योजनेला खाते जोडण्याआधी हे|Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana|Ladki Bahin Yojana online apply,new
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- योजनेला खाते जोडण्याआधी हे|Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana|Ladki Bahin Yojana online apply,new
Apply online for the Ladki Bahin Yojana! Follow the steps to fill out the application form and download the form PDF. Learn how to apply for the Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana, download the form PDF, and get detailed instructions on the application process. Don't miss the last date to benefit from this scheme in Maharashtra!
The Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana offers support for girls in Maharashtra. Learn how to fill the application form and apply online through the official link. Discover what Mukhyamantri Ladli Yojana is and
दोन मिनिटांचे व्हिडिओ आठ मिनिटांची बनवले, धन्यवाद.
Ley bor kela sir
Fakt joint khate chi mahiti pahije hoti😂
Agadi brobbrr
mass unscribe
😂
❤❤@@rahularade8242
बधिर डोक्याच्या mudyache बोल ना. सर्व बँक चालते फक्त बँक ला IFSC co aani mo no लिंक पाहिजे
😅 view 🙈 kase yenar tyasatho sagle ahe
Sahi hai😅
😂😂😂
😂😂
😂
टाईमपास साठी thank u
लाडकी बहीण योजने आदी महागाई कमी करा योजना काढणार महागाई वाढणार दीड हजार कुठे लागणार प्रतेक गोष्टी महाग जगायचं कसं सामान्य लोकांनी जर मुली लग्न करायचे झाले तर सोन्या भाव बघा कसे जगायचे गरीब लोकानी
बरोबर आहे 😮
👍
Right
Mg ata Tula Kay pahije re
Yanchya sathi sonyacha bhaw kmi kra😂
मूळ किमतीवर तिनशे टक्के जी एस टी लावल्यासारखे वाटले.व्हिडीओ दोन मिनिटांचा असायला हवा होता पण जी एस टी लावून आठ मिनिटांचा बनविला.
Ppp
9pppp
पाल्हाळ कशाला म्हणतात हे माहीत नसेल तर यांचे व्हिडिओ पहावेत
Right
Post banket khata chalte ka
Indian post payment bank chalel ka?
चालेल की ifc कोड आहे का
पोस्ट पेमेंट बँकेला आयएफसी कोड आहे .
Ho
Ippb chalel 👍
Chalel
छोटा विषय खुप लांबवला कमीतकमी शब्दात आणि कमी वेळेत सांगायला पाहिजे
Barobar Ifsc code sangayachi kay garaj ahe
अस वाटतय कि विधानसभा निवडनुक करीता सत्ताधारी चाकलेट देत आहेत रोज एक नविन सूचना देते
हे चालेल ते नाही चालनार?
जाइंट अकाउंट चालेल?
पती चे नाव नंतर?
पत्नी चे नाव पहले?
इतके नीयम?
फक्त ओटींग साठी लालीपाप? आहे का
Khup chan mahiti saagitali sir
हे बघा फसवा फसवी कराल तर जनता तुम्हाला सोडणार नाही. त्यामुळे सरकारने फसवा फसवी करु नये
उगाचच तेच तेच वाक्य परत परत बोलायची गरज आहे का
निट सविस्तर पणे सांगता येतं
😂
Joined khat chalat navryach nav pahil asal tari kay problem nahi
सर रेशन कार्ड हे 15 वर्षे पूर्वी चे होते पण ते खराब झालं होतं तर आता दुय्यम प्रत मिळाली आहे ते अपलोड केले तर चालेल का
चालतंय
Ration card 15varsh adhiche. Ardhe mahila baat hotil.navin card milt nahi June khate lokakade NASCAR. Are mahila kay kartil. Yach pn vichar Kara. 😢😢😢
Yes
Khub chañ mahiti thank you sir
खूप छान माहिती दिली सर thanks ,🙏
पोस्टाचे पास बुक मिळते ते खाते चालेल की पोस्टाचे ऑनलाईन IPPB खाते मिळते ते चालेल, या दोन्ही पैकी कोणते चालेल
IPPB
Ippb khate pahije
Nice information ❤️🙏
जनधन योजनेसासाठी konty banket ac pahij
Lagn zal aahe pn sagle documents vadilanchya navche aahet tr form bharayla jamel ka...
खुप छान माहित दिल्याबद्दल दान्यवाद सर
मी आंगणवाडी सेविका माझी कागदपत्रे आधार नुसार सासरची आहे आणि बँक ची पासबुक माहीरच आहे तर काय करायचं
तर तुम्ही पोस्ट च aacount काढा
Chan mahiti deli sir Tumi Thank you so much sir
जिल्हा मध्यवर्ती बॅक चालेल का?
एक नंबर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिली सर
Jar bank wr lagnachya aadhich name aahe ani Aadhar wr lagna nantr cha name ahe tr chalel ka ?
Central KYC karavi lagte bhau tarach नॅशनल आयस बँक खात्यात पैसे येईल
Very good information. Thanks
Shukriya bhai aapki mahiti bahut acchi lagi 👍👍
भाई मालूमात के लिए बहुत बहुत शुक्रिया आपने बहुत अच्छीमालूमात दी आपका तहे दिल से शुक्रिया
Mujhe puri Marathi nahi samajhti Bank of baroda ka chalega kya
खुप छान माहिती दिली सर तुमचे खुप खुप आभार 😊
Bank account lagna aadhiche name asel tr chalel ka
Adhar card cha Ani ration card cha 1 ch bajucha photo upload kela tr form patr honar ki nahi sir, please sanga.karan amhi 1 ch bajucha photo upload kelele ahet
नेमकी माहिती द्या राव फिरून फिरून तेच बोलत एकदाची कोणती बँक खाते चालेल ते थोडक्यात सांगा
Verigood माहिती
माहिती पूर्ण द्या तुम्ही बँक खाते बंधनकारक नाही कारण पैसे आधार ने अंगठा लावून सुद्धा काढू शकता
Swiss bank ac kadh tu
धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
माहिती छान दिली तुम्ही भाऊ , माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Sir.. जन्म दाखला व आधार कार्ड वरील जन्म दिनांक वेगळी आहे तर ते चालेल का
आधारकार्ड वर जन्म तारीख जन्म दाखल्यावरील टाकून घ्या पाच मिनिट च काम आहे
जन्म दाखल्यांची नोंद नाही
आधार वरिल जन्म तारीख व शाळेच्या दाखल्या वरील जन्म तारीख वेगळी असेल तर फाॕर्म ok होऊ शकतो का
Ewath Sangaychi garj nawhati bank khat konta lagel he sangayach hot
भाऊ voting card khup वर्षाचे आहे पण आता नव्या स्मार्ट कार्ड मध्ये भेटले होते त्यावर 2018 लिहिले आहे मी ते upload करून फॉर्म भरला आहे आता काय करावे...
Mann Deshi Foundation हे खाते चालेल का
ADCC bank cha account chalel ka yojana la
Kya alhabad /Indian Bank /khata chalen ka
Thank you sir chan mahiti dili
Lagnyachya aadhiche account chalel ka
सरस्वती बँक चालू आहे ते चालते का
धन्यवाद खूप छान सांगितलं 🙏🙏🙏🙏🙏😃😃
Online gharunach form bharu shakto Kay?
धन्यवाद सर. छान.
खुप छान माहिती दिली सर❤
धन्यवाद
छान माहिती मिळाली सर❤
खूप छान माहिती दिली सर तुम्ही.
Thank you ha ch prashn mla padala hota sir....
SBI madhe ac ahe,,tyt paise kitihi aso ,,tar amhla ya योजनेचा लाभ भेटल ना??
😂😂😂
दादा मी एक विधवा आहे जिथे काम करते ती bank बंद झाली पगार होत नाही मग मी काय करावे
तुम्हाला निराधार पगार असेल तर कोणत्याही बँकेचं खात काढून त्याचा खाते क्रमांक तहसील ऑफिस मध्ये द्या
सरकारने यूट्यूब वर बातमी अर्जंट टाकावी बँकेत गर्दी करू नका जॉइंट खाते चालेल
Joint khate chalat nahi bhau,aadhar card chya dware dbt paise yetat tyamule,kahi banks zero account det aaahet kadha,kiwa ippb ch aacount 100 rs madhe nighatay te kadha.
E-Ration card Chalel ka?
@@Ankit_juwar01 nahi dada.
@@Ankit_juwar01 nasel tar dusar document upload kara..
Post bank ch chots card ahe te chalel ka
Post bank chalil ky
Leaving Certificate madhe
Place of birth not recorded ahe
Tr te upload kela tr chalel?
@@prajwal045 yes no problem
Form Approved jhala ahe pn pn bank account change karaycha aahe ks hoil???
Post online payment khatecya PPASBOOK bhetch ka?
सर्व माहीत आसून परत तेच सांगितलं वा 👿😡
मी फॉर्म भरला पन ; " location is required" 👈 Error yet ahe ka? Form submit hot nahi 👉location is required
Khup saare double clear zhale.good information 🙏🏻👍🏻👍🏻
Doubt
@@Joker44406 yes I know it's doubt it's by mistake I wrote double 😞
छान माहिती दिली
ग्रामीण भागात बहुतांश पि. डी. सी. बॅंक आहे तरी त्या लाभार्थीला लाभ मिळेल का
नाही
फार्म कसा चेक करावा पाञ किअपाञ आहे हे कसे चेक करावा ते सागा
माझे खाते जून आहे जन धन योजने च पण ते बंद पडलं आहे मी लाडकी बहीण योजने ला तेच जोडलं आहे.. ते बँक मध्ये चेक केलं ते बंद पडलं आता त्याला पर्याय काय आहे
1.Ahmednagar shetakari bank chalel ka
1.Aani pm kisaan samman nidhi cha labh bhetat asel tr ,ya yojnecha labh bhetal ka
If don't have bank account.. Can we go post office account....
सर खरंतर माझ्या आईचा जन्म पश्चिम बंगालमध्ये झाला आहे .त्यामुळे जन्म प्रमाणपत्राऐवजी मी तिथे कोणते कागदपत्र
पण माझी आई 20 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रात राहते.
आम्ही महाराष्ट्र बैकेचे खाते दिलेले आहे पण आमचे जेडीसीसी बौकेत खाते आहे आणि जेडीसीसी बैकेला आधार सी लिंक आहे ते चालेल का
Digital bank account asel tr kase upload karta yeil ? Physical passbook nahi ahe tr
Sir mahila pension dharak asel ane pandharay ration card asel ane adich lakh peksha utpan kame asel tar ya yojenecha form bharta yeu shakto ka sir sanga
School lc College walyanni haravli aahe mahnun College leaving certificate chalnar nahi ka??
Sir bank account cha Passbook var wife che father che naav ahe plz update
Maz pan aahe kay chalate ka
Thank you so much sir best information 👏👏👏👏
Thank you so so much sir....
इंडियन पोस्ट पेमेंट बैंक है पासबुक नहींहै कार्ड कार्ड के ऊपर अकाउंट नंबर लिखा है चलेगा या नहीं
Ladki bhin la peise diyun zail aani ladke daji kdun vsul kiyun zail
बँक अकाउंट महाराष्ट्रातील कुठल्याही ठिकाणचे चालेल का
Sir ja account che details fill kele thach account madhe paise yenar ka
Lagna adiche bank khate chalel ka? Hey answer nahi dile.? Lagna adiche nav vegle ani nantarche vegle
Khup Chan information sati thank you so much sir
Form me account no galat hai approved show to kaise sahi ho sakta hai correct 31 August tak
मी ऑनलाईन फॉर्म भरला जॉइंट अकाउंट असलेलं पासबुक चा नंबर दिला म्हणजेच यसबीआय चा नंतर असं माहिती झालं जॉईंट अकाऊंटवर महिलांचे नाव पहिल्यांदा पाहिजे पण मी भरलेलं अकाउंट हे माझं नाव पहिला आहे मग ते कसं कॅन्सल करून दुसरे बँक पासबुक चे अकाउंट तिथे कसे जोडता येईल ते कळवा plz
असे नियम योग्य नाही. मग विवाहित स्त्रियाना नवराचा सपोर्ट आणि मुख्यमंत्री भाऊची मदत. परंतु विधवांना फक्त १५००/- रूपये मिळतात म्हणून मुख्यमंत्री भाऊसाहेब त्यांना बहीण माननार नाही का ? १५०० रूपये आहे. १५००० नाही.
निराधारचे तसे ही दर महिन्याला येत नाही. १५००/- नी पण वार्षिक उत्पन्न २५००००/- या पेक्षा खूप कमी होते.
हमिपत्र कुठे मिळत,ते काय असत.
Pdf आलेली आहे हमीपत्र ची
हमी पत्र १०० रुपयाचे affidevit आणि काय उल्लेख करायचा हे कळवावे कृपया
Online download kar hamipatra bhai
पांढरे reshan Card Asel tar chalela ka
Lagnaadhiche matadan card kiva domacile chalel ka
Matdan card chalel ,pn baki document pn maherchi dyayla lagtil
मोबाईल ॲप वर खूप वेळा प्रयत्न केले होत नाही जर ऑनलाइन प्रोसेस इतकी धीम्या गतीची असेल तर ऑफलाइन पद्धत ठेवा ऑनलाइन पद्धत सरकारच्या आवाक्याबाहेरची दिसते प्रत्येक गोष्ट ऑनलाइन केली परंतु ग्रामीण भागात आजही ऑनलाईन होण्यासाठी किती अवघड आहे व किती प्रयत्न करावे लागतात हे सरकारला माहिती आहे का?
HDFC bank account me aayega paisa ?
Airtel payments bank acount chalel ka sir
माझे बँक मध्ये 2न अकाऊन्ट आहेत मी लाडली बहीण योजनेला बँक ऑफ महाराष्ट्रचे अकाऊन्ट नं दिला आहे . पण आधार सीडींग चेक केला तेव्हा बँक ऑफ इंडिया चे अकाऊंट दाखवत आहे तर मग पैसे कोणत्या अकाऊंटला जमा होतील
app chalat nhi aahe submit button click kelyavar te buffer hota pudhe jat nhi...
Canara bank chalel ka