष

  • @akashmulekar5371
    @akashmulekar5371 Рік тому +7

    वा खूपच छान,असेच मोठे episode बनवत रहा,

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      धन्यवाद दादा 🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      आभारी आहे शेवट कसा वाटला सांगायला विसरू नका 🙏🏻😊
      धन्यवाद 🌹🙏🏻

    • @akashmulekar5371
      @akashmulekar5371 Рік тому

      @@Orangetree2121 एकदम भारी

  • @JAYSH333
    @JAYSH333 Рік тому +5

    🙏🙏🙏🙏.. गड संवर्धन काळाची गरज आहे 🚩...

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому +1

      धन्यवाद 🙏 अगदी खरं

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому +1

      अगदी बरोबर
      सर्वांनी केलं तर आपसूक होईल ठरवलं पाहिजे 🙏🏻😊

  • @Saurabhhh_2210
    @Saurabhhh_2210 Рік тому +10

    खूप मस्त एपिसोड 👌 जय भवानी 🚩जय शिवाजी ❤️

  • @raghugurav1031
    @raghugurav1031 Рік тому +24

    खरच खूप छान गावाकडची खुप आठवण येते पण तुमच्या मुळे खरंच खूप खूप आनंद होतो दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      शुभ दिवाळी 🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      धन्यवाद राघू दादा 🙏🏻😊

  • @anilmadane2182
    @anilmadane2182 Рік тому +3

    Kdkkkk episode😊😊👌👌👌

  • @sahadevmali335
    @sahadevmali335 Рік тому +8

    बिस्कुटवाडी या वेब सिरीज मधील सर्व कलाकारांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.....🙏🙏🙏🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      तुम्हांला सुद्धा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🏻😊

  • @ksjadhav1926
    @ksjadhav1926 Рік тому +3

    Very very nice episode 👌👌🌹🌹ajun ak episode kada Diwalicha khup Chan vatel baghayla 💐💐Chatur zulya Rambhau Happy Diwali 💐💐💐💐💐💐🎁🎁🎁🎁

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      ☺️☺️🙏🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      नक्कीचं जाधव साहेब 24 ला नक्की बघा 🙏🏻😊

  • @Pratik-xd2wy
    @Pratik-xd2wy Рік тому +4

    Nice EP

  • @somanathkhandagale5510
    @somanathkhandagale5510 Рік тому +5

    जय शिवराय भावानो 🚩🚩🚩

  • @ganeshkale5595
    @ganeshkale5595 Рік тому +3

    छान एपिसोड आहे चतुर सर

  • @navnathkumbhar5072
    @navnathkumbhar5072 Рік тому +6

    Shaktiman......raju bhai😍😂😂

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      अगदी बरोबर ☺️🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      🤣🤣
      लहान पणीची आठवण 👌🏻😃❤️

  • @amittambe4236
    @amittambe4236 Рік тому +3

    खूप छान

  • @sahadevmali335
    @sahadevmali335 Рік тому +5

    बिस्कुटवाडी ही वेब सिरीज पाहणाऱ्यांना देखील दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा....🙏🙏🙏🙏

  • @marutijamadar87
    @marutijamadar87 Рік тому +4

    जाय शिवराय.. 🙌🙏🚩

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      जय शिवराय 🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏻

  • @jakirshaikh6382
    @jakirshaikh6382 Рік тому +4

    Ek dum mast episod sonya bhawa 😍😍

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому +1

      धन्यवाद जाकीर भाई 🙏🏻🌹

  • @prashikkamble8951
    @prashikkamble8951 Рік тому +4

    अध्यक्ष प्रेमी एकच वंजीर एकच नंबर

  • @akashmulekar5371
    @akashmulekar5371 Рік тому +16

    पुढचा episode हा सोयाबीन काढणी वर बनवा,निसर्ग कसा शेतकऱ्याला त्रास देतो,ते दाखवा,शेतकऱ्याचे दुःख दाखवा.

  • @VishalVPatil-cl8dl
    @VishalVPatil-cl8dl Рік тому +3

    आपल्या सर्व किल्ल्यांची दुरवस्था खुप वाईट झालेली आहे, काही पर्यटकांनी तर काय सिंहगड पिकनिक स्पॉट केलाय आणि काहींनी तर पन्हाळगड लव पाँइंट केलाय विशाळगड तर मुस्लिमांनी काय अतिक्रमण केलाय.
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏻🚩
    जय महाराष्ट्र.. 🚩
    Episode khup chan zalay speech pan khup chan choice kelay save fort
    Thank you orenge three entertainment Film.

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      धन्यवाद 🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому +1

      किल्ला संवर्धन खरंच काळाची गरज आहे नाहीतर तो दिवस दूर नाही येणारी पिढी किल्ला म्हणजे काय असतं असं विचारेल 🙏🏻😊
      धन्यवाद विशाल भाऊ भरपूर शेअर करा हा भाग जनजागृती होऊ दे या भागाच्या माध्यमातून 🌹

    • @VishalVPatil-cl8dl
      @VishalVPatil-cl8dl Рік тому +1

      @@Orangetree2121 💯💯

  • @akshaynikam5917
    @akshaynikam5917 Рік тому +3

    Nice episode,⛳⛳⛳

  • @umeshkurhe8415
    @umeshkurhe8415 Рік тому +5

    nice episode👌👌

  • @swagatabheke6943
    @swagatabheke6943 Рік тому +2

    गुड्डी 😍😍😍😍 लई भारी acting

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      धन्यवाद ताई 🌹👌🏻😃

  • @samarthbobade1314
    @samarthbobade1314 Рік тому +4

    पार्टी हाय पार्टी 2 काढा पुढील Episode घ्या

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      31 ऑक्टोबर ला पार्टी हाय पार्टी येईल 🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      येतोय लवकर नक्कीच हसायला तयार रहा 🤣🙏🏻

  • @TusharK0994
    @TusharK0994 Рік тому +5

    अप्रतिम एपिसोड खूप मस्त

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому +1

      धन्यवाद दादा एपिसोड share करा 🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому +1

      खूप खूप आभारी आहे दादा 🙏🏻😊🌹

  • @Akki__14317
    @Akki__14317 Рік тому +5

    वजीर चा किल्ला एक नंबर झाला
    माझ्या कडुन 99 मार्क

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      धन्यवाद भावा 🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому +1

      आभारी आहे 🙏🏻🌹😊
      अक्की भाऊ 🙏🏻😃

  • @Aniket._satpute_7130
    @Aniket._satpute_7130 Рік тому +3

    Mastt

  • @Kiranhalgunde
    @Kiranhalgunde Рік тому +44

    सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤️❤️🙏🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      तुम्हाला आणी तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा 🌹😊🙏🏻

    • @Yamaha_MT-15-LOVER
      @Yamaha_MT-15-LOVER Рік тому +1

      @@Orangetree2121 p

  • @bhauraodawle8703
    @bhauraodawle8703 Рік тому +4

    जय शिवराय तुम्हा सर्व टीमला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @vilasbansode2175
    @vilasbansode2175 Рік тому +3

    सर्व टिमला दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому +1

      तुम्हाला हि शुभ दिवाळी 🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      धन्यवाद
      तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा 🙏🏻😊

  • @yuvrajjamdhade6892
    @yuvrajjamdhade6892 Рік тому +5

    पुढचा एपिसोड शेतकरी राजा चा बनवा शेतकरी ची कशी पावसाने नास केला

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      दादा नक्कीच काढू 🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      नक्की पुढील येणाऱ्या भागात विचार करू 🙏🏻😊

    • @yuvrajjamdhade6892
      @yuvrajjamdhade6892 Рік тому

      @@Orangetree2121 विचार नाही नक्की काढा प्रेक्षक खुप वाट पाहत आहेत

  • @jaydeepjamdade8692
    @jaydeepjamdade8692 Рік тому +4

    Super

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      धन्यवाद जयदीप भाऊ 🙏🏻🌹😊

  • @amitpatil1054
    @amitpatil1054 Рік тому +7

    शुभ सकाळ biskutvadi ♥️

  • @Ketuu_3004
    @Ketuu_3004 Рік тому +5

    best part start 48:54 to end

  • @jalindarshinare
    @jalindarshinare Рік тому +4

    Good nice
    लयभारी
    जय हिंद जय महाराष्ट्र 🇮🇳👍👌🌹♥️

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      धन्यवाद जय महाराष्ट्र 🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      धन्यवाद दादा 🙏🏻🌹😊

  • @sanjukolpe2695
    @sanjukolpe2695 Рік тому +3

    Super vedio

  • @somnathkale7363
    @somnathkale7363 Рік тому +4

    🥰🥰🥰🎈🎈

  • @amolchavan838
    @amolchavan838 Рік тому +3

    Kdaakk concept proud of you bhavano

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому +1

      खूप खूप आभारी आहे 🙏🏻😊
      किल्ला संवर्धन खरंच काळाची गरज आहे नाहीतर तो दिवस दूर नाही येणारी पिढी किल्ला म्हणजे काय असतं असं विचारेल 🙏🏻😊

  • @unlimitedcomedy3595
    @unlimitedcomedy3595 Рік тому +3

    एकच नंबर विषय घेतला आहे...

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      खूप खूप आभारी आहे 🙏🏻
      किल्ला संवर्धन आज काळाची गरज 🙏🏻😊

  • @love_status_king_7143
    @love_status_king_7143 Рік тому +4

    Kdakkkkkkkkkkkkk

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      धन्यवाद तुषार दादा 🙏🏻😊

  • @JustSHUBHAMYT
    @JustSHUBHAMYT Рік тому +5

    Jay shivray , ❤️ kharch gad kille japnyachi garaj ahe 😥

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      बरोबर आहे, जय शिवराय 🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому +1

      शुभम दादा अगदी बरोबर बोला आजची काळाची गरज आहे 🙏🏻😊

  • @Yogvlogs514
    @Yogvlogs514 Рік тому +8

    Congratulations for 152k complete 💯

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      धन्यवाद योगेश दादा आभारी आहे 🙏🏻🌹😊

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      Big thank you 🙏

  • @ketanbiradar4324
    @ketanbiradar4324 Рік тому +1

    खूप छान संदेश दिलाय या episode मधून धन्यवाद 🙏

  • @koynaqueenbussesoffical4072
    @koynaqueenbussesoffical4072 Рік тому +3

    गावची aatvan aali video bagun miss you Village

  • @bharat.jadhav1386
    @bharat.jadhav1386 Рік тому +4

    खूपच छान शूटिंग केली आहे एडिटिंग पण

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      धन्यवाद 🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      धन्यवाद भारत दादा 😊🙏🏻🌹

    • @bharat.jadhav1386
      @bharat.jadhav1386 Рік тому

      @@Orangetree2121 🙏🙏🙏असाच.आमचा तूमाला सपोर्ट आहे

  • @Dnyashewar..5556..
    @Dnyashewar..5556.. Рік тому +5

    मस्तच व्हिडिओ काम खूपच भारी आहे सागलेच..

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      धन्यवाद दादा 🙏🏻😊
      शेवट कसा वाटला कसा नक्की सांगा 🙏🏻😊

  • @maheshfirake6250
    @maheshfirake6250 Рік тому +3

    खूप भारी एपिसोड झाला❤️👌✌️

  • @sandipgore78
    @sandipgore78 Рік тому +2

    खरच आज चा एपिसोड पाहून डोळे भरून आले. महाराजांची कीर्ती खूप महान आहे सांगेल तेवढी कमीच आहे .माझा एक छोटा question आहे की आज महाराजांनवर खूप move, serial निघाल्या आहेत पण त्यातील किती पैसा गडकिल्ले साठी खर्च केला. सगळे हेच करत आले किल्ल्याची दूरव्यस्था सांगत मग कोण लक्ष यात देईल?

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      संदीप दादा
      किल्ला संवर्धन ही आपल्या सर्वांची आता जबाबदारी आहे, वेळीच आपण सगळे जागे नाही झालो तर किल्ला काय असतो असा प्रश्न पुढची पिडी विचारेल 🙏🏻

  • @Sjlivedubaivlogs
    @Sjlivedubaivlogs Рік тому +5

    विषय गंभीर आहे
    दिवाळीला फालतु खर्च करण्यापेक्षा अभिमानाने कील्ले दुरुस्ती साठी लोकानी 1 रुपया सुद्धा दान केला तर महाराष्ट्र पर्यटन उद्योग वाढेल येणार्या पिढिला आपल्या महापराक्रमी राजा विषयी गर्वाने सांगता येईल
    महाराष्ट्र सरकार आपलं लक्ष या गोष्ठी कडे कठोर पणाने असावं ही विनंती 🙏

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      🙏🙏🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      सागर दादा खरंच आज अगदी सगळ्यांनी श्रमदानं करायला पाहिजे 🙏🏻😊
      आभारी आहे 🌹

  • @shodhagarthite3669
    @shodhagarthite3669 Рік тому +5

    Very nice

  • @akashsalunkhe920
    @akashsalunkhe920 Рік тому +1

    सर्वाना दिपावलीच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छां👑✌️🌺

  • @2259.Baramati-
    @2259.Baramati- Рік тому +4

    चतुर भावड्या च छान आहे

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      नाव अनेक माणूस एक 🌹🙏🏻😊

  • @rupesh6711
    @rupesh6711 Рік тому +4

    🚩मनापासून आभार 🙏जय शिवराय 🙏

  • @sachinjangam6473
    @sachinjangam6473 Рік тому +4

    Superb episode

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      धन्यवाद सचिन भाऊ 🙏🏻

  • @amolshinde2151
    @amolshinde2151 Рік тому +4

    शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संभाजी भिडे गुरुजी हे एक नाव घ्यायला पाहिजे होतं जय शिवराय जय जिजाऊ जय संभाजी राजे खूप छान वाटलं

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      अमोल दादा
      शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचं नाव घेतलं आहे
      जय शिवराय 😊🙏🏻

  • @sachinkolpe2138
    @sachinkolpe2138 Рік тому +3

    किल्ला मस्त आहे ✌️✌️

  • @digambarkatkar5743
    @digambarkatkar5743 Рік тому +4

    👌👌

  • @aniketkhade4396
    @aniketkhade4396 Рік тому +3

    Bhingari &raja bhau chi love Story dakava bhari vatel bagayla

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      नक्कीच 🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      बघूया पुढे पुढे काय काय होतंय 🙏🏻

  • @somnathpole254
    @somnathpole254 Рік тому +8

    नाइस वजीर दादा 1नंबर एपिसोड आहे मनापासून आवडला आपल्याला जय भवानी जय शिवाजी ...🚩🙏

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      किल्ला संवर्धन खरंच काळाची गरज आहे नाहीतर तो दिवस दूर नाही येणारी पिढी किल्ला म्हणजे काय असतं असं विचारेल 🙏🏻😊

  • @user-vb2sq7zo6v
    @user-vb2sq7zo6v Рік тому +3

    💯💯💯💯💯

  • @rajusapre5843
    @rajusapre5843 Рік тому +3

    👌👌👍👍🙏🙏

  • @balulokhande82
    @balulokhande82 Рік тому +3

    वजीर अध्यक्ष एक नंबर

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому

      धन्यवाद

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому

      अध्यक्ष चा विषय लय हार्ड हाय 🤣

  • @vrushaligavali2661
    @vrushaligavali2661 Рік тому +3

    Very nice episode.all off you guys.Happy Diwali.🎊🎊🎆🎆🎉🎉🎁🎁

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 Рік тому +5

    जय हिरोजी ईदूंलकर ,रक्ततात नुसतं जानच नाहीतर ईमान भी पाहीजे,महाराष्ट्राचा आत्मा ,,रायगड,,⛳⛳⛳⛳जय शिवराय,

    • @jindagiloveparv
      @jindagiloveparv Рік тому +1

      जय शिवराय 🙏

    • @Orangetree2121
      @Orangetree2121  Рік тому +1

      अगदी खरं बोला विटेकर दादा 🙏🏻😊