देवाला नैवेद्य कसा अर्पण करावा | कोणते मंत्र म्हणावेत | नैवेद्य अर्पण पद्धति |
Вставка
- Опубліковано 5 жов 2024
- #MahajanGuruji #Rajbhog #Naivedya
मागच्या काही व्हिडीयोजमध्ये महाजन गुरुजी आपल्याला देवघराविषयी आणि नित्य नियमाच्या पूजेविषयी सांगात आहेत. देवघर कसं असावं, देवघरात देवांची मांडणी कशी असावी, देवघर घरात कोणत्या ठिकाणी असावं, देवांची पूजा कशी करावी या आणि अश्या अनेक विषयांवर महाजन गुरुजींनी आपल्याला माहिती दिली आहे. या व्हिडिओ मधून देवाला दाखवला जाणारा नैवैद्य कसा अर्पण करावा?, कोणत्या वेळी करावा..? आणि हा नैवैद्य अर्पण करण्याचे काय नियम आहेत..? याविषयी महाजन गुरुजी आपल्याला सांगणार आहेत. नैवेद्य अर्पण कसा करत असतात ..? कोणते मंत्र बोलावे..? हाताच्या मुद्रा कशा कराव्यात..?
नैवेद्य अर्पण करत असताना आपण जे हातवारे करतो त्यामागे कोणते विज्ञान आहे..? नैवेद्यावर तुळशीपत्र का अर्पण करतात..? नैवेद्याच्या ताटामध्ये मीठ का वाढत नाही..?
यांची सम्पूर्ण माहिती या वीडियो मध्ये आपणास प्राप्त होईल।
आदरणीय गुरुवर्य सस्नेह नमन! पंच वायू तत्वांच्या साह्याने देवास नैवेद्य समर्पणाचे करण्यात आलेले मार्गदर्शन अति भावले व उपयुक्तही वाटले! ऋणी आहे! रामकृष्ण हरि माऊली! जय हरी! 💐🌹🙏🏻
हरि ॐ
खूपच छान माहिती सांगितली आहे. हा video मला खूपच आवडला.तुम्ही सद्गुरूंनी नैवेद्याबद्धल जे सांगितले ते सांगितले.
शिवाय २ कथांमधून नैवेद्याबद्धल माहिती कळली.
परमपूज्य अनिरुद्ध बापूंचे दर्शन झाले.
अंबज्ञ नाथसंविध्
Mahiti dilyamule apañ samjun kruti karu shakato
खूपच छान v उपयोगी माहिती गुरुजींनी दिली. धन्यवाद.
JAY SHREE KRISHNA
Khup chan mahiti dilat Guruji🙏🙏
अंबज्ञ नाथसंविध् 🙏, खूप छान माहिती गुरूजी 🙏
🙏🙏 फार सुंदर कथन आणि माहिती करून दिली धन्यवाद 🙏🙏
खुपचं छान माहीती आहे जय गुरुदेव दत्त स्वामी
खुप खुप छान माहिती दिली गुरू जी धन्यवाद
गुरूजी देवा समोर शंख कोणत्या दिशेला ठेवावा.याचे कृपया मार्गदर्शन करावे
शंख आपल्या उजवीकडे असावा.
😊a@@suhaspage9328
खूपच छान महिती
छान खूप छान उपयुक्त माहिती दिली गुरुजी 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद सांगण्याची पध्दत खूप छान आहे 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻
गुरुजी खुपखुप छान माहीती दिली
छान माहिती मिळाली गुरुजी
@@aparnadani3608 pfomsrp
Chan Mahithi Sangithlath Guruji Danywad
@@marotikirkan9903ऐओ ते,बब86&--,,
गुरुजी खूप छान माहिती दिली छोट्या गोष्टी पण समजून सांगितलं तुम्ही पण परमेश्वरासारखे आहात.
अतिशय उद्बोधक माहिती
नैवेद्य बद्दल खुप छान माहिती दिली🙏🏻
🙏🙏 खुप छान मनापासून धन्यवाद
🙏 गुरुजी खूप छान माहिती 🙏👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
अतिशय सुंदर🙏🙏
खुप छान आहे गुरुजी तुमचं मार्गदर्शन
Namaskar, very informative 🙏🏻🙏🏻
I was looking for this kind of information, guruji you made it so easy for all of us,
Dhanyawad 🙏🏻🙏🏻
Very important information
9ĺ
👉 फार छान माहिती सविस्तर पध्दतीने सांगीतली. 👉नमस्कार
Thanks gurugi
Very knowledgeable Guruji 🙏🌹
Nicely explained, thanks guruji, rajgopal Iyengar, Mumbai
Sir khup chhan mahiti dilit 😊
Very informative information ambadnya Naathsamvidh
नमस्कार उपयुक्त माहिती मिळाली..
नमस्कार गुरूजी .आपण छान माहीती देत आहात .
खुप छान माहिती दिली आहे गुरुजी. धन्यवाद.🙏🙏🙏🪔
Shri Swami Samarth..
Uttam mahiti gurujee
अति सुंदर गुरुजी माहिती मिळाली आहे
🌹🌹👌🌹🌹खूप छान खूप छान ✋✋आणि महत्वाची माहिती दिली ✋✋ 🌹 🌹 नमो नारायण 🌹🌹
🌹👌🌹
Khup chan
छान माहिती
श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🏻
सुंदर माहिती धन्यवाद
Khupach chan mahiti dili dhanyavad
खुप खुप छान माहिती दिली आहे
संदर्भासहित स्पष्टीकरण दिले आहे.छान
Khup chhan
कूप छान माहिती दिली गुरूजी
अतीशय सुन्दर माहीती
धन्यवाद गुरूजी 🙏
Om Sai Ram.khup chaan mahiti dilit sir.Dhanyawad.
खुप छान माहिती सांगितली श्री स्वामी समर्थ
Ukyy
Namskar guruji tumi khoop chan samjavl naivedya kasa ritine dakhvayach kay mantra mhanayach dhanyvad guruji mala khoop aavadla 🙏🏼
Hari om bapu...anirudhay namha...bapu cha pic pahun khup anand zala
Khoopach chhan maahiti Guruji🙏
अप्रतीम गुरुजी. धान्यवाद
Khupach chan mahiti सांगितली धन्यवाद
चांगले आहे विवेचन सुंदर आहे
गुरूजी खूपच छान माही ती सांगितली धन्यवाद🙏💕
Shree swami samarth ❤❤
Dhanyawad guruji ❤️ khup Chan Mahi ti sagitali👌👍🙏
Khup chhan aahe mahiti
खूपच महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद,गुरुजी !
Kup mast guruji
Khupch chaan
Kup chan
Bahot su dar maargdarshan sir ji thank you🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
Khupch chan mahiti guruji 🙏👍👏👌
फारच छान माहिती दिलीत आभारी आहोत परत एक वेळ नैवेद्य दाखविण्याचा मंत्र सांगा वा
व्हिडीओ मध्ये 5 ही मंत्र लिखित रुपात आहेत 5 ही मंत्र। आपण स्क्रिन शॉट ही घेऊन संग्रही ठेवू शकता।
नैवेद्य दाखवायचा मंत्र
छान माहिती गुरुजी
Mahajan guruji aapnas namaskar tumcha ha vedio mala khupach aavdla Karan ji tumhi naivedya baddle savister mahiti dilit ti aaj mala nit samjali. Tumche sangnehi etke sope aahe hi patkan lakshat yete.he Vishesh aahe.asech margdarshan karat raha hi vinanti.
जरूर। आपल्या प्रतिक्रीया मुळे खूप हुरूप येतो
हरी ॐ गुरुजी ..... आभारी आहोत...धन्यवाद...🌷🙏🌷
आभारी आहोत
Guruji, mahiti sangnyachi paddhat apratim. 🙏🙏
एकदम बरोबर आणि खूप च छान माहिती दिली आहे शंका चे समाधान होण्यास मदत मिळते Thank you
फार मोलाची माहिती दिली खूप खूप आभारी
Khup Chan Mahity Dilet
Guruji namskar...1ch video baghitla sahnka nirsan zali....khupch chan...subscribe kele
बाकी सर्व व्हिडीओ जरूर बघा
नेहमी प्रमाणे च अतिशय उपयुक्त माहिती गुरुजी
, खूप छान सुंदर सगळे सांगितले
Very nice
Khup chhan mahiti 👌🙏
वा खूप छान माहिती दिली सर
Khup chan mahiti
Tq so much sir
धन्यवाद 🙏🙏🙏
Khup sundar Dada khup sare dhanywad🚩🚩🙏🙏
खुपचं छान माहिती दिली तुम्ही 🙏🙏🙏🙏
Guruji 👍
खूप छान माहिती मिळाली मनापासून धन्यवाद,👍👌💐
Very👍 very👍 good🌞🌞👍 thank❤🌹🙏🌹🌹🙏🙏🌹🙏 Pran Apan vyan udan samanaya svaahaa 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup sundar
खुप छान माहिती सांगितली
नमस्कार गुरुजी 🙏🙏
नेहमी प्रमाणे च खूप छान माहिती सांगितली आहे त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहिती दिली आपण🙏
Khup Sunder Mahiti 🙏🙏🙏
सुंदर माहिती सांगितली
Farch chan ani jivanopayogi mahiti sangitli
Hari om guruji 🙏khup chan mahiti dilit
Koop chaan mahiti dilaybaddl dhanyawad
खूप छान माहिती सांगितली!👌👌
🙏🙏
गुरूजी छान समजवल 👍👍👍
गुरू जी छान माहिती दिली
Khup Chaan Mahiti.. 🙏🙏
Om Namo Shivay 🙏
Very nice information sir & thanks
🙏
Khup chan sagitale guruji 🙏
खूप छान माहिती आहे धन्यवाद महाराज 👍👍👌👌🙏🙏
श्री गुरूजी ना माझा साष्टांग नमस्कार सुंदर लिहीलं आहे सुंदर माहिती दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद नमस्कार गुरू जीना नमस्कार धन्यवाद नमस्कार
Thanks for giving me information
माहितीपूर्ण
महाजन गुरूजी नैवेद्य विषयी छान माहिती मिळाली धन्य वाद