आपण दिलेली माहिती मोलाची आहें पण अनेक भक्त निर्मळ पणाने देवाची पुजा करतात तरी देव भक्तांची सेवा स्वीकारतात फक्त अंगी भक्ति पाहिजे साध्या पणाने पुजा केली तरी देव भक्तां वरती सदैव प्रसन्न असतात जी
ua-cam.com/video/HT8bJVzurJs/v-deo.html आपण माझा हा व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतील.. ब्रश का वापरते वगैरे.. पहा वेळ असेल तर नक्की. धन्यवाद
दादा.. फुले,छत्रपती शिवराय सर्व जण आपल्या करीता अतिशय आदराच्या ठिकाणी आहेत..पण आपल्या चँनेलचा विषय तो नसल्याने मी ती माहिती व्हिडीओ तून नाही देऊ शकत. ऐतिहासिक माहिती च्या चँनेलशी संपर्क साधावा. धन्यवाद
देवाची पुजा कशी करावी ते चांगल्या प्रकार सांगितली पण तुम्ही देव घासुन एकत्रच ठेवले आणि एकत्रच आंघोळ घातली पण अस चालत नाही एकेक देवालाच आंघोळ घालावी लागते
खुपच छान माहिती दिली आहे ताई तुम्ही आम्ही सुध्दा अशा प्रकारेच पुजा करतो. धन्यवाद ताई . खुप खुप धन्यवाद.
Thank you so much 🌷🌼
Ppppp
@@DelhikarMarathi iiiuuiuuuiiuuiiiiuuuui oh uuuuiuuijoooooo9oooo as ZZ.
Ytprwqsdahklmxz
@@vishuajit9639 uiu
छान माहिती मिळाली ताई . आम्हाला कोणती फुले कोणत्या देवांना वाहावी हे नव्याने समजले.
🙏🙏
खूप छान माहीती दीली ताई👌🌹🌷
Khup chan mahiti dili...ek sangave vatle...shivling la pani madhe thevave ani samai la asan dyave tandul thode kivha phool paklya sudhha chaltil....
Thank you tai
देव पुजेचा सुंदर माहिती दिली धन्यवाद
आपण दिलेली माहिती मोलाची आहें पण अनेक भक्त निर्मळ पणाने देवाची पुजा करतात तरी देव भक्तांची सेवा स्वीकारतात फक्त अंगी भक्ति पाहिजे साध्या पणाने पुजा केली तरी देव भक्तां वरती सदैव प्रसन्न असतात जी
एकदम उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे,धन्यवाद.
Thank you
ओम् नमः शिवाय 🌹🌹🙏🙏 खुप छान माहिती दिली ताई 👌👌 खुपच उपयुक्त माहिती मिळाली मनापासून धन्यवाद ताई 🌹🌹🙏🙏🌹🌹
धन्यवाद 🥰🌷🍁
खुपच सुंदर शुभ सकाळ धन्यवाद
Khup chan tai mahiti sagitala dhanyawad ❤
आभारीआहोत
Khup chan mahiti dili tai Tumhi❤🪷🪷🪷🪷🪷🪷❤❤❤❤❤🫶🫶🫶
Thanks tai
खुप सुंदर माहिती, ताई 🙏🙏🌹
धन्यवाद
छान माहीती दिलीत...धन्यवाद 🙏🙏
माहिती छान मिळाली असस देवपुजा करु धन्यवाद ताई नवीन माहिती परत मिळावी देवपुजा करतांनाअगरबत्ती किती पेटवायची
शेवटी आरतीला...धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली🙏🙏🙏
Khupch Chan mahiti dili aahe tai taydadl khup khup dhanyvad 🙏🙏💐💐
फारच छान
धन्यवाद
Koop Sundar Tai mahit dili
खूप छान माहिती मिळाली ताई
Khup chan mahitee deli Tai
Khup Sunder.👌👌🙏🙏🌹🌹
Thank you
अतिउत्तम🎉😂❤
धन्यवाद
खूप छान माहिती सांगितली ताई धन्यवाद
आभारी आहोत
तुमी खूप छान माहिती दिली आहे पण ब्रशनी देव धुत नाही
ua-cam.com/video/HT8bJVzurJs/v-deo.html
आपण माझा हा व्हिडीओ पाहिला तर तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतील.. ब्रश का वापरते वगैरे.. पहा वेळ असेल तर नक्की.
धन्यवाद
ताई उभे राहून पूजा केली तर चालते का? कारण माझे देवघर छोट्या almarivar ठेवले आहे. प्लीज सांगा.
हो चालेल
Khup chhan sangital
Kupcha chhan Tai
Khup chan Tai
Devhara navin ghetlaka chan ahe
Kiti kharch aala
Ho navin ghetla 5k
@@DelhikarMarathi okk
Chan ahe
Thank you
Niyam.chaan.ahet
Tai khup chan mahiti dili
धन्यवाद
व्हिडिओ खूप छान आहे 👌🙏
5776ý
Thanks
Very nice
Agdi barobar
Very nice information
छान
ताई खुप छान आहे पुजा
धन्यवाद ताई
नैवद्याच्या ता टा मधेच जेवल tr चालते का की दुसऱ्या ततमध्ये काढयच .plz reply mam.
Kuph चान माहिती दिली ताई
Khub Sundar Tai khubchand mahiti Dil mod de dhanyvad 🙏🙏🙏🙏❤️❤️
धन्यवाद
एकदम मस्त आहे मित्रा
बेलाचे पान कसे पाहायचे आहे ते सांगा
पालथे
Dhanyavad. Chan
Khup Chhan Poja Rule
dev pooja kartana devachya murti pitambarine ani brushne ghaslelya dakhavale te barobar ka
Khupch Chan mahiti aahe❤
छान आहे ताईमाहीती
छान माहिती सांगितली अशी च नवनवीन माहिती सांगा धन्यवाद ताई
Ho nakki..
Thank you
खूप छान
ब्रश ने देव घासू नये
Jai Mata ji
Khup.chan🙏🙏
खुपच सुंदर माहिती मिळाली आहे
Thank you
Khup sundar mahiti dilit thanks mam 👌👍🙏
Thank you
Tum Khoob Khoob Khoob aabhar
धन्यवाद
Khup chan 👌🏻👌🏻
Thanks for the sharing.
🙏
कपडे धूवुन झाल्यावर पूजा करणे योग्य की अयोग्य....रिप्लाय करा प्लिज
चालेल ना काही अडचण नाही
Khup chan tay mahithi dili🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you 😊
माहीती छान मिळाली अशीच देवाची पूजा करू धन्यवाद
आभार
Thanks aabhar aapka
मीशोभा.सौदागर.मी.नविन.क्षी.यतर.आणले.ते.देव.घरात.कसे्ठेवावे.
Very ñice tai
खुप छान माहिती दिली आहे
धन्यवाद😘
जय जय राम कृष्ण हरी
Tai hi tayar keleli kankechi pind ticha next day visarjan karaycha ka
Ho
Khup chhan thanks
Welcome
Khup Chan mahiti dili thumhi tai 🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩Jay shri Ram 🚩🚩🚩
Thanks
Kranti Surya Jyotiba Phule yanche gulamgiri pustakacha sangava
दादा..
फुले,छत्रपती शिवराय सर्व जण आपल्या करीता अतिशय आदराच्या ठिकाणी आहेत..पण आपल्या चँनेलचा विषय तो नसल्याने मी ती माहिती व्हिडीओ तून नाही देऊ शकत. ऐतिहासिक माहिती च्या चँनेलशी संपर्क साधावा.
धन्यवाद
नवनाथ पुजा या बाबत माहिती सांगा.
Ok
Khoop chan,sunder,
Thank you 😊
Nice name of you tai
मलाखूव मानसिक नास हातोय उपाय सागा
Sunder mahiti.
❤ 🎉
खूप छान माहिती मिळाली 👌
Tai jar mandiramadhe pradakshinecha marg nasel tr kay karave??
स्वतःभोवती प्रदक्षिणा मारणे
Very nice Tai
धन्यवाद, छान माहिती दिलीत
Thank you
गणपतीचा १फोटो व २ मुर्ती असतील तर चालते का?
काहीतरी एकच ठेवा.
मूर्ती योग्य राहिल १
जेणेकरून अभिषेक, स्नान घालणे कुंकूमार्चन हे सर्व करता येतं
Tai dev brush ne saff kel tr chaltat ka
हो .
Very nice
Thank you
घंटी कुठे ठेवावी
Thanks lot 😊
Welcome
Thank you
👌👌
👌👌🙏🙏
Jai mata di🚩❤️❤️
चांगल आहे
देवाची पुजा कशी करावी ते चांगल्या प्रकार सांगितली पण तुम्ही देव घासुन एकत्रच ठेवले आणि एकत्रच आंघोळ घातली पण अस चालत नाही एकेक देवालाच आंघोळ घालावी लागते
नेहमी एकेक करून स्नान घालते पण त्या दिवशी बाळ ओढत होतं देव त्यामुळे तसं करावं लागलं
ताई महादेवाची पिंड देवघरात ठेवली तर चालते का
हो
Shriseamisamrth
महादेवाची पिंड कशी ठेवावी पाण्यात ठेवावी की तांदळात
❤❤
Naginpanavar kapur jyot petavato tevha nagin palate thevave ka sulate sangave ase
सुलटे
Masta
Thank you
Ganapati 2 photo ani ek murthi devaryat thevu shakto Kay?
नाही.
एक फोटो एक मुर्ती
तो फोटो देवराच्या बाहेर लावू शकतो???
दुसरा फोटो काय करायचा??
गणपतीचा फोटो सिंगल नाही गणपती , लक्ष्मी आणि सरस्वती असे आहेत
देवाला ब्रश ने घासल तर चालत का ताई
Ho
Good
Jai mata di
Jai mata di
खंडोबा भैरबा यमाई बोलाई याना कोणता नेवद दाखवावा
खंडोबाला भरीत भाकरी..
बाकी देवीदेवतांना वरणभात मेथीची भाजी पोळी असा साधा सात्विक नैवेद्य सुद्धा चालतो.
सणावारानुसार पुरणाचा,खीर पुरीचाही नैवेद्य देता येईल..
ताई मि सुर्यनारायणाला अर्ध्य अर्पण करते त्या वेळी ते पाणी बेलाच्या कुंडीत पडते ,,हे बरोबर आहे की मी कुठे चुकते 🙏🙏ते सांगा
नाही ताई असे नका करू..तुम्ही हवं तर एखाद्या फुलझाडाला किंवा फळझाडाला ते पाणी जाईल अशा ठिकाणी अर्घ्य देऊ शकता.
बेलाला नका देऊ.
बरोबर आहे
Daughter,marriage difficult