Kavita Amrutkar
Kavita Amrutkar
  • 322
  • 2 476 677
आषाढ महिन्यात साती आसरा देवीला नैवेद्य कधी व कसा दाखवावा? आखाड का तळला जातो? आषाढ महिना माहिती
आषाढ महिन्यात साती आसरा देवीला नैवेद्य कधी व कसा दाखवावा? आखाड का तळला जातो? आषाढ महिना संपूर्ण माहिती
या व्हिडिओमधे आषाढ महिना संपूर्ण माहिती, आषाढ महिन्यात काय करावे? साती आसरांची पूजा , नैवेद्य कसा दाखवावा सविस्तर माहिती सांगितली आहे
आषाढ महिना सुरु झाला की मराठवाड्यात घरोघरी तळणाचे सुवास दरवळू लागतात. घरोघर एकमेकींना हमखास विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे.. "काय मग झाला का आषाढ तळून?". 'आषाढ' किंवा 'आखाड' अशा दोन्ही नावांनी हा महिना ओळखला जातो. पण या महिन्यात जो काही खास नैवेद्य केला जातो त्याला मात्र बोली भाषेत बहुतेक सर्वजणच सरसकट 'आषाढ तळणं' किंवा 'आखाड तळणं' असं म्हणतात.महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रांतात आषाढानिमित्त वेगवेगळा नैवेद्य दाखवला जातो. मराठवाड्याच्या खाद्य परंपरेनुसार आषाढ महिन्यात तिखटाच्या पुऱ्या, गोड पुऱ्या आणि दही- भात असा नैवेद्य केला जातो. घरच्या देवाला हा नैवेद्य दाखवतातच. पण घराजवळ जे कोणतं देवीचं मंदिर असेल, त्या मंदिरातही हा नैवेद्य वाढून नेला जातो
Other related videos:
साती आसरांची पुजा कधी व कशी करावी?Sati asaranchi puja kashi karavi
ua-cam.com/video/64DgQNNKdVI/v-deo.html
साती आसरा म्हणजे काय? Sati asara information in marathi| sati asara mhnje kay
ua-cam.com/video/NtK-iEk-gTc/v-deo.html
अन्नपुर्णा देवीची पूजा कधी व कशी करावी, कथा, संपूर्ण माहिती| Annapurna jayanti puja vidhi Marathi
ua-cam.com/video/-mBPITdKzPY/v-deo.html
साती आसरा, जलासरा, माऊली, देवराज इंद्र, स्वर्ग लोक, कोळी, आगरी, आगरी कोळी, कुणबी, माळी, देवता, वेताळ, कोकण, देवी, sati asra, hindu mythology, konkan spirits, demigods, history, ghost, fairy, king, ashadhi ekadashi, pandharichi vari 2024,ashadhi wari 2024,ashadhi ekadashi, ashadhi ekadashi status, devshayani ekadashi, devshayani ekadashi 2024,devshayani ekadashi kab hai, devshayani ekadashi katha
#ashadhmaas
#ashadhi
#satiasarapuja
#ashadhiekadashi
#सातआसरामाहिती
#kavitaamrutkar
#satiasara
#satiasarapujakashikaravi
#satiasarainformationmarathi
----------------------------------------------------------------------------
नमस्कार मंडळी,
मि कविता kavita Amrutkar या चॅनेलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे
माझा चॅनेलवर मि तुम्हाला अध्यात्मिक माहिती, मराठी सणवार, पूजा कशी करावी, आरती, मंत्र, स्तोत्र,व्रतवैकल्ये माहिती तसेच लहान मुलांचे आरोग्यविषयक माहिती बघायला मिळेल
Please do like, share, comment, subscribe to my channel
Playlist 👇
Informative videos(fastivals Information):
ua-cam.com/play/PLp9g1aTQToo6F42kjturhp1EUH5eSh6Z-.html
Thank u
----------------------------------------------------------------------------
Переглядів: 235

Відео

pandharpur history marathi | Vitthal Pundalik Katha | पंढरीची वारी माहिती मराठी #ashadhiekadashi
Переглядів 1,1 тис.7 годин тому
pandharpur history marathi | Vitthal Pundalik Katha | पंढरीची वारी माहिती मराठी #ashadhiekadashi पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधी हिंदू भाविकांचं आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामुळे पंढरपुरला दक्षिण काशी म्हणतात. या व्हिडिओमधे विठ्ठल पंढरपुरात कसे आले विठ्ठल कोण आहे? विठ्ठल ला पांडुरंग का म्हणतात? सविस्तर माहिती सांगितली आहे Pandharpur, ...
अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत कथा नक्की ऐका ईच्छा ताबडतोब होईल पूर्ण | angarki sankashti chaturthi
Переглядів 249День тому
अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत कथा नक्की ऐका ईच्छा ताबडतोब होईल पूर्ण | angarki sankashti chaturthi Angarki Sankashti 2024 : 25 june ज्येष्ठ महिन्यात मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे. अंगारकीला व्रत-उपवास करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा केली जाते. दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असते. त्या दिवशी गणेशासोबत चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे. त्याशिवाय हे व्रत अपूर्ण राहते. #angarki #angarkic...
vat purnima 2024 puja | वडपूजा नियम | गर्भवती स्त्रियांनी वडाची पूजा करावी का? #vatsavitripooja
Переглядів 58514 днів тому
vat purnima 2024 puja | वडपूजा नियम | गर्भवती स्त्रियांनी वडाची पूजा करावी का? #vatsavitripooja या व्हिडिओ मध्ये गर्भवती स्त्रियांनी वडाची पूजा करावी का? पूजेतील ओटीचे काय करावे? गर्भवती स्त्रियांनी ओटी भरावी का? वडाचे झाड नसल्यास पूजा कशी करावी ? ओटी कशी भरावी ? बऱ्याच वडपूजा संबंधित प्रश्नांची उत्तरे मासिक पाळी सुतक असेल तर... पूजा कशी करावी वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसावी, bangdyanch...
vat purnima 2024 | vatsavitri purnima puja vidhi marathi|वटसावित्री पौर्णिमा पुजा साहित्य व पूजाविधी
Переглядів 34 тис.14 днів тому
vat purnima 2024 | vatsavitri purnima puja vidhi marathi|वटसावित्री पौर्णिमा पुजा साहित्य व पूजाविधी या व्हिडिओमधे वटपौर्णिमा संपूर्ण पूजाविधी, पुजा साहित्य, मुहूर्त,मंत्र,प्रार्थना हि वटपौर्णिमा संपूर्ण माहिती मिळेल. अगदी सोप्या पध्दतीने सांगितलेली हि वटसावित्री पूजा तुम्ही घरी किंवा बाहेर जाऊनहि वडाची पूजा करू शकतात . सविस्तर माहिती सांगितली आहे हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथ...
#vatpurnima2024 | वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणता रंग शुभ ठरेल कोणता वर्ज्य करावा?
Переглядів 80521 день тому
#vatpurnima2024 | वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणता रंग शुभ ठरेल कोणता वर्ज्य करावा? या व्हिडिओमधे वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसावी कोणता रंग शुभ ठरेल कोणता वर्ज्य करावा सविस्तर माहिती सांगितली आहे वट पोर्णिमा पूजाविधी, वटपौर्णिमा कशी साजरी करावी, वटपोर्णिमा पूजा विधि, वटपोर्णिमा पूजा विधी मराठी मध्ये, वटपौर्णिमा ,वटपौर्णिमा 2023, वटपौर्णिमा कधी साजरी करावी, वटपौर्णिमा वटसावि...
वटपौर्णिमा २०२४ | स्त्रियांनी ही १ चूक अजाबात करू नये | वटपौर्णिमा पूजा साहित्याचे काय करावे?
Переглядів 7421 день тому
वटपौर्णिमा २०२४ | स्त्रियांनी ही १ चूक अजाबात करू नये | वटपौर्णिमा पूजा साहित्याचे काय करावे या व्हिडिओ मध्ये वटपौर्णिमा पूजा करताना आपण कोणत्या चुका करतो , काय चुका आपण टाळल्या पाहिजे ashi वटपौर्णिमा संपूर्ण माहिती मिळेल सविस्तर माहिती सांगितली आहे नमस्कार मंडळी, मि कविता kavita Amrutkar या चॅनेलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे माझा चॅनेलवर मि तुम्हाला अध्यात्मिक माहिती, मराठी सणवार, पूजा...
महिलानी या वस्तू चुकूनही सासरी नेऊ नये | घडू शकतात त्यामुळे अमंगळ गोष्टी | स्त्रियांनी अवश्य बघा
Переглядів 5828 днів тому
महिलानी या वस्तू चुकूनही सासरी नेऊ नये | घडू शकतात त्यामुळे अमंगळ गोष्टी | स्त्रियांनी अवश्य बघा या व्हिडिओमधे सासरी निघालेल्या मुलीला या वस्तू कधीच देऊ नये सविस्तर माहिती सांगितली आहे नमस्कार मंडळी, मि कविता kavita Amrutkar या चॅनेलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे माझा चॅनेलवर मि तुम्हाला अध्यात्मिक माहिती, मराठी सणवार, पूजा कशी करावी, आरती, मंत्र, स्तोत्र,व्रतवैकल्ये माहिती तसेच लहान मुल...
वटपौर्णिमा २०२४ संपूर्ण माहिती | तिथी, तारीख ,मुहूर्त, महत्व | व्रत कसे करावे | vatpournima mahiti
Переглядів 853Місяць тому
वटपौर्णिमा २०२४ संपूर्ण माहिती | तिथी, तारी ,मुहूर्त, महत्व | व्रत कसे करावे | vatpournima mahiti या व्हिडिओमधे वटपौर्णिमा 2024 | vatsavitri purnima puja vidhi marathi| वटसावित्री पौर्णिमा पुजा साहित्य व पूजाविधीसविस्तर माहिती सांगितली आहे या व्हिडिओ मध्ये वटपौर्णिमा संपूर्ण पूजाविधी, पुजा साहित्य, मुहूर्त,मंत्र,प्रार्थना हि वटपौर्णिमा संपूर्ण माहिती मिळेल. अगदी सोप्या पध्दतीने सांगितलेली हि वट...
सुकलेल्या तुळशीचे काय करावे ? Benefits of tulasi | tulasi plant mahiti marathi | kavita amrutkar
Переглядів 1,3 тис.Місяць тому
सुकलेल्या तुळशीचे काय करावे ? Benefits of tulasi | tulasi plant mahiti marathi | kavita amrutkar या व्हिडिओमधे सुकलेल्या तुळशीचे काय करावे?सविस्तर माहिती सांगितली आहे सुकलेली तुळस चमकवणार नशीब वाळलेल्या काड्यांचा करा हा उपाय सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आपल्या जीवनामध्ये तुळशीच्या सुकलेल्या काड्यांचा देखील खूप उपयोग आहे. फार पूर्वीपासून प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचे झाड हे लावलेले असते. आ...
Akshay Tritiya 2024 |अक्षय तृतीयेला अक्षय तृतीयेला दान काय द्यावे | Akshaya Tritiya daan vidhi
Переглядів 805Місяць тому
Akshay Tritiya 2024 |अक्षय तृतीयेला अक्षय तृतीयेला दान काय द्यावे | Akshaya Tritiya daan vidhi या व्हिडिओमधे अक्षयतृतीय २०२४ | संपूर्ण पूजा विधी, महत्व व शुभ मुहूर्त काय दान द्यावे, काय खरेदी करावे सविस्तर माहिती सांगितली आहे #akshayatritiya2024 #अक्षयतृतीया #akshaytritiyadaan #अक्षयतृतीयापुजाविधी #akshaytritiyapujavidhi #अक्षयतृतीया 2024संपूर्णपुजाविधीसाहित्य #अक्षयतृतीयापुजा #trending #kavita...
अक्षय तृतीया 2024 | संपूर्ण पूजाविधी,महत्व,शुभ मुहूर्त | akshaya tritiya pitru puja vidhi marathi
Переглядів 785Місяць тому
अक्षय तृतीया 2024 | संपूर्ण पूजाविधी,महत्व,शुभ मुहूर्त | akshaya tritiya pitru puja vidhi marathi या व्हिडिओमधे अक्षयतृतीय २०२४ | संपूर्ण पूजा विधी, महत्व व शुभ मुहूर्त काय दान द्यावे, काय खरेदी करावे सविस्तर माहिती सांगितली आहे #akshayatritiya2024 #अक्षयतृतीया #अक्षयतृतीयापुजाविधी #akshaytritiyapujavidhi #अक्षयतृतीया 2024संपूर्णपुजाविधीसाहित्य #अक्षयतृतीयापुजा #trending #kavitaamrutkar #akshay...
अक्षय तृतीया २०२४ | सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान ह्या ६ वस्तूपैकी १ वस्तू नक्की खरेदी करा
Переглядів 9062 місяці тому
अक्षय तृतीया २०२४ | सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान ह्या ६ वस्तूपैकी १ वस्तू नक्की खरेदी करा
श्री हनुमान चालीसा मराठी अर्थासहित | Shree Hanuman Chalisa | Jai Hanuman gyaan gun sagar
Переглядів 1772 місяці тому
श्री हनुमान चालीसा मराठी अर्थासहित | Shree Hanuman Chalisa | Jai Hanuman gyaan gun sagar
रामनवमी का साजरी करतात | 17April Ram navami information marathi | रामनवमी संपूर्ण माहिती मराठी
Переглядів 6332 місяці тому
रामनवमी का साजरी करतात | 17April Ram navami information marathi | रामनवमी संपूर्ण माहिती मराठी
8 April 2024 Suryagrahan |भारतात ग्रहण दिसणार कि नाही, ग्रहणाचे सुतक नियम पाळावे का#somvatiamavasya
Переглядів 1,1 тис.2 місяці тому
8 April 2024 Suryagrahan |भारतात ग्रहण दिसणार कि नाही, ग्रहणाचे सुतक नियम पाळावे का#somvatiamavasya
gudi padwa puja vidhi marathi | गुढी कशी उभारावी | गुढीपाडवा पूजा साहित्य, मुहूर्त #gudhipadwa2024
Переглядів 1,8 тис.3 місяці тому
gudi padwa puja vidhi marathi | गुढी कशी उभारावी | गुढीपाडवा पूजा साहित्य, मुहूर्त #gudhipadwa2024
रोजची देवपूजा का व कशी करावी? देवांना अंघोळ कशी घालावी | Rojchi dev puja kashi karavi | morning puja
Переглядів 9083 місяці тому
रोजची देवपूजा का व कशी करावी? देवांना अंघोळ कशी घालावी | Rojchi dev puja kashi karavi | morning puja
सकाळच्या पूजेत या गोष्टी नक्की करा | देवपूजा, सूर्यपूजन, तुळस पूजा, उंबरठा पूजन,रांगोळी, घंटा नाद
Переглядів 4083 місяці тому
सकाळच्या पूजेत या गोष्टी नक्की करा | देवपूजा, सूर्यपूजन, तुळस पूजा, उंबरठा पूजन,रांगोळी, घंटा नाद
देव कसे लखलखीत ठेवावे |देवघराची स्वच्छता करताना कोणती काळजी ​घ्यावी? Devghar kase saf karave
Переглядів 3693 місяці тому
देव कसे लखलखीत ठेवावे |देवघराची स्वच्छता करताना कोणती काळजी ​घ्यावी? Devghar kase saf karave
24march holi puja vidhi | होळी पूजा कशी करावी? नैवेद्य,होळीत अर्पण करा या वस्तू संपूर्ण माहिती
Переглядів 4913 місяці тому
24march holi puja vidhi | होळी पूजा कशी करावी? नैवेद्य,होळीत अर्पण करा या वस्तू संपूर्ण माहिती
अमावस्या आणि पौर्णिमा दोन बहिणीची कथा | amavasya & pournima katha in marathi | मराठी कहाणी
Переглядів 8373 місяці тому
अमावस्या आणि पौर्णिमा दोन बहिणीची कथा | amavasya & pournima katha in marathi | मराठी कहाणी
25 march 2024 Chandra Grahan | भारतात ग्रहण दिसणार कि नाही? होळी साजरी करावी का? ग्रहणाचे नियम
Переглядів 1,5 тис.3 місяці тому
25 march 2024 Chandra Grahan | भारतात ग्रहण दिसणार कि नाही? होळी साजरी करावी का? ग्रहणाचे नियम
Mahashivratri puja vidhi in marathi | महाशिवरात्री 2024 संपूर्ण माहिती, पूजाविधी, 4 प्रहर मुहूर्त
Переглядів 1,3 тис.3 місяці тому
Mahashivratri puja vidhi in marathi | महाशिवरात्री 2024 संपूर्ण माहिती, पूजाविधी, 4 प्रहर मुहूर्त
mahashivratri vrat 2024 | महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे|हा पदार्थ चुकूनही खाऊ नका तरच पूर्ण फळ मिळेल
Переглядів 2994 місяці тому
mahashivratri vrat 2024 | महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे|हा पदार्थ चुकूनही खाऊ नका तरच पूर्ण फळ मिळेल
संकष्टी चतुर्थी का करावी? संकष्ट चतुर्थी:महत्व लाभ और कहाणी | संकष्टी चतुर्थी व्रत कथा
Переглядів 3374 місяці тому
संकष्टी चतुर्थी का करावी? संकष्ट चतुर्थी:महत्व लाभ और कहाणी | संकष्टी चतुर्थी व्रत कथा
22 फेब्रुवारी गुरुपुष्यामृत योगावर महिलांनी घरात करा हे उपाय/सेवा घरात कायम टिकून राहील सुख-समृद्धी
Переглядів 2274 місяці тому
22 फेब्रुवारी गुरुपुष्यामृत योगावर महिलांनी घरात करा हे उपाय/सेवा घरात कायम टिकून राहील सुख-समृद्धी
22january 2024 aj ghari kay karave | ayodhya ram mandir ramlala Pranpratishtha puja shubh muhurt
Переглядів 1385 місяців тому
22january 2024 aj ghari kay karave | ayodhya ram mandir ramlala Pranpratishtha puja shubh muhurt
22 जनवरी 2024 अयोध्या रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठा दिवशी घरी रामज्योत कशी लावावी, रामपूजा कशी करावी
Переглядів 14 тис.5 місяців тому
22 जनवरी 2024 अयोध्या रामलला मूर्ती प्राणप्रतिष्ठा दिवशी घरी रामज्योत कशी लावावी, रामपूजा कशी करावी
Ram Mandir Ayodhya : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण म्हणून आलेल्या अक्षतांचं काय करावे?
Переглядів 8135 місяців тому
Ram Mandir Ayodhya : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण म्हणून आलेल्या अक्षतांचं काय करावे?

КОМЕНТАРІ

  • @AshabaiMore-b5w
    @AshabaiMore-b5w 7 днів тому

    🎉

  • @ShivVedu
    @ShivVedu 7 днів тому

    Very nice. ShivVedu UA-cam channel.

  • @laxmithakre1287
    @laxmithakre1287 9 днів тому

    .तेलाने देव्हारा चौकट होणार नाही का,

  • @ranigaikwad6729
    @ranigaikwad6729 11 днів тому

    Maz bal 4 month ch aahe बालगुटी deu shkte ka

    • @kavitaamrutkar3311
      @kavitaamrutkar3311 11 днів тому

      Ho deu shaktat.. Balguti kashi dyavi? ha video👇 bagha plz click ua-cam.com/users/shorts3M-V1EXvfDk?si=vCfok3QY9WMFzLwe

  • @Ganesh-t6n
    @Ganesh-t6n 13 днів тому

    Puja Karta na Padar gave dokyavar

  • @smitaamrutkar1930
    @smitaamrutkar1930 13 днів тому

    😍🎉👌

  • @SandipfasaleFasale
    @SandipfasaleFasale 14 днів тому

    ओटीत भरलेली फळे काय करायची

    • @kavitaamrutkar3311
      @kavitaamrutkar3311 14 днів тому

      Ha video bagha 👇plz click ua-cam.com/video/uH_nGFpE81o/v-deo.htmlsi=Dx7IYH8CmrB6kDJx

  • @netrajangam3149
    @netrajangam3149 14 днів тому

    Madam vadachi puja thik aahe pan tumhi pimplach jhad dakhvlay😅

  • @user-uz1ed2co9h
    @user-uz1ed2co9h 14 днів тому

    Mla 6 month chalu ahe mg mi vatpornimela vdala fere gheu ka nko reply plz

  • @pranalidravekar2683
    @pranalidravekar2683 15 днів тому

    Khup chan👌👌

  • @VedikaDiwale-wh9wi
    @VedikaDiwale-wh9wi 15 днів тому

    Khubh chan keli tumhi pooja👌

  • @akv8883
    @akv8883 15 днів тому

    Chan mahiti👍👌😊

  • @ushakallapur1247
    @ushakallapur1247 15 днів тому

    शुक्रवारी काही कारणामुळे पूजा करता आली नाही..तर आदल्या दिवशी किंवा next day करू शकते का?

  • @user-xt5dq5vr9s
    @user-xt5dq5vr9s 16 днів тому

    Tayi mala sangha vatavpoornima la upvas kasa karaycha

    • @kavitaamrutkar3311
      @kavitaamrutkar3311 16 днів тому

      Ha video bagha👇plz click ua-cam.com/video/X0-RFWhrBK0/v-deo.htmlsi=ZZcSR5Kcocpe7O1t

    • @user-xt5dq5vr9s
      @user-xt5dq5vr9s 16 днів тому

      @@kavitaamrutkar3311 thank u tayi khup chaan samjavla

  • @prachikarlekar5209
    @prachikarlekar5209 16 днів тому

    ताई छान आहे व्हिडीओ. मला वाटतं आपण जेंव्हा खणा नारळाने देवीची अथवा एखाद्या सवाष्णीची ओटी भरतो,तेंव्हा नारळाची शेंडी त्या देवीकडे किंवा त्या सवाष्ण बाईंकडे असावी. कृपया योग्य व्यक्तींकडून खातरजमा करावी.

  • @swatimhatre4395
    @swatimhatre4395 17 днів тому

    पाळी चुकून अकरा दिवस होऊन गेले घरी पेग्नेसी टेस्ट केली तर निगेटिव्ह आली पहिलीच वटपौर्णिमा आहे काय करावे दोन दिवसाने परत टेस्ट करायला हवी का

    • @swatimhatre4395
      @swatimhatre4395 17 днів тому

      प्लीज लवकर उत्तर द्य

    • @kavitaamrutkar3311
      @kavitaamrutkar3311 17 днів тому

      Punha १da test karun ghya mhanje manat kahi shanka rahnar nahi. Ani pahili vatpournima chan sajari kara tai😊

    • @swatimhatre4395
      @swatimhatre4395 17 днів тому

      आभार हे मी माझ्या सुनेबद्दल विचारले आहे डीसेंबर २३ मध्ये त्याच लग्न झाले आहे जर गर्भवती महीलांनी वडाला फेरी मारून धागा गुंडाळत नाही म्हणून विचारले

  • @divyachavan4087
    @divyachavan4087 17 днів тому

    Ganpati la kadhihi akshata vr virajman karaycha

  • @smitaamrutkar1930
    @smitaamrutkar1930 21 день тому

    अतिशय महत्त्वाची माहिती सांगीतली आहे👍

  • @snehalkothavle6755
    @snehalkothavle6755 22 дні тому

    Kontya legla sheck dyacha

  • @user-wq4ms1zw5u
    @user-wq4ms1zw5u 28 днів тому

    Mast

    • @kavitaamrutkar3311
      @kavitaamrutkar3311 27 днів тому

      Thanks 🤗 वटपौर्णिमा २०२४ संपूर्ण माहिती | तिथी, तारीख ,मुहूर्त, महत्व 👇 ua-cam.com/video/h56hkuGj3E8/v-deo.html

  • @parashramambuhanbar6553
    @parashramambuhanbar6553 28 днів тому

    Khup Chan video

  • @namratabaikar6327
    @namratabaikar6327 Місяць тому

    Pan 2024 la 21 tarkhela yetey

    • @kavitaamrutkar3311
      @kavitaamrutkar3311 29 днів тому

      Ho to magil varshacha video ahe. वटपौर्णिमा २०२४ संपूर्ण माहिती | तिथी, तारीख ,मुहूर्त, महत्व 👇 ua-cam.com/video/h56hkuGj3E8/v-deo.html

  • @vaishnaviyadav9309
    @vaishnaviyadav9309 Місяць тому

    Barfane kiti divas shekave

  • @suchitakothekar4519
    @suchitakothekar4519 Місяць тому

    Pooja lagech kadavi Ka dusarya divashi kadavi

  • @ushapriyaab6391
    @ushapriyaab6391 Місяць тому

    Pitru pujan navin haye . Ya badal kade hee ayekle nahi . Cute small nice puja vidhi .

  • @sureshAmrutkar-uv4bd
    @sureshAmrutkar-uv4bd 2 місяці тому

    ❤ अक्षय तृतीया माहिती अतिशय छान आहे सुंदर सोप्या भाषेत

  • @ShreeniwasYewale
    @ShreeniwasYewale 2 місяці тому

    🎉

  • @anjushirke6803
    @anjushirke6803 2 місяці тому

    Atishay Sunder mahiti

  • @anthonygonsalves7476
    @anthonygonsalves7476 2 місяці тому

    Shama kara kahi chukla asle tar maafvkara ek chandalin maza gharat gusle ahaya

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 2 місяці тому

    Nice video.Thanks Tai.

  • @sagarghutukade7765
    @sagarghutukade7765 2 місяці тому

    खुप छान व्हिडिओ

  • @sagarghutukade7765
    @sagarghutukade7765 2 місяці тому

    🎉

  • @ganeshmanjare4977
    @ganeshmanjare4977 2 місяці тому

    Online site

  • @ganeshmanjare4977
    @ganeshmanjare4977 2 місяці тому

    Online nond hote ka

  • @dbfjdhkhar6914
    @dbfjdhkhar6914 3 місяці тому

    😊nice

  • @padmakarwani8178
    @padmakarwani8178 3 місяці тому

    खुपचं छान व उपयुक्त माहिती. ताई माझ्या कडून एक गफलत होती रोजच्या देवपूजेत. मी घंटी वाजवल्या नंतर म्हणजे देवांना ऊठवील्या नंतर सगळे देव तांब्याच्या भांड्यात एकत्र करून दूध व पाणी यांने स्नान करवीतो.

  • @devcreationsofficial999
    @devcreationsofficial999 3 місяці тому

    chan mahiti dilit

  • @sanjayalone1230
    @sanjayalone1230 3 місяці тому

    पूर्ण कागदपत्र जमा केले पण पैसे जमा नाही झाले तर तक्रार कुठे करायची तो नंबर किंवा ऑफिस ऍड्रेस सांगा..मुलीचा जन्म 25/05/2023 ल झाला

    • @kavitaamrutkar3311
      @kavitaamrutkar3311 3 місяці тому

      Tumhi jyanchyakade nav nondawale asel tyana sanga kinwa tumchya jawalil government hospital la jaun vicharu shaktat.

  • @nikitagaikwad2264
    @nikitagaikwad2264 3 місяці тому

    Thank u kaki

  • @ambadasgadhave6122
    @ambadasgadhave6122 3 місяці тому

    🎉❤

  • @SunitaLawandesKitchen
    @SunitaLawandesKitchen 3 місяці тому

    खूप छान माहिती मिळाली

  • @dipakbagad2443
    @dipakbagad2443 3 місяці тому

    good information

  • @SonaliNerkar-tp3by
    @SonaliNerkar-tp3by 3 місяці тому

    Nice👏

  • @user-lv6tc4rc8o
    @user-lv6tc4rc8o 3 місяці тому

    हर हर महादेव 🙏

  • @creativeconcepts9891
    @creativeconcepts9891 3 місяці тому

    ताई उपवास महाशिवरात्रीच्या आधीच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर सुरू होतो का? आणि तस असेल तर माझ्याकडून चुकून त्या नंतर खाण्यात गेले. वाईट वाटतय खूप.

    • @kavitaamrutkar3311
      @kavitaamrutkar3311 3 місяці тому

      नाही, udya sakal pasun upavas karaycha.. Kahi tension naka gheu tai 😊

  • @nikhilmaid2670
    @nikhilmaid2670 3 місяці тому

    धन्यवाद.

  • @ramlingjangam4079
    @ramlingjangam4079 4 місяці тому

    छान

  • @prakashkamat5315
    @prakashkamat5315 4 місяці тому

    देवीरुपाची माई

  • @satishmantri178
    @satishmantri178 4 місяці тому

    फुलवत काली पढलेली परत पांढरी परत करता ये का

  • @rekhahebalkar9348
    @rekhahebalkar9348 4 місяці тому

    छान