आषाढ महिन्यात साती आसरा देवीला नैवेद्य कधी व कसा दाखवावा? आखाड का तळला जातो? आषाढ महिना माहिती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 лип 2024
  • आषाढ महिन्यात साती आसरा देवीला नैवेद्य कधी व कसा दाखवावा? आखाड का तळला जातो? आषाढ महिना संपूर्ण माहिती
    या व्हिडिओमधे आषाढ महिना संपूर्ण माहिती, आषाढ महिन्यात काय करावे? साती आसरांची पूजा , नैवेद्य कसा दाखवावा सविस्तर माहिती सांगितली आहे
    आषाढ महिना सुरु झाला की मराठवाड्यात घरोघरी तळणाचे सुवास दरवळू लागतात. घरोघर एकमेकींना हमखास विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे.. "काय मग झाला का आषाढ तळून?". 'आषाढ' किंवा 'आखाड' अशा दोन्ही नावांनी हा महिना ओळखला जातो. पण या महिन्यात जो काही खास नैवेद्य केला जातो त्याला मात्र बोली भाषेत बहुतेक सर्वजणच सरसकट 'आषाढ तळणं' किंवा 'आखाड तळणं' असं म्हणतात.महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रांतात आषाढानिमित्त वेगवेगळा नैवेद्य दाखवला जातो. मराठवाड्याच्या खाद्य परंपरेनुसार आषाढ महिन्यात तिखटाच्या पुऱ्या, गोड पुऱ्या आणि दही- भात असा नैवेद्य केला जातो. घरच्या देवाला हा नैवेद्य दाखवतातच. पण घराजवळ जे कोणतं देवीचं मंदिर असेल, त्या मंदिरातही हा नैवेद्य वाढून नेला जातो
    Other related videos:
    साती आसरांची पुजा कधी व कशी करावी?Sati asaranchi puja kashi karavi
    • साती आसरांची पुजा कधी ...
    साती आसरा म्हणजे काय? Sati asara information in marathi| sati asara mhnje kay
    • साती आसरा म्हणजे काय? ...
    अन्नपुर्णा देवीची पूजा कधी व कशी करावी, कथा, संपूर्ण माहिती| Annapurna jayanti puja vidhi Marathi
    • देवघरात अन्नपूर्णा देव...
    साती आसरा, जलासरा, माऊली, देवराज इंद्र, स्वर्ग लोक, कोळी, आगरी, आगरी कोळी, कुणबी, माळी, देवता, वेताळ, कोकण, देवी, sati asra, hindu mythology, konkan spirits, demigods, history, ghost, fairy, king, ashadhi ekadashi, pandharichi vari 2024,ashadhi wari 2024,ashadhi ekadashi, ashadhi ekadashi status, devshayani ekadashi, devshayani ekadashi 2024,devshayani ekadashi kab hai, devshayani ekadashi katha
    #ashadhmaas
    #ashadhi
    #satiasarapuja
    #ashadhiekadashi
    #सातआसरामाहिती
    #kavitaamrutkar
    #satiasara
    #satiasarapujakashikaravi
    #satiasarainformationmarathi
    ----------------------------------------------------------------------------
    नमस्कार मंडळी,
    मि कविता kavita Amrutkar या चॅनेलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे
    माझा चॅनेलवर मि तुम्हाला अध्यात्मिक माहिती, मराठी सणवार, पूजा कशी करावी, आरती, मंत्र, स्तोत्र,व्रतवैकल्ये माहिती तसेच लहान मुलांचे आरोग्यविषयक माहिती बघायला मिळेल
    Please do like, share, comment, subscribe to my channel
    Playlist 👇
    Informative videos(fastivals Information):
    • Informative Videos
    Thank u
    ----------------------------------------------------------------------------

КОМЕНТАРІ •